डब्यासाठी बनवा इडली पेक्षा मऊ टेस्टी पदार्थ १ चमचा तेलाने वाटीभर पोह्यचा खमंग नाश्ता I Nasta I
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 มิ.ย. 2024
- डब्यासाठी बनवा इडली पेक्षा मऊ टेस्टी पदार्थ १ चमचा तेलाने वाटीभर पोह्यचा खमंग नाश्ता I Nasta I
#नाश्ता #टिफिनबॉक्स #Shandarmarathirecipe #nashta #nashtarecipes #marathirecipes #tiffinbox #tiffinboxrecipes #instantnasta #breakfast #nashtarecipes #nastarecipe #tiffinrecipe #poharecipe #pohansta #pohabreakfast #pohauserecipes
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ मोठी वाटी जाड पोहे ( १ कप ) / a large bowl of thick poha
पाव वाटी बारीक रवा ( १/४ कप ) / 1/4 cup semolina
३ चमचे दही / 3 tsp curd
२ चमचे भाजलेले शेंगदाणे / 2 tsp roasted peanuts
२ चमचे नारळाची पावडर / 2 tsp of coconut powder
४ लसणाच्या पाकळ्या २ लहान तुकडे आलं / 4 cloves of garlic,2 small pieces of ginger
थोडीशी चिंच / a little bit of tamarind
१ चमचा जिरे / 1 tsp cumin
१ लाल सुखी मिरची / a red dry chilli
चवीनुसार मीठ / salt to teste
२ चमचे गरम तेल / 2 tsp hot oil
१ चमचा मोहरी / 1 tsp musterd
थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
१ लाल सुखी मिरची /a red dry chilli
पाव चमचा हिंग / a teaspon asafoetida
१ चमचा ओवा / a spoonful of celery
१ चमचा चिली फ्लेक्स / a teaspon of chili flakes
थोडीसी बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर / finely chopped green coriander
चवीनुसार मीठ /salt to teste
१ ते २ चमचे तेल / 1 to 2 tsp oil
थोडीशी मोहरी / a little musterd
थोडेसे सफेद तीळ / a little white sesme
खुब सुंदर रेसिपी आहे आणी कमी वेळात स्वादीस्ट अशी ❤
रेसिपी एकदम सुंदर आणि सोपी आहे आणि तुंम्ही ती खूप सोप्या भाषेत समजाऊन दिली त्याबद्दल धन्यवाद
खूप छान रेसिपी
Khup Chan recipe aahe
खूप च छान
आवडली रेसिपी धन्यवाद सर
khoop chan
Very good and simpal
Wow .koopach poustik..healthy..ani testy..👌👌👌👌
सोपी छान रेसिपी
Khup mast recipe❤
छान आहे रेसिपी
Nice.recipe..n.for.making.easy...Thanku
छान छोटी पाक कृति आवडली
Show some more kids tiffin or snacks for school and after school
Gujarati madhe rava paua na vagharela muthiya.Yes with less oil
Thanks
खूपच छान
yummy yummy 😋😋😋 khup chan
Khupach chhan sanganyachi paddhati ahe.keep it up
Thanku tai
छान सोप्पी रेसिपी आहे
Khup chan.....nice.....
Very nice Recipe. Thanks a Lot.
Mastach
👌👍
Very nice ❤
छान आहे रेसिपी👌👌👍
छान
Indian pasta 😂
👌👍