लग्न मोडल्यानंतरची फौजीची आणि माझी अवस्था ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
खुप खुप छान ताई व्हिडिओ असतात... खुप छान वाटते बघायला सगळेच व्हिडिओ 🎉🙏👍👌👌❤️❤️
या सर्व गोष्टी मुळे माझ्या आस लक्षात आले की कीती खोलवर आहे त आई वडिलांचे संस्कार सलाम आई वडिलांना
आई साठी सरकारी आर्मी जॉब सोडतेय म्हणजे खूप महान आहे राजु
मुलींवर ईतके छान संस्कार करणार्या तुझ्या आईला सलाम. खरचं खुप गुणी आहात तुम्ही दोघी बहिणी.
एकदा आईला पण दाखव माहेरी गेल्यावर. ❤❤❤❤❤❤
हो नक्की दाखू 🙏🏻🙏🏻
भारती स्वाती तुमचे स्ट्रगलए ऐकून खुप वाईटवाटले पण तुम्ही जे आक्कासाठी केले त्यासाठी तुम्हाला खूप धन्यवाद पण आयुष्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही सॅल्युट तुमच्या स्ट्रगला
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
Really Khoop Chann Lovestory Aahe tuzi . Waiting for next Block
ताई तुमचे विडिओ खुपच छान आसतात तुमही दोघीही मला खुप आवडतात
ताई तुमची लग्नाची love story खुपच interesting वाटत आहे.. तुम्ही दोघी खुप आवडता,तुमची नगर कडची भाषा आवडायला लागली.
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍❤️❤️👌
ताई तुमचे गाव कोणते आहे
Khup emotional story ahe diduu tumhe 2 pan diduu khup channn
खरच खूप खडतर आहे तुझा prvas
नमस्कार 🙏ताई . खरच एवढं खर आपल्या आयुष्यातल कोणी सांगत नाई.तुम्ही सगळं प्रामाणिक पणे सांगता.great family
वाईट दिवस काढलेकी सुखाचे दिवस नक्की च येतात ताई.मी सुध्दा ताई १२ वर्ष सासूबाई सांभाळ लेल्या आहेत.त्यांना पण पक्षवाड झालेला पूर्ण त्याचं जागेवर केलं मी आता त्या५ महिन्यापूर्वी एक्सपाय र झाल्यात नसल्यावर खूप कमी जाणवते ..तुम्ही पण आक्का ची काळजी घ्या तुमचं कुटुंब एकच नंबर आहे..❤
15 te 20 minutes banvat Java tai baghayala changale vattat
Chote fouji mla watl khup shant, lajalu aahet pn te ter khup dashing,romantic, hatti aahet👌👌
Mazya taichya sasubaina pn asa aajar hota, khup treatment kelya tyanni pn chad utar hot asat, pn tyancha ek mulga expire zala hota 7/8 vit astana tyancha tyaana dakka bsla hota mnun tya ts wagaychya, aakanchi kalji ghya❤❤
Ho tai 👍👍👍👍❤️
ताई मी पहिल्यांदा कोणाची तरी love story.. एवढी मन लाऊन ऐकते..आणि ते couple's share करतात ना love story त्यांच्या पेक्षा तुम्ही दोघी खूप छान सांगता
Thanku 🙏🏻🙏🏻
Atta chya muli ni hi story pahavi Ani applya aai bapa chi ejjat thyvavi khup chan
खरंच खूप अवघड होते सर्व नशीबात असले कि सर्व होते पण जी व्यक्ती त्यातुन जाते त्यालाच ते माहिती असते सोपे नव्हते सगळे
👍👍👍👍❤️
मी तुमचे व्हिडिओ दररोज पाहते मी पण नगर जवळील हिंगणगाव ची आहे खूप chan...
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच तुम्ही दोघी ग्रेट आहात भारती ताई सारखी बहिन पाहिजे
छान खुप समजदार आहेत दोन्ही बहिणी मी नासिक मालेगांव वरून बघते
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️👍
Khup Chan tumchi ❤ story ,
ताई मी तुमचे व्हिडिओ आताच बघायला लागले पण मला खूप आवडतं आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळते तुमच्या
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
खूप छान आहे ताई तुमची लग्नाची गोष्ट खूप गोष्टीला सामना केला तु ❤❤❤❤❤
तुमची लव्ह स्टोरी खुपचं छान आहे ताई आम्ही पण नगरचे आहोत तुमचं घर खुप सुंदर आहे आणि त्यापेक्षाही छान तुमचे मन आणि तुमचे संस्कार आहेत स्वर्गापेक्षा ही सुंदर घर बनवण्यासाठी त्या घरांमधील स्त्रिया स्त्रियांचे मन जुळली पाहिजे ते तेव्हा त्या घराला घरपण येते खूपच छान
हो एकदम बरोबर आहे 👍👍😀🙏🏻❤️❤️
दोघी पण छान आहात, मजेशीर लव्ह स्टोरी आहे चढ उतार आले पण, तुटल्या वर खुप त्रास झाला
👍👍👍🙏🏻❤️
मला पण खुप तुमचे विडीओ आवडतात
तुमी बहिणी खुप छान आहे तुमचा सोबाव पण छान आहे
ऐकून खूप वाईट वाटतंय डोळ्यात पाणीच आले
अश्या सुंदर काळजी घेणाऱ्या सूना असल्यावर कोणीही आजार विसरूनच जाईल. तुम्ही दोघी सूना मिळणे हे त्यांची पूर्वजन्मी ची पुण्याई .तुमचे व्हिडीओ पाहून मलाही माझ्या काही चिंता मी विसरते.खूप छान आहात तुम्ही दोघी.
मोठी ताई खूपच विचारी आहे
तुमचे मम्मी पप्पा खूप विचारी आणि संस्कारक्षम आहेत.
लव्ह स्टोरी मस्त.
Thanku 👍👍👍🙏🏻🙏🏻❤️
ओम नमःशिवाय
ताई तुमचे व्हिडीओ खूप छान आहे, असा आपले पणा वाटतो तुमच्या विषयी
Thanku
Tai Love marriage madhe asch ast khup stregal karay lagt tumhi luck tumch lagn zal tyanchashi khrch eka mulisathi pream karn avgad ahe tai tyana saglyancha vichar karay lagto aie vadil bhavha bhinincha samj kay mhnel te swati mi tumcha bhavna samji sakte evd zop na st apn sarvana kiti khush ahe he dakvt asto pn apn khup thaklel asto apn tumala samjun ghyla tumchi sister ahe tumhi lucky ahat je pream kartat tyanch mahit ast apl pream nhi mila apl nhi honar he mahit astana apn atun kiti tut to mhntat na ekane janmapasun sambhal tyanch akych ka aplyala janbhar sambhalnar ahe tycha sobat rhych swati Tu khup lucky ahes🎉🎉🎉🎉
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️👍
Kiti chan soiiskar ahet tumchyvar he disun yet 🎉🎉🎉🎉🎉
ताई व्हिडिओ बघुन छान खुप वाटतं आणि वाईट पण खुप वाटतं खरंच तुम्ही दोघी खुप छान आहेत I love you ❤❤स्वाती ताई आणि भारती ताई ❤❤👌👌
Thanku ❤️❤️❤️❤️🙏🏻
❤ u both are brave .God bless you.
Thanku 🙏🏻🙏🏻
Hi tai me sonali khup chan story❤
खुप छान स्टोरी आहे ताई
Swati tai chan ❤
एका दिवसामध्ये दोन ब्लॉग टाकत जा ना ताई🎉🎉❤❤
ह्यांचा आई वडीलला सलाम....tayni तुमचा वर छान संस्कार केले
🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
खूप छान वाटले ऐकून तुमची love story 💕
Thanku
Hello tai maj pn name Swati ahe . Mala तुमचे video khup avdatat tumi khup Chan bolta dogipn . All the best. Tumi khup Chan ahat Ani khup sanskari ahat..
छान आहे
Tai mi you tube var jast kunache video pahat nahi karan sadhya khup trend aalay kahihi dakhavatat youtube var tyamule te nakoch vatat ,pan tumacha ak video disala sahaj akada aani me tumachi fan jhaley ,roj awarjun tumache video pahate, khup chan aahet tumache video❤😍🥰
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️👍
खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी अतुर आहे लग्न झाले कस ते❤
Very instructing love story 👌
Thanku
Good night
Khup chan tai ashi Bain melala nasheb lagt Swati tai khup nashiban ahe tume tai sarkhe bahin melale.
Khup bhari ❤
Khup chaan story ahe dear tai❤
Mi pn sadechar varshe sasryanch Sagle jagevr kel ektr kutumb paddht mala khup aawadte mazi bypass surgery zalyavr mazya mulane aani sunene khup kel mazyamulachi sunechi aani mazya don muli aani jawai hyanchi pn khup runi aahe tumha doghina khup aashirwad
Thanku e much 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
वाढदिवस काढले की सुखाचे दिवस नक्कीच येतात बारा वर्षे सासुबाई सांभाळल्या आहेत त्यांना पण पक्ष वाढ झालेले पूर्ण त्याच जागेवर केलं मी आता त्या पाच पाच वर्षापासून माझी आई बनवीत तयार झाली आकाशी काळजी घ्या तुमच्या कुटुंब एकच नंबर आहे फौजी महिलांना माझा माझा दोघींनाही आशीर्वाद
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Khup chan Tai tumchi Story 🎉❤
Tai khup chan ahet tumch video ❤❤❤😊😊😊
Thanku
Me aaj pahile tumche video aajch agle pahile continue..mast ahe tumhi doghi pn
Thanku 🙏🏻
Hi tai
Mala khup aavdatat tumache video
Thanku
Mast ahe video mi roj baght jail ata ❤❤❤
Thanku 👍👍🙏🏻❤️
लय भारी आहे ताई
ऐकून मन भरून आल डोळ्यात पाणीच आले
Tumcha video chanch
ठीक आहे जाऊ द्या आता चांगलं चाललंय ना काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात माझ्या बाबतीतही असंच घडलं पण दुसरीकडे लग्न करावं लागलं हुंडा आडवा आला
🙏🏻🙏🏻🙏🏻😅👍👍
Nice video 😊
Thanku
खूप संस्कार केलेत आईवडील यांनी. 🎉
Thanku 🙏🏻🙏🏻
स्टोरी वेगळी असली तरी प्रेम टेंशन भावना सेम असतात सगळ्यांच्या.
Nice vidio
ताई मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतो मला तुमच्या सोबत गप्पा मारत बसलो असं वाटत माजी कमेंट केलेली आवडते का तुम्हाला कारण मी जास्त बाहेर जाता येत नाही म्हणून एवढ नाही जमत ❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍
मी गुजरात मधुन बघते तुमचे व्हिडिओ
Thanku 🙏🏻
मी पण
वाह
👌❤
Really salute your..positive.thinking...@ patient...great.sisters...talented..matured.thought,,,be happy..always...tai...
Thanku so much 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Ya segment mule tumche 6k subscriber vadhle
हाय ताई मी तुमचा विडियो ची खुप आठवण करते मला तुमचे विडियो खुप खुप आवडत ता
Thanku 🙏🏻🙏🏻
Congrats 55k
Thanku
जे नशिबात असते ताई तेच घडत असते पण आता तुमची फॅमिली हॅपी आहे आमचे सर्वांचे आशीर्वाद आहे तुम्हाला❤
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️❤️❤️🥰
भारतीताई तुम्ही केलेली केसांची हेअर स्टाईल दाखवा एकदा करून
Ho nakki ch hairstyle cha video kra
Ho nakki karu
❤❤❤❤❤
ताई मि तर लंई वाट पाहत ते तुमच्या विडिओ बघनासाठी
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान आहे विडिओ स्टोरी अयकता ऐकता असं वाटते की व्हिडिओ संपूच नाही ऐकतच रहाव तुमचे व्हिडिओ तर फारच नसतात पण तुमच्या दोघी मधली मला एक गोष्ट खूप आवडते तुम्ही सगळ्यांच्या कमेंट्स चा रिप्लाय लगेच देता नाही तर बाकीचे यूट्यूब वर जे आहेत त्यांचे पण व्हिडिओ बघतो आम्ही पण ते कधी रिप्लाय देतात किंवा कधी दे पण नाही तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढून छान छान व्हिडिओ बनवता आणि कमेंट चा रिप्लाय देण्यासाठी पण वेळ काढता तूमचे खूप खूप धन्यवाद 🙏 आजचा विडिओ बघून तुमचि लग्ना आधी चि स्टोरी अयकुन डोळ्यात पाणी च आल माझ्या खूप छान आहात दोघी पण मी काम करता करता सकाळी विडिओ पाहते आणि मग दूपारि निवांत झाले कि कमेंट करायला मोबाइल हातात घेतला की पुन्हा विडिओ बघते वेडच लागल्या सारख झाल विडिओ च❤️❤️
फारच छान असतात लिहिण्यात चुकि झालि
काही हरकत नाही ल्हुप छान वाटले 👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Chan ha ahetai❤
भारती आणि स्वाती तुम्ही सासरे बदल काही सांगत नाही
ताई सासऱ्यांनी दुसरे लग्न केलेले आहे ल्हुप वर्ष पूर्वी ते दुसऱ्या सासुबाईकडे असतात 🙏🏻
Oo .kadal te..sasubai wadilankade. Mhatalyavar ...its ok...
❤❤jivan ek sangharsh ch asto
Sangli😊
तुम्ही दोघी खुप कठीण प्रसंगातून इथपर्यंत आल्या पण ठिक आहे जाऊ द्या आता तर चांगल चालले तुमचे व्हिडीओ ऐकून रडायला आलं कारण आताच्या मुली काहीही सहनकरत नाही तुमच्या आक्का च्या तुम्ही मुलीच आहेत तुमच्या आक्कांचे मुल पण संस्कार पूर्ण आहे आसेच सगळे आनंदी राहा
👍👍👍🙏🏻❤️❤️
Tumcha sadhepna khup aawdte tai mla
Hi tai
❤❤ तुमच गाव कोणत म्हणजे कुठ राहत तुम्ही
Bhoyare pathar
परिस्थिती कितीही तुमच्या विरुद्ध असुद्या पण, कधीही कुणापुढे हात पसरू नका स्वतःच्या हिमतीने मार्ग काढा
पाने गळाली म्हणुन झाड दुसऱ्या झाडाला उसने मागत नाही ........
तर नवीन पालवी जन्माला घालते
दुःखाचे दिवस कोणतेच दिवस बसुन रहात नाही आज वटवृक्षा प्रमाणे तुमच कुटुंब बहरलय.असच प्रेम टिकून राहुद्या...
राम कृष्ण हरी 🚩 हभप पुजाताई गिते
Thanku so much ती खूप छान वाटले कॉमेंट वाचून 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी
तुम्हा दोघींना बघून मला माझ्या बहिणीची खुप आठवण येते ती या जगात नाही
🥹khup wait watle
तूमचा आवाज खूप छान कोनाला हि आवडेल पाहिला ❤
Story khup chan aahe tumche sasre disat nahi
Tai तुमची हेयर स्टायल छान आहे कशी करता
Aanandane Raha aata❤❤❤🎉🎉
Waoo difficult 😯😯
आणि फौजी बाईफची खुप फरफड होते घरी कोण नसेलतर
Swati jast samjutdar & premal ahe
मी पण विडीओ ची खुप वाट पाहते
Thanku 👍🙏🏻🙏🏻
ताई तुम्ही आक्काला कुठ दखाखान्यात फरक पडला माझ्या सासुला पण हा प्रॉब्लेम आहे सांगा
Sapkal hospital biscuit, Karkhana Ahmednagar
Dr Amit sapkal, near by nandanvan hotel biscuit karkhana, ahilyadeviNagar.....
तुम्हीं माहेर चे घराची होम टुर करा. आणि तुमची दोघींची मुले व्हिडिओ मध्ये घेत जा .
Sanskar mastc
Maza pn dolyachya kada olawalya... ❤❤❤
Swati tai la kiti mul aahet tichya lagnala kiti varsha jhali
1 mulga
👌👌👌👌😊♥️♥️
Thanku