सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
  • 796
  • 51 017 188
हळद कशी बनते पहा | आज गेलो शेतामध्ये पावसात भुईमुग खुरपायला | पायाला लागला १ किलो चिखल ….
टोमॅटो सुप स्पेशल बनवले | आज गेलो शेतामध्ये पावसात भुईमुग खुरपायला | सख्ख्या बहीणी सख्ख्या जावा …..
#villagelife
#farmhous
#sakkhhyabahinisakkhhyajava
#vegpoulavrecipi
#tomatosouprecipe
#hotelstyletomatosoup
#homemadetomatosauce
#home
#jungalvilla
#villagehouse
#food
มุมมอง: 35 278

วีดีโอ

साड्यांची शॉपिंग |आषाढ महिन्यातली सेल ऑफर मधल्या साड्यांची शॉपिंग | फौजींनी ओवाळतांनी शुज का घातले
มุมมอง 81K2 ชั่วโมงที่ผ่านมา
साड्यांची शॉपिंग |आषाढ महिन्यातली सेल ऑफर मधल्या साड्यांची शॉपिंग | फौजींनी ओवाळतांनी शुज का घातले #villagelife #sakkhhyabahinisakkhhyajava #farmhous #home #market #shopping #selsareeshopping #aashadmahinyatalisaree #dailyvlog
फौजी गेल्यानंतरचा आजचा दिवस गेला असा | नवीन रूम बांधायला काढली | कप केक बनवले ध्रुवसाठी ….
มุมมอง 81K4 ชั่วโมงที่ผ่านมา
फौजी गेल्यानंतरचा आजचा दिवस गेला असा | नवीन रूम बांधायला काढली | कप केक बनवले ध्रुवसाठी …. #villagelife #farmhous #fauji #cupcakerecipi #kadhirecipe #market #room #dailyvlog #villagehouse #sakkhhyabahinisakkhhyajava
फौजी पत्नीचा नको असणारा क्षण पुन्हा आला | सुट्टी संपली | दाजीनी बनवले आज मशरूम |ध्रुवची लागली काळजी
มุมมอง 156K7 ชั่วโมงที่ผ่านมา
फौजी पत्नीचा नको असणारा क्षण पुन्हा आला | सुट्टी संपली | दाजीनी बनवले आज मशरूम |ध्रुवची लागली काळजी #villagelife #mashroomrecipi #fauji #faujipatni #farmhous #villagehouse #sakkhhyabahinisakkhhyajava
स्वातीचा बर्थडे स्पेशल vlog || स्पेशल पावभाजी बनवली || फौजींनी स्वातीला काय गिफ्ट दिले …..
มุมมอง 107K9 ชั่วโมงที่ผ่านมา
स्वातीचा बर्थडे स्पेशल vlog || स्पेशल पावभाजी बनवली || फौजींनी स्वातीला काय गिफ्ट दिले ….. #villagelife #birthdaycelebration #sakkhhyabahinisakkhhyajava #farmhous #pavbhajirecipe
फौजीसाठी बनवली कुरकुरीत कोथिंबीर वडी || आमचे 2 ससे कुठे गेले || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
มุมมอง 60K12 ชั่วโมงที่ผ่านมา
👉 People from India 🇮🇳 USA 🇺🇸 and UAE 🇦🇪 will get one FREE class: bnz.one/5COiZg5P 👉 Children of Ages 6 to 14 are eligible 👉 Course created by the World's Fastest Human Calculator 👉 Additional 20% discount on the entire course आज कुणाच्या बिर्थडेचा केक बनवला || आमचे 2 ससे कुठे गेले || फौजीसाठी बनवली कोथिंबीर वडी स्पेशल #villagelife #kothimbirvadirecipe #cakerecipi #sakkhhyabahinisakkhhyajava #ह...
आज स्वाती पाय घसरून पडली || फौजीची आणि ताईची धमाल चेष्टा || फौजीचे आणि आमचे स्वप्न काय आहे ?
มุมมอง 60K14 ชั่วโมงที่ผ่านมา
👉 People from India 🇮🇳 USA 🇺🇸 and UAE 🇦🇪 will get one FREE class: bnz.one/I-6hZgxS 👉 Children of Ages 6 to 14 are eligible 👉 Course created by the World's Fastest Human Calculator 👉 Additional 20% discount on the entire course आज स्वाती पाय घसरून पडली || फौजीसाठी आज बनवले गुजराती फाफडा || फौजीचे आणि आमचे स्वप्न काय आहे #villagelife #farmhous #fafdarecipi #sakkhhyabahinisakkhhyajava #dailyvlog #...
आवजारांच्या पेटीत फौजिनी बंदुक ( gun )का ठेवली || झटपट बनवला रवा केक || महालक्ष्मी मातेची जत्रा
มุมมอง 76K16 ชั่วโมงที่ผ่านมา
आवजारांच्या पेटीत फौजिनी बंदुक ( gun )का ठेवली || झटपट बनवला रवा केक || महालक्ष्मी मातेची जत्रा #villagelife #ravacake #sakkhhyabahinisakkhhyajava #mahalaxmijatra #villagehouse
आज सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा गेल्या दोन्ही फौजीबरोबर अचानक फिरायला
มุมมอง 105K19 ชั่วโมงที่ผ่านมา
आज सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा गेल्या दोन्ही फौजीबरोबर अचानक फिरायला #villagelife #farmhous #picnik #sakkhhyabahinisakkhhyajava #malgangamata #villagehouse
फौजींच्या army retirment चा सरप्राईझ पार्टीचा व्हिडीओ || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांनी दिले सरप्राईझ
มุมมอง 100K21 ชั่วโมงที่ผ่านมา
फौजींच्या army retirment चा सरप्राईझ पार्टीचा व्हिडीओ || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांनी दिले सरप्राईझ #villagelife #aarmyritirment #celebration #fauji #retirmentfungtion
आज परत फौजीसाठी बनवली कुरकिरीत मुग डाळ | सफरचंद आले झाडाला | डॉक्टरांच्या सल्यानुसार जामखिळवर क्रीम
มุมมอง 77Kวันที่ผ่านมา
आज परत फौजीसाठी बनवली कुरकिरीत मुग डाळ | सफरचंद आले झाडाला | डॉक्टरांच्या सल्यानुसार जामखिळवर क्रीम #dailyvlog #villagelife #farmhouse #sakkhhyabahinisakkhhyajava #mugdalrecipi #falzaderecipi #jamkhilupay #aaushadfavarni #villagehouse
आम्ही हे घर राहण्यासाठी बांधलं नव्हत |आमचं देवघर हॉल मधे का ठेवलय |बाबासाठी सिप्रेट रूम का नाही ?
มุมมอง 68Kวันที่ผ่านมา
आम्ही हे घर राहण्यासाठी बांधलं नव्हत |आमचं देवघर हॉल मधे का ठेवलय |बाबासाठी सिप्रेट रूम का नाही ?
फौजींनी केली आज घरच्याघरी साबण बनवायची डिमांड || आमची विहीर किती खोल | लघड्या आंब्याचा केला रस
มุมมอง 73Kวันที่ผ่านมา
फौजींनी केली आज घरच्याघरी साबण बनवायची डिमांड || आमची विहीर किती खोल | लघड्या आंब्याचा केला रस
आषाढी एकादशी स्पेशल सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांचे रूटीन | फौजींनी आज रुद्रला दिली पोहण्याची ट्रेनिंग
มุมมอง 61Kวันที่ผ่านมา
आषाढी एकादशी स्पेशल सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांचे रूटीन | फौजींनी आज रुद्रला दिली पोहण्याची ट्रेनिंग
आज फौजींनी पहा स्वातीसाठी म्हणले गाणं | आषाढी एकादशी निमित्त केले फ़ोटोशूट | डोंगरावर दिसले आज मोर
มุมมอง 75K14 วันที่ผ่านมา
आज फौजींनी पहा स्वातीसाठी म्हणले गाणं | आषाढी एकादशी निमित्त केले फ़ोटोशूट | डोंगरावर दिसले आज मोर
आज फौजींनी केली गोडी शेवची डिमांड | पावसात भिजुन आलो आणि बनवली गोडीशेव |वॉक्युम क्लीनर चा केला वापर
มุมมอง 59K14 วันที่ผ่านมา
आज फौजींनी केली गोडी शेवची डिमांड | पावसात भिजुन आलो आणि बनवली गोडीशेव |वॉक्युम क्लीनर चा केला वापर
मोबाईलला बळी जाण्यापासून कसं वाचवावं | मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडीओ | फायनली आज दाजींनी दिले उत्तर
มุมมอง 53K14 วันที่ผ่านมา
मोबाईलला बळी जाण्यापासून कसं वाचवावं | मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडीओ | फायनली आज दाजींनी दिले उत्तर
आमच्या नवीन ऑफिसच्या गार्डनची tour || चुल्हीच्या घराचा सेटअप रात्री २ वाजेपर्यंत कसा बनवला होता …
มุมมอง 59K14 วันที่ผ่านมา
आमच्या नवीन ऑफिसच्या गार्डनची tour || चुल्हीच्या घराचा सेटअप रात्री २ वाजेपर्यंत कसा बनवला होता …
आमची यूट्युब जर्नी || स्वातीच्या मंगळसूत्राची डिझाइन || ब्लाऊज डिझाईन | तुमच्या प्रश्नांची उत्तरे ….
มุมมอง 55K14 วันที่ผ่านมา
आमची यूट्युब जर्नी || स्वातीच्या मंगळसूत्राची डिझाइन || ब्लाऊज डिझाईन | तुमच्या प्रश्नांची उत्तरे ….
सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांचे 125 k & ध्रुव चा birthday मिक्स व्लॉग | सगळ्या युट्युब फॅमिलीचे आभार..
มุมมอง 84K14 วันที่ผ่านมา
सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांचे 125 k & ध्रुव चा birthday मिक्स व्लॉग | सगळ्या युट्युब फॅमिलीचे आभार..
आज 125 k सेलिब्रेशन आणि ध्रुवच्या बर्थडेसाठी बनवला रात्री 2 वाजेपर्यंत आईस स्पेशल केक |केक रेसिपी
มุมมอง 90K14 วันที่ผ่านมา
आज 125 k सेलिब्रेशन आणि ध्रुवच्या बर्थडेसाठी बनवला रात्री 2 वाजेपर्यंत आईस स्पेशल केक |केक रेसिपी
आज परत गेलो हॉस्पिटलला | दरवाजाच्या खालुन येतात पावसाळी किडे केला उपाय | महादेवाची रात्रीची आरती
มุมมอง 73K21 วันที่ผ่านมา
आज परत गेलो हॉस्पिटलला | दरवाजाच्या खालुन येतात पावसाळी किडे केला उपाय | महादेवाची रात्रीची आरती
बाबा आमचे कोण आहे | आमच्याकडे का राहतात | ध्रुवच्या बर्थडेची तयारी | आज सगळ्या फॅमिलीचे केले फोटोशूट
มุมมอง 112K21 วันที่ผ่านมา
बाबा आमचे कोण आहे | आमच्याकडे का राहतात | ध्रुवच्या बर्थडेची तयारी | आज सगळ्या फॅमिलीचे केले फोटोशूट
आज गेलो मार्केट मधे पण एका गोष्टीचा खुप मोठा पस्तावा झाला || सेलिब्रेशनची तयारी झाली सुरु …
มุมมอง 71K21 วันที่ผ่านมา
आज गेलो मार्केट मधे पण एका गोष्टीचा खुप मोठा पस्तावा झाला || सेलिब्रेशनची तयारी झाली सुरु …
आज सकाळी बनवली 15 मिनिटांत जिलेबी | 99 वर्षाच्या बाबांची दिनचर्या | आषाढ अमावस्या स्पेशल पुजा
มุมมอง 62K21 วันที่ผ่านมา
आज सकाळी बनवली 15 मिनिटांत जिलेबी | 99 वर्षाच्या बाबांची दिनचर्या | आषाढ अमावस्या स्पेशल पुजा
मांजरीने फोडली सगळी मातीची भांडी || पाठदुखीवर उपाय |सोलापुरी चटणी || सिलेंडर वाचवण्याच्या 5 टिप्स .
มุมมอง 62K21 วันที่ผ่านมา
मांजरीने फोडली सगळी मातीची भांडी || पाठदुखीवर उपाय |सोलापुरी चटणी || सिलेंडर वाचवण्याच्या 5 टिप्स .
दोन दिवस आमचे व्हिडीओ का आले नाही || आहोंना लागला किचन गार्डनचा नाद || ध्रुवनी उपटली सगळी रोपटी
มุมมอง 58K21 วันที่ผ่านมา
दोन दिवस आमचे व्हिडीओ का आले नाही || आहोंना लागला किचन गार्डनचा नाद || ध्रुवनी उपटली सगळी रोपटी
फौजीबरोबर असणाऱ्या काही अस्मरणीय क्षण || उडीसाच्या काही आठवणी | सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
มุมมอง 48K28 วันที่ผ่านมา
फौजीबरोबर असणाऱ्या काही अस्मरणीय क्षण || उडीसाच्या काही आठवणी | सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
3 विंचु चाऊन झाला बाळाचा मृत्यु | आज नवीन घरासाठी शॉपिंग , खूप दिवसाची इच्छा झाली पूर्ण ….
มุมมอง 69Kหลายเดือนก่อน
3 विंचु चाऊन झाला बाळाचा मृत्यु | आज नवीन घरासाठी शॉपिंग , खूप दिवसाची इच्छा झाली पूर्ण ….
आमच्या नावाचा गैरवापर ||आमच्या जुन्या घराचे बांधकाम |पेरूच्या झाडाला लागले किडे | 10 मिनिटात सँडविच
มุมมอง 77Kหลายเดือนก่อน
आमच्या नावाचा गैरवापर ||आमच्या जुन्या घराचे बांधकाम |पेरूच्या झाडाला लागले किडे | 10 मिनिटात सँडविच

ความคิดเห็น

  • @archanatangawade610
    @archanatangawade610 7 วินาทีที่ผ่านมา

    ❤❤

  • @satishpardhe4328
    @satishpardhe4328 3 นาทีที่ผ่านมา

    Tai chasmadhe kothe rahta

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 4 นาทีที่ผ่านมา

    👌👌

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 7 นาทีที่ผ่านมา

    स्वाती ताई तुझी लग्नाची स्टोरी फार च इंटरेस्टिंग आहे आस वाटत आता पुढे काय आता पुढे काय अशी अपेक्षा आसते 😂😂😂😂

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt 10 นาทีที่ผ่านมา

    स्वाती भारती ला हाय का नाही ताई म्हणते ना खूप छान वाटतं

  • @ranishinde5541
    @ranishinde5541 11 นาทีที่ผ่านมา

    ❤❤

  • @NamrataVagal
    @NamrataVagal 13 นาทีที่ผ่านมา

    तुमचे व्हीडिओ नेहमीच छान असतात. प्रत्येक गोष्टीच कौतुक कराव तेव्हडा थोडच.

  • @ranishinde5541
    @ranishinde5541 13 นาทีที่ผ่านมา

    Khup chan tai❤❤

  • @shivprasadpawar9016
    @shivprasadpawar9016 15 นาทีที่ผ่านมา

    तुमचं गाव

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt 18 นาทีที่ผ่านมา

    स्वाती फौजी पोचले का, दुटी वर, फोन,आला,का दुर्वाची काळजी घे भारती

  • @savitashingare6904
    @savitashingare6904 25 นาทีที่ผ่านมา

    Khup chen video ❤❤❤

  • @crazyshvlog7859
    @crazyshvlog7859 27 นาทีที่ผ่านมา

    👌👌😂😂

  • @varshabagal6568
    @varshabagal6568 27 นาทีที่ผ่านมา

    Pulav recipe mast. Protin, carbohydrates aslyne poushtic aahe .Easy aahe.Nakki karun baghel.Tumchya ghari visit dili tar chalel ka. Itkya hushar bahinina bhetnyachi khoop utsukta aahe Aamhhi doghi bahini aahet

  • @amarpatil722
    @amarpatil722 32 นาทีที่ผ่านมา

    स्वातीताई बरं झालं व्हिडिओ काढला सुहासिनी जेवायला गेल्यावर हळद ती पाहायला असंच बाहेरचं काही असेल ते दाखवत जा आम्हाला बघून बरं वाटतंय भुईमूग पातळ झाल्यास लगेच तुटा सजवला असता परत लावला असता तर थोडं थोडं जिथं आहे तिथं टोचला असतं तर दाट झाला असता

  • @jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी
    @jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी 32 นาทีที่ผ่านมา

    ताई खरच व्हिडिओ अपलोड करायला खूप वेळ लागतो😊 ताई तुमचं गाव खरच खूप छान आहे निसर्ग पण खूप छान आहे वातावरणामध्ये शेतात खूप छान वाटते फिरायला खरंच खूप छान वाटतं

  • @PallaviB-cq9fc
    @PallaviB-cq9fc 34 นาทีที่ผ่านมา

    Kiti kautuk tumcha... Lokana mahit nahi sheti karna difficult ahe❤

  • @sujatamakre5632
    @sujatamakre5632 34 นาทีที่ผ่านมา

    ❤❤❤❤👌🌹🌹🌹🌹🙏👍👌👌👌

  • @vallabh1993
    @vallabh1993 36 นาทีที่ผ่านมา

    जय हिंद ❤

  • @PallaviB-cq9fc
    @PallaviB-cq9fc 37 นาทีที่ผ่านมา

    Mhanun tumhi doghi barik ahat❤

  • @Vaibhavikartik
    @Vaibhavikartik 38 นาทีที่ผ่านมา

    ताई तुमचं गावकोणत आहे

  • @sureshkale7053
    @sureshkale7053 40 นาทีที่ผ่านมา

    खुप छान आहे Story

  • @akankshapatil1119
    @akankshapatil1119 43 นาทีที่ผ่านมา

    Tumhi mla reply ka det nahi plz sanga na whip cream la beater nasel tr dusra option ahe ka

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 44 นาทีที่ผ่านมา

    भारती ताई तुच नशीबवान आहे दुसरीमुलगि येण्यापेक्षा स्वातीताई तुझी जाऊ झाली म्हणुन 😂😂❤❤

  • @sunilbedke78
    @sunilbedke78 45 นาทีที่ผ่านมา

    Tai टोमॅटो चे जे बी असतात ते कधीच कोणत्या भाजीत कीव खाण्यात au द्याचे nahi कारण ते पचायला जड जात अन तूने किडनी स्टोन होतात

  • @Geeta-h2b
    @Geeta-h2b 47 นาทีที่ผ่านมา

    मस्त विडीओ ❤❤

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 48 นาทีที่ผ่านมา

    स्वाती ताई वभारतीताई दोघी बहीण दोघी जावा खूप खूप छान जोडी मी तुमचे तिन चार व्हिडिओ पाहिले मला खूप खूप आवडला स्वाती ताईची फार च स्टोरी इंटरेस्टिंग 😂😂😂😂😂❤❤

  • @Pratu-166
    @Pratu-166 49 นาทีที่ผ่านมา

    स्वाती भारती मी तुम्हाला हेच सांगणार होते की रोज तुम्हीच येका चांगल्या thought ने व्हिडिओ ने सुरुवात करा.मीपण रोज शेतात जात असते.खूप भारी वातावरण आहे पावसामुळं डोंगराळ भागात आहे माज शेत.फ्रेश वातावरण आहे. शहरा पेक्ष्या gavakdchach वातावरण भारी asty मोकळी हवा शुद्ध असते.त्यामुळं आपण जास्त बिमार पण पडत नाही असं मला वाटतंय.

  • @sonaliphasale1156
    @sonaliphasale1156 51 นาทีที่ผ่านมา

    ताई साडाय।कोणत्या शॉप madun घेता नगर madhi

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 58 นาทีที่ผ่านมา

    👌👌👌👌

  • @namratanalawade5879
    @namratanalawade5879 58 นาทีที่ผ่านมา

    Gouri Sadi chi price sanga

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumhi 2 ghi kharcha khup Bhagyvan aahat. Tai radu Nako tu hastani khup Chan diste 👌👌👌

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता हे घर कोणासाठी..

  • @sakshipathak1411
    @sakshipathak1411 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chan 👌🏼

  • @user-lk5kx3sz2m
    @user-lk5kx3sz2m ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai daji aamchya saransarkhech aahet kadhich sangt nahi direct sarprize 😊

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान श्री स्वामी समर्थ ताई

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumchya Mau cute ahet

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 ชั่วโมงที่ผ่านมา

    Happy Birthday Tai 🎁🎂 Tumhi khupch premal aaht Manus mhanun khup Chan aahat masa pramane prani pakshi yana dekhil tumhi khup jiv lalay 👌👍

  • @smitawarange5953
    @smitawarange5953 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kuph chan vidio donhi recipe kuph chan 👌👌👌

  • @shreyamundhe1294
    @shreyamundhe1294 ชั่วโมงที่ผ่านมา

    कारल्याच्या भाजीची रेसिपी टाका

  • @VaishaliSarkatePatil-ph4zn
    @VaishaliSarkatePatil-ph4zn ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई तुम्ही शेतामध्ये तन नाशक औषधाची फवारणी करा

  • @shrikantmodhale1097
    @shrikantmodhale1097 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई साडी किती ला भेटली

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai tumhche Gav kuthle ahe karan tumhci boli bhashya hi nager bhagatli Vat te.amcha dekhil nager bhagha (Shirdi -nager)

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahich nka gheu tai network issues sglikde aahe as mla vatt.. karn aamchya kde pn Wi-Fi asun pn problem yetoy .

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bharti swati nice Saree s. I hope if u have unused Saree s u will give to the needy in nearby villagers.God bless u.Daji is very responsible human being.

  • @latakate2116
    @latakate2116 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्या सारखीच तुमची शॉपिंग सुद्धा खूप छान आहे

  • @manishapange3365
    @manishapange3365 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada tumhi ya doghina yun nka diu juniya ghri nahitar ata mhntil amhala ikd yaych rahayla yancha kahi bhrosa nahi yvhd chan bnvhl y ki tondalach pani yil doghinchiya pn 😂😂😂😂 jungle vhilachiy sarkha

  • @supriyabodke74
    @supriyabodke74 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kiti god ahe te dhruv bal pappala galla detoy hats of foujinchya shlya wifela kiti compromise krav lagt tyanchya mulana pan wifela pn 🙏🙏great ahat tumhi

  • @smitawaghmare1133
    @smitawaghmare1133 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi

    • @smitawaghmare1133
      @smitawaghmare1133 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kontya shop Madhun geytlya Sadi

  • @priyagajre6413
    @priyagajre6413 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤hi tai mala pan bahin nahi tai Tumi भुईमूग ga madhya bhaji pala lavaycha na