@@JoshTalksMarathi इथे लोकांची खाजगी लक्तरे वेशीवर टांगली जातात.. ज्याला लाज लज्जा नाही खाजगी बाबी चव्हाट्यावर आणायची त्याला तिला राजी करतात ही जोश मंडळी.. हा त्यांचा बिझनेस.. जास्तीत जास्त बायकांना बोलावतात.. पुरुष लाजेने येत नसतील घरातील चड्ड्या वेशीवर टांगण्यासाठी.. बायका मिळतात.. मग त्या वन साईडेड बकबक करतात.. बऱ्याचशा नर्सिस्टीक बायकाच पाहायला मिळतात.. खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी आलेल्या असतात.. जोश वाल्यांनी जरा स्वतःला सुधरावे आणि असला खोट्या भावनेचा फाजील धंदा बंद करावा.. बोलवायचे असेल तर दोघांनाही राजी करावे आणि बोलवावे.. आणि जी काही त्यांची एकमेकांविरुद्धची बकबक असेल ती टेलिकास्ट करावी.. दोघांपैकी एकाला जरी लाजलज्जा वाटत असेल तर, दुसऱ्याने केलेली फालतू आरोपांची बकबक एडिटिंग करून क्रॉप करावे आणि मग दाखवावे.. सगळ्यांनीच ढुंगाणाचे काढून डोक्याला गुंडाळलेले नसते.. याची जरा शरम बाळगावी जोश वाल्यांनी.. 🙏
अंकिता मी एवढंच सांगेन .एवढे सगळे घडून सुद्धा तुझे आईबाबा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले . तुझ्याकडून चूक झाली खरी.पण खरे रक्ताचे नाते तुझ्या पाठीशी उभे राहिले .आणि ते म्हणजे तुझे आई बाबा 👏
अंकिता मी तुमचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत, सर्वात जास्त आवडलेला देवबाग चा , मागच्यावर्षी तिथे आलो होतो. सगळ्या जगा समोर आपल्या चुका सांगणे याच्या साठी खुप धैर्य लागते, त्यात मुलीने प्रेमात पडून केलेल्या चुका सांगणे ह्याच्या साठी तर अपार धैर्य लागते ते तुझ्यात आहे ही खरच खुप मोठी गोष्ट आहे. या मधे तुझ्या पालकांचा आणि त्यांच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे असे मला वाटते. तुला मिळालेल्या permanant सासुबाई बद्दल तू सांगितलेस हे खुप छान केलंस. त्यांच्या सारखी सासू प्रतेक वाट चुकलेल्या मुलीला मिळाली तर अनेक अंकितांच कल्याण होईल. त्या तुझ्या सासू बाई ना सलाम. तुझ्या या व्हिडीओ मुळे निशितच वाट चुकलेल्या मुलीना दिशा मिळेल. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा . तुमच्या नव नवीन व्हिडीओ ची वाट पाहू.
अंकिता ने जेव्हा चुकीच्या धोरणामुळे जे पाऊल उचलले. ते तीने कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता सांगितले. त्यामुळे ईतराना हा अनुभव फारच मोलाचा आहे. यावरुन टिका न करता अनुभवणे हिताचे आहे सलाम तुला.
@@sakshamlshinde8474 जो नवरा बायकोवर हात उचलतो तो प्रेम काय करणार... सोडून द्या त्या नवऱ्याला आणि दुसरे लग्न करा...... थोड वाईट वाटेल पण योग्य निर्णय घ्या..... सिंगल मुलंही अशा मुलींसोबत लग्न करतात.....
शेवटचं वाक्य होत की प्रत्येकाला स्वतःचे अनुभव घेऊदे त्यातूनच तो शिकतो पण कधी कधी प्रत्येक वेळी अनभुव घेऊनच शिकावं असं नाही दुसऱ्यांचे अनुभव ऐकून वेळीच स्वतःला सावराव
बेटाअंकिता, आपली चुक तू प्रामाणिकपणे मान्य केलीस, यातुन तुझा मनाचा मोठेपणा दिसून येतो. तुझे आईवडील तर खुप ग्रेट म्हटले पाहिजेत, ज्यांनी आपल्या वाट चुकलेल्या मुलीला आधार दिला, तुला आपलं म्हटलं. तुझ्या सासुबाई ही खरंच मोठ्या मनाच्या आहेत. त्यांनी तुला मानसिक आधार दिला. शिक्षणासाठी प्रोत्साहन दिल. सध्या तू मराठी बिग बाॅस मध्ये आहेस. भूतकाळ विसरून खुप मोठी हो. God bless you beta.
Tula yevdha pan kalat nahi ka tyanni ti story banavli aahee... Lokana sangayla... Te khotya story sangtat aapan akto... Aapan murkha sarkha chagla chagla manat basto Had aahe yadya panachiii 😂😂😂
दुसऱ्यांना सल्ले देण्या पेक्षा असले फालतू video मुलांना दाखवण्यापेक्षा. मुलांना एक मूल म्हणून समजून घ्या, त्यांच्यावर लक्ष ठेवा. कुठलीही लहान मूल अनुभव घेतल्या शिवाय समजत नाही त्यांना. चांगले, वाईट अनुभवच मुलांना एक चांगले भविष्य दाखवते. १० मधील २ मुलेच अशी असतात जी सांगून ऐकतात पण एका ठराविक वया नंतर आई वडील सांगायला नसणार तेव्हा काय करणार?
अरे ही तर एवढी सुंदर आहे लहान वयात एवढी प्रसिद्धी मिळाली . एक घटना झाली तर लगेच joshtalk वर इथे आमचा आयुष्य संघर्ष करण्यात गेलं आमची काही चूक नसताना वय उलटून गेलं लग्न नही नोकरी नाही आम्हाला नाही बोलवत कोणी जोश टॉक वर.
@@antimmfaisla काही वेगळा करत नसत कोणी नशिबात आहे ते देव करवून घेतो आपल्याकडून आणि मग तसे घडते कुणाचे लवकर कुणाचे आधी ..प्रत्येकाचं एक टाईम असतो म्हणून काय प्रत्येक जण joshtalk वर नाही जात तिथे सुद्धां नशीबच लागतं
अंकिता तू तुझा अनुभव शेअर करण्याच धाडस दाखविले ही खूप मोठी गोष्ट आहे. तुझ्यामुळे खूप मुलींचे आयुष्य वाचेल. चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडल्याने तुम्ही तुमचे संपूर्ण जिवन उध्वस्त करून घेता. वेळ गेल्यावर समजते की आपण ज्याच्यावर प्रेम केले ती एक स्वार्थी आणि वाईट व्यक्ति आहे. पण तोपर्यंत सर्व गमावलेले असते.
हेच मी केल दहावीत आसताना लग्न पण केल दहावीच्या परिक्षेत माझा मोठा मुलगा पोटात होता मी परिक्षा दिली आणि आज मी पी एच डी करत आहे कारण मी ज्याच्याशी प्रेम केल आणि लग्न केल त्यानी फक्त नवर्याची जबाबदारी नाही निभावली तर एका बापा सारखा माझ्यासोबत खंबीर पणे ऊभा राहीला आणि आज मी खुप आनंदी आयुष्य जगत आहे त्याच्याबरोबर❤
Love marriage or arrange marriage doesnt matter in your relationship......realtionship is depend up on your partner love care trust.......very important in every relationship ❤
प्रत्येक जण आपलीच बाजू मांडून दुसऱ्याची बदनामी करतो हा मानवीय गुण आहे. नाण्याला दोन बाजू असतात. दुसऱ्यांचे अवगुनाचा बाजार मांडून सहानुभूती मिळवायची आणि आपले अवगुण लपवायचे.
अंकिता, हा तुझा अनुभव शेअर केला.त्याबद्दल धन्यवाद. 16/17 वर्षाच्या मुलींना तु तुझा अनुभव सांगितला. नक्कीच या वयातील व त्यापुढील वयातील मुलींना सावध व धीट केले. तसेच आजकाल जे लव जिहाद होत आहे. ह्याच्यावर सुद्धा फार परिणाम होतील. योग्य, अयोग्य निर्णय घेण्याची हिच वेळ आहे. मुलींनो तुम्ही तुमच्या आई वडिलांना दु:खवु नका. त्यांना मानसिक, शारीरिक व तनावात या गोष्टीचा फार त्यांना त्रास होत असतो.शेवटी ते आपले आईवडील, बहीण,भाऊ असतात.
तरूण मुलींनी ऐकून धडा घ्यायला हवा अशी स्टोरी आहे.. प्रेम करणं वाईट नाही हे जरी खरं असल, तरी आपण कुणावर प्रेम करतो हे नक्की पडताळून बघायला हवं... या जगात आईवडील यांच्या पेक्षा कुणीच आपल्या वर निस्वार्थी प्रेम करू शकत नाही, पण जर आपण मुलींनी योग्य जोडीदार निवडला तर नक्कीच आई बाबा प्रमाणे आपल्याला प्रेम करणारा सर्व हट्ट पुरवणारा जोडीदार मिळतो.. पण प्रेम करतांना डोळे बंद करुन नको तर डोळे उघडुन प्रेम करायला हवं, सर्वच पुरुष वाईट नसतात, तर काही जीवाला जीव देणारे सुध्दा असतात...❤
❤👍पुढच्याला ठेस आणि मागचा शहाणा" या म्हणीप्रमाणे तुझा अनुभव इतर कमि वयात, जवनित अती चंचल होऊन चुका करतात काही बाहेर पडतात तर काहींना त्याची किंमत मोजावी लागते. मी म्हणेन की हा व्हिडिओ इतर कोमार्य वयात आलेल्या मुलींना अशा चुका न करण्यासाठी खूप प्रेरणादायी आहे.छान escape अंकिता Now you are become Matured enough.Be blessed
@@amoldaval7261👍👍khara aahe tya madhe ase marga sangitle pahije ki ya success milvayla ky mahat ghetli.. Kasa ky kela te sangaba je ne karun te samjel... Pan te sangat nahit.... Nako tya gudti sangtat...... Te aikun financial ky faida hotay ka... Tasa boolaych zala tar sanglanni vait diwas kadhale aahet... Tyanchya parine... Tyacha artha asa nahi hot ki tech gusta sangat basaych.. Je kamat yeil te sanga... Story anubav naka sangu....
हे कदाचित लोकांसाठी motivational speak नसेल पण ती जे बोलली ते अगदी खर आहे... आणि म्हणून च ती एवढ्या खंबीर पणे आज आपल्या सगळ्या समोर उभी आहे. नादान वया मध्ये मुल चुका करतात पण पालक म्हणून किती पण चिडलो असाल मुलांवर please त्यांच्या मागे नेहमी खंबीर राहा... कारण मुलांना संकटा मध्ये च आई वडील आठवतात आणि त्यांना guarantee aste जग जरी मदत नाही केलं तरी आईवडील मात्र नक्की करतील...
लोक दुसऱ्याला बोलताना असे बोलतात की त्यांनी आयुष्यात कधी चुकाच केल्या नाहीत सगळेच जण perfect नसतात बरेच जण चुकतात त्या चुकीची किंमत मोजतात आणि त्यातून शिकतात
मुलांना जेव्हा घरात प्रेम, आपुलकी मिळत नाही किंवा त्यांना समजून घेतले जात नाही. कडक शिस्त... ह्याच्या मुळे.... मुल बाहेर प्रेम शोधतात... किंबहुना खूप लवकर भटकतात... ह्याच हे खूप चांगलं उदाहरण आहे...
मला ह्या व्यक्तीच्या बऱ्याच गोष्टी खटकल्या आहेत, पण जे ह्या व्हिडीओ मध्ये ही सांगत आहे ते खूप लाख मोलाचं आहे, ह्या गोष्टी समाजात होत आहेत, मुलींनी किंवा मुलांनी वेळीच सांभाळलं पाहिजे स्वतःला. ग्रेट!! हिच्या स्टोरी भान प्रत्येकाने ठेवावे, वेळेत सावध व्हावे, नसेल पटत प्रेमात तर मोकळे व्हावे, गोष्टी सुधाराव्यात नाकी त्यातच खितपत पडत जगावे आणि अप्तजनांना त्रास द्यावे. धन्यवाद जोश talks.. spread this video to all needy girls.
जोश टॉक मी मोटिवेट होण्यासाठी पाहतो, विषय कुठला ही असो त्यातून प्रेरणा मिळते. पण आज पहिल्यांदा मोटिवेशनल असे काही यात दिसले नाही. खऱ्या स्टोरीज ला इथे स्थान द्या. जोश टॉक हा ब्रँड आहे, हे विसरू नका.
प्रेम सक्सेस न होण्याच एकमेव कारण म्हणजे ..नेहमी मुली त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोडून मुलींचा कामापुरता वापर करतात त्यांच्याशी प्रेम करतात...
हा तुझा अनुभव खरचं खूप लोकांना कामी येईल जे असे चुकीचे स्टेप घेऊन जे गेले आहेत त्यांना परत येण्यासाठी हे संभाषण खूप मदत करेल .आणि तू x पार्टनर ला दोष देत नाहीस हा तुझा समजुतदार पणा आहे .
खूप छान ताई ,,,, तु तुजा अनुभव शेयर केलास ,आणी खरंच प्रेमात असताना कोणी आई वडिलांना किंमत देत नाही , पण तु चुक झाली असताना देखील आई वडिलांच्या बाजूने विचार केलास ,खरंच सुंदर
30/35 वय असणारी लोक गावा गावा त टपरी वरती कुठ ही उभा असतात...10 /12वी क्लास च्या मुली ना सुधा वेगळ्या नजरनं मुलगी दिसायची बंद होई परेंत बघतात...माणसांनी पण वयाची मानसिकतेची जरा भान ठेवलं payje राव....🥺
खूप खूप छान केले निकिता ताई तुम्ही छान बाहेर पडला या संकटातून आणि आज तुम्ही बिग बॉस मधून महाराष्ट्रात नाही तर फुल ऑल इंडिया मध्ये गाजला आणि तुमची टीमचे खूप खूप आभार आहे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मराठी म्हणून तुम्ही कोकण गाजवलं पूर्ण महाराष्ट्र गाजवला आहे हो हो तुम्ही जे काही भोळ्या शंभूराजांना सुरज चव्हाण यांना खूप काय शिकवण दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद एक सामान्य गरिबाच्या मुलगा तुम्ही त्याला आई-वडील नसताना सर्व आधार दिला हेच मोठं बिग बॉस बिग बॉस च धन्यवाद आणि त्याला टोपी जिंकून दिली याबद्दल पण तुमचं धन्यवाद अंकिता ताई तुमचे खूप खूप आभार आहे तुम्ही संकटातून प्रत्येक तुमच्या जीवनामध्ये बाहेर पडला आशा दुनिया मध्ये भरपूर गोष्टी आहेत पण जो समजूतदार आहे तोच बाहेर पडतो❤🌹🙏🌹💯💯💯🙏🙏🙏 शुभेच्छा धन्यवाद
खुप छान वाटला.मी पण एक आई मी माझ्या मुलीला समजलावले तिच्या पाठीशी उभी राहिले.तिला समजावून थकले पण तिने माझ काही ऐकले नाही .आता लग्न ठरले आहे.आता तिला कळले आहे.कि तिने चुक केली आहे.आईच ऐकले असते तर बरे झाले असते अस म्हणते.पण आता काही उपयोग नाही.हि मुलगी शहानीनिघाली वेळीच स्वताचे भविष्य सुधारले.तिच्या आईची परिस्थिती मी समजू शकते.पण मला माझ्या अंतिम क्षणापर्यंत सोसावे लागणार आहे.असो.
Hey Ankita, your vulnerability and bravery in sharing your teenage decision and journey out of love's shadow is incredibly moving. Your honesty is a beacon of strength, and we're deeply proud of you for being your true, authentic self. 👍👏💯
आपल्या आई वडिलांनी 18 वर्षे वाढवले त्यांना सोडून तु 1ते2 वर्षे ओळखीच्या तरूणाबरोबर पळून जातेस आणि त्याने सोडल्यावर परत येतेस..... एक नंबरची स्वार्थी आहेस...
अंकिता, तू ज्या धाडसाने तुझ्या भूत काळात घडलेल्या गोष्टी सांगतेस ते खूप महत्वाचं आहे. केलेल्या चुका स्वीकारून त्या लोकांसमोर मांडणं ही महत्वाची गोष्ट आहे. आज तुझ्या आईने ज्या वेदना सहन केल्या होत्या त्या मी स्वतः करत आहे. त्यामुळे यातून नेमकी कोणती प्रेरणा मिळते हे मी नक्की सांगू शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम करण चूक नाहीच पण ती व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं ठरत. मला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मी हा व्हिडिओ दाखवणार आहे.
Actually past sarvanche aste... But it takes courage and strength to accept it in front of everyone. Je loka lapavtat Ani dusryavar boat dakhavtat.. tyanch swatach theva zakun n dusryanch bagha vakun ashi stithi hote.
नमस्ते हे जे सर्व तू बोलतेस ना उशिरा आलेले शहाणपण म्हणतात पण आई-वडील 15 वर्षे तुझ्याशी एवढे चांगले प्रेम केलं शिस्त शिकवली हे तू चांगली व्हावी म्हणूनच शिकवत होते ना तेव्हा तुला त्यांचं प्रेम कधी दिसलं नाही पण वर्षभरात भेटलेल्या मुलाचे प्रेम तुला दिसले याला म्हणतात नशिबाचा खेळ जे विधीलिखित आहे ते घडणार धन्यवाद
खरतर याला विधिलिखित म्हणत नाही पण...ती स्वतःच बोलत आहे की प्रेमात आंधळ पडत ते वयच तस असत...आणी ती शिस्त ला कंटाळली तीने स्वताची आवड नाही जपली...खरतर स्वताची आवड हेच समजत नसत आणी तीला ते समजल नाही.बराच वेळेस लहान वयात मुलींची खरच निर्णय क्षमता कमी असते...आणी शिक्षण हेच महत्त्वाचेच असत.
This Josh talk is really different No doubt so many negative comments are also there. But she is the youngster of current scenario and how teenage effects the young mind and their family. She accepted that education should be the first priority. I wish teenagers will learn alot from her story.💝
अंकिता,तुझी चूक तुला उशिरा का होईना कळली हे महत्वाच आहे बेटा,आईवडील आपल्या मुलांबद्दल नेहमी चांगलेच विचार करतात बाळा. तू स्पष्ट वक्ती आहेस त्यामुळे मला तू खुप आवडतेस.
मला 8 काका आहेत आम्ही 27 भाऊ आहेत 2 बहिणी आहेत गावात कुठ पण दिसला तर 0 मिनिटात घरी कळत होत म्हनुन कधी प्यार झालाचं नाही कारण आस काही केल असत तर प्रत्येकी 2 लाथा मिळायचं असत्या म्हणून हे प्रकरण समजत नही
हाय अंकिता, टीव्ही मध्यम पासून थोडीशी लांबच असते.खरं निव्वळ तू आवडलीस म्हणून बिग बॉसचा प्रोग्रॅम मी पूर्णपणे पाहिला. कोल्हापूरच्या एका हायस्कूलमध्ये मी टीचर आहे. विद्यार्थ्यांना योग्य वाट दाखवण्यारे. आई-वडील आणि शिक्षक. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या मुलामुलींना हाताळण्याची जबाबदारी बऱ्याच वेळेला आमच्यावर येते. आणि आमच्या परीने पूर्ण प्रयत्न तर करतोयच पण तुझे हे अनुभव सुद्धा मला नक्कीच सहाय्य भूत ठरतील.👍
जे प्रेम आकर्षणाद्धारे मिळते ते क्षणिक असते कारण ते अज्ञान किंवा संमोहनामुळे होते. यामध्ये तुमचे आकर्षण लवकर विरघळते आणि तुम्हाला कंटाळा येतो. हे प्रेम हळूहळू कमी होते आणि भीती.अनिश्चितता, असुरक्षितता आणि दुःख आणते
एकच जिद्द रिफायनरी रद्द, तू कधीच सुखी राहणार नाही अंकिता, आज तू जे रिफायनरी समर्थन केले आहेस त्यामुळे तुला कधीच सुख प्राप्त होणार नाही, इथल्या गावातील लोकांची (राजापूर) हाय लागेल...
टॉक्सिक relationship/ live-in toxicity ही आजच्या काळाची रिॲलिटी आहे। आणि यातून बाहेर निघणे यासाठी धाडस लागते। उत्तम एक्सपिरीयन्स शेअर केला ज्याने करून मुले आणि मुली जागृत आणि aware hotil
Khup chhan Ankita, tu jo ha tuzhya aayshyatla naajuk n sanvendanshil anubhav share kelas te saglyaansamor bolayla suddha ek prakarchi himmat lagte Ani tu sangitlela aikun kadachit asach tya ahe madhecreact hot asnarya muli pan vichar kartil ki aapan asach vagtoy ka ani tyamule tya life n career chya babtit proper nirnay gheu shaktil.. well said dear.
मला असं वाटतं की आताची जनरेशन आयुष्याकडून फारच अपेक्षा करते.. या एका आयुष्यात त्यांना सर्व हवं आहे... सगळं काही करायचं आहे... साधं सरळ आयुष्य जगण्यात कोणाला रस उरलेला नाही... त्यामुळे होतं असं की एकतर चुकीचे निर्णय घेतले जातात आणि बारीकसारीक गोष्टींचा त्रास व्हायला लागतो.. मग आयुष्यात समाधान आणि आनंद यांची कमी होते.. मग आपलं आयुष्य इतरांपेक्षा वाईट आहे असं वाटायला लागतं... पुर्वी लोक जगण्यासाठी पैसे कमवायचे आणि आता पैशासाठी जगतात ते याचमुळे... कुटूंबाच्या सर्व प्राथमिक आणि महत्वाच्या गरजा भागवून थोडे पैसे शिल्लक राहतील इतके प्रयत्न करावे आणि एका जोडीदारासोबत आयुष्य साधेपणानं पण सुखाने जगून एकदिवस हसत मरून जावं असं साधं आयुष्य आज कोणालाही जगायचं नाही किंवा ते तसा विचार करत नाहीत.. आयुष्यात रोज रोमांचक काही नाही तर ते आयुष्य निरर्थक आहे असा गैरसमज हल्लीच्या पिढीला झाला आहे.. वेळीच त्यांनी सावरलं पाहिजे.. साधं आयुष्य जीवनात परमानंद आणू शकतं... खरंतर ते साधं आयुष्य नसतं तर तेच खरं आयुष्य असतं... खरं आयुष्य जगताना ईश्वराला स्मरण करावं. 🙏
Common story.... ही 7 महिने दुसऱ्याच्या घरात राहते, तिथे लग्न झाले नाही असे म्हणते, त्या मुलाला नवरा म्हणत नाही पण त्याच्या आईला सासू म्हणते...काय गोंधळ आहे बाबा
जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
😊😊😊
Mala yach ahe ya show la mazi pn stroy
Mala kahi garaj nahi
मी
@@JoshTalksMarathi इथे लोकांची खाजगी लक्तरे वेशीवर टांगली जातात.. ज्याला लाज लज्जा नाही खाजगी बाबी चव्हाट्यावर आणायची त्याला तिला राजी करतात ही जोश मंडळी.. हा त्यांचा बिझनेस.. जास्तीत जास्त बायकांना बोलावतात.. पुरुष लाजेने येत नसतील घरातील चड्ड्या वेशीवर टांगण्यासाठी.. बायका मिळतात.. मग त्या वन साईडेड बकबक करतात.. बऱ्याचशा नर्सिस्टीक बायकाच पाहायला मिळतात.. खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी आलेल्या असतात..
जोश वाल्यांनी जरा स्वतःला सुधरावे आणि असला खोट्या भावनेचा फाजील धंदा बंद करावा.. बोलवायचे असेल तर दोघांनाही राजी करावे आणि बोलवावे.. आणि जी काही त्यांची एकमेकांविरुद्धची बकबक असेल ती टेलिकास्ट करावी.. दोघांपैकी एकाला जरी लाजलज्जा वाटत असेल तर, दुसऱ्याने केलेली फालतू आरोपांची बकबक एडिटिंग करून क्रॉप करावे आणि मग दाखवावे.. सगळ्यांनीच ढुंगाणाचे काढून डोक्याला गुंडाळलेले नसते.. याची जरा शरम बाळगावी जोश वाल्यांनी.. 🙏
अंकिता मी एवढंच सांगेन .एवढे सगळे घडून सुद्धा तुझे आईबाबा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले . तुझ्याकडून चूक झाली खरी.पण खरे रक्ताचे नाते तुझ्या पाठीशी उभे राहिले .आणि ते म्हणजे तुझे आई बाबा 👏
Khupch chan
असे सगळ्यांनी करावं. दुसऱ्या बरोबर एक वर्ष राहावं आणि आपल्या घरी यावं हीच शिकवण देते ही बया..
@@nevergiveup4035ti tashi shikvan nahi det aahe muli allad vayat kashya chukiche nirnay ghetat he ti sangate mulinna bandhan aawdat nahi tya vayat khup himmat lagate swatachya chuka sagalyansamor sangayla hyamule dusrya 10 muli ashya chuka karnyapasun vachtat
नाटकी आहे mc ही @@nevergiveup4035
@@saurabhe3396 ....."बाॅल नाय बोचा"... नि म्हणे "अल्लड"...
अंकिता मी तुमचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत, सर्वात जास्त आवडलेला देवबाग चा , मागच्यावर्षी तिथे आलो होतो.
सगळ्या जगा समोर आपल्या चुका सांगणे याच्या साठी खुप धैर्य लागते, त्यात मुलीने प्रेमात पडून केलेल्या चुका सांगणे ह्याच्या साठी तर अपार धैर्य लागते ते तुझ्यात आहे ही खरच खुप मोठी गोष्ट आहे. या मधे तुझ्या पालकांचा आणि त्यांच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे असे मला वाटते. तुला मिळालेल्या permanant सासुबाई बद्दल तू सांगितलेस हे खुप छान केलंस. त्यांच्या सारखी सासू प्रतेक वाट चुकलेल्या मुलीला मिळाली तर अनेक अंकितांच कल्याण होईल. त्या तुझ्या सासू बाई ना सलाम.
तुझ्या या व्हिडीओ मुळे निशितच वाट चुकलेल्या मुलीना दिशा मिळेल.
तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा . तुमच्या नव नवीन व्हिडीओ ची वाट पाहू.
Dada he tila kasa kalel je josh talk vale ahet 😅😅
😂
😢
@@maulitole963 right 😅
अंकिता ने जेव्हा चुकीच्या धोरणामुळे जे पाऊल उचलले. ते तीने कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता सांगितले. त्यामुळे ईतराना हा अनुभव फारच मोलाचा आहे. यावरुन टिका न करता अनुभवणे हिताचे आहे सलाम तुला.
Pratek mulaga asa chukicha asu shakato ka , muli chukatch nastil ka , pratekveli mulavar ch blem ka ...jar tumhi premat padle ahe he samjate tyanantar kamit kami 1 varsh tari lapun chalate tyat ka olkhat nahi muli kiwha khar mahit asale tari ka tyana toch pahije asato ...fact ahe pan kadu ahe
Tumala pan salam
दुसरा पर्याय नाही म्हणून फेमस होण्यासाठी काहीही
❤❤❤
Ho saglikade bombabomb zhaliyy mhnlya vr aapnch sangun takaychh..ani tumchyasarke lok astatch stuti karayla
मुलींना टपोरी बेवडी निर्दयी मुले आवडतात. आणि चांगल्या मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी करतात.
💯 ✓✓✓✓✓
Barobar... balish ahhe hi
Dada ata mi video bagt ahe mazya navryani marun mazya tondach rakt kadl ahe mi mazya aai papanchi vat bgt ahe 😢dokyaat pn Marl ahe
@@sakshamlshinde8474 असल्या लोकांसोबत कसे काय लग्न करतात . थोडी फार माहिती काढत नाही का
@@sakshamlshinde8474 जो नवरा बायकोवर हात उचलतो तो प्रेम काय करणार... सोडून द्या त्या नवऱ्याला आणि दुसरे लग्न करा...... थोड वाईट वाटेल पण योग्य निर्णय घ्या..... सिंगल मुलंही अशा मुलींसोबत लग्न करतात.....
आभार त्या आई वडिलांचे त्यांनी परत स्वीकारलं...
शेवटी तुम्ही काय करता तुमच भविष्य काय आहे यावरून सगळं ठरत असत आणि त्यावेळेस अस विचार करणं शक्य नसत...
Hats off... खरंच खूप हिम्मत लागते...स्वतःची चूक मान्य करून त्यातून शिकण्याची
😅😅😅 tula pan 21 topanchi salamiii😂😂😂😂
शेवटचं वाक्य होत की प्रत्येकाला स्वतःचे अनुभव घेऊदे त्यातूनच तो शिकतो पण कधी कधी प्रत्येक वेळी अनभुव घेऊनच शिकावं असं नाही दुसऱ्यांचे अनुभव ऐकून वेळीच स्वतःला सावराव
Khar ahe..👍🏻
He bai Fakt dusryanna shikavte. Tichi speciality ahe. Swataha dusryankadun kadhich changli shikvan ghenar nahi. 😒
बरोबर
jagi vate gyan swatha korda pashan@@vrishalisi5147
अगदीं बरोबर 😊
खरंच अशी सासू प्रत्येक मुलीला मिळो...
मुलगा छळत असताना सुद्धा सुनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी... तीला तिचं शिक्षण पूर्ण करावयास लावणारी...💯🙏🙏
खरोकर मुलाखत सुंदर दिलीय. चुकलेल्या मुलींना त्यातून प्रेरणा मिळेल.
Mast
बरोबर आहे तुमचं.. पण मॅडम ने त्यांचा फायदा घेतला.. sucess jhali तेव्हा सोडुन आली त्याना.. अगदी चुकीच आहे..
Ti 16 years chi astanachi story sangtey..kaal aajchi nahi.succses ata milaly..tila..
ती सासू स्वार्थी आहे.
बेटाअंकिता, आपली चुक तू प्रामाणिकपणे मान्य केलीस, यातुन तुझा मनाचा मोठेपणा
दिसून येतो. तुझे आईवडील तर खुप ग्रेट
म्हटले पाहिजेत, ज्यांनी आपल्या वाट चुकलेल्या
मुलीला आधार दिला, तुला आपलं म्हटलं.
तुझ्या सासुबाई ही खरंच मोठ्या मनाच्या
आहेत. त्यांनी तुला मानसिक आधार दिला.
शिक्षणासाठी प्रोत्साहन दिल. सध्या तू मराठी
बिग बाॅस मध्ये आहेस. भूतकाळ विसरून खुप मोठी हो. God bless you beta.
हे संभाषण पुढील पिढी साठी खूप महत्वपूर्ण ठरेल😊😊
Konachya 😅
Barobr ahe
Dusri pidhi sod tuza bag..... Anubhav ghe aani karun ghe bhala... Tuzaa😂
Tula yevdha pan kalat nahi ka tyanni ti story banavli aahee... Lokana sangayla...
Te khotya story sangtat aapan akto...
Aapan murkha sarkha chagla chagla manat basto
Had aahe yadya panachiii 😂😂😂
प्रेमाने पोट भरत नाही आयुष्य जगायला पैसे लागतात. जग खुप प्रेक्टीकल आहे.
खुप छान अंकिता हे धाडस खुप मोठं आहे खुप कौतुक आहे हे अनुभव अनेक मुलींना मार्गदर्शन ठरेल
देव तुझं खुप भलं करो
तुला खूप सुख,आनंद, ऐश्वर्य लाभो
हा video आठवी इयत्तेच्या वरच्या सगळ्या मुलींना पालकांनी जरूर दाखवावा.
प्रेमात पडलेल्या बहूसंख्य मुलींची बुद्धी च भ्रष्ट होते.असं समाजात बघायला मिळतं.
बरोबर ✅
Hoy , aagdi barobar 👍
दुसऱ्यांना सल्ले देण्या पेक्षा असले फालतू video मुलांना दाखवण्यापेक्षा.
मुलांना एक मूल म्हणून समजून घ्या, त्यांच्यावर लक्ष ठेवा.
कुठलीही लहान मूल अनुभव घेतल्या शिवाय समजत नाही त्यांना.
चांगले, वाईट अनुभवच मुलांना एक चांगले भविष्य दाखवते.
१० मधील २ मुलेच अशी असतात जी सांगून ऐकतात पण एका ठराविक वया नंतर आई वडील सांगायला नसणार तेव्हा काय करणार?
Barobar
खाज साहेब ....खाज बाकी काही नाही
अरे ही तर एवढी सुंदर आहे लहान वयात एवढी प्रसिद्धी मिळाली . एक घटना झाली तर लगेच joshtalk वर इथे आमचा आयुष्य संघर्ष करण्यात गेलं आमची काही चूक नसताना वय उलटून गेलं लग्न नही नोकरी नाही आम्हाला नाही बोलवत कोणी जोश टॉक वर.
Sangharsh nahi
Tichi pragati khup jast ahe
Manun bolaval joshtalk ne
असा काय केल tu जे तुला lok baghun motivation ghetil आहे तिथेच आहे na😂😂😂
@@antimmfaisla काही वेगळा करत नसत कोणी नशिबात आहे ते देव करवून घेतो आपल्याकडून आणि मग तसे घडते कुणाचे लवकर कुणाचे आधी ..प्रत्येकाचं एक टाईम असतो म्हणून काय प्रत्येक जण joshtalk वर नाही जात तिथे सुद्धां नशीबच लागतं
Dada tya sathi prasidh vyav lagt😂
Are zhatu tu ky dive lavle nastil mhnun ch tula Job ny . Chutiya mehnat kr Job la laag mg paise ale ki mg Hoil lagn. All d best Kaka
प्रेमात 'पडतो' तिथेच चुकतं, खरंतर 'उभं रहायला' शिकवतं ते खरं प्रेम!❤
भावा हे खरं आहे माणूस जेंव्हा प्रेमात पडतो आणि बदनाम होतो. आणि त्याच्यानंतर जे उभारी घेतो ते बगण्यालाइक असते.
Ubha kai pan ? 😂😅😂😅😂
right
आई वडिलांचे प्रेम उभे राहायला शिकवते.❤
खूप काही शिकवून जाते ही गोष्ट .
अंकिता तू तुझा अनुभव शेअर करण्याच धाडस दाखविले ही खूप मोठी गोष्ट आहे. तुझ्यामुळे खूप मुलींचे आयुष्य वाचेल. चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडल्याने तुम्ही तुमचे संपूर्ण जिवन उध्वस्त करून घेता. वेळ गेल्यावर समजते की आपण ज्याच्यावर प्रेम केले ती एक स्वार्थी आणि वाईट व्यक्ति आहे. पण तोपर्यंत सर्व गमावलेले असते.
Paise ghetle free madhi nhi sangtl dhadas ky yaat tilach publicity mhnte soft brain washing zali ahe tumchi
😂😂😂😂😂
हेच मी केल दहावीत आसताना लग्न पण केल दहावीच्या परिक्षेत माझा मोठा मुलगा पोटात होता मी परिक्षा दिली आणि आज मी पी एच डी करत आहे कारण मी ज्याच्याशी प्रेम केल आणि लग्न केल त्यानी फक्त नवर्याची जबाबदारी नाही निभावली तर एका बापा सारखा माझ्यासोबत खंबीर पणे ऊभा राहीला आणि आज मी खुप आनंदी आयुष्य जगत आहे त्याच्याबरोबर❤
❤
Love marriage or arrange marriage doesnt matter in your relationship......realtionship is depend up on your partner love care trust.......very important in every relationship ❤
True
Actually
Yes
Truee
Kharach
प्रत्येक जण आपलीच बाजू मांडून दुसऱ्याची बदनामी करतो हा मानवीय गुण आहे. नाण्याला दोन बाजू असतात. दुसऱ्यांचे अवगुनाचा बाजार मांडून सहानुभूती मिळवायची आणि आपले अवगुण लपवायचे.
Arey murkhaa... Mental torcher madhe kasli aali dusari baaju??
Big boss nantar kon kon alay baghayla👍
Me😅
Me
मी पण
मी 😅
😂me
अश्या चुका अनेक यशस्वी महिलांकडून झाल्यात...😢 पण जो चूक करून ती सुधारतो तो खरा यशस्वी होतो हेच पुन्हा पुन्हा दिसून येतय..❤👍🏻
तसे काही नाही... बिना अशा चुका करून भरपूर म्हणजे भरपूर स्त्रिया यशस्वी आहेत.
@@nngmaharashtra530 मी अनेक असा उल्लेख केला आहे सगळ्या असा नाही.. please read it carefully 👍🏻
Well said🎉
मी पण भरपूर म्हणलोय,, सगळ्या नाहीं....
@@nngmaharashtra530ho
अंकिता, हा तुझा अनुभव शेअर केला.त्याबद्दल धन्यवाद. 16/17 वर्षाच्या मुलींना तु तुझा अनुभव सांगितला. नक्कीच या वयातील व त्यापुढील वयातील मुलींना सावध व धीट केले. तसेच आजकाल जे लव जिहाद होत आहे. ह्याच्यावर सुद्धा फार परिणाम होतील. योग्य, अयोग्य निर्णय घेण्याची हिच वेळ आहे. मुलींनो तुम्ही तुमच्या आई वडिलांना दु:खवु नका. त्यांना मानसिक, शारीरिक व तनावात या गोष्टीचा फार त्यांना त्रास होत असतो.शेवटी ते आपले आईवडील, बहीण,भाऊ असतात.
आज कितीतरी मुली लग्नानंतर सुखी नसताना केवळ समाज काय म्हणेल म्हणून सासरी राहत आहेत त्याच्याकरिता प्रेरणादायक व्हिडिओ आहे.
तरूण मुलींनी ऐकून धडा घ्यायला हवा अशी स्टोरी आहे..
प्रेम करणं वाईट नाही हे जरी खरं असल, तरी आपण कुणावर प्रेम करतो हे नक्की पडताळून बघायला हवं...
या जगात आईवडील यांच्या पेक्षा कुणीच आपल्या वर निस्वार्थी प्रेम करू शकत नाही, पण जर आपण मुलींनी योग्य जोडीदार निवडला तर नक्कीच आई बाबा प्रमाणे आपल्याला प्रेम करणारा सर्व हट्ट पुरवणारा जोडीदार मिळतो..
पण प्रेम करतांना डोळे बंद करुन नको तर डोळे उघडुन प्रेम करायला हवं, सर्वच पुरुष वाईट नसतात, तर काही जीवाला जीव देणारे सुध्दा असतात...❤
👍
हे सांगायला धाडस लागते आणि हा अनुभव दुसऱ्यांना कामी येईल
✅✅
Nanyachi doosri baju asate, hya goshtibaddal evadhach sangen
अरे गाढवा मुर्खा...हे धाडस नाही ...आता पैसा आला म्हणून सर्व बरोबर ....
आता लग्न करायचं म्हणून हे सर्व
He bai apli baju nehmich kashi barobar aste he patvun denyat lagleli aste. Me me ani me
ह्यालाच निर्लज्जपणा म्हणतात
ही खूप अती शहाणी आहे.अजून पण सगळ्यांना लेक्चर देत असते.
😂😂😂😂
अतिशहाणी आहेस....... आई बाबाचा ऐकला नही तर असच होईल 💯👍🏻
असे छावा छावी गल्ली गल्लीत असतात त्याला जर तुम्ही मोटिवेशन म्हणत असताल तर खर.
Correct😂
Nahitar kai. Nusti faltugiri hichi
हो खरं आहे
😂🎉
Paisa milvanyasati he sagla
❤👍पुढच्याला ठेस आणि मागचा शहाणा" या म्हणीप्रमाणे तुझा अनुभव इतर कमि वयात, जवनित अती चंचल होऊन चुका करतात काही बाहेर पडतात तर काहींना त्याची किंमत मोजावी लागते. मी म्हणेन की हा व्हिडिओ इतर कोमार्य वयात आलेल्या मुलींना अशा चुका न करण्यासाठी खूप प्रेरणादायी आहे.छान escape अंकिता Now you are become Matured enough.Be blessed
आधुनिक स्त्री ही अत्यंत स्वार्थी आहे. स्वार्थ साधला तर प्रेम खरे अन्यथा प्रेम खोटे. वा रे फेमिनिस्ट
घरात जे प्रेम जो आदर मिळत नाही तेच मुलं बाहेर शोधतात...
100%
प्रत्येक गोष्टीतून मोटिवेशन मिळावे असे काही नसते आपण त्यातुन चांगल्या गोष्टी घेऊ शकतो हा व्हिडियो तर किशोवयीन मुली साठी छान आहे
आम्ही आई बाबा साठी काही केल नाही पण त्यांना अस समाजामधे खाली बघण्याची कधीच वेळ आणली नाही. आमचं स्वप्न एकच आई बाबांनसाठी पैसे कमवायचे. जय शिवराय🚩🚩🚩
Right
जय शिवराय भावा ❤
प्रत्येक माणसाची भूतकाळ दर्दभरी स्टोरी असतेच...काही लोक बोलून दाखवतात, आणि काही न बोलता successful होऊन दाखवतात!
खरं तर मॉटिवेशन देत असताना सक्सेसफूल स्टोरी सांगावी ....! निगेटिव स्टोरी सांगून त्याचा समाजावर परिणाम होतो आपल्यावर त्याचा ब्लॅक इम्पॅक होतो...!
@@amoldaval7261 mulat tumhala evadh dnyan asatana motivation chi garaj ka padavi?? Nehami kahi goshtitun motivate n hota ek Anubhav ghetala tr ky vait ahe?? Ki pratyek muline as kunachya tari premat padunach anubhav ghyava lagel...?? Br aala vaait anubhav pn yatun ankita tai savaru shakali tichya parents ni tila accept kel mg tya mulinch kyy jya svata yatun baher yevu shakanar nahit.?? Tyani asch khitpat padun jaych ka??
@@vedikamane8171Hoo barobar bolar
Success mhanje kay ??? Fakt financial progress? Jr as asel tr tu nich ahe
@@amoldaval7261👍👍khara aahe tya madhe ase marga sangitle pahije ki ya success milvayla ky mahat ghetli.. Kasa ky kela te sangaba je ne karun te samjel... Pan te sangat nahit.... Nako tya gudti sangtat......
Te aikun financial ky faida hotay ka...
Tasa boolaych zala tar sanglanni vait diwas kadhale aahet... Tyanchya parine... Tyacha artha asa nahi hot ki tech gusta sangat basaych..
Je kamat yeil te sanga...
Story anubav naka sangu....
हे कदाचित लोकांसाठी motivational speak नसेल पण ती जे बोलली ते अगदी खर आहे... आणि म्हणून च ती एवढ्या खंबीर पणे आज आपल्या सगळ्या समोर उभी आहे. नादान वया मध्ये मुल चुका करतात पण पालक म्हणून किती पण चिडलो असाल मुलांवर please त्यांच्या मागे नेहमी खंबीर राहा... कारण मुलांना संकटा मध्ये च आई वडील आठवतात आणि त्यांना guarantee aste जग जरी मदत नाही केलं तरी आईवडील मात्र नक्की करतील...
हे सगळ्याच असत उगाच रंजक कथा बनवून ,जोश टॉल्क मधेबकिस्सा रंगावणे
तुम्ही कितीही लोकांना तुमचे अनुभव सांगा, लोकांना जिथे शेण खायचं आहे तिथे शेण खाणारच
Pratek jan tyanchya vatche shen khatoch
लोक दुसऱ्याला बोलताना असे बोलतात की त्यांनी आयुष्यात कधी चुकाच केल्या नाहीत
सगळेच जण perfect नसतात बरेच जण चुकतात त्या चुकीची किंमत मोजतात आणि त्यातून शिकतात
तिने शेण खाऊनच इथे सोशल मीडिया वर ओकत आहे...
आजच्या मुलींना अशा मार्गदर्शनाची गरज आहे खूप धन्यवाद अंकिता❤
Love marriage or arrange marriage it doesn't matters, what is important is 'Love, care, compassion after marriage '
love marriage at unmatured age is disaster. these stupud concepts dont matter
There is no love in arrange marriage
@@bendover-bz4bc do din ka attractions jise aajkal love kehte hai wo love nahi hai
खरं प्रेम हिन केलंच नाही, हिच्या चुका हिने नाही सांगितल्या महाराष्ट्राला, सहानुभूती मिळवतेय फक्त,टाळी एका हाताने वाजत नसते 😅
@@ajss3756dumb peoples says
मुलांना जेव्हा घरात प्रेम, आपुलकी मिळत नाही किंवा त्यांना समजून घेतले जात नाही. कडक शिस्त... ह्याच्या मुळे.... मुल बाहेर प्रेम शोधतात... किंबहुना खूप लवकर भटकतात...
ह्याच हे खूप चांगलं उदाहरण आहे...
Direct मुद्द्यावर बोललीस. आणि पटकन सगळं सांगितलेस .👌👍
मला ह्या व्यक्तीच्या बऱ्याच गोष्टी खटकल्या आहेत, पण जे ह्या व्हिडीओ मध्ये ही सांगत आहे ते खूप लाख मोलाचं आहे, ह्या गोष्टी समाजात होत आहेत, मुलींनी किंवा मुलांनी वेळीच सांभाळलं पाहिजे स्वतःला.
ग्रेट!! हिच्या स्टोरी भान प्रत्येकाने ठेवावे, वेळेत सावध व्हावे, नसेल पटत प्रेमात तर मोकळे व्हावे, गोष्टी सुधाराव्यात नाकी त्यातच खितपत पडत जगावे आणि अप्तजनांना त्रास द्यावे.
धन्यवाद जोश talks.. spread this video to all needy girls.
पुढच्यास ठेच..मागचा शहाणा..आपली चूक कबूल करणे...सर्वांना जमत नाही...
जोश टॉक मी मोटिवेट होण्यासाठी पाहतो, विषय कुठला ही असो त्यातून प्रेरणा मिळते. पण आज पहिल्यांदा मोटिवेशनल असे काही यात दिसले नाही. खऱ्या स्टोरीज ला इथे स्थान द्या. जोश टॉक हा ब्रँड आहे, हे विसरू नका.
Brobr...
exactly it has lost focus and diluted. They are calling any influencer and presenting . Need to learn form ted talk
Barobar
ही राज ठाकरेच्या घरी जाऊन आली आहे त्यामुळे हिला जास्त डिमांड आला आहे. 🤦🤦🤦🤦🤦🤦🤦
फालतू आहे जोश टॉक. Thapade 😂
मुलींना टपोरी बेवडी निर्दयी मुले आवडतात. आणि चांगल्या मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी करतात!! TRUE 100%
बरोबर आहे हे खरंच
तुझी हीच स्टोरी मी ऐकून मला तर अस वाटत की अजून ही तू ७० % त्या मुलाकडे आणि त्याच्या आई कडे आणि बाकी ३०% तुझ्या आई बाबा कडे
कुणाला काहीही वाटू तेत...पण ह्या गोष्टीही important आहेत
अंकिता वालवलकर खूप सुंदर सांगितलंस अशीच इतर मुलींनाही प्रेरणा मिळू दे आणि त्यांच्या आईकडे जाऊ दे❤❤
हा मुलगा सासू सासऱ्याला सांभाळनार हा विचार केला होता....😂😂😂
चुका लपवण्याचा चांगला प्रयत्न good
म्हणजे???
@@SmilingCalicoCat-ed4uk म्हणजे....स्वतःची चूक निमूट पने मान्य करा असेल फालतू कारण देऊ नका👍 .
Kon hota to mulga
तुझा येवढा मोठा संघर्ष पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. हिने josh talk वर हे फालतू शहाणपण दाखवल्या बद्दल हिला भारत रत्न द्या.
Faltu aahe hi swatala great samajte
Tv serials madhe 2/3 offers aale mhanun.
Jyachi jalte tyala kalte baiii
Josh tolk atta bghavs vat nhi konala pn bolta
बरोबर 😊
@@amruta17w10:07 10:08 10:12 10:14 10:14
प्रेम सक्सेस न होण्याच एकमेव कारण म्हणजे ..नेहमी मुली त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोडून मुलींचा कामापुरता वापर करतात त्यांच्याशी प्रेम करतात...
आयुष्यात जे तुम्हाला आवडत नाही, ज्याचा आपल्याला कंटाळा असतो तेच आपल्या फायद्याचं असतं,जसं की औषध.
😮 ekdum satik baat kahi hai
@@zedhelpline6837 धन्यवाद
Daroo 😂😂
पैसा आला ....म्हणून आता अभिमानाने सांगते....पैसा सर्व काही
हा तुझा अनुभव खरचं खूप लोकांना कामी येईल जे असे चुकीचे स्टेप घेऊन जे गेले आहेत त्यांना परत येण्यासाठी हे संभाषण खूप मदत करेल .आणि तू x पार्टनर ला दोष देत नाहीस हा तुझा समजुतदार पणा आहे .
खूप छान ताई ,,,, तु तुजा अनुभव शेयर केलास ,आणी खरंच प्रेमात असताना कोणी आई वडिलांना किंमत देत नाही , पण तु चुक झाली असताना देखील आई वडिलांच्या बाजूने विचार केलास ,खरंच सुंदर
त्यातून बाहेर पडायला तिला स्वतःचं घर आठवलं. तेव्हा आई वडिलांना गृहितच धरले (आधी सोडून जाताना मात्र पर्वा नव्हती)
आई वडिलांचा विचार नव्हता तो. स्वार्थी पणा होता
30/35 वय असणारी लोक गावा गावा त टपरी वरती कुठ ही उभा असतात...10 /12वी क्लास च्या मुली ना सुधा वेगळ्या नजरनं मुलगी दिसायची बंद होई परेंत बघतात...माणसांनी पण वयाची मानसिकतेची जरा भान ठेवलं payje राव....🥺
खूप खूप छान केले निकिता ताई तुम्ही छान बाहेर पडला या संकटातून आणि आज तुम्ही बिग बॉस मधून महाराष्ट्रात नाही तर फुल ऑल इंडिया मध्ये गाजला आणि तुमची टीमचे खूप खूप आभार आहे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मराठी म्हणून तुम्ही कोकण गाजवलं पूर्ण महाराष्ट्र गाजवला आहे हो हो तुम्ही जे काही भोळ्या शंभूराजांना सुरज चव्हाण यांना खूप काय शिकवण दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद एक सामान्य गरिबाच्या मुलगा तुम्ही त्याला आई-वडील नसताना सर्व आधार दिला हेच मोठं बिग बॉस बिग बॉस च धन्यवाद आणि त्याला टोपी जिंकून दिली याबद्दल पण तुमचं धन्यवाद अंकिता ताई तुमचे खूप खूप आभार आहे तुम्ही संकटातून प्रत्येक तुमच्या जीवनामध्ये बाहेर पडला आशा दुनिया मध्ये भरपूर गोष्टी आहेत पण जो समजूतदार आहे तोच बाहेर पडतो❤🌹🙏🌹💯💯💯🙏🙏🙏 शुभेच्छा धन्यवाद
अकिंता मॅडम ने अनुभव सादरीकरण करणे धाडस साठी सलाम.
खुप छान वाटला.मी पण एक आई मी माझ्या मुलीला समजलावले तिच्या पाठीशी उभी राहिले.तिला समजावून थकले पण तिने माझ काही ऐकले नाही .आता लग्न ठरले आहे.आता तिला कळले आहे.कि तिने चुक केली आहे.आईच ऐकले असते तर बरे झाले असते अस म्हणते.पण आता काही उपयोग नाही.हि मुलगी शहानीनिघाली वेळीच स्वताचे भविष्य सुधारले.तिच्या आईची परिस्थिती मी समजू शकते.पण मला माझ्या अंतिम क्षणापर्यंत सोसावे लागणार आहे.असो.
हा व्हिडिओ सर्व किशोरवयीन मुले मुली यांनी जरूर बघणे गरजेचे आहे. 16/18वयोगट फार महत्त्वाचे आहे... फार हिम्मत दाखवली अंकिता ने.....
M1,M2 आणि M3 कशे सोडवायचे याचं टेंशन यायचं तेव्हा काही लोक प्रेम करत होते.आयुष्यात लयच मागे राहिलो याचा यापुढे अभिमान वाटेल😅
Mathematics 1 ,2 ,3 Mule Kiti Mule Pudhchya Semistar la Admission Milwu Shakat naahit
Hey Ankita, your vulnerability and bravery in sharing your teenage decision and journey out of love's shadow is incredibly moving. Your honesty is a beacon of strength, and we're deeply proud of you for being your true, authentic self. 👍👏💯
तू मराठी,चॅनल मराठी,जिच्या बद्दल बोलतोस ती मराठी मग इंग्रजी ची चाटेगिरी कशाला हवी मराठीत बोलायला काय झाले कमीपणा वाटतो का????
@@Meet2mit bhasha kuthi ka aso tyala samjli ani ji vaparli ahe ticha upyog ani star suddha yogya ahe.
आणि proud वाटण्या सारखं केलं काय? चुका केल्या आणि तेच सांगत फिरते आहे
आपल्या आई वडिलांनी 18 वर्षे वाढवले त्यांना सोडून तु 1ते2 वर्षे ओळखीच्या तरूणाबरोबर पळून जातेस आणि त्याने सोडल्यावर परत येतेस..... एक नंबरची स्वार्थी आहेस...
झवाडी....
हिला फक्त सहानभुती मिळवायची असते, प्रत्येक वेळी संगणाराच बरोबर असतो असं नाही
बरोबर
कोकणाच्या भावना दुखावणारी मुलगी
True
अंकिता, तू ज्या धाडसाने तुझ्या भूत काळात घडलेल्या गोष्टी सांगतेस ते खूप महत्वाचं आहे. केलेल्या चुका स्वीकारून त्या लोकांसमोर मांडणं ही महत्वाची गोष्ट आहे. आज तुझ्या आईने ज्या वेदना सहन केल्या होत्या त्या मी स्वतः करत आहे. त्यामुळे यातून नेमकी कोणती प्रेरणा मिळते हे मी नक्की सांगू शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम करण चूक नाहीच पण ती व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं ठरत. मला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मी हा व्हिडिओ दाखवणार आहे.
Actually past sarvanche aste... But it takes courage and strength to accept it in front of everyone. Je loka lapavtat Ani dusryavar boat dakhavtat.. tyanch swatach theva zakun n dusryanch bagha vakun ashi stithi hote.
@@Vhj6935ho agdi barobar
अंकिता, प्रत्येकाच्या आयुष्यात आशा काही तरी चुका घडत असतात, पण त्यातून शिकण खूप महत्त्वाच असतं, तू बरंच काही शिकलीस आणि आता खूप समजदार झाली आहेस,
नमस्ते हे जे सर्व तू बोलतेस ना उशिरा आलेले शहाणपण म्हणतात पण आई-वडील 15 वर्षे तुझ्याशी एवढे चांगले प्रेम केलं शिस्त शिकवली हे तू चांगली व्हावी म्हणूनच शिकवत होते ना तेव्हा तुला त्यांचं प्रेम कधी दिसलं नाही पण वर्षभरात भेटलेल्या मुलाचे प्रेम तुला दिसले याला म्हणतात नशिबाचा खेळ जे विधीलिखित आहे ते घडणार धन्यवाद
खरतर याला विधिलिखित म्हणत नाही पण...ती स्वतःच बोलत आहे की प्रेमात आंधळ पडत ते वयच तस असत...आणी ती शिस्त ला कंटाळली तीने स्वताची आवड नाही जपली...खरतर स्वताची आवड हेच समजत नसत आणी तीला ते समजल नाही.बराच वेळेस लहान वयात मुलींची खरच निर्णय क्षमता कमी असते...आणी शिक्षण हेच महत्त्वाचेच असत.
Actually ti kai bolate te actually asha aai vadilanbdaal boltiye tiche aai vadil dokyavar padalele ashaa aai vadilan mule mule ayush jagane visrtat
This Josh talk is really different No doubt so many negative comments are also there. But she is the youngster of current scenario and how teenage effects the young mind and their family. She accepted that education should be the first priority. I wish teenagers will learn alot from her story.💝
Correct 👍
Hundred percent correct..👍🏻
😅
QAA1QqQQQQQQQQQQQq
Absolutely right 💯
चुकीच्या लोकांची संगत करणे वाईट आपल्या चांगल्या कामात सहकार्य करणारे लोक आपले गुरु होत
इतकी वर्ष ज्यांनी लहानाचं मोठं केलं, संगोपन केलं त्यांचा विचार न करता काही वर्षाच्या प्रेमासाठी अशा आईवडलांना सोडलस तेच सर्वप्रथम चुकलं.
ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती गोष्ट तुम्ही मोटिवेशन म्हणून दाखवता, अभिनंदन तरुण पिढी पण अशेच चाले करून नंतर असं भाषण देईला येतील 👌
😂💯
सगळी कडे motivation शोधणारे तुम्हाला डॉक्टरकडे दाखवाव लागेल 😊
🤣
🤣🤣🤣🤣🤣
चॅनेलच नाव वाच मग कळेल हा चॅनेल त्यांनी कशासाठी चालू केलाय ते आणि मग तू ज्ञान पाजळ
@@Meet2mit बाई हागली तरी motivation समजणाऱ्या तुझ्या सारख्या आणि या चॅनल सारख्या लोकांनी ती चां गु खावा
@@Meet2mit😂😂 तू संदीपचा fan हैस वाटत 😂😂
अतिशय चुकीचं आहे ज्या मुली आई वडील यांचा विचार न करता घरातून पळून जातात.
चला, देर आये दुरुस्त आये... समज आली हे महत्त्वाचं. कृपादृष्टी राहो त्याची. जय श्री राम.
अंकिता,तुझी चूक तुला उशिरा का होईना कळली हे महत्वाच आहे बेटा,आईवडील आपल्या मुलांबद्दल नेहमी चांगलेच विचार करतात बाळा. तू स्पष्ट वक्ती आहेस त्यामुळे मला तू खुप आवडतेस.
Education is important
mummy papa is everything ❤
Love you too.
मला 8 काका आहेत आम्ही 27 भाऊ आहेत 2 बहिणी आहेत गावात कुठ पण दिसला तर 0 मिनिटात घरी कळत होत म्हनुन कधी प्यार झालाचं नाही कारण आस काही केल असत तर प्रत्येकी 2 लाथा मिळायचं असत्या म्हणून हे प्रकरण समजत नही
😂😂
😂😂
😂😂😂😂
😅😅
❤@@AshwiniPalak.
तु त्याच दिवशी डोक्यातून उतरलेस ज्या दिवशी तु रिफायनरी ला समर्थन दिलस...
Barobar bolat dada 👍
Raha mag Berojgar 😂😂😂
आपलं काय आहे नाही घेतले तर सोडून धावतय आणि घेतले तर आप ल्यावरच चडत्यय बोला आता काय करायचं रिफायनरी 🤦🏻♂️
कोकणी खूप आळशी आहेत. पळतात मुंबईला कामाला लगेच 😂
Jhaat bhar bhav ny det ata kon hya bai la
😂
अंकिता तुझा प्रवास खूप खडतर होता.
आत्ता तुझी यशस्वी वाटचाल आहे.
तुझ्या आयुष्यात तू खूप यश संपादन कर.
शुभेच्छा 🙏🙏
प्रेमा पडण्यापेक्षा खड्यात पडा 😂😂
अगदी बरोबर. 😄 कारण खड्यातून उठता तरी येते
😂😂😂
Arey wahh😂😂😂
@@panash6😂
खूप छान अनुभव सांगितलं तुम्ही अंकिता , अनुभवातूनच माणूस खूप काही शिकतो ,ते म्हणतात न गरम दुधाचा चटका बसल्या नंतर ताक पण मानुस फुकुन पितो..
हाय अंकिता, टीव्ही मध्यम पासून थोडीशी लांबच असते.खरं निव्वळ तू आवडलीस म्हणून बिग बॉसचा प्रोग्रॅम मी पूर्णपणे पाहिला. कोल्हापूरच्या एका हायस्कूलमध्ये मी टीचर आहे. विद्यार्थ्यांना योग्य वाट दाखवण्यारे. आई-वडील आणि शिक्षक. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या मुलामुलींना हाताळण्याची जबाबदारी बऱ्याच वेळेला आमच्यावर येते. आणि आमच्या परीने पूर्ण प्रयत्न तर करतोयच पण तुझे हे अनुभव सुद्धा मला नक्कीच सहाय्य भूत ठरतील.👍
जे प्रेम आकर्षणाद्धारे मिळते ते क्षणिक असते कारण ते अज्ञान किंवा संमोहनामुळे होते. यामध्ये तुमचे आकर्षण लवकर विरघळते आणि तुम्हाला कंटाळा येतो. हे प्रेम हळूहळू कमी होते आणि भीती.अनिश्चितता, असुरक्षितता आणि दुःख आणते
Bhau ek number gosht Keli ❤
Tuz वाक्य काळजात घर करून गेली
Kharay dada tuze
Tq bhava
Tq sis
एकदम मस्त वाटला आणी खरच अंकीता तु छान नीर्णय घेतला आहेस आपण लोकांचा वीच्यार करतो लोक काय महणतील पण लोक चार दीवस नावे ठेऊन गप्प बसतील
एकच जिद्द रिफायनरी रद्द, तू कधीच सुखी राहणार नाही अंकिता, आज तू जे रिफायनरी समर्थन केले आहेस त्यामुळे तुला कधीच सुख प्राप्त होणार नाही, इथल्या गावातील लोकांची (राजापूर) हाय लागेल...
Dark truth abt kokanheartedgirl 😂
बापरे
Manya aahe tichi bhumika chuk aahe ...pann tine bolun kay farak padhtoy ...tumhi tila shivya shaap kashala detay ? Tichya pathimbya ne refinery thodich honar aahe?
सद्या प्रेम म्हणजे वासना आणि पैसापुरता मर्यादित अंतिम सत्य.
आजच्या गुतांगुतीच्या काळात मुलामुलींसाठी एक मार्गदर्शक व्हिडिओ
फारच अक्कल लवकर आली .आई वडिलाना नमस्कार .महणजे चुका करा आणी परत आई वडिलाकङे या.
🔴🔴छी खुपच घाण... आई बाबा किती वाईट दिवस काढले असतील ते 🥺
लव्ह स्टोरी बिघडली पण लाईफ स्टोरी सुधारली। फेमस झाली
अस नसतं संसार आणि प्रेम यात फरक आहे जबाबदारी असते आणि ती दोघांनी समजून घ्यायला हवी
या मध्ये दोघांनी माघार घ्यायला लागते तर ते टिकत
टॉक्सिक relationship/ live-in toxicity ही आजच्या काळाची रिॲलिटी आहे। आणि यातून बाहेर निघणे यासाठी धाडस लागते। उत्तम एक्सपिरीयन्स शेअर केला ज्याने करून मुले आणि मुली जागृत आणि aware hotil
टॉक्सिक रिलेशनशीप मधे हीचा केवढा हात असेल.. ही सोदी दिसते..पण तशी नाहीय ती.. स्वतःच ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं काढावं तासून.. नार्सिस्टिक कुठली..
Khup chhan Ankita, tu jo ha tuzhya aayshyatla naajuk n sanvendanshil anubhav share kelas te saglyaansamor bolayla suddha ek prakarchi himmat lagte Ani tu sangitlela aikun kadachit asach tya ahe madhecreact hot asnarya muli pan vichar kartil ki aapan asach vagtoy ka ani tyamule tya life n career chya babtit proper nirnay gheu shaktil.. well said dear.
Brave girl❤not easy to accept the situation and share😊Blessing 🙌🏼आता u achieved solace in life
Big boss mdhe Ankita la bghun kon kon hecha life style video bghyala aly 😅
😂😂
Ekdam correct 😂
Thank you guys for my comment likes
Mii😂
Fake watte. Karan 2 varsha tya mulachya gharat rahili & lagna nahi kele mhante... Mhanje fakt paper war nahi zale lagna..
Hats off... हिम्मत लागते स्वतःबद्दल सगळ सांगायला .... तु स्वतःला prove करून दाखावल आहे ... खूप मोठी हो आणी खूप पुढे जा 😍😍😘😘😘😘😘
जोश टॉक तुमचा दर्जा या एपिसोड मध्ये ढासळला!
मला असं वाटतं की आताची जनरेशन आयुष्याकडून फारच अपेक्षा करते.. या एका आयुष्यात त्यांना सर्व हवं आहे... सगळं काही करायचं आहे... साधं सरळ आयुष्य जगण्यात कोणाला रस उरलेला नाही... त्यामुळे होतं असं की एकतर चुकीचे निर्णय घेतले जातात आणि बारीकसारीक गोष्टींचा त्रास व्हायला लागतो.. मग आयुष्यात समाधान आणि आनंद यांची कमी होते.. मग आपलं आयुष्य इतरांपेक्षा वाईट आहे असं वाटायला लागतं... पुर्वी लोक जगण्यासाठी पैसे कमवायचे आणि आता पैशासाठी जगतात ते याचमुळे... कुटूंबाच्या सर्व प्राथमिक आणि महत्वाच्या गरजा भागवून थोडे पैसे शिल्लक राहतील इतके प्रयत्न करावे आणि एका जोडीदारासोबत आयुष्य साधेपणानं पण सुखाने जगून एकदिवस हसत मरून जावं असं साधं आयुष्य आज कोणालाही जगायचं नाही किंवा ते तसा विचार करत नाहीत.. आयुष्यात रोज रोमांचक काही नाही तर ते आयुष्य निरर्थक आहे असा गैरसमज हल्लीच्या पिढीला झाला आहे.. वेळीच त्यांनी सावरलं पाहिजे.. साधं आयुष्य जीवनात परमानंद आणू शकतं... खरंतर ते साधं आयुष्य नसतं तर तेच खरं आयुष्य असतं... खरं आयुष्य जगताना ईश्वराला स्मरण करावं. 🙏
अंकिताने जो आपला अनुभव सांगितला तो पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे
तू गप्प बस
Common story.... ही 7 महिने दुसऱ्याच्या घरात राहते, तिथे लग्न झाले नाही असे म्हणते, त्या मुलाला नवरा म्हणत नाही पण त्याच्या आईला सासू म्हणते...काय गोंधळ आहे बाबा