भारतीय योगिनी - अक्क महादेवी - भाग १। ह.भ.प. मानसीताई बडवे। KirtanVishwa
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 มิ.ย. 2024
- भारतीय योगिनी - अक्क महादेवी
ह.भ.प. मानसीताई बडवे
मराठी कीर्तन
नारदीय कीर्तन
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa - เพลง
॥ विटेवरी उभा कटीवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ ॥
💐🌼🌸🌺💐👏👏👏
नमस्कार सर्व श्रोतेजन......आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद.... कीर्तन विश्व च्या या सर्व कीर्तनांचे श्रवण करून आपण आम्हा सर्वांना आपल्या प्रतिक्रिया आणि आशिर्वाद देत असता......त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूपच प्रोत्साहन मिळतेच शिवाय नवनवीन कथानक कीर्तन रुपात सांगण्याची संधी मिळते..... असाच पाठिंबा राहू देत.... धन्यवाद
मानसीताई खुप सुंदर झाले किर्तन. संत अ्क्कामहादेवींचे चरीत्र समजले.सर्वांना धन्यवाद.❤
अप्रतिम किर्तन नमस्कार ताई पुढचे भाग ऐकण्या करीता ऊत्सुक आहोत
ताई अक्कमहादेवी चे ऐकण्याची खूप उत्सुकता होती ती तुम्ही पुणॅ करताय पुढील दोन भाग लौकरच ऐकवाल ताई तुम्हा सवॅ आयोजकांना शतशः धन्यवाद
खूप छान कीर्तन. कीर्तन विश्व या youtube वरील कीर्तनात नवीन नवीन कथा ऐकायला मिळतात हा आमचा परम लाभ आहे. ह्या कथा आहाला कधी ऐकायला तरी मिळाल्या असत्या किंवा नाही हे सांगता येत नाही.
हाय नमस्कार हरी भक्त पारायण मानसि ताई खुप छांन सुंदर किर्तंन प्रवचन खुप छांन सुंदर आहे.
श्रीराम जय राम जय जय राम
फारच सुंदर mansitayi akkamadevinche akhyan अतिशय रसाळ आणि रंजक
कीर्तन विश्व धन्यवाद. आपल्यामुळेच ह्या प्रपंचात राहूनही कीर्तन विश्वात रममाण होऊन जातो. प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य हा पूर्वरंगही उत्तररंगाएवढाच सुंदर आहे... तसेच झालेली सगळीच कीर्तनसेवा सुंदर होती... अनेक कीर्तनकार आंम्ही पाहिलेही नव्हते ते आपणांमुळेच कळले. धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर सूरेल किर्तन.आख्यान नवीन .पुढचे भाग जरुर ऐकू .धन्यवाद
अप्रतिम........महादेवींचे कीर्तन प्रथमच ऐकले.
खूपच सुंदर,,,पुढच्या भागाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय,🙏🙏
अतिशय सुंदर किर्तन
खूप छान कीर्तन
खुप सुंदर किर्तन
आसच ऐकण्याच भाग्य आम्हाला लाभाव. हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना. कितीही ऐकल तरी कंटाळा येतच नाही .किर्तनविश्वच्या मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा ) 🙏🙏
ताई नमस्कार तुम्हाला. अहो किती छान कीर्तन ऐकायला मिळालं. खूप आनंद वाटला. स्वामी हो.
जय जय रघुवीर समर्थ!
खूप खूप सुंदर किर्तन 🙏🙏🙏
ताई तुमचं कीर्तन मला प्रचंड आवडतं
खुपचं छान.
अप्रतिम......
Khup sunder sadarikaran
हाय नमस्कार मानसि ताई श्रेयस बडवे.. दोघेही कसे आहात??परत किर्तंन करायला कधि येणार पनवेला दोघांचे खुप छांन सुंदर आयकाला खुप छांन सुंदर वाटते.
खूप सुंदर श्रवणीय कीर्तन
Very nice ❤😂नमस्कार आहे 🎉😅
वा!अप्रतिम सेवा!श्री अक्कमहादेवी यांचे चरित्राख्यान भाग 1,खुपच भावले.सुश्राव्य सेवा!
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
Jay jay Raghuveer Samarth 🙏
नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर बोधप्रद निरुपण, आख्यान खुपचं आवडली अभिनंदन, जय हो धन्यवाद सर
पेटिवालेंचे नाव काय आहे खुप छांन सुंदर पेटी सुंदर वाजवतात.
Khup chan kirtan
जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ
Apratim कीर्तन seva zali जय जय रघुवीर समर्थ
खुप छान कीर्तन सेवा ताई 🙏🙏
अत्यन्त श्रवणीय पूर्वरंग पुढील काय अshi उत्कंठा वाढवणारे यातच सर्व आले धन्यवाद
श्रीराम समर्थ 🙏 आवाज खणखणीत गायन वादन अप्रतिम आगळे वेगळे आख्यान जय जय रघुवीर समर्थ 🙏
खूप छान आख्यान झाले। ताईंना नमस्कार
❤❤ShreeRam ❤❤at Belgaum
खुप.
मानसी ताई खूप छान किर्तन झालं. खणखणीत आवाज, अप्रतिम, अक्क महादेवी यांचे चरित्र कळलं. ताई आपले आभार 🙏
खणखणीत आवाज, पेटी तबला, अती उत्तम अक्क महादेविंचे पहिलाच ऐकलेले कीर्तन मानसी ताई तुमचे मनःपूर्वक आभार 🎉🎉🎉
जय जय रामकृष्ण हरी नमस्कार ताई 🙏🏻 खणखणीत आवाजातील मंत्रमुग्ध करणारे किर्तन 🎉🎉🎉❤
जय जय रघुवीर समर्थ
🙏👏👏👏👏
हरी ॐ
🙏
अप्रतिम किर्तन
❤ khup khup chan ahe kirtan.
पुढील दोन भागांची आतुरतेने वाट पाहत आहोत.
Ram Krushna Hari Govind.
खूप छान सादरीकरण.
ह भ प मानसीताई नमस्कार आवाज गोड सादरीकरण खुप छान नमस्कार धन्यवाद 🎉🎉🎉
आवाज
चांगले आहे
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मनिषा काकू
खुप खुप छान
Aprtim Kirtan Jay Jay Raghuvir Samarth
🙏🙏🙏🚩🚩🚩
यांचा ताल सुर बरोबर नाही ओ.....असे वाटते की नुसतेच पान भराभर वाचत आहेत..... चरित्र ऐकत आहोत असे वाटतच नाही.....ती स्फुर्ती नाही मिळतं
दिलीप??? की शंतनु राजा????
आक्का महादेवी समर्थ शिष्या होत्या का?
पाय पेटी वाजविणारे.त्यांचे नाव काय आहे.
Raja Dilip nahi to Raja Shantanu hota.
Hariom, manasi tai namaste, khoop chan
खूप खूप छान किर्तन
खूप छान कीर्तन
खूपच छान.
खूप छान कीर्तन
खूप छान कीर्तन