नारायण राणे यांना मतदान करणारी जनतेने बघावे खासदार कसा असावा खासदार कसे बोलावे काय बोलावे साहेबाला सिबील कळेना नारायण राणे जागी जनतेने असा well educated तरुण नेता संसद भवन मध्ये पाठवावा
Ek number Patil Dada.... Politics madhe educated aani well knowledge politician chi garaj kashasathi aahe ?....hey ya Speech madhun dakhun dile dada ne..... 👍👍👍👍
अरे महाराष्ट्र BJP खासदार काही बोलणार कि नाही का फक्त मोदीच्या नावाने भीक मागणार सामान्य लोकांचे प्रश्न मांडणार कि नाही. तेवढ्यासाठीच लोकांनी निवडून दिलेत. का BJP खासदारांच्या मतदारसंघात वेगळे टॅक्स STRUCTURE आहे. बोला भाऊ बोला.
सांगली करानी हिरा निवडून दिलाय. धन्यवाद सांगली करानो. 🙏
आम्हाला अभिमान आहे आम्ही सुशिक्षित,well educated खासदार निवडलाय...
धन्यवाद सांगलीकरांनो 👍👍
हा मुख्य मुद्दा आहे TAX किती होतोय... आम्ही कामावतोय कुणासाठी..?
... सॅल्यूट विशाल दादा.
अभ्यास पूर्ण भाषण.
आपण दादाचे खरे वारसदार आहात.आम्ही तुमच्या पाठी आहे.
मविआ च्या फालतू राजकारणामुळे इतका चांगला राजकारणी संसदेच्या बाहेर राहीला असता.मागे बसलेल्यां पेक्षा कितीतरी कॅपेबल आहे,बर निवडून आले..
मनातले बोललास भावा❤🎉
Maviachya nve shillak senechya faltu rajkarnamule
माविया नाही जयंत राव
एकच नंबर पाटील साहेब
नारायण राणे यांना मतदान करणारी जनतेने बघावे खासदार कसा असावा खासदार कसे बोलावे काय बोलावे साहेबाला सिबील कळेना नारायण राणे जागी जनतेने असा well educated तरुण नेता संसद भवन मध्ये पाठवावा
सांगली चा बुलंद आवाज संसदेत घुमतोय🔥
Ek number Patil Dada.... Politics madhe educated aani well knowledge politician chi garaj kashasathi aahe ?....hey ya Speech madhun dakhun dile dada ne.....
👍👍👍👍
ओन्ली विशाल दादा
माईक बंद झाला की समजायचे माणूस खूप प्रभावी आहे
Right
काय मस्त विचार आहे विशाल दादा 😊
Ek no❤
Lai bhari
एक नंबर वसंत दादा पाटील यांना नातूचे कौतुक वाटत असेल
विशाल साहेब जय हो
कडक दादा
बहुत बढीया. विशाल दादा....👍
सही खासदार ❤
1 no
ये तो शेर निकला.....
बहुत badiya भाऊ 🎉
दादा तुम्ही खरोखर वंचित राहिला होता. हिरा आहेत तुम्ही.
Salute sir
सगळेच राज्यातील नवीन खासदार आता सुट्टी देत नाहीत .
❤
Class 1 no🎉
Very nice
THANKS .... THIS TIME VOTE OF SANGLI NOT WASTE
Bast दादा
Nice
Nice 💐💐🙏
Wagh ahe sangli cha best
Dada on fire👌👌
Really
🎉🎉🎉
सांगलीकर
🙏
प्राणिती ताई खूप इम्प्रेस झाली दिसते .
Chandrashekher aazad speech dakhava❤
❤vishal dada
Ekdam barober bolat ahe n Khare ahe
64000 ची होंडा ची बाईक टॅक्स मुळे 100000 ची होते...
धो डाला 😅😂
Amir aankhi amir aani garib aankhi garib hot chalalay , Amir amir houn baher deshat settle houn jato , paisa garibacha.
Khasdaranche payment kami kara Government employee payment how it possible
यांच्या घरावर ED येणार
Tx tax tax😂😂😂😂🎉
Kame shikshit lokan hecha bhashan avadnar
Yala mhanta khasdar nahi tr beed ni dilay gola nivdun😂😂😂
२०१४ /१९ ला निवडून दिलेल्या खासदारांनी मतदारसंघाचे किती प्रश्न मांडले,
प्रणिता शिंदे विशाल पाटील यांच्या प्रेमात पडली भहुतेक 😂😂
अरे महाराष्ट्र BJP खासदार काही बोलणार कि नाही का फक्त मोदीच्या नावाने भीक मागणार सामान्य लोकांचे प्रश्न मांडणार कि नाही. तेवढ्यासाठीच लोकांनी निवडून दिलेत. का BJP खासदारांच्या मतदारसंघात वेगळे टॅक्स STRUCTURE आहे. बोला भाऊ बोला.
Nice
Nice