मी तुमची लागोपाठ एकदम पाच ब्लॉग बघितले. दोघी बहिणी खूप छान आहात. दोघेही खूप खूप सुखी रहा.. हसतमुख असता म्हणून घरात भरभराट आहे घरात आनंदी आनंद आहे असाच राहाव.
मी तुमचे लागोपाठ आज 5 ब्लॉग पाहिले आणि अभिमान वाटला की तुम्ही नगर che आहात म्हणून, आम्ही पण नगर पारनेर che आहे, साध्या अबुधाबी मध्ये आहे फॅमिली सोबत, सुखी रहा आनंदी रहा दोघी पण
स्वाती ची लव्ह स्टोरी खूप मस्त आहे.तुम्ही दोघी सांगता ही सुंदर पद्धतीने .एव्हढ्या सुखामागे इतके कष्टमय प्रसंग आहेत .दोघी बहिणी खूप हसऱ्या समजूतदार आणि संस्कारक्षम आहेत .खूप कौतुक आहे दोघींचे. सासूबाई यातून बऱ्या कश्या झाल्या? कदाचित अश्या गोड सूना हेच त्यांचे oushdh असावे.सूना नातवंडे मुले यामुळे दुखणे विसरायला होते.मलाही दोन सूना मुले नातवंडे आहेत.तुमचे वागणे बोलणे खूप नम्र आणि प्रभावशाली आहे व्हिडीओ मस्त
लई भारी - पुढ काय होणार याची आतुरता लागुन रहाती ताई मला खुप आवडता तुम्ही दोघीपण खुप छान रहाता तुम्ही बहिणी असाव्या तर तुमच्या सारख्या एकमेकीना समजून घेणाऱ्या तुम्ही खुप एन्जाय करता तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे तुमचा हेवा वाटतो
Hii, Before listening this story I was thinking ,you are so lucky you're get heaven like life.but now after listening your struggle life I feel, your had pay price to get that heaven. God bless you! And so much love.
भारतीताई खूप कठीण परिस्थितीतून दिवस काढले कठीण प्रसंगातून इथपर्यंत आल्या तुमच्यावर तुमच्या आई वडीलांनी खूप चांगले संस्कार केले तुम्ही दोघी बहिणी खूप सर्व गुण संपन्न आहे खूप active आहेत तुम्ही दोघी बहिणी ❤ उद्या व्हिडिओ टाका
मी 5दीवस झाले तुमचे वीडियो पाहते मला खूप आवडले म्हणून मी आगोदर चे वीडियो पण बघायला सुरुवात केली शीरीयल बघताना ऊघा काय होणार असा उच्छाह तसं तुमच्या वीडियो चा❤🎉❤🎉🎉❤ ❤ मी पूणे हडपसर वडाची वाडी कमेंट वाचलीतर मावशी म्हणून गावाच नावघेऊन हाय मावशी म्हणून बोलली तर मला खूप आनंद होईल,🙏🙏🙏 आणि तूमचे 🏡 ऐकच नंबर
घराबद्दल ची भावना दगड विटांच्या सानिध्यान निर्माण होत नाही ... त्यात जिव्हाळा हवा ओलावा हवा.. कुटुंबात प्रेम आपुलकी हवी, दोघी बहिणी जावा असुन कलह न करता किती छान घर सांभाळता जावा असाव्या तर यांच्या सारख्या त्यांच्या कुटुंबातील प्रेम त्यांच्या चेहर्यावर दिसते हसल्याने आयुष्य वाढते कायम हसतमुख असणाय्रा बहिणींना best luck राम कृष्ण हरी 🚩
मी तुमची लागोपाठ एकदम पाच ब्लॉग बघितले. दोघी बहिणी खूप छान आहात. दोघेही खूप खूप सुखी रहा.. हसतमुख असता म्हणून घरात भरभराट आहे घरात आनंदी आनंद आहे असाच राहाव.
मी तुमचे लागोपाठ आज 5 ब्लॉग पाहिले आणि अभिमान वाटला की तुम्ही नगर che आहात म्हणून, आम्ही पण नगर पारनेर che आहे, साध्या अबुधाबी मध्ये आहे फॅमिली सोबत, सुखी रहा आनंदी रहा दोघी पण
स्वाती ची लव्ह स्टोरी खूप मस्त आहे.तुम्ही दोघी सांगता ही सुंदर पद्धतीने .एव्हढ्या सुखामागे इतके कष्टमय प्रसंग आहेत .दोघी बहिणी खूप हसऱ्या समजूतदार आणि संस्कारक्षम आहेत .खूप कौतुक आहे दोघींचे. सासूबाई यातून बऱ्या कश्या झाल्या? कदाचित अश्या गोड सूना हेच त्यांचे oushdh असावे.सूना नातवंडे मुले यामुळे दुखणे विसरायला होते.मलाही दोन सूना मुले नातवंडे आहेत.तुमचे वागणे बोलणे खूप नम्र आणि प्रभावशाली आहे
व्हिडीओ मस्त
Mla pn hech mhnaych hot pn smjt nvt ks bollaych kharch pratek sukha mage kashatt astatch . Wait for next part. Mst hoti stroy
Thanku
हो एकदम बरोबर
❤
Tai Khup ch chan story ahe tumachi..... Mi tr atta 2day zale baght ahe Khup jyast aavdhli🤗🤗🤗
ताई तुम्ही दोघं खूप हुशार आहेत खूप छान ❤🎉
Nagarmadhe kuth rahata tumi tai??? Mazn sasar kedgaon la aste. Mala khup awadali tumchi language and gawakadach jivan n originality .❤😊
लई भारी - पुढ काय होणार याची आतुरता लागुन रहाती ताई मला खुप आवडता तुम्ही दोघीपण खुप छान रहाता तुम्ही बहिणी असाव्या तर तुमच्या सारख्या एकमेकीना समजून घेणाऱ्या तुम्ही खुप एन्जाय करता तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे तुमचा हेवा वाटतो
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️👍🥰
मी आज पहिल्यांदा तुमची स्टोरी पाहिली खुप छान पाच भाग पाहिले रात्र भर पाहिले खुप छान
खरच खूप छान आहे स्वातीताई तुमची स्टोरी आणि भारतीताईची पण खूप छान होती मला तर खूप आवडले
Thanku 🙏🏻😀😀👍❤️
तुम्ही खूप छान आहे
Hii,
Before listening this story I was thinking ,you are so lucky you're get heaven like life.but now after listening your struggle life I feel, your had pay price to get that heaven.
God bless you! And so much love.
Thanku so much 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
Khup chann
ताई माझी ही पहिली कमेंट तुमचे व्हिडीओ छान असतात तुम्ही दोघी सर्व गुण संपन्न आहात खूप सुंदर आहात
Thanku 👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Khup ch chan. dist aahat doghi
Thanks 🙏🏻
Khup chhan
Very nice 🌹
Khup interesting aahe story curiosity khup vadhtiye aata pudhchya story ikanyasathi
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻
Tai tumachi story khupch ❤ mala tumhala bhetayache ahe.
ताई तुमचे सासरेच काहीच सांगत नाही अक्का आजारी होत्या मंग सासरे नव्हते का त्यावेळस बाकी सगळ छान सांगता
Sangu tai
एक च नबर बर क ताई ❤❤🎉🎉
आजारा विशाई माला चांगलं माहिती आहे मझ्या आईला असा आजार आहे तुम्ही दोघी आषाच छान राहा श्री स्वामी समर्थ
खूप छान आता ठिक आहे ते का अक्का ❤️❤️
हो आता ठीक
खुप छान story.... Story delivery पण छान.... मी पण फौज मधे आहे
तुमचे सासरे कुठे असतात
खुप छान ताई
Chan ahe story
Ajach khup bhag pahile. Pudhil story far intersting ahe. Chan bolta tumhi doghijani
खरच खूप वाट पहात होते व्हिडिओ ची...
खुप छान ताई 👌👌, आता आक्का ठिक आहेत का ताई
हो ठीक आहेत
खूप मस्त स्टोरी आहे tuhmhi ❤❤
Thanku
Jevan Kasy Asty
Sarv ch Pahejy pn
Thoda Vel Lagto pn Chan Zaly
God Bless You
Doge Sukhat Raha
दोघीचा पण संघर्ष होता खूप दुखी जिवणातून सुखी जीवन अनुभवायला मिळते आसे तुमच्या स्टोरी तून कळाले ❤
🙏🏻🙏🏻❤️👍👍👍👍👍
Itakya khathin paristititun gelay tumhu mhunje devachich krupa mhanaychi. Pudhil story chi aturta lagli ahe🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
भारतीताईची हेअर स्टाईल घालून दाखवा
ताई तुम्हाला सासरे आहेत का
100 k 🎉congrulation🎉
Tumach lagn kontya year la zal te pan sanga
ताई तुमची स्टोरी खूप छान आहे मी तर आज 5 ब्लॉग पाहिलेत खूप छान आहे
Mi aj continue sgle blog bghitle storyche
Mala khup avdtat तुमचे vidio Ani tumhi doghi pan
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान लव्ह स्टोरी आहे
Thanku
Good morning tai chala aata video pahun ghete watch pahet hoti😊
❤❤
Nice story 🎉
ताई तुम्ही दोघी खुप हुशार आहे त
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Tai khupch chan story aahe bghan kut chagla honyasati kiti shgrash krava lagto na khup kstamdhun swhati taila milval aahe . great 2sistar
Mi kolhapur madhun pahate tumache vidio tumi doghi pan khup chan aahe
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻
मला खूप आवडली तुमची ❤ स्टोरी
Maji pn lagan 3 varshni jali ami pn Asaph firyacho lok Asaph bolyach kup
Khup 👌👌
खूप छान दिसता दोघीपण❤❤
छान ताई
Bhari 😊
Thanku
खरच खूप छान व्हिडिओ आहेत तुमचे मला खूप आवडतात
मी पण एक फौजी wife आहे ❤
भारतीताई खूप कठीण परिस्थितीतून दिवस काढले कठीण प्रसंगातून इथपर्यंत आल्या तुमच्यावर तुमच्या आई वडीलांनी खूप चांगले संस्कार केले तुम्ही दोघी बहिणी खूप सर्व गुण संपन्न आहे खूप active आहेत तुम्ही दोघी बहिणी ❤ उद्या व्हिडिओ टाका
Thanku so much 🙏🏻🙏🏻👍❤️🥰
दोघींचे बी फौजी भाऊजी दाखवा व सासू-सासरे दाखवा तसेच आपले आई-वडील पण दाखवा ही विनंती
Ho nakki
छान स्टोरी
खरच ताई मी व्हिडिओची वाट पाहत होते
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान आहे
Mala tumche gar khup asvde
काल मला तुमच्या कमेंट वर दुसऱ्या एका ताईंची कमेंट आली होती मी आष्टी जवळची आहे आष्टी जवळ मंगरूळ गाव आहे दिंडे वस्ती तिथली आहे मी
👍👍👍👍🙏🏻❤️
👌👌
❤ ताई मी पण एक फौजी ची बायको आहे मला माहिती आहे फौजी माणसं खूप मोठ्या मनाची आणि दिलदार असता त ❤❤
❤️❤️❤️❤️👍👍🥰
तुमच्या सासुला दाखवत जा आम्हाला त्यांना पन आनंद होईल
Hi tai mi kholapur madhu bolte maze maher nagar aahe sasar kholapur aahe
Raju ch aai baddal ch prem bhavuk karun gel.
Matalabi duniya che vyawahar vegale.
Manuspan jpatana che vyawahar vegale.... ❤❤❤
ताई. तुमचातालुकाकोनचा
अप्रतिम खूप छान
मी 5दीवस झाले तुमचे वीडियो पाहते मला खूप आवडले म्हणून मी आगोदर चे वीडियो पण बघायला सुरुवात केली शीरीयल बघताना ऊघा काय होणार असा उच्छाह तसं तुमच्या वीडियो चा❤🎉❤🎉🎉❤ ❤ मी पूणे हडपसर वडाची वाडी कमेंट वाचलीतर मावशी म्हणून गावाच नावघेऊन हाय मावशी म्हणून बोलली तर मला खूप आनंद होईल,🙏🙏🙏 आणि तूमचे 🏡 ऐकच नंबर
Thanku मावशी वेडिओ पहिल्याबद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️❤️❤️❤️🤗
वडाची वाडी मधल्या माउशींना hi 👋
Tai maze sasre pan asech karayche
मुलीनो खुप कठीण होते सगळे
Swati tai chya sadicha maching blaous bharti tai ni ghatlay😂
हो ना 😄😄😅😅👍👍👍
Mi madhya pradesh hun pahat aatache video 2: 2 vela pahate Khup mast
Thanku 👍👍👍🙏🏻
स्वातीताई तुम्ही फेस लाईव्ह घेता का कधी घेता काय टाइमिंग असतो तुमचा
नाही घेत
@@Sakya_Bahini_Sakya_Jawa कुठे राहता नगर मध्ये राजू कुठं ड्युटी आहे
Mala mazya ajji chi athvan aali akka chya condition baddal aikun tine amhala kahich traas dila nahi aayushyat pn shevat che 2 3 divas sarvanna sarkha aavaj dyaychi ordaychi atta ti nhi pn khoop athavan yete😢
🥹🥹🙏🏻
ताई खूप छान आहे लव स्टोरी फिल्म स्टाईल❤
🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️🥰
Mothi tai samjudar disate
Tai mazya pan 2 mavashi tumachya sarkhya 2 jani java java ahet tya pan tumchya vayachya ahet .mothi tumchya sarkhich ahe kichan sambhalun ghete.
तुमचे सासरे कुठे आहेत दिसत नाहीत
Sasare kuthe ahe sangat nahi
Ho nice love story tai
तुमची लव्ह स्टोरी ऐकून तर मग एवढं प्रसन्न होते की मी सांगू शकत नाही किती हुशार आहे तुम्ही आणि कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुमचं
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
बापरे किती त्रास सहन केला तुम्ही😮😮😮
मुलीलाच आवडल आस नाही मुलांना पण आवडली आपली लव्ह स्टोरी
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍
Tai kharc aaturta lagtey aata pude Kay aasel❤
👍👍❤️❤️
छान आहे लव स्टोरी एकदम फिल्म टाईप आहे
Filmiy love story next part
Story 😅😮
Pl.take care.of.parents...help..them...regular.medicines...pl.
👍👍👍👍
Tai khoup shot part😢
Mi kiti vela notifications bagitl aaj
Ata aakha bryat ka
हो आता ठीक आहेत
बापरे सगल कठीन होत.
खूप छान ताई कुठला महादेव आहे ताई कोण्या गावातला मी नांदेड जिल्हा मुखेड तालुक्यातील बोलतो
Bhoyare pathar
Khup chan astat tumche video from phaltan
Thanku
👌👌❤❤
Dii tumhi khup lakki ahet ki tumhi ek फौजी chi bayko ahet ( tumhacya sathi ek उखाणा )फौजी लाखात असतो पण फौजी ची बायको दहा लाखात असते
🤗🤗🤗🤗❤️👍👍🤗
❤❤❤🎉
भारती ताई तुच नशीबवान आहे दुसरीमुलगि येण्यापेक्षा स्वातीताई तुझी जाऊ झाली म्हणुन 😂😂❤❤
Ag tai gavatle navin genration ch nahi tyache parents pn shahratlyanpeksha jast pudhe gelele aahet ata
❤❤❤❤❤
घराबद्दल ची भावना दगड विटांच्या सानिध्यान निर्माण होत नाही ...
त्यात जिव्हाळा हवा ओलावा हवा..
कुटुंबात प्रेम आपुलकी हवी, दोघी बहिणी जावा असुन कलह न करता किती छान घर सांभाळता जावा असाव्या तर यांच्या सारख्या त्यांच्या कुटुंबातील प्रेम त्यांच्या चेहर्यावर दिसते हसल्याने आयुष्य वाढते कायम हसतमुख असणाय्रा बहिणींना best luck राम कृष्ण हरी 🚩
Thanku so much 👍👍🙏🏻🙏🏻❤️