त्यांची तशी ईच्छा नाही की तस व्हावं पण त्यांना आलेल्या अनुभवावरून त्यांनी तो निर्णय घेतलाय माणसांना सरळ खाताच येत नाही नेहमी उलटच खायच काय राव असूदे ताई लक्ष देऊ नका लवकर बांधा
@@user41752 असे काही नाही. ज्या वृद्धांचे मुले नालायक निघाले आणि त्यांनी चांगली वागणूक दिली नाही तर वृद्धाश्रमात स्वाभिमानाने तरी राहतील ते. आणि ज्यांना मूल बाळ नाही पण भरपूर प्रॉपर्टी आहे पण करणारे कोणी नाही तर असे वृद्ध पण आश्रयाला येतील. छान कल्पना आहे त्यांची आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही पण भविष्यात गावाबाहेर असे करायचा विचार करत आहोत.
खरंच खुप मनजे खुप छान आहे आफिस 🎉🎉 मला तर खुप आवडलं तर माझं नाव सपना आहे तर आम्ही दोघी पण जावं सख्खी बहिणी सख्खा जावं तर आमच्या दोघीचा खुप जिव आहे एकमिकीवर आणि ती कुठं बाहेर गेली तर मला करमतं नाही आणि मी कुठं बाहेर गेली तर तिला करमतं नाही आम्ही दोघी सगळे कामे सगंच करतो कारण आम्हाला गप्पा मारायचा खुप सवय आहे काय ना काय आठवण काढून बोलायचं त्यामुळे दिवस कसा जातो तेच समजत नाही आणि गावात पण आम्हाला खुप मनतात खरंच तुम्ही दोघी झालं की तुम्हाला दुसऱ्या ची गरज च लागत नाही ई इतकं तुम्ही दोघी एकमेकित भिजी राहता तर मी घरी ब्लाऊज शिवते आणि ड्रेस शिवते आणि पार्लर पण करते आणि ती दुकान चालवते तर हे सगळं सांगायचं कारण मनजे एक आनंद जो तुमच्या शी शेअर केलं मी कारण तुम्ही दोघी पण बहिणीच आहे ❤❤❤ मनून खरंच आम्हाला दुसरी जाव नाही आम्ही दोघी च आहे चुलत आहेत तीन तर त्या पण खुप मनजे खुप चांगल्या आहेत सख्खा बहिणी वाणीच राहतो आम्ही ❤❤
तुम्ही राम मंदीराच्या बाजुला ठेवलेले लक्ष्मी , गणपती ची मुर्ती जर दुसरीकडे कुठे ठेवली ना तर ते राम मंदीर जास्त उठुन दिसेल असे मला वाटते.... बाकी ऑफीस लाजवाब आहे, आणी तुमचं गोजिरवान घर देखील !
😊😊 भारती आणि स्वाती तुमचा जंगल व्हिला ( डोंगर व्हिला ) आणि रुद्र कन्स्ट्रकशन व्हिला ( ओढा व्हिला ) दोन्ही छानच ! तुमच्या संपूर्ण कुटूंबाच्या मेहनतीचे फळ आहे ते कायम जपा 🙏🙏
Pratek yashasvi purusha mange stri cha hat asto ase mhnatat tasech aplya daji ché zale, tyanchi ti aaji tyanchya sobt hoti, nntr bharti tai sarkhya all raunder patni mhnun labhlya ani dajincha sansar purnpane sambhalun dajichya pathi mange khambir ubhya rahlya, tyachpramane swati tai cha suddha molacha wata ahe, dhanya ahe ti akka ji ni dajji na janm dila, dhanya ahe ti ajji ni dajjiche palnposhn kele, dhanya ahe tya bharti tai ani swati tai jya dajjina pratek sukh dukhat sath detat. Tumchya sarkhya maulina maza shat shat pranam..........
ऑफिस टूर खूप छान 👌♥️ तुमचं कुटुंबच छान आहे.तुम्हाला पाहून आम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि कामं करायला ही खूप हुरुप येतो.दाजींची निवडच खूप छान आहे.भारती, स्वाती तुमच्या विषयी बोलायला शब्दच अपुरे पडतील.❤ तुमचं कुटुंब असंच एकत्रित एकमेकांना समजून, धरुन राहो हीच सदिच्छा 🙏♥️ भारती स्वाती दोघींनाही धन्यवाद 🙏🌹🌹
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात माझी मुलगी अमेरिकेमध्ये शिक्षण घेत आहे मी तिच्याकडे गेले तेव्हा तुमचे व्हिडिओ पाहिला सांगितले ती पण डेली तुमचे ब्लॉग पाहते आम्हाला दोघींनाही तुमचे ब्लॉग खूप आवडतात
कोणाला ही हेवा वाटावा अशी तुम्ही आहातच त्या नंतर तुमचं कुटुंब.तुमचा जंगल विला जंगल विलातले प्राणी पक्षी .❤ सगळं काही खूप खूप सुंदर.
तूमाच ऑफिस छान झालेलं आहे तुमचा आश्रम पण लवकरात लवकर होईन ताई आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल ताई शुभेच्छा तुम्हाला
Kashala ashya iccha purn hou det mhanta ,ulat vruddhashramachi garjch kunalahi pdu nye hi iccha thewa na ,Tumhala vruddhashramat jawe lagle tr kse watel ? Aashirwad changlya kamasathi dhyawe ,vruddhashram lawkrat lawkar bnu dya na aashirwad kshala deta
ताई कशाला अस बोलता उलट अशी वेळ कुठल्याच आई वडिलांवर येऊ नये
त्यांची तशी ईच्छा नाही की तस व्हावं पण त्यांना आलेल्या अनुभवावरून त्यांनी तो निर्णय घेतलाय माणसांना सरळ खाताच येत नाही नेहमी उलटच खायच काय राव असूदे ताई लक्ष देऊ नका लवकर बांधा
Aaj cha video didi aala ny aajun
@@user41752 असे काही नाही. ज्या वृद्धांचे मुले नालायक निघाले आणि त्यांनी चांगली वागणूक दिली नाही तर वृद्धाश्रमात स्वाभिमानाने तरी राहतील ते. आणि ज्यांना मूल बाळ नाही पण भरपूर प्रॉपर्टी आहे पण करणारे कोणी नाही तर असे वृद्ध पण आश्रयाला येतील. छान कल्पना आहे त्यांची आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही पण भविष्यात गावाबाहेर असे करायचा विचार करत आहोत.
दाजीनची चॉईस खरचं खुप छान आहे प्रत्येक वस्तू अगदी बघितली का मनाला एकदम प्रसन वाटते राम मंदिर खरचं खुप छान आहे
गार्डन साठी फौजीन खूप मेहनत घेतली आहे नशिबवान आहात म्हणून तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे व्हिडिओ पाहून मनाला खूप समाधान वाटले
खूप छान office व garden❤
व्हिडिओ पाहून मनाला खूप समाधान वाटले.राम मंदिर छान आहे. स्वाती भारती पण छान आहेत. घरची सर्व मंडळी छान आहेत ❤🙏🙏🙏
Thanks
स्वातीताई छोटे दाजी आहेत तोवर त्यांना व्हिडिओ मध्ये थोडा तरी घेत जा आम्हाला त्यांना आणि तुम्हाला सोबत बघायला खूप आवडतात
खरंच खुप मनजे खुप छान आहे आफिस 🎉🎉 मला तर खुप आवडलं तर माझं नाव सपना आहे तर आम्ही दोघी पण जावं सख्खी बहिणी सख्खा जावं तर आमच्या दोघीचा खुप जिव आहे एकमिकीवर आणि ती कुठं बाहेर गेली तर मला करमतं नाही आणि मी कुठं बाहेर गेली तर तिला करमतं नाही आम्ही दोघी सगळे कामे सगंच करतो कारण आम्हाला गप्पा मारायचा खुप सवय आहे काय ना काय आठवण काढून बोलायचं त्यामुळे दिवस कसा जातो तेच समजत नाही आणि गावात पण आम्हाला खुप मनतात खरंच तुम्ही दोघी झालं की तुम्हाला दुसऱ्या ची गरज च लागत नाही ई इतकं तुम्ही दोघी एकमेकित भिजी राहता तर मी घरी ब्लाऊज शिवते आणि ड्रेस शिवते आणि पार्लर पण करते आणि ती दुकान चालवते तर हे सगळं सांगायचं कारण मनजे एक आनंद जो तुमच्या शी शेअर केलं मी कारण तुम्ही दोघी पण बहिणीच आहे ❤❤❤ मनून खरंच आम्हाला दुसरी जाव नाही आम्ही दोघी च आहे चुलत आहेत तीन तर त्या पण खुप मनजे खुप चांगल्या आहेत सख्खा बहिणी वाणीच राहतो आम्ही ❤❤
राम मंदिर खूप छान आणि शंकर महाराज murti pn khup chan tai ❤💕🥰🔥
खुप सुंदर व्हिडिओ ताई ऑफिस टूर मस्तच ...शेवग्याच्या पाल्याचे पराठे करा ताई खूपच छान लागतात आणि पोष्टिक पण आहे ...नक्की बनवा कोरडी भाजी पण छान लागते
शंकर महाराज यांचे मुर्ती मिळाली आहे खुपच भाग्यवान आहात
घराचं office खूप छान बनवलं आणि गार्डन पण खूप छान बनवलं आहे मन प्रसन होत बगून ❤🎉 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अजून प्रगती होवो ❤🎉
Ram मंदिराचे कोरीवकाम अतिशय सुंदर केलय.आणि ऑफिस टूर खूप छान झाली .❤🎉
खुप छान कॉम्बिनेशन आहे फर्निचर आणि wallpaper. selection सर्व गोष्टींचे छान आहे.उच्च अभिरुची दिसून येते.
ऑफिसच्या वरती जाऊन तुम घर वोडा दाखवा किती सुंदर आहे ऑफिस ❤
मेथी आणि कोथिंबीर दाट झाली बाळांनो व्हिडिओ छान होता गोड ब्लेस यू❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chhan aahe Rudra construction ch office.. Kichen garden pn chhan kel aahe 👌
Dajincha Abhiman vatto pudhil vatchalis khup Surya shubhechha 👍💐🎊🎉🎊🎉
ऑफिस खूपच छान बनवले गार्डन पण खूप छान दाजींची चॉईस खूप छान 👌👌
खुप नशीबवान आहात तुम्ही दोघी आशा स्वर्गसुखात राहताय खुप खुप........छान आहे office खुप खुप प्रगती करा💐
ऑफिस खुपचं सुंदर झालं आहे वाटत पण नाही तिथ घर होत म्हणुन दाजीचं काम एकच नंबर आहे 😊 लवकरच आश्रम बनवायचं स्वप्न पुर्ण होईल हिच ईश्वरचरणी प्रार्थना 😊
Thank u
ऑफिसचे डेकोरेशन अतिशय सुंदर
गावात पण खुपच मोठी जागा आहे तुमची हिते पण खुपच सुंदर राहण्यासाठी घर झाले असते
पण आँफीस पण खुपच सुंदर आहे खुप ग्रेट आहेत फौजी खूप हुशार आहेत
मस्तच सर्व काही छान सुंदर 👌🏻👌🏻👍🏻
Tumcha new gharach plan pn khup Chan ahe sglyana heva vatava apl pn ghar as asav Asa ❤❤
खूप शुभेच्छा ऑफिस खूपच छान आहे गार्डन हि सुंदर आहे 👌🌹
भारती स्वाती एकदा आपल्या युट्यूब परिवारातील सदस्यांची गावांची नावे सांगायला सांगा तुमचे व्हिडिओ खूप लोक बघतात
खुप छान office काम झाले आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎊.
Khup mast ahe office 👌👌
Beautiful 🎉🎉🎉
खुपच छान व्हिडिओ आहे ऑफिस पण खुप सुंदर आहे 👌👌👌👌❤❤
❤ खूप खूप अभिनंदन... खूप शुभेच्छा
So beautiful video 😅🙏🙏👍👍
भारती स्वाती ऑफिस खूप छान आहे दोन्ही दाजींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🥰🥰❤❤
खूप च सुंदर आहे ऑफिस बाजूचा बगीच्या आणि तुम्ही पण खूप खूप शुभेच्छा शुभम भवसतू ❤❤
माझ्या मुलाचे ही असे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होऊ दे
Hoil nakkich
Varali painting khup sunder.
Aavdumhar cha zad chan ahe . Tite datta maharaj mahnje aplya guruncha vas asto
Chan vatle mandir .
खूपच सुंदर आहे सगळच... बघतच राहवे वाटतं...❤ राम मंदिर 🙏 शब्द च येवढं uniqe ahe
💐very nice office.
Khupach sundar zalay.office.decortion❤.ful pakhru disan khup shubh astay tai.tumch sagli swapn.purn nakkich hotil ❤ kashtalu aahat sagle
तुमचे घरही एकदम सुंदर आहे आणि तुमचं ऑफिस ही एकदम छान आहे मला खूप आवडले मलाही असंच बनवायचा आहे
Khup Chan video ahe tai office pan khup sundar ahe shree Swami Samarth
ताई छान ओफिस च काम झाले अभिनंदन दाजी आमच्या घरात पण असंच टिव्ही युनिट सेम पण पूर्ण भिंतीत.व मंदिर खरच खूपच सुंदर
Khup chhan aahe tumche office 🎉
Najar n Lago tumachya. Mehnatila n paristhitila❤❤❤
ताई खूप छान आहे office tour...👌👌
Office khup sunder aahe. Grey and white aata running colour aahe.
Khup Chan tour hoti tai man prashan zal khup vavastit dakhavnyacha pryatan kela khup chan watal daji aasate tar khupch bhari watl aasat pan khup divashachi icha aaj tumhi Puran keli doghina pan khup khup thanks khup chan hota aajacha vlog tumcha jangle villa aani office chi tour satat pahanyasarakhyach aahet kitihi vela pahil tar pahatach rahav watat khup man bharavun Jat man bharun yet thayat sagali Kade tumcha kashatach lahar umtat aahe aashich tumchi khup khup Pragati hot raho aani rahileli sarav swapn Puran hot raho hich bhole baba charani prarathana man bharun aal office tour pahun phudacha Pragati sathi khup subhecha man morale pavane tumhi sagl youtub family shi share karat aasata nayatar kahi lokan khach nasal tari mothe Pana miravat aasatat dajji na pudacha watchalish swargvashi aaji cha rupat shubecha
🙏🏻🙏🏻
तुम्ही राम मंदीराच्या बाजुला ठेवलेले लक्ष्मी , गणपती ची मुर्ती जर दुसरीकडे कुठे ठेवली ना तर ते राम मंदीर जास्त उठुन दिसेल असे मला वाटते.... बाकी ऑफीस लाजवाब आहे, आणी तुमचं गोजिरवान घर देखील !
खूपच सुंदर बनवले आहे ऑफिस🎉
Tai tumhi दोघीही खूप नशिबवान आहात आणि अश्याच रहा खूप 🎉🎉🎉🎉🎉 खूप शुभेच्छा
Surekh kelay Daajini planning! Khupach talented ahet!
Wow chanch zaly gharch construction
Very very very very very very very nice 🌹🌹🥰🥰
Kiti chhan swarg sukh...
खूप खूप शुभेच्छा आणि खूप सुंदर आहे तुमचं घर पण आणि ऑफिस पण अस वाटत की एकदा येऊन प्रत्यक्ष बघावं ❤
👌👌aahe office
Mst kely
Khup chan zalay office salute ahe dajinna
Khupach Sundar tya pathimaghachya kashtala salam
Dajinche office khup chan kitchen garden mastch
Office tour khoopch mast ahe asich khoop Pragati ĥou det
Khup chhan tai office tour ❤
😊😊 भारती आणि स्वाती
तुमचा जंगल व्हिला ( डोंगर व्हिला ) आणि रुद्र कन्स्ट्रकशन व्हिला ( ओढा व्हिला ) दोन्ही छानच ! तुमच्या संपूर्ण कुटूंबाच्या मेहनतीचे फळ आहे ते कायम जपा 🙏🙏
दाजीचे कराव तेवढं कौतुक कमीच आहे दाजींना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🥳💐🌹
खूप छान ऑफिस आहे अभिनंदन दाजी भाजी रोशनी नी छान लावलें जास्त झाली की दुसऱ्या ना देत जा झाडं कडिपत्ता ५रुपये ला मिळतो
Khup sundar ahe💐💐
राम मंदिर खूप छान आहे ❤❤❤❤❤❤
खुप छान पाहण्या लायक आहे
Khupnashi ahe tumhche mahnun doghi sister ex ch ghart ahe
Video khup chan❤
Pratek yashasvi purusha mange stri cha hat asto ase mhnatat tasech aplya daji ché zale, tyanchi ti aaji tyanchya sobt hoti, nntr bharti tai sarkhya all raunder patni mhnun labhlya ani dajincha sansar purnpane sambhalun dajichya pathi mange khambir ubhya rahlya, tyachpramane swati tai cha suddha molacha wata ahe, dhanya ahe ti akka ji ni dajji na janm dila, dhanya ahe ti ajji ni dajjiche palnposhn kele, dhanya ahe tya bharti tai ani swati tai jya dajjina pratek sukh dukhat sath detat. Tumchya sarkhya maulina maza shat shat pranam..........
Khup chan tai office aahe congratulations 🎉🎉tai
ऑफिस टूर खूप छान 👌♥️
तुमचं कुटुंबच छान आहे.तुम्हाला पाहून आम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि कामं करायला ही खूप हुरुप येतो.दाजींची निवडच खूप छान आहे.भारती, स्वाती तुमच्या विषयी बोलायला शब्दच अपुरे पडतील.❤
तुमचं कुटुंब असंच एकत्रित एकमेकांना समजून, धरुन राहो हीच सदिच्छा 🙏♥️
भारती स्वाती दोघींनाही धन्यवाद 🙏🌹🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
All the best 🎉… keep it up.. दाजी 🎉🎉🎉
खुपच छान खुपच सुंदर प्रगती होवु सर्वांनच संसार सुखाचा होवु दे देवा जे जे चांगल उत्तम मिळदे
छान आहे
Khup Chan office tai ......daji khup gret ahet .....❤
Very nice ❤❤
फौजी घरी आल्यामुळे स्वातीताईचे अभिनंदन तुमचे हिडव खुप छान आहे शुभेच्छा
दादा आफिस खुब छान पद्तशीर आहे। दादा च डोक लय भारी आहे।
वाॅलपेपर, आता जुनी पद्धत आहे
बाकीछान
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात माझी मुलगी अमेरिकेमध्ये शिक्षण घेत आहे मी तिच्याकडे गेले तेव्हा तुमचे व्हिडिओ पाहिला सांगितले ती पण डेली तुमचे ब्लॉग पाहते आम्हाला दोघींनाही तुमचे ब्लॉग खूप आवडतात
Thanku tai
Khup chchan office ❤❤
सगळ काही खुपच सुंदर आहे
Mast video ahe ❤❤❤❤❤
खुप छान 👌
सीट आऊटएरिया एकदम मस्त बांबूचे पेंटिंग केलं तर फारच अप्रतिम. वारली पेंटिंग पण खूपच सुंदर झालाय.
तुमच्या दोघीं सारखं सुंदर सुंदर सगळं
Tai khupch chan aahe office 1 ch no ❤❤❤❤
Khup sundar office
ताई तुमचं ऑफिस खूप छान आहे आणि गार्डन पण ❤❤🎉🎉
छान झाले दाजीचं आँफिस अभिनंदन 🎉🎉
Tai ram mandir khup chan aahe
खूपच छान आहे ऑफीस किचन गार्डन १ नंबर अवती भोवतीची झाडे पण मस्त अस वाटत कि कुठल्यातरी फायो स्टार मध्ये च आलो आहे😅😅 भारती स्वाती छान😊❤❤
Khup chan👌
Ekadam bhari office tour 👌👌
ताई खरचं खूप छान आहे ऑपिस आणि ते राम मंदिर कोठून आणल आहे ते सांगा
हाय स्वातीताई भारतीताई मस्त आहे तुमचं ऑफिस
राम मंदिर खूप छान आहे 👌👌