विशाल पाटील दादा अगदी खरे आहे तुम्ही वसंत दादा यांचे नातू म्हणून खरे हिरे आहेत तुमची शुद्ध भाषा आणि विचार हे लक्षात घेऊन भावी आयुष्यात तुम्ही सर्व शूरवीर मावळे मिळून महाराष्ट्राला माता एवढच नव्हे तर जगात भारत माता हे स्थान द्याल
नवखे खासदार असूनही विशाल पाटील यांनी खूप बोलकी प्रतिक्रिया या बजेट वर दिली आहे...धन्यवाद पाटील साहेब....आपण खरंच खूप चाणाक्ष पणे यावर बजेट वर छांन बोलला आहात.....
Ha bagha Ss UBT cha game kela ani baherun pathimba dila... ajun don varshani Congress pravesh..... wa mast game kela Congress na UBT cha ani yed mhantai amhi jhinklo.....
@@vibhavaridesai9760to maharashtra ko katora de Hath me?? Fir maharashtra me Jo Bahar ke log h wo Chale jaiye. Locals ke job wapas do aaur dafa ho jao
अभिमान आहे विशालदादा आपला अभ्यासपूर्ण भाषण आत्मविश्वासपूर्ण मांडणी भाषेवर सर्वंकष प्रभुत्व सांगली चा आवाज दिल्लीत आपण घुमविलात..सांगलीला “रेकग्निशन”मिळवून दिलीत..अभिनंदन संसदेत इतकं प्रभावी,मुद्देसूद बोलू शकणारा खासदार मिळण्याची आशा सोडून दिलेल्या सांगलीकरांना आपल्या रूपात परफेक्ट खासदार मिळाला आहे याबद्दल आपणांस निवडून देणाऱ्या सांगलीकरांचं शहाणपण सिद्ध झाले.. खासदारांनी गल्लीतले उंबरे झिजवण्यापेक्षा दिल्लीच्या दरवाजांवर घणाघात करायचा असतो हे आपण इथून पुढे ही सिद्ध कराल यात शंका नाही 🙏🙏🙏✔️✔️✔️💐💐💐
महाराष्ट्रातील जनतेची कशी जिरवली म्हणून बाक वाजवत होते याना महाराष्ट्रा विषयी काही पडलेल नाही फुकटचा पगार घेणार कधी संसदेत चकार शब्द काढत नाहीत सर्व फायदे घेणार झाल आज अर्थ संकल्प सादर केला उद्यापासून हे आठ दहा खासदार परत महाराष्ट्रात परतणार
आदरणीय खासदार श्री. विशाल पाटील साहेब तुम्हास निवडून दिलेल्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार 🙏 कारण तुम्हच्या सारखा हिरा त्यांनीच लोकसभेत पाठवून दिला आहे.
माझे माझ्या कुटुंबाचे मत वाया गेले नाही ! आयुष्यात पहिल्यांदाच सांगलीचा नवखा खासदार संसदेत ,व बाहेर लॉजिकल मुद्देसूद ,व्यवस्थित , मराठी ,हिंदी इंग्लिश मध्ये मुद्दे, मागण्यां मांडताना दिसला👍💐💐💐 from सांगली ,महाराष्ट्र
खरा अभ्यासू, शिक्षित,सामाजिक जाण असलेला,उत्तम वक्तृत्व आणि सद्य परिस्थिती वर निर्भीड भाष्य करणारा आमचा खासदार ... विशाल दादा पाटील.. सांगलीचा उमदा खासदार भविष्याचा नामदार आविष्कार फक्त विशाल आणि विशाल ❤👍🤝🙏
विशाल पाटील आम्हाला तुमचा अभिमान आहे, वस़ंतदादा घराण्याचा वारसा यशस्वीपणे पुढे नेताय, बाकी राहीला प्रश्न बिजेपी मिंधेच्या खासदारांचा तर त्यांना गुजरात चा गु आवडतोय तर खाऊदे त्यांना😂
विशाल पाटील खूप छान विश्लेषण
सांगलीला खरा अभ्यासू खासदार मिळाला बंधूंनो सर्व खासदारांनी अशा अभ्यासपूर्ण मुद्दे असावेत
आज कळले सांगलीकरांनी कोण निवडले👏👏👏
कसला भारी खासदार दिला महाराष्ट्राने काय भाषा आणि आवाज ऐक 1
Sangli अपक्ष निवडून दिलाय खासदार मस्त
Dada ek nambar. ❤❤❤
शेवटी कारखानदार आणि प्रस्थापित...
विशाल पाटील दादा अगदी खरे आहे तुम्ही वसंत दादा यांचे नातू म्हणून खरे हिरे आहेत तुमची शुद्ध भाषा आणि विचार हे लक्षात घेऊन भावी आयुष्यात तुम्ही सर्व शूरवीर मावळे मिळून महाराष्ट्राला माता एवढच नव्हे तर जगात भारत माता हे स्थान द्याल
Kontya pakshatun निवडून alet
@@vishalsawant3449 APAKSH
सांगलीची जनता खूप हुशार आहे एक अभ्यासू खासदार मिळाला आम्हाला खूप अभिमान आहे की आमचे खासदार विशाल दादा आहेत पूर्ण अभ्यासपूर्ण भाषण
ईडीच्या भीती पोटी महाराष्ट्राचे खासदार आज संसदेत बाक वाजवत असतील
सांगलीला पहिल्यांदा अभ्यासू खासदार मिळाला
त्याला विरोध करणाराला विधानसभा मध्ये काँग्रेस मतदान करणार का
खाँग्रेस व खाजप गेले चुलाीत सध्या महाराष्ट्रातले नंबर एकचे खासदार विशालदादाच
धन्यवाद सांगलीकरांनो. तुमचे मत वाया नाही गेले. सांगली मतदार संगाचा बुलंद आवाज. 👍👍💪
अतिशय सुंदर
नवखे खासदार असूनही विशाल पाटील यांनी खूप बोलकी प्रतिक्रिया या बजेट वर दिली आहे...धन्यवाद पाटील साहेब....आपण खरंच खूप चाणाक्ष पणे यावर बजेट वर छांन बोलला आहात.....
दादा हो खरं आहे
विशाल दादा आज आम्हाला सार्थ अभिमान आहे आमचे मत वाया गेले नाही आम्ही खूप अभ्यासू खासदार निवडून दिला असेच नेहमी संसदेत आवाज उठवत राहा
दादा तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत बरोबर त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे दादा लगे रहो
जनता मतदार आपल्या कामावर खुश आहेत
जय हो
सांगली चे खासदार विशाल दादा मजबूत नेतृत्व ः
महाराष्ट्रातील जनतेला गाजरे मिळाली म्हाणून बाके वाजवत होती
Ha bagha Ss UBT cha game kela ani baherun pathimba dila... ajun don varshani Congress pravesh..... wa mast game kela Congress na UBT cha ani yed mhantai amhi jhinklo.....
Jasa table var nachat hote aata table vajvayla laghle hai Janta chi kai padli nahi Maharashtra madye 💯😡
Ya gaddaranna pan janta gajar denaar.
महाराष्ट्र मे बहोत प्रोजेक्ट हो गये हे और चालु भी हे जंहा देवलोपमेंट नही हे वंहा ही फोकस करना जरुरी हे
@@vibhavaridesai9760to maharashtra ko katora de Hath me?? Fir maharashtra me Jo Bahar ke log h wo Chale jaiye. Locals ke job wapas do aaur dafa ho jao
10 वर्षानंतर सांगली चा खासदार संसद मध्ये दिसला!!!
विशालराव तुमचे लोकसभेतील भाषणं ऐकुन खुश झालो सलाम तुमच्या कर्तुत्वाला
वसंतदादांचा नातू आहे. व हा महाराष्ट्राच्या राजकारणतील उजाळता तारा आहे.
गुजराथी भैय्ये महाराष्ट्रात भरपूर आहे.
Ha na bhava tyanchya vr bandi ananya sathi local lokana rojgarat arakshan pahije karnatak sarkhe
लाचार सरकार, बेईमानी सरकार घालवण्याची वेळ आली.
अगदी बरोबर आहे भाऊ
🥕 मिळाले म्हणून बक वाजवत होते ते बैल.
Great hushar MP Patil Saheb
पूर्ण सत्य बोलले.......वाह..मस्त
अभिमान आहे विशालदादा आपला
अभ्यासपूर्ण भाषण
आत्मविश्वासपूर्ण मांडणी
भाषेवर सर्वंकष प्रभुत्व
सांगली चा आवाज दिल्लीत आपण घुमविलात..सांगलीला “रेकग्निशन”मिळवून दिलीत..अभिनंदन
संसदेत इतकं प्रभावी,मुद्देसूद बोलू शकणारा खासदार मिळण्याची आशा सोडून दिलेल्या सांगलीकरांना आपल्या रूपात परफेक्ट खासदार मिळाला आहे याबद्दल आपणांस निवडून देणाऱ्या सांगलीकरांचं शहाणपण सिद्ध झाले..
खासदारांनी गल्लीतले उंबरे झिजवण्यापेक्षा दिल्लीच्या दरवाजांवर घणाघात करायचा असतो हे आपण इथून पुढे ही सिद्ध कराल यात शंका नाही
🙏🙏🙏✔️✔️✔️💐💐💐
हे आहेत आम्ही निवडून दिलेले हुशार खासदार विशाल पाटील साहेब खूप छान विश्लेषण
खासदार साहेब छान वाटलं काल आपलं सभागृहात बोलणं ऐकून
महाराष्ट्रातील जनतेची कशी जिरवली म्हणून बाक वाजवत होते याना महाराष्ट्रा विषयी काही पडलेल नाही फुकटचा पगार घेणार कधी संसदेत चकार शब्द काढत नाहीत सर्व फायदे घेणार झाल आज अर्थ संकल्प सादर केला उद्यापासून हे आठ दहा खासदार परत महाराष्ट्रात परतणार
आदरणीय खासदार श्री. विशाल पाटील साहेब तुम्हास निवडून दिलेल्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार 🙏 कारण तुम्हच्या सारखा हिरा त्यांनीच लोकसभेत पाठवून दिला आहे.
माझे माझ्या कुटुंबाचे मत वाया गेले नाही !
आयुष्यात पहिल्यांदाच सांगलीचा नवखा खासदार संसदेत ,व बाहेर लॉजिकल मुद्देसूद ,व्यवस्थित , मराठी ,हिंदी इंग्लिश मध्ये मुद्दे, मागण्यां मांडताना दिसला👍💐💐💐 from सांगली ,महाराष्ट्र
सांगलीकर तुमचा आभारी आहे असा अभ्यासु धडाकेबाज खासदार निवडला सांगली सुजलाम सुफलाम होणार हे मात्र नक्की
म्हणून विशाल पाटील साहेबांना निवडून दिले
तुमचे भविष्य खूप उज्वल आहेत दादा. 👌
संजून काकाचा असला भाषण एक वेळा पहिला नाही मी संसदेत 😂
आणि विशाल दादा ने अक्का संसदेत सांगली जिल्हा गाजवला ❤️❤️❤👌
मोदी स्वतःची खुची वाचवण्यासाठी फक्त बिहार 58000cr आणि आंध्रप्रदेश 40000 cr मदत केली महाराष्ट्र ला 🍌🍌🍌🍌🥕🥕🥕🍌🍌🍌
Fdnvis,Shinde,dada😅
@RamTere-wf4lmतुला आवडली तर घे ना
@@RamTere-wf4lm तूझ्या आईला आवडते वाटत सदकी केली म्हणाली होती ती मला
@@RamTere-wf4lm तुझी आई घेऊन जाते नेहमी सडकी केली
@@RamTere-wf4lm तूझ्या आईच्या किड्यात बिड्या
सांगलीची निवड योग्य ठरली.❤❤
पाटील साहेब 1no saheb
ते महाराष्ट्रा चे ६ के आहेत म्हणून बाक वाजवत होते 🎉🎉🎉🎉पण खूप अभिनंदन तूमचे बरोबरच बोलात मानलं तुम्हाला
सांगलीकरांचे खूप आभार, मला तर, विशाल पाटील यांच्या मध्ये महाराष्ट्राचे दूरदर्शी नेतृत्व दिसत आहे👍
Right dada
अतिशय अभ्यास पूर्ण
❤ vishal dada
आवाज भारदस्त आहे
खासदार साहेब तुमचे भविष्य उज्वल आहे.
काँग्रेसच सर्वसामान्य लोकांच्या हिताचा पक्ष आहे...
सर्वजण हिताय पक्ष, only काँग्रेस.. 🇮🇳👍🏻💐
Ek No Speech Patil Saheb
अपक्ष खासदार आहेत हे..... काँग्रेस वाल्या खासदारानो बघा नीट आणि शिका विशाल दादा कडून ❤
Tu sik
विशाल पाटील साहेब या भाजपाच्या बजेटवर अतिशय परखड मत मांडल्याद्दल धन्यवाद.
Vishal bhau you is great politicks salut may dear vishal bhau
Sher sher hota
Good , अति उत्तम खासदार, प्रामाणिक ❤
शाब्बास साहेब जबरदस्त ❤
विशाल दादा आपण खूप मोठे महाराष्ट्राचे भविष्यात नेते बनणार आहेत यात शंका नाही एकनिष्ठ खासदार अपक्ष खासदार बनणे not joke.,.
एकेकाळची गायब झालेली सांगली परत येतेय अस वाटलं. अप्रतिम नेतृत्व विशाल पाटील.
अतिशय सुंदर विश्लेषण 👌👌
अत्यंत हुशार आणी आभ्यासू खासदार निवडून दिल्याबद्दल सांगलीकरांचे अत्यंत मनापासून आभार ,एक निपाणीकर🙏
Khupach chan speech
पाटील साहेब आगे बढो!
Abhiman khasadar Vishal Patil Saheb lajawab speech Maharashtra aur Sangli Jila aur Miraj
विशाल पाटीलसाहेब अभ्यासू मुद्देसूद विचार मांडणारे खासदार आहेत
👌 एक नंबर खासदार🙏
दादा 100%बरोबर,
आवाजात दम आहे.... 😊
💯 right 👌 👍 ✅️
महाराष्ट्रा साठी आवाज उठवा.जनतेचे व शेतकऱ्यांचे काय मागणे आहे त्या साठी काम करत रहा ही विनंती.धन्यवाद. आपणास शुभेच्छा.
Great father
Great sun
अगदी बरोबर, जत ला पाणी सोडा,तीथले लहान -मोठे तळी भरून घ्यावी अशी सर्वांची अपेक्षा आहे
खरंच सांगलिकरांच कौतुक करावं तितकं कमी आहे. तुम्हीं एक कार्यकुशल नेतृत्व आज लोकसभेत पाठवले. आज वसंत दादाचे खेरे वारस सोभताय..!
Nice explanation sir
Maharshtra future only Vishal Patil
भाजप चे सरकार असलेल्या राज्यांना ग्रहीत धरले जाते म्हणून इतर राजकीय पक्षाचं सरकार निवडून आणायला हवे
जय महाराष्ट्र दादा उत्तम विश्लेषण आहेत
अगदी बरोबर आहे
सांगलीकर खरंच खूप खूप अभिनंदन 🎉
Dada on 🔥
Khasdar asa pahije❤❤❤ great speech
Best pm Modi
Ge mag tujyavar chadvun
Fecu modi
जबरदस्त खासदार..... धन्यवाद साहेब
अभिमान आहे खासदार विशाल पाटील साहेब 🙏
खरा अभ्यासू, शिक्षित,सामाजिक जाण असलेला,उत्तम वक्तृत्व आणि सद्य परिस्थिती वर निर्भीड भाष्य करणारा आमचा खासदार ...
विशाल दादा पाटील..
सांगलीचा उमदा खासदार
भविष्याचा नामदार आविष्कार फक्त विशाल आणि विशाल
❤👍🤝🙏
विशाल दादा यांच्या भाषणामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व समस्या दूर झाले आता
सांगली जिल्ह्याचे नाक विशाल दादा आहेत
Very good speech
आदरनीय, दादा चे नातु आहे.
Great dada
बरोबर बोललात साहेब
अभ्यासपूर्ण भाषण
Very good young MP...we need many more like him
खूपच छान दादा
Patil saheb ☝☝👌👌👌
विशाल पाटील यांनी वसंत दादा पाटील यांचे नाव राखले! जय शिवराय 🚩🚩🚩
आमचं मत वाया गेलं नाही!
याचा आनंद वाटला!
सांगली तुमच्या पाठीशी आहे!
1 No Abhyasu Khasdar saheb❤
मी नांदेड चा आहे सांगली करांनी योग्य खासदार निवडून दिला
सांगलीकरांचे हार्दिक अभिनंदन 🙏
1 नंबर
महाराष्ट्राचे नवीन नेतृत्व
सांगली च्या जनतेचा निर्णय हा उत्तम असा निर्णय होता विशाल पाटिल ला जिनकून देण्यात 🙏🏻
Nice speech❤
अभ्यासू व्यक्तिमत्व टॅलेंट खासदार साहेब
Ek number Bahu
भावी cm....खूप अभ्यासू आहे विशाल भाऊ.....ग्रेट पर्सन.... सुसंस्कृत
लय भारी साहेब
विशाल पाटील आम्हाला तुमचा अभिमान आहे, वस़ंतदादा घराण्याचा वारसा यशस्वीपणे पुढे नेताय, बाकी राहीला प्रश्न बिजेपी मिंधेच्या खासदारांचा तर त्यांना गुजरात चा गु आवडतोय तर खाऊदे त्यांना😂