Just listened this song in original voice of Lata didi and eyes got full of tears .. this is nothing wrong with Devki Pandit’s voice.. but Lata didi was divine… simply divine 🙏🙏
मराठी एक ऐसी समृद्ध भाषा है I जिसमे शब्दों का अपार भंडार- है जहाँ हिंदि भी कम पड जायेI उदाहरण के तौर पै- मराठी में अरहर की दाल को तुर कहते है I पकानै के बाद उसे वरण कहते है जबकी हिंदी मे कच्ची और पकाई दोनोको दालही कहते है| मराठी मे बिते हुए दिन को कल और आनेवाले दिनकोभी कल कहते है और मराठी मै दोनौके लिए स्वतंत्र शब्दप्रयोग कीया जाता जैसे काल और ऊद्या I ऐसे अनेको उदाहरण दिये जा सकते है |
सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे कळे न मी पाहते कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ? पुन्हापुन्हा भास होत आहे- तुझे हसू आरशात आहे ! सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे ! उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ? दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?
सुमन कल्याणूर कुठे आहेत लिस्ट मधे ? महाराष्ट्रात जन्म नाही झाला पण सगळी कारकीर्द इथेच घडली त्यांची ! आणि उषा मंगेशकर पाचव्या स्थानी ? लता, सुमन, आशा आणि उषा यांच्यात वर, खाली करता येणे अशक्य आहे.. आपल्या आपल्या जागी सर्वोत्तम अशा आहेत त्या ! ज्योत्स्ना हर्डीकर, उत्तरा केळकर, सुलोचना चव्हाण, सुषमा श्रेष्ठ, निर्मला देवी, बकुळ पंडीत, वाणी जयराम, कृष्णा कल्ले, अगदी अलीकडच्या म्हटल्या तर निहिरा जोशी, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, उर्मिला धनगर, मुग्धा वैशंपायन अशा कितीतरी गायिकांची नावे घेता येतील. आणि क्रमांक ठरविणे सोपी गोष्ट नाही.. अगदी रोशन सातारकर यांची "डार्लिंग डार्लिंग काय म्हणतो" आणि "माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारू" ही दोनच गाणी ऐका म्हणजे कळेल ! किंवा बकुळ पंडीत यांची "उगवला चंद्र पुनवेचा" आणि "विकल मन आज" ही दोन गाणी ऐका ! किंवा निर्मला देवी यांचं "मी एकटीच माझी" हे ऐका ! प्रयत्न चांगला आहे पण खुप साऱ्या प्रकारचं संगीत ऐकलं की लक्षात येतं की क्रमांक ठरविणे सोपी गोष्ट नाही ! प्रत्येकाची आपली खास शैली आहे !
सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे कळे न मी पाहते कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?पुन्हापुन्हा भास होत आहे - तुझे हसू आरशात आहे ! सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे! उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू? दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?
Wonderful rendition. Hats off to Mr. Hridaynath Mangeshkar. And same goes to Ms. Devaki Pandit and Mr. Suresh Bhat. Heart touching combo.
खूप छान!
देवकी पंडित मॅडम काय आवाज आहे तुमचा? काळजाला भिडून जातो,खरंच खूप छान गाणं,स्वर,शब्द रचना आणि संगीत.👌👌👌
Devkiji great गायन
Just listened this song in original voice of Lata didi and eyes got full of tears .. this is nothing wrong with Devki Pandit’s voice.. but Lata didi was divine… simply divine 🙏🙏
devaki tai tumhi khup bhagywan ahat ki tumhala ya swaranchi bhakti karayla milat ahet
I do not understand a single word of this song as I do not know Marathi, but this singer has a magnificent voice.
Có
मराठी एक ऐसी समृद्ध भाषा है I जिसमे शब्दों का अपार भंडार- है जहाँ हिंदि भी कम पड जायेI उदाहरण के तौर पै-
मराठी में अरहर की दाल को तुर कहते है I पकानै के बाद उसे वरण कहते है जबकी हिंदी मे कच्ची और पकाई दोनोको दालही कहते है| मराठी मे बिते हुए दिन को कल और आनेवाले दिनकोभी कल कहते है और मराठी मै दोनौके लिए स्वतंत्र शब्दप्रयोग कीया जाता जैसे काल और ऊद्या I ऐसे अनेको उदाहरण दिये जा सकते है |
Suni suni Mehefil me meri , tere hi git ga rahi hu..
K Lagta he muze ye ab bhi, terei hasi ayine me he ...
She is legendary devki pandit ji❤️
खर् वरुनच सर्व शब्द कोष येतात है मानन है देवत्वा चे देणे कमाल चे क्वी थे आजच्या काळात सापडणार नाही सगळे कवि निकले गेले
Thanks for sharing this memorable information..🙏☺ Devki Pandit jika Mesmerising voice ❤
What an immortal song!
my favourite singer & song.zakkkkaaaas
Mesmerizing performance devaki tai.... what a beautiful voice you have..
what a great singer she is! very melodious song,; heart touching! !!
Devaki tai kharch khup ved laval ahe tumchya avajane... Daily 15_30 times song akato...
Devaki pandita .
Sangeet gayli naahi jagali
Salam boss
सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे
कळे न मी पाहते कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हापुन्हा भास होत आहे- तुझे हसू आरशात आहे !
सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !
उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?
vinay birajdar
१ नंबर भाऊ
no one compossition
L.l
Same song she sung at the age of 15 which is my 100 time beautiful than the above...
👇👇👇👇
th-cam.com/video/HlajrSugCVM/w-d-xo.html
Fall in love with this song 🤩❤️❤️
Wonderful voice..excellent lyrics..
Excellent lyrics and composition with beautiful voice of devki tai...so beautiful
Devaki tai..you are out of this world
Khup chan
Kiti sunder chaal ganache,ani Devki Pandit cha awaj mhanje, kanaat Amrit ghatlyasarkhe vatale. God bless singer.
स्वान्त सुखाय....अप्रतिम
Thanku so much for uploading video.. 😊
अप्रतिम!
Great great great ❤❤❤
Great suresh bhat
EXCELLENT SWAR!
Its marvelous-------!!!!!
& even sangitkaar pt ji
Tumhi sagle great aahat.
"amha ghari shabd dhan shbdachi ratne " arthancha satkar mhanje sureshjinvhi lekhni
अमुल्य असे गीत..
ताई म्हणजे खरचं ,देवाची देणं आहे
shabdatit...!!!
best !
awesome melodies
1) lata mangeshkar
2)aasha bhosle
3) Anuradha paudhawal
4)devki pandit
5)Usha mangeshkar
6)sadhana sargam
7)Bela shende
8) vaishaali made
9)aanandi Joshi
10) Priyanka barve
11)Anjali & nandini gaikakwad
Maharashtrian best singers
clear & soft voice 😊😊
Plz comment
सुमन कल्याणूर कुठे आहेत लिस्ट मधे ? महाराष्ट्रात जन्म नाही झाला पण सगळी कारकीर्द इथेच घडली त्यांची !
आणि उषा मंगेशकर पाचव्या स्थानी ? लता, सुमन, आशा आणि उषा यांच्यात वर, खाली करता येणे अशक्य आहे.. आपल्या आपल्या जागी सर्वोत्तम अशा आहेत त्या !
ज्योत्स्ना हर्डीकर, उत्तरा केळकर, सुलोचना चव्हाण, सुषमा श्रेष्ठ, निर्मला देवी, बकुळ पंडीत, वाणी जयराम, कृष्णा कल्ले, अगदी अलीकडच्या म्हटल्या तर निहिरा जोशी, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, उर्मिला धनगर, मुग्धा वैशंपायन अशा कितीतरी गायिकांची नावे घेता येतील. आणि क्रमांक ठरविणे सोपी गोष्ट नाही.. अगदी रोशन सातारकर यांची "डार्लिंग डार्लिंग काय म्हणतो" आणि "माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारू" ही दोनच गाणी ऐका म्हणजे कळेल !
किंवा बकुळ पंडीत यांची "उगवला चंद्र पुनवेचा" आणि "विकल मन आज" ही दोन गाणी ऐका ! किंवा निर्मला देवी यांचं "मी एकटीच माझी" हे ऐका !
प्रयत्न चांगला आहे पण खुप साऱ्या प्रकारचं संगीत ऐकलं की लक्षात येतं की क्रमांक ठरविणे सोपी गोष्ट नाही ! प्रत्येकाची आपली खास शैली आहे !
@@TrueIndianTrueCitizen
Manik Varma
Aabhalmaya
Sundar
अप्रतिम
Devki , gteat
Melodysong
सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की,
अजूनही चांदरात आहे
कळे न मी पाहते कुणाला ?
कळे न हा चेहरा कुणाचा
?पुन्हापुन्हा भास होत आहे
- तुझे हसू आरशात आहे !
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे!
उगीच स्वप्नात सावल्यांची
कशास केलीस आर्जवे तू?
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे ?
सुंदर ओळी
devki tai ajun kiti veda lavnar aahat
kya baat hai !
great song from great man suresh dada and hriday dada
Please promise Lyrics in Description box
wah wah..
🙏
Apratim. Violin pan apratim ditto original pramane aahe.
Lata didi ani Smita Patil yani he gane ajramar karun thevle ahe
Aadarsh shinde yani changl gayal aahe
काय बोलाव ...शब्दच नाहीत.
खुप छान वाटले
lay bhari
i am sorry but NOONE sings it like Lata ji.
Noone can match her.
this song is impossible for me to listen in someone elses voice
Copy
Not so good
best!