Tv9 Marathi Special Report | Dhananjay Munde यांचा राजीनामा, मुद्द्यात Amit Shah यांची एन्ट्री |Beed

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 233

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 15 วันที่ผ่านมา +256

    अजित दादांच्या भूमिकेवर सर्व सहा कोटी मराठा नाराज आहेत जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Rameshd3u
      @Rameshd3u 15 วันที่ผ่านมา +27

      आम्ही खानदेश कुणबी अजीत पवारवार समाधानी आहोत .

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 15 วันที่ผ่านมา

      ​@@Rameshd3uतुझे वडील कुणबी आहेत का?

    • @swapnilshendge5788
      @swapnilshendge5788 15 วันที่ผ่านมา

      Khup chan dada tera vada​@@Rameshd3u

    • @bharatjadhav9859
      @bharatjadhav9859 15 วันที่ผ่านมา

      तुझ्या घरातला कोणाला मारलं असतं ना कुर पद्धतीने तर तुला समजलं असतं​ कोणाच्या मागे किती आहे ते@@Rameshd3u

    • @nomadicexp
      @nomadicexp 15 วันที่ผ่านมา +10

      लाज वाटली अशी भूमिका अजित पवाराची

  • @bhauraopagar9160
    @bhauraopagar9160 15 วันที่ผ่านมา +78

    धन्या धन्या राजीनामा दे

    • @SangamPhad-w5k
      @SangamPhad-w5k 15 วันที่ผ่านมา +3

      बापला आर तूर करायच नसात बाला 😂😂😂

  • @abhaybpatil2168
    @abhaybpatil2168 15 วันที่ผ่านมา +43

    मुंडे साहेब यांनी राजीनामा द्यावा

  • @vijaygadekar4156
    @vijaygadekar4156 15 วันที่ผ่านมา +98

    अजित पवार धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहे

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 15 วันที่ผ่านมา +58

    राजीनामा द्यावा

  • @dattaborde4604
    @dattaborde4604 15 วันที่ผ่านมา +52

    अजित पवार ल मराठे आडवे येणार

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 15 วันที่ผ่านมา +40

    मुंडे नैतिक बाबतीत शून्य आहे

  • @RajeshwarMandave
    @RajeshwarMandave 15 วันที่ผ่านมา +118

    धनंजय मुंडे राजीनामा द्या होणाऱ्या चौकशीला सामोरे जा

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 15 วันที่ผ่านมา +40

    मुंडे महाराष्ट्र पेक्षा मोठा नाही

  • @MahadevHoge-m4f
    @MahadevHoge-m4f 15 วันที่ผ่านมา +48

    मुंडे नि राजीनामा द्यायला पाहिजे

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 15 วันที่ผ่านมา +31

    मुंडे ला हाकला ही महाराष्ट्राची मागणी आहे

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 15 วันที่ผ่านมา +34

    अरे मुंडे राजीनामा दे

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 15 วันที่ผ่านมา +21

    राजनामा दिलं पाहिजे

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 15 วันที่ผ่านมา +18

    धनंजय मुंडे यांनी जर राजीनामा दीला त्यांनाही माहीत आहे आपली चौकशी शंभर टक्के लागणार म्हणून ते राजीनामा देत नाही

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 15 วันที่ผ่านมา +31

    धनंजय मुंडे ला हाकला

  • @yashwantghumre7130
    @yashwantghumre7130 14 วันที่ผ่านมา +8

    राजीनामा घ्या

  • @dattaratrayadaulatkar2052
    @dattaratrayadaulatkar2052 15 วันที่ผ่านมา +23

    अजीत दादा तुम्हच्या पेक्षा धन्या भारी वाटायला लागला काहीतरी गोलमाल आहे

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 15 วันที่ผ่านมา +52

    रूपाली ताई तू धंदेवाली बाई😂😢

    • @Prabhakar-kk4hb
      @Prabhakar-kk4hb 12 วันที่ผ่านมา

      बरोबर भाऊ

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 15 วันที่ผ่านมา +15

    आजीत पवार यांच्यावर मराठा समाज थोडासा नाराज आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाही परळीचा मास्टर माईंड आहे

  • @balasahebChavan-s1o
    @balasahebChavan-s1o 15 วันที่ผ่านมา +17

    धस साहेब तुम्ही राजीनामा मागितला आज नाही म्हणता.धरसोड करु नका.देशमुखाना न्याय मिळवून द्यावा

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 14 วันที่ผ่านมา +8

    अशा गोष्टीचं जर समर्थनच होणार असेल तर कालांतराने नाकापेक्षा मोती जड होणार

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 15 วันที่ผ่านมา +20

    हे सरकार जनतेचा रोष ओढवून घेत आहेत

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 15 วันที่ผ่านมา +5

    सदा सुखी

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 14 วันที่ผ่านมา +6

    मुंडे राजीनामा द्यावा.

  • @sharadbachche2065
    @sharadbachche2065 15 วันที่ผ่านมา +11

    राजीना मा घ्या राज्य बचाव

  • @sachindudhat9338
    @sachindudhat9338 15 วันที่ผ่านมา +15

    हा सगळा हागे साहेबांचा प्लॅन आहे धनंजय मुंडे याच मंत्री पद काढुण हागे साहेबाना मिळाव

    • @Rajesh_patil-6
      @Rajesh_patil-6 15 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂😂hake la nahi milat, pn dhanu jato pakka 15 diwas lagtil nahitar mahina jael pn rajinama dyava lagnar

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 15 วันที่ผ่านมา +5

    काय लॉबीग करतो बाबा धनंजय तुझ्या मूळे सारे सरकार बदनाम होत चालंय आणि फडणवीस साहेब आणि दादा ची प्रतिमा या धनंजय मूळे मलीन होत चालली आहे फडणवीस साहेब आणि दादा नी लवकर धनंजय यांचा राजीनामा घेतला पाहिजे

  • @Siddhi-94
    @Siddhi-94 15 วันที่ผ่านมา +13

    वैश्याला जगण्याचा अधिकार आहे... पण राजीनामा अन् जगणे या दोन शब्दाचा काय संबंध... रूपाली व्वा ग बाई वकील, वकील नव्हें वकली तु बाई 😅

    • @STUDYGENIUS-gc9di
      @STUDYGENIUS-gc9di 15 วันที่ผ่านมา +3

      Lawyer kasli...makeup bai ahe ti..coverage sati yete..

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 14 วันที่ผ่านมา +1

      त्या काय बोलल्या हे त्यांना तरी कळलं का नाही काय माहिती 😂😂

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 15 วันที่ผ่านมา +8

    अजीत पवारने आता पवार साहेबांचे खासदार फोडायच चालू केलय.त्या प्रफुल पटेलला आणि कटकरेला केंद्रात मंत्रीपद पाहिजेत आणि धन्याला वाचवायला दिल्लीला चकरा मारतोय.

  • @pramodpatil4182
    @pramodpatil4182 14 วันที่ผ่านมา +2

    दोन्ही भाऊ बहीण मंत्रिपदासाठी अयोग्य आहेत पूर्ण चौकशी होऊ द्या

  • @ishwarchitale4601
    @ishwarchitale4601 14 วันที่ผ่านมา +1

    राजीनामा दिला पाहिजे आणी राजीनामा द्या यात फरक आहे

  • @Vishnushingte
    @Vishnushingte 15 วันที่ผ่านมา +6

    Are dhanya rajinama de na tuuu

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 15 วันที่ผ่านมา +4

    एवढं सगळ होऊन देखील फडणवीस आणि अजित पवार मुंडेच राजीनामा घेईना, बेशरम सरकार,थोडी पण लाज नाही यांना

  • @rajaramsarawale4277
    @rajaramsarawale4277 15 วันที่ผ่านมา

    Barobar namaste Praveen bhau

  • @tanhajinawale5821
    @tanhajinawale5821 15 วันที่ผ่านมา +4

    देनार ,देनार,देनार, मुख्यमंत्री घेणार,#

  • @GaneshMekale-p9g
    @GaneshMekale-p9g 15 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही मंत्री जरी झाले तरी सामान्य जनतेच्या नजरेतून तुमची किंमत शून्य झाली आहे.... काय करणार मंत्री होऊन इज्जत नसेल तर..😢😢

  • @rameshmore4407
    @rameshmore4407 11 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंडे यांच्या सारखे अनेक लोक या राजकारणात आहेत...

  • @manejimirashe4030
    @manejimirashe4030 14 วันที่ผ่านมา +1

    मराठवाड्यातील सर्व जनतेला गर्व होता मुंडे घराण्याचा पन होता काय झालास काय

  • @AnantMaghade-fn3mj
    @AnantMaghade-fn3mj 14 วันที่ผ่านมา +1

    राजीनामा देऊन पुढे काय करायचे म्हणून द्यायचा नाही

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 14 วันที่ผ่านมา +1

    धनु भाऊ चा राजीनामा घेण्याच्या अगोदर अजित पवार चा राजीनामा घ्या. कारण धनु भाऊ अजित पवार च्या पक्षात आहेत.

  • @anilpatil6922
    @anilpatil6922 15 วันที่ผ่านมา +5

    विचार करा अजित पवार यांच्या वर b j p ने किती आरोप केले होते त्याचे काय झाले

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 4 วันที่ผ่านมา

    अजित दादा तुम्ही धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या नाहीतर सर्व मराठा समाजाचा रोशाला सामोरे जावा लागेल हे नक्की

  • @sachiningale4685
    @sachiningale4685 14 วันที่ผ่านมา +2

    आरे आजून किती दिवस चिकटून बसणार मंञीपदाला 😮😅

  • @satywannagne7767
    @satywannagne7767 13 วันที่ผ่านมา

    सरकार बरखास्त होनार

  • @MundeShrimant
    @MundeShrimant 14 วันที่ผ่านมา

    Dhananjay munde ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 วันที่ผ่านมา

    बिड मध्ये संतोष देशमुख यांच्या आरोपांना शिक्षा होयलाच पाहिजे असे मला वाटते

  • @ram_995
    @ram_995 15 วันที่ผ่านมา +2

    Dhanyacha pahila rajinama ghetala pahije

  • @SurekhaGhadage-r3b
    @SurekhaGhadage-r3b 15 วันที่ผ่านมา +3

    आर.आर.पाटील.ईजतवान.होते.हाला.ईजतनाही

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 5 วันที่ผ่านมา

    हे केंद्रापासून राज्यपर्यंत जनतेला लुटणारे सरकार हे काय ह्या मंत्र्याचा राजीनामा घेणार.. सर्वच लुटारू आहेत

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 15 วันที่ผ่านมา +1

    भुजबळ मंत्रिमंडळात नको, पंकजा खासदार नको पालकमंत्री नको, पडळकर मंत्री नको, धनंजय नी राजीनामा द्यावा परत, ओबीसी टार्गेट नाही आणि आम्ही जातीवाद करत नाही

  • @JayMaharashtra8417
    @JayMaharashtra8417 15 วันที่ผ่านมา +2

    काल पंकु गेली अमित शहा ल भेटायला आणि आज अमित शहा ल भेटले वाचवण्याचा प्रयत्न करतात😢

  • @ashwinijadhao4088
    @ashwinijadhao4088 14 วันที่ผ่านมา +1

    Dhanjay munde la wachwanyasathi kiti prayatn hot aahe

  • @mangeshgambhire6294
    @mangeshgambhire6294 15 วันที่ผ่านมา +3

    Rajinama Pahije, Naitik ta asel tar

  • @annajadhao5873
    @annajadhao5873 15 วันที่ผ่านมา +2

    काही मोजके सडके कांदे मुळे राजकारण गलिच्छ होतं आहेत आणि ते मोजके सडके आंबे काही काळ बाजूला ठेवले पाहिजे.....
    सामान्य माणूस बोलणेस घाबरुन आहे,

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 15 วันที่ผ่านมา +3

    अजित पवार ला सत्ता पाहिजे... संतोष देशमुख ला ण्याय मिळो न मिळो अजित ला काही घेणदेण नाही

  • @KiranGorde
    @KiranGorde 15 วันที่ผ่านมา +6

    अजित पवार ला लाज वाटायला पाहीजे एका गरीबाचा जिव घेतला आहे

  • @BhausahebTile
    @BhausahebTile 15 วันที่ผ่านมา +4

    Yoge sarka cm pahezia maharastra la

  • @gajananwagh2799
    @gajananwagh2799 14 วันที่ผ่านมา

    मुंडे राजीनामा दे

  • @dattatraychawan6383
    @dattatraychawan6383 15 วันที่ผ่านมา

    शिंदे साहेब मुख्यमंत्री 👌👌👌

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 11 วันที่ผ่านมา +1

    आष्टीचा काळा रेडा.

  • @ganeshsolanke994
    @ganeshsolanke994 13 วันที่ผ่านมา

    वरचा लेव्हल ला जर काही देवाण घेवाण झालीच असेल तर दुसरी काय अपेक्षा करणार.

  • @abhijeetbarge5478
    @abhijeetbarge5478 14 วันที่ผ่านมา

    Dhanya cha rajinama ghya

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 12 วันที่ผ่านมา +1

    चार ते पाच दिवसात मुंडे यांचे मंत्रिपद जाणार😂😂😂 दबाव वाढत चालला गुन्हे वाढत चालली आंदोलन वाढत चालली आज संधी आहे ती बीजेपीला संपूर्ण जिल्हा बीजेपी करण्यासाठी

  • @JanakMane-e4b
    @JanakMane-e4b 15 วันที่ผ่านมา +2

    मञी पद जाणार आहे

  • @anandpawar5785
    @anandpawar5785 14 วันที่ผ่านมา

    रुपाली ताई धनंजय मुंडे ची पाठ राखन नका करू
    धनंजय मुंडे यांना कळत नवत का आपल्या परळी त काय चालय . आधी परळी संभाळा नंतर महाराष्ट्र सांभाळायला निघा

  • @PrasadParwat
    @PrasadParwat 15 วันที่ผ่านมา +1

    त्याच्या मागे id लावा आणि cid लावा तपास पूर्ण लागेल

  • @gangadharkakde7221
    @gangadharkakde7221 4 วันที่ผ่านมา

    नैतिक जबाबदारी पार पाडण्याचे काम होतांना दिसत नाही, नेते मंडळींनी आपली कामे चांगल्या प्रकारे पार पाडली तर जनता आपल्या पक्षालाच मतदान करील यात कुठलीही शंका नाही, पण असे होतांना दिसत नाही

  • @nomadicexp
    @nomadicexp 15 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र चे लोक तुम्ही बागा. उद्या जर तुमच्या सोबत असे झाले तर. जागी ह्यू. आणि धडा द्या

  • @rams6957
    @rams6957 15 วันที่ผ่านมา +1

    काय चर्चा करताय
    यांना आमदार म्हणून पण राहायची लायकी नाही

  • @RajuRaut-n5q
    @RajuRaut-n5q 15 วันที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे राजीनामा

  • @AmitRaj-b1o
    @AmitRaj-b1o 15 วันที่ผ่านมา +1

    सर्व मूर्ख बनवणे चालू आहे. किती वेळ लागते मंत्री पदावरून काढायला???

  • @narayanGutte-o4d
    @narayanGutte-o4d 15 วันที่ผ่านมา +1

    पन का राजीनामा देईल कसे साठी

  • @VinayakDholi
    @VinayakDholi 15 วันที่ผ่านมา

    दादा म्हणजे काय राष्ट्रीय नेता नाही त्याचा पंतप्रधान झाला पाहिजे

  • @VinayakDholi
    @VinayakDholi 15 วันที่ผ่านมา +1

    याला राजीनामा द्यावाच लागणार

  • @vasantkamable159
    @vasantkamable159 15 วันที่ผ่านมา +2

    परळी रिटर्न नवीन आयटम 😂

  • @MmAvhad-q2e
    @MmAvhad-q2e 14 วันที่ผ่านมา

    अरे सुरेश ने सांगितलं ना मी राजीनामा मागितला नाही

  • @DattatrayBambaras-l1j
    @DattatrayBambaras-l1j 14 วันที่ผ่านมา

    अजित पवार कोमान धन्नु भाय जोमात जय हो फडणवीस सरकार

  • @Vaibhavbagal6851
    @Vaibhavbagal6851 14 วันที่ผ่านมา

    धस साहेबच मत बदललं का ? हे राजकारण फक्त स्वार्थी भूमिका

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 12 วันที่ผ่านมา

    हा अजा माजला

  • @surajraut2664
    @surajraut2664 14 วันที่ผ่านมา

    सगळे जर दिल्ली वाले च करणार असतील तर अवगड हे 🤷

  • @AbhishekKulkarni-d1k
    @AbhishekKulkarni-d1k 15 วันที่ผ่านมา +1

    Asle mantri theu naka, purn khanara

  • @madhavdevkamble9006
    @madhavdevkamble9006 12 วันที่ผ่านมา

    Ok रुपाली तुम्ही तर शिकले

  • @RaviSalve-n7p
    @RaviSalve-n7p 14 วันที่ผ่านมา +2

    हे फालतु नेते काही करु शकत नाही आता जनतेनेच अश्या गुन्हेगार जो स्वता ला नेता समजतो त्याला राजकारणातून हद्दपार करा

  • @bhagvatkute6363
    @bhagvatkute6363 15 วันที่ผ่านมา +1

    AAJIT DHANYA HAKLA

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 15 วันที่ผ่านมา +3

    अजित पवार ला माहिती आहे आपण ईव्हीएम वर ताबा मिळविला आहे जणतेशी काही घेणदेण नाही अजित ला

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 14 วันที่ผ่านมา

    कोणी कसे वाघा पण सामान्य माणसाला त्रास जीवाला धोका होईल असे तरी वागू नये

  • @mahadevavhad8580
    @mahadevavhad8580 15 วันที่ผ่านมา +4

    तडिपार😂😂😂

  • @rohangaikwad7376
    @rohangaikwad7376 15 วันที่ผ่านมา

    Ok

  • @dnyanobabhosle4381
    @dnyanobabhosle4381 15 วันที่ผ่านมา

    Deva भाऊला दक्षणा भेटली

  • @govindranmal8596
    @govindranmal8596 7 วันที่ผ่านมา

    Dhanuca. Rajinama. Pahije

  • @tushar9328
    @tushar9328 15 วันที่ผ่านมา +2

    Munde la aaropi banva

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 13 วันที่ผ่านมา

    वाल्मीक अण्णा महाराष्ट्रातला डॉन आहे अमितच्या साहेब आणि इतर नेत्यांना एका रात्रीत 200-300 कोटी रुपये देऊन विकत घेऊ शकतो त्यालाच म्हणता महाराष्ट्रातला एकमेव डॉग वाल्मीक अण्णा आणि वाल्मिक अन्नाचा आकार हा मेन डॉन आहे

  • @eknathkale483
    @eknathkale483 14 วันที่ผ่านมา +1

    Munde la barkhast kara to rajinama denar nahi

  • @pratyushshirke8030
    @pratyushshirke8030 14 วันที่ผ่านมา

    यात महत्वाची भूमिका BJP असायला हवी कारण BJP ला एक stand घेण्यासाठी काही issue नाही कारण जास्त जागा त्यांच्या कडे आहे राष्ट्रवादी सत्ते तून बाहेर गेली तरी काही प्रोब्लेम नाही तर मुख्यमंत्र्यांनी मुंडे च राजीनामा घेतला पाहिजे तो पण forcefully आणि निष्पक्ष चौकशी केली पाहिजे आणि जर असं होत नसेल तर या सर्व प्रकरणात BJP ने एकट्या धस लां पुढे करून मुख्य करणा पासून लक्ष विचलित केलं आहे

  • @Shlok-yu2yv
    @Shlok-yu2yv 15 วันที่ผ่านมา

    माझ्याकडे गुजराती बॉस आहेत मराठे काय वाकडं करणार मते दिली म्हणून. मालक झाला नाही

  • @rajaramsarawale4277
    @rajaramsarawale4277 15 วันที่ผ่านมา +1

    Dila saral jel

  • @umakantdeshmukh3561
    @umakantdeshmukh3561 14 วันที่ผ่านมา

    कमीत कमी त्या संजय राठोड तरी शिक

  • @AmitRaj-b1o
    @AmitRaj-b1o 15 วันที่ผ่านมา

    कृपया ठोंबरे बाई यांना दाखवू नका. उत्तर कमी ॲक्टिंग जास्त असते.

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 15 วันที่ผ่านมา +1

    😂gruhmantryaccha rajinama ghya

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 15 วันที่ผ่านมา +1

    जानकर बोलले धन्याला राग आला रुपिला...😂😂