शेवटी ३ वर्षांनंतर फौजीची आणि माझी love ❤️ story झाली पूर्ण || शेवटी अचानक करावं लागलं लग्न
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 มี.ค. 2024
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.uptodown.com/andr...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.uptodown.com/android
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
सलाम तुम्हाला तुमचे नवरे तर आहेच फौजी पण खरी लढाई घराची जी दिसत नाहि .तर तुम्ही दोघी पण खरोखर फौजी आहे पुन्हा एकदा कडक सॅल्युट तुम्हाला रणांगण सोडुन न पळणार्या रनरागीनी जितक्या उपमा देऊ तेवढ्या कमीच आहे .आशाच राहा .
Kharach
खरं आहे
हाय
भारी आहात तुम्ही
Mast
पोरींनो आतापर्यंत जसं एकमेकींना साथ
दिली सुखात दुःखात तशीच आयुष्य भरं द्या आणि आक्का ना सांभाळा कारण फौजेचा खूप जीव आहे आशीर्वाद मुलीनो
स्वाती ही जोडी देवांनीच बनविलेली आहे तुम्हाला थोडा संघर्ष करावा हेच खरे प्रेम फौजीना सलाम तुमची लवस्टोरी खूप आवडली
ताई मी पण fouji wife आहे. आमचं सुद्धा 6 वर्ष्याच्या रिलेशन नंतर लग्न झालं.. तुमच्या दोघींचे लग्नाचे अल्बम बघायला आवडतील नक्की दाखवा ♥️ मी गौरी कोल्हापूर मधून 😇😍
दोगी बहिनी नाबघून खुब छान वाटते
खुप सुंदर लव्ह स्टोरी आहे स्वाती ताई ची 😊
सासरे बदल काहीतरी सांगा ताई 😊plz
Namskar maitrinino , tumchya story che sahahi part baghitale, ek cinema doyasamorun gela, radu hi aal ani utsukta pan khup hoti , khhpch emotional vatat hoti story ,,chhan sukhat rsha , khupch bhari vatal , kay kay bolu , khup sundar ahat ani sansakarihi ahat .
Bhari Blog 👌
Tumhi Doge Eak Vecharany
Rahata
Sansar Asach Asto
Happy Family
लयच नादखुळा लवस्टोरी होती राव...फार रंजक कहाणी होती आणि फार सुंदर परिवार लाभला आहे तुम्हाला....❤❤
ताई तुम्हाला बगुन अस वाटत की तुम्ही माझ्या च सख्या बहिणी आहे❤
कलाकार आहे ताई तुम्ही दोघी खरोखर मनापासून सत्य बोलतात सगळे शब्द तुमचे खरोखर आहे❤
Very nice view 😊❤kiti Chan ahe g tumhi dogi pn bahini kiti manmoklya ahe tumhi ashyac hasat khelat Raha kaym konaci najar nko lagu 😊 gbu ❤
ऐकताना खूप छान वाटते आणि उत्सुकता वाढत जाते
मी पूर्ण व्हिडिओ बघे पर्यंत,,,,,, स्टोरी एकूण हसतच होते कारण मी ती अगदी आनंदाने एकत होती माझ पण लग्न दोन वेळा नाहीं होऊन,,,, तिसऱ्यांदा त्यांच्या सोबत च जमलं माझी pn एक स्टोरी आहे,,,,, आत्ता आम्ही दोघं खूप आनंदात आहोत 😊,,,,,,,,,, खूप छान आहे लव्ह स्टोरी तुमची pn
जर प्रेम खर असेल तर त्या व्यक्ती व्यतिरिक्त दुसरा कोणताही व्यक्ती आवडत नाही .......,....
आवडलाच तर ते खर प्रेम नाही ......
स्वतः साठी न जगता जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात त्यालाच तर खर प्रेम म्हणतात,खर प्रेम करणाय्रांच प्रेम नेहमी success होतं ते आयुष्यभर एकत्र राहतात.❤ राम कृष्ण हरी 🚩 पुजाताई गिते राहुरीकर
राईट
खुपच छान लवस्टोरी दोघी असाच जीव लावा एकमेकिना सलाम तुम्हा दोघीना तुमचे मम्मी पापा दखवा त्यानी खूपच छान संस्काr केले तुमच्यावर मस्त व्हिडिओ
Salute तुम्हाला .खूप छान विचार आहेत. दत्तप्रभूंचा आशिर्वाद सदैव राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
खूप छान वाटले लवस्टोरी ताई प्रेम एकदाच होतं असते खूप खूप छान ❤❤❤❤
स्वातीताईची love story ऐकून रडायला आलं पण त्यात भारतीताई पण स्टेनशन मध्ये असायच्या त्यात त्यांनची मुल पण खूप लहान होते तुम्ही दोघी बहिणी खूप समजूतदार आहे संस्कारी आहे आसेच राहा दोघी बहिणी खूप छान आहे
सलाम तुमच्या आईवडिलांना एवढे छान संस्कार केलेत
भारीच आहेत तुम्ही दोही 👍कला पण आहे तुमच्या कडे छान छान 😊❤
दोघी खुप मेहनती, हसतमुख आहात.. तुमचं घर छान आहे... तुमच्या लव्ह स्टोरी वर पिक्चर निघेल 😀पुढील भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा 💐💐
Nice volg sukhi Raha Anandi Raha vel jate g rahtat athvani❤
Tai etun pudhe pn as tumcha story memerebal kise aangt java bhari vat tai life madhe khup chad utar yet astat tumch daily ch routine jri sangitl tri te aktch rhav vat daily navin story takt java 🙏 tumch new new akun amhi pn tyatun khitr shiku tumcha sarkh nhi jamnar pn amhi try karu tai
Tai khup chan aahe story. Khup sagal kele tumi salam tai dogina❤
स्वातीने यात खूप त्रास सहन केला .आणि बहिणीने आणि दाजीने चांगली साथ दिली.
शेवटी लग्नं झाले ,आणि आता संसार पण छान चालू झाला.खूप छान आहात दोघी बहिणी आणि जावा.अश्याच aausha भर छान गुण्यागोविंदाने रहा.
घागरा दोघींनी बनवला म्हणजे तुम्ही दोघीही बाकी कामात सुद्धा खूप हुशार आहात.
त्याची नंतर साडी बनवली.खूप गुणी काटकसरी आणि हुशार आहात.
व्हिडीओ परत परत ऐकावे असे वाटतात.
खूप सुंदर.❤❤
Mala na bharati khup avadte❤ love you😘 भारती
Khup chan vatal तुमची story
खूपचं छान नात आहे ताई तुमचं आम्ही पण सख्या बहिनी सख्या जावा आहोत खूप छान असत
घागरा दाखवा ताई
खूप छान लव्ह स्टोरी आहे सलाम तुम्हाला ताई 🎉
Mi tumchya doghinchya pn lagnachya story yeikli khup chan hoti as vatat hoti ki yekhadi movie chalu aahe khup chan tai darroj next part kadhi yeto as vatat hot kharch khup chan aahat tumhi
खुप छान स्टोरी तुमची माहेरची फेमिली दाखवा❤
Khup chan tai ❤❤
May God bless you both lovely Sisters, Nd family ❤❤..Beautiful Videos 🎉
Khupch Chan tumchi story eikun bharun al asech sagle kayam eiktra raha
Tai khup chan aahe story 👌👌🌹
Ant bhala to sab bhala karach tumha sarvanna khup motha SALUTE asech ekmekanna sath det chan raha God bless 🙌 you 🙌 all of u 😊 🙏
Khup mast love storye ffojena salut
रयत नाद खुळा लव स्टोरी होती सुंदर परिवार लागला आहे तुम्हाला बहिणीला सलाम तुमच्या आई वडिलांना एवढेच छान संस्कार केले तुमच्यावर तुमच्या लग्नाचे फोटो अल्बम दाखवा खूप बरे वाटले पाहून
First comment 😊 tai bhari asta tumche videos. Nehmi hastmukh astat doghi ....ghar pn sunder ahe ...❤
खूप छान व्हिडिओ ❤❤🎉
Mi 1st part pasun tumchya doghichi pn story aiykli.khup masth story doghichi pn. ashach ektrh rha doghi hi sister..god bless you....❤🎉
खूप भारी दोघी बहिणी खूप छान काम केलं ताई तुम्ही अक्काला सांभाळायचं मी तुमची नवीन सबस्क्राईब आहे तुमच्यासारखे जावा असल्यावर घर फोडायचं कामच नाही
Chhan vatli story ❤❤
खूप छान लव्ह स्टोरी पिक्चर पाहिल्यासारखं वाटलं.... दोघींनाही खूप खूप आशिर्वाद ❤❤❤❤
खूप छान स्टोरी होती तुमच्या दोघींची पण. स्टोरी चा शेवट खूप छान झाला.
खरंच तुम्ही दोघी पण फौजीच्या बायका शोभता. अशाच कायम आनंदी आणि हसत राहा.❤️💞👏👍
Great Salute to you both .❤
Khup chan 😊😊
खुप छान विडिओ ताई
तुमच्या कष्टाचा खूप गोड फळ मिळालेला आहे तुमच्या आक्कांचा आशीर्वाद
Khupch chaan first time pahila vlog atta magche vlog kadhi pahu as jhalay
आज पहिल्यांदा माझि पहिली कमेंट आणि लाईक खुप छान विडिओ ❤️❤️
खूप छान वाटले दोघींना बघून
❤❤khup chann hote stroy che part . Trass sahan kelya shivay fala milat nhi mhntat te heych .ashach Chann bahini kayam sobt Raha ..
मी आता च बघायला सुरवात केली तुम्हचे व्हिडिओ जंगल व्हीला दाखवला तेव्हा पासून बघते खुप छान असतात अशाच दोघी मिळून राहा तुमच्या आई वडिलांनी छान संस्कार केले आहे सुखी राहा.
खूप समजदार आहात तुम्ही दोघी. अशाच आनंदी रहा.
Khup Khup chan chan 💖 tai
Khup Chan
Khup chan tai
Khup chhan story aahe❤❤
Kharch khup chan tai ❤
Story eikun man bharun yet khatach tumhi great aahat sanskari aahat❤
Khup chan aahe video
खूप छान
सासूबाई खूप नशीबवान आहे,खूप समझदार आहे दोनही सूना,👌👌👌
Khup chaan ❤
छान होती लवस्टोरी ताई आवडली
Khupach chaan story aahe.
Tai ghagra pan dakhav aani lagnache photo album pan dakhava pls.🫶🫶
Khup chhan bonding ahe tumche. Video pahayla suru kele ki, ekamagun ek episode pahat rahavese vat tat. Aplya gharchya sarkhya vatata tumhi doghi.
U both are Great❤
Chan di
Your sisters. Nice. Bonding. And. Nice. Family. Beautiful Home. and. Location. I. Think. This summer. Tree. Plant. For. Near.small. Mountain. Before raining. I. Hope. Save. Tree. Save. Nature.
V
Khup chan
Amhi pn nagar che
Khupach chhan mahiti deta
Nice video tai ❤❤
Khup chan khup struggle kela swati taii ne
Kiti great ahaat tumhi doghi. salute ahe tumhala doghi chi jodi ashich mast rahudet
Kiti g tai tumhi hushar aahate❤❤
खुप छान ताई
खरच छान
खुप छान लव्ह स्टोरी ताई घागरा, साडी पण aavarjun naki naki दाखवा आम्हाला पण बघायला खुप आवडेल मला पण आस work वगेरे करायला खुप आवडत तुमच्या कडून काही टीप्स मिळतील.❤❤ तुम्ही दोघी मला खुप आवडतात. माझ्या ताई सारख्याच वाटतात.
Kuph Chan video
Khup chhan ❤❤
nice vidio Tai
ताई तुमच्या लग्नाचे फोटो दाखवा ना पिल्ज
Kharch khup chan asech chan rha
Great .....
Great Salute Tai
M सगळे सिरीज एका दिवसात पाहिलेत. भारी राव ❤❤... U both are great 👍😃
सदा सुखी रहा
❤ May God bless you.
छान आहे तुमचि जोडी खुप छान राहा दोघेही बहीणी
खरच खूप छान स्टोरी ❤
Love from Vita Sangli 👍👌
Khupch mast happy life....khup khup ashirvad......श्री स्वामी समर्थ 🙏
Thanks tai
ग्रेट ❤❤
nice vidio Tai❤❤
खूप छान आहे
Hi atacha join jhale motya tainchi love story baghata baghata chotya tainchya love story parntya pohachle ani tumcha bolan baghun sunskari vatta mast video 👌 👌
ताई अक्का व बाबा यांचे आपलं नातं कसं आहे त्यांची खूप काळजी घेता आपण खूप छान 👌🏼👌🏼