Tv9 Marathi Special Report | Walmik Karad ला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त, गाडी जप्त | Beed Case

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 373

  • @avinashgondhali1905
    @avinashgondhali1905 15 วันที่ผ่านมา +129

    आतापर्यंत जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेली भूमिका पैकी ही भूमिका आवडली आपल्याला.फुल्ल सपोर्ट

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 15 วันที่ผ่านมา +214

    खरंतर या सर्व घडामोडींना गृहमंत्री जबाबदार आहेत.

    • @govindchinchkute6564
      @govindchinchkute6564 15 วันที่ผ่านมา +14

      हीच प्रकरण सरकार दुसर आसत तर हीच देवेंद्र फडणवीस सर्व महाराष्ट्र डोक्यावर घेतला आसत

    • @AshokSable-u9n
      @AshokSable-u9n 14 วันที่ผ่านมา

      ​@@govindchinchkute6564 शरद ने किती वेळा त्या धनंजय ची गुन्ह्यातुन मुक्तता केली?

  • @yashchavan9242
    @yashchavan9242 15 วันที่ผ่านมา +199

    कायदा हा फक्त तुमचा आमचा सारख्या सामान्य लोकांसाठी आहे मित्रांनो 😊

    • @Factboy0003
      @Factboy0003 14 วันที่ผ่านมา +1

      Techa mule atta kanun hata madhe gheun kapaycha yenla aadva ale tar

    • @chandrakantgiranje7042
      @chandrakantgiranje7042 13 วันที่ผ่านมา +1

    • @Shitalgavande-ci8xm
      @Shitalgavande-ci8xm 12 วันที่ผ่านมา

      द्यान मत भावा त भावत गावा गावात भांडन करुन

  • @pandurangpatil4263
    @pandurangpatil4263 15 วันที่ผ่านมา +186

    पोलिसांना training dya re kuni tri ... नागड करत आहेत लोक😂

  • @marutikapse7924
    @marutikapse7924 15 วันที่ผ่านมา +74

    सर्व सेटिंग लागलेली आहे,काही दिवसांनी कराड सुटणार ,कारण त्यामुळेच त्याला 302 मध्ये टाकल नही. फडनविस नंतर म्हणतील त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले नहीं.त्यामुळे आम्ही एका निर्दोषावर अन्याय कसा करायचा

  • @chandrakantshinde9279
    @chandrakantshinde9279 15 วันที่ผ่านมา +100

    छोट्या गाडीतून आले माझ्या मोठ्या गाडीत बसले
    व्हॉट अ जोक 😂

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 15 วันที่ผ่านมา +74

    त्याची सखोल चौकशी केली पाहिजे

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 15 วันที่ผ่านมา +136

    उचला त्याला तपासात मदत होणार

  • @sachindaware4919
    @sachindaware4919 15 วันที่ผ่านมา +152

    अरे काय चाललंय या महाराष्ट्रात

    • @ganeshg9727
      @ganeshg9727 15 วันที่ผ่านมา +1

      Bihar pattern

  • @savitahinge3540
    @savitahinge3540 15 วันที่ผ่านมา +60

    गाडीला कवर पण टाकले वाटतय पोलीसांनी ....लयच सेवा चाललयी गाडी मालकाची...

  • @bajarangpatilhakwane2173
    @bajarangpatilhakwane2173 15 วันที่ผ่านมา +44

    जो आरोपींना आसरा देत होते त्यांची कठोर चौकशी व्हायला पाहिजे

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 15 วันที่ผ่านมา +95

    येडे होऊन पेडे खालेत हे लोक 😂

  • @shivajiubale1598
    @shivajiubale1598 15 วันที่ผ่านมา +41

    लई निरागस आहे हा गाडीवाला

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 15 วันที่ผ่านมา +44

    चुकी गाडीची आहे
    मालकाची नसेल 😂

  • @madhukarpokala9284
    @madhukarpokala9284 15 วันที่ผ่านมา +40

    ही चूक माणसाची नाही ती गाडीची आहे.😅 योग्य कारवाई चालू आहे😅 तपासात अडचण आणू नाही😅पोलिस👍

  • @RohitPatil-f7o
    @RohitPatil-f7o 15 วันที่ผ่านมา +25

    खरं आहे जितेंद्र साहेब❤❤❤❤

  • @love2011.
    @love2011. 15 วันที่ผ่านมา +22

    पोलीसांवर अजिबात विश्वास नाही राहिला आता. खुप सारे प्रकरणा समोर प्रश्नचिन्हे उपस्थित आहे.

  • @garibmanus4u
    @garibmanus4u 15 วันที่ผ่านมา +42

    छोटी गाडी कोणाची ते पण पहा ना

  • @HighTech02
    @HighTech02 15 วันที่ผ่านมา +34

    पण लोक लय डेंजर आहे भाऊ😂😂😂

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 15 วันที่ผ่านมา +26

    एकदम बरोबर बोललात आ. आव्हाड साहेब
    हि सर्व फडतूस गिरी चालू आहे

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 14 วันที่ผ่านมา +6

    राष्ट्रपती राजवट लागु केली पाहिजे तरच संतोष देशमुख प्रकरणी न्याय मिळेल

  • @vishwasshirsat5207
    @vishwasshirsat5207 15 วันที่ผ่านมา +10

    आर आर आबा पाटील सारखे गृहमंत्री आज पाहीजे होते.... दम होता दरारा होता आणि गृहमंत्री नावाला आदरही होता...🙏

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 15 วันที่ผ่านมา +16

    मोराळे आहे का? मुराळी

  • @amolsshinde7
    @amolsshinde7 15 วันที่ผ่านมา +17

    तो बोललोय ना गाडीची सर्व्हिसिंग केलीये संभाजीनगर मध्ये.... केली असली तर त्याची तिथं km नोंद झाली असेल त्याच्यावरून चेक करा आत्ताच लाईव्ह km. लगेच अंदाज लागेल गाडी किती km फिरलीये... मग हे स्पष्ट होईल कि तीच गाडी घेऊन कराड 10-15 दिवस फिटत होता कि नव्हता ते...😊

  • @KrishnaWanjare-w4d
    @KrishnaWanjare-w4d 14 วันที่ผ่านมา +5

    मस्त नाटक आहे राव😁😁

  • @Samarthdhumal-uj3vp
    @Samarthdhumal-uj3vp 15 วันที่ผ่านมา +10

    🙏🙏धन्यवाद टीव्ही 9🙏🙏

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 15 วันที่ผ่านมา +5

    एका वाक्यात ऊत्तरे.
    गाडी आपोआपच पुण्यात गेली कराडला घेतल आणी थेट सी.आय.डी. अॉफिसमध्ये गेली. गाडी मालकाचे काहिच ऐकत नाही स्वतः ची मनमानी करते. म्हणुन मालक बाहेर गाडी आत.

  • @magdumsb
    @magdumsb 15 วันที่ผ่านมา +7

    अजित पवार साहेब हे पण जबाबदार आहेत.

  • @gavhane8423
    @gavhane8423 15 วันที่ผ่านมา +4

    सर्व आरोपींचे संपत्ती जप्त करण्यात यावी

  • @ShrutikaPatil-v6v
    @ShrutikaPatil-v6v 15 วันที่ผ่านมา +5

    छान लावलि आहे गाडी. जप्त केलेल पहिले वाहन असेल हे मस्त झाकून ठेवली आहे यावरून च लक्षात येते चौकशी पण किती छान पद्धतीने चालू आहे 😂😂😂😂😂😂

  • @satvik7589
    @satvik7589 15 วันที่ผ่านมา +7

    मोराल माहीत नाही का कराड हा गुन्हे गार नाही माज हा अजित दादा कंपनीचा

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 15 วันที่ผ่านมา +5

    आरोपी कुणाला फोन केला कोणाच्या घरी राहिले कोणी पैसे पुरविले कोणी मदत केली कुठल्या गाडीतून उतरून मोराळे यांच्या गाडीतून सी आय डी पर्यंत गेले त्या सर्वाना अटक करून तपास केला पाहिजे गाडी जप्त करून काय फायदा गाडीला बोलता येत नाही बिचारी मुकी आहे

  • @yogeshdalvi5326
    @yogeshdalvi5326 15 วันที่ผ่านมา +5

    गृहमंत्री जबाबदार आहेत

  • @tejal5710
    @tejal5710 15 วันที่ผ่านมา +4

    सगळ्या गाड्यांना झाकून घ्या, गाडीला सुध्धा vip ट्रिटमेंट आहे😂

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 14 วันที่ผ่านมา +3

    गृहमंत्री अणि पोलीस सर्व वाल्मीक कराडला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत.... हे सूर्यप्रकशाइतके सत्य आहे...

  • @sachinparkhi4347
    @sachinparkhi4347 15 วันที่ผ่านมา +6

    सगळी सेटलमेंट आहे

  • @mahi-16
    @mahi-16 15 วันที่ผ่านมา +4

    म्हनून तर म्हंटो आम्हा आम्हाला पूर्ण हमी अहे गृहमंत्र्याची

  • @ramtupe156
    @ramtupe156 15 วันที่ผ่านมา +3

    यांना सरकारचे पुर्ण संरक्षण आहे म्हणूनच हे सरेंन्डर झाले आहेत . नसता यांना सापडले सुद्धा नसते .

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 15 วันที่ผ่านมา +4

    मालकचं महत्त्वाचा आहे,गाडी बोलत नाही,मालक बोलतो.😢

  • @beaster572
    @beaster572 15 วันที่ผ่านมา +2

    नैतिकतेच्या आधारावर अजितदादा धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा

  • @AshokChavan-b9e
    @AshokChavan-b9e 15 วันที่ผ่านมา +2

    Tv9 मराठी न्यूज पत्रकार बांधवांचे खुप खुप आभार,👏👏

  • @nathuramgolambade9975
    @nathuramgolambade9975 14 วันที่ผ่านมา +1

    सह आरोपी म्हणून तपास करायला हवा

  • @SamadhanShindePatil
    @SamadhanShindePatil 15 วันที่ผ่านมา +2

    गाडी झांकून कशासाठी ठेवली?? उन लागता का थंडी वाजते ???😅😅😅

  • @vivekmahajan4457
    @vivekmahajan4457 15 วันที่ผ่านมา +3

    न्याय व्यवस्थेने बाजार मांडलाय पैसा 💵 फेकला म्हणजे सर्व काही होत

  • @ramgamingff1021
    @ramgamingff1021 15 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे साहेब

  • @nitindeshmukh5822
    @nitindeshmukh5822 15 วันที่ผ่านมา +5

    फडणवीस पार लाज काढली ग्रह खात्याची

  • @AshokKamthe-zj6jx
    @AshokKamthe-zj6jx 15 วันที่ผ่านมา +3

    सगळे विकले गेले आहे फुल सेटिंग आहे

  • @Freedom-h7p
    @Freedom-h7p 15 วันที่ผ่านมา +4

    भारतातील सगळ्यात बोगस डिपार्टमेंट बीड पोलीस

  • @magdumsb
    @magdumsb 15 วันที่ผ่านมา +2

    बीड मधील ऊस तोड कामगार मुकादमानी सांगली कोल्हापूर मधील हजारो ट्रक आणि ट्रॅक्टर मालकांचे करोडो रुपये बुडविले आहेत. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे

  • @chadrakantshitole6526
    @chadrakantshitole6526 15 วันที่ผ่านมา +3

    यांना ही सरकारी पाहुणचार देणे गरजेचे

  • @patilamolrav447
    @patilamolrav447 14 วันที่ผ่านมา +1

    गृहमंत्री सक्षम नाही डायरेक्ट न्याय करायला पाहिजे होता 😡

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 15 วันที่ผ่านมา +2

    गाडी काय आपोआप कराडला घेऊन आली काय ? सर्व काही अजब आहे.गाडी जप्त आणि मालकाला सोडून दिले?

  • @dipakpatil7314
    @dipakpatil7314 14 วันที่ผ่านมา +1

    आका , आका चा आका , बडा आका 😂 😂

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 15 วันที่ผ่านมา +1

    जोपर्यंत असा सक्षम गृहमंत्री महाराष्ट्रात आहे तोपर्यंत कोणालाही न्याय मिळणार नाही

  • @vishnudawkar6572
    @vishnudawkar6572 15 วันที่ผ่านมา +2

    मोराळेचा cdr काढा....😂😂

  • @mathteacher5670
    @mathteacher5670 15 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂
    जनतेला हे लोक काय समजत असतिल
    पोलिसांनी 2 कानाखाली म्हणावे सर्व बरोबर सांगेल 😂

  • @ajitpralhadingle5149
    @ajitpralhadingle5149 14 วันที่ผ่านมา +1

    चौकशी व्हायला पाहिजे कायद्याचा काहीच धाक राहिलं नाही

  • @rahulkamble5046
    @rahulkamble5046 15 วันที่ผ่านมา +1

    फरार आरोपी ला मदत करणारा समाज सेवक 😅

  • @Shlok-yu2yv
    @Shlok-yu2yv 7 วันที่ผ่านมา

    अजित दादा.ची कृपा

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 15 วันที่ผ่านมา +4

    याला वकील करा

  • @BibhishanGade-w1u
    @BibhishanGade-w1u 15 วันที่ผ่านมา +3

    शिवलिंग मोराळे पार नागडा झाला तो आता काय बोलत होता

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 14 วันที่ผ่านมา

    देवा भाऊ ग्रेट मुख्यमंत्री आहे विश्वास ठेवा शांत रहा न्याय मिळनार

  • @user-vishalprabhu
    @user-vishalprabhu 15 วันที่ผ่านมา

    काय चालय हे तपास यंत्रणा काय चालय

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 14 วันที่ผ่านมา

    पैशेवाल्यांसाठी कायदा वेगळा व सर्वसामान्य जनतेसाठी वेगळा

  • @Santosh-deshpande
    @Santosh-deshpande 15 วันที่ผ่านมา +1

    अवघड आहे देशाचे....

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 13 วันที่ผ่านมา

    गाडी वर कव्हर टाकुन वेवस्थीत झाकुन ठेवली.गाडी सर्व समान्य ची नाही तर ती आक्का ची😂😂

  • @dipakgunjal8139
    @dipakgunjal8139 14 วันที่ผ่านมา

    मोराळेची चौकशी करा...खूप काही बाहेर येईल....

  • @ravirajrasal4515
    @ravirajrasal4515 15 วันที่ผ่านมา

    खर तर या महाशयांनी ट्रकच घेऊन जायचे काम होते म्हणजे सर्वच आरोपी त्यामध्ये बसुन आले असते😂😂

  • @BapuVarpe-i9z
    @BapuVarpe-i9z 14 วันที่ผ่านมา

    कायदा फक्त सामान्य माणसाला आहे नेते ला नाही

  • @RohidasKadam09
    @RohidasKadam09 14 วันที่ผ่านมา

    आवड आहे

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 15 วันที่ผ่านมา +1

    मालकाला. सुद्धा. जेलमध्ये टाका. त्यावेळी. जनतेचा. विश्वास. कायद्यावरती. राहील.

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 11 วันที่ผ่านมา

    आता ही गाडी जप्त केलेली प्रदर्शनात ठेवा

  • @AbhiNimase
    @AbhiNimase 15 วันที่ผ่านมา +7

    पोलीस आहे का होमगार्ड

  • @aniruddhakale4178
    @aniruddhakale4178 14 วันที่ผ่านมา

    खूप पारदर्शी कारभार चालु आहे.... गृहमंत्र्यांचां वां रे सरकार

  • @rajlaxmighodke5119
    @rajlaxmighodke5119 6 วันที่ผ่านมา

    😢लोकांचे पैसे बुडवून मोठे झाले मोराळे त्याची फेड देव नक्की देईल त्याला

  • @dasheathmate4975
    @dasheathmate4975 15 วันที่ผ่านมา +5

    किती निच पणाने वाघतात पोलीस खाते

  • @anilpawar6868
    @anilpawar6868 15 วันที่ผ่านมา

    कायदा हा फक्त गोरं गरीबांना आहे बाकी काही नाही निच लोक

  • @chiller9835
    @chiller9835 15 วันที่ผ่านมา +1

    Thank you.. tv9 marathi..
    शोध पत्रकारिता🎉

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 14 วันที่ผ่านมา

    मोराळेला सहआरोपी करा आरोपीला मदत केलेय याने.

  • @rajaramsarawale4277
    @rajaramsarawale4277 15 วันที่ผ่านมา

    No1 Avahad namaste saheb

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 11 วันที่ผ่านมา

    सगळं सुनियोजित कट कारस्थान,
    सरकार करतंय लाळघोटेपणा

  • @SatyaKarande
    @SatyaKarande 14 วันที่ผ่านมา +1

    Ha tapas mhnje fkt lokanchi दिशाभूल ahe vel kadun nenyacha ha pryatn ahe mhnje thode divas zale ki prkaran shant hoil asa yancha bhas .....pn ha bhasach ahe he prkaran thand honar nahi

  • @SurendraGurav-oo1rv
    @SurendraGurav-oo1rv 14 วันที่ผ่านมา

    बघा यांना कसे स्वप्न पडले असावे आणि गाडी cid जवळ उभे करून बसले होते

  • @pintupable5979
    @pintupable5979 15 วันที่ผ่านมา +1

    आता बरोबर आहे

  • @Sanjogpatil61
    @Sanjogpatil61 14 วันที่ผ่านมา

    आता जर वास्तविकतेत जर देशमुख च्या घरच्या ना आणी परभणी प्रकारा मध्ये न्याय नाही झाला तर जनतेने या नेते लोकांना कुठ च फिरू नाही देणे हे च योग्य होणार....

  • @girishjamdhade1078
    @girishjamdhade1078 14 วันที่ผ่านมา

    आतापर्यंत जप्त केलेल्या किती गाड्यावर तुम्ही कव्हर टाकलेले आहे 😂😂😂

  • @rohitgarje2516
    @rohitgarje2516 14 วันที่ผ่านมา

    वाल्मिक कराड ताब्यात आहे त्याला विचारायचं ना एवढे दिवस कुठे होता कोणत्या गाडी चा वापर केला याची चौकशी नाही होत का पोलीस विकले गेलेय पण जनता बघत आहे न्याय भेटतो की नाही

  • @ramdasdeore9267
    @ramdasdeore9267 7 วันที่ผ่านมา

    याची सचबोल सूदरी केली पाहीजे

  • @shrinivassurvase9696
    @shrinivassurvase9696 15 วันที่ผ่านมา +1

    धनु तु राजीनामा दे

  • @ashokpanmal6747
    @ashokpanmal6747 14 วันที่ผ่านมา

    अजित पवार अजून शांत कसे आहेत, आश्चर्य वाटत

  • @yuvrajdhamal8362
    @yuvrajdhamal8362 14 วันที่ผ่านมา

    पुण्यात राहात असणाऱ्या कोणत्याही माणसाला ओळखीचा माणूस भेटत नाही आणि आणि याला बरा वाल्मिकच भेटला आणि गाडीत त्याच दिवशी का जप्त नाही केली

  • @sharadbachche2065
    @sharadbachche2065 15 วันที่ผ่านมา

    हे पण आरोपी करा

  • @ganeshshendge2952
    @ganeshshendge2952 14 วันที่ผ่านมา

    कायबोलतील भरोसा नाही जे cid पोलीस यांना सापडले नाही आणी कार्यकर्ता ला भेटतो यंत्र णेवर विश्वास राहिला नाही

  • @BaliChavan-q8h
    @BaliChavan-q8h 14 วันที่ผ่านมา

    हे फक्त मुंडेच्या पावर मला होत नाहीये यांना सजा व्हायलाच पाहिजे

  • @indrajeettekale1431
    @indrajeettekale1431 14 วันที่ผ่านมา

    😢😢😢😢😢

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 14 วันที่ผ่านมา

    आका,आका चे दादा यांनी करडांना हेलिकॅप्टर ची व्यवस्था केली पाहीजे होती

  • @shrikantchandankhede893
    @shrikantchandankhede893 15 วันที่ผ่านมา +1

    जारांगे पाटील च पण असच होईल का ही शंका येत आहे...

  • @vaishalijare250
    @vaishalijare250 14 วันที่ผ่านมา

    सीआयडी मालिकेमधील दया आणि बाकीची टीम बोलवा शोध लागेल

  • @LkBansod
    @LkBansod 15 วันที่ผ่านมา +1

    बीड आहे काही होणार नाही गुणाकाराचे मुक्त फिरा

  • @dnyaneshwarsamge3044
    @dnyaneshwarsamge3044 15 วันที่ผ่านมา

    पोलिसांना लोकांना सांगाव लागतय लोकांकडून समजतंय मग पोलिस आणि शासन काय काय करतंय अस जर राहील तर कायदा संपुष्टात एईल हे नक्की