सतीबाई शहापूरकर चरित्र। ह.भ.प. डॉ. अवंतिकाताई टोळे। KirtanVishwa |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ธ.ค. 2023
- हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa - เพลง
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
खूप छान कीर्तन.
अतिशय सुरेख कीर्तन . सौ.डाॅ.अवंतिका ताई ना प्रणाम .
खूप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा
ताई खुप छान झाले किरतन
खुपच सुंदर सौ.अवंतिका मस्त किर्तन
अतिशय सुंदर निरूपण व उत्तरार्ध खूप छान वसोप्य पद्धती ने सांगितलंअवंतिकाताईनमस्कार मी नेहमी आफळे बुवाची परांजपे ताईची कीर्तन पाहतेखूपछान पुन्हा एकदा नमस्कार ताई
उत्तम आणि हृदयस्पर्शी
गोविन्द दामोदर माधवेति
अप्रतिम हृदयस्पर्शी किर्तन आणि गायन
खुप छान कीर्तन ताई. पूर्व रंगातील निरूपणा साठी घेतलेला अभंग जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांचा आणि उत्तर रंगातील चरित्र भाग राष्ट्रगुरू श्री रामदास स्वामी यांचा, वाह खुप छान योग. आपल्या कीर्तनाची आम्ही नेहमी वाट बघत असतो. संस्कृत उच्चार अगदी स्पष्ट, भाषेवर प्रभुत्व, गायन अप्रतीम. दासगणू महाराज यांची पदे खुप छान गायलित. वादन साथ अप्रतिम. जय जय रघुवीर समर्थ
अतिशय उत्तम प्रत्यक्ष सरस्वती आपल्या मुखातून शब्द बोलत आहे असाच भास होतो जय हरी विठ्ठल माऊली गुरू माऊली
खूपच सुंदर किर्तन अवंतिका ताई आम्ही किर्तन विश्व चे किर्तन नेहमी ऐकतो आपले भाषेवर खूपच प्रभुत्व आहे खूप समाधान वाटले मन प्रसन्न व आनंदी झाले आमचा अंतकरणा पासून नमस्कार
Chan vivechan. SHRI SWAMI SAMARTH
खुप सुंदर ताई
ll Jai shree ram ll
ही कथा माहित नव्हती एकुणच सर्व देव भक्ताकरता रुप घेउु त्यांचे ऋण फेडतो पण भक्तीपुर्ण ह्रदय व दृढ श्रद्धा हवी मात्र ताई जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏
इतकं सुंदर ,निर्मळ, शुद्ध आणि सिद्ध कीर्तन दुर्मिळ🙏🌷😊
ताईंचे प्रत्येक कीर्तन असे च असते.
श्रीराम.
"नाम आठविता सद्गदित कंठी" हे विद्यावाचस्पती सौ. अवंतिका ताईंचे कीर्तन ऐकताना खरोखरच सद्गदित व्हायला झालं.... अतिशय अप्रतिम, अद्भुत कीर्तन रस.... जय जय रघुवीर समर्थ.
अतिशय सुंदर आख्यान झाले
Hrudaysparshi kirtan!Tai, khup Sunder kirtan!
किर्तन विश्व Channel चा उपक्रम स्तुत्य....
आपल्या आवडत्य आराध्याची मनोभावे उपासना करावया भक्तांना पुरविती साहित्य...
ह. भ. प. सौ. प्रज्ञाताई देशपांडे यांचे सखुबाई आख्यानातून जनाना पाजिले सुबोध लालित्य....
जयांसी लाभे श्री सद्गुरुं क्रुपे ज्ञानद्रुष्टी...
तेथे शांती समाधानाची संतुष्टी....
निर्मळ मनाने करीता हरीसेवा ...
तात्काळ कळवळोनी धांवे सखा पंढरीरावा....
दाखले निस्सीम भक्तीचे अत्युत्तम....
भक्त ऱ्हदयी उपजो द्रुढ करावा संत समागम.....
सौ. प्रज्ञाताईंची अमोघ वाणी...
पराकाष्टा भक्तीची सुवासिक अत्तरदाणी.....
हरीनाम घेत करीता संसार....
परमार्थ सहजचि होई साचार. माझ्या सद्गुरु माऊली प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे ह. भ. प. सौ प्रज्ञाताईंच्या दिव्य पदकमली शतदा विनम्र शिर साष्टांग दंडवत्।।
. सुसंस्कारी धन्यवाद.!!!
👌👌👌👌👌👌👌👌👌😊😊🎂🎂😊😊😊😊😊💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Khup chan pujy Dadachi(Dasganu maharajchi) Aakhyane mulatch khuprasal ani tyat Avantika taincha sumdhur aavaj khup chan nirupan Avantika tai tumche Radhe radhe he bhajan tar khupch chan vatale tumachya avagat I'll ladivalpana khup chan ashich pujya dadanchi aakhyane aiekavavit hich sadichhya
Dhanywad sarv kirtan vishvache sadsyanche
Namaskar sarvana
राम कृष्ण हरी
किर्तन ऐकून कान तनमन त्रृप्त झाले.
खूप सुंदर 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Wa chan
अप्रतिम झाले किर्तन
अतिशय सुंदर,कीर्तन. ताई तुमचा आवाज खुप गोड आहे.
ATI SUNDAR🙏🙏🙏
नमस्कार ताई वा वा खुपच सुंदर गोड गायन,पद ईतके गोड, सुंदर गायले वा जय हो, साथी दारांनी सुंदर साथ, संचालन खुपचं छान आपण गुणी लोकाचं मना पासुन अभिनंदन धन्यवाद सर
Khupch Chan kirtan!!!
Kavyamay, Sangeetmay, Pavitra ase he Kirtan aaikala khup manalaa aanand zhaala 🙏🙏🙏Jai Shree Krishna. Khup Khup aabhar aaple tai.
खूप छान गायन आणि सांगण्याची पद्धत
हेमंत काशीकर
अस्खलित व ओघवती वाणीचे गोड राममय किर्तनाने खूप आनंद दिला।़ धन्यवाद ़
खूपच सुंदर आणि अतीशय स्पष्ट स्वच्छ ऊच्चार.गोड मधाळ आवाज. 👏👏👏
आज कान तृप्त झाले.
Shri Ganeshai namaha🙏 Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami Samartha M ki jai 🙏
अतिशय गोड आणि सुरेल आवाजाची देणगी आहेच शिवाय अतिशय शुद्ध उच्चारात म्हंटलेले श्लोक तर काय पुरती तृप्तता देतात . सर्वांग सुंदर कीर्तन .धन्यवाद ताई .कीर्तन विश्व चे अनेक आभार .श्रीराम समर्थ.
अतिशय सुंदर किर्तन आणि अप्रतिम आख्यान
अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन 🙏🙏
आवाज फ़ार सुंदर आहें श्रीराम
कीर्तनाचया सुरुवातीची पाथनाच फारच ऊत्तम होती. सुरेख आवाज मधुर गोडवा लाजवाब. ऊत्तम साथीदार पण ऊत्तम. अवंतिका ह्या विद्वान आहेतच याचा पयेक ठिकाणी येतो. पुव॔रंग आणि ऊत्तररंग दोन्ही श्रवणीय आहेत. सीताबाईची कथा आम्हाला नविन आहे. संस्कृतचा वापर वारंवार येतो. दहा पैकी दहा गुण. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
किती गोड आवाज आहे ताई मी खुप तुमचे किर्ति न पाहते खुप छान
श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏🙏🙏
नमस्कार खूप सुंदर कीर्तन
Ram Krushna Hari Govind.
श्रीराम समर्थ 🙏 आवाज अतिशय सुंदर दासगणू पठडीतील किर्तन अप्रतिम हे आख्यान आजेगावकर ताई कडून ऐकले होते जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
कित्ती गोड मधुर आवाज वाह वाह दोन्ही श्रवण आणि हृदय तृप्त झाले 👏👏👏🙏🙏🙏
|| जय जय रघुवीर समर्थ ||
ह भ प अवतरतात नमस्कार खूप छान सादरीकरण आवाज गोड नमस्कार धन्यवाद
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
अतिशय सुश्राव्य
जय जय रघुवीर समर्थ
वाह, अतिशय सुंदर 👏👏👏👏🙏
Amratahooni God
Kirtan
Swar Tuze Tai
Shabd Naai Mazya kade 🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुश्राव्य
छान ताई
अप्रतिम
Prtidini Avantika Tainche Kirtan Aikala Aavdel
🎉🎉🎉🎉🎉🎉🌺🌺🌹💐🍁🍂🥀🌹💐🍁🍂🥀🌺🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर कीर्तन आहे.
तुमचा आवाज खूप गोड आहे ताई.परिपुर्ण कीर्तनकार.
जय जय रघुवीर समर्थ🌺🌺🙏🙏
sundar
नमस्कार 34:20 खूप गोड आवाज व स्पष्ट उच्चार
रघुपती राघव राजा राम पतित पावन सिताराम
खूपच सुंदर 👍🌹🙏
अप्रतिम ताई 👌👌
संत साहित्यातिल समानता
ज्ञानेश्वर
सोनियाचा दिवस आजि अमृतें पाहिला ।
नाम आठवितां रूपीं प्रकट पैं झाला ॥१॥
गोपाळा रे तुझें ध्यान लागो मना ।
अणु न विसंबें हरी जगत्रयजीवना ॥२॥
तनु मनु शरण तुझ्या विनटलों पायीं ।
बाप रखुमादेवीवराविना आनु नेणें कांहीं ॥३॥
तुकाराम
नाम आठविता सद्गदित कंठी । प्रेम वाढे पोटी ऐसे करी ॥१॥
रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्री । अष्टांग ही गात्री प्रेम तुझे ॥धृपद॥
सर्व ही शरीर वेचो या कीर्तनी । गाऊ निशिदिनी नाम तुझे ॥२॥
तुका म्हणे दुजे न करी कल्पाती । सर्वदा विश्रांती संतापायी ॥३॥
Thank you 🙏🙏🙏
सुंदर किर्तन
Very nice 👌 👍 👏
🙏🙏🙏👌👌👌👏👏👏
🙏🙏🙏🚩🚩🚩
नारदीय कीर्तन पण हवेत