- 399
- 9 276 117
Shandar marathi recipe
India
เข้าร่วมเมื่อ 10 ก.ค. 2022
Welcom to the official Shandar marathi recipe channel a best food cooking channel tried and tested home recipe mostly using ingredients easily available at home and different type of recipe .
शानदार मराठी रेसिपी आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ,माझ्या कूकिंग चँनेल मध्ये मित्रानो तुम्हला खूप साध्या व सोप्या पद्धतीचे चविष्ट रेसिपी पाहायला भेटतील ते हि फक्त घरच्या उपलब्ध साहित्यापासून, धन्यवाद

हि १ पद्धत कोणीच नाही दाखवली १ थेम्ब सुद्धा पाण्याचा न वापरता १५ मिनिटांत आवळा सिरप I Amla Juice I
हि १ पद्धत कोणीच नाही दाखवली १ थेम्ब सुद्धा पाण्याचा न वापरता १५ मिनिटांत आवळा सिरप I Amla Juice I
#amlarecipe #avalajuice #Shandarmarathirecipe #amlarecipes #amlasyrup #amlajuice #aawlaras #avlaras #avlyacheras #avlyachefayde #ppoushtkpadarth #recipe #healthyjuice #healthysyrup
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
अर्धा किलो आवळा मिक्सरला बारीक वाटून त्याला कापडात कडून त्याच रस कडून घ्या /Grind half a kilo of amla in a mixer and take it from the same juice in a cloth
अर्धा किलो खडी साखरला मिक्सरला बारीक करून घ्या /Grind half a kilo of granulated sugar in a mixer
खडी साखर व आवळ्याचे रस एकजीव करत २ मिनिटपर्यँत शिजवून घ्या /Mix granulated sugar and amla juice and cook for 2 minutes.
अर्धा चमचा काळी मिरी पावडर /Half teaspoon black pepper powder
१ चमचा जिरे पावडर /1 tsp cumin powder
१ चमचा काळं मीठ /1 tsp black salt
चवीनुसार मीठ /Salt to taste
२ मिनिटापर्यंत पुन्हा आवळ्याचे सिरप ला उकळी येईपर्यंत शिजवून घ्या /Cook again for 2 minutes till the amla syrup boils
आवळ्याचे सिरप पूर्ण थंड झाल्यावर १ लिंबाचा रस मिसळा /After amla syrup cools completely, add juice of 1 lemon

มุมมอง: 6 778
วีดีโอ
ढाब्यामधले आचारी अक्खा मसूर जास्त चवदार होण्यासाठी हा १ जिन्नस अर्धा चमचा वापरतात I Akkha Masoor I
มุมมอง 38K7 ชั่วโมงที่ผ่านมา
ढाब्यामधले आचारी अक्खा मसूर जास्त चवदार होण्यासाठी हा १ जिन्नस अर्धा चमचा वापरतात I Akkha Masoor I #akkhamasoor #akkhamasoordal #Shandarmarathirecipe #marathirecipes #recipe #dalkanda #dalkandarecipe #akkhamaoorrecipes #masoordalrecipe #cookingvideo ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाल...
ना आवडता दुधी-भोपळा आवडीचा होईल अशी १५ मिनिटात बिना सोडा दुधीची मऊ इडली बनवून पहा I Idli I
มุมมอง 10K12 ชั่วโมงที่ผ่านมา
ना आवडता दुधी-भोपळा आवडीचा होईल अशी १५ मिनिटात बिना सोडा दुधीची मऊ इडली बनवून पहा I Idli I #healthy #breakfast #Shandarmarathirecie #nasta #idli #riceflour #tandalachiidli #idlireipes #idlirecipe #riceflouridi #nastarecipe #marathirecipe #recipes #breakfastrecipes #instantnasta #southindianasta ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्या...
१५ मिनिटात बनवा आजपर्यंत कोणीच न दाखवलेला १ तास कुरकुरीत राहणारा रवा डोस्याची सोप्पी पद्धत I Dosa I
มุมมอง 8K16 ชั่วโมงที่ผ่านมา
१५ मिनिटात बनवा आजपर्यंत कोणीच न दाखवलेला १ तास कुरकुरीत राहणारा रवा डोस्याची सोप्पी पद्धत I Dosa I #Dosa #instantdosa #Shandarmaratirecipe #zatpatdosa #dosarecipes #instantbreakfast #nashtarecipes #nasta #ravadosa #sujidosa #ravadosarecipe ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच ...
ना भाजायचं ना स्टीमर वापरायचं ५ मिनिटांत वाफेवरती बनवा जगातला सर्वात हेल्दी व टेस्टी पदार्थ I Nasta
มุมมอง 1.1K21 ชั่วโมงที่ผ่านมา
ना भाजायचं ना स्टीमर वापरायचं ५ मिनिटांत वाफेवरती बनवा जगातला सर्वात हेल्दी व टेस्टी पदार्थ I Nasta #hedlinasta #breakfast #Shandarmarathirecipe #healthybreakfast #nashta #nasta #healthynasta #instantbreakfast #poushtik #marathirecipes #cooking #recipe #trending #coook ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर कर...
आप्पे पॅनमध्ये न भाजता वाफेवरती मुठभर मेथी गहू पिठात मिसळून मिनिटात मऊ हेल्दी नाश्ता बनवा l Nasta l
มุมมอง 2.3Kวันที่ผ่านมา
आप्पे पॅनमध्ये न भाजता वाफेवरती मुठभर मेथी गहू पिठात मिसळून मिनिटात मऊ हेल्दी नाश्ता बनवा l Nasta l #healthy #nasta #Shandarmarathirecpe #appe #recipes #apperecipe #marathirecipe #appensata #appebreakfast #healthybreakfast #healthynasta #nashta #instantnasta ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्य...
मेथी न खाणारे ही किलोने खातील फक्त हॉटेलची कोणीच न दाखवलेली ही १ पद्धत वापरा l Methi Rice l
มุมมอง 2.6K14 วันที่ผ่านมา
मेथी न खाणारे ही किलोने खातील फक्त हॉटेलची कोणीच न दाखवलेली ही १ पद्धत वापरा l Methi Rice l #kadhirecipe #kadhirice #Shandarmarathirecipe #marathirecipe #kadhichawal #kadhi #takachikadhi #kadhichawalrecipe #marathirecipe #gujrathirecipes #recipes #cooking #trending #videosf ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शे...
गोड खाऊन कंटाळलात तर १ वाटी ज्वारीचा पिठात हा १ मसाला वापरा हेल्दी व टेस्टी सुद्धा होणार I Nasta I
มุมมอง 92K14 วันที่ผ่านมา
गोड खाऊन कंटाळलात तर १ वाटी ज्वारीचा पिठात हा १ मसाला वापरा हेल्दी व टेस्टी सुद्धा होणार I Nasta I #healthy #nasta #Shandarmarathirecipe #healthynasta #healthybreakfast #insatantnasta #jwarichpithaha #breakfast #heldinasta ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी...
कोणीच नाही सांगणार कोल्हापुरी मिसळसाठी हा १ वाटण बनवा नाश्ता सेंटरची चव घरी येणार I Misal Pav I
มุมมอง 193K14 วันที่ผ่านมา
कोणीच नाही सांगणार कोल्हापुरी मिसळसाठी हा १ वाटण बनवा नाश्ता सेंटरची चव घरी येणार I Misal Pav I #misalpav #misalrecipe #Shandarmarathirecipe #kolhapurimisal #misalrecipemarathi #marathirecipes #recipes #misalchirecipe #kolhapurimisal #misal ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच ...
पैज लावा चुकून डब्बा उघडा ठेवला तरी खुसखुशीत राहणारी मुगाचा डाळीची खारी शंकरपाळी I Shankarpali I
มุมมอง 84021 วันที่ผ่านมา
पैज लावा चुकून डब्बा उघडा ठेवला तरी खुसखुशीत राहणारी मुगाचा डाळीची खारी शंकरपाळी I Shankarpali I #khareshankarpali #shankarpali #shandarmarathirecipe #shankarpalirecipe #diwalifaral #snacksrecipes #snacks #diwalirecipes #diwalinasta ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ....
ना अप्पे पात्र ना इडली स्टीमर जास्त पसारा न करता बिना मैद्याची जिभेवर रेंगाळणारी खुसखुशीत Nankhatai
มุมมอง 1.2K21 วันที่ผ่านมา
ना अप्पे पात्र ना इडली स्टीमर जास्त पसारा न करता बिना मैद्याची जिभेवर रेंगाळणारी खुसखुशीत Nankhatai #nankhatai #nankhatairecipe #Shandarmarathirecipe #nankhataibiscuit #diwali2024 #diwalisnacks #diwalinasta #biscuit #nankhatai #wheathlournankhatai #gahupithachinankhatai #nankatai ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेस...
पाव वाटी शेंगदाणे २० मिनिट भिजवून बनवा वयोवृद्ध सुद्धा खाऊ शकणारी प्रचंड खुसखुशीत चकली I Snacks I
มุมมอง 2.1K28 วันที่ผ่านมา
पाव वाटी शेंगदाणे २० मिनिट भिजवून बनवा वयोवृद्ध सुद्धा खाऊ शकणारी प्रचंड खुसखुशीत चकली I Snacks I #murukku #Chakli #Shandarmarathirecipe #chaklirecipe #chaklirecipes #chaklirecipe #diwalirecipe #diwalisnacks #diwalifaral #diwali2024 #diwalinasta #snacks #teatimesnacks ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत...
मैदा,पिठीसाखर,गूळ न वापरता १/२ किलो प्रमाणात आजवर कोणीच न सांगितलेली कुटकुटित करंजी I Karanji I
มุมมอง 2.7K28 วันที่ผ่านมา
मैदा,पिठीसाखर,गूळ न वापरता १/२ किलो प्रमाणात आजवर कोणीच न सांगितलेली कुटकुटित करंजी I Karanji I #karnji #wheatflour #Shandarmarathirecipe #karnjirecipe #diwalisnacks #diwali2024 #diwalifaral #marathiecipe #karanjirecipes #gahupithachi #gahupithacikarnji #bhujiya #karanjirecipes #karanji ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान ...
का रवा भाजायचा का पाक बनवायचा कमी तुपात बनवा पाव किलो रव्याचे मऊ लाडू ह्या पद्धतीने I Rava Ladu I
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
का रवा भाजायचा का पाक बनवायचा कमी तुपात बनवा पाव किलो रव्याचे मऊ लाडू ह्या पद्धतीने I Rava Ladu I #RavaLadu #ravaladu #Shandarmaratirecipe #ladurecipemarathi #ravyacheladu #diwalisweets #ladurcipemarathi #diwalifaral #diwalirecipemarathi #marathirecipe #ravaladurecipes ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर कर...
१ किलो चकलीच्या भाजणीत हा १ पदार्थ वापरून पहा चकली तेलात नाही जिभेवर विरघळणार I Bhajni Chakli I
มุมมอง 11Kหลายเดือนก่อน
१ किलो चकलीच्या भाजणीत हा १ पदार्थ वापरून पहा चकली तेलात नाही जिभेवर विरघळणार I Bhajni Chakli I #bhajnichakli #chakali #Shandarmarathirecipe #chakalibhajani #instantchakli #chaklirecipes #chakli #diwalifaral #diwalisnacks #snacksrecipes #teatimesnack #zatpatchakli #diwalinasta ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी...
कोणीच न सांगितलेले २ पदार्थ वापरा अर्धा किलो मैद्याची दुपटीने खुसखुशित होणारी शंकरपाळी I Shankarpali
มุมมอง 3.2Kหลายเดือนก่อน
कोणीच न सांगितलेले २ पदार्थ वापरा अर्धा किलो मैद्याची दुपटीने खुसखुशित होणारी शंकरपाळी I Shankarpali
१/२ वाटी ज्वारीचा पीठाने निराळ्या पद्धतीची डब्बा उघडा राहिला तरी खुशखुशीत राहणारी चकली I Chakli I
มุมมอง 17Kหลายเดือนก่อน
१/२ वाटी ज्वारीचा पीठाने निराळ्या पद्धतीची डब्बा उघडा राहिला तरी खुशखुशीत राहणारी चकली I Chakli I
१ वाटी ज्वारीचा पिठात २ जुडी पालक मिसळून १० मिनिटांत बनवा पनीरपेक्षा मऊ टेस्टी नाश्ता I Breakfast I
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
१ वाटी ज्वारीचा पिठात २ जुडी पालक मिसळून १० मिनिटांत बनवा पनीरपेक्षा मऊ टेस्टी नाश्ता I Breakfast I
बिना मैदा २ साहित्यात निराळ्या पद्धतीने जिभेवर रेंगाळणारी खुशखुशीत खारी शंकरपाळी I Shankarpali I
มุมมอง 13Kหลายเดือนก่อน
बिना मैदा २ साहित्यात निराळ्या पद्धतीने जिभेवर रेंगाळणारी खुशखुशीत खारी शंकरपाळी I Shankarpali I
दाताने न खाता होठाने खाल बटर चकली बनवताना उकड न काढता हा १ साहित्य वापरून पहा I butter Chakli I
มุมมอง 263Kหลายเดือนก่อน
दाताने न खाता होठाने खाल बटर चकली बनवताना उकड न काढता हा १ साहित्य वापरून पहा I butter Chakli I
कर्नाटकमध्ये १ थेम्ब सुद्धा तेल न वापरता अर्धी वाटी पोह्याने १० मिनिटात मऊ डोसा असा बनवतात I Nasta I
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
कर्नाटकमध्ये १ थेम्ब सुद्धा तेल न वापरता अर्धी वाटी पोह्याने १० मिनिटात मऊ डोसा असा बनवतात I Nasta I
मॅग्गीपेक्षा फास्ट २ मिनिटांत नको सोडा,दही एका साहित्यात २ कप पाणी मिसळा टेस्टी नाश्ता बनवा I Nasta
มุมมอง 4Kหลายเดือนก่อน
मॅग्गीपेक्षा फास्ट २ मिनिटांत नको सोडा,दही एका साहित्यात २ कप पाणी मिसळा टेस्टी नाश्ता बनवा I Nasta
अर्धा तास साबुदाणा भिजवून २ चमचे हा साहित्य वापरा तेलात वडे न फुटता कुरकुरीत बनतील I Sabudana Vada I
มุมมอง 4.2Kหลายเดือนก่อน
अर्धा तास साबुदाणा भिजवून २ चमचे हा साहित्य वापरा तेलात वडे न फुटता कुरकुरीत बनतील I Sabudana Vada I
हॉटेलमधला उपवासाचा चिवडा नरम का नाही पडत ? हि १ सिक्रेट पद्धत वापरा १०० % न पाहिलेली I Upvas Chivda
มุมมอง 2.5Kหลายเดือนก่อน
हॉटेलमधला उपवासाचा चिवडा नरम का नाही पडत ? हि १ सिक्रेट पद्धत वापरा १०० % न पाहिलेली I Upvas Chivda
बिना सोड्याचा १० मिनिटांत बनवा १/2 वाटी साबुदाण्यात अर्धा बटाटा टाकून उपवासाचा पेपर डोसा I Dosa I
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
बिना सोड्याचा १० मिनिटांत बनवा १/2 वाटी साबुदाण्यात अर्धा बटाटा टाकून उपवासाचा पेपर डोसा I Dosa I
जास्त कुटाणे न करता २० मिनिटांत मुगाचा डाळीला भिजवून ब्रेडपेक्षा मऊ टेस्टी नाश्ता बनवा I Nashta I
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
जास्त कुटाणे न करता २० मिनिटांत मुगाचा डाळीला भिजवून ब्रेडपेक्षा मऊ टेस्टी नाश्ता बनवा I Nashta I
रुमाली डोसा I नका भिजवू तांदूळ डाळ का पाहिजे सोडा,दही १० मिनिटांत बनवा लोण्यापेक्षा मऊ नाश्ता I Dosa
มุมมอง 106Kหลายเดือนก่อน
रुमाली डोसा I नका भिजवू तांदूळ डाळ का पाहिजे सोडा,दही १० मिनिटांत बनवा लोण्यापेक्षा मऊ नाश्ता I Dosa
रस्त्यावरचा पाणीपुरीची चव घरी येतंच नाही I हा १ मसाला वापरा १०० % तुम्ही बघताच बनवाल I Pani Puri I
มุมมอง 109K2 หลายเดือนก่อน
रस्त्यावरचा पाणीपुरीची चव घरी येतंच नाही I हा १ मसाला वापरा १०० % तुम्ही बघताच बनवाल I Pani Puri I
सकाळचा धावपळीत चपातीचा तव्यावर बनवा १० मिनिटांत १ वाटी गहू पिठाचा प्रोटीनयुक्त टेस्टी नाश्ता Tiffin
มุมมอง 9K2 หลายเดือนก่อน
सकाळचा धावपळीत चपातीचा तव्यावर बनवा १० मिनिटांत १ वाटी गहू पिठाचा प्रोटीनयुक्त टेस्टी नाश्ता Tiffin
एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल २ वाटी तांदळाचा पिठात २ वाटी पाणी मिसळून बनवा टेस्टी पदार्थ I nasta
มุมมอง 17K2 หลายเดือนก่อน
एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल २ वाटी तांदळाचा पिठात २ वाटी पाणी मिसळून बनवा टेस्टी पदार्थ I nasta
Mazi padhhat same aahe me limbacha ras vaparat nahi 😊
Awala pickle pn sanga
Bhoat aachi yammy
बकवास कामी तिखट व तेल एकदम bakwas
छान रेसिपी 👍
सर तुम्ही ही रेसिपी छान दाखवलीत मला गव्हाच्या पिठापासून केलेले पदार्थ आवडतातमीवृंदा गायकवाड मी औरंगाबाद मधून बघते
पोरे पाटील म्हणतात घोड्याची लि द टाकल्याशिवाय धाब्यावरचा पदार्थ चविष्ट होत नाही 😮
मला dabitic आहे मला गोड नको तर काय करू प्लीज सांगा
Very good 🎉recepi send simple appes recepi🎉
खूप छान रेसिपी 👌धन्यवाद 🙏😊
Idli pan madhe pan Karu shakto
Khup Chan mahiti
खूप छान केला ठेपला
Khup chaan
Mast 👌🏻
बोलण कमी कर बाबु,
मी नक्कि करुन बघेन
Farch sunder 😊❤😊❤😊
फार कांदा आणि तेल वापरले आहे
Masoor bjila knda jast lgto aani ८ lokanche prman aahe tyanusar tel lagnarch kami telat aapan banau shakta
खूप छान
Nicee❤❤
Halad takali nahi
Çhickan.recipe.share.kara
Bina sodyachi cooker madhe ek shitti motya gaswar karavi.ratri bhijat ghalavi.
खूपच छान
❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉 पदार्थ छान आहे. आपण नाव मात्र देत नाही ! ह्यांना घऊ मेथी चे अप्पे सांगायला हरकत नाहीं. गरम पाण्यात वाफवण्या पेक्षा डायरेक्ट अप्पे पात्र वरती ढाकण ढेवून, बर्नर वर मंद आंच देऊन , छान वाफेत च शिझतील. शॉर्ट कट अपेक्षित आहे. रीत लांबली तर करायची ईच्छा होईल का ? व्यावहारिक विचार करून योग्य निर्णय घ्या. आपले वय किती आहे सर ? खूप पुढचा पल्ला गाठायचा असल्यास परिपक्व विचार करा आणि कृतित आणा. अनेक वाक्य बोलण्या पेक्षा थोडक्यात सारांश सांगा. सर्वांना , आपल्या सारखे च खूप काम असल्याने, खरं तर जास्त वेळ देता येत नाही. असो. आपले धन्यवाद. Navalkar 's Nest 22.11.24 🎉🎉🎉🎉🎉
हे आवळ्याचे सरबत आहे ज्यूस नाही डायबेटीस ला सकबर प खडीसाखर गूळ मध अगदी खजूर सुद्धा डॉ अशी सांगतात
🎉 आपण खूप मेहनतीने कमवलेले आपले श्रेय घालवू नका. कोणते ही असाल पदार्थ महाराष्ट्रीयन लोकांचे , कुणी दुसऱ्या ने जर का, ते त्यांचे खास पदार्थ आहे असे प्रतिपादन केले तर आपल्याला आवडेल का ? सर ? आपल्या घरी कुणी नाही का ? जे आपल्या हिता चे पाहतील ? किती तरी लोकांनी कॉमेंट केल्या आहे , पण आपण व्हिडिओची चूक बदलताना , सुधारताना दिसत नाहीं. खंत वाटते. असो, आपली इच्छा! ईश्वर ने आपली चूक दाखवावी...! आम्हीं सारे जनता जनार्दन ! 😢😮 Navalkar's Nest 22.11.24 @10.45 am 🎉🎉🎉🎉🎉
Mast nashta karun pahu nakki
🎉🎉🎉🎉🎉 🎉🎉🎉🎉🎉 जय महाराष्ट्र! सादर विनंती : सर्व प्रथम आपण खटकत असलेली गोष्ट पाहूया. सर हे गुजराती पदार्थ च आहे....! हे मात्र आपण विसरून चालणार नाही. आपण लाख वेळा बोललात तरी, सत्य बदलत नाहीं. ह्या पदार्थाचे नामकरण करा.... व त्याला गुजराती लोकांचा प्रसिद्ध व्यंजन ढोकळा किंव्हा इदडा महणाल तरी चालेल. प्रत्येक कम्युनिटी ची खास अशी विशेष खासियत असते व त्यांना त्याचे श्रेय द्यायचे, आपल्या सर्वांचे काम आहे. ज्याचे श्रेय त्याला देऊन आपण लहान नाहीं तर कदाचित मोठें च होत असतो. सज्जन माणूस हा असा असतो. परंतु , आपले खूप कौतुक सुध्दा आहे ! कारण एक पुरुष रसोईया असून ही , आपली शैली, सांगायची रीत इत्यादी सर्वांना आवडेल अशी आहे. सादे सरळ शब्द आणि पदार्थांची निवड छान करता. आपण निदर्शनात आणलेली चूक सुधारली तर, खरं तर आपल्यासाठी ते बरे असेल. धन्यवाद ! Navalkar's Nest (68, 78 years) 🎉🎉🎉🎉🎉
गोड काहीच नको. अशा प्रकारे कसा करायचा ते सांगा.
Ok
Tasty
घरी बनवलेला अख्खा मसूर तुमच्या या रेसिपी पेक्षा खूप छान होतो . प्रत्येक रेसिपी ढाबा किंवा हॉटेल सारखीच बनवली पाहिजे असा काही नियम नाही .
Aho lonkanche baher khayche pramane vadhale aahe mhanun ase videos yetat.lokana chamchamit khayache asate.
Mast ch
खूप सुंदर 👌👌
रेसिपी समजाऊन सांगण्याची पद्धत खुप.छान आहे
Chan aahe aawla sharbat ❣️
Super se upar 💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खूप छान! आणि करायला सोप्पी,!
Very good receiper thanks
Khup chan , Ekda veg kolhapuri chi recipe dakhva
Khubchand
👍 खूपच छान
Khup छान receipie👌👌
I m ur new subscriber. I liked ur tecipe very much.Thanx
खूप छान दादा. नक्की करून पाहणार.👌
Very healthy, nice nasta
Pawstik. Mug palak dokla mast ahe
Khup Chan kela Thepla 👌👌