खूपच वाईट परिस्थिती आहे खोपोलीत सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह आहे अशा गरीब गरजू मुलींसाठी आहे अशा मुलींना नक्कीच घेऊयात ..... सलाम तुमच्या कार्याला 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
आपल्या गावाकडची सत्य परिस्थिती मांडली आहेस...आमदार,खासदार आणि इतर राजकीय लोक काय फक्त मतदान असेल तेव्हा सर्व येतील.पण ह्यांच्या समस्या कोणी सोडवायच्या.. इकडे देश स्वतंत्र होऊन ७५वर्ष झाली तरी अजून अशीच परिस्थिती आहे.आम्ही चंद्रावर जाण्यासाठी करोडो खर्च करत आहोत..पण इथे लाखोत खर्च करून एक पूल बांधला तर इथली अजून मुले शिक्षण घेतील आणि त्यांची दळण वळण व्यवस्था सुधारेल....
मी वेल्हे तालुक्यात 2005 पासुन काम करतोय. मावळातील लोकांकडून खुप प्रेम मिळाले, अजूनही मिळत आहे. या मुलांमध्ये खुप ऊर्जा आहे. या मुलांना शिक्षणासाठी 7वी नंतर खुप समस्या येतात. 2014 पर्यंत इंटरव्हिडा या संस्थेने खुप कष्ट घेतले. पानशेत येथे मोठे हॉस्टेल होते. रचना संस्थेचेही हॉस्टेल खुप चांगले प्रयत्न करत आहे. येणाऱ्या काळात संस्था किवा इच्छुक व्यक्तींनी होतकरू, शिकणाऱ्या मुलांना दत्तक घेणे गरजेचे आहे. खुप छान माहिती सादर केली त्याबद्दल पायवाटा या चॅनेलचे आभार व धन्यवाद 🙏🏻👌🏻👌🏻
मी वेल्हे तालुक्यातील च तरुण आहे गेल्या 8 वर्षा पासून इंटरविडा आणि प्रथम सस्थेशी जोडून काम करत आहे खूप काम करण्याची गरज आहे इथे तालुक्यात आमची आता दुर्दैवाने अस झालं आहे की या संस्थेने देखील जून 2024 आपलं कार्य समाप्त केलं आहे
माझ लहानपण आठवलं, आम्हा आदिवासी बांधवांना हे रोजचंच आहे, मोठ वास्तव समोर अनालात मनपूर्वक आभार तुमचे. फार मोठी समस्या आहे ही. ती इतकी छोटी मुलगी 20 कीलोच दळण डोक्यावर घेऊन धस चढत होती ना तेव्हा त्या काय वेदना असतात हे पटकन आठवल आणि डोळ्यात पाणी अल
पायवाटा चॅनल आपले आभार मानावे तितके थोडेच आहेत. या लोकांची सहनशिलता व परास्थिती स्वीकारुन शांतपणे जगत आहेत. खरेतर आमच्यासारख्या शहरात रहाणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे. आणि राज्य कर्त्याना तर काय बोलावं. इकडे गरज नसताना समृद्धी महामार्ग, सागरी सेतु बोगदे ज्यांची 80/90% जनतेला गरज नाहीच ज्याच्याकडे गाडी तोच जानार तर श्रीमंताचे चोचले पुरविणारी राजकीय यंत्रना पहाता राग येतो. साधे रस्ते लाईट पाणी यांचे नियोजन सर्व लोकांपर्यंत तळागाळापर्यंत सत्तर वर्षात आपण पोहचवू शकलो नाही shame on us.
खूप छान... हा व्हिडिओ पाहून जुन्या दिवसांच्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. त्यामुळे आपले आभार....मी सुध्दा याच कानंदी नदीतून शिक्षणासाठी खडतर प्रवास केला होता.
खुप सुखी जीवन हाय असेच मस्त रहा आंनदी रहा। शहरात ल्या सर्व जमनी विकल्या आपल्या लोकांनी। आज मुंबई त। जित की मोठी लोक हायत । ती सर्व। गुजराती। आज आपल्या लोकाना नोकर्या पण भेटत नाही त तुमच। खूप छान जीवन हाय असेच मस्त रहा।
खुपच प्रेमळ असतात ही लोकं .............खुप खडतर जिवणाचा प्रवास असुनही आमचे धनगर बांधव नेहमी happy असतात असेच विडिओ बनवत रहा कीती बिकट परिस्थितीतून जावे लागते या मुलांना....... वेल्हा(राजगड) मधील वास्तव दाखविले....🙏
🎉🎉🙏🙏निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या सर्वाना🙏 खूप सलाम खूप हाल अपेष्टा सहन करुन शाळा शिकावी लागते ह्या सगळ्या जगण्यासाठी कोटी कोटी नमन व 👏✊👍अनेक आशिर्वाद धन्यवाद
सर आपल्या चायनलचे खुप अभिनंदन करत आहे . कारण ग्रामीण भागातील कुठल्याही प्रकारचं विकास झालेलं नाही आणि ते दाखवले आहे खरं याला जबाबदार आहे निरक्षर जनता आणि निरक्षर सरपंच असलेल्यामुळे ग्ग्रामसेवक बिनधास्तपणे शासकीय निधी स्वताच्या खिशात घालतो. त्यामुळे सरपंचाचे शिक्षण किमान बी.ए असणे आवश्यक आहे.
❤भाऊ खूपच धन्यवाद 🙏 आपण विचारलेल्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना सगळे सोबतच जाणार काही लोकांना उपदेश करायला जास्त आवडते बिन डोक प्रश्न विचारणारे लक्ष देवू नका सलाम तुमच्या कार्याला अशीच शक्ती मीळो ईश्वर चरणी प्रार्थना
खूपच वेदनादायक परंतु सुधारलेल्या व पुढारलेल्या समुदायापासून दूर आहेत.. यांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य परमेश्वराने चांगलं देवो,कारण शहरात व सुधारित जीवन व्यवस्थेत जीव गुदमरून जात आहे...
शहरात मुलां मुलींना दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहनांतुन शाळेत जातात तरी मुलांना वाटते आपले घरचे आपलेसाठी काहीच करत नाहीत...या मुलींकडे शिक्षणासाठी मोठी कसरत करावी लागतेय.मुलींचे पालक यांनाही मानलं.रोज रोज हे मुलांना या पध्दतीने ने आण करणं सोप नसतं.खरोखर खुपच मुलींना अवघड वाट आहे.पण शिकतात हे मोठंच काम आहे
ज्ञाणाचा दिवा घरो घरी लावा हि म्हण मि शाळेत पाट केली पण सरकारण़े आशा. मुलि पाण्यातुन जाऊन शाळा शिकत आहेत त्यांना मि धन्य वाद करतेनदयाना पुल. बांधला पाहिजे सरकारणे
मुलांना शाळेत जात असताना दुर्गम भागातून शिक्षण घ्यावे लागते आणी तेही पाण्यातून चड उतार पायवाट जंगलातून निर्जन रस्ता पार करून,आज आपण २१व्या सदी मध्ये राहत आहोत फारच दैनिक अवस्था शिक्षणाची आहे.राज्या च्या शिक्षण मंत्री यांनी जावून पहावे.
फक्त रस्ते पाणी व वीज दया टिकाऊ आम्ही आहोत तिथे सुखात राहू अनुदान वाटण्यापेक्षा त्याच गावात दहावी पर्यंत शाळा व शिक्षक द्या तसेच प्रत्येक ग्रामीण खोऱ्यात सरकारी कारखाने काढा तिथल्या लोकांना रोजगार द्या दुधाला अनुदान द्या.
Mahesh Bhau I am from gevhande,. मला माहित नव्हत की तुम्ही आपल्या इथलेच आहात... मला वाटायचं की दुसर कोणी असेल. जे आपल्या भागातल्या गोष्टी, व माहिती देत असेल. पण जेव्हा तुमचा भाचा तेजस माझा वर्गमित्र आणि खुप जवळचा मित्र आहे तो. त्याने what's up ला status ठेवला होता तुमच्या video चा तेव्हा त्याला बोललो की तुझा मामा च Page आहे का...हे. तेव्हा तो बोलला हो माझा मामा आहे. तेव्हा खरंच खूप भारी वाटलं..की आपल्या गावच्या किंवा आपल्या भागातल्या गोष्टी माहिती लोकापर्यंत पोहचवताय.. a lot Very proud❤
बाबांच्या हाताला धरून नदी पार करताना पहिल्या नंतर डोळे भरून येतात डोळ्यासमोर शहरातील मुली आणि ह्या कोकणातील मुली किती फरक आहे काही नसताना तक्रार न करता शाळेत जातात हट्ट करत नाही समाधानी मुले वाटल्या
Saaheb tumhe khup chan kaam karat aahe🤩 he gaanv je tumhe ferat aahat video🎥 banavata aapan sagle ek tr yeun kahi karu sakti ka funding karun yaa tumhe tumche kaun mitr astel tyana geun dhaanye vaatap lahan mulaan che shale che saahetya vaatap karu sakti ka please🙏 saanga
अतिशय सुंदर जागा आहे पण लोकांचे हाल बघवत नाहीत. मी गुजरात राज्यातील आहे. मला मनापासून अशा ठिकाणी जायला खूप आवडेल. काय करू शकते. सत्य परिस्थिती दाखवल्या बदलले धन्यवाद. ा
Bridge must be built on river my appeal togovernment of india please take decision as early as possible connect this village by road to main road and solve acute problem of remote village help them give benefit to democracy thanks
त्या त्या भागातील राजकारण्यांना जबाबदार धरुन त्यांच्या निधीतून नदीवर पूल बांधला तर ह्यांचे शिक्षण सुलभ होईल व दळणवळण सुध्दा सुलभ होईल पण भ्रष्ट राजकारण्यांपुढे व्यथा कोण मांडणार व त्याचे त्यांना काय देणं घेणं आहे?
गावात अजुन माणुसकी जपणारी माणसे आहेत .... आणि गावाचं गावपण टिकून आहे जशी जशी एक एक पिढी संपेल तशी तशी ही माणसं देखील संपत जातील ... गावातली पारावरची शेवटची पिढी
Prabhakar suryavanshi nav ahe tyancha he helps in adivasi pada he has connections with organization tumcha vlogvmule kadachit tya gavala adhar bhetel praytna kara
खूपच छान माझी नोकरीची सुरूवात 2006 मध्ये याच वस्तीवरून झाली त्यावेळी 12 पट होता शाळेचा कालांतराने पटाभवी ही शाळा बंद झाली खूप प्रेमळ लोक आहेत ईथे
मावळातील सर्व लोकं प्रेमळ आहेत 👌🏻
माझ्या आवडत्या नैसर्गिक परिसरातील एक परिसर आहे हा.
खूपच वाईट परिस्थिती आहे खोपोलीत सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह आहे अशा गरीब गरजू मुलींसाठी आहे अशा मुलींना नक्कीच घेऊयात ..... सलाम तुमच्या कार्याला 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏
@@paayvata .
आपल्या गावाकडची सत्य परिस्थिती मांडली आहेस...आमदार,खासदार आणि इतर राजकीय लोक काय फक्त मतदान असेल तेव्हा सर्व येतील.पण ह्यांच्या समस्या कोणी सोडवायच्या.. इकडे देश स्वतंत्र होऊन ७५वर्ष झाली तरी अजून अशीच परिस्थिती आहे.आम्ही चंद्रावर जाण्यासाठी करोडो खर्च करत आहोत..पण इथे लाखोत खर्च करून एक पूल बांधला तर इथली अजून मुले शिक्षण घेतील आणि त्यांची दळण वळण व्यवस्था सुधारेल....
मी वेल्हे तालुक्यात 2005 पासुन काम करतोय. मावळातील लोकांकडून खुप प्रेम मिळाले, अजूनही मिळत आहे. या मुलांमध्ये खुप ऊर्जा आहे. या मुलांना शिक्षणासाठी 7वी नंतर खुप समस्या येतात. 2014 पर्यंत इंटरव्हिडा या संस्थेने खुप कष्ट घेतले. पानशेत येथे मोठे हॉस्टेल होते. रचना संस्थेचेही हॉस्टेल खुप चांगले प्रयत्न करत आहे.
येणाऱ्या काळात संस्था किवा इच्छुक व्यक्तींनी होतकरू, शिकणाऱ्या मुलांना दत्तक घेणे गरजेचे आहे.
खुप छान माहिती सादर केली त्याबद्दल पायवाटा या चॅनेलचे आभार व धन्यवाद 🙏🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏 अजूनही कुठल्या संस्था आपल्या माहिती मध्ये असतील तर नक्की सांगा आपण त्या मुलानं त्याचा शिक्षणासाठी फायदा करून देवू शकतो.
सर.... गावाचं नाव नाही सांगितलं तुम्ही
मी वेल्हे तालुक्यातील च तरुण आहे गेल्या 8 वर्षा पासून इंटरविडा आणि प्रथम सस्थेशी जोडून काम करत आहे खूप काम करण्याची गरज आहे इथे तालुक्यात आमची आता दुर्दैवाने अस झालं आहे की या संस्थेने देखील जून 2024 आपलं कार्य समाप्त केलं आहे
@@nageshdurgude.1365
पानशेत - पडाळवाडी, आंबेगाव, आंबेड, कोशिमघर, निगडे मोसे... 🙏🏻
शाब्बास भावा! त्यांचं दुःख जगासमोर आणले धन्यवाद!
🙏
धन्यवाद भाई खुपच गरज आहे आपल्या सारखे देवदुत बनून हया दुर्गम भागाची माहिती सर्व समोर आणणे God bless you 🎉
धन्यवाद 🙏
खरं बोलू मन अगदी भरून आलं लहान मुलं इतका त्रास सहन करून जगतात.
हा व्हिडिओ बघून स्वदेश सिनेमा आठवला
😢😢😢🇮🇳🙏
🙏
मी पन वेल्यात होतो 1 वर्ष, खूपच सुंदर area aahe aani khupach प्रेमळ लोक आहेत, माझ्या जीवनातील सर्वात सुंदर दिवस होते ते...😢😢😢
माझ लहानपण आठवलं, आम्हा आदिवासी बांधवांना हे रोजचंच आहे, मोठ वास्तव समोर अनालात मनपूर्वक आभार तुमचे. फार मोठी समस्या आहे ही. ती इतकी छोटी मुलगी 20 कीलोच दळण डोक्यावर घेऊन धस चढत होती ना तेव्हा त्या काय वेदना असतात हे पटकन आठवल आणि डोळ्यात पाणी अल
धन्यवाद 🙏
😢😢@@paayvata
Kharch ho 😢
पायवाटा चॅनल आपले आभार मानावे तितके थोडेच आहेत. या लोकांची सहनशिलता व परास्थिती स्वीकारुन शांतपणे जगत आहेत. खरेतर आमच्यासारख्या शहरात रहाणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे. आणि राज्य कर्त्याना तर काय बोलावं. इकडे गरज नसताना समृद्धी महामार्ग, सागरी सेतु बोगदे ज्यांची 80/90% जनतेला गरज नाहीच ज्याच्याकडे गाडी तोच जानार तर श्रीमंताचे चोचले पुरविणारी राजकीय यंत्रना पहाता राग येतो. साधे रस्ते लाईट पाणी यांचे नियोजन सर्व लोकांपर्यंत तळागाळापर्यंत सत्तर वर्षात आपण पोहचवू शकलो नाही shame on us.
धन्यवाद 🙏
ग्रामीण समस्या चे सुंदर सादरीकरण..🎉 शिक्षण घेणाऱ्या या चिमुकल्या धन्य आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
दादा ही परिस्थिती भोर , वेल्हा मुळशीतीलच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच धनगरवाडा वस्त्यांवरील सर्रास परिस्थिती बघायला भेटेल 😢😢
हो, बऱ्याच ठिकाणी आहे.
खूप छान... हा व्हिडिओ पाहून जुन्या दिवसांच्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. त्यामुळे आपले आभार....मी सुध्दा याच कानंदी नदीतून शिक्षणासाठी खडतर प्रवास केला होता.
धन्यवाद
Kuthali gaon
खूपच वाईट परिस्थितीत शिक्षणाची आस
सलाम त्या विद्या प्रेमींना
♥️🙏
खुप सुखी जीवन हाय असेच मस्त रहा आंनदी रहा। शहरात ल्या सर्व जमनी विकल्या आपल्या लोकांनी। आज मुंबई त। जित की मोठी लोक हायत । ती सर्व। गुजराती। आज आपल्या लोकाना नोकर्या पण भेटत नाही त तुमच। खूप छान जीवन हाय असेच मस्त रहा।
खुपच प्रेमळ असतात ही लोकं .............खुप खडतर जिवणाचा प्रवास असुनही आमचे धनगर बांधव नेहमी happy असतात असेच विडिओ बनवत रहा कीती बिकट परिस्थितीतून जावे लागते या मुलांना....... वेल्हा(राजगड) मधील वास्तव दाखविले....🙏
🙏
🎉🎉🙏🙏निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या सर्वाना🙏 खूप सलाम खूप हाल अपेष्टा सहन करुन शाळा शिकावी लागते ह्या सगळ्या जगण्यासाठी कोटी कोटी नमन व 👏✊👍अनेक आशिर्वाद धन्यवाद
🙏♥️
Sakav tari banvayla पाहिजे य कुटुंबासाठी salute. ।
दादा खरोखर या मुलांचा खडतर प्रवास पाहून अगदी डोळे भरून आले.
सर आपल्या चायनलचे खुप अभिनंदन करत आहे . कारण ग्रामीण भागातील कुठल्याही प्रकारचं विकास झालेलं नाही आणि ते दाखवले आहे खरं याला जबाबदार आहे निरक्षर जनता आणि निरक्षर सरपंच असलेल्यामुळे ग्ग्रामसेवक बिनधास्तपणे शासकीय निधी स्वताच्या खिशात घालतो. त्यामुळे
सरपंचाचे शिक्षण किमान बी.ए असणे आवश्यक आहे.
धन्यवाद
खुप खुप छान दादा अशा तुम्ही डोंगर भागात जाऊन आमच्या पर्यंत ही माहिती पोहचवत पण ह्या राजकारणी लोकान पर्यंत हे पोहचले पाहिजे
धन्यवाद 🙏
मी वेल्हे तालुक्यात चार वर्षे शिक्षक म्हणून वांगणी येथे नोकरी केली 1992ते1996 खूप प्रेमळ माणसं चांगला अनुभव.
👍🙏
@@ashoksaswade4844 Sir please send no
❤भाऊ खूपच धन्यवाद 🙏 आपण विचारलेल्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना सगळे सोबतच जाणार काही लोकांना उपदेश करायला जास्त आवडते बिन डोक प्रश्न विचारणारे लक्ष देवू नका सलाम तुमच्या कार्याला अशीच शक्ती मीळो ईश्वर चरणी प्रार्थना
धन्यवाद 🙏
खूपच वेदनादायक परंतु सुधारलेल्या व पुढारलेल्या समुदायापासून दूर आहेत.. यांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य परमेश्वराने चांगलं देवो,कारण शहरात व सुधारित जीवन व्यवस्थेत जीव गुदमरून जात आहे...
महेश भारी माणुस आहे यार तु 👌🏻
धन्यवाद 🙏♥️
Khup chan information dilit.❤
महेश सर तुम्ही खूप छान बोलताय व छान काम करताय मला खूप आवडतय
धन्यवाद 🙏
एक नंबर वेल्हे तालुका चे विडिओ 🙏🏻🙏🏻👍🏻
🙏👍♥️
Khupch chan mahiti dili ❤❤❤❤❤
🙏♥️
❤❤ सलाम आहे इथं राहणारे लोक आणि सर्व चिमुकल्यांना 🙏🌹💐🇮🇳😊
सह्याद्री हे गवळी धनगर हिरकणी आमचीच सह्याद्रीचे मावळे
खूप छान निसर्ग रम्य ठिकाण आहे पण वास्तविक जिवन जगताना कठीण असते म्हणून च म्हणतात ना दुरून डोंगर साजरा 🙏🙏🌹
🙏👍
शहरात मुलां मुलींना दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहनांतुन शाळेत जातात तरी मुलांना वाटते आपले घरचे आपलेसाठी काहीच करत नाहीत...या मुलींकडे शिक्षणासाठी मोठी कसरत करावी लागतेय.मुलींचे पालक यांनाही मानलं.रोज रोज हे मुलांना या पध्दतीने ने आण करणं सोप नसतं.खरोखर खुपच मुलींना अवघड वाट आहे.पण शिकतात हे मोठंच काम आहे
अस, राजकारण, काय, कामाचा, जे, गरीबांना, मदत, करू, शकत, नाही
Khup chan mahiti dada❤❤ aani kharch aatachya jivanatun nisarg soundray pahun khup bhari vatal,, garaj aahe samany lokan paryant pohchnyachi,
धन्यवाद 🙏
Khup bhari gav ahe je sukh ithe ahe te sheharat nahi 😊❤
धन्यवाद 🙏
Khup chhan video 👍
धन्यवाद 🙏
Ashe kadtar jivan jagasamor anle dhanyavad
आमच्या लहानपणी मी कोदापुरलाअशीच जातहोते ती आठवण झाली
Mahesh Great Job 👍
Thanks 🙏
Very tough situation
But can be solved by bridge
❤khup Chan video banvla aahet bhava mipan kheda maje pan sahala dur aahet 😊
धन्यवाद 🙏
ज्ञाणाचा दिवा घरो घरी लावा हि म्हण मि शाळेत पाट केली पण सरकारण़े आशा. मुलि पाण्यातुन जाऊन शाळा शिकत आहेत त्यांना मि धन्य वाद करतेनदयाना पुल. बांधला पाहिजे सरकारणे
जुन्या आठवणी जागा झाल्या महेश
❤❤❤❤❤
पायवाटा.. जसं नाव तसंच वास्तव 👌
धन्यवाद 👍🙏
फार कष्टाचे जीवन
या सगळ्यांना मुंबई दर्शन घडवा आणि मंत्रायलात घेऊन जा🎉😢
मुलांना शाळेत जात असताना दुर्गम भागातून शिक्षण घ्यावे लागते आणी तेही पाण्यातून चड उतार पायवाट जंगलातून निर्जन रस्ता पार करून,आज आपण २१व्या सदी मध्ये राहत आहोत फारच दैनिक अवस्था शिक्षणाची आहे.राज्या च्या शिक्षण मंत्री यांनी जावून पहावे.
वास्तववादी सादरीकरण👌
धन्यवाद 🙏
शिक्षण मंत्री,ग्रामविकासमंत्री यांच्या पर्यंत पोचला पाहिजे ते सध्या खोके मोजण्यात व्यस्त असतील 😊😊
@@mahadevshinde8354 tech
फक्त रस्ते पाणी व वीज दया टिकाऊ आम्ही आहोत तिथे सुखात राहू अनुदान वाटण्यापेक्षा त्याच गावात दहावी पर्यंत शाळा व शिक्षक द्या तसेच प्रत्येक ग्रामीण खोऱ्यात सरकारी कारखाने काढा तिथल्या लोकांना रोजगार द्या दुधाला अनुदान द्या.
Zabardast 👌🏾💯👌🏾 video nice
धन्यवाद 🙏
Sarkarni mulanchya sikshna sathi pool bandhla pahije 👏
Mahesh Bhau I am from gevhande,. मला माहित नव्हत की तुम्ही आपल्या इथलेच आहात... मला वाटायचं की दुसर कोणी असेल. जे आपल्या भागातल्या गोष्टी, व माहिती देत असेल. पण जेव्हा तुमचा भाचा तेजस माझा वर्गमित्र आणि खुप जवळचा मित्र आहे तो. त्याने what's up ला status ठेवला होता तुमच्या video चा तेव्हा त्याला बोललो की तुझा मामा च Page आहे का...हे. तेव्हा तो बोलला हो माझा मामा आहे.
तेव्हा खरंच खूप भारी वाटलं..की आपल्या गावच्या किंवा आपल्या भागातल्या गोष्टी माहिती लोकापर्यंत पोहचवताय.. a lot Very proud❤
धन्यवाद
बाबांच्या हाताला धरून नदी पार करताना पहिल्या नंतर डोळे भरून येतात डोळ्यासमोर शहरातील मुली आणि ह्या कोकणातील मुली किती फरक आहे काही नसताना तक्रार न करता शाळेत जातात हट्ट करत नाही समाधानी मुले वाटल्या
❤
♥️
Amhi pan 8-10 paryant khup halat shikshan ghetle 1.30 minite jata nee 1.30 minite yetana chalayla lagat ST velet yet nase so chalat jawe lage
मस्त मित्रा ❤️
धन्यवाद
शेअर करा सगळ्यांनी शासनापर्यंत पोहचला पाहिजे
मनापासून धन्यवाद🙏
छान मित्रा
धन्यवाद
Thanks Bhai
🙏
Ok 👍👍👌👍👍👌👍👍
👍🙏
Saaheb tumhe khup chan kaam karat aahe🤩 he gaanv je tumhe ferat aahat video🎥 banavata aapan sagle ek tr yeun kahi karu sakti ka funding karun yaa tumhe tumche kaun mitr astel tyana geun dhaanye vaatap lahan mulaan che shale che saahetya vaatap karu sakti ka please🙏 saanga
छान आहे व्हिडिओ पन गाव कुठे आहे गावाच नाव टाकायच मजे समजल लोकांना
धन्यवाद , वेल्हे, पुणे
आदीवासी,आदीवासी करत ,आमदारकी नी मंत्रीपद,पटकावलीत,,दरोडा,आत्राम,नि गाबीत बापलेक,,,,,ये राहीले वेशीपलीकडेच
Bamboo cha bridge pan chalel na.
Mulansathi bridge sadhya tatpurta karat yeil ka bagha dada contribution karta yeil ka bagha
ग्रामीण दुर्गम भागातील व्हिडीओ बनवून तिथली परिस्तिथी तुम्ही आम्हाला तुमच्या व्हिडीओ मध्ये दाखवता खूपखूप धन्यवाद भाऊ
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर जागा आहे पण लोकांचे हाल बघवत नाहीत. मी गुजरात राज्यातील आहे. मला मनापासून अशा ठिकाणी जायला खूप आवडेल. काय करू शकते. सत्य परिस्थिती दाखवल्या बदलले धन्यवाद.
ा
धन्यवाद 🙏
We would like to walk through this river instead of walking on the corrupted bridges keep the politicians away from this village
जो नेता एखादा ही पूर्व दिशा तसा अधिकाऱ्याला देशात वागावं लागते आयएएस अधिकारी सुद्धा या देशातल्या नेत्या पुढे लाचार झाला आहे
1 lk
Khup chan
धन्यवाद
TALUKYACHA NAVACHA ULLEKH KARAVA PLEASE
वेल्हे
Bridge must be built on river my appeal togovernment of india please take decision as early as possible connect this village by road to main road and solve acute problem of remote village help them give benefit to democracy thanks
Thanks sir 🙏
खेडे गावातील खरी माहिती आहे
सरकार माय बाप ने लक्ष देणे आवश्यक आहे
🙏
Camera 🎥कमी हलणार याची काळजी घ्या.. 🙏 बाकी प्रयत्न छान आहे.
हो ते सर्व मोबाईल वर शूट केलेलं त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला
त्या त्या भागातील राजकारण्यांना जबाबदार धरुन त्यांच्या निधीतून नदीवर पूल बांधला तर ह्यांचे शिक्षण सुलभ होईल व दळणवळण सुध्दा सुलभ होईल पण भ्रष्ट राजकारण्यांपुढे व्यथा कोण मांडणार व त्याचे त्यांना काय देणं घेणं आहे?
गाव निवी तालुका वेल्ह जिल्हा पुणे
Ghisar
गावाचे नाव. तालुका. सांगून माहिती दिली तर छान👏✊👍
Ghisar, velhe taluka
थुत तुम्हा आम्हा आणि सरकार सगळ्यांच्या जीनगानीवर. आज एकवीसाव्या शतकातसुद्धा पोरींना,आया,बहिणींना धड सुरक्षा, शिक्षण काहीच देऊ शकलो नाही.
गावाचे नाव आणि मंदीर पण दाखवत जा,,, नातेवाईक कोठे आसंतात,,,ते पण कळतील ,,,यांचे मोठे सण कोणते,,,ते पण विचारा विडीओ परीपुर्ण,, होईल,,,,
👍
भोर, वेल्हा , मुळशी, चे आमदार खासदार,, काय झोपा काढत आहेत का?
एखादापूल नदीवर बांधायला हवाच .. दळणवळण व्यवस्था नीट होईल.
प्रशासनाने दखल घेतली आहे याची 👍
Microphone cha volume vadvun pahije
नक्कीच, त्यावेळी वापरला नव्हता त्यामुळे कमी येत आहे 🙏👍
IF I HAD MONEY .MADE A BRIDGE
I can understand your feelings 🙏
अशा ठिकाणी सरकारला फूल बाधणेस काय होते
झाला आहे मंजूर
गावाचे, तालुक्याचे नाव न समजल्यावर जंगलात रस्ताच चुकल्या सारखे वाटते.
He velhe talukyat ahe ka gaon
हो
आपले.सरकार.कायकरीत.आहे
Eka gharaat 5 mulay? mulana janm denya-adhi sarvani adhi aapan tyanchi yogya jababdari gheu shakanaar aahot ka te pahawe. Pratyekala te independent hoi-parynat jewan, kapade, ghar, shikshan, wel, emotional support dene hi khup mothi jababdari aahe, tyasathi paise, wel, manushyabal ani material ani spiritual dnyaan asel tarach hi jababdari ghyawi, anyatha ignorance madhye jagale tar asha nako tya dukhana samor jawe laagate, apalyala pan ani tya nishpaap jeevana pan.
ते एका घरातील नाहीयेत. सकाळी शाळेत जाण्या अगोदर एका ठिकाणी एकत्र जमून मगच वाटेला लागतात..
मी महादेव कोळी समाजाचा आहे,,,, आदिवासी,,आहे,,,सर आपण कोणत्या समाजाचे,,,आहे,,,,
👍
Gav konte ahe sir...
Ghisar
हे गाव चांगला आहे ......विकास करून भकास झालेले नाही
अगदी मनातील बोललात, माझे वयक्तिक मत आहे जिथे विकास पोहचतो तिथे निसर्ग आणि गाव संपते.
विकास शाश्वत पद्धतीने व्हायला हवा
गावात अजुन माणुसकी जपणारी माणसे आहेत ....
आणि गावाचं गावपण टिकून आहे जशी जशी एक एक पिढी संपेल तशी तशी ही माणसं देखील संपत जातील ... गावातली पारावरची शेवटची पिढी
@@Anirum267 ही पिढी म्हणजे एक विद्यापीठ आहे जे हळूहळू नामशेष होऊ लागले आहे. त्यांना वेळ द्यायला हवे. त्यांच्याशी बोलायला हवे
He gav konte purnn patta milel ka
Ghisar, Velhe, Dist pune
नाव गाव तालुका जिल्हा सांगत जा
गावाचे नाव, तालुका काय आहे..?
This is what devloped Maharashtra sorry to say that 🙏 Jay Maharashtra 👍 very bad 👍
Right
Tumhi ha vlog Digi 9 akkar la pathva te adivasi pada madeh madat kartat
👍
Prabhakar suryavanshi nav ahe tyancha he helps in adivasi pada he has connections with organization tumcha vlogvmule kadachit tya gavala adhar bhetel praytna kara
@@samidha-a22 त्यांच्याशी संपर्क कसा होईल?
@@paayvata tyancha facebook insta vag tag kara youtube channel ahe tyancha akkar dgi 9