भस्मासुर मोहिनी। ह.भ.प. श्रीपादबुवा अभ्यंकर। KirtanVishwa । Bhasmasur Mohini
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- भस्मासुर मोहिनी
ह.भ.प. श्रीपादबुवा अभ्यंकर
Marathi Kirtan
Nardiy Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर गायन, विनोद,सांगायची शैली सुंदर, दर्जे दार कीर्तन, साथी दार दर्जे दार,वा जय हो आपले तीन ही कीर्तन खुपचं अप्रतिम मना पासुन अभिनंदन धन्यवाद सर
Dhanyawad
प्रणाम बुवा . आपल्या प्रासादिक वाणीतून कीर्तन श्रवण करणे म्हणजे श्रवण भक्तीचा सुंदर आविष्कार आहे.उत्तम साथ संगती मुळे रंगत आली .
नमस्कार खूप छान कीर्तन आवाज गोड सादरीकरण खुप सुंदर धन्यवाद नमस्कार 🎉
नमस्कार बुवा.... फारच छान सादरीकरण झालंय.... जय जय रघुवीर समर्थ.
wa wa nandu urafa shripad buwa khoop aavadala kirtan gani khoop mast chhan tejahi cheharyavar ashich navi navi aakhyan you tubevar pathawa aani chhan manoranjan aani dyan wadhwa
Namaskar
खुप छान किर्तन सादर केले। बुवांना नमस्कार
खूप छान कीर्तन
श्रीराम समर्थ 🙏 गायन वादन उत्तम सादरीकरण अतिशय सुंदर भस्मासुर मोहीनी आख्यान अप्रतिम
ब हो त खुप 🕉️
नमस्कार श्रीपादबुआ खुप सुंदर कीर्तन सादर केल्याबद्दल मनः पूर्वक धन्यवाद, ईश्वर सदैव आम्हाला तुमच्या कीर्तन प्रसादाचा लाभ घडवत राहो. खुप छान 🙏🙏🙏🌺🌺🌺
खूप गोड शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीतातील किर्तन
अतिशय उत्तम किर्तन.
वाह बुवा, अप्रतीम कीर्तन. आपणास सा. न. अप्रतीम सादरीकरण, गायन, पदांच्या चाली अप्रतीम. भारदस्त आवाज. पूर्व रंग आणि उत्तर रंग खुप छान. चरित्र भाग खुप छान रीतीने रंगवला. सर्वं प्रसंग डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभे केले. अप्रतीम. वादन साथ अप्रतीम. जय जय रघुवीर समर्थ
अप्रतिम किर्तन
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
धन्यवाद
खूपच श्रवणीय🎉
खूप छान
लहानांसाठी संस्कार व मोठ्यांसाठी विरंगुळा तसेच आबालवृद्धांसाठी श्रवणीय ,चिंतनीय मननीय ,आनंदप्रदानाय ,
शांतीप्रदानाय ,समाधान प्रदानाय ,ज्ञानसमृद्धी व एकाग्रता तसेच नम्रता व निर्भयता प्रदानाय ...... 😊 🙏🙏🚩🌹
SHEKHAR GOSAVI: .
Khupch chan hote kirtan. ❤🎉
नमस्कार,खूप छान किर्तन केले आहे, घन्यवाद
नमस्कार बुवा, अतिशय सुंदर कीर्तन, राग जरी कळले नाही तरी खूप छान वाटले सुश्राव्य चाली, फारच भारावून गेलो. खूप खूप धन्यवाद
नमस्कार बुवा । उत्तम कीर्तन।उत्तम साथ संगत उत्तम गायन।।श्रीगुरुदेवदत्त
kya baat hai buwa ? chhan.
hi dad kakanachi aahe
नमस्कार बुवा ... खूप छान कीर्तन ऐकायला मिळाले ... श्री गुरुदेव दत्त 🙏
Khupach chane
Chane congratulations 👏👏👏🎉🎉
Ram Krushna Hari Govind.
वाहवा बुवा खूपच छान.... गायन अन सादरीकरण... साथसंगत ही एक नंबर...
नमस्कार बुवा 🙏🌹
खुप सुंदर किर्तन, बुवा
नमस्कार बुवा !
खुपच छान कीर्तन !
फारच सुंदर कीर्तन! नमस्कार
मध्य तर मध्ये हार घालताना बूवांना फक्त टाटीळा लावला जातो तो तबला पेटी टाळ वाजवणाऱ्या ना पण लावला जावा हि नम्र विनंती किर्तन सूदर
Dhanyawad
👌💐💐🙏
🙏🙏🙏
❤
खूप छान
खूप छान .