अहो. देवाला दोष देऊ नका. कारण गीताचे बोल हेच सांगते की पूर्व संचित. प्रप्रब्ध मुळे माणसाला सुख दुःख भोगावी लागतात. म्हणून माणूस हा पराधीन आहे@@bbhusari
अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं रिक्षा वाला सुद्ध लोटांगण घालतो बाबुजी च व्यक्ती मत्वच महान आहे ते आपल्या तून फार लवकरच निघून गेले शेवटी जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला वंदन
पुनः पुनः ऐकल तरी मन व्याकुळ होत प्रत्येक वेळेला.. अनघा.. त्रिवार वंदन.. हृषिकेश.. खूप खूप अंतःकरण ओतून गायला आहेस.. आत्मिक समाधान मिळाले.. 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
He geet manvi jeevanachi asahayata spast karanare ahe punarjanmavar adal nista asnaryanach he bhashys purnapane patalyashivay rahnar nahi Ani ehalokicha apala ha pravas purva sanchita shi nigadit ahe dhanyay yeil
Nivedan w gaayan apratin
निवेदन खूपच छान आहे
*गीत रामायण*
छंद जाणतेपणीचा तीर्थे काव्याची ढुंडीली |
कोणा एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडीली |
ग दि मा 🙏🏻
अप्रतिम निवेदन अनघा मोडक चे 👌🏼👌🏼💐ऋषिकेश च गायन फारच छान👌🏼👌🏼💐
P⁰😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
❤❤❤❤❤
अनघाचे निवेदन व हृषीकेश चे गाणे दोन्ही अप्रतिम. ऐकतच रहावे असे वाटते.
माणसाचे 90%जीवन स्वाधीन आहे. 10%जीवन पराधीन आहे.
जीवन विद्या मिशन मुंबई.
सद्गुरु श्री वामनराव पै.
निवेदिका अनघा मोडक फारच छान निवेदन करतात. हृषिकेश रानडे यांचे गाणे, आवाज तितकेच सुंदर
Anchor is wonderful
अप्रतीम विवेचन निरुपण फार सुरेख.बोलणे स्वच्छ,निर्मळ आणि भारावून टाकते.आज धन्य वाटले ऐकताना!
निवेदिकेचे नाव काय आहे?
@@tilottamaphadnis3675 अनघा मोडक
@@tilottamaphadnis3675 अनघा मोडक
😊 ussse l🎉@@tilottamaphadnis3675.😊
Khupch Chan Rushiksha Angha Tai Nivedan Sundar😂
अप्रतिम निवेदन..
कानाला अगदी तृप्त करणारे शब्दं..
Sahi jai shree ram
हृषिकेश खरच आजच्या काळात तू श्रेष्ठ गायक आहेस म्हणूनच बाबुजींच्या गाण्याला तू सार्थ न्याय देऊ शकतोस
ऋषी केश हा बाबूजीं ची गाणी अप्रतिम गातो प्रती हुबेहूब पण स्वतः ची एक छाप
तसच हृदय नाथ ह्यांची पण गातो।
खूप वेळा त्याला प्रत्यक्ष ऐकलं आहे
माझे दैवत शब्दप्रभू ग. दि.माडगूळकर व महान संगीतकार स्वराधीश सुधीर फडके साहेबांना शत शत नमन !
अलीकडील गायकांमध्ये ऋषिकेश रानडे हा माझा आवडता गायक आहे.
ऋषीकेश अप्रतिम
ऋषिकेश रानडे माझा आवडता गायक
@@vijayvichare6687111
Pp😅
निवेदिका अनघा ह्या दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही सुरेख निवेदन सादर करतात खरचं खुप महान आहेत
Oh my God !
But for this comment, I wouldn't have known this, even now I can not believe it . Deva tujha nyay nyara….
अहो. देवाला दोष देऊ नका. कारण गीताचे बोल हेच सांगते की पूर्व संचित. प्रप्रब्ध मुळे माणसाला सुख दुःख भोगावी लागतात. म्हणून माणूस हा पराधीन आहे@@bbhusari
खूपच सुंदर ऋषिकेश तुझ्या आवाजात बाबूजी चा भास होतो
ऐकून आनंद होतो मन प्रसन्न झाले
गदिमांचे शब्द आणि बाबुजींच्या स्वरानं पावन झालेल्या या गीताच्या सुरुवातीचं निवेदनही तितकंच श्रीमंत!!
बाबूजींna तोड नाही.
खूप भावस्पर्शी गायलं आपण. गाणं सोडू नका. असेच गात रहा.
गीत रचना आणि त्या गिताचे गायन तर खूप सुंदर आहेच आणि निवेदन तर अती सुंदर वा 😊🙏🙏
have been listening to Hrushikesh's singng since school days...he is the best when it comes to bhavgeets esp the ones sung by Babuji
😮चिरस्मरणीय गीत.गायक व
गीतकार दोघेही दिव्य साक्षात्कार आहे धनी.
दुरुस्ती..दोघेही दिव्य साक्षात्काराचे धनी आहेत.
निवेदन अप्रतिम, गायन तर अतिशय सुरेख
Parat parat ikvese watate
रामायणातील सर्वोत्तम गीत व तितक्याच सुंदर काळजाला भिडणारा बाबुजींचा स्वर.
Ihrikesh khup hrudaysprshi gayan .babujinchi aathvan tar karn dtos tyyachbarobar nine pidhilsa.or uttm gayakach udaharn aahes t.y.🙏👌👍
उत्तम. कान आणि मन तृप्त झाले. हृषिकेश, हल्लींच्या पिढीतला तू माझा आवडता गायक आहेस. असाच गात रहा.
अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं रिक्षा वाला सुद्ध लोटांगण घालतो बाबुजी च व्यक्ती मत्वच महान आहे ते आपल्या तून फार लवकरच निघून गेले शेवटी जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला वंदन
I love veer savarkar ji and babuji.
स्वर काव्य आणि निवेदन हा तर त्रिवेणी संगम..अप्रतीम
हृषिकेश रानडे खूप सुंदर गायन....पूर्ण गीत रामायण सादर करावे व आम्हास भाग्य लाभावे.
फारच छान. आती सुंदर
तूही पार्ले कर असल्याने आम्हाला तुझा जास्तच अभिमान वाटतो
Rushikesh ne apratim gayle❤❤
सुंदर. माना मानव ऐकायला आवडेल
ऋषिकेश अप्रतिम, मंत्रमुग्ध झालो तुझे गाणे ऐकताना 🙏🙏
अप्रतीम सादरीकरण आणि आवाज. प्रस्तावना तर उत्तम.
वाहह !!
सुरेख ...
सुरेल .. माझं आवडत गीतं .
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला .
खुप खुप छान निवेदन व सादरीकरण .
Gu m mahit ch 🎉
तात्या अभ्यंकर यांच्या आवाजात ऐकायला अजून सुंदर वाटतं
खुप सुंदर गायलात तुम्ही...मी सुद्धा गदिमा यांच्या स्वरातील गीतरामायण नेहमी ऐकते अजुन ही तो स्वर कानामध्ये ॠधयात आठवण ठेवून आहे 🙏
निवेदन अप्रतिम !!! गाणं सुरेखच !!! 👌👌🙏🙏👍👍
अनघाचे निवेदन आणि ऋषिकेश चे गाणे .. दोन्ही अप्रतिम
खूप च सुंदर म्हटले आहे. ऋषिकेश रानडे. असे च पुढे जात राहा.
अनघा काय निवेदन आहे.. डोळ्यांच्या कडा ओलावल्या.. खूपच सुंदर.. हृषिकेश.. काय भाव ओतला आहे गायनात.. फक्त अप्रतिम.. 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
पुनः पुनः ऐकलं.. डोळे ओले करतेस.. हुंदका दाटून येतो.. काय विवेचन आहे.. अनघा त्रिवार वंदन.. ❤❤❤❤❤❤
पुनः पुनः ऐकल तरी मन व्याकुळ होत प्रत्येक वेळेला.. अनघा.. त्रिवार वंदन.. हृषिकेश.. खूप खूप अंतःकरण ओतून गायला आहेस.. आत्मिक समाधान मिळाले.. 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
अप्रतिम निवेदन व गाणे
Both you are excellent, love it. Good luck❤
व्वा अनघा तुझ्या ओघवत्या वाणीला साक्षात दंडवत
Awesome!Feel like this song should be never ending ! 🙏🏻🙏🏻🌹
गीत तर अप्रतिम.. निवेदन अपार सुंदर 👌🏻
खूप सुंदर लिहल आहे ग दि यांनी गायल ही खूप छान त्याहून ही अतिशय सुंदर आहे निवेदन प्रसंग डोळ्या समोर उभा रहातो
श्री राम जय राम जय जय राम
अप्रतिम संचालन
फारच छान आणि सुंदर!!!
Khupach sundar ❤ man bharin aala🌹🙌
अप्रतिम ! एकदा ऐकून समाधान होतच नाही !! खूप खूप सुरेख
Sunder aani evergreen song
अप्रतिम गायलेस रानडे अत्यंत मधुर आवाज
खूप छान गायन 🎉🎉ऋषीकेश
प्रणाम करतो सर्वांना ❤
व्वाह अप्रतिम 😊❤
डोळ्यात पाणी आल खूप सुरेख
अप्रतिम निवेदन
शब्द, संपले❤🎉
अप्रतिम. सुरेख गायलंय. 6:40
❤❤ अनघा जी खूपच छान निवेदन, हृषीकेश जी अतिशय सुरेख गायन
अप्रतिम निवेदन.फारच सुंदर र्श
ऋषिकेश चे गायन
अप्रतिम निवेदन आणि गायन.
गाणं तर छानच.....ऋषिकेश माझा आवडता गायक आहे
मन प्रसन झाले 🙏🏻
खूपच सुरेख निवेदन अणघा
गीत,संगीत, गायन,निरुपण अप्रतिम. शब्दच नाहीत कौतुक करायला.साष्टांग नमस्कार.
Aaprateem Sadrikaran,gayan.dhanyawad.❤
Rishikesh Ranade 🎉great 👍
खुप सुंदर सादरीकरण व निवेदन
ऐकताना डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही
शतशः प्रणाम करतो या निवेदन सादर करणाऱ्या अनघा मोदक, हृषिकेश व बाबूजी यांना.
ॠषीकेश आणीअनधा च अप्रतिम गाणं खुपच छान
न्यु गोल्डन बाबुजी खुपच.छान व अप्रतिम आवाज
निवळ अप्रतिम 🙏🙏🙏
Very very naic❤❤❤❤❤
🙏🙏खुप सुंदर राग.... यमन मध्ये गायन केले आहे.
Nice beautiful 🙏🙏🙏
Anchor is great to speak beutiful word
अति सुंदर
Hrishikesh khup sunder
खुप खुप छान
अतीव सुंदर भावपूर्ण निवेदन व गायन
गाणं ऐकायला video play केला आणि निवेदनात हरवून गेले. खूपच मस्त
मीही
ऐकत रहाव वाटत होत शब्दांची श्रीमंती काय असते हे आज कळलं
अप्रतिम ,नादमय,मधुर
He geet manvi jeevanachi asahayata spast karanare ahe punarjanmavar adal nista asnaryanach he bhashys purnapane patalyashivay rahnar nahi Ani ehalokicha apala ha pravas purva sanchita shi nigadit ahe dhanyay yeil
Dhanyavad
Punarjanmavar adal nista asalelyanach jya geetacha arth spast hoil maryadapurushottam Ani sattyavachani Prabhu ram manavi jeevanatil vidarak sattya ulagadun sangat ahet
व्वा केवळ..अप्रतिम. .खरच खुप खुप छान. प्रत्यक्ष बाबूजींना ऐकतोय हे अनुभवाला येते
Hrishkesh ranade best
खूप सुंदर 👌
Khup chhan...
Rishikesh Ranadesaarakhi Rushikesh Kamerakarachhi gaayaki cchhyan aahe parantu tyachi gaani yet nahit TVwar gaanyachya prograamadhey tyachehi gaane aahmala apekshit aahe best of luck tumha dhoghana jay Maharastra
खूप सुंदर निवेदन आणि खूप सुंदर ऋषिकेश रानडे यांनी गाणे गायले आहे.
फार सुंदर निरूपण 🙏🙏🙏
ऋषिकेश सुंदर गातोस बाळा छान आवाज मंत्रमुग्ध झालो
Wonderful heart melting singing
सुंदर निवेदन
Lovely voice erudite Anchor🎉🎉🎉🎉
खूप खूप सुंदर छान माझ.आवडत.गीत