असा बनवा झटपट झुणका, दोन भाकऱ्या जास्त खाल |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 มิ.ย. 2024
  • असा बनवा झटपट झुणका, दोन भाकऱ्या जास्त खाल |#zunkabhakri |झटपट झुणका रेसिपी 👌🏾
    साहित्य :-
    जिरे, मोहरी, तेल अर्दी वाटी, 2 हिरवी मिरची, 1 मोटा कांदा, कडीपत्ता, 10 लसूण पाकळी, बेसन दीड वाटी, 2 लहान चमचे मिरची पावडर, हळद, जिरे पावडर, धना पावडर, प्रत्येकी 1 लहान चमचा हिंग अर्धा चमचा मीट चवीनुसार
    Disclemer
    नमस्कार मित्र आणि माता, भागणींनो, मी स्वतः एक CDP शेफ आहे मी माझ्या अनुभवावतून नवनवीन रेसिपि बनवितो आणि तुमच्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय तुमाला माझ्या रेसिपि आवडत असल्यास चॅनेल ला like आणि सुब्स्क्रिब नक्की करा हा चॅनेल कूकिंग विडिओ कूकिंग रेसिपी साठी बनविलेला
    follow instagram👇👇 chef_pravin...
    maharashtrachi hasya jatra
    yours quarrys
    kabab
    murg angara kabab
    kabab recipe
    murg angara kabab kaise banaye
    methi paratha ,
    are methi paratha kaise banate hain,
    how can make methi paratha ,
    what can we do with leftover methi syrup,
    how many days we can store methi paratha ,
    can we keep methi paratha in fridge,
    how can do gulab jamun,
    can we eat gulab jamun during pregnancy,
    what we can make with gulab jamun powder,
    how can prepare gulab jamun,
    did kilo khava gulab jamun recipe,
    how to do gulab jamun in telugu,
    how to do gulab jamun in tamil,
    how to do gulab jamun with bread,
    how like do gulab jamun,
    how to do gulab jamun with kova,
    how to do gulab jamun with milk powder,
    how to do gulab jamun with wheat flour,
    does gulab jamun stops lowhat does gulab jamun taste like
    अंगावरून मापं व जुन्या ब्लाउज वरून मापं कशी घ्यायची
    5 मिनटात बनवा भजी एकदम जाळीदार
    पोहाची खमंग कुशखुशीत पुरी कशी बनवायची
    गुलाब जामून रेसिपी
    गुलाब जामून कसे बनवायचे
    गुलाब जामून मराठी रेसिपी
    मेथी पराठा
    मेथी पराठा recipe
    मेथी पराठा कैसे बनाते हैं
    मेथी पराठा रेसिपी
    मराठी
    parathà रेसिपी
    गुलाब जामुन बनाने की विधि
    गुलाब जामुन कसे बनवायचे
    गुलाब जामुन की रेसिपी
    गुलाब जामुन की चाशनी कैसे बनाते हैं
    गुलाब जामुन की रेसिपी
    कसे बनते कंदुरी मटण
    माझ्या किचन टीम चा मॉर्निंग स्टार्टअप
    ढाबा स्टाईल आखा मसूर सीक्रेट रेसिपी
    @MadhurasRecipeMarathi
    @Marathirecipes1
    @savi_kitchen
    @ruchkarmejwani
    #chef
    #recipe
    #cooking
    #biryani
    #kabab
    #pandra
    #viral
    #restaurant
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 54

  • @vinitagaikwad5601
    @vinitagaikwad5601 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan Zhunka recipe ahe

  • @sunandabiradar4739
    @sunandabiradar4739 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice and very good jinka

  • @ppawar8832
    @ppawar8832 2 วันที่ผ่านมา

    Very good nice

  • @madhavidesai4069
    @madhavidesai4069 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    वा काय सुंदर रेसिपी आहे.आम्ही पण झुणका बनवतो पण अश्या प्रकारे एकदम सोपी पद्धत पहिल्यांदाच पाहिलं . खूप मस्त.

    • @ChefPravin001
      @ChefPravin001  12 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@madhavidesai4069 🙏🏾

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 10 วันที่ผ่านมา +5

    खूप छान 👌🏽👌🏽

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 12 วันที่ผ่านมา +4

    मस्त 👌👌👍👍

  • @smitaparab4158
    @smitaparab4158 11 วันที่ผ่านมา +3

    खूप छान सांगण्याची पद्धत.

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 6 วันที่ผ่านมา +5

    कढ ई हलवण्याची गरजच नाहीये हातामध्ये सराटा आहे न😅

  • @pratibhashinde8933
    @pratibhashinde8933 3 วันที่ผ่านมา +2

    Kup chan

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 10 วันที่ผ่านมา +1

    Recipe mastch👌👌👌👍👍👍

  • @riyaghorpade1772
    @riyaghorpade1772 12 วันที่ผ่านมา

    Mast 😋😋😋

  • @pritidesai447
    @pritidesai447 3 วันที่ผ่านมา

    Kuph Chan

  • @kamaljoshi4210
    @kamaljoshi4210 3 วันที่ผ่านมา

    खुप छान आहे

  • @user-ck5ii1co4c
    @user-ck5ii1co4c 9 วันที่ผ่านมา +1

    Recipe mast aahe

  • @user-kg3jv7pd3m
    @user-kg3jv7pd3m 16 วันที่ผ่านมา +11

    मस्त description मध्ये साहित्य लिहा.अक्खा मसूर दाखवा.

  • @chayanagpure3905
    @chayanagpure3905 3 วันที่ผ่านมา

    V nice

  • @nandakumarnaik4416
    @nandakumarnaik4416 3 วันที่ผ่านมา +2

    मीट नव्हे मीठ, स्ट्रक्चर नव्हे टेक्स्चर, सर्व्हिंग बाॅल नव्हे सर्व्हिंग बाऊल. एवढ्या चुका सोडल्या तर रेसिपी छान नक्कीच ट्राय करीन. धन्यवाद!

  • @nandkumarbagadi6798
    @nandkumarbagadi6798 16 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @sudhanevrekar7962
    @sudhanevrekar7962 11 วันที่ผ่านมา +1

    फारच छान पद्धतीने झुणका दाखविला आहे नक्कीच करून बघेन

    • @ChefPravin001
      @ChefPravin001  10 วันที่ผ่านมา

      नक्कीच बनवा आणि कसा झाला ते देखील कळवा

  • @dineshgaikwad7958
    @dineshgaikwad7958 12 วันที่ผ่านมา +1

    अशाच सहज व सोप्या रेसिपीसाठी पहात रहा चेफ प्रवीण यांच्या रेसिपीज.

  • @ravindraadekar574
    @ravindraadekar574 4 วันที่ผ่านมา +1

    जबर्धस ब्रो

  • @geetajadhav4089
    @geetajadhav4089 4 วันที่ผ่านมา

    खूप छान. धन्यवाद

  • @shriradharamanmusics7327
    @shriradharamanmusics7327 4 วันที่ผ่านมา

    खूपच छान प्रमाण सांगितले आहे आणि पद्धत पण वेगळी आहे 🙏5 🔯 हॉटेल सारखी

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 วันที่ผ่านมา +1

    झुणका बनवताना आधी बेसन भाजून घ्यावे. चांगला मोकळा होतो

  • @ushamane9264
    @ushamane9264 3 วันที่ผ่านมา

    Mast chaan

  • @DilipKatolkar
    @DilipKatolkar 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    झुणका हा मुळात बेसनाचा नसतोच, तो भिजवून वाटलेल्या डाळीचा असतो, हे मात्र नक्की. 👍

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान रेसिपी सांगितली .....आणि डोसा सांगा ....पदार्थ काय ते

    • @ChefPravin001
      @ChefPravin001  16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho nakki

  • @user-iz1nd7qb2b
    @user-iz1nd7qb2b 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    रेसिपी छान झाली पण कैमरा एंगल बरोबर नाही रेसिपी नीत दिसत नाही

  • @latahumane1838
    @latahumane1838 วันที่ผ่านมา

    बेसन मध्ये मोहरी नाही घालत

  • @vaishaikalambikar5180
    @vaishaikalambikar5180 10 วันที่ผ่านมา

    March change!

  • @amitasule9995
    @amitasule9995 4 วันที่ผ่านมา

    १ वाटी बेसन असेल तर किती वाट्या गरम पाणी घालावे?

    • @ChefPravin001
      @ChefPravin001  4 วันที่ผ่านมา

      2 वाटी पानी 🙏🏾

  • @neetapatki2161
    @neetapatki2161 2 วันที่ผ่านมา

    Fry pan सारखे हलवून किती खडखड आवाज करत होते. एडिटिंग मध्ये आवाज बंद करू शकता तुम्ही. चटणी कसली घातली ते सांगितले नाही. डिटेल्स मध्ये क्लोजअप कॅमेरा फक्त pan वर टाकला तर नीट दिसेल.

  • @jayantkulkarni5517
    @jayantkulkarni5517 3 วันที่ผ่านมา

    Video,सरळ दाखवा

  • @rekharedij8307
    @rekharedij8307 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aavaz
    Khup chota aahe

  • @sumanbhatte6670
    @sumanbhatte6670 12 วันที่ผ่านมา +1

    किती हळू बोलता काही कळत नाही

  • @deepanaik8112
    @deepanaik8112 3 วันที่ผ่านมา

    दीड वाटी ला पाणी किती घातलं?

    • @ChefPravin001
      @ChefPravin001  3 วันที่ผ่านมา

      साडे 3 वाटी पाणी

  • @anjalithombare7000
    @anjalithombare7000 3 วันที่ผ่านมา

    Chatani kuthali

    • @ChefPravin001
      @ChefPravin001  2 วันที่ผ่านมา

      तुमच्या घरात जे लाल तिकट (म्हणजेच चटणी )उपलब्ध असेल ते वापरा

  • @user-no5zn3bi6v
    @user-no5zn3bi6v 7 วันที่ผ่านมา

    झाकण ठेऊन वाफ नाही येउ दिली

    • @ChefPravin001
      @ChefPravin001  7 วันที่ผ่านมา

      तेलात भाजून घेतलं तर झाकण ठेवायची गरज नाही

    • @ChefPravin001
      @ChefPravin001  7 วันที่ผ่านมา

      रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾