🌺 विश्व प्रार्थना 🌺 हे योगेश्वर सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आफळे महाराजांच किर्तन खडबडून जागे होण्याची गरज आहे आता तरी जागे व्हा सर्वांनी महाराजांच्या चरणी कृतज्ञता पूर्वक अनंत अनंत कोटी वंदन 🙏🏻🌹🙏🏻
संपूर्ण व्याख्यान सुंदरच आहे पण शेवट अगदी मनाला चटका लावून गेला. खरंच सुभाषबाबू, सावरकर यांनी काय पाहिलं असतं अजून काही वर्षे जगून...केवळ हिंदूंमध्ये वाढणारा निद्रिस्तपणा!!
आजच्या काळात लोकांना संस्कृतीचा विसर पडला असं एकीकडे ओरडा सुरू असताना प्रतिवर्षी कुडाळेश्वर मंदिरातील या उत्सवाला मिळणारा प्रतिसाद पाहता अभिमानाने ऊर भरून येतो. वंदे मातरम्.
🌺 विश्व प्रार्थना 🌺
हे योगेश्वर सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
आफळे महाराजांच किर्तन खडबडून जागे होण्याची गरज आहे
आता तरी जागे व्हा सर्वांनी
महाराजांच्या चरणी कृतज्ञता पूर्वक अनंत अनंत कोटी वंदन 🙏🏻🌹🙏🏻
खूप जबरदस्त कीर्तन आभारी महाराज तुम्ही केले आभारी आहे तुमचा ज्याची माहिती तुम्ही आम्हाला दिली
खूपच अप्रतिम,,बुवांच्या परखड पणाचे खरचं कौतुक,,आणि सलाम
खूप सुंदर.खूप खूप आभारी सचिन साहेब तुझ्या मुळे आज आम्ही सगळी कीर्तने तुझ्या मुळे बघितली
अप्रतिम,कितॅने, आयोजकांना धन्यवाद.
Khupach Chan kirtan yekavtat Maharaj Afhale kirtankar.khup abhari ahot.😊
All the areas of ideal Kirtan have been covered by H. Bh. P. Aphale Maharaj. I bow before Maharaj.
With kind regards,
Ramdas Narsu Wadkar
जे साधुसंताच्या पायावर पाय धुवून चालतात त्यांच्या आज्ञेत राहतात त्यांनी सांगितले तसे करतात त्यांचा संसार सुखाचा आणि आनंदाचा होतो
खूपचं छान ❤️🙏🏼
Satymeojayte
Desha sathi amhi suddha asech ubhe rahu...👑🇮🇳
❤❤
खुप छान दादा
संपूर्ण व्याख्यान सुंदरच आहे पण शेवट अगदी मनाला चटका लावून गेला. खरंच सुभाषबाबू, सावरकर यांनी काय पाहिलं असतं अजून काही वर्षे जगून...केवळ हिंदूंमध्ये वाढणारा निद्रिस्तपणा!!
🙏🏻🙏🏻
छान!🙏
ह भ प नातुबुवा यांचंं किर्तन पाठवा "एकनाथ"
th-cam.com/video/ogR_iqcNhZA/w-d-xo.htmlsi=OFSCAAkJCf7e1Vus
🎉
Pudhchya varshi Veer Savarkar charitra
Karuya😄
आजच्या काळात लोकांना संस्कृतीचा विसर पडला असं एकीकडे ओरडा सुरू असताना प्रतिवर्षी कुडाळेश्वर मंदिरातील या उत्सवाला मिळणारा प्रतिसाद पाहता अभिमानाने ऊर भरून येतो. वंदे मातरम्.
purn 4 divasache karuya
😮2:47:08
आदी मंजिले सद्गुरूच्या हाती नंतर दिला इंद्रियाचा बळी आणि आता लागली हरिनामाची गोडी