मला अजिबात वाद घालायचा नाही..... पण आपलं निरीक्षण हास्यास्पद आहे. एखादं उदाहरण देताना सगळेच प्रवचनकार अमुक एक ठिकाणच्या लोकांबद्दल मी बोलतोय हा.... इकडच्या नाही..... असं म्हणतात..... म्हणजे ते अवमान करतात असं होत नाही.... आपण आपणच ऐकता का??? बाकीचे सुद्धा ऐकतात... पण बाकी कोणालाच कधीच असा गैरसमज झालेला नाही... ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏
ओम नमः शिवाय
Jai Yogeshwar
. ओम नमो भगवते वासुदेवाय
रामकृष्ण हरी, कृपया पुढचे भाग पाठवावे,
बासरी चा आवाज जास्त आहे. बासरी वादन चा आवाज कमी करा. बुवांचा ऐकू येत नाही.
🙏 जय जय रघुवीर समर्थ
कृपया पुढचे भाग पाठवावे ऐकण्याची खूप गोडी लागली आहे बुवा तुमच्या मुखातून निघणारी कठा गंगा तृप्त होतो साष्टांग दंडवत
🙏🙏🙏
खुप सुंदर 👌 जीवन खत्म हुआ जिनेको ढंग आया खुप सुंदर गाईल धन्यवाद बुवा 🙏🌹
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹
वाद्य वाजत असल्याने बरेचदा शब्दच कळत नाही
हार्मोनियम चा आवाज नकोय
Jai shadguru 🎉🎉
राम कृष्ण हरी कृपया पुढील भाग पाठवावे
आवाज कमी ऐकू येतो
Jay jay Raghuveer samrth
🙏🙏 ओम नमो भगवते वासुदेवाय जय जय रघुवीर समर्थ
Kup chan
|| श्री विष्णवे नम: || धन्यवाद, साष्टांग नमस्कार 🙏
Jai yogeshwar
ॐ नमो भगवते वासुदेव 🙏🙏🌹🌹
ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🌷🚩
ओम नमो भगवते वसुदेवाय
बुवा लोकरीच्या बिंडाचा दृष्टांत अप्रतिम सांगितला..🙏
पुढील भाग कधी एकायला मिळणार
Harmoniumcha awaj nako
Om Namo Bhagvte Vasudevay.
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
Jai shri Ram
भागवतांचे पुढचे भाग पाठवावे .
जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹
🙏 रामकृष्ण हरी *माऊली* ...प्रत्यक्ष ऐकायला खुप जन्माची पुण्याई हवी .....तरीपण दुधाची तहान ताकावर भागवली जाते हेही नसे थोडके देवा.... धन्यवाद.🎉🎉 1:08:10 1:08:17 1:08:18 1:08:24
रामकृष्ण हरी... कृपया पुढील भाग पाठवावे
🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
जय सद्गुरु
Om namo bhagvate vasudevay Radhe radhe 🙏
OM namo Bhagavate Vasudevay
Om namo bhagvate vasudevay 💐💐👏👏
खुप सुंदर प्रस्तुती.
❤shree ram samarth❤❤
Kup Sundar buva Jay sadguru 🙏
हरे राम हरे राम राम राम हरे हरे,हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे.धन्यवाद.
पुढचे भाग पाठवा प्लीज
खूप छान वाटते.... ओम नमो भगवते वासुदेव
आवाज कमी येत आहे.
हे बुवा दुसरीकडे कथा करत असताना कोकणवासीयांना दूषणे देतात.ह्यांची एक नागपूर ची कथा मी ऐकली होती.त्यात कोकणा बद्दल अवमानकारक उद्गार काढले होते.
मला अजिबात वाद घालायचा नाही..... पण आपलं निरीक्षण हास्यास्पद आहे.
एखादं उदाहरण देताना सगळेच प्रवचनकार अमुक एक ठिकाणच्या लोकांबद्दल मी बोलतोय हा.... इकडच्या नाही..... असं म्हणतात..... म्हणजे ते अवमान करतात असं होत नाही....
आपण आपणच ऐकता का??? बाकीचे सुद्धा ऐकतात... पण बाकी कोणालाच कधीच असा गैरसमज झालेला नाही...
ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏
Perfect answer
Agadi agadi barobar thanks chaan uttar dilet
सूर्याला पाहण्यासाठी डोळ्याची गरज असते तेच डोळे सगळ्यांनाच भगवंत देईल असे नाही म्हणून कदाचित असे मेसेज येत असतील@@aniruddhanamjoshi9486