सुंदर आहे कार्यक्रम। चित्रपट किती छान असेल, नव्हे उत्कृष्टच असणार आहे।चित्रपट पाहण्याची खूप उत्सुकता लागून राहिली आहे। शंकर महादेवन, सुबोध भावे, आनंद भाटे लाजवाबच। बालगंधर्व, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली नंतर मानापमान चित्रपटासाठी मनाचा मुजरा। अभिनंदन आणि शुभेच्छा।
आमचे भाग्य मोठे म्हणावे लागेल😂❤😂हे इथे चालू असलेला कार्यक्रम म्हणजे या चित्रपटात समाविष्ट असलेल्या गाण्यांची झलक ❤❤ त्यांन्यामधील जुगलबंदी 🎉🎉🎉🎉 म्हणजेत मनोरंजनाची परवणीच❤❤❤अती सुंदर❤❤हा आगळा , वेगळा प्रयास मनाला आल्हाद देऊन जातो ❤❤ धन्य ही गायनी कला ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खरच सुबोध एक प्रतिभाशाली अती महनीय व्यक्तित्व लाभलेले हीराच आहे❤️❤️एक वेगळीच कलाकृतीची निर्मिती करून एक वेगळाच इतिहास निर्माण केला ❤️❤️ तोही यशस्वीरूपे साकार झाला❤️❤️❤️ इतर कलाकारांना सुध्धा त्यात वाटेकरी करून त्याच्या कला,कौशल्याची जाणीव करून त्यांनाही धन्य केले❤️❤️ सद्या या आगळ्या ,वेगळ्या सोहळ्याची सर्वत्र वाहवा होतच आहे ❤️❤️❤️हा क्षण विरझु नये असे वाटते 💇💇 जय महाराष्ट्र,जय मराठी मातृभूमी ❤️❤️ शूरा मी वंदिले❤️❤️❤️ सुबोध भावेना उदंड आयुष्य लाभो❤️❤️ भविष्यात या सारख्या कलाकृती निर्माण करून आम्हाला त्याचा लाभत होवो ❤️❤️❤️❤️इतर कलाकारांचे सुध्धा अभिनंदन करतो ❤️ यापुढेही आपणास यांचा पुरेपूर सहाय्य लाभो हीच विनवणी ❤️❤️💇💇♥️♥️👁️👁️🧍🧘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
भामिनीच्या भूमिकेतलं आनंद भाटे यांचं गाणं, आणि तद नंतर प्रियांकाच्या गक्यातील हळू मृदुवार, गालावर जसं मोरपीस फिरवावं तस मृदू मुलायम गीत ऐकून सुखद अनुभव आला. धन्यवाद.
नव्या पिढीला कमी लेखू नका. शास्त्रीय संगीतात रस घेतात. अगदी परदेशी राहणाऱ्या सुद्धा. माझ्या 14 आणि 18 वर्षांच्या नातीवरून सांगू शकतो. जुनी किशोर कुमार आवडते आहेत
मराठी चित्रपट आहे तर मी मराठी बोलायला इंग्लिश काय बोलतात ते आपल्या मराठी भाषेचा तुम्हाला अभिमान पाहिजे हिंदी बोला इंग्रजी कशाला बोलतात मराठी चित्रपट आहे तो
मराठी माणुसच मराठी माणसाला प्रोत्चाहान देण्याएवजी नेहमी खाली खेचण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो,नविन पिढीने ३ वर्ष एवढी प्रचंड मेहनत घेतले,तर यावर कुणी मन कमी करुन आपलं व्यक्तव करावं तेह्वा करणार्यांचाच कमीपणा दिसुन येतो
सुंदर आहे कार्यक्रम। चित्रपट किती छान असेल, नव्हे उत्कृष्टच असणार आहे।चित्रपट पाहण्याची खूप उत्सुकता लागून राहिली आहे। शंकर महादेवन, सुबोध भावे, आनंद भाटे लाजवाबच। बालगंधर्व, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली नंतर मानापमान चित्रपटासाठी मनाचा मुजरा।
अभिनंदन आणि शुभेच्छा।
आमचे भाग्य मोठे म्हणावे लागेल😂❤😂हे इथे चालू असलेला कार्यक्रम म्हणजे या चित्रपटात समाविष्ट असलेल्या गाण्यांची झलक ❤❤ त्यांन्यामधील जुगलबंदी 🎉🎉🎉🎉 म्हणजेत मनोरंजनाची परवणीच❤❤❤अती सुंदर❤❤हा आगळा , वेगळा प्रयास मनाला आल्हाद देऊन जातो ❤❤ धन्य ही गायनी कला ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup Chan 🎉🎉🎉🎉thank you
आभारी आहोत❤❤❤ आपल्या मेहनतीस व प्रयत्नांना भरभरून यश प्राप्त होवो❤❤❤हीच देवाजवळ मागणी❤❤❤❤संतीत साथ अती उत्तम❤❤❤❤❤❤❤❤
सुधारणा संतीती नव्हे संगीत म्हणायचे होते माफ करा ❤❤🎉🎉🎉🎉
खरच सुबोध एक प्रतिभाशाली अती महनीय व्यक्तित्व लाभलेले हीराच आहे❤️❤️एक वेगळीच कलाकृतीची निर्मिती करून एक वेगळाच इतिहास निर्माण केला ❤️❤️ तोही यशस्वीरूपे साकार झाला❤️❤️❤️ इतर कलाकारांना सुध्धा त्यात वाटेकरी करून त्याच्या कला,कौशल्याची जाणीव करून त्यांनाही धन्य केले❤️❤️ सद्या या आगळ्या ,वेगळ्या सोहळ्याची सर्वत्र वाहवा होतच आहे ❤️❤️❤️हा क्षण विरझु नये असे वाटते 💇💇 जय महाराष्ट्र,जय मराठी मातृभूमी ❤️❤️ शूरा मी वंदिले❤️❤️❤️ सुबोध भावेना उदंड आयुष्य लाभो❤️❤️ भविष्यात या सारख्या कलाकृती निर्माण करून आम्हाला त्याचा लाभत होवो ❤️❤️❤️❤️इतर कलाकारांचे सुध्धा अभिनंदन करतो ❤️ यापुढेही आपणास यांचा पुरेपूर सहाय्य लाभो हीच विनवणी ❤️❤️💇💇♥️♥️👁️👁️🧍🧘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
महा दिग्गजांचे सुमधुर कंठातून बाहेर पडलेले संगीत ऐकून धन्य वाटले.❤🎉
टीका करणं हा मराठी माणसांचा स्थयीभाव आहे असं असलं तरी काळानुरूप बदल करणं हेही स्वाभाविकच मानले पाहिजे. उत्तमाचे कौतुक होणही अगत्याचे आहे!
Manapman cinema lajawab asnar yat shanka nahi. Gani khoop sunder aahet.navyache swagat. Nindkache Ghar asave shejari. Go ahead.all the best..Jay marathi
भामिनीच्या भूमिकेतलं आनंद भाटे यांचं गाणं, आणि तद नंतर प्रियांकाच्या गक्यातील हळू मृदुवार, गालावर जसं मोरपीस फिरवावं तस मृदू मुलायम गीत ऐकून सुखद अनुभव आला. धन्यवाद.
शंकर महादेवन बद्दल सर्वांना नक्कीच आदर आहे. पण मानापमान सारख्या ऐतिहासिक नाटकाचे निवेदन मराठी भाषेत सुरू झाले असते तर फार आनंद झाला असता.
सुरुवातीच्या बंधन हो या गाण्यांमध्ये राहुल देशपांडे यांचा आवाज शंकर महादेवन यांच्यापेक्षाही जास्त खुल्ला व जास्त मधुर लागला
बरसाती अमृतधारा!स्वर्गीय आनंद!😊❤🙏👏🤝👌👍✌️🎉🌹
सुंदर..बहु ऊत्तमम्....
अजरामर अशी नाटके चित्रपट रुपात आणल्याने नवीन पीढीला त्या नाटकांचा चांगला परिचय होवू शकतो. खरोखर स्तुत्य उपक्रम.
अतिउच्च. सादरीकरण 👍👍🙏🙏🙏
Always love the healthy relationship/bind between Rahul ji and Shankar ji. God bless you.
अप्रतिम 😊
Shankar Mahadevan v Rahul Deshpande as usual fantastic
🌹🌹🙏🙏🙏जुन्या नव्याचा संगम करत श्री सुबोध भावे सतत दर्जेदार क्लाककृती नीर्माण करत असतात 🌹🙏
चित्रपट ...🎉🎉 आजच्या काळाची भाषा 🎉🎉 ...जय हो ....खरंच जय हो सुबोधकी 🎉🎉
Subodhji 🎉🎉🎉 नमस्कार माऊली 🎉🎉
शंकरजी ची पत्नी 🎉🎉
को रस अप्रतीम 🎉🎉😅😅😅
सर्व गायकांना सलाम... ❤❤❤❤
सगळे खास कलाकार असणार आहे चित्रपटात आम्ही उत्सुक आहोत चित्रपट बघण्यासाठी 🙏🙏
आर्याला स्टेजवर बोलावता पण तिचं गाणं मात्र ऐकवत नाही हे योग्य आहे का याचा जरुर विचार व्हावा.
बेलाचा आवाज खूप छान 🎉🎉
Mast
Sundar
आर्याचे गाणे का कट केले?
Apratim
आनंदजी तुमच्या गळ्यातून हे गाणे ऐकताना आम्हाला बालगंधर्वांची आठवण येते.
Priyanka Barve is very good vocalist. She is versatile
मान अपमान नाही,मानापमान, उच्चार नीट हवा
तो मराठी नाही तरी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो कौतुकास्पद आहे
तीन वर्षाच्या मुलांना
कौतुक राहिले बाजूला, फक्त भोके काढण्याची वृत्ती जाणार कधी.
सगळा कार्यक्रम अर्धवट दाखवला आहे
त्यांनी झलक शब्द वापरला तो तुम ्ही ऐकला नाही का
Moghal e azam ani gazals madhe thik aahe..pan natyasangeet ani priyanka barve? Hasyaspad aahe..classical singing madhe priyankachi jeebh jad houn jate.flexibility gayab houn jate..praryek shabda stiff vatato! itakya changlya shashtriya gayan karnarya female singers na davlun he gane priyankala dene tar nakkich chukiche aahe..
Purvii Rahul Deshpande yanni he gane Priyanka la dile mhanaje tich chuk punha repeat karavi asa niyam ahe ka?
Priyanka is versatile Aartist
Chandrika ganyachi wat lavali
नव्या पिढीला कमी लेखू नका. शास्त्रीय संगीतात रस घेतात. अगदी परदेशी राहणाऱ्या सुद्धा. माझ्या 14 आणि 18 वर्षांच्या नातीवरून सांगू शकतो. जुनी किशोर कुमार आवडते आहेत
😂 बालगंधर्व काळात गेल्या सारखे वाटते
तरीही मूळ नाटकाला तोड नाही
हे नवीन पिढीसाठी चांगले होईल
ये तो एक झाकी है पिक्चर अभी बाकी है ❤❤❤
आर्या स्टेजवर आली पण तिचं गाणं का नाही बरं दाखवलं
महादेवन शेवटी बरोबर बोलले,आधी मान अपमान असं म्हणाले
Some comments are out of jealousy and just done stupidly
I think they are trying their best, just leg pulling
It's just a small compilation
मराठी चित्रपट आहे तर मी मराठी बोलायला इंग्लिश काय बोलतात ते आपल्या मराठी भाषेचा तुम्हाला अभिमान पाहिजे हिंदी बोला इंग्रजी कशाला बोलतात मराठी चित्रपट आहे तो
हे काय फलतुपणा आहे आर्याचं गाणं दाखवलंच नाही
मराठी बोलता आले नसते का? अभिजात भाषेचा दर्जा...??
नुसतीच बडबड.गाणी कमी.
हे खरंच २०२४चे इंग्रजाळलेले मानापमान! स्व. बालगंधर्व रडत असतील !
मराठी माणुसच मराठी माणसाला प्रोत्चाहान देण्याएवजी नेहमी खाली खेचण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो,नविन पिढीने ३ वर्ष एवढी प्रचंड मेहनत घेतले,तर यावर कुणी मन कमी करुन आपलं व्यक्तव करावं तेह्वा करणार्यांचाच कमीपणा दिसुन येतो
टिकाही सहन करण्याची सवय ठेवा ! @@sudhasaraf-w5g
Dhairyadhar chya premat padnari bhamini is such a outdated character...aajchya striya ya jhashichya ranishi sadharmya sadhnarya aahet! Tyamule jar navin pidhila classical sangeet chi odh nirman karayachi asel purvichya typical (purush pradhan society chya) katha ani kahi gani hyatahi badal karayala have..(jase ki jhale yuvati mana..vaigere)
Nahitar mag vayaskar lokanna badal avadat nahit, tyanna adhi sarkhich gani, katha have ase mhanun tich tich kalakruti nirman karane yat kahi point nahi! Tya pidhichya lokanna kavatalun basa mag!!
Jhashichi rani hyavar natak/chitrapat banavayache kase suchat nahi? Bhaminila murkhat kadhnarya dhairyadharala matra dokyavar uchalun tich tich katha repeat karyat dhanyata mannara bhekat samaj aahe! Purushanchya kartutvar bhalun tyanchya premat padnarya striyancha kal gela..striya aata swatachya kartutvala pradhanya det aahet!! Jara badal ghadava re kathanmadhe!! Nahitar basa mag mhataryanna kavatalat ani tyanna avadate mhanun tyach katha banavat!! Hya mhataryanni par mage neun thevala aahe samaj!! Too harsh words? I know 😁
Navin pidhila shastriya sangeetachi godi nirman vhavi ase mhanata ani hya pidhila na patanari, suit honari katha kinva kahi junya shastriya ganyanche lyrics tyanchya mathi thopavata, ase karun kase chalel? Ashane classical music navin pidhi paryant kase pohachel?
शंकर :: हिंदी नही आती ,, मराठी कार्यक्रम मे अंग्रेजी...