खुप सुंदर आजचा भाग आमच्या फौजी दादा साठी आजचा लाईक. खुप खुप कृतज्ञता दोन्ही फौजी दादांची देवा यांच भल कर कल्याण कर रक्षण कर यांचा संसार खुप सुखाचा कर यांची मुल सर्वगुणसंपन्न होऊ दे.आणि यांच्या मनातील सर्व चांगल्या ईच्छा पुर्ण होऊ दे. दादांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय कधी घेतला हे ऐकायला खुप आवडेल
खरच ताई तुम्ही दोघीपण खुप समजुतदार आहे ताई बऱ्याच ठिकाणी फौजी कामावर असताना त्याच्या बायका माहेरीच रहातात पुढे मागे फौजीपण सासूरवाडी त च रहातात आईवडील भाऊ बहिण यांच्यापासून दूर होतात सत्य परिस्थिती आहे तेव्हा तुमच घर म्हणजे स्वर्गाहून सुंदर
आजचा व्हिडीओ एकच नंबर होता दाजी चा स्वभाव खुप समजदार आणि महिला विषयी आदरभाव असलेला आहे तसेच त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे खूपच छान समजून सांगितले अगदी रिअल गोष्टी ज्या सर्वांच्या घरात घडता मीठ जास्त होणे किंवा केस निघणे पण दाजीनी एकदम positively हसत खेळत सहज समजवले नाहीतर या गोष्टी वरून सुद्धा काही घरात भांडण होतात...तुमचं घर स्वर्गा पेक्षा काही कमी नाही तुम्ही सगळे साधे सरळ स्वभावाचे आहेत कुठेही अभिमान गर्व नाही असेच कायम राहा यात आक्का चे दाजीवर केलेले संस्कार दिसून येतात किती हुशार आणि समंजस स्वभाव आहे मला सांगायला खूप छान वाटत आहे ताई आम्ही पण दोघी जावा वेगळ्या घरातल्या आहे पण एकदम बहिणी सारखे राहतो एकत्र, आमचे पण 12 वर्षात कधीच भांडण झाले नाही आम्ही दोघी पण जे दिसेल ते काम करतो वाट पाहत नाही बसत किंवा काम चुकार पणा अजिबात करत नाही समजून घेऊन राहील ना तर नाही होत भांडण ok... मला आजचा व्हिडीओ खूप आवडला आणि दाजीची कॉमेडी पण घरातला कर्ता पुरुष असा असेल तर त्या घरात कधीच भांडण होत नाही माझे मोठे भाया पण असेच आहेत ,तुम्ही सगळे नेहमी असेच हसत खेळत राहा ताई 100k साठी अभिनंदन in advance🎉🎉❤
फायदा खूप होतों तोटा म्हणजे दोन्ही बहिणींना खूप दिवस माहेरी राहता येत नाही शेम problem आहे आम्ही दोघेही बहीण आहोत जावा आहे आहे माझी मोठी बहीण मला खूप समजून घेते तुमच्या सारखे माझे मिस्टर खूप खूप समजून घेतात आफिस वरून येऊन सगळं व्यवस्थित घर सांभाळून आम्ही दोघेही व दोघे भाऊ ही खूप छान राहतात 25 वर्ष आम्ही खूप छान राहतो असेच स
खरंच ताई दाजी खूप समजूतदार आहे आणि त्यांनी बरोबर सांगितले आणि त्यांचं मत बी बरोबर आहे तुम्ही पण दोघी खूप भाग्यवान आहे तुम्हाला असे घर मिळाले आणि असे फॅमिली मिळाली दाजीला सलोट
दाजींचा स्वभाव खूप छान आहे चांगले समजून सांगितले त्यांनी आम्ही पण चौघी जावा एकवीस वर्षे एकत्र रहात होते पण मुले मोठी झाल्यावर जागे अभावी वेगळे राहिलो पण सर्व सण अजून एकत्र करतो म्हणजे गौरी गणपती दसरा हे सण आम्ही चौघी जावा खुप छान आहेत ट्रीप काढतो
माझे एकत्र कुटुंब आहे तुमच्यामध्ये मला माझ्या सुना दिसतात त्याही अशाच खूप छान राहतात त्या सख्या मैत्रिणी सख्ख्या जावा झाल्यात आज वीस वर्षे झाले आम्ही एकत्र राहतो त्यामुळे तुम्ही मला खूप आपल्या वाटतात
खूप खूप छान विडिओ होता सारखं बघावंसं वाटत, नजर लागेल सगळ्यांनी डाव्या पायात कला दोरा बांधा, एवढं करता आहात आणखी थोडं. 😘😘😘😘😘😘सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🍫🍫🍫🍫🍫
खूप छान व्हिडिओ झालाय आजचा. फौजी नी खूप छान पद्धतीने व्यवस्थित असं सांगितलेलं आहे की एकत्र कुटुंबाचे फायदे काय असतात ते आणि सख्ख्या बहिणी जावा झाल्यावर त्याचे काय फायदे आहेत. असे विचार जर प्रत्येक घरच्या मुलांचे आणि सुनांचे असेल तर ते घर नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. मुलींनो तुमच्या आई-वडिलांचे संस्कार पण खूप छान आहे तुमच्यावर त्यामुळेच तुम्ही एवढे छान सगळं सांभाळू शकत आहात. आणि आपल्या सासूबाईंच सुद्धा खूप छान करता. आजकाल सासूचच करायला कोणी तयार होत नाही परंतु तुम्ही तुमच्या आजे सासरेंच सुद्धा खूप छान करता. खूपच छान फॅमिली आहे तुमची असेच कायम आनंदी आणि सुखी राहा.❤️🥰😍 आई भवानी तुमचं रक्षण करो हीच तिच्या चरणी प्रार्थना.🙏
आई वडीलांना भेटून खुप आनंद झाला कारण त्यांनी खुप छान गोड आणि सौंसकारी मुली दिलेत घराला घरपण आले सासर च्या जावई पण खुप छान मिळालेत अक्कांना पण रोज च्या व्हिडीओ मध्ये घेत जा जशा आहे त तशाच आम्हाला आवडता त अक्कांच्या कष्टाला फळ मिळाले
मी शहरात रहाते. तुम्हां दोघी बहिणींना बघून असे वाटते की सेवानिवृत्तीनंतर गावाला जाऊन रहावे. अजून 10 वर्ष आहेत माझे नोकरीचे. मी शहरात रहाते. सेवानिवृत्ती नंतर इथेच राहण्याचा विचार करते पण तुम्हाला बघून खूप इच्छा होते गावाला जाऊन राहण्याची. पण आमच्या गावात काहीच सुविधा नाही. दाजी खरंच खूप विनोदी आणि समझदार आहेत. तुम्ही तर always छानच आहात. हो गायीचं वासरू आणा. रंग कोणताही असो फायदे सारखेच असतात. खूप आनंद मिळाला व्हिडिओ बघून. खूप शुभेच्छा 🙏🏼
ताई दादा प्रतिकूल परिस्थितीतून फौजी कसे झाले त्याचा सुद्धा एक व्हिडिओ करा . त्यामुळे बऱ्याच महिला आपल्या मुलांना सांगतील . त्यामुळे नवीन गरीब मुलांना प्रेरणा मिळेल .
खरंच खूप आनंदी फॅमिली तुम्ही दोघे किती चांगल्या दाजी तर खूप चांगले आहे जंगल विला बघण्यासाठी मी पण येणार तुमचे व्हिडिओ मी रोज बघते तुमचे आदर्श घ्यावे तेवढे कमी
ताई तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार लहान यांना आशीर्वाद तुम्ही सगळे असेच हसत खेळत राहा तुमच्याबरोबर आम्हीही हसत खेळत राह मी तुम्हाला आल्यावर नक्कीच भेटायचा प्रयत्न करेल😊
आजचा व्हिडिओ सगळ्या व्हिडिओत एक नंबर मला खूप आवडला आम्ही 30 र्वष झाली एकत्र आहोत शिवाय सासू सासरे जाऊ खुप र्वष झाली तुम्ही पण कायम असेच राहा मला भैय्याच बोलण खुप आवडल खुप हुशार आहे आणि खरा स्वभाव आहे घरातला करता पुरूष असा असावा म्हणजे घर टिकून राहते
दादा तुमचे विचार खूप छान आहेत... तुमचा जंगल विला पर्यंत cha प्रवास आईकायला खूप आवडेल...आजकाल भावा भावा मधे एवढे प्रेम कुटुंबामध्ये एवढे प्रेम कमी झाले आहे...म्हणून तुमचे vlog सर्वांना आवडतात...
आम्ही पाच जावा आहे सेपरेट राहतो पण कोणाला लक्षात येत नाही कोणाच्या मुलं कोणतेही त्या आनंदाने आम्ही राहतो बाजारहाट सगळे एकत्र करतो दुकानदार पण आम्हाला व्यवस्थित ओळखतात एकत्र मैत्रिणी सारख्या जातो तुमचं पाहून आणखीन मार्गदर्शन मिळाला❤
खरंच तुम्ही सगळे किती छान विचाराचे आहात, त्यामुळे जंगल व्हिला अजून सुंदर दिसते🎉. दादा पण किती समजुतदार आहेत, आणि जोक्स करतात खूप छान आहे फॅमिली❤. तुमच्या कडून खूप काही घेण्यासारखे आहे 👍🏻.
खूपच श्रेय तुम्हाला जात तुमच्या आनंदाचे गमक कळले मी पण वयस्कर आहे पण रोज तुमचे व्हिडिओ बघते दोघींचा आणि तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं वास्तवाला धरून सगळा आहे अतिरंजित काही त्यामुळे फार आवडता दोघीजणी❤❤❤❤❤
मी आजच सबस्क्राय केलेय कारण ह्या दादांच्या बोलण्यातून स्त्री विषयी आदर त्या ना समजुन घेण्याची भावना खरंच दादा जगातील सर्व च पुरूष असेच समजुन घेणारे असते तर बरेच संसार उद्ध्वस्त झाले नसते..आणी मुल मोठी झाली तर त्या स्त्रीलाच अडजस्ट करावेच लागते...आणि तुम्ही दोघी दीदी ही खुप छान अहात ..अशा च समंजस रहा..तुमची साडी ची शॉपिंग खुप सुंदर आहे ❤❤...
ओमशांती आजचा व्हिडिओ खूपच छान आहे.धन्यवाद। नम्रता, साधेपणा, बोलण्यात सुसंवाद, धैर्य/धाडस इतर ही गुण दिसून आले. आई वडील :नम्रता आक्का:साधेपणा दाजी:बोलण्यात सुसंवाद धैर्य/धाडस:भारतीताई व स्वातीताई
तुमचेघरवाले फौजी असल्याने देशाचे संरक्षण कसे करायचे .बाउंडरी.वर काय काय करायचे हे चांगले माहीत असल्याने घराचे संरक्षण कसे करायचे ते त्याना चांगलेच माहीत असणार.एकंदरतुम्हीसगळेच छान आहात.
भारती आणि स्वाती तुम्ही खूप समंजस आहात, काश अलग घरातुन येणाऱ्या मुली सख्या जावा होतात तेव्हा त्यांनी पण तुमच्या सारखे एकमेकींशी समंजस पणे राहिले तर खूपच उत्तम, मला पण तीन सुना आहेत पण त्या माझ्या मुलीच आहेत दोन माझ्या जवळ आहे त्या पण चांगले रहातात
हॅलो भारती आणि स्वाती आजचा व्हिडिओ छान झालाय आई-बाबांना बघून बरं वाटलं. दाजींचे विचार खूप छान आहेत कौटुंबिक सुख कशात आहे हे हे सत्य त्यांनी खूप छान समजावून सांगितलं.❤
दादा तुमच बोलन संपूच नाही असे वाटते, दादा आता तरी अस कोणी लेडीजचा ऐवढा विचार करत नाही, तुम्ही खूप समजदार आहात, आम्ही दोघी जावा आहोत सख्या बहिणी नाही पण आम्ही दोघी वेगळ्या राहू शकत नाही❤❤❤❤
ताई मी तुमचे व्हिडिओ रोज बघते तुम्ही तुम्ही इतक्या उत्साहित राहतात इतक्या लवकर लवकर काम करतात सगळे कामं स्वतः करतात त्यासाठी आम्हालाही प्रोत्साहन मिळते आम्ही खानदेश मधून आहोत नगरी भाषा छान वाटते ऐकायला तुम्ही एकमेकांना समजून घेतात आई-वडिलांना पण त्याच्यातच समाधान वाटते तुम्ही खुश सगळा परिवार खुश वाद-विवाद असले तिथे निगेटिव्हिटी जाणवते तुम्ही फार नशीबवान आहात तुम्हाला दादा किती समजून घेतात तुम्ही पण तशाच आहात दादांना स्त्रियांविषयी घरकाम म्हटले तरी बायांना किती करावं लागतं खूप समजून घेतात फक्त पुरुषच काम करतात असे नाही तुम्ही खूप वेळ दिला दादा समजवण्यासाठी सलाम तुम्हाला दादा धन्यवाद
सर्वांना नमस्कार, आपली फॅमिली खूपच छान आहे.. घरातील मोठी व्यक्ती म्हणजे मोठा मुलगा अन् सून यांनी सर्वांना ट्रीट छान केले आहे .. सर्व अतिशय सुंदर आहेत.. भारती ताई ,स्वाती ताई ह्या दोघींना कामाची आवड, कोणतेही काम असो तो करण्याचा कंटाळा नाही... नेहमी हसत मुख आहेत . घरातल्या सर्वांची अक्का,बाबा, इतर नातेवाईक यांचीही त्या खूप छान काळजी घेतात . ते सर्व adjest छान..करतात. माणसाबरोबर प्राण्याचीही काळजी खूप छान घेतात.. कितीही कौतुक केले तरीही कमी आहे.. तुम्ही गिर गाय घ्या. असे मला वाटते.. पण तुम्हाला जी छान वाटेल ती घ्या.. घर अतिशय सुंदर, सर्वांच्या विचार घेऊन सर्व करतात .. सासूबाई छान सूनबाई ही चानाच...
फौजी दादा तुमचा हा संदेश समाजाला एक चांगला संदेश दिला एक आदर्श भाऊ मुलगा दीर जावई आणि एक वडील आहात धन्यवाद
आदर्श फौजी, आदर्श मुलगा, आदर्श नवरा आदर्श जावई
सर्वगुण संपन्न
दाजी खूपच हुशार आहेत. त्यानी बरोबर सांगितलं. एकत्र रहाणं चांगल आहे.त्यांचं मत बरोबर आहे.
दाजी खूप कॉमेडी आहेत .खूप छान समजून सांगितले. छान कुटुंब आहे तुमचे .आज बाबा कोठे गेले आहेत
Pan Daji ata Hunda hi rit geli . Nidan Amhi tari ata sıkar nahi . Tumhi pan thyache nav kadhu naka
खुप सुंदर आजचा भाग आमच्या फौजी दादा साठी आजचा लाईक.
खुप खुप कृतज्ञता दोन्ही फौजी दादांची देवा यांच भल कर कल्याण कर रक्षण कर यांचा संसार खुप सुखाचा कर यांची मुल सर्वगुणसंपन्न होऊ दे.आणि यांच्या मनातील सर्व चांगल्या ईच्छा पुर्ण होऊ दे.
दादांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय कधी घेतला हे ऐकायला खुप आवडेल
खरच ताई तुम्ही दोघीपण खुप समजुतदार आहे ताई बऱ्याच ठिकाणी फौजी कामावर असताना त्याच्या बायका माहेरीच रहातात पुढे मागे फौजीपण सासूरवाडी त च रहातात आईवडील भाऊ बहिण यांच्यापासून दूर होतात सत्य परिस्थिती आहे तेव्हा तुमच घर म्हणजे स्वर्गाहून सुंदर
तुमच एकत्र असण हिच मोठी श्रीमंती आहे आणि समाधान हे पैशाने नाही तर आपल्यातील प्रेमाने निर्माण होत अशाच सुखात रहा आनंदात रहा हिच ईश्वरचरणी प्रार्थना
दादा खूप समजूतदार आहेत, प्रत्येक माणसांनी दादांन एवढे समजूतदार असावे. घरांत कधी वाद होणार नाहीत. दादांना खरोखर सॅल्यूट
Khup sundar video👍
खरंच खूप छान वाटले असे दाजी असे मिस्टर मिळायला खूप मोठं भाग्य लागतं तूमचे मूल पण खूप नशीबवान आहात दाजी तूमचया सारखे माणूस खूप कमी असतात 😊😊
दाजी खूपच समजदार आहेत तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहात
😂😂
सुंदर घर सुंदर राहणीमान
मनाचा साधेपणा
अंगी अपार गुण
स्वभावात गोडी
अशी आहे भारती आणि स्वातीची जोडी
आक्का एक नंबर आहेत म्हणूनच तुम्ही सगळे एकत्र बांधले गेलेले आहेत खूपच छान फॅमिली 👍👍😍😍
दाजी खुप समजुतदार आणि हुशार आहे त्याच्या आईने छान संस्कार केले आहेत ❤❤❤ तुम्ही दोघी बहिणी खुप छान आहात
आजचा व्हिडीओ एकच नंबर होता दाजी चा स्वभाव खुप समजदार आणि महिला विषयी आदरभाव असलेला आहे तसेच त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे खूपच छान समजून सांगितले अगदी रिअल गोष्टी ज्या सर्वांच्या घरात घडता मीठ जास्त होणे किंवा केस निघणे पण दाजीनी एकदम positively हसत खेळत सहज समजवले नाहीतर या गोष्टी वरून सुद्धा काही घरात भांडण होतात...तुमचं घर स्वर्गा पेक्षा काही कमी नाही तुम्ही सगळे साधे सरळ स्वभावाचे आहेत कुठेही अभिमान गर्व नाही असेच कायम राहा यात आक्का चे दाजीवर केलेले संस्कार दिसून येतात किती हुशार आणि समंजस स्वभाव आहे मला सांगायला खूप छान वाटत आहे ताई आम्ही पण दोघी जावा वेगळ्या घरातल्या आहे पण एकदम बहिणी सारखे राहतो एकत्र, आमचे पण 12 वर्षात कधीच भांडण झाले नाही आम्ही दोघी पण जे दिसेल ते काम करतो वाट पाहत नाही बसत किंवा काम चुकार पणा अजिबात करत नाही समजून घेऊन राहील ना तर नाही होत भांडण ok... मला आजचा व्हिडीओ खूप आवडला आणि दाजीची कॉमेडी पण घरातला कर्ता पुरुष असा असेल तर त्या घरात कधीच भांडण होत नाही माझे मोठे भाया पण असेच आहेत ,तुम्ही सगळे नेहमी असेच हसत खेळत राहा ताई 100k साठी अभिनंदन in advance🎉🎉❤
फायदा खूप होतों तोटा म्हणजे दोन्ही बहिणींना खूप दिवस माहेरी राहता येत नाही शेम problem आहे आम्ही दोघेही बहीण आहोत जावा आहे आहे माझी मोठी बहीण मला खूप समजून घेते तुमच्या सारखे माझे मिस्टर खूप खूप समजून घेतात आफिस वरून येऊन सगळं व्यवस्थित घर सांभाळून आम्ही दोघेही व दोघे भाऊ ही खूप छान राहतात 25 वर्ष आम्ही खूप छान राहतो असेच स
दादा तुम्ही खरंच महिलांना खुप समजून घेत आहेत तुमच कौतुक करावं तेवढं कमीच आहे मनापासून सॅल्यूट
खरंच ताई दाजी खूप समजूतदार आहे आणि त्यांनी बरोबर सांगितले आणि त्यांचं मत बी बरोबर आहे तुम्ही पण दोघी खूप भाग्यवान आहे तुम्हाला असे घर मिळाले आणि असे फॅमिली मिळाली दाजीला सलोट
दाजींची विचार र फारच चांगले आहेत. ग्रेट आहात दाजी..😊
दाजींचा स्वभाव खूप छान आहे चांगले समजून सांगितले त्यांनी आम्ही पण चौघी जावा एकवीस वर्षे एकत्र रहात होते पण मुले मोठी झाल्यावर जागे अभावी वेगळे राहिलो पण सर्व सण अजून एकत्र करतो म्हणजे गौरी गणपती दसरा हे सण आम्ही चौघी जावा खुप छान आहेत ट्रीप काढतो
फौजी भावजी तुम्हाला मनापासुन सॅल्युट खरेच तुम्ही सगळेच खुप ग्रेट आहात ❤❤❤❤
जावई म्हणू की मुलगा म्हणू पण खूप हुशार आहे ते स्वाती भारती तुम्ही दोघी मुली खूप हुशार आहात किती केलं तर फौजी आहेत ते
माझे एकत्र कुटुंब आहे तुमच्यामध्ये मला माझ्या सुना दिसतात त्याही अशाच खूप छान राहतात त्या सख्या मैत्रिणी सख्ख्या जावा झाल्यात आज वीस वर्षे झाले आम्ही एकत्र राहतो त्यामुळे तुम्ही मला खूप आपल्या वाटतात
दाजी, खरचं जशे देशाचे रक्षण करणारे तुम्ही, नक्कीच घराचं देखील तेवढीच तेवढच काळजीने व प्रेमाने रक्षण करणार .यात शंकाच नाही.
आजचा ब्लॉग दाजीचा👌👌
समाजावरील वेगळा प्रभाव पडतो एकत्र राहण्याचा ❤
खूप खूप छान विडिओ होता सारखं बघावंसं वाटत, नजर लागेल सगळ्यांनी डाव्या पायात कला दोरा बांधा, एवढं करता आहात आणखी थोडं. 😘😘😘😘😘😘सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🍫🍫🍫🍫🍫
काळा दोरा बांधा 👍🏼👍🏼👍🏼
Jo
@@Sandhya-d2i j8
असे व्हिडिओ जास्तीत जास्त झाले पाहिजे हल्ली जास्तच प्रॉब्लेम आहे ना मला मुलींचा❤
खूप छान व्हिडिओ मस्त माहिती सांगितली तुम्ही लोकांनी, मी हा व्हिडिओ माझ्या नंदांना नक्की दाखवले, त्या पण सख्ख्या बहिणी सख्या जावा आहे
Me tumche videos last 1 months pasun pahate. Khup guni aahat tumhi doghi pan. Videos aani especially reels pan khup chan astat...sukhi kutumb aahe tumche..bharun bharun shubhecha aani anek aashirwad.....from London
दाजींनचे विचार खूप छान आहेत सूंदर कूटूंब
स्वाती भारती तुमचे वडील आक्कांना लखात एक गोष्ट बोलले मला खुप आवडले ते शब्द आसेच आई वडील पाहिजे त नाही तर हल्ली आईवडील मुलीच्या घरात खुप लक्ष घालतात
Ho
Khare ahe
खूप छान व्हिडिओ झालाय आजचा. फौजी नी खूप छान पद्धतीने व्यवस्थित असं सांगितलेलं आहे की एकत्र कुटुंबाचे फायदे काय असतात ते आणि सख्ख्या बहिणी जावा झाल्यावर त्याचे काय फायदे आहेत. असे विचार जर प्रत्येक घरच्या मुलांचे आणि सुनांचे असेल तर ते घर नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. मुलींनो तुमच्या आई-वडिलांचे संस्कार पण खूप छान आहे तुमच्यावर
त्यामुळेच तुम्ही एवढे छान सगळं सांभाळू शकत आहात. आणि आपल्या सासूबाईंच सुद्धा खूप छान करता. आजकाल सासूचच करायला कोणी तयार होत नाही परंतु तुम्ही तुमच्या आजे सासरेंच सुद्धा खूप छान करता.
खूपच छान फॅमिली आहे तुमची असेच कायम आनंदी आणि सुखी राहा.❤️🥰😍
आई भवानी तुमचं रक्षण करो हीच तिच्या चरणी प्रार्थना.🙏
दाजी खुपच समजूतदार आहेत दोघीही ताई खूपच छान आणि समजूतदार आहेत असेच एकत्र राहा खुश अशीच देवाची कृपा राहो तुमच्यवर
पाय दाजी खूप हुशार आहे ताई व्हिडिओ बघून खूप खूप हसू आलं दाजींचा बोलणं खूप हुशारीचं होतं खूप खरं बोलत होते ताई खिलार गाई मीच देते तुम्हाला
आई वडीलांना भेटून खुप आनंद झाला कारण त्यांनी खुप छान गोड आणि सौंसकारी मुली दिलेत घराला घरपण आले सासर च्या जावई पण खुप छान मिळालेत अक्कांना पण रोज च्या व्हिडीओ मध्ये घेत जा जशा आहे त तशाच आम्हाला आवडता त अक्कांच्या कष्टाला फळ मिळाले
आज बाबा दिसले नाहीत का बर बाबा कुठे गेले
मी शहरात रहाते. तुम्हां दोघी बहिणींना बघून असे वाटते की सेवानिवृत्तीनंतर गावाला जाऊन रहावे. अजून 10 वर्ष आहेत माझे नोकरीचे. मी शहरात रहाते. सेवानिवृत्ती नंतर इथेच राहण्याचा विचार करते पण तुम्हाला बघून खूप इच्छा होते गावाला जाऊन राहण्याची. पण आमच्या गावात काहीच सुविधा नाही. दाजी खरंच खूप विनोदी आणि समझदार आहेत. तुम्ही तर always छानच आहात. हो गायीचं वासरू आणा. रंग कोणताही असो फायदे सारखेच असतात. खूप आनंद मिळाला व्हिडिओ बघून. खूप शुभेच्छा 🙏🏼
गीर गाय सांभाळू शकतात. आयुर्वेदिक दृष्ट्या तिचं दूध,तूप, दही,ताक यांना महत्व आहे
Daji khup chan aahet tai ...samjutdar n dashing personality❤..bless u all
आजचा व्हिडिओ खूप छान होता. दादाने खूप खूप छान सल्ला दिला. धन्यवाद
खरोखरच आणि अत्यंत प्रामाणिक मत मांडले❤
मी नासिक रोड वरून बोलते आपण सगळे खुप छान आहे आपले जगल Villa खुप छान आहे बघत रहावे असे वाटत
आजच्या व्हिडिओ मद्धे खुप हसले दाजी ची कॉमेडी म्हणजे ते बोलत होते ते खरच बोलत होते खुप समजुतदार पणा आहे तुमच्या मिस्टरा मध्ये
ताई दादा प्रतिकूल परिस्थितीतून फौजी कसे झाले त्याचा सुद्धा एक व्हिडिओ करा . त्यामुळे बऱ्याच महिला आपल्या मुलांना सांगतील . त्यामुळे नवीन गरीब मुलांना प्रेरणा मिळेल .
👍👍❤️nakki
पक्षाचा आवाज किती सुंदर, धकाधकीच्या वातावरणा पासुन दुर निवांत,खुप छान
खरंच खूप आनंदी फॅमिली तुम्ही दोघे किती चांगल्या दाजी तर खूप चांगले आहे जंगल विला बघण्यासाठी मी पण येणार तुमचे व्हिडिओ मी रोज बघते तुमचे आदर्श घ्यावे तेवढे कमी
फौजी एकच नंबर मार्गदर्शक
ताई तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार लहान यांना आशीर्वाद तुम्ही सगळे असेच हसत खेळत राहा तुमच्याबरोबर आम्हीही हसत खेळत राह मी तुम्हाला आल्यावर नक्कीच भेटायचा प्रयत्न करेल😊
आजचा व्हिडिओ सगळ्या व्हिडिओत एक नंबर मला खूप आवडला आम्ही 30 र्वष झाली एकत्र आहोत शिवाय सासू सासरे जाऊ खुप र्वष झाली तुम्ही पण कायम असेच राहा मला भैय्याच बोलण खुप आवडल खुप हुशार आहे आणि खरा स्वभाव आहे घरातला करता पुरूष असा असावा म्हणजे घर टिकून राहते
दादा तुमचे विचार खूप छान आहेत... तुमचा जंगल विला पर्यंत cha प्रवास आईकायला खूप आवडेल...आजकाल भावा भावा मधे एवढे प्रेम कुटुंबामध्ये एवढे प्रेम कमी झाले आहे...म्हणून तुमचे vlog सर्वांना आवडतात...
दोघी बहिणी तुमचा आजचा विडियो खूपच आवडला दाजींनी खूप चांगली माहिती दिली
भारती आणि स्वाती, आजचा व्हिडिओ एक नंबर, भाऊंनी खूप छान समजावून सांगितले खूप छान कुटुंब, तुमच्या कडून खूप घेण्यासारखे आहे
आम्ही पाच जावा आहे सेपरेट राहतो पण कोणाला लक्षात येत नाही कोणाच्या मुलं कोणतेही त्या आनंदाने आम्ही राहतो बाजारहाट सगळे एकत्र करतो दुकानदार पण आम्हाला व्यवस्थित ओळखतात एकत्र मैत्रिणी सारख्या जातो तुमचं पाहून आणखीन मार्गदर्शन मिळाला❤
दाजीनी खुप छान सांगितले असेच तुम्ही एकत्र रहा khup छान व्हिडिओ
खरंच तुम्ही सगळे किती छान विचाराचे आहात, त्यामुळे जंगल व्हिला अजून सुंदर दिसते🎉. दादा पण किती समजुतदार आहेत, आणि जोक्स करतात खूप छान आहे फॅमिली❤. तुमच्या कडून खूप काही घेण्यासारखे आहे 👍🏻.
खूपच श्रेय तुम्हाला जात तुमच्या आनंदाचे गमक कळले मी पण वयस्कर आहे पण रोज तुमचे व्हिडिओ बघते दोघींचा आणि तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं वास्तवाला धरून सगळा आहे अतिरंजित काही त्यामुळे फार आवडता दोघीजणी❤❤❤❤❤
मी आजच सबस्क्राय केलेय कारण ह्या दादांच्या बोलण्यातून स्त्री विषयी आदर त्या ना समजुन घेण्याची भावना खरंच दादा जगातील सर्व च पुरूष असेच समजुन घेणारे असते तर बरेच संसार उद्ध्वस्त झाले नसते..आणी मुल मोठी झाली तर त्या स्त्रीलाच अडजस्ट करावेच लागते...आणि तुम्ही दोघी दीदी ही खुप छान अहात ..अशा च समंजस रहा..तुमची साडी ची शॉपिंग खुप सुंदर आहे ❤❤...
Thanks 🙏
ताई तुमचे मिस्टरचे देवासारखा आहेत तर तुमचे घर हे मंदिरच आहे ❤
खुप छान वाटत तुमचे विडिओ
पाहून
खूप छान झाला दाजीने खूप छान सांगितलं एकत्र कुटुंबाचे फायदे
Khup chhan video hota ..daji tr khup chhan बोलले..n फायदे pn chhan आहेत...दोघी बहिणी अशाच प्रेमाने रहा
भाऊ तो जंगल व्हिला नसून स्वर्ग आहे स्वर्ग तो मोठा आहे म्हणून नाही तुमचे सर्वांचे विचार मोठे खूप आहेत म्हणून 🌹आणि गाई शक्यतो गावरान किंवा गिरगाय पाळा
फौजी खूप समजदार आणि हुशार आहेत . असाच समजूतदार पणा प्रत्येक घरात असावा . त्यामुळे आई वडील पण किती समाधानात राहतात. खूप छान ब्लॉग होता.
Khup chan video swati bharti tumhi samjutdar ahat ani positive ahat asach chan sansar karat raha dajini khup chan explain kele
ओमशांती
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे.धन्यवाद। नम्रता, साधेपणा, बोलण्यात सुसंवाद, धैर्य/धाडस इतर ही गुण दिसून आले.
आई वडील :नम्रता
आक्का:साधेपणा
दाजी:बोलण्यात सुसंवाद
धैर्य/धाडस:भारतीताई व स्वातीताई
स्वाती सेम आई सारखीच दिसते. सरांनी खूप छान माहिती सांगितली. सगळ्यात काय समनजस पणा खूप महत्वाचा आहे
दादा खूप छान बोलले तुम्ही दोघी बहिणी खूप भाग्यवान आहे दादा खूप समजुमदार आहे
खरंच खूप छान असेच रहा मोठी वडीलान सारखी दिसते छोटी आई सारखी❤
खूप उपयुक्त व्हिडिओ खरंच गरज होती या व्हिडिओची ❤
100k लवकर होणार आहेत 👍🏻👍🏻अभिनंदन
ताई दादांनी खूप छान कुकरचा किस्सा सांगितला तुम्ही तुम्ही गाय आणायचा निर्णय घेतला खूपच छान
तुमचेघरवाले फौजी असल्याने देशाचे संरक्षण कसे करायचे .बाउंडरी.वर काय काय करायचे हे चांगले माहीत असल्याने घराचे संरक्षण कसे करायचे ते त्याना चांगलेच माहीत असणार.एकंदरतुम्हीसगळेच छान आहात.
दादा आपले विचार खूप छान आहेत भारती ताई पण खूपच समंजस आहेत 👌🏼👌🏼
फौजी नी खूप मार्गदर्शन छान केलं धन्यवाद
भारती आणि स्वाती तुम्ही खूप समंजस आहात, काश अलग घरातुन येणाऱ्या मुली सख्या जावा होतात तेव्हा त्यांनी पण तुमच्या सारखे एकमेकींशी समंजस पणे राहिले तर खूपच उत्तम, मला पण तीन सुना आहेत पण त्या माझ्या मुलीच आहेत दोन माझ्या जवळ आहे त्या पण चांगले रहातात
आजचा विडीओ खूप खूप छान मस्त दादांनी योग्य माहिती दिली
😊दाजीनी तुम्हा दोघींची बोलती बंद केली.😊 खूपच चांगले बोलले. तुमची फॅमिली खूपच मस्त आहे. God bless all of you. Surrounding पण खूप सुंदर वाटत होती ❤❤❤
खूप छान झाला व्हिडीओ. तुमच्या व्हिडीओ ची वाट पहात असते. तुमची जंगल व्हिला खरच छान आहे
हॅलो भारती आणि स्वाती आजचा व्हिडिओ छान झालाय आई-बाबांना बघून बरं वाटलं. दाजींचे विचार खूप छान आहेत कौटुंबिक सुख कशात आहे हे हे सत्य त्यांनी खूप छान समजावून सांगितलं.❤
Tumchi family simply great dada. Asech sukhane sansar kara. Ha sampurna jagala khup changla sandesh ahe. Shree Swami samarth fauji dada
दाजी तुमचे विचार खूप छान आहे जाव बरोबर भावाने पण समजून घेतले पाहिजे हा मुद्दा खूप छान ताई तुम्ही खूप लकी आहात असे दाजी मिळाले
दादा खुप सुंदर समजावुन सांगीतले रे मी तुला मुलगा मानते सगळ कौतकास्पद आहे परमेश्वरा ही फँमेली अशीच खुशच राहो ही प्रार्थना
खूप छान वाटलं तुमच विचार एकुण
100k लवकर च आभिनंदन भारती स्वाती❤️💞🎂😊👌👌👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐
ताई भाऊंनी खुप छान जोक केला माहेरी का जात नाही हाच माझ्या सोबत सुध्दा होते 😊 पण व्हिडिओ खुप छान 👌🏻👌🏻👌🏻
ताई गिर जातीची गाय घ्या 👍तिचे दूध व तूप खूपच छान आयुर्वेदिक असते 👍आजचा व्हिडिओ खूपच छान होता All the best 👍
तुमची संपूर्ण फॅमिली खूपच छान आहे
ताई खरचं खूप छान राहतात तुम्ही असच हसत रहा भैयाने खूप छान अनुभव सांगितला
ताई दाजी खूप छान बोलले आम्ही पण दोघी सख्या बहिणी सख्या जावा आहोत दोघे army person आहेत तुमचं बोलणं ऐकून खूप छान वाटले
मस्तच आजचा भाग. खूप हसलो.पण दाजी बाकी लय हुशार आहेत.आज भारी पडले सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांवर. जय हो दाजी.👍
Dada khup chan sangitla yekmekana tumhi khup samjun gheta as saglech keletar gharach svrg ch hoil amhi pan 25 varsha pasun aktrit ahot khup fayde ahet aktrit aslya mule khup changl ahe❤❤❤❤❤
ताई विडिओ अप्रतिम असतात माहिती खुप खुप छान दिली दादांनी 👌👌🙏🙏
त्या गाईला गिरगाई म्हणतात दाजी खूप समजदार आहेत आणि तुम्ही एकमेकांना खूप समजून घेतात त्यामुळे ही एकी टिकून आहे
दाजी जे बोलले अगदी खरं आहे एकत्र कुटुंब पद्धती खूप कमी आहे, खरंच तुम्हा सख्या बहिणीनीचा मला खूप अभिमान वाटतो अशाच आनंदी रहा
तुम्ही दोघी बहिणी पण खूप हुशार आहात आणि दाजी त्याच्यापेक्षा हुशार आहेत ग बाई
फार मजेशीर आणि आनंदी आहे तुम्ही❤
कुटुंब विषयी चांगला व्हिडिओ आहे धन्यवाद
Khup sundar daji Ky bhari bolllat 😊khup bhari vichar ❤
खूप छान बोलले दाजी एक नंबर नाँलेज आहे ऐकावे वाटले
दादा तुमच बोलन संपूच नाही असे वाटते, दादा आता तरी अस कोणी लेडीजचा ऐवढा विचार करत नाही, तुम्ही खूप समजदार आहात, आम्ही दोघी जावा आहोत सख्या बहिणी नाही पण आम्ही दोघी वेगळ्या राहू शकत नाही❤❤❤❤
दाजी खुप हुशार आहेत happy family ahe tumchi
ताई मी तुमचे व्हिडिओ रोज बघते तुम्ही तुम्ही इतक्या उत्साहित राहतात इतक्या लवकर लवकर काम करतात सगळे कामं स्वतः करतात त्यासाठी आम्हालाही प्रोत्साहन मिळते आम्ही खानदेश मधून आहोत नगरी भाषा छान वाटते ऐकायला तुम्ही एकमेकांना समजून घेतात आई-वडिलांना पण त्याच्यातच समाधान वाटते तुम्ही खुश सगळा परिवार खुश वाद-विवाद असले तिथे निगेटिव्हिटी जाणवते तुम्ही फार नशीबवान आहात तुम्हाला दादा किती समजून घेतात तुम्ही पण तशाच आहात दादांना स्त्रियांविषयी घरकाम म्हटले तरी बायांना किती करावं लागतं खूप समजून घेतात फक्त पुरुषच काम करतात असे नाही तुम्ही खूप वेळ दिला दादा समजवण्यासाठी सलाम तुम्हाला दादा धन्यवाद
कुठल्या आहेत् ताई तुम्ही.
Dajiche vichar 1no tai asech khushe Raha ❤❤
आजचा विडिओ खुप छान होता भाऊ तुम्ही खुप खरचं समजून घेत आहेत तुमच कौतुक कराव तेवढ कमीच आहे तुम्हाला मनापासून सॅल्यूट 💐
सर्वांना नमस्कार, आपली फॅमिली खूपच छान आहे.. घरातील मोठी व्यक्ती म्हणजे मोठा मुलगा अन् सून यांनी सर्वांना ट्रीट छान केले आहे .. सर्व अतिशय सुंदर आहेत.. भारती ताई ,स्वाती ताई ह्या दोघींना कामाची आवड, कोणतेही काम असो तो करण्याचा कंटाळा नाही... नेहमी हसत मुख आहेत . घरातल्या सर्वांची अक्का,बाबा, इतर नातेवाईक यांचीही त्या खूप छान काळजी घेतात . ते सर्व adjest छान..करतात.
माणसाबरोबर प्राण्याचीही काळजी खूप छान घेतात.. कितीही कौतुक केले तरीही कमी आहे..
तुम्ही गिर गाय घ्या.
असे मला वाटते.. पण तुम्हाला जी छान वाटेल ती घ्या.. घर अतिशय सुंदर, सर्वांच्या विचार घेऊन सर्व करतात .. सासूबाई छान सूनबाई ही चानाच...