खर तर रामायण महाभारत ह्या काल्पनिक कथा आहे ज्या त्याकाळी वाल्मिकी ब्राम्हण नाणी लिहून ठेवल्या त्यांच्या पोटापाण्यासाठी ..सामान्य माणसाला अडकून ठेवायला ज्यात त्यांचाच फायदा होतो.. माणूस पार चंद्र वर जाऊन आला माणूस माकडापासून बनलाय हाच इतिहास आहे हे का लक्षात येत नाही लोकांच्या... मानायचं तर छ शिवाजी महाराजांना मानावे.. देव स्वतः च्या आई वडिलांत असतो त्यांना जपा.. पण आज काल लोक हिंदू मुस्लिम धर्मात अडकले
मी निलेश ओक यांचे संशोधन पाच वर्षापासून पाहत आहे. त्यांच्यामुळे मला खगोशास्त्राविषयी आवड निर्माण झाली. त्यांचे TH-cam चॅनल म्हणजे चमत्कारिक गोष्टींचा आणि ज्ञानाचा एक खजिना आहे.
रामायण आणि महाभारत विषय खागोल शास्त्रीय उदहारण देऊन रामायण आणि महाभारत हे काल्पनिक नसून ते घडले आहे असे गोल मटोल पद्धतीने सांगणायचा केविलवाणा निलेश ओक ह्यांचा हा प्रयत्न स्पष्ट पणे दिसून येत आहे बऱ्याच प्रश्न ला ते बगल देताना दिसले आता तों विषय नको म्हणझे त्यांना पटले मग ते कितीही चुकीचं असलं तरी ते योग्य आहे कारण त्यांनी परदेशातून डिग्री घेतली आहे इतिहास विविध पुरावे गृहीत धरतो जिथे माणसाल वान्नर म्हणून संबोधतात या पुढे काय बोलावे निलेश ओके मला एक उत्तर द्याल का वेद, रामायण, महाभारत हे कुठल्या लिपीत लिहले आहे आणि त्याचा कळखंड कोणता आहे??? रामसेतू, लंका , अयोध्या हे नक्की ज्या ठिकाणी आज रोजी दर्शविले जातात त्या ठिकाणीच होती त्या वेळी त्या प्रदेशाला काय नावे होती श्रीलंका म्हणझेच रावणाची लंका आहे का? तिचा पूर्वीच नाव काय होते? जिथे आज रामाचे मंदिर बांधले तीच खरी अयोध्या आहे का? अ तिचे पूर्वीच नाव काय? तुंहा केवळ वेद आणि महाभारत ची लिपीच खंड सांगा? सदर लिपीचे नाव काय? ह्याची उत्तरे द्या तुमचा काल्पनिक कथा सत्य की हे सर्वांना कळेल आम्ही इतिहासचा अभ्यास करतो मीडिया चा आधार घेउंन तूम्ही असत्य गोष्टी सत्य करू पाहत आहात म्हणून एक बोलावे लागेल खोटं ते खोटं पण लय मोठं कृपया उत्तर द्यावीत vinati
अप्रतिम मुलाखात, आज पर्यंत कधीच न ऐकलेले भौगोलिक दाखले रामायण महाभारतातले सरांनी अप्रतिम दिले आहेत.ही मुलाखत या विषयावर विस्तृतपणे व्हावी अशी एबीपी माझा ला विनंती आहे. 🙏
In my 55 years of life, this is the most enlightened discussion on Ramayana and Mahabharata. I knew both since childhood at a level we all.know. This is completely new insight. Highly appreciate work of Mr. Nilesh Oak. Thanks and regards.
Same here..I too watched ramayan Mahabharata program on doordarshan and movies also in theater during my childhood forty years back...this is something exploring the deepest fact ✌️🤞🙏👍
निलेशजी तुमच्या या अभ्यासाचा वारसा पुढे चालूच राहीला पाहिजे. त्या करिता तुमचे शिष्य तयार होणे आवश्यक आहे. निलेशजींना Abpमाझाने आमच्यापर्यंत आणले त्याबद्दल Abpमाझाला धन्यवाद.
अतिशय रोचक आणि सखोल संशोधनानंतर आज रामायण आणि महाभारत मधल्या कितीतरी गोष्टी श्री. निलेश ओक यांनी सांगितल्या... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻निलेशजी, शब्द नाहीत, पण तुमचं साधेपण आणि त्या सांगण्यातला आनंद व सोप्या भाषेत समजावणं, फारच भावलं......... खुप अभिमान वाटतोय, आपले दोन्हीही धर्मग्रंथ किंवा श्रद्धास्थानं खरी आहेत हे कळल्यामुळे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ABP माझा.. तुमचे आभार मानावेत तितके थोडे आहेत.. अशी माहिती व मुलाखत आयुष्यात कधी अनुभवता येईल असे वाटले नव्हते.. इतक्या गहन विषयाचे उत्तम रीतीने सविस्तर विवेचन श्री ओक यांनी यांनी सांगितले आहे की त्यांचे धन्यवाद करण्यासाठी शब्द अपुरे आहेत.. राजीव खांडेकर तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद. 🙏🙏🙏❤️❤️❤️
Needs to be taken with a little more than a pinch of salt. Most of his claims are mere conjectures which have not been held up by any respectable peer review. Worth reading, but be careful before believing unquestioningly.
एबीपी माझा तुमचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच आहे . अतिशय योग्य विषयावर तुम्ही प्रकाश टाकला. जे डुक्कर हिंदू धर्मावर टीका करतात ना त्यांनी हा व्हिडिओ कृपया पाहावा
अबप चा लाडका मूर्ख पप्पू रामायण आणि महाभारत हे काल्पनिक आहेत असे नेहमी म्हणतो ! कॉँग्रेस चाटी अबप ही सुंता झालेली वृत्त वाहिनी, आजकाल असे कार्यक्रम का दाखवते ?
डुक्कर का एक रूप विष्णु नामके देव ने धारण किया था, जिस जानवर को आप छूने की हिम्मत भी नही करते? वैसे तो डुक्कर अवतार की सभी हिन्दू समझने वाले लोगो ने उपासना करनी चाहिये.
रोजच्या रटाळ सिरीयल पूर्ण बंद करून निलेश ओक सरांच्या मुलाखती किंवा निलेश ओक सर के मन कि बात हा कार्यक्रम दाखवला जावा. दररोजच.पुढील पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे असे करणे.
अतिशय मौलिक माहिती. आदरणीय ओक सर आपण खूप छान संशोधन केलं आहे . अभिनंदन आणि प्रेक्षकांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. ए बी पी माझा या चॅनलला विनंती आहे की हिन्दी ए बी पी माझा या चॅनल बरोबर संपर्क करुन अशीच चर्चा परत घडवून आणावी जेणेकरून सर्व भारतीयांना या माहितीचा लाभ घेता येईल.
अतिशय अभ्यासपूर्ण..... अभ्यास किती सखोल असू शकतो याची प्रचिती देणारी आणि आपल्या सर्व पौराणिक गोष्टींना अचूक संदर्भ असल्याची पुष्टी देणारी ही मुलाखत आहे.
अतिशय अभ्यासपूर्ण व पुराव्यासह सिद्ध केलेली माहीती सोप्या भाषेत समजावून दिली. ओक यांच्या अथक परिश्रमांना नमस्कार. युवा पीढी ला बर्याच प्रश्नांची ऊत्तरे देता येतील ( जे ह्या ला कल्पित म्हणतात)
ओक साहेबांना विनंती आहे कि utube वर science journey आणि rational world नावाचे दोन चैनल live debate आयोजित करतात.,आपण सहभागी व्हावे आणि वाद-विवाद करून एक करोड़ जिंकावे ❤❤❤❤❤❤
Dr Nilesh Oak is truly a scientist and an inspiration to many of us. His research and methodical scientific approach is so interdisciplinary that it was an inspirational and humbling experience listening to him. He is an ideal researcher that we researchers need to emulate. His scientific mindset and approach is exemplary, and that was to me a humbling experience. Scientific thinkers and researchers like him are motivating! I wish him success in all the endeavors that he ventures into! Thanks ABP Majha for this memorable Katta.
जागतिक दिर्घकालीन हवामान बदल व भूखंडवहन या भौगोलिक घटकांचा संदर्भ आपल्या विवेचनात न कळत येऊन गेला. मार्केंडेय पुराणात भारतवर्षाच्या नकाशाचा संदर्भ आहे. आपलं संशोधन उल्लेखनीय आहे.
The interview with Mr. Nilesh Oak on Maza Katta was truly impressive. His extensive research into the timelines and locations of the Ramayana and Mahabharata, using astronomical data, is commendable. His explanations were clear and insightful. While the historicity of these epics remains debated, with no concrete evidence to confirm their occurrence, they undeniably hold a significant place in our cultural heritage. The various versions of the Ramayana and Mahabharata reflect our rich tradition, and the moral lessons they impart continue to inspire and guide us in our lives.
ए बी पि माझा आपल खूप खूप आभार. अप्रतिम मुलाखत. आपल्याला विनंती आहे की. सिंधूसंस्कृतीच्या लिपीचे वाचन हे पुस्तक ज्याने लिहलंय. के. एम. मढवी यांची मुलाखत घ्यावी. म्हणजे निलेश साहेबांनी व लोकमान्य टिळक, व इतर मान्यवर लेखकांनी दिलेले संदर्भ जगासमोर येतील.
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻 आता प्रश्न विचारला होता ना की अश्वत्थामा जिवंत आहे का? तर त्याचं विश्लेषण माझे वडील असं द्यायचे की ह्या सर्व मानवी भावना, प्रवृत्ती आणि कृती आहेत. म्हणजे माणूस बली सारखा दानी आहे आणि बली राजा शेतकऱ्यांचं प्रतीक मानला जातो. तर बली चिरंजीव आहे कारण शेतकरी आणि दानशूर व्यक्ती आहेत. व्यास हे उत्तम शिक्षक आणि लेखक होते. तर तीही वृत्ती/प्रवृत्ती कायम आहे माणसाची. विदुर हे न्यायप्रिय आणि तर्क जाणणारे होते. तर तीही वृत्ती माणसांमध्ये आहे. मारूती सारखं बलशाली आणि स्वामिनिष्ठ वृत्तीही माणसांमध्ये आहे. अश्वत्थामा हे कुष्ठरोग्यांचे लक्षण आहे. त्याची जखम जशी कधीच भरून नाही आली किंवा तो घाव, व्रण घेऊन तो आहे. तशीच काही माणसं आहेत. असेच इतरही आहेत जे अनादी काळापासून आहेत. म्हणून ते चिरंजीव आहेत. त्या वृत्ती जिवंत आहेत. 😊😊
मी, सरांनी सांगितल्या प्रमाणे रावणाच्या लंकेची दिशा तपासण्यासाठी गूगल मॅप मध्ये एक काल्पनिक रेघ आखून बघितली, तर गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र नेमकं याच लाईन वर आलं, पुराण कथांप्रमाणे जिथे रावणाने स्थापलेलं आत्मलिंग आहे.. Interesting.!!!
True.. I hve seen his episode on this topic.. Aaj jyala shrilanka mhanatat.. te khar tar sinhal dwip aahe.. ha ullekh anek prachin grantha madhe aahe.. Lanka exact as south la aahe. Pan ti bhumi samudra Khali geleli aahe..
जगातील सर्वात ज्ञानी मनुष्य दिसतोय.अशा महान संशोधकांमुळेच देशगेल्या कित्येक वर्षापासून महासत्ता बनलेला आहे.नोबेल पुरस्कारासाठीयांची शिफारस रशिया व अमेरिका यांनी संयुक्तरित्या केलेली आहे .
राहुल सांकृत्यायन म्हणजेच केदारनाथ पांडे यांचे हिंदी- 'वोल्गा से गंगा' ( English - From Volga to Ganga) वाचा म्हणजे रामायण, महाभारत फक्त काल्पनिक ग्रंथ की वास्तविक इतिहास याचा अंदाज येईल.
कारण,ती चित्रलिपि आहे.. आणि बहुतांश लेख 'जेम्स प्रिन्सेप' नावाचे Archeologist इंग्लंड ला घेऊन गेलेत.. आणि 1947 नंतर तो भाग पाकिस्तानात आहे.. त्यामुळे त्यावरील संशोधन पूर्णपणे ठंडा बस्ती मध्ये आहे.. 😊
आपली भाषा आपली लायकी दाखवतेय. अगदी आपल्या pm सारखं आपण फार नॉलेजेबल असल्याचा देखावा करायला जातात , आणि जीभ घसरते तेंव्हा,ऐकणार्याला लायकी कळते बोलणार्याला ते सुद्धा कळत नाही.
दुसऱ्यंनी जबरदस्ती बनवलेली त्यांची धर्म स्थाने तोडण्याचा आंम्हाला अधिकार आहे😂 २२ फतवे वाल्या नकली बौध्दाने आंम्हाला शिकवु नये 😝 😝 😝 😝 जय भवानी जय शिवाजी @@rajurastogi18
Super narrated review of Ramayana and Mahabharata with astro indication and other proofs. Today we are losing love for old languages like Sanskrit. But certainly India's history and pre historical epics need to be studied like Mr.Oak.
व्हॉट अ गाय...❤ कोणीतरी या क्षेत्रात काम करते आहे ही खूप समाधानाची बाब आहे.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खर तर रामायण महाभारत ह्या काल्पनिक कथा आहे ज्या त्याकाळी वाल्मिकी ब्राम्हण नाणी लिहून ठेवल्या त्यांच्या पोटापाण्यासाठी ..सामान्य माणसाला अडकून ठेवायला ज्यात त्यांचाच फायदा होतो.. माणूस पार चंद्र वर जाऊन आला माणूस माकडापासून बनलाय हाच इतिहास आहे हे का लक्षात येत नाही लोकांच्या... मानायचं तर छ शिवाजी महाराजांना मानावे.. देव स्वतः च्या आई वडिलांत असतो त्यांना जपा.. पण आज काल लोक हिंदू मुस्लिम धर्मात अडकले
Ho..barobar
Full of pakhand propaganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament 😢😂
प्पो😊@@vinayakkadam-k2m
मी निलेश ओक यांचे संशोधन पाच वर्षापासून पाहत आहे. त्यांच्यामुळे मला खगोशास्त्राविषयी आवड निर्माण झाली. त्यांचे TH-cam चॅनल म्हणजे चमत्कारिक गोष्टींचा आणि ज्ञानाचा एक खजिना आहे.
मी पण. पहिल्यांदा शाम शर्मा शो. मग जयपूर डायलॉग्ज, संगम talks, नीरज अत्रि, तुफेल चतुर्वेदी आदि, यूट्यूबर्स कडूनच निलेश ओक यांची ओळख झाली
Yancha you tube channel cha naav sanga please
सरळ निलेश ओक म्हणुन शोध घ्या. त्यांची ३ सुंदर पुस्तके आहेत, ती वाचावी.@@kalpitachhure3564
रामायण आणि महाभारत विषय खागोल शास्त्रीय उदहारण देऊन रामायण आणि महाभारत हे काल्पनिक नसून ते घडले आहे असे गोल मटोल पद्धतीने सांगणायचा केविलवाणा निलेश ओक ह्यांचा हा प्रयत्न स्पष्ट पणे दिसून येत आहे
बऱ्याच प्रश्न ला ते बगल देताना दिसले
आता तों विषय नको
म्हणझे त्यांना पटले मग ते कितीही चुकीचं असलं तरी ते योग्य आहे कारण त्यांनी परदेशातून डिग्री घेतली आहे
इतिहास विविध पुरावे गृहीत धरतो
जिथे माणसाल वान्नर म्हणून संबोधतात या पुढे काय बोलावे
निलेश ओके मला एक उत्तर द्याल का
वेद, रामायण, महाभारत हे कुठल्या लिपीत लिहले आहे
आणि त्याचा कळखंड कोणता आहे???
रामसेतू, लंका , अयोध्या हे
नक्की ज्या ठिकाणी आज रोजी दर्शविले जातात त्या ठिकाणीच होती त्या वेळी त्या प्रदेशाला काय नावे होती
श्रीलंका म्हणझेच रावणाची लंका आहे का?
तिचा पूर्वीच नाव काय होते?
जिथे आज रामाचे मंदिर बांधले
तीच खरी अयोध्या आहे का?
अ
तिचे पूर्वीच नाव काय?
तुंहा केवळ वेद आणि महाभारत ची लिपीच खंड सांगा?
सदर लिपीचे नाव काय?
ह्याची उत्तरे द्या तुमचा काल्पनिक कथा सत्य की हे सर्वांना कळेल
आम्ही इतिहासचा अभ्यास करतो
मीडिया चा आधार घेउंन तूम्ही असत्य गोष्टी सत्य करू पाहत आहात
म्हणून एक बोलावे लागेल
खोटं ते खोटं पण लय मोठं
कृपया उत्तर द्यावीत vinati
अत्यन्त अभ्यासू, सत्याचा शोध, खगोलशास्त्र खगोलीय गणित, वैश्विक भूगोल, संस्कृती याचे तर्कशुद्ध विवेचन बस, कमाल आहे.
डॉक्टर ओक आणि ABP माझा तुम्हा सगळ्यांचे आभार... इतकी सुंदर आणि महत्वाची माहिती सांगितल्याबद्दल... अशीच मुलाखत पुन्हा पहायला नक्की आवडेल... 🙏
अतिशय वैज्ञानिक, बौद्धिक, ऐतिहासिक पद्धतीने रामायण आणि महाभारताच्या अस्तित्वाविषयीचे विवेचन..🚩
अप्रतिम मुलाखात, आज पर्यंत कधीच न ऐकलेले भौगोलिक दाखले रामायण महाभारतातले सरांनी अप्रतिम दिले आहेत.ही मुलाखत या विषयावर विस्तृतपणे व्हावी अशी एबीपी माझा ला विनंती आहे. 🙏
राष्ट्र सेवक या चॅनेलवर त्यांची ४ भागांची विस्तृत मुलाखत उपलब्ध आहे. आवर्जून पहावी.
धन्यवाद !@@adnyat
In my 55 years of life, this is the most enlightened discussion on Ramayana and Mahabharata. I knew both since childhood at a level we all.know. This is completely new insight. Highly appreciate work of Mr. Nilesh Oak. Thanks and regards.
यूट्यूब बघा. खूप खजिने आहेत तिथे
Same here..I too watched ramayan Mahabharata program on doordarshan and movies also in theater during my childhood forty years back...this is something exploring the deepest fact ✌️🤞🙏👍
श्री. ओक यांना परत याचं विषयावर विस्तृत पणे बोलण्या करिता आमंत्रित करण्यात यावे, अशी विनंती आहे.
यावरती 4 भाग आहेत
राष्ट्र सेवक या चॅनेलवर त्यांची ४ भागांची विस्तृत मुलाखत उपलब्ध आहे. आवर्जून पहावी.
Agree in totality !
निलेश ओक यांच्या मुलाखतीतून आमच्या ज्ञानात अजून भर पडली खूप महितीपूर्वक मुलाखत..👍
अत्यंत विस्मयकारी विश्लेषण.
ऐकताना आणि पाहताना दंग झालो.
डॉक्टर निलेश निळकंठ ओक साहेब आपल्याला शत शत प्रणाम.
निलेशजी तुमच्या या अभ्यासाचा वारसा पुढे चालूच राहीला पाहिजे. त्या करिता तुमचे शिष्य तयार होणे आवश्यक आहे. निलेशजींना Abpमाझाने आमच्यापर्यंत आणले त्याबद्दल Abpमाझाला धन्यवाद.
अतिशय रोचक आणि सखोल संशोधनानंतर आज रामायण आणि महाभारत मधल्या कितीतरी गोष्टी श्री. निलेश ओक यांनी सांगितल्या... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻निलेशजी, शब्द नाहीत, पण तुमचं साधेपण आणि त्या सांगण्यातला आनंद व सोप्या भाषेत समजावणं, फारच भावलं.........
खुप अभिमान वाटतोय, आपले दोन्हीही धर्मग्रंथ किंवा श्रद्धास्थानं खरी आहेत हे कळल्यामुळे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय आनंद झाला ज्याला समजेल त्यालच कळेल काही द्वेष असलेलं कधी सुधारत नाही
@@vs7340 तुम्ही पूर्व ग्रह दूषित
अतिशय योग्य प्रामाणिक व ज्ञानी माणसाची मुलाखत खूप दिवसानी पाहीली
साध्या सोप्या भाषेतील अप्रतिम मुलाखत. ज्ञानवर्धक तसेच शास्त्रीय पुराव्यासहित माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
वाह!!! पुराव्यासह अत्यंत सुंदर व तर्कशुद्ध विवेचन, Thank you sir❤
ऐकून खूप समाधान वाटले खूप चांगली माहिती मिळाली
ABP Maza rarely shows such good program.
ABP माझा.. तुमचे आभार मानावेत तितके थोडे आहेत.. अशी माहिती व मुलाखत आयुष्यात कधी अनुभवता येईल असे वाटले नव्हते.. इतक्या गहन विषयाचे उत्तम रीतीने सविस्तर विवेचन श्री ओक यांनी यांनी सांगितले आहे की त्यांचे धन्यवाद करण्यासाठी शब्द अपुरे आहेत.. राजीव खांडेकर तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद. 🙏🙏🙏❤️❤️❤️
greatest person on katta with proper sense & evidences
Needs to be taken with a little more than a pinch of salt. Most of his claims are mere conjectures which have not been held up by any respectable peer review. Worth reading, but be careful before believing unquestioningly.
खरंच खूप सुंदर ज्ञानात भर टाकणारी माहिती मिळाली
एबीपी माझा तुमचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच आहे . अतिशय योग्य विषयावर तुम्ही प्रकाश टाकला. जे डुक्कर हिंदू धर्मावर टीका करतात ना त्यांनी हा व्हिडिओ कृपया पाहावा
😂😂😂
1:02:50 .m mmiimmmmmmi.
..ii 1:02:55 1:02:55 1:02:55 1:02:55
अबप चा लाडका मूर्ख पप्पू रामायण आणि महाभारत हे काल्पनिक आहेत असे नेहमी म्हणतो !
कॉँग्रेस चाटी अबप ही सुंता झालेली वृत्त वाहिनी, आजकाल असे कार्यक्रम का दाखवते ?
डुक्कर का एक रूप विष्णु नामके देव ने धारण किया था, जिस जानवर को आप छूने की हिम्मत भी नही करते? वैसे तो डुक्कर अवतार की सभी हिन्दू समझने वाले लोगो ने उपासना करनी चाहिये.
@@vinaypadole4779 तुम किस धर्म से हो
स.साहेब..
खूपच ग्रेट.. ग्रेट..महान कार्य आहे आपले.. आपल्या संशोधनास, आपल्या अभ्यासास मनःपुर्वक वंदन.. धन्यवाद साहेब..🎉
Perfect person on katta
खूपच प्रभावी संशोधन सर आपल
रोजच्या रटाळ सिरीयल पूर्ण बंद करून निलेश ओक सरांच्या मुलाखती किंवा निलेश ओक सर के मन कि बात हा कार्यक्रम दाखवला जावा. दररोजच.पुढील पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे असे करणे.
खरंय
🎯🎯🎯
निलेशजी सत्य युगातील व द्वापारयुगात मानवाचे आयुर्मान किती असेल? आपल योगदान फारच महत्त्वपूर्ण आहे.
पैसा कामावण्यापेक्षा हा थोडा कठीण विषय हाताळण्याचं धाडस दाखवलं याबद्दल कौतुक
हिंदू संस्कृती किती शाश्वत सत्य चिरकालीन आहे हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांनी हा कट्टा नक्कीच पहा....absolutely amazing ❤️🥰
अतिशय मौलिक माहिती. आदरणीय ओक सर आपण खूप छान संशोधन केलं आहे . अभिनंदन आणि प्रेक्षकांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.
ए बी पी माझा या चॅनलला विनंती आहे की हिन्दी ए बी पी माझा या चॅनल बरोबर संपर्क करुन अशीच चर्चा परत घडवून आणावी जेणेकरून सर्व भारतीयांना या माहितीचा लाभ घेता येईल.
अप्रतिम , भारतीय संस्कृती व इतिहासाचे अभ्यास...
खुपच छान पद्धतीने समजवल्याबद्दल खूप आभार...
खुप सुंदर माहिती देत आहेत श्री ओक
परत एकदा त्यांना विशेष आमंत्रित करावे ही विनंती
अतिशय अभ्यासपूर्ण..... अभ्यास किती सखोल असू शकतो याची प्रचिती देणारी आणि आपल्या सर्व पौराणिक गोष्टींना अचूक संदर्भ असल्याची पुष्टी देणारी ही मुलाखत आहे.
अतिशय अभ्यासपूर्ण व पुराव्यासह सिद्ध केलेली माहीती सोप्या भाषेत समजावून दिली. ओक यांच्या अथक परिश्रमांना नमस्कार.
युवा पीढी ला बर्याच प्रश्नांची ऊत्तरे देता येतील ( जे ह्या ला कल्पित म्हणतात)
Kalpit tar ahech pan kalkint pan aahe Karan lihanarach murkh aahe ani vachnarala aakal nahi ani aikanarala nirnay bahi
Amazing/ intense/passionately & gigantic work, documented by you, Sir. No words are enough to praise you & your work. My humble pranaam.
ओक सरानी खुप छान आणि शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगीतले धन्यवाद
No words kiti abhyas ani deep knowledge 🙏👍
अजून एक भाग हवाच भगवान राम आणि कृष्ण ला न मानणारे ना चपराक 😂 जय श्री राम
अद्भुत.........hats off 🎉
जसा विशाल समुद्र असतो, आकाश असतो तस् आपल ज्ञान अगाध आहे. खूप दिवसांनी छान कार्यक्रम पहिला आणि ऐकला.❤❤
😂😂😂😂
निलेश ओक यांना सूर्य सिद्धांत या एका ग्रंथासाठी अवश्य बोलवावे, फारच कमी भारतीयांना हा खगोलीय ग्रंथ माहित आहे, निलेश ओक यांचा यावर अभ्यास आहे.
यांचा सखोल अभ्यास आणि तपशीलवार संशोधन बघून आश्चर्य वाटलं. कमाल आहे!!
खूप छान संशोधन, डॉ निलेश ओक यांचे संशोधनाचे तपशील ऐकून आश्चर्य वाटले!! त्यांचा अतिशय सखोल अभ्यास आहे. त्यांचे अभिनंदन
जय श्रीराम!
जय श्रीकृष्ण!
जय भारत!
साबळे धन्यवाद ओक सराना बोलावलं त्या बद्दल ❤❤
ओक साहेबांना विनंती आहे कि utube वर science journey आणि rational world नावाचे दोन चैनल live debate आयोजित करतात.,आपण सहभागी व्हावे आणि वाद-विवाद करून एक करोड़ जिंकावे ❤❤❤❤❤❤
❤❤😂😂😂😂😂😂
Jya mandala Sanskrit kadhi pasun gammas aali he mahit nahi tr Kay Khak saynce pudhr tuknar.hyani fakt tark dila achuk uttar nahi dile samjle ka
Bramhani varchaswa tikavnyawsaathi pauraanik kaalpanik kathaanaa vaidnyaaniktecha mulaanaa dyaaychaa
Ho Mazi suddha hich iccha aahe
Science Journey aani National World yancheshi dibet kartil ase watat nahi karn tithe Historical evidence dyave lagtil
खूप छान!आपल्या इतिहासाकडे बघण्याची एक नवी सजग दृष्टी.
परत याच वरील विषयावर श्री ओक यांना बोलवा ,, रामायण / महाभारत , विविध समाजातील समज गैर समज दुर होतील ,
नमस्कार
TH-cam वर खुप विडीओ आहेत.
खूप छान संशोधन❤
एबीपी नी हा कार्यक्रम घेतला म्हणजे नशीबच म्हणायचं 😜
खूप छान माहिती दिली सरांनी शालेय अभ्यासक्रमात रामायण, महाभारताचा समावेश व्हावा. त्यामुळे लहान पणापासून आपल्या संस्कृतीची आवड निर्माण होईल.
किती महान संशोधन. यांची नोबेल पारितोषिकासाठी निवड झाली पाहिजे
😂😂😂😂
What a study man 😭❤️
Would like to listen to more talks like this
Dr Nilesh Oak is truly a scientist and an inspiration to many of us. His research and methodical scientific approach is so interdisciplinary that it was an inspirational and humbling experience listening to him. He is an ideal researcher that we researchers need to emulate. His scientific mindset and approach is exemplary, and that was to me a humbling experience. Scientific thinkers and researchers like him are motivating! I wish him success in all the endeavors that he ventures into! Thanks ABP Majha for this memorable Katta.
डाॅ.निलेशजी ओक त्रिवार अभिवादन ! अतिशय महत्वाचं संशोधन आपण करता आहात.धन्यवाद.
छानच... आपली संस्कृती आणि इतिहास..
अप्रतिम मुलाखत.... अनेकांना या विषयाची रुची आहे... अनेकांना जाणून घ्यायचं आहे.... धन्यवाद abp maza katta
भाग 2 हवा होता.. अपूर्ण वाटला... अजून बरच काही कळलं असतं
TH-cam वर खूप video आहेत ओक यांचे ते पाहू शकता
जागतिक दिर्घकालीन हवामान बदल व भूखंडवहन या भौगोलिक घटकांचा संदर्भ आपल्या विवेचनात न कळत येऊन गेला. मार्केंडेय पुराणात भारतवर्षाच्या नकाशाचा संदर्भ आहे. आपलं संशोधन उल्लेखनीय आहे.
Very much happy to see that a news channel taking cognigence of work of Nilesh ji. Waiting for his interview on national TV.
खूपच अभ्यासपूर्ण विवेचन वैज्ञानिक दृष्टिकोनातून रामायणातील माहीती मिळाली
The interview with Mr. Nilesh Oak on Maza Katta was truly impressive. His extensive research into the timelines and locations of the Ramayana and Mahabharata, using astronomical data, is commendable. His explanations were clear and insightful. While the historicity of these epics remains debated, with no concrete evidence to confirm their occurrence, they undeniably hold a significant place in our cultural heritage. The various versions of the Ramayana and Mahabharata reflect our rich tradition, and the moral lessons they impart continue to inspire and guide us in our lives.
हेजे काही संशोधन
निलेश ओक यांनी केले आहे, त्याबद्दल
त्याना सलाम . खूपच आश्चर्यचकित करणारे आहे पण
छान वाटले . अशा
शंका येतात त्याला उत्तर मिळाली . 🙏🙏
पंचांगाचा अभ्यास पाहिजे नक्षत्राची नावे पाठ पाहिजेत .काॅमेंट्स करणारे कुठल्या प्रकारचे आहेत लगेच लक्षात येत आहे.
छान माहिती, अभिनंदन, नीलेश जी
सुग्रीव यांनी सांगितलेली माहितीचा श्री प.वी. वर्तक यांनी त्यांच्या वास्तव रामायण या ग्रंथात सविस्तर उल्लेख केला आहे
डॉ वर्तक यांना निलेश ओक आपल्या गुरुस्थानी मानतात.
@@laxmankshirsagar डॉक्टर वर्तकांचे निधन झाले
वर्तक यांना मी भेटलेलो आहे
Fantastic. Nileshji aaplya anmol gyanasagarateel sanshodhanane mantramugdha zale
ए बी पि माझा आपल खूप खूप आभार. अप्रतिम मुलाखत. आपल्याला विनंती आहे की. सिंधूसंस्कृतीच्या लिपीचे वाचन हे पुस्तक ज्याने लिहलंय. के. एम. मढवी यांची मुलाखत घ्यावी. म्हणजे निलेश साहेबांनी व लोकमान्य टिळक, व इतर मान्यवर लेखकांनी दिलेले संदर्भ जगासमोर येतील.
Lokmany tulak nasyn tr fakt bhatmany tulak hotr
राजीवजी व आपले सहकारी यांचे खूप खूप आभार
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
आता प्रश्न विचारला होता ना की अश्वत्थामा जिवंत आहे का? तर त्याचं विश्लेषण माझे वडील असं द्यायचे की ह्या सर्व मानवी भावना, प्रवृत्ती आणि कृती आहेत. म्हणजे माणूस बली सारखा दानी आहे आणि बली राजा शेतकऱ्यांचं प्रतीक मानला जातो. तर बली चिरंजीव आहे कारण शेतकरी आणि दानशूर व्यक्ती आहेत.
व्यास हे उत्तम शिक्षक आणि लेखक होते. तर तीही वृत्ती/प्रवृत्ती कायम आहे माणसाची.
विदुर हे न्यायप्रिय आणि तर्क जाणणारे होते. तर तीही वृत्ती माणसांमध्ये आहे.
मारूती सारखं बलशाली आणि स्वामिनिष्ठ वृत्तीही माणसांमध्ये आहे.
अश्वत्थामा हे कुष्ठरोग्यांचे लक्षण आहे. त्याची जखम जशी कधीच भरून नाही आली किंवा तो घाव, व्रण घेऊन तो आहे. तशीच काही माणसं आहेत. असेच इतरही आहेत जे अनादी काळापासून आहेत. म्हणून ते चिरंजीव आहेत. त्या वृत्ती जिवंत आहेत. 😊😊
Chukicha lavlela tark.
अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत
एक सांस्कृतिक आणि सुसंस्कृत समज म्हणून तरी प्रभू श्रीराम आणि सीता माता असा उल्लेख प्रत्येक भारतीय व्यक्तीने करावा ही अपेक्षा आहे.
😂😂
अप्रतिम विश्लेषण. फारच छान 👌👌👏👏
Khupch sundar information ahea jay shree ram
Beyond immigination फारच सुंदर
मी, सरांनी सांगितल्या प्रमाणे रावणाच्या लंकेची दिशा तपासण्यासाठी गूगल मॅप मध्ये एक काल्पनिक रेघ आखून बघितली, तर गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र नेमकं याच लाईन वर आलं, पुराण कथांप्रमाणे जिथे रावणाने स्थापलेलं आत्मलिंग आहे..
Interesting.!!!
वा
True.. I hve seen his episode on this topic.. Aaj jyala shrilanka mhanatat.. te khar tar sinhal dwip aahe.. ha ullekh anek prachin grantha madhe aahe.. Lanka exact as south la aahe. Pan ti bhumi samudra Khali geleli aahe..
फार सुंदर सखोल विश्लेषण 👌🏻
जगातील सर्वात ज्ञानी मनुष्य दिसतोय.अशा महान संशोधकांमुळेच देशगेल्या कित्येक वर्षापासून महासत्ता बनलेला आहे.नोबेल पुरस्कारासाठीयांची शिफारस रशिया व अमेरिका यांनी संयुक्तरित्या केलेली आहे .
Very nice,excellent research and convincing. Hats off to him
एकच म्हणेन कीं जबरदस्त.. 👍🏻👌🏻
Such a brilliant man👍
डाॅ.प.वि.वर्तक यांनीही खगोलशास्राच्या आधारे काढलेला काळ ई.पू.5561 बरोबर आहे.
ओक खुप खुप धन्यवाद
बऱ्याच दिवसांनी काही तरी युनि्क आणि चांगलं टीव्ही वर पाहिलं 🙏👌
This man's brain need to stored for next generation 🙌🏻🙌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
कमेंट मध्ये जी जमात-ए-पुरोगामीची जळाली आहे त्याची मजा औरच आहे 😂
मुलाखत अचानक संपली असे वाटले, अजून ऐकायची इच्छा होती संपूच नये असे वाटत होते, छान❤
राहुल सांकृत्यायन म्हणजेच केदारनाथ पांडे यांचे हिंदी- 'वोल्गा से गंगा' ( English - From Volga to Ganga) वाचा म्हणजे रामायण, महाभारत फक्त काल्पनिक ग्रंथ की वास्तविक इतिहास याचा अंदाज येईल.
hoy ka tu vachlay ka?
@@amarshinde8359 तुला वाचता येत नाही बहुतेक😂... त्याच्यकडून ऐकायचं आहे ...😂😂
Awesome.. information Sir..Salute 🫡
3500 हजार वर्षांपूर्वी ची हडप्पा येथील भाषा आपण वाचु शकलो नाही.तर याचा अर्थ काय.
कारण,ती चित्रलिपि आहे..
आणि बहुतांश लेख 'जेम्स प्रिन्सेप' नावाचे Archeologist इंग्लंड ला घेऊन गेलेत..
आणि 1947 नंतर तो भाग पाकिस्तानात आहे..
त्यामुळे त्यावरील संशोधन पूर्णपणे ठंडा बस्ती मध्ये आहे.. 😊
Very good ❤
Om Jai Sri ram thank you so much.
अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधन. भारतीय पुरातत्व विभागाने यांची मदत घेऊन विविध ऐतिहासिक बाबतीत संशोधन केले पाहिजे.
मुळातच रामायण व महाभारत हे भ. बुद्ध यांच्या दशरथ व घत या जातक कथेवरून निर्माण केलेले ग्रंथ आहेत.
संभ्रम पाटील भेटला होता काय?😂
एक नंबर संशोधन 🎉 ओक सर नमस्कार
Jay shree Ram 🎉
Jay shree Krishna🎉
कमालीचा गाढा अभ्यास केला.
सर,आपले मनापासून अभिनंदन.आमच्या ज्ञानात भर पडली,त्याबद्दल धन्यवाद.
निलेश ओक साहेबांचे ज्ञान अगाध आहे
खूप छान ... He is passionate...
खूप च छान, पण हा विषय एका तासात समजन्या सारखा नाही, चार तास तरी कमीत कमी पाहिजेत.
राष्ट्र सेवक या चॅनेलवर त्यांची ४ भागांची विस्तृत मुलाखत उपलब्ध आहे. आवर्जून पहावी.
सनातनावर टिका करणाऱ्या डुकरांनी एकदा ही मुलाखत ऐकावी, समजेल काय आणि कशी ही आमची संस्कृती आहे ती... ❤
मित्र आपली संस्कृती दुसऱ्यांची धर्मस्थाने तोडा सांगते का??
आपली भाषा आपली लायकी दाखवतेय. अगदी आपल्या pm सारखं आपण फार नॉलेजेबल असल्याचा देखावा करायला जातात , आणि जीभ घसरते तेंव्हा,ऐकणार्याला लायकी कळते बोलणार्याला ते सुद्धा कळत नाही.
दुसऱ्यंनी जबरदस्ती बनवलेली त्यांची धर्म स्थाने तोडण्याचा आंम्हाला अधिकार आहे😂 २२ फतवे वाल्या नकली बौध्दाने आंम्हाला शिकवु नये 😝 😝 😝 😝 जय भवानी जय शिवाजी @@rajurastogi18
@@Omiee537 डुकरे कोणी निर्माण केली...ब्रम्हा ने का
मग तो कोण
सीता राम जी की बहन ... tathagat says
लाल सलाम