- 827
- 13 221 568
KirtanVishwa
India
เข้าร่วมเมื่อ 6 ก.พ. 2021
कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे. कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील. यामध्ये नारदीय कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, वारकरी कीर्तन, तुकडोजी महाराज संप्रदाय कीर्तन, रामदासी संप्रदाय कीर्तन, हरिकथा कीर्तन, दासगणू महाराज संप्रदाय कीर्तन, वैज्ञानिक किर्तन, अन्य संप्रदाय कीर्तन प्रकारांचे सादरीकरण करण्यात येईल.
Email: sampark@kirtanvishwa.org
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे. कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील. यामध्ये नारदीय कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, वारकरी कीर्तन, तुकडोजी महाराज संप्रदाय कीर्तन, रामदासी संप्रदाय कीर्तन, हरिकथा कीर्तन, दासगणू महाराज संप्रदाय कीर्तन, वैज्ञानिक किर्तन, अन्य संप्रदाय कीर्तन प्रकारांचे सादरीकरण करण्यात येईल.
Email: sampark@kirtanvishwa.org
महाभारत व्यक्तिदर्शन - भाग ५। देवव्रत भीष्म (भाग १) । ह.भ.प. प्रा. प्रणवबुवा गोखले । #mahabharat
महाभारतातील व्यक्तिरेखांचे जीवन, त्यांची जडणघडण, स्वभाव वैशिष्ट्ये आणि महाभारतातील त्यांची भूमिका यावर प्रा. प्रणवबुवा गोखले यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक पद्धतीने आणि रोचक शैलीतून भाष्य केले आहे. महाभारताचे अंतरंग उलगडून दाखवणारे आणि आपल्या बौद्धिक, मानसिक आणि भावनिक आकलन समृध्द करणारी अशी ही महाभारतावरील मालिका कीर्तनविश्व सादर करीत आहे .
भाग ५ - देवव्रत भीष्म (भाग १)
प्रवचनकार :- ह. भ. प. प्रणवबुवा गोखले
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
th-cam.com/users/KirtanVishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv3u38iyw1nYJ
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa
भाग ५ - देवव्रत भीष्म (भाग १)
प्रवचनकार :- ह. भ. प. प्रणवबुवा गोखले
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
th-cam.com/users/KirtanVishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv3u38iyw1nYJ
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa
มุมมอง: 942
วีดีโอ
महाभारत व्यक्तिदर्शन - भाग ४। महर्षी वेदव्यास (भाग २)। ह.भ.प. प्रा. प्रणवबुवा गोखले । #mahabharat
มุมมอง 1.5K7 ชั่วโมงที่ผ่านมา
महाभारतातील व्यक्तिरेखांचे जीवन, त्यांची जडणघडण, स्वभाव वैशिष्ट्ये आणि महाभारतातील त्यांची भूमिका यावर प्रा. प्रणवबुवा गोखले यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक पद्धतीने आणि रोचक शैलीतून भाष्य केले आहे. महाभारताचे अंतरंग उलगडून दाखवणारे आणि आपल्या बौद्धिक, मानसिक आणि भावनिक आकलन समृध्द करणारी अशी ही महाभारतावरील मालिका कीर्तनविश्व सादर करीत आहे . भाग ४ - महर्षी वेदव्यास (भाग २) प्रवचनकार :- ह. भ. प. प्रण...
विप्रास गर्वहरण | ह.भ.प. सुलभाताई केतकर। Gurucharitra Marathi Kirtan
มุมมอง 1.5K12 ชั่วโมงที่ผ่านมา
श्री गुरूचरित्र कथामृत - अध्याय २६/२७ विप्रास गर्वहरण ह.भ.प. सुलभाताई केतकर Marathi Kirtan हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. th-cam.com/users/KirtanVishwa yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526 Joi...
महाभारत व्यक्तिदर्शन - भाग ३। महर्षी वेदव्यास (भाग १)। ह.भ.प. प्रा. प्रणवबुवा गोखले । #mahabharat
มุมมอง 2.3K19 ชั่วโมงที่ผ่านมา
महाभारतातील व्यक्तिरेखांचे जीवन, त्यांची जडणघडण, स्वभाव वैशिष्ट्ये आणि महाभारतातील त्यांची भूमिका यावर प्रा. प्रणवबुवा गोखले यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक पद्धतीने आणि रोचक शैलीतून भाष्य केले आहे. महाभारताचे अंतरंग उलगडून दाखवणारे आणि आपल्या बौद्धिक, मानसिक आणि भावनिक आकलन समृध्द करणारी अशी ही महाभारतावरील मालिका कीर्तनविश्व सादर करीत आहे . भाग ३ - महर्षी वेदव्यास (भाग १) प्रवचनकार :- ह. भ. प. प्रण...
महाभारत व्यक्तिदर्शन - भाग २। महाभारताचा ग्रंथ परिचय । ह.भ.प. प्रा. प्रणवबुवा गोखले । #mahabharat
มุมมอง 2.7Kวันที่ผ่านมา
महाभारतातील व्यक्तिरेखांचे जीवन, त्यांची जडणघडण, स्वभाव वैशिष्ट्ये आणि महाभारतातील त्यांची भूमिका यावर प्रा. प्रणवबुवा गोखले यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक पद्धतीने आणि रोचक शैलीतून भाष्य केले आहे. महाभारताचे अंतरंग उलगडून दाखवणारे आणि आपल्या बौद्धिक, मानसिक आणि भावनिक आकलन समृध्द करणारी अशी ही महाभारतावरील मालिका कीर्तनविश्व सादर करीत आहे . भाग २ - महाभारताचा ग्रंथ परिचय प्रवचनकार :- ह. भ. प. प्रणव...
चौरंगीनाथ | ह.भ.प. वासुदेवबुवा जोशी। #machindranath
มุมมอง 4Kวันที่ผ่านมา
चौरंगीनाथ ह.भ.प. वासुदेवबुवा जोशी #marathikirtan हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. th-cam.com/users/KirtanVishwa yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526 Join WhatsApp Community Group for Updates Lin...
महाभारत व्यक्तिदर्शन - भाग १। महाभारताची जन्म कथा । ह.भ.प. प्रा. प्रणवबुवा गोखले । #mahabharat
มุมมอง 4.7K14 วันที่ผ่านมา
महाभारतातील व्यक्तिरेखांचे जीवन, त्यांची जडणघडण, स्वभाव वैशिष्ट्ये आणि महाभारतातील त्यांची भूमिका यावर प्रा. प्रणवबुवा गोखले यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक पद्धतीने आणि रोचक शैलीतून भाष्य केले आहे. महाभारताचे अंतरंग उलगडून दाखवणारे आणि आपल्या बौद्धिक, मानसिक आणि भावनिक आकलन समृध्द करणारी अशी ही महाभारतावरील मालिका कीर्तनविश्व सादर करीत आहे . भाग १ - महाभारताची जन्म कथा प्रवचनकार :- ह. भ. प. प्रणवबुव...
नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दीपावली भोजन | ह.भ.प. सुनेत्राताई कुलकर्णी। Gurucharitra Marathi Kirtan
มุมมอง 2.7K14 วันที่ผ่านมา
श्री गुरूचरित्र कथामृत - अध्याय ४६ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दीपावली भोजन ह.भ.प. सुनेत्राताई कुलकर्णी Gurucharitra Marathi Kirtan हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. th-cam.com/users/KirtanVishwa yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायो...
गुरुभक्तीचे फळ | ह.भ.प. अंबिकाताई लिंबेकर। Gurucharitra Marathi Kirtan
มุมมอง 2.2K14 วันที่ผ่านมา
श्री गुरूचरित्र कथामृत - अध्याय ४१/४२ गुरुभक्तीचे फळ ह.भ.प. अंबिकाताई लिंबेकर Gurucharitra Marathi Kirtan हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. th-cam.com/users/KirtanVishwa yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा :...
मंदबुद्धीच्या मुलाला ज्ञान प्राप्ती | ह.भ.प. रूपालीताई साठे। Gurucharitra Marathi Kirtan
มุมมอง 1.5K21 วันที่ผ่านมา
श्री गुरूचरित्र कथामृत - अध्याय १७ मंदबुद्धीच्या मुलाला ज्ञान प्राप्ती ह.भ.प. रूपालीताई साठे Gurucharitra Marathi Kirtan हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. th-cam.com/users/KirtanVishwa yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासा...
संदीपान चरित्र | ह.भ.प. मधुराताई लिमये। Gurucharitra Marathi Kirtan
มุมมอง 2.5K21 วันที่ผ่านมา
श्री गुरूचरित्र कथामृत - अध्याय २ संदीपान चरित्र ह.भ.प. मधुराताई लिमये Gurucharitra Marathi Kirtan हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. th-cam.com/users/KirtanVishwa yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 878824...
सती पतीला जीवदान दिले | ह.भ.प. शिवार्चनाताई कुलकर्णी। Gurucharitra Marathi Kirtan
มุมมอง 2.2K21 วันที่ผ่านมา
श्री गुरूचरित्र कथामृत - अध्याय ३०/३१/३२ सती पतीला जीवदान दिले ह.भ.प. शिवार्चनाताई कुलकर्णी Gurucharitra Marathi Kirtan हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. th-cam.com/users/KirtanVishwa yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासाठ...
चिरनेरचा सत्याग्रह | ह.भ.प. सुखदाताई घाणेकर। #kirtanvishwa
มุมมอง 1.8K28 วันที่ผ่านมา
चिरनेरचा सत्याग्रह ह.भ.प. सुखदाताई घाणेकर #marathikirtan हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. th-cam.com/users/KirtanVishwa yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526 Join WhatsApp Community Group for Upd...
बैजू बावरा गोपाल नायक | ह.भ.प. सुखदाताई मुळे घाणेकर। #kirtanvishwa
มุมมอง 2.7Kหลายเดือนก่อน
बैजू बावरा गोपाल नायक ह.भ.प. सुखदाताई मुळे घाणेकर #marathikirtan हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. th-cam.com/users/KirtanVishwa yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526 Join WhatsApp Community Group...
त्रिविक्रम | ह.भ.प. संगीताताई कानडे। Gurucharitra Marathi Kirtan
มุมมอง 2.4Kหลายเดือนก่อน
त्रिविक्रम | ह.भ.प. संगीताताई कानडे। Gurucharitra Marathi Kirtan
वृक्ष माता सेलूमरदा थिमक्का। ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकर। KirtanVishwa | #timakak
มุมมอง 1.9Kหลายเดือนก่อน
वृक्ष माता सेलूमरदा थिमक्का। ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकर। KirtanVishwa | #timakak
युवा कीर्तन महोत्सव परिसंवाद आणि कीर्तने सादरीकरण - ४ व ५ जानेवारी २०२५ (शनिवार - रविवार)
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
युवा कीर्तन महोत्सव परिसंवाद आणि कीर्तने सादरीकरण - ४ व ५ जानेवारी २०२५ (शनिवार - रविवार)
वृद्धवंध्या संतानप्राप्ती आख्यान | ह.भ.प. त्रैलोक्यबुवा जोशी। Gurucharitra Marathi Kirtan
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
वृद्धवंध्या संतानप्राप्ती आख्यान | ह.भ.प. त्रैलोक्यबुवा जोशी। Gurucharitra Marathi Kirtan
बकासुर वध। ह.भ.प. शिवानीताई वझे। KirtanVishwa | #mahabharat
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
बकासुर वध। ह.भ.प. शिवानीताई वझे। KirtanVishwa | #mahabharat
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर । ह.भ.प. शिवानीताई वझे। KirtanVishwa | #ambedkar
มุมมอง 2Kหลายเดือนก่อน
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर । ह.भ.प. शिवानीताई वझे। KirtanVishwa | #ambedkar
अरुणिमा सिन्हा चरित्र। ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकर। KirtanVishwa | #mounteverest
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
अरुणिमा सिन्हा चरित्र। ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकर। KirtanVishwa | #mounteverest
ओळख आयुर्वेदाची । ह.भ.प. डॉ. सुशीलबुवा देशपांडे । KirtanVishwa | #ayurveda
มุมมอง 2.6Kหลายเดือนก่อน
ओळ आयुर्वेदाची । ह.भ.प. डॉ. सुशीलबुवा देशपांडे । KirtanVishwa | #ayurveda
अन्नपूर्ती द्विज चतुसहस्त्र भोजन | ह.भ.प. घनश्यामबुवा दीक्षित। Gurucharitra Marathi Kirtan
มุมมอง 2.9Kหลายเดือนก่อน
अन्नपूर्ती द्विज चतुसहस्त्र भोजन | ह.भ.प. घनश्यामबुवा दीक्षित। Gurucharitra Marathi Kirtan
विप्रशुलहरण कथा | ह.भ.प. वरदाताई चाकूरकर। Gurucharitra Marathi Kirtan
มุมมอง 2.7Kหลายเดือนก่อน
विप्रशुलहरण कथा | ह.भ.प. वरदाताई चाकूरकर। Gurucharitra Marathi Kirtan
अष्टरूप धारण कथा | ह.भ.प. अमृताताई करंबेळकर। Gurucharitra Marathi Kirtan
มุมมอง 3.3Kหลายเดือนก่อน
अष्टरूप धारण कथा | ह.भ.प. अमृताताई करंबेळकर। Gurucharitra Marathi Kirtan
सद्गुरु भक्त भाऊसाहेब केतकर । ह.भ.प. संगीताताई गलांडे। KirtanVishwa | #sadguru
มุมมอง 3Kหลายเดือนก่อน
सद्गुरु भक्त भाऊसाहेब केतकर । ह.भ.प. संगीताताई गलांडे। KirtanVishwa | #sadguru
गंगुताई पटवर्धन चरित्र। ह.भ.प. रोहिणीताई बुधकर - व्यास। KirtanVishwa | #marathikirtan
มุมมอง 1.9Kหลายเดือนก่อน
गंगुताई पटवर्धन चरित्र। ह.भ.प. रोहिणीताई बुधकर - व्यास। KirtanVishwa | #marathikirtan
साक्षी गोपाळ। ह.भ.प. शेखरबुवा व्यास। KirtanVishwa | #krishnabhakti
มุมมอง 2.2K2 หลายเดือนก่อน
साक्षी गोपाळ। ह.भ.प. शेखरबुवा व्यास। KirtanVishwa | #krishnabhakti
चित्रसेन गंधर्व। ह.भ.प. शेखरबुवा व्यास। KirtanVishwa | #marathikirtan
มุมมอง 2.5K2 หลายเดือนก่อน
चित्रसेन गंधर्व। ह.भ.प. शेखरबुवा व्यास। KirtanVishwa | #marathikirtan
अभ्यासपूर्ण सादरीकरण.यशस्वी वाटचाली साठी शुभेच्छा
वा वा नेहमी प्रमाणेच अप्रतिम, अभ्यासपूर्ण 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
Jau Shri Krushna.
अतिशय सुंदर व श्रवणीय प्रवचन! माहितीपूर्ण, ज्ञान वर्धक, चिंतनीय प्रवचन!!
माऊली रोहिणीताई.।। रामकृष्ण हरि।। अफलातुन किर्तन, मी रोज पहाटे चार ते सहा किर्तन सेवा ऐकुन आनंद व्यक्त करतो, ऐकुन धन्य जीवन झाले. धन्यवाद ताई
🙏🙏🙏
॥ जानकी जीवन: स्मरणं जय जय राम ॥ 🌸🌸🌸🌸🌸👏👏👏
श्री राम ❤🙏🙏🙏
बरोबर
नमस्कार आपणास गुरुजी🙏🚩
अभ्यास अथांग आहे, उच्चार स्पष्ट व शुद्ध... मनापासून धन्यवाद..
नमस्कार अप्रतिम कथन...
शिरोडकर प्रतिभा मला तुमचे किन्तु खुप खुप आवडले खुप छान वाटले समाधान वाटले अभिनदन🙏🙏🚩👌खुप खुप शुभेच्छा🙏
नमस्कार आपणास🙏
छानच मुलाकात गुरू शिष्य ची
वाहवा बुवा खूपच छान निरूपण आणि आख्यान ही खूपच सुंदर... गायन तर गोड आणि श्रवणीय... साथसंगत ही एक नंबर 🙏🌹
आदरणीय श्री. प्रणव बुवा, आपणांस विनम्र अभिवादन!🌹🙏👌
अतिशय उत्तम ,उत्कृष्ट कथन.
💐🙏🙏🙏💐
जय श्रीकृष्ण!🙏🙏
🙏🏻
❤रामायण महाभारत या महकाव्यातून आदरणीय ह.भ. प.आफले महाराज समाजप्रबोधनाचे अतुच्य कार्य अति प्रभावीपणे करण्याची कला अतिउत्तम आहे.महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम❤
अप्रतिम
खुप छान प्रवचन झाले।श्री व्यासमुनींचे चरित्र छान समजले। बुवांना नमस्कार
खूपच सुंदर कीर्तन. राम कृष्ण हरी 🙏
जय गजानन अठ्ठावीस द्वापार युगामधील अठ्ठावीस व्यासांची नावे सांगितली .फार सुंदर आहे. नमस्कार माऊली. जयजय राम कृष्ण हरी माऊली
खूपच छान मुलाखत!
Jay Shri Krishna. Namskar.
Jay Shri Krishna. Dhanywad.
प्रणव बुवा नमस्कार.खूप छान माहिती सांगता आहात.आभारी
जय श्रीकृष्ण!🙏🙏
नमो नम: महोदय। धन्यवाद
प्रवचन खूपच छान झाले,गोखले बुवांना साष्टांग नमस्कार, कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
राम कृष्ण हरि माऊली खूप आनंद मिळतो ऐकून ❤
राम कृष्ण हरी माऊली 🙏
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
Kirtan apratim Chaitanya Maharaj yancha charmi satsang namaskar
हा एपिसोड का केला याची कारणमीमांसा आवडली.