१ कप दुधी मिक्सरला वाटून सर्वांसाठी असा नाश्ता बनवा मुलांचा आधी मोठेच तुटून पडतील I Nasta I
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- १ कप दुधी मिक्सरला वाटून सर्वांसाठी असा नाश्ता बनवा मुलांचा आधी मोठेच तुटून पडतील I Nasta I
#healthy #nasta #Shandarmarathirecipe #nashtarecipes #instantbreakfast #healthynashta #recipes #marathirecipe #loukirecipe #dudhinasta #instantnasta #nastarecipe #nashtarecipes #cooking #trending
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ कप दुधी भोपळा कापलेला / 1 cup pumpkin sliced
२ हिरव्या मिरच्या / 2 green chilli
४ लसणाच्या पाकळ्या / 4 cloves of garlic
२ लहान तुकडे आलं / ginger in 2 small pieces
कोथिंबीर / green coriander
अर्धी वाटी रवा / half bowl semolina
पाव वाटी बेसन / 1/4 cup gram flour
पाव वाटी दही / 1/4 cup curd
पाव चमचा हळद / 1/4 tsp turmeric powder
पाव चमचा हिंग / 1/4 tsp of asafoetida
१ चमचा ओवा / 1 tsp celery
१ चमचा तेल / 1 tsp oil
चवीनुसार मीठ / salt to teste
अर्धी वाटी चणे / half a bowl chickpeas
२ चमचे भाजलेले शेंगदाणे / 2 tsp of roasted peanutes
२ ते ३ हिरवी मिरची / 2 to 3 green chilli
२ लहान तुकडे आलं / ginger in 2 small pieces
चवीनुसार मीठ / salt to teste
१ चमचा दही / 1 tsp curd
१ ते २ चमचे गरम तेल / 1 to 2 tsp hot oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin seeds
थोडेसे कडीपत्ता / a little bt of curry leaves
२ लाल सुख्या मिरच्या / 2 red dry chilies
१ कांदा बारीक कापलेला / 1 onion finely chopped
बारीक कापलेली कोथिंबीर / finely chopp coriander
१ लहान पॅकेट इनो / 1 packet eno
२ चमचे गरम तेल व बटर / 2 tsp of hot oil and butter
१ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin
थोडेसे कडीपत्ता /a little bt of curry leaves
१ चमचा सफेद तीळ / 1 tsp white sesame
२ मिरच्या उभ्या कापलेल्या / 2 green chilies sliced vertically
१ कांदा उभा कापलेलाल / 1 onion cut vertically
१ गाजर कापलेला / 1 carrot cut vertically
भोपळा खाऊन बघायची गरज नसते का?कारण दुधी कधी कधी कडू निघतोना?कृपया खुलासा करा🙏🏻
Eno घातल्यामुळे पदार्थाची पौष्टिकता कमी झाली आहे, कारण यात सोडियमच प्रमाण जास्त झाल आहे.
Do dhicha nashta chan aahai
वा...खुप छान...इडलीपात्र वापरायला हवं....अप्पेपात्रात शिजवायला खुप गॅस वाया जाणार...इडलीपात्र नसेल,तर चाळणीत वाट्या किंवा छोटी भांडी ठेवुन वाफवता येईल...बाकी,कृती छान आहे...नक्की बनवुन बघणार...
वाह वाह मस्त दुधी भोपळ्याचे आपे छान
Khup chan explain kele.. khup mast
साल वाया। घालवू। नये. किसून। चटणी। छान। होते। हिरवी। मिरची कोथिंबीर तील। खोबर। घालून। परतून। घ्यावे
अतिशय सुरेख रेसिपी आहे आणि झटपट दूधीचे आप्पे
Mast vatli reception, karun baghte
मी ही receipe बनवली खुप छान झाली आणि सर्वाना खुप आवडली धन्यवाद.
खूप खूप छान.धन्यवाद.
नाश्ता खूप छान आहे पण इनो आणि सोडा मुळे त्यातील पौष्टिक घटक नाहीसे होतात
खूपच छान receipe mast. Explain सुंदर. धन्यवाद
🎉 अतिशय सुरेख रेसिपी आहे आणि झटपट दूधीचे आप्पे
खूप छान रेसिपी आवडली. धन्यवाद.
दुधी भोपळा भाजी बारमाही मिळतो.
पचायला पण चंlगला, रक्तशुध्दी होते.
नक्की करून बघते.
Nastya chan ahe pan biya kadhihi kadu lagat nahit tyancha madhe antioxidant bharpur aste
Hyach batter che nonstick pan var uttappa pn banawu shakata..te hyapeksha lavkar tayar hote..easy to make n ready in very less time to eat
ho banvu shkata
Absolutely right 👍
Recipe मस्त
पण लहान मुलांसाठी करताय आणि चटणीत किती मिरच्या घातल्या
Aapn kami wapru shkta tumcha aawdinusar
चांगला वाटतोय..करुन पहाते
Bahuthe best nashta
खुपच छान , सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खुप छान रेसीपी आहे मी नककी करनार मुलाना आवडेल धन्यवाद भाऊ
Kadi kadi dudhi kadu asato, to visharihi asu shakato
Mumtazpthan
खुप छान मी लगेच करणार आहे
कडू दुधी खायचा नसतो
मी आजच करून बघितले दुधीचे अप्पे... मस्तच सगळ्यांना आवडले.
दुधाच्या बिया आणि साल कधीच कडून असते. जर त्याला केमिकलची फवारणी केली असेल तरच ते कडू लागणार.
दुधीचा अप्रतिम असा पौष्टिक पदार्थ करुन दाखविल्या बद्दल धन्यवाद गुहागर व दापोली
दुधीचे आप्पे किंवा दुधीची इडली किंवा दुधीचा ढोकळा काही नाव द्या खूप पौष्टिक आणि सुंदर नाष्टा आवडला
😢😢😢😊😊😢😢😢😊
Very nice…mouth watering 👏🥰
तुमचे पदार्थ खूप छान असतात, पण जरा हळू आवाजात सांगा ना
Ok tai
दुधी कडू नसतो
Very well explained, Dada
Very good 👍
👌👌mast nashta
छान आहेत दुधीचे अप्पे
Khup sunder
छान
Very nice
खूपच छान
Khup chaan dudhi idli banli ahe😊
Khup h chhan
दिसायला फार सुंदर आहे
अर्थात स्वाद ही झकास असणार. 👌👌
Wakhpamasat
छानच
रवा भाजलेला चालेल का
.
छान रेसिपी
लहान मुलांसाठी eno घालू नये
Ok लहान मुलांसाठी बनवत आसाल तर eno नाही वापरलं तरी चालेल
कडू दुधीभोपळा विषारी असतात,सावधान!😮😮
दही घातलेच पाहिजे का
नका wapru
❤❤
Different types of breakfast ❤
Vegitable. Hide trik Mast
खूप सुंदर रेसिपी वेगळी आहे आवडली
मस्त❤
Soda eno hey n vaperta breakfast dakhva
Ok
Bhopla kadu asel tr vapru naye
खूप छान रेसिपी दाखविली धन्यवाद
भोपळा खाऊन बघा कडु असेल तर घेऊ नका
🎉🎉🎉very Nice methad and Good Day
यात तिळ टाकून शान लागले असते
Yes
Mast.mala appe pan avadatil.pan he jara vegal ahe.chan vatle.
खुप खुप छान आहे. नासिक
Wa mast nashta dudhi nahi khanare pan khatil
अप्रतिम पदार्थाची रेसिपि 👌
Very nice thank you
Idali batter madhe dudhi hi mix Karun hich recipe karu shakato ka?
Chalte
खुप छान असा रंग सुंदर नाश्ता
Mast nasta❤
खूप छान आणि पौष्टिक 👌😋
Nasta, tasty n healthy
👌🏿 chhan
Great just fantastic
Khup chaan...explain pun chaan kela
खुप छान ❤❤❤❤❤👌👌👌👌👍
Kupah haweshta😊😮 dhanyawad
❤,
तडका का म्हणता? फोडणी म्हणा की मराठीत.
Ok
Mast good nasta zalela hai
Bahut badhiya
Super n something new recepie 👌👌
खूप सुन्दर
खूप छान नाश्ता 👌👌👌👌
Thank you
Chan aahe recipee
खुप छान
खूप छान
Khup cha chhan
खूपच छान नक्की बनवते बर का
Healthy recipe
Khup Chaan aahe. Poshtik pan aahe
Khupp chhan
सुंदर दुधि रेसिपी 🎉
Khup chan
खुपच छान
बहुत अच्छा लगा
खूप छान आहे
👌👌👌👌👍
खूप छान आहे
खुपच छान