इडली डोसे खाण्यापेक्षा अर्ध्या तासात चण्याची डाळ भिजवून बनवा टेस्टी नाश्त्याचा सोप्पा प्रकार I Nasta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ค. 2024
  • इडली डोसे खाण्यापेक्षा अर्ध्या तासात चण्याची डाळ भिजवून बनवा टेस्टी नाश्त्याचा सोप्पा प्रकार I Nasta
    #nasta #healthybreakfast #shandarmarathirecipe #nasta #instant #breakfast #healthynashta #nashtarecipes #pohanasta #poharecipes #chanyachadalichepadarth #nastarecipes #nashtarecipe #sandwichdhokla #dhoklasandwich
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ वाटी चण्याची डाळ ( अर्धा कप ) अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवा / soak a bowl of gram dal in hot water for half an hour
    ५ लसणाच्या पाकळ्या / 5 cloves of garlic
    १ इंच आलं / 1 inch ginger
    ४ ते ५ हिरव्या मिरच्या / 4 to 5 green chillies
    अर्धा चमचा हळद पावडर / half tsp turmeric powder
    चवीनुसार मीठ / salt to teste
    १ कांदा बारीक कापलेला / 1 onion finely chopped
    थोडीशी बारीक कापलेली कांद्याची पात / finey chopped onions
    हिरवी कोथिंबीर / green coriander
    १ मोठी वाटी पोहे / a larhe bowl of poha
    अर्धी वाटी रवा / half tsp semolina
    चवीनुसार मीठ /salt to teste
    १० ते १५ हिरव्या मिरच्या / 10 to 15 green chillies
    २ चमचे दही / 2 tsp curd
    १ चमचा फुटाणे / 1 tsp rosted gram
    १ चमचा भाजलेले शेंगदाणे / 1 tsp roasted peanut powder
    चार लसणाच्या पाकळ्या /4 cloves of garlic
    हिरवी कोथिंबीर / green coriander
    चवीनुसार मीठ / salt to teste

ความคิดเห็น • 52

  • @user-uz2yw4jk9e
    @user-uz2yw4jk9e 16 วันที่ผ่านมา +4

    खूप सुंदर पोष्टीक लहानांपासून वृध्दमाणसे ज्यांना शूगर बी.पी.किंवा वजन कमी करायचे आहे ते देखील ह्या रेपीचा आस्वाद नक्की घेऊ शकतात.मैद्याच्या रेसिपी खाण्यापेक्षा ही उत्तम रेसिपी आहे.धन्यवाद.

  • @sulbhawadekar462
    @sulbhawadekar462 6 วันที่ผ่านมา +2

    छान रेसिपी आवडली नक्कीच करून पाहणार

  • @gaytribhosle2104
    @gaytribhosle2104 หลายเดือนก่อน +25

    चांगलं बोलू शकत नसेल तर वाईट तरी बोलू नका. इतकी चांगली माहिती देतात चांगले टिप्स सांगतात जीव तोडून समजवतात तर त्यांना प्रोत्साहन देणं तर दूरच नाव पाहिलं ठेवतात . मराठी माणूस कधीच मराठी माणसांना सपोर्ट करत नाही उलट आसं काही तरी वातरट बोलून त्यांचं मनोबल पाडतात. दादा असल्या बिन कामाच्या लोकांना लोकांना कडे ध्यान देऊ नका. तुम्ही खूप छान पदार्थ बनवतात व समजवतात ही . ज्यांना स्वतःला काही येत नाही ते आसेचं दुसऱ्यांना नाव ठेवतात .

    • @gaytribhosle2104
      @gaytribhosle2104 หลายเดือนก่อน +1

      चांगलं बोलू शकत नसेल तर वाईट तरी बोलू नका. इतकी चांगली माहिती देतात चांगले टिप्स सांगतात जीव तोडून समजवतात तर त्यांना प्रोत्साहन देणं तर दूरच नाव पाहिलं ठेवतात . मराठी माणूस कधीच मराठी माणसांना सपोर्ट करत नाही उलट आसं काही तरी वातरट बोलून त्यांचं मनोबल पाडतात. दादा असल्या बिन कामाच्या लोकांना लोकांना कडे ध्यान देऊ नका. तुम्ही खूप छान पदार्थ बनवतात व समजवतात ही . ज्यांना स्वतःला काही येत नाही ते आसेचं दुसऱ्यांना नाव ठेवतात .

    • @pranalimukane9051
      @pranalimukane9051 27 วันที่ผ่านมา

      Khupch chan vsopi mahidi deta aapn , khup khup dhanyavaad. 🙏🌹🙏🌹🙏👌👌👌💯

  • @kalpanashelatkar4689
    @kalpanashelatkar4689 หลายเดือนก่อน +4

    खूप छान रेसिपी आहे, आणि सोपी पद्धत आहे, आम्हाला उत्तम समजावून सांगितल्या बद्द्ल धन्यवाद, मला हे कळत नाहीं की लोकांना व्हिडिओ बघायला एवढं हेडेक होतो तर बघू नये , निदान कोणाचा अपमान तरी करू नये, मराठी माणसेच एकमेकांचे पाय खेचतात. कोणाला पुढे येऊ देत नाहीत , 😊,तुम्ही अशा आगाऊ लोकाकडे दुर्लक्ष करा व आपले कार्य चालू ठेवा

  • @shrawanimahadik6252
    @shrawanimahadik6252 4 วันที่ผ่านมา

    Mast recipe tiffin sathi bhari aahe

  • @gopalkulkarni3224
    @gopalkulkarni3224 4 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर, बिना तेलाची,जरूर करून बघणार.
    गो. द. कुलकर्णी, येवले.

  • @ujwalakadambande8804
    @ujwalakadambande8804 16 วันที่ผ่านมา

    Mast recipe aahe mala khoop aavadli

  • @pramodborkar5897
    @pramodborkar5897 15 วันที่ผ่านมา

    फारच छान 👍

  • @user-qu6xf7yk7i
    @user-qu6xf7yk7i หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे.एकदम मस्त. मी नक्की करनार 😊 एकदम सोप्पा रीतीने सांगतात त्यामुळे लवकर समजते . खुप छान😊

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 27 วันที่ผ่านมา +2

    छान रेसिपी करून बघेत❤

  • @anupamachopada9314
    @anupamachopada9314 วันที่ผ่านมา

    Khoop chan

  • @manisha2898
    @manisha2898 หลายเดือนก่อน +3

    Chhan Sunder Recipe.Chhan Sangitale.Chabharya,Chabharat Lokankade Lakshya Deu Naka.

  • @jotiyadav3126
    @jotiyadav3126 หลายเดือนก่อน +8

    मस्त झक्कास पदार्थ आहे .चांगलं काम करणाऱ्यांना नाव ठेवलच जात. तुम्ही ध्यान देऊ नका . तुम्ही फक्त कामा वर ध्यान द्या.

  • @veenalotlikar520
    @veenalotlikar520 หลายเดือนก่อน +1

    Amazing dosa......thank u for sharing

  • @pradnya1228
    @pradnya1228 7 วันที่ผ่านมา

    Chhan vegal padarth ahe, mi karun baghen. Asech veg vegale padarth share kara. 👌👍

  • @manoharagawde3796
    @manoharagawde3796 15 วันที่ผ่านมา

    Nice video

  • @tp6895
    @tp6895 25 วันที่ผ่านมา +1

    Khup chan recipe aahe
    Nakki banvnar

  • @user-gf3ss4vr7y
    @user-gf3ss4vr7y 23 วันที่ผ่านมา

    खुप छान वेगळाच पदार्थ खायला,मिळणार आहेत 👌👌👍👍

  • @manishanene153
    @manishanene153 16 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर अगदी भन्नाट नाष्टा

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 23 วันที่ผ่านมา +1

    उत्तम

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

  • @namratasalvi-zr7ri
    @namratasalvi-zr7ri หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @kavitadicholkar9287
    @kavitadicholkar9287 20 วันที่ผ่านมา

    छान मस्त पदार्थ.🎉

  • @madhavigijare223
    @madhavigijare223 17 วันที่ผ่านมา

    👍😊😋 Ideal recipe

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरे मानसाला नाव हे मराठी मानसाला चांगले जमते कौतुक करून तर सोडा खाली खेचन फार अभिमान वाटतो

  • @asmitasutar6299
    @asmitasutar6299 หลายเดือนก่อน +1

    छान कृती. ह्याला वाफेचे म्हणू शकते

  • @shailajachitale6047
    @shailajachitale6047 หลายเดือนก่อน +1

    Super b

  • @gaurideshpande8913
    @gaurideshpande8913 22 วันที่ผ่านมา

    खूप छान रेसीपी..तुमच्या सगळ्या रेसीपी मला आवडतात. मी लगेच करुन बघत असते.
    फक्त एक suggestion आहे. Short videos करा.

  • @balkrishnadhuma7655
    @balkrishnadhuma7655 9 วันที่ผ่านมา

    ✌✌✌✌

  • @madhavishirsat322
    @madhavishirsat322 23 วันที่ผ่านมา

    बरोबर

  • @bharatideshpande8822
    @bharatideshpande8822 18 วันที่ผ่านมา

    Chan

  • @manisha2898
    @manisha2898 หลายเดือนก่อน +1

    Lokanna Toklyapeksha Swatala Kay yete te Bagha Adhi Makadtondeho,Charak,Charak Jast Karu Naka.

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 24 วันที่ผ่านมา

    N padarth chan ahe vegla

  • @sumanvithalraoborateborate4583
    @sumanvithalraoborateborate4583 22 วันที่ผ่านมา

    Very good.

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 16 วันที่ผ่านมา

    Chchan jhali recipe

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 24 วันที่ผ่านมา

    Bread sanwhich sarkhe

  • @maltikulkarni4556
    @maltikulkarni4556 3 วันที่ผ่านมา +1

    नाव काठेवता दुसर्याला ते चागल सागतात

  • @latachapke3102
    @latachapke3102 หลายเดือนก่อน +18

    कमी बोलत जा पुढची रेसिपी लवकर सांगत जा जास्त बोलले की बोर होते

    • @vrindamokashi6564
      @vrindamokashi6564 หลายเดือนก่อน +1

      खर आहे मी पुर्ण सहमत आहे.

    • @pramodborkar5897
      @pramodborkar5897 15 วันที่ผ่านมา

      अती शहाणा! वेळ नसेल तर फुटा इकडून.

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 หลายเดือนก่อน

    gas kiti lagel ukad kadhayala

  • @mayaskitchen6224
    @mayaskitchen6224 หลายเดือนก่อน +2

    खरंच तुम्ही खूपच जास्त बोलता

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 24 วันที่ผ่านมา

    Chatnichi paddhat saglyanchi sarkhich aste ti nahi sangitli tari chalel kunihi

  • @swatilele8055
    @swatilele8055 23 วันที่ผ่านมา

    आतल चण्याच्या डाळीच सारण कचवट नाही का राहणार.

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  22 วันที่ผ่านมา

      डाळी मध्ये फ्लेवर फूल मसाले मिक्स केल्यास चिवट नाही लागणार

  • @manisharajhans4460
    @manisharajhans4460 หลายเดือนก่อน +3

    अरे पटपट दाखवा न किती वेळ लावता जास्त बडबड करता 5 मिनिटाच्या व्हिडीओला 15 मी . लावले पदार्थ चांगला असून बोअर होत पुढच्यावेळी बघायचा की नाही विचार करायला लागेल .

  • @rupalisobalkar9931
    @rupalisobalkar9931 24 วันที่ผ่านมา

    आज केले.पण खास नाही झाले.जड होतात.नाही आवडले