मस्त खमंग चटपटीत दुधी भोपळ्याच्या वड्या | Leena's Sugrankatta
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2024
- #दुधीभोपळ्याच्यावड्या #वड्या #खमंगदुधीच्यावड्या #स्नॅक्स #पौष्टिकवड्या #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
दुधी भोपळ्याच्या वड्या
कोवळा दुधी ३५० ग्रॅम
गव्हाचे पीठ दीड वाटी
ज्वारीचे पीठ १ वाटी
बेसन ४ टेबलस्पून
बारीक रवा १ टेबलस्पून
तीळ २ चमचे
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या २
थोडी कोथिंबीर
हळद १ चमचा
तिखट दीड चमचा
मिरपूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
हिंग पाव चमचा
धणेपूड १ टेबलस्पून
जिरेपूड १ टेबलस्पून
ओवा अर्धा चमचा
साखर १ चमचा
दही २ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी :
तेल ४ चमचे
मोहरी, जिरे, बडीशेप, हिंग, १ हिरवी मिरची, कडीपत्ता, तीळ १ चमचा
वरुन घालायला थोडेसे तिखट व चाट मसाला
* दुधीचे साल काढून किसून घ्यावे.
* गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन व रवा एकत्र करून त्यात दुधीचा कीस व वरील बाकी सर्व जिन्नस घालून कणिक मळून घ्यावी.
* हाताला तेल लावून या कणकेचे होतील तेवढे उंडे करून घ्यावेत.
* स्टीमर मध्ये पाणी उकळून घ्यावे.
* स्टीमर च्या ताटलीला तेल लावून त्यावर हे उंडे ठेवावेत.
* आता ताटली स्टीमर मध्ये ठेवून वरुन झाकण लावून हे उंडे १० ते १२ मिनिटे वाफवून घ्यावेत.
* नंतर हे उंडे पूर्ण गार झाले की त्याच्या वड्या कापून घ्याव्यात.
* एका पातेल्यात फोडणीसाठी दिलेल्या साहित्याची फोडणी करून घ्यावी. त्यात या वड्या घालून लालसर होईपर्यंत परतून घ्याव्यात. थोडी कोथिंबीर घालावी. वरुन तिखट व चाट मसाला भुरभुरावा. आपल्या मस्त चटपटीत दुधी च्या वड्या तयार आहेत.
या वड्या तुम्ही तळून पण खाऊ शकता. तसेच जास्तीचे उंडे एअर टाईट डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता.*
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040
खूप छान वड्या आणि सांगायची पद्धत तर आणखीन ही छान मी करून पाहिन
खुपच छान मी करून बघते ताई ❤
Wow kuhp Chan Tai yummy tasty Recipe 😋😋😋👌👍
खूप छान रेसीपी मी करून पाहीन 😊
दुधीच्या वड्या खुप छान झाल्या मी पण करून बघते
खुप छान खुप सुंदर
Khupch Chan.Kobichyahi ashyach chan vadya hotat
हो मी करते
छान स्वादिष्ट चविष्ट रुचकर आणि हटके
लीनाताई, वड्या खूपच छान दिसायला व चवीला!!! सांगण्याची पध्दतही छान! मनात कोणतीही शंका राहात नाही!
Very nice
Muthiya mhantat gujratith yala tumcha aakar gol ..muthiya lambat.chaan recipe waa
❤🎉😅 khubsurat mast badhiya dhakoliya
खूप खूप powshtic recipe आहे
यात तीळ, बडीशेप घातली तर खूपच छान. लागते. कढी सोबत. छान लागतात
Mast 🎉
Pharach aavadli tumchi recipe
Khupch chan mast tasty
खूप छान एकदा करून बघते च
नेहमीप्रमाणे मस्तच रेसिपी
मस्त आहे रेसिपी मी संध्याकाळी जेवणात बनवून बघते
Khup khup mast
Khup masta .Goda masalahi khup avadla
खूप छान चविष्ट रेसिपी असतात तुमच्या ताई मला खूप आवडतात नक्कीच करिन मी या वड्या
Ykhup chan
Chan receipe
खूप छान रेसिपी नक्कीच करून बघणार 👌
Kupach chan receipe
Mastach recipe ahe! ❤
मस्त खूपच छान
Wow mum khup khup 😊😊 chhan
Khup mast
लीना ताई तुमचे रेसिपी सर्व छान असते 👌👌
खूप छान! 🎉
Chaan 😊👌🙏
Nice recipe
Khup chan
खूप बढिया!!❤
खूप खूप छान वड्या
कालच मी खारातली मिरची केली. एवढी छान झाली आहे ना लीना ताई, काय सांगू तुम्हाला. तुमच्या recipe प्रमाणेच केली. धन्यवाद.
Kup chan ahe
ताई खूप खूपच छान
फोडणी न टाकता ही नुसत्या श्यालो फ्राय केल्या तरी छान लागतात
Khupch chan 🎉😂😂❤
छानच
Hi Leena Tai, very nice receipe. Your presentation of receipes is very good.
Thanks a lot
खुप सोपी पध्दत व थोडक्या शब्दात सांगितले
हे मिश्रण चाळणीत थापून वाफवले तरी चालेल
Nice
खुछा🎉नवड्या
छान झाल्या वड्या. मी दूधाच्या वड्या, पराठे, थालिपीठ पण केले आहे. तसेच वड्यांची भाजी पण केली आहे.
👌👌👍👍❤😊
🎉❤
साल काढायची गरज नाही, त्यातच सगळं पौष्टीकपणा आहे
Mast
इडली पात्रात चालेल का?steemer आईवजी
हो चालेल
Leena Tai Dudhichya salichi chatani pl. dakhava..Dhanyawad.
ह्याच पीठाचे पराठे छान होतात.
Ho na
किती पदार्थ त्यात?
आमच्या भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात तांदळाचे पिठ टाकून करतात वडे.
छान आहे रेसिपी ताई मस्त
खूप छान झाल्या. मी आत्ताच केल्या.
सोपी आणी छान रैसिपी आहे ताई
खुप छान वड्या झाल्या आहेत याची वाटण करुन भाजी पण करु शकतोन
खुपच सुंदर
Talun ghetlyater chaltill ka aluvadipramane
हो
Onion kisun घातला तर खूप छान चव येते.रेसिपी9
Khupch chhan
Mi thalipith kelit. Vadya karun baghen.
मुग डाळीच्या पडल्या करून पाहिल्या .छान झाल्या.थोडी आंबट चव येण्यासाठी काय करता येईल?
लिंबाचा रस किंवा अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड वापरता येईल
आमचूर वापरता येईल. 😊
Yat khaicha soda ghalatat ka
Nahi
डायरेक्ट दुधी खिसा असे सांगितले तर चालणार आहे ताई😅
कुकर मधे वाफवल तरी चालत का
हो , शिटी काढून वाफवून घ्या
Measurements tell us
Please check the description
पौष्टिक पाककृती.😋
@@sumedhaparanjape24437:59 8:00 8:02 8:03
दुधी वडीचे पीठ किती घेतले
Please check the description
Pan vapra madam kadhaei nko
दुधी वापरायच्या आधी कडू आहे का पहाणे योग्य आहे कारण ते विषारी असू शकत
He mahit nhavate. Thanks for information. 😊👍
मी आजच चटणी केली पण आम्ही दूधी किसून सालीची चटणी करतो तुमची रेसिपी ही कळवा
Mast