राधानगरीतील या गावात राहतंय एकच कुटुंब

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.5K

  • @sandeepkamble2977
    @sandeepkamble2977 ปีที่แล้ว +505

    जागेवर जाऊन त्या कुटुंबातील लोकांना आधार दिला व किती त्रास सहन करावा लागतो हे दाखवून दिले बद्दल तरुण भारत चे खूप आभार

  • @shitalgaikwad178
    @shitalgaikwad178 ปีที่แล้ว +490

    त्या काळी शाहू महाराज असताना देखील येवढे वाईट दिवस लोकांना आले नसतील खुप वाईट वाटते बघुन 😓😒😔

    • @sushant_mote
      @sushant_mote ปีที่แล้ว +13

      Maharaj astana vait divas navtech

    • @Navarimilehitlerla
      @Navarimilehitlerla 9 หลายเดือนก่อน +9

      त्यांनी पूर्ण समाजाचा विचार केला होता....
      आताचे नेते पैश्याचा विचार करतात

    • @sandippachone7351
      @sandippachone7351 2 หลายเดือนก่อน

      Ppppplpp​@@sushant_mote

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f 4 วันที่ผ่านมา

      त्या काळात कोण होत बघायला ना टीव्ही ना सोशल मीडिया.... लोक टाच घासू घासू मरायची गरिबीत किंवा रोगराई मध्ये.... तुमची वाक्य टाळ्यांची वाक्य आहे पण सत्य परिस्थिती पासून कोसो दूर आहेत

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 ปีที่แล้ว +319

    नालायक राजकारणी लोकांनी देशाची वाट लावली आहे.पण या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला पाहिजे.

  • @akshaygaikwad9808
    @akshaygaikwad9808 ปีที่แล้ว +663

    कोल्हापूरचे सगळे आजी माजी आमदार खासदार.. आणि कलेक्टर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr ปีที่แล้ว +5

      😂😂😂😂😂

    • @bhaiyoutuber8330
      @bhaiyoutuber8330 ปีที่แล้ว +4

      🤔ye kidharse anlaa ??

    • @upendrashanbhag600
      @upendrashanbhag600 ปีที่แล้ว +1

      BEAUTIFUL SAID.

    • @unk_striker
      @unk_striker ปีที่แล้ว

      कृपया लक्ष केंद्रित करा. नागपूर जिल्हा तिल भिवापूर तालुक्यात माझे गाव जांभुर्डा हा जंगलात असून गोसेखुर्द प्रकल्प परिसरात येतो तरिपण सर कार ने भ्रष्टाचार केल. माझे गाव चार घरा ची वस्ती आहे . मात्र माझ्या गाव चा बाजू चे सर्व गाव पुनर्वसन झाले. क्रुपया मदत करा

    • @AbJadhav-im4hk
      @AbJadhav-im4hk ปีที่แล้ว

      भावपूर्ण नाही लवड्या लोकांना चोपली पाहिजे त्यांना जास्त माज आला आहे

  • @ashokghode8496
    @ashokghode8496 ปีที่แล้ว +145

    जय बाळू मामा देवा कुटुंबातील लोकांची रक्षा करा त्या अधिकाऱ्यांना धडा शिकवुन या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा जय बाळू मामा

  • @nikhilkalbhor9707
    @nikhilkalbhor9707 ปีที่แล้ว +268

    याला खरी प्रत्रकारिता म्हणतात.....या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळाला पाहिजे.... या आईची आर्त हाक आतातरी ऐकावी

  • @vasantdevadiga9461
    @vasantdevadiga9461 ปีที่แล้ว +63

    आवाज उठवला बद्दल तरुण भारत ला सलाम
    या जिल्ह्यात कसले कसले भ्रष्ट अधिकारीआहेत
    यांचे निवेदन ऐकून मन सुन्न झाले आहे कशी कशी माणसे या जगात जन्माला आलेली आहेत याचा जिल्हाधिकारी यांनी त्वरित विचार करून योग्य तोडगा काढून न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 ปีที่แล้ว +1572

    कलेक्टर सगळे कोल्हापूर चे आमदार खासदार यांना भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐💐💐

    • @damdewraut812
      @damdewraut812 ปีที่แล้ว +30

      बातमी दाखविल्याने काही होत नाहीत काही कार्य करून दाखवा

    • @Vijay.shinde5833
      @Vijay.shinde5833 ปีที่แล้ว +30

      हारामी शासन

    • @santoshshep3566
      @santoshshep3566 ปีที่แล้ว +36

      किती छळताल गरिबांना आणि कुठं फेड ताल हे पाप....

    • @Mnemonicsvocabulary
      @Mnemonicsvocabulary ปีที่แล้ว +16

      RIP collector RIP CMO RIP MLA RIP MP

    • @suryabhanhussekar6052
      @suryabhanhussekar6052 ปีที่แล้ว

      सर्वात भष्टाचारी 90.टक्के सरकारी अधिकारी कर्मचारी हे आहेत हरामखोर साले गरीबांना लुबाडून लुटून गरीबांचे लचके तोडून काढत आहेत शासनाच्या पगारीवर यांचे पोट भरत नाही पगारी पेक्षा दहा पटीने गरीबांकडून हे पैसे वसूल करतात

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf ปีที่แล้ว +13

    तरुण भारत चे मनःपूर्वक आभार.छोट्या ला भाव पूर्ण श्रद्धांजली. या सर्व घटनेला शासन जबाबदार आहे.

  • @sandeepchougale9685
    @sandeepchougale9685 ปีที่แล้ว +24

    Speechless 😢😢😢भ्रष्ट अधिकारी आणि निष्क्रीय नेत्यांमुळे कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात एका कुटुंबावर हि वेळ आली आहे.

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 ปีที่แล้ว +300

    जे शासकीय अधिकारी यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, अशा लोकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे

    • @alpanadeshmukhpatil2846
      @alpanadeshmukhpatil2846 ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर आहे

    • @sandeepkamble2977
      @sandeepkamble2977 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर

    • @ranipawar8553
      @ranipawar8553 ปีที่แล้ว +5

      हो कारवाई झाली पाहिजे

    • @chhaya5389
      @chhaya5389 ปีที่แล้ว +4

      @Jyoti Gujar 13 varsha paasun jevdhe sarkar hote tyanchi kahich jababdari nahi ka

    • @user-shivsainik
      @user-shivsainik ปีที่แล้ว +9

      ज्या अधिकाऱ्यांना ह्यांचं काम करायचं नसेल त्यांनी घरी आय घालावी.. शासनाचा फुकटचा पगार खाऊ नये.

  • @sanjaymalame2418
    @sanjaymalame2418 ปีที่แล้ว +1236

    लाज वाटली पाहिजे महाराष्ट्र सरकार ला आणि खास करून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांना

    • @suryakantmudholkar9985
      @suryakantmudholkar9985 ปีที่แล้ว +45

      ,अधिकऱ्यांना स्वतः ची संपत्ती वाढविण्याची चिंता असते तर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ कुठून देणार,,
      सरकारी नोकरांना पेन्शन,पी.पी.एफ.इतर सवलती,नोकरीची सुरक्षा काढली पाहिजे.

    • @amollambe704
      @amollambe704 ปีที่แล้ว +14

      Yes you are right

    • @rajhanslokare8149
      @rajhanslokare8149 ปีที่แล้ว +8

      बरोबर

    • @sugandhakamble8178
      @sugandhakamble8178 ปีที่แล้ว +2

      Barobar Dada

    • @dipendrakhambal6699
      @dipendrakhambal6699 ปีที่แล้ว +6

      Sarkari adhikari marayla havet chor sale

  • @rajeshreekamble2732
    @rajeshreekamble2732 ปีที่แล้ว +92

    तरूण भारत च्या सर्व टीमचे मनापासून आभार तेथे जाऊन सत्य परिस्थिती सर्वा समोर आणली धन्यवाद

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke ปีที่แล้ว +95

    दोन्ही डॉक्टर ह्यांचे आभार.. 🙏 पण बाळ गेलं हे दुःख मोठंच 😢

  • @mayurdefence8752
    @mayurdefence8752 ปีที่แล้ว +20

    माझ्या कोल्हापूर जिल्हातल्या सर्व आमदार,खासदार ,युवा नेते ,मंडळे व सर्व सरकारी विभाग या सर्वांना एक विनंती आहे आम्ही देशाच्या संरक्षणासाठी दिवस रात्र सीमेवर उभे आहे पण माझ्या देशामध्ये असे काही दृश्य बघून माझे मन दुःखी होतं तुम्हा सर्वांना विनंती आहे की या कुटुंबीयांना न्याय द्या त्याना मदत करा. तरुण भारत टीम आभार 🙏🏻जय हिन्द 🫡

  • @anandakarade6948
    @anandakarade6948 ปีที่แล้ว +101

    गरीब कुटुंबाची सद्यस्थिती मांडल्याबद्दल तरुण भारत मीडिया चे अभिनंदन

  • @audiroger1423
    @audiroger1423 ปีที่แล้ว +269

    कृपया शासनाने लक्ष देऊन या कुटुंबाला मदत करावी

  • @poojadarade1377
    @poojadarade1377 ปีที่แล้ว +620

    "10 मी पाखरू उडून जात तसा मुलगा गेला"😭😭😭 काळजाला लागले शब्द😢

  • @ashapawar5691
    @ashapawar5691 ปีที่แล้ว +4

    तरूण भारत चे अभिनंदन या लोकांचे दुःख सर्वाना दाखवले.सर्व भ्रष्ट राजकारणी,अधिकारी अतिशय नालायक आहेत हे त्यानी दाखवले. त्याच्या स्वतःवर असा प्रसंग आला म्हणजे कळेल त्यांना आईचं दुःख काय आहे हे.

  • @haribhaudagadegoatfarmpimp3122
    @haribhaudagadegoatfarmpimp3122 9 หลายเดือนก่อน +128

    हृदय भरून आलं बाळू मामा त्या माऊलीच्या पाठी उभा रहा 🙏🙏🙏🙏🙏

  • @pracheelandekapse1729
    @pracheelandekapse1729 ปีที่แล้ว +192

    कल्याणी ! तुमच्या टीमने अश्या ठिकाणी जाऊन ह्या कुटुंबाची अवस्था जगासमोर आणली त्याबद्दल सर्वात आधी तुम्हा सर्वांचे अभिनंदन! ह्या कुटुबाला लवकरात लवकर मदत मिळायला हवी. लोकांनी सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त share करावा.राधानगरी नाव वाचलं आणि शाहू महाराजांची आठवण झाली.

    • @pravinnarkar145
      @pravinnarkar145 ปีที่แล้ว +3

      Khup mast bollas 👍 👍👌👌

    • @satishdeokar9263
      @satishdeokar9263 ปีที่แล้ว

      त्या ना न्याय मिळवून द्यावा 😢😢

    • @abm0781
      @abm0781 ปีที่แล้ว

      मा.राज ठाकरे साहेबांनी मिळवून दिला न्याय, एजिवडे येथील पुनर्वसनाचा प्रश्न तीन दिवसात मार्गी लावल्याबद्दल कुटुंबियांनी मानले जाहिर आभार!
      th-cam.com/video/9CW3-fEOoQI/w-d-xo.html

  • @santoshchavan7597
    @santoshchavan7597 ปีที่แล้ว +118

    छत्रपती श्री संभाजीराजे महाराजांनी या प्रकरणी लक्ष घालून या गरीबांना मदत मिळवून
    द्यावी

    • @sagarmaske5973
      @sagarmaske5973 8 หลายเดือนก่อน

      koni laksh det nahi . 1rs pan sodat nahit he so called raje lok . gele te shahu maharajanche divas .

  • @suhasinikamble3814
    @suhasinikamble3814 ปีที่แล้ว +59

    तरूण भारतच्या पत्रकारांनी धाडसाने बातमी कव्हर केली . या पत्रकारांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. पत्रकारांचे अभिनंदन.

  • @BhushanPatil-ed7ok
    @BhushanPatil-ed7ok ปีที่แล้ว +135

    राधानगरीचे आमदार, कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली... 💐

    • @unk_striker
      @unk_striker ปีที่แล้ว

      कृपया लक्ष केंद्रित करा. नागपूर जिल्हा तिल भिवापूर तालुक्यात माझे गाव जांभुर्डा हा जंगलात असून गोसेखुर्द प्रकल्प परिसरात येतो तरिपण सर कार ने भ्रष्टाचार केल. माझे गाव चार घरा ची वस्ती आहे . मात्र माझ्या गाव चा बाजू चे सर्व गाव पुनर्वसन झाले. क्रुपया मदत करा

    • @manmatShinde-or7ef
      @manmatShinde-or7ef 15 วันที่ผ่านมา

      😂

  • @yogeshdhangar7126
    @yogeshdhangar7126 ปีที่แล้ว +53

    छोट्याला भावपूर्ण श्रद्धांजली तरुण भारत ने परिस्थिती समोर आणल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार

  • @anantshelke9719
    @anantshelke9719 ปีที่แล้ว +65

    अन्याय करणार्याना हे भोग कधी ना कधी भोगावेच लागतील, दादा तुझ्या दु:खात मी व माझे कुटुंब आपल्या दुःखात सहभागी आहोत. छोट्यास भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @pratibhatayade2561
      @pratibhatayade2561 9 หลายเดือนก่อน

      Are yaar आज च्या या tathakathit पुढाऱ्यांच्या तोंडाला काळे फासा षंढ पुढारी

  • @VijayPatil-dd4kd
    @VijayPatil-dd4kd ปีที่แล้ว +250

    😢😢😢😢😢😢पैसे वाल्यनों जरा दया दाखवा । शिंदे साहेब मदत करा यांना आयुष्य भर मतदान करु तूम्हाला

    • @rajendrawaradkar2287
      @rajendrawaradkar2287 ปีที่แล้ว

      Ksle saheb....

    • @yuvarajmalache7289
      @yuvarajmalache7289 ปีที่แล้ว +1

      शिदे..साहेबना.विनती.कारिईची.ता.की.साहेब.काही.तरी😭😭.मराग.काड😭ना.साहेब.गारीब.लोकाना.साठी😭😭 काम.पण.नाही.साहेब.वानचित.आहे.शि़दे.साहेब.तो.लोक...🙏🏿.🙏🏿

  • @MDS-in8ud
    @MDS-in8ud ปีที่แล้ว +96

    सलाम पत्रकारीतेला !!!!! रोजच्या खोके चोरांच्या आणि अच्छे दिन वाल्यांच्या बातम्या देण्यापेक्षा हे काम महत्वाचे.

  • @pradeepgholap7616
    @pradeepgholap7616 ปีที่แล้ว +72

    लहान बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली कशी द्यायची हे आमच्या डोळ्यांमध्ये. आणि तोंडामध्ये. शब्द देखील उमटत नाहीत... बाळा तुला भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭🕯️🕯️🙏💐

  • @nirmalagodse1297
    @nirmalagodse1297 ปีที่แล้ว +8

    राधानगरींतील हे कुटुंब किती भयानक पद्धतीने अआपले जीवन जगत आहे. हे वाचून अंगावर काटा येतो.... हीच कांआपल्या देशाची प्रगती?...❤

  • @nikaljenayan
    @nikaljenayan ปีที่แล้ว +990

    आई चे अश्रु पाहून ह्रदयात कालवले 😢😢

    • @serieltopics595
      @serieltopics595 ปีที่แล้ว +13

      आई तुझे अश्रू खूप काही सांगतात आई तुला परमेश्वर शक्ती देवो🕉️gbu
      शासन जरा स्वतःच्या फायद्यासाठी बघणं सोडा जरा गरिबाकडे लक्ष ध्या🙏🏻

    • @rahulawashank2042
      @rahulawashank2042 ปีที่แล้ว +7

      Proud to be India ....🙏🙏🙏✨✨✨✨.....kut tari fedatil....he sarkar...and kolaphur... government.... 😭😭.....narkat pan jaga nahi milanar hya sarkar ani kolaphur... government..la....laj watu dya.....te pan manus aahet......shem on... 😭😭😭....

    • @DhanashriR
      @DhanashriR ปีที่แล้ว +2

      😢😢😢

    • @madhurisawant4756
      @madhurisawant4756 ปีที่แล้ว +2

      😢😢😢😢😢😢

    • @hinainamdar739
      @hinainamdar739 ปีที่แล้ว

      😢😢😢😢

  • @pravinkamble9568
    @pravinkamble9568 ปีที่แล้ว +20

    मन सुन्न होतय बातमी बघुन;तेथील प्रशासनाला कशी काय जाग येत नाही;किती भयंकर प्रवास करत आहे कुटुंब;आपल्या न्युज व पत्रकार आपणास माझा सलाम

  • @poojagangurde1218
    @poojagangurde1218 ปีที่แล้ว +165

    लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे
    🙏🙏🙏

  • @JayGajanan1111
    @JayGajanan1111 8 หลายเดือนก่อน +28

    या विडिओ च फायदा झाला या कुटुंबाला न्याय मिळाला. Thank you चॅनल ला

    • @shradhachari319
      @shradhachari319 7 หลายเดือนก่อน +2

      Ata kuthe rahtat hi loka

    • @atuldandekar822
      @atuldandekar822 26 วันที่ผ่านมา

      इफ सो थें vgood

  • @archanakhamat5412
    @archanakhamat5412 ปีที่แล้ว +81

    बिचारी आई व असाहाय्य बाबा, लवकरच कांबळे कुटूंबास न्याय मिळो 🙏

  • @ganeshwaghmare8240
    @ganeshwaghmare8240 ปีที่แล้ว +101

    कलेक्टर साहेबा पुढे आंदोलन करा त्याच्याशिवाय न्याय भेटणार नाही प्रशासनाला जाग करा

  • @ganeshedits1386
    @ganeshedits1386 ปีที่แล้ว +134

    अत्यंत दुर्दैव घटना आहे ...प्रशासनाने लवकर दखल घेतली पाहिजे...😢

  • @shrisagare8771
    @shrisagare8771 ปีที่แล้ว +5

    🙏💐तरुण भारत टीमचे आभार. व मा. जिल्हाधिकाऱ्यांकडून कांबळे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात यावात ही नम्र विनंती.🙏💐

  • @Ansh022-b9z
    @Ansh022-b9z ปีที่แล้ว +3

    सर्वप्रथम तरुण भारत या मीडिया टीमचे स्वागत की ज्यांनी अशा कुटुंबाची परिस्थिती जगासमोर आणली. आणि तेथील जे पुनर्वसन अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी या कुटुंबाचे दखल घेऊन यांना न्याय द्यावा ही विनंती.

  • @pranilbhalerao2447
    @pranilbhalerao2447 ปีที่แล้ว +64

    छान पत्रकारिता , या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे

  • @varshakalekar2054
    @varshakalekar2054 ปีที่แล้ว +216

    हयात सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली.....
    ज्या लोकांना जीवन लोकांची त्याच्या दुःखाची जाणीव नाही त्या महाराष्ट्र शासनाला श्रद्धांजली वाहिली पाहिजे....

    • @abm0781
      @abm0781 ปีที่แล้ว +4

      मा.राज ठाकरे साहेबांनी मिळवून दिला न्याय, एजिवडे येथील पुनर्वसनाचा प्रश्न तीन दिवसात मार्गी लावल्याबद्दल कुटुंबियांनी मानले जाहिर आभार!
      th-cam.com/video/9CW3-fEOoQI/w-d-xo.html

    • @unk_striker
      @unk_striker ปีที่แล้ว +2

      कृपया लक्ष केंद्रित करा. नागपूर जिल्हा तिल भिवापूर तालुक्यात माझे गाव जांभुर्डा हा जंगलात असून गोसेखुर्द प्रकल्प परिसरात येतो तरिपण सर कार ने भ्रष्टाचार केल. माझे गाव चार घरा ची वस्ती आहे . मात्र माझ्या गाव चा बाजू चे सर्व गाव पुनर्वसन झाले. क्रुपया मदत करा

  • @pulsar2331
    @pulsar2331 ปีที่แล้ว +18

    सलाम तरुण भारत, आता इथपर्यंत आलाय, तर मुद्दा तुम्हीच उचलून धरा, तुमच्या प्रयत्तानेन च हे शक्य होईल, 🥺

  • @sakharamvardekar391
    @sakharamvardekar391 ปีที่แล้ว +3

    तरुण भारत चे खूप आभार...असच शोध घ्या..तरच सरकार ला जाग येईल...

  • @tushartathe5190
    @tushartathe5190 ปีที่แล้ว +11

    तरुण भारत अशा ठिकाणी जाऊन तुम्ही त्याच्या भावना लोकांना पर्यंत पोहचवल्या त्याबद्दल आपले आभार... माऊली ची व्यथा समजून घ्या आणि लवकरात लवकर मदत करा

  • @pradippatil1546
    @pradippatil1546 ปีที่แล้ว +43

    तरूण भारत तुमचॅ कार्याला आमचा सलाम....

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 ปีที่แล้ว +150

    किती दुःख,वेदना झाल्या असतील त्या माऊली ला आणि त्या बापाला डोळ्यासमोर पोटच्या लेकराचे प्राण जातांना..खरंच कल्पना करवत नाही.😥😭

  • @sonalidhage4073
    @sonalidhage4073 ปีที่แล้ว +2

    मीडिया विकल्या गेलेली आहे म्हणतात पण तरुण भारत टीम ला बघून नाही वाटत. ग्रेट म्याम.

  • @santoshsurdkar100
    @santoshsurdkar100 5 หลายเดือนก่อน +1

    सर्वप्रथम तरुण भारत न्युज चे आभार व या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा अरे शासकीय अधिकाऱ्यांना नेत्यांनो थोडी तरी लाज वाटू द्या बिन राजे होऊन काय जगताय

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 ปีที่แล้ว +406

    तरुण भारत चे मनःपूर्वक आभार...We all want justice for them.🙏

    • @komalyeul4704
      @komalyeul4704 ปีที่แล้ว +4

      A❤

    • @sheilafernandesfernandes2004
      @sheilafernandesfernandes2004 ปีที่แล้ว +3

      Karch give them justice.

    • @justnabhasworld
      @justnabhasworld ปีที่แล้ว +1

      खरंच यांच्यासाठी काहीतरी मदत पोचली पाहिजे.....

    • @justnabhasworld
      @justnabhasworld ปีที่แล้ว +1

      Me kahi divsan purvi ek video pahila tyat Dakhvlya pramane Tyanna Madat pohochli aahe.

    • @unk_striker
      @unk_striker ปีที่แล้ว

      कृपया लक्ष केंद्रित करा. नागपूर जिल्हा तिल भिवापूर तालुक्यात माझे गाव जांभुर्डा हा जंगलात असून गोसेखुर्द प्रकल्प परिसरात येतो तरिपण सर कार ने भ्रष्टाचार केल. माझे गाव चार घरा ची वस्ती आहे . मात्र माझ्या गाव चा बाजू चे सर्व गाव पुनर्वसन झाले. क्रुपया मदत करा

  • @sanjaykedari3381
    @sanjaykedari3381 ปีที่แล้ว +23

    काय दिवस आलेत मानसाच्या जिवाची जानीव नाही या सरकारी अधिकाऱ्यांना .या माऊलीची हाय लागनार याना आणि vodio जनते पर्यंत पोहोचविण्यासाठी साठी खूप खूप धन्यवाद.

  • @vidhipatil2822
    @vidhipatil2822 ปีที่แล้ว +117

    कोन कोणाच नाही आताच्या जगात आई रडु नका 🙏 देवा परमेश्वरा

    • @HM-gb8mf
      @HM-gb8mf ปีที่แล้ว +1

      Taai Nahi aata apanch ek mekanan madat kely shivy yancha maaz kami nahi honar 🙏

  • @akshayparab1301
    @akshayparab1301 ปีที่แล้ว +53

    🫡Hat's Off Kalyani Aamnagi Madam and Team..We really Appreciated your work👏

  • @ravindraahire9
    @ravindraahire9 ปีที่แล้ว +1

    तरुण भारत खूप चांगल काम केले तुम्ही . या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @vijaynr65
    @vijaynr65 ปีที่แล้ว +34

    अगर माणुसकी शिल्लक असेल आपल्या महाराजांच्या राज्यात तर महाराष्ट्र सरकारने तातडीने या कुटुंबाला मदत करावी ही छोटीशी विनंती .
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @swamisamarthsantosham3158
    @swamisamarthsantosham3158 ปีที่แล้ว +54

    तरुण भारत पत्रकार यांना विनंती करतोय की, तुम्ही त्यांना न्याय मिळवून द्यावे, फक्त न्यूज धाकवून थांबता कामा नये, अन्यथा त्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि लवकरात लवकर त्यांना त्या जंगलातून सुटका करावी ही विनंती

  • @Rjalkote1182
    @Rjalkote1182 ปีที่แล้ว +53

    🚩🚩 मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब या कुटुंबाला न्याय द्यावे लवकरात लवकर हिच कळकळीची विनंती माझी 👏👏👏🙏🙏🥲😓😢😢

    • @nilesh4973
      @nilesh4973 ปีที่แล้ว

      To zatu shindya fakta chorana posto khokyavarchya 40 landagyana

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 ปีที่แล้ว

    तरुण भारत सलाम तुम्ही या कुटुंब पर्यंत पोहचला तुम्ही दुःख दायक चरित्र वत्यांची समस्या उलगडली त्कोल्हापूरची अंबाईयांना न्याय मिळावा हीच तुझ्याचरणी प्राथना तेथील आमदार खसदर यांनी त्यांना मदत करून लवकर समस्यासोडवावी ही विनंती

  • @sagarkoli7873
    @sagarkoli7873 ปีที่แล้ว +2

    या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगण्यासाठी संघर्ष करणार्या कुठुंबाची माहिती जगासमोर मांडल्याबद्दल दै. तरुण भारत आणि टीम चे धन्यवाद.
    तळ्यात मळ्यात करणारे नेते आणि पैशाचं चटक लागलेल्या आणि आठवड्याला फक्त पाच दिवस काम करून गुजराण करणाऱ्या शासनाकडून त्वरित न्याय मिळावे हि विनंती.

  • @yogiss1308
    @yogiss1308 ปีที่แล้ว +72

    किती निष्टुर आहेत हे अधिकारी लोक, लाज वाटुद्या गरीबाचा अंत कधी पर्यंत बघणार 😢

  • @makarandpitre6638
    @makarandpitre6638 ปีที่แล้ว +76

    Help this family as soon as possible... Thanks to Tarun Bharat.

  • @alpanadeshmukhpatil2846
    @alpanadeshmukhpatil2846 ปีที่แล้ว +40

    ह्या कुटुंबाला न्याय तर मिळालाच पाहिजे ,पण जे कुणी अधिकारी असतील ज्यांनी ही प्रक्रिया रखडवली आहे त्यांना त्वरित निलंबित करसवे.काही केले तरी त्या माऊलीचा बाळ परत येणार नाहीय.

  • @mahadevmali8342
    @mahadevmali8342 10 หลายเดือนก่อน +2

    ह्या कुटुंबाला न्याय मिळो द्या,

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 ปีที่แล้ว

    तरुण भारत खूप खूप छान काम करत आहात,हे प्रकरण लावून धरा आणि दोषींवर कारवाई करायला भाग पाडा, धन्यवाद तुम्हाला

  • @ranipawar8553
    @ranipawar8553 ปีที่แล้ว +70

    कृपया शासनाने यांची दखल घ्यावी 🙏🙏

  • @meghapatole3945
    @meghapatole3945 ปีที่แล้ว +69

    या कुटुंबाला लवकरात लवकर योग्य तो न्याय मिळावा त्यांचा अंत पाहू नका 😢

  • @dhanrajadamane7334
    @dhanrajadamane7334 ปีที่แล้ว +16

    महाराष्ट्राचे दुर्दैव मराठी आपल्या पत्रकारितेला सलाम

  • @Learnessay
    @Learnessay 6 วันที่ผ่านมา

    मी एक पैसे नसलेला विद्यार्थी आहे. पण ज्या दिवशी मला पहिला पगार मिळेल त्या पैश्याने या कुटुंबाला काहीतरी मदत नक्की करेन हे स्वतः ला वचन देतो.

  • @arpanaghatage6003
    @arpanaghatage6003 ปีที่แล้ว +1

    तरुण भारत चे मनापासुन आभार या कुटुंबावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 ปีที่แล้ว +30

    त्या माऊलीचे शब्द काळजाला घरे पाडून गेले,"10 मिनिटात पाखरासारखं माझं बाळ उडून गेलं"😭😭😭😭😭

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 ปีที่แล้ว +16

    शासनाने लवकरात लवकर या गरीब कुंटुंबाला न्याय द्यावा या गरिब कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तरुण भारत यांनी पुर्ण या गरिब कुटुंबाची परिस्थिति दाखवल्या बदल तरुण भारत चे आभार

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 ปีที่แล้ว +17

    तरुण भारत... सलाम तुमच्या कार्याला 💐💐💐

  • @sureshsonawane9363
    @sureshsonawane9363 ปีที่แล้ว +462

    तरुण भारत सलाम तुम्हाला 🙏

    • @adityap4312
      @adityap4312 ปีที่แล้ว

      RSS cha paper aahe ha....salam krtaay vichar kara parat..

    • @sunitachavan8336
      @sunitachavan8336 ปีที่แล้ว

      Rss ki baramati cha

    • @amarbirajdar.4334
      @amarbirajdar.4334 ปีที่แล้ว

      @@adityap4312 mg ky zal

    • @unk_striker
      @unk_striker ปีที่แล้ว

      कृपया लक्ष केंद्रित करा. नागपूर जिल्हा तिल भिवापूर तालुक्यात माझे गाव जांभुर्डा हा जंगलात असून गोसेखुर्द प्रकल्प परिसरात येतो तरिपण सर कार ने भ्रष्टाचार केल. माझे गाव चार घरा ची वस्ती आहे . मात्र माझ्या गाव चा बाजू चे सर्व गाव पुनर्वसन झाले. क्रुपया मदत करा

  • @shrikantkamble9182
    @shrikantkamble9182 6 หลายเดือนก่อน +1

    आईच्या भावना ऐकून डोळ्यात पाणी आले.
    आईची माया वेगळीच असते.
    सरकार ने विचार करून त्यांना न्याय मिळवून द्यावा.

  • @mayurshinde9607
    @mayurshinde9607 ปีที่แล้ว

    तरुण भारत चे मनापासून आभार आणि त्यांच्या मुळे ही बातमी समजली हया कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे

  • @mansingdesai718
    @mansingdesai718 ปีที่แล้ว +22

    खरोखरच शासनाने लवकर दखल घेऊन ह्या कुटुंब चे पुनर्वसन करावे

  • @yogeshkamble4022
    @yogeshkamble4022 ปีที่แล้ว +17

    तरुण भारत ने ह्या घटनेची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद,

  • @सामन्यमाणूस
    @सामन्यमाणूस ปีที่แล้ว +47

    हया कुटुंबाला न्याय मिळालेला व्हिडिओ पाहणे हेच माझे सौभाग्य

    • @abm0781
      @abm0781 ปีที่แล้ว +1

      मा.राज ठाकरे साहेबांनी दिला न्याय, एजिवडे येथील पुनर्वसनाचा प्रश्न तीन दिवसात मार्गी लावल्याबद्दल कुटुंबियांनी मानले जाहिर आभार!
      th-cam.com/video/9CW3-fEOoQI/w-d-xo.html

    • @सामन्यमाणूस
      @सामन्यमाणूस ปีที่แล้ว

      @@abm0781 खूप छान साहेब

    • @gopaltayde3272
      @gopaltayde3272 ปีที่แล้ว

      ​@@abm0781धन्यवाद भाऊ😊

  • @tusharbhambid4020
    @tusharbhambid4020 24 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्राच्या नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...

  • @balukadam6778
    @balukadam6778 หลายเดือนก่อน +2

    आता ह्या लहान मुलासाठी धीर सोडू नका आज ना उद्या तुमच्या मनाचे संकल्प पूर्ण होतीलच तिथं सावध राहा त्या चिमुकल्या वर सदैव लक्ष देतजा

  • @deepakmali7530
    @deepakmali7530 ปีที่แล้ว +45

    या घरांचे जवळच्या गावात पुनर्वसन करावे .सर्व संघटनांनी एकत्र येऊन सहकार्य करावे.

  • @nileshjadhav135
    @nileshjadhav135 ปีที่แล้ว +55

    है परमेश्वर ह्या कुटुंबाचि कळजी घे 😢😢😢😢

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 ปีที่แล้ว +12

    खुप वाईट घटना.या कुटुंबाला शासनाने मदत करून त्वरित पुनर्वसन करावे.

  • @yesiamrupaliholkar5886
    @yesiamrupaliholkar5886 ปีที่แล้ว

    Tarun Bharat Salam tumhala... न्याय मिळवून द्या यांना...

  • @PUJAKAMDI-eo2jh
    @PUJAKAMDI-eo2jh ปีที่แล้ว +14

    देवा अशी परिस्थिती कोणावरही येऊ देऊ नको🙏🙏तरुण भारत च्या कार्याला सलाम....अशाच गर्जुंची दखल घेतली गेली पाहिजे....

  • @swatikulkarni1962
    @swatikulkarni1962 ปีที่แล้ว +274

    I appreciate those doctors who came in 7 minutes.. plz help this family

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 ปีที่แล้ว +22

    खुप वाईट परिस्थिती आहे या बोलन ऐकून मन अश्रूने हेलावून गेले आहे. सरकारला जाग कशी येत नाही. मग आज असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो की खरच आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे का ॽ आणि झाला तर अशा साठी. जय आदिवासी

  • @darshanakaur5919
    @darshanakaur5919 ปีที่แล้ว +40

    अतिशय हृदय द्रावक परिस्थिति आहे 😔

  • @rajkumarmashal4741
    @rajkumarmashal4741 7 หลายเดือนก่อน +1

    या भाऊ ची व्यथा एकुण वाटत जय महाराष्ट्र म्हणायची लाज वाटते. राजे छत्रपती असते तर लगेच न्या दिला असता. आत्ताचे राजे फक्त प्रसिद्धी साठी .

  • @Sandip8522k
    @Sandip8522k ปีที่แล้ว +3

    तरूण भारतचे मनापासुन आभार🙏🙏

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 ปีที่แล้ว +17

    सर्व राजकीय व शासकीय अधिकारी लोकांनी लवकरच या कुटुंबाचे पुनर्वसन करावे. तरुण भारत या वाहिनीच्या प्रतिनिधींना सलाम 🙏🙏🙏

    • @ishvaripadwal9013
      @ishvaripadwal9013 ปีที่แล้ว

      Ho cm ni dhakhel ghetlle pahine tharun bharat namaskaar

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 ปีที่แล้ว +15

    कृपयाMedia याचा पाठपुरावा केला तर कांबळे कुटुंबाला न्याय वेळेत मिळेल अशी आशा वाटते .

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch ปีที่แล้ว +111

    अशी जनतेची अतिशय वाईट परिस्थिती असताना हे भाडखाऊ, शासकीय कर्मचारी पेन्शन साठी आंदोलन करतात हे अतिशय दुर्दैवी आहे

    • @pushpagaikwad84
      @pushpagaikwad84 ปีที่แล้ว +7

      Tumhi barobar bolta aahat. Sagle Political parties fukat khau aahe tyana konachi kalaji naahi. Kiti dukhad ghatana zali.

    • @siddhiabnave3347
      @siddhiabnave3347 ปีที่แล้ว +7

      Yes pension milte tari radatat garaja Kami Kara jara

    • @webilogIndia
      @webilogIndia ปีที่แล้ว +4

      मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे.

    • @shubhangigaikwad953
      @shubhangigaikwad953 ปีที่แล้ว +1

      @@pushpagaikwad84 जनतेने अजिबात कुणालाही निवडून देवू नये असल्या लाचखोर पुढारी ना

    • @rahulowhal271
      @rahulowhal271 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर बोललात

  • @Madanphadatare455
    @Madanphadatare455 ปีที่แล้ว +23

    आईची वेदना बघून डोळ्यात पाणी आलं😢😢

  • @shankardhanva6573
    @shankardhanva6573 ปีที่แล้ว +1

    तरुण भारत जनतेचा विचार केला धनवाद🎉

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 ปีที่แล้ว +33

    लवकरात लवकर या कुटुंबाकडे लक्ष दिले पाहिजे.

  • @patilpatilscpatil2176
    @patilpatilscpatil2176 ปีที่แล้ว +58

    पुऱ्या कोल्हापूर ला लाजीर वानी गोष्ट कुठे मेले राजकीय पुढारी 😭😭😭

    • @yuvrajyedure24
      @yuvrajyedure24 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/9CW3-fEOoQI/w-d-xo.html

  • @sk-vq4su
    @sk-vq4su ปีที่แล้ว +5

    Tarun Bharat news तुम्ही खूप छान चांगले काम करत आहात विनंती करतो की त्या कुटुंबाला मदत करा.

  • @dkproductions7777
    @dkproductions7777 ปีที่แล้ว +10

    सलाम तरुण भारत ❤ लवकर त्यांना न्याय मिळावा, आणि त्याचा व्हिडीओ बनवा

  • @pankajkharat6580
    @pankajkharat6580 ปีที่แล้ว +7

    कुठे फेडाल हे पाप अधिकाऱ्यानो लवकरात लवकर या कुटुंबाला मदत मिळून द्या.. कोल्हापूर च्या जनतेने छत्रपती ना ही बातमी कळवावी नक्की मदत मिळेल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhagava4027
    @bhagava4027 หลายเดือนก่อน +1

    सर्व शासकीय आधिकरी सर्व आमदार खासदार सर्व लोकप्रतिनिधींना शोकाकुल वातावरणात भावपूर्ण श्रद्धांजली