नाश्ता असो किंवा डब्बा मुलांची रोगप्रतिकारकशक्ती झपाट्याने वाढेल इडलीपेक्षा मऊ पदार्थ बनवा I Nasta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
  • नाश्ता असो किंवा डब्बा मुलांची रोगप्रतिकारकशक्ती झपाट्याने वाढेल इडलीपेक्षा मऊ पदार्थ बनवा I Nasta
    #पौष्टिकपदार्थ #tiffin #Shandarmarathirecipe #healthynasta #healthybreakfast #poushtiknasta #nastarecipe #instanttiffin #tiffinbox #tiffinboxrecipes #healthy #zatpatnasta #instantrecipes #marathircipe #nashtarecipe #nashta
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ बिट ५० % शिजवून त्याचा जूस बनवून घ्या / cook a beet 50 % and juice it
    १ वाटी बारीक रवा ( १ कप ) / a bowl of fine semilona ( 1 cup )
    पाव वाटी बेसन ( १/४ कप ) / a bowl of gram flour ( 1/4 Cup )
    चवीनुसार मीठ / salt to teste
    पाव चमचा हिंग /1/4 tsp asafoetida
    १ चमचा तेल / 1 tsp cumin
    २ लिंबाचा रस / juic of 1 lemon
    १० मिनिट झाकण लावून बॅटर सेट होऊ द्या / coer the lid and let the batter set for 10 minutes
    १ वाटी ओल्या नारळाचे काप / a bowl of wet coconut cut into small pieces
    २ चमचे फुटाणे / 2 tsp rosted gram
    ५ लसणाच्या पाकळ्या / 5 clovesof garlic
    चवीनुसार मीठ / salt to teste
    ३ हिरव्या मिरच्या / 3 green chillies
    थोडीशी कोथिंबीर / a ittle coriander
    २ चमचे तेल / 2 tsp oil
    १ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin
    १ लाल सुखी मिरची / 1 red dry chilli
    थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
    २ हिरव्या मिरच्या २ लसूण व १ लहान तुकडा आल्याचा ठेचा / crush 2 green chillies,2 garlics and a small piece of ginger
    १ इनो किंवा सोडा वापरू शकता / can use an inno or soda
    २ चमचे तेल / 2 tsp oil
    १ चमचा मोहरी / 1 tsp musterd
    १ चमचा तेल / 1 tsp oil
    थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
    शिमला मिरची उभी कापलेली / capsicum sliced vertically
    कांदा उभा कापलेला / onion cut vertically
    १ गाजर उभा कापलेला / carrot cut vertically

ความคิดเห็น • 6

  • @sandhyabhave9919
    @sandhyabhave9919 3 วันที่ผ่านมา +1

    नाश्ता छान मस्त वाटला सुंदर 👌👌👏👏

  • @mandakiniparale3146
    @mandakiniparale3146 4 วันที่ผ่านมา +2

    दादा तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात

  • @geetaambre4532
    @geetaambre4532 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chhan 12:53

  • @vaishalimore6283
    @vaishalimore6283 2 วันที่ผ่านมา

    chan

  • @NutanBelsare
    @NutanBelsare 4 วันที่ผ่านมา

    Nashta Bhari Zala .❤

  • @sushmagupte6209
    @sushmagupte6209 4 วันที่ผ่านมา +1

    नाश्ता मध्ये जे काही वस्तू घालता त्या वस्तूची नावे टाकताना लिहावीत फक्त बोलू naye