Vishal Patil यांचं भाषण मध्येच थांबवलं, माईक केला बंद, अध्यक्ष नेमकं काय म्हणाले? | Lok Sabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 75

  • @sajeedmakhamalla8904
    @sajeedmakhamalla8904 5 หลายเดือนก่อน +132

    संजय काका पाटील यांनी संसद मध्ये काय बोलले हे मिडिया मध्ये कधी येत न्हवते
    पण विशाल पाटील संसदेमध्ये प्रवेश करताच संसद गाजवत आहेत

    • @abdulmasud4931
      @abdulmasud4931 5 หลายเดือนก่อน +1

      Only bjp

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 5 หลายเดือนก่อน +2

      ❤❤❤

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 5 หลายเดือนก่อน +3

      ते संसदेत 5 वेळा गेले होते..

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok 5 หลายเดือนก่อน

      याला गाजवणे नाही म्हणतात. आपल्या आजोबांनी काय केलं हे दिसून येते.

  • @ankushkengar7628
    @ankushkengar7628 5 หลายเดือนก่อน +26

    सांगलीकरांनी योग्य वेळी योग्य निवड केली अभिनंदन सर्व सांगलीकरांचे दादा व्हेरी गुड

  • @avadhutjagtap859
    @avadhutjagtap859 5 หลายเดือนก่อน +89

    सांगलीकर योग्य निवड केलीय ❤

    • @ankitpatil4788
      @ankitpatil4788 5 หลายเดือนก่อน +2

      Thanks 🙏

    • @eknathrajpure6659
      @eknathrajpure6659 5 หลายเดือนก่อน

      खरोखर सांगली जिल्ह्यातील लोकांना मनापासून धन्यवाद की त्यांनी सुशिक्षित आणि अभ्यासू खासदार निवडून दिला नाही तर आपण मान हालवणारे खासदार दहा वर्षे बघितले ते एखाद्या सुद्धा सांगली जिल्हा प्रश्न लोकसभेत मांडताना दिले नाहीत

    • @mdsdsdm
      @mdsdsdm 5 หลายเดือนก่อน

      Thanks

  • @Y_Brooo
    @Y_Brooo 5 หลายเดือนก่อน +22

    शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे आणि ते घेतल्यावर गुरगुरल्याशिवाय राहत नाही 💥

  • @BhaktiGeet49
    @BhaktiGeet49 5 หลายเดือนก่อน +41

    सांगलीच्या पुराचा मुद्दा मांडावा दादांच्या नातवाकडून खूप अपेक्षा आहेत योग्य निवड सांगली करांचे अभार

    • @harshadbhekare2071
      @harshadbhekare2071 5 หลายเดือนก่อน

      मांडला की भाई परवा

    • @rafikmulla4590
      @rafikmulla4590 5 หลายเดือนก่อน +1

      Pahile video madhe aahe

  • @pravin09darade
    @pravin09darade 5 หลายเดือนก่อน +7

    शिकलेले लोक प्रतिनिधि निवडून दीले की अस असत, खूप छान

  • @starr.enterprises9698
    @starr.enterprises9698 5 หลายเดือนก่อน +27

    Really very good

  • @ulhaswaghchaure7934
    @ulhaswaghchaure7934 5 หลายเดือนก่อน +4

    चांगला माणूस निवडुन दिला त्याबद्दल सांगली करांचे खास अभिनंदन एक पैठणकर जि.संभाजीनगर

  • @shabbirattar6671
    @shabbirattar6671 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर तुम्ही फार अभ्यासू व्यक्ती आहे प्रत्येक भाषण बघतोय मी खरोखर तुम्हाला डावला नाही पाहिजे होतं यांनी धन्यवाद सर

  • @starr.enterprises9698
    @starr.enterprises9698 5 หลายเดือนก่อน +22

    Jai Maharastra
    Proud of u

  • @sushant1776
    @sushant1776 5 หลายเดือนก่อน +61

    काका १० वर्षात कधीच बोलला नाही😂😂😂

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 5 หลายเดือนก่อน +2

      काकाचा बोका झाला होता..😅😅

  • @raghunathautade9900
    @raghunathautade9900 5 หลายเดือนก่อน +13

    विशाल साहेब आपल्यावर काँग्रेस व सागंली च्या जनतेने विश्वास दाखवून योग्य निर्माण घेतला आहे . देर से आये लेकीन दुरूस्त।❤

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 5 หลายเดือนก่อน

      वसंत दादा पाटिल (मुख्यमंत्री) के पोते है मा.Vishal patil इसलिए हमे भी उनसे आदर भाव है, लेकिन विशाल पाटिल को Bjp मे शामिल किया/होना चाहिए💪💪💪

    • @RajuMulla-tn6gj
      @RajuMulla-tn6gj 5 หลายเดือนก่อน

      Congress ke hai isiliye jietkar aye hai .

  • @Savewatersavelife4646
    @Savewatersavelife4646 5 หลายเดือนก่อน +2

    सांगली ची चर्चा होणार च आत्ता
    10 वर्षे काय चर्चा झाली सांगलीचे नाव सुद्धा निघत नव्हते लोकसभेत...
    Great leader Great speech

  • @Sa123sh
    @Sa123sh 5 หลายเดือนก่อน +19

    Tiger योग्य निवड🙌🔥

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 5 หลายเดือนก่อน +2

    खासदार साहेब साहेब आपली निवड झाल्याबद्दल अभिनंदन

  • @3252-t8j
    @3252-t8j 5 หลายเดือนก่อน +9

    सांगली साठी काही नवीन करायची नक्कि इच्छा नक्किच विशाल पाटील यांच्या आवाज मांडण्यावरून दिसुन येतेय...

  • @shankarwaghmare7091
    @shankarwaghmare7091 5 หลายเดือนก่อน

    स्वाभिमानी नेता सांगलीचा विशाल दादा पाटील जय शिवराय 🚩 जय भिम 🇪🇺👑🇮🇳☝️

  • @BITS93598
    @BITS93598 5 หลายเดือนก่อน +14

    सांगली कराने उशिरा का होईना चांगला माणूस निवडून दिला

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 5 หลายเดือนก่อน +10

    सांगलीकरानी योग्य खासदार निवडूण दिला

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 5 หลายเดือนก่อน +1

    विशाल दादा एक नंबर 👌🏼👌🏼👍🏼👍🏼

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 5 หลายเดือนก่อน +6

    उध्दव बघ रे सांगलीचा खासदार. सांगलीची योग्य निवड

  • @manojapshinge9298
    @manojapshinge9298 5 หลายเดือนก่อน +5

    good

  • @tahirali3982
    @tahirali3982 5 หลายเดือนก่อน +5

    Jay.m.sir❤

  • @Y_Brooo
    @Y_Brooo 5 หลายเดือนก่อน +4

    माझी खाजदार असं बोलले कधी आठवत नाही 😴😴

  • @ankitpatil4788
    @ankitpatil4788 5 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤❤

  • @mahadevchavanm8538
    @mahadevchavanm8538 5 หลายเดือนก่อน +1

    Really very good dada

  • @sureshbhosale1235
    @sureshbhosale1235 5 หลายเดือนก่อน

    Very nice speech..❤❤

  • @vaishaikalambikar5180
    @vaishaikalambikar5180 5 หลายเดือนก่อน +2

    Very good .

  • @dinkarkadam2848
    @dinkarkadam2848 5 หลายเดือนก่อน +1

    Nice sar🎉

  • @ushapatil-rl2bf
    @ushapatil-rl2bf 5 หลายเดือนก่อน

    याचं श्रेय आमदार विश्वजीत कदम यांनाही दिलं पाहिजे

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 5 หลายเดือนก่อน +3

    सांगली करानी योग्य निवड केली आहे

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 5 หลายเดือนก่อน +7

    सांगली मतदार हुशारी केली राव

  • @vasantpatil1463
    @vasantpatil1463 5 หลายเดือนก่อน +19

    वाघ तो वाघ

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 5 หลายเดือนก่อน

    Maharashtra ki Shaan Vishaal hai

  • @pravin9191
    @pravin9191 5 หลายเดือนก่อน +6

    Kaka Patil bgh ekda...

  • @nileshsawant8058
    @nileshsawant8058 5 หลายเดือนก่อน

    सांगलीचा वाघ🔥🔥

  • @sureshyadav-is7qb
    @sureshyadav-is7qb 5 หลายเดือนก่อน +3

    दादा न सोबत आकडी करायची आहे कडेपूर मध्ये भाऊकोलता

  • @pramoddiwate6404
    @pramoddiwate6404 5 หลายเดือนก่อน

    Sangli got a good MP❤

  • @AMITSHIRISH
    @AMITSHIRISH 5 หลายเดือนก่อน +10

    tyo aamcha hathkanaglecha bolka popat kuth aahe???

  • @ShahrukhKhan-km5dm
    @ShahrukhKhan-km5dm 5 หลายเดือนก่อน +8

    Mera vote kam aya

  • @amoldurande3682
    @amoldurande3682 5 หลายเดือนก่อน

    विरोधकांचा आवाज असा दाबणे चुकीचे आहे

  • @satyajeetmane9454
    @satyajeetmane9454 5 หลายเดือนก่อน +2

    आम्ही सातारकरांनी काय केले हे बघा...

    • @vaibhavwaghmode7577
      @vaibhavwaghmode7577 5 หลายเดือนก่อน

      शश्याला असे बोलायला आले असते का. मुतारीत घोटाळा केला

    • @RushikeshJadhav5088
      @RushikeshJadhav5088 5 หลายเดือนก่อน

      ​@@vaibhavwaghmode7577आता आहेत त्या सातारच्या खासदारांनी काय प्रश्न मांडले की नाही का सातारचा तोडीच विकास करणार आहेत .

  • @soshi1999
    @soshi1999 5 หลายเดือนก่อน

    Last 15 years I got confirmation of ticket to Konkan for Ganesh festival can get only 2 time even after doing online booking at 8.00 in the morning i.e.at first minute.All money is blocked for 3 to 4 months. Just find out the culprit in the system of online booking.

  • @rahulpawar1022
    @rahulpawar1022 5 หลายเดือนก่อน +5

    Brobr mudda uchala ahe

  • @laxmanwaghmode8195
    @laxmanwaghmode8195 4 หลายเดือนก่อน

    सागली 👌

  • @ShikandarShaikh-f3c
    @ShikandarShaikh-f3c 5 หลายเดือนก่อน

    सांगली चे नाव गाजवले

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 5 หลายเดือนก่อน +1

    माईक बंद केला जातो

  • @gormhatre
    @gormhatre 5 หลายเดือนก่อน

    BJP aani loksabha adhyaksha kiti desperate aahet virodhakancha aawaj dabayla he punha punha disate.

  • @SantoshBhosale-c4o
    @SantoshBhosale-c4o 5 หลายเดือนก่อน

    वंसत.दादांचा.नावाखाली.निवडुन.आलाय.पण.काय.उपयोग.होणार.नाही.याला.पाच.वर्ष. काय.मिळत.नाही.याने.नुसते.पाच.वर्ष. असच.ओरडत.बसायचे.याने.शेतकरांची.थकित.बिले.बुडवले.आहेत.

    • @varadbhide603
      @varadbhide603 5 หลายเดือนก่อน +3

      काकाने 10 वर्षात खुप विकास केलाय म्हणून त्यांना घरी बसवलं😂
      सांगलीकरांची निवड योग्य आहे

    • @RushikeshJadhav5088
      @RushikeshJadhav5088 5 หลายเดือนก่อน +1

      यांनी बिल बूडवून राईस मिल किंवा स्वताच्या तालुक्यातील गरीबांना दमदाटी करुन जमीनी हडपल्या नाहीत .

  • @vikramghadage4148
    @vikramghadage4148 5 หลายเดือนก่อน +2

    तुमचा भाऊ मंत्री होता काय दिवे लावले आहेत ते सांगा देशाला

  • @ChandrakantPednekar-l1u
    @ChandrakantPednekar-l1u 5 หลายเดือนก่อน

    He fakta bjpchya navane rajkaran karayala jatat janhitsche prashan mandatnahi.

    • @A20NITIN
      @A20NITIN 5 หลายเดือนก่อน

      Kavach kay congress cha issue ahe