जेव्हा कधी मन उदास होतं तेव्हा आवर्जून हे गीत ऐकतो आणि खरंच काय आश्चर्य मन एकदम हलकाफुलका होऊन जातं आपणा सर्वांकडून असंच चांगलं संगीत ऐकायला मिळत राहो एवढीशी विनंती आणि पल्या हातून संगीत क्षेत्राला असे योगदान मिळत राहो यासाठी खुप सार्या शुभेच्छा
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम! देवकी ताईंचे सूर काळजाचा केवळ ठावच घेत नाहीत तर हृदयात रूतून बसतात. आत्म्या पर्यंत उतरतात . या सुरांची धुंदी मनावरून अनेक तास उतरत नाही.
वा! सुरांची अप्रतीम जाण, अतिशय मधुर आवाज, ऊतकृषठ ठेहराव आणी शास्त्रीय संगीताची चांगली जाण. हया सर्व गोष्टींमुळेच हया ऊतकृषठ कलाकारीने जन्म घेतला आहे. आम्हाला हे ऐकण्याचे सुख दिल्याबद्दल देवकी ताईंना खूप खूप धन्यवाद! ❤👍🙏
বাহ্ পন্ডিত দেবকী জী! কেয়া বাত্ হ্যয়! “ হে সুরাণু…” গানটি ইতিপুর্বে বহুবারই শুনেছি কিন্তু প্রতিটিই অত্যন্ত গুনী কোন পুরুষ শিল্পীর কন্ঠে। আজ আপনার সুললিত সুরসমবৃদ্ধ কন্ঠে গানটি বেশ একটি ভিন্ন মাত্রায় পেলাম…. সাধু! সাধু!
Imagine.. विदेशात जे मोठे मोठे शो होतात तिथे यांनी फक्त आपल्या गायन संस्कृतीची झलक दाखवायला हे गाणं गायलं..त्या लोकांची काय अवस्था होईल ऐकून...❤❤❤❤❤❤ वेडेच होतील सगळे...😮
Kyaa baat hai wahhhh bahoot khoob bahut achechey, jiyo!! Tumhala salaam!!! Asech gaat Raha!! Hech amhala aikya che aahe!! Khoote ladiwaal Sur lava naa rey khoop aahet!! Sache sur lavata tumhee!! Wahhhh aprateem!!
Excellent rendering of an excellent song. You are one of those singers who have been blessed with devine voice and for artists like you, God himself will be sitting in front of you as audience in the dais enjoying the song.
कोष (kosh) = treasure चांदण्याचे (chaa.ndaNyaache) = of moonlight पोचवा (pohachavaa) = deliver वाट (waaT) = path, way एकाकी (aekaakii) = lonely तमाची (tamaachii) = of the night, darkness हरवलेल्या (haravalaelyaa) = lost मानसाची (maanasaachii) = of the mind नाहवा (naahawaa)= bathe Full translation: O musical notes, become the moon And deliver the treasure of moonlight to my beloved The path is lonely and dark, and the mind is lost Rain in torrents and bathe the sky in ambrosia (nectar)❤❤❤
बालिकेचे ही पाय पाळण्यात दिसतात..याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंडीत देवकी..काय आलाप देते आहाहा ..जसे सौंदर्य सोज्वळ तितकाच आवाज मंजुळ..प्रत्यक्ष देवसेना दर्शन..
देवकी पंडीत; या नावातच जादुई उच्चारण आहे. स्वर्गीय सुखाचा मनमुराद आनंद देणारी लय आहे. यात काही तरी न्यून आहे का? देव जाणे ! तिची पूर्तता करण्यासाठीच त्या विश्वनिर्मात्याने त्यांना एक देणगी दिली आहे, ती म्हणजे त्या जेव्हा शब्द सुरांच्या लयींच्या लाटेवर आरूढ होण्याकरिता जेव्हा आपले ओठ उघडतात तेव्हा त्यामध्ये फक्त पारिजाताचा दरवळच नाही तर फुलांची बरसात आहे. त्या मध्ये असंख्य रसिक जणांना थिजवून टाकण्याचे सामर्थ्य आहे. भाव विभोरता आहे. मर्म बंधातील सुप्त आठवणींना मोरपंखाच्या हळुवार स्पर्शाने जागृत करण्याची फुंकर आहे. त्यांचं आणखी एक गाणं " सुनो जरा तुम जाते जाते! हे गाणं कित्येक वेळेला ऐकलंय पण मन भरत नाही.
After listening Abhishekis original, cant hear any other version. Thats just another level. amazing due to its purity & simplicity. this one is modern acrobatics.
देवकी जी म्हणजे देवा ने दिलेली अनमोल ठेव आहे. सूर ऐकून मन तृप्त होते. हा आवाज आणि सूर असेच निरंतन ऐकत मिळो, हीच त्या अनामिक शक्तीला विनम्र प्रार्थना.
ಒಳ್ಳ್ಳೆ
Llolllllll❤️ll
Ll
😍
Lll
@@shaileshhaldipur9132p
साधेपणा आणि अतिशयोक्ती न करता गायलं गेलेलं सुरेल संगीत..देवकी पंडित यांचे खूप खूप आभार.
फारच छान. देवकी पंडित यांच्या आवाज म्हणजे देवानं दिलेली जणू देणगीच......
अशी सुर रत्ने आपल्या मायभूमीत जन्मुन आपणा सर्वांना संगीताचा आस्वाद देतात हे आपले खरोखर भाग्य आहे.प्रणाम आहे आपल्या गायकीला.
देवकी पंडित यांच्या आवाज म्हणजे देवानं दिलेली जणू देणगीच.......
खरंच खूप सुंदर........
गोड गळा......
Surekha Pise the
Surekha Pise I
Khup chan
Khupch sundar .apratim..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@rekhagajinkar4856 a
जेव्हा कधी मन उदास होतं तेव्हा आवर्जून हे गीत ऐकतो आणि खरंच काय आश्चर्य मन एकदम हलकाफुलका होऊन जातं आपणा सर्वांकडून असंच चांगलं संगीत ऐकायला मिळत राहो एवढीशी विनंती आणि पल्या हातून संगीत क्षेत्राला असे योगदान मिळत राहो यासाठी खुप सार्या शुभेच्छा
असं समजा की हे गीत परत ऐकण्यासाठी मी मुद्दाम उदास होतो.. 😊😊
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम! देवकी ताईंचे सूर काळजाचा केवळ ठावच घेत नाहीत तर हृदयात रूतून बसतात. आत्म्या पर्यंत उतरतात . या सुरांची धुंदी मनावरून अनेक तास उतरत नाही.
Rightly said
वा! सुरांची अप्रतीम जाण, अतिशय मधुर आवाज, ऊतकृषठ ठेहराव आणी शास्त्रीय संगीताची चांगली जाण. हया सर्व गोष्टींमुळेच हया ऊतकृषठ कलाकारीने जन्म घेतला आहे. आम्हाला हे ऐकण्याचे सुख दिल्याबद्दल देवकी ताईंना खूप खूप धन्यवाद! ❤👍🙏
বাহ্ পন্ডিত দেবকী জী! কেয়া বাত্ হ্যয়! “ হে সুরাণু…” গানটি ইতিপুর্বে বহুবারই শুনেছি কিন্তু প্রতিটিই অত্যন্ত গুনী কোন পুরুষ শিল্পীর কন্ঠে। আজ আপনার সুললিত সুরসমবৃদ্ধ কন্ঠে গানটি বেশ একটি ভিন্ন মাত্রায় পেলাম…. সাধু! সাধু!
हे गीत केवळ स्वर्गीय आहे।
प्रचंड ऊर्जा।
❤❤❤❤❤❤वा आपले मराठी गानी किती गोड आहेत शास्त्रिय संगित मन मुक्त करतात 🎼🎶💜💗👍🏻
Melodious
मुळात निवड केलेल्या गीता लवरचा.. सा. आणि खालच्या सा.. सवर. लागणे. महत्त्वाचं आहे... तेसवर. ऊंतम. सांद्रीकरण. पेटी तुन... आणि➕ गळ्यातून. ऊंतम. बाहेर पडले आहेत.. शुभेच्छा. शुभ. आशिर्वाद. चांदवणकर🌹🍓👣 काका
तुमचं ज्ञान चांगले असेल म्हणून दाखवू नका.
खूप सुरेख देवकी ताई समाधान झाले गाणे ऐकून 🙏🌹🌹🌹God bless you!🌹🌹🌹🌹
अप्रतिम देवा विठ्ठल विठ्ठल देवा *सद्गुरू प्रबोधन करताना नेहमी तुमच नाव घ्यायचे प्रार्थना तर एवढी अप्रतिम गायीली आहे तुम्ही*
🙏🙏🙏🙏🙏sadguru bless you
Don't understand a single word ...... But I close my eyes and I am like in Heaven...... She sings like....... Omg
Imagine.. विदेशात जे मोठे मोठे शो होतात तिथे यांनी फक्त आपल्या गायन संस्कृतीची झलक दाखवायला हे गाणं गायलं..त्या लोकांची काय अवस्था होईल ऐकून...❤❤❤❤❤❤ वेडेच होतील सगळे...😮
अप्रतिम सादरीकरण देवकीताई मन प्रसन्न झाले, धन्यवाद 👌🙏🙏
हरकती आणि त्यातही जपलेलं ममत्व, मर्म म्हणजे हे गीत..
एक वेगळी निरागसता, त्यात जपलेलं आपलेपण म्हणजे हे गीत..!!
WA wa super se upar wala performance अप्रतिम देवकी ताई खूब सुंदर प्रस्तुति दी आप ने❤
अचूक सूर म्हणजे देवकी पंडीत यांचे गाणे... तितकेच गोड..
हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥
वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥
सुंदर
वा अप्रतिम
😊
❤
"वाट एकाकी तमाची
हरवलेल्या माणसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा !"
सुंदर सुंदरच ! 🌹
Mi lo ok
हरवलेल्या "मानसाची"
एक गमतीशीर गीत.प्रत्येकाच्या रोजच्या जीवनात नित्याने येणारा अशी ही गोड विनवणी.
हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी तेवढ्या वेळेला अंगावर काटा येतो आणि त्यात देवकी ताईंचा आवाज
खूप छान म्हणतात मी पण खूप वेळा ऐकते
अगदी खरं 👌
शेकडो वेळेस ऐकले तरी पुन्हा ऐकण्याची इच्छा होते.सलाम तुमच्या गायनाला सलाम आवाज व गीताला....सलाम
देवकी ताई यांचा आवाज म्हणजे देवाने दिलेली अमूल्य भेट.....👌
आदरणीय कुसुमाग्रज यांची अजरामर रचना!
देवकी पंडीत यांच हे गाणं ऐकताना अंगावर शहारा आल्या शिवाय रहात नाही. मनावर हळूवार फुंकर घालणार गाणं अप्रतिम
देवकी पंडित खरच गायकीच्या पंडित आहेत.❤❤❤👌👌👌अप्रतिम्
वाह !!!
काय आवाज आहे मन खरंच खूप शांत झाला.
ह्याला बोलतात अगदी हृदयापासून गायलेले गाणे ..! 💖🌷
Love From India _Saudi Arabian 💕
Rhadayane.gayalele.gayan.samorachyachya.drydayat.tharayav.gete.
Nice
Thanks 🙏
@@aditi9266 welcome 🤗
हे गीत ever green आहे खूप दमदार सांगीतिक आहे आवाज आणि गाण्यासाठी जी मेहनत प्रशशनिय आहे 👌
Kyaa baat hai wahhhh bahoot khoob bahut achechey, jiyo!!
Tumhala salaam!!!
Asech gaat Raha!!
Hech amhala aikya che aahe!!
Khoote ladiwaal Sur lava naa rey khoop aahet!!
Sache sur lavata tumhee!!
Wahhhh aprateem!!
Excellent rendering of an excellent song. You are one of those singers who have been blessed with devine voice and for artists like you, God himself will be sitting in front of you as audience in the dais enjoying the song.
Sakshat Saraswatiche Gayan , Keep it up Devakiji. Please be active, khup divasani tumacha performance experience Kela. Swargiya anubhav..
Daring to praise by comments. So divine words, divine voice, divine singing, divine experience. Thank you very much for this soulful performance
दैवी स्वर लाभलेल्या विनम्र गायिका…खूप गोड स्वर…👌👌🙏🏻
Kay sundar avaj ahe... I'm Speechless.... Im 25 still i love to listen this kind of songs if I'm not wrong its a natyapad.
Aprateem Devaki Pandit ji...avarnaneeya avaj, ganyache titkech apratim sadarikaran...ani majhya all time favorite singers paiki 1 ahet...ekdam zabarjast.....
Dolyatun Pani yeil etk madhur aawaj aahe🥺💕🥰god bless hu tai
कोष (kosh) = treasure
चांदण्याचे (chaa.ndaNyaache) = of moonlight
पोचवा (pohachavaa) = deliver
वाट (waaT) = path, way
एकाकी (aekaakii) = lonely
तमाची (tamaachii) = of the night, darkness
हरवलेल्या (haravalaelyaa) = lost
मानसाची (maanasaachii) = of the mind
नाहवा (naahawaa)= bathe
Full translation:
O musical notes, become the moon
And deliver the treasure of moonlight to my beloved
The path is lonely and dark, and the mind is lost
Rain in torrents and bathe the sky in ambrosia (nectar)❤❤❤
Pt Abhisheki, Devaki Pandit are divine singers. Simply marvolous.
i dont understand marati much still i like these classical songs nice presentation by devaki pandit
shrikant konapur
अतिशय सुंदर व काळजाला भिडणारा आवाज !!!
milind sathe नमस्कार
V v fantastic voice dai:I awaagods gift
मंत्रमुग्ध करणारा आवाज
Legend singer देवकी पंडित 😍❤️
काळजात खोलवर जाणारा स्वर्गीय आवाज! देवकी पंडित केवळ अप्रतिम
चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा ... अप्रतिम
You tube var hey gaane mi kamit kami 100 vela aikle. Pan mann ajun hi atrupt ch aahe.
Tumhala v tumchya pratibhe la koti koti Pranam 🎉
Jai Shree Ram 🙏
अप्रतिमच..काय रेंज आहे आवाजाची..जबरदस्त...surekh
बालिकेचे ही पाय पाळण्यात दिसतात..याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंडीत देवकी..काय आलाप देते आहाहा ..जसे सौंदर्य सोज्वळ तितकाच आवाज मंजुळ..प्रत्यक्ष देवसेना दर्शन..
अप्रतिम खूप सुंदर डोळ्यात पाणी आणलं ...
I don't understand Marathi but i have listened this song several times soulful singing. Wonderful no words to express 🙏🏻
ગરવી ગુજરાત
उच्च प्रतीचा आवाज, शब्द नाही, हळुवार आणि गोड आवाज. 👌👌
किती सहज, अती क्लिष्ट गाणे गोड गातात ताई..
देवकी ताई च सून्या सून्या सह्यद्रि वाहिनी वर प्रसिध्द झाल आणि तेव्हा पासुन त्यांची गाणी फार आवडतात
Effortsless singing
Very Very beautiful, your tone and gayaki is very beautiful.
अप्रतिम आवाज थेट काळजाला भिडतो !👍
अगदी खरे आहे असा ठराव सगळ्यांना नसतो, खूपच सुंदर
ठेहेराव
Just radio var he gan aikl. Pan man nahi bharle mhanun lagech ithe yeun parat parat aikale.. अप्रतिम शब्द रचना आणि त्याच बरोबर अति सुंदर गायकी...
वाह वाह किती श्रवणीय गीत गायण 🛕🛕🛕🛕🛕🛕🙏🙏
Devakiji tumchi mehnat Pratyek Shabdat ani pratyeka oolit diste.....aprateeeeeeeeem.....Shabd kami padtat e itka surekh
महाराष्ट्राला लाभलेली अनमोल रत्ने. पुन्हा होणे नाही. अनमोल
❤🤩🔥💯✨🔝 दैवी आवाज 🎤🎶☝🏻👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻
ताई स्वाधीन करतो स्वतःला.
असा स्वर्गीय आनंद दिला या साठी नतमस्तक
Atishay sundar aprateem , varanvar ekunhi trupti hot nahi.Tod nahi zakaas Devaki tai Tumhala Lakh Lakh pranam - SHRIKANT M.PATIL Sevanivrutta Assi.Police Inspector. Maharashtra.
Very nice voice dear sister God gift you. 🙏
देवकी ताई च्या आवाजाला एक वेगळीच धार आहे।
Ho kharech...khup ch sundar
देवकी पंडीत; या नावातच जादुई उच्चारण आहे. स्वर्गीय सुखाचा मनमुराद आनंद देणारी लय आहे. यात काही तरी न्यून आहे का? देव जाणे ! तिची पूर्तता करण्यासाठीच त्या विश्वनिर्मात्याने त्यांना एक देणगी दिली आहे, ती म्हणजे त्या जेव्हा शब्द सुरांच्या लयींच्या लाटेवर आरूढ होण्याकरिता जेव्हा आपले ओठ उघडतात तेव्हा त्यामध्ये फक्त पारिजाताचा दरवळच नाही तर फुलांची बरसात आहे. त्या मध्ये असंख्य रसिक जणांना थिजवून टाकण्याचे सामर्थ्य आहे. भाव विभोरता आहे. मर्म बंधातील सुप्त आठवणींना मोरपंखाच्या हळुवार स्पर्शाने जागृत करण्याची फुंकर आहे.
त्यांचं आणखी एक गाणं " सुनो जरा तुम जाते जाते! हे गाणं कित्येक वेळेला ऐकलंय पण मन भरत नाही.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
I don't know Marathi but after listening pt. Abhisheki's rendition I am searching for all versions. it's good music.
You will be able to appreciate and enjoy this song even more once you understand the meaning and the context. Enjoy!
After listening Abhishekis original, cant hear any other version. Thats just another level. amazing due to its purity & simplicity.
this one is modern acrobatics.
जेव्हाही ऐकतो मन हरवून जाते ..... अप्रतिम सादरीकरण ✌️
देवकी ताईंच्या आवाजातील हे गाणं माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.
How can anyone blessed with such a melodious voice❤❤
he suranno Chandra vha...really great class,one of the lovely voice after lataji.
👻😈😈
I listen her first time ohhhhh
Wowww
Awesome
No words how to explain
बुवां सारखा ठहराव आवाजात आहे 🙏🏻
अभिषेकी बुवांची शिष्या शोभते. सर्वार्थाने.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Devki pandit ji etke chhan gaylay ki shabd apure ahet .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एक अजरामर गीत एका अजरामर आवाजात! 🙇🏻
खुप खुप धन्यवाद ताई आणि कवी कुसुमाग्रज, संगीत पं जितेंद्र अभिषेकी जी तुम्हाला ही 🙏🏻🙏🏻💖
या स्वरांत मोक्ष आहे 🙏 Great Devaki ji🙏
देवकीं ताई पूर्ण न्याय दिला आहे गाण्या ला
Devakiji Dhanyawad 🌹🙏
Take Care 🌹 God Bless you 🌹🙏
वा सुंदर मन प्रसन्न झाले अप्रतिम ।
Khoop sundar devaki tai... Man shanta karto tumcha awaj... Sakshat saraswati utaarli ahe tumchya galyat.... Shabda sampatil pan kavtuk karna nahi sampanar... Mazya favourite ahat tumhi...
व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडतील. ईतकं सुंदर.
🌹👌चंद्र,चांदण्यांची शीतलता सुरावटीत❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
I was simply searching for Charukeshi Raga when I landed on this marvellous song. Though language is an issue but NOT emotions
Type devaki pandit - Aabhalmaya and listen that song 👍👍
Atishay Sundar ani touching aahe hats of to Devki Pandit
किती वेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते. गोड sur.गोड आवाज.
Devki pandit, sarvach gane , natya geet ...
Jiv ki pran....daivi dengich .......speechless...
अप्रतिम. अंगावर काटा उठतो.
उत्कृष्ट तबला वादन 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Devkkeetai ekdum god galaa anee swarorabha 🙏🙏🙏
आपणास ऐकण्यासाठीच आमचा जन्म झालाय वा ताई जीवन सफल झाले आपण सर्वांचे सूर ऐकून
डोळ्यात पाणी आणि गळा दुखायला लागला ,ही जादू श्रोत्यांमध्ये करवण म्हणजे खूप मोठी ताकद हवी आणि ती देवकिजींच्या आवाजात आहे
माझ एकमेव आवडतं अस शास्त्रीय संगीतातील हे सुरांनो.. गाण, अप्रतिम शब्दरचना आणि देवकी पंडितजीनचा मंत्रमुग्ध करणारा आवाज... ☺️☺️😍
देवकीताई.... खूप खूप सुंदर...अप्रतिम
खूप गोड, मधुर आवाज❤
अप्रतिम! धन्यवाद.
अभिषेकी बुवांच्या प्रखर तालमींत तयार झाली आहे देवकी पंडीत.
रात्रीची शांतता आणि हे गाणं फारच सुंदर खूप सुंदर
You are so divine... spontaneously all are saying TAI