🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏 सुंदर अप्रतिम गायन काळजाला भिडलं महाराज 🚩‼️राम कृष्ण हरी माऊली ‼️ धन्य तुमचे माता पिता आणि गुरू 💫💫💐💐💐💐💐💐💐 राहुल खरे भाऊ प्रसन्न झाली सकाळ दररोज सकाळी ऐॆकणार🙏🙏
प्रथम राहुलजी यांस धन्यवाद.! आपली गायकी तर उत्तम आहेच. व साथीला जी मंडळी आहेत, अप्रतिम .! तोड नाही त्याला. उत्तम टिमवर्क ! क्लिअर साउंड आहे.! बासरी वादक अप्रतिम.! अभ्यासू तबला वादक व सर्व छान टीम वर्क आहे! जयहो! संजय भाऊ घुडे. निसर्ग मित्र.
माझ्या प्रिय राहुल दादा गाय अफलातून टायमिंग साधून काय स्वर मिळाला. धन्य ती माय धन्य ती कुस गायण अप्रतिम व्वा बसं ऐकतच रहावे. ऐ मेरे सरकार आये है. ही रचना ताल, सुर, लय, नोटेशन मध्ये ऐकली. व्वा फार सुंदर, छान . या आवाजाने विश्वमाऊलीला मोहुण टाकीत रहा. हीच पांडूरंग चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐💐प्रा. राम कर्जुले सर. नेवासा
राहुल खरे "इंडियन आयडॉल" मध्ये 1येणारे आपण आहात, महाराष्ट्तील जनतेला खूप आनंद, गर्व आहे.. अप्रतिम गायन आई आपलं, नाव लौकिक होवो ईश्वर चरणी प्रार्थना करतो....! 🙏👌🌹🌹🌹
जय हरी विठ्ठल माऊली आपली जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे साक्षात सरस्वती तुमच्या आवाजात बसलेली आहे काय तुमचा आवाज अप्रतिम आहे गुरू माऊली चरणी शतशः नमन परमेश्वर आपल्या ला यश देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
वा खूपच सुंदर . तुमचं गाणं ,गाणं ऐकताना मन भरून येतं . साक्षात पंढरपूर विठ्ठल डोळ्यापुढे उभे राहतो. आणि आपण स्वतः दंग होऊन जातो, त्याच्यात तुमचं गाणं, संगीत , तसेच सर्व वाद्य वाजवणारे अप्रतिम 🙏🙏
Rahul khare very nice bhajan simging. You are trying to capture the voice of. Dr. Bhimsen joshi a renowned singer of Maharashtra. In my opinion you are 100 percent achieved success in it. Go ahead. God bless you.
खुप छान वाटत ऐकायला किती पण वेळा ऐकल तरी मन नाही भरत खुप गोड आवाजात म्हणलात तुम्ही मानावे तेवढे आभार तुमचे कमीच आहेत महाराज मी दिवसभरातून आतापर्यंत पण हेच भजन ऐकितो जश्यास तस् पाठ करावं म्हणतो पण जमतच नाही आहे आणि अताच भजनाला गेलो होतो तर म्हणुन बघितल पण तेवढ मला नाहि जमल महाराज जय हरी ❤😊🚩🙏🤗
🎉 खूप छान आवाज आहे महाराज तुमचा आणि तबला आणि बासरी यांची सांगत खूप छान लाजवाब😊😊
देवाने आपणास गाण्याची एक अदभुत शक्ती दिलीय....अशी देणगी सहसा कुणाला नाही मिळत...फारच छान...कान तृप्त झाले तुमचा गोड आवाज ऐकून...
❤खूप छान राहुल
आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे की तू आमचा वर्गमित्र आहे❤
Asa Mittr gamu nka .🙏 kaymer tyanchya pàthishi Thames u he raha . .🙏 khup a himmaan vataatooyynnaa ssrr
🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏 सुंदर अप्रतिम गायन काळजाला भिडलं महाराज 🚩‼️राम कृष्ण हरी माऊली ‼️ धन्य तुमचे माता पिता आणि गुरू 💫💫💐💐💐💐💐💐💐 राहुल खरे भाऊ प्रसन्न झाली सकाळ
दररोज सकाळी ऐॆकणार🙏🙏
👌👌🙏
खूप चांगली माऊली महाराज गायन
नतमस्तक शतत प्रनाम महाराज
Mmnñ m ñ m ñ m mm mmñ
@@subhash..m..deshmukh
@@AnandPanchal-uw9esà0à alla😊aa😊 AA ¹😊àààààààqàààqqqàà❤❤qqaq@😊😊@@@😊❤❤¹@@@@@@@@@@@@@q
राहुल दादा व टीमला खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा
एक लाईक वादक मंडळी साठी... आवाज तर खूप मनमोहक आहे... अप्रतिम राहुल माऊली 🙏🙏यामुळेच सनातन धर्म कायम आहे🚩🚩... राम कृष्ण हरी माऊली 🙏
C😊😊
😊😊😊
the I and 9wlw92o2w9 17:37 2wwm9😂😂 13:36 m😂9😂2l292ww9m22w😂w😂9LSwmwmo2😅929wMomw@@littlestarenglishschoolmah4118wol2wo2w
11111q111111q1111q1111111q1111q1@@littlestarenglishschoolmah4118
साक्षात स्वरस्वती आपल्या आवाजात अप्रतिम स्वरसाधना.....भिमसेन जोशी नतंर प्रथमच त्यापेक्षाही मधूर स्वर....राहूलदादा....छान...करीता पूढील ऊज्वल भविष्याकरीता हार्दीक शूभेच्छा...ॐ...
निरंजन होले यवतमाळ.
खूप खूप सुंदर एकदम मस्त जय जय राम कृष्ण हरी
प्रथम राहुलजी यांस धन्यवाद.!
आपली गायकी तर उत्तम आहेच. व साथीला जी मंडळी आहेत, अप्रतिम .! तोड नाही त्याला.
उत्तम टिमवर्क !
क्लिअर साउंड आहे.!
बासरी वादक अप्रतिम.!
अभ्यासू तबला वादक व सर्व छान टीम वर्क आहे!
जयहो!
संजय भाऊ घुडे.
निसर्ग मित्र.
साऊंड सिस्टीम आणी बासूरी वादक आणी तबला संगत अत्यंत सूदंर संच आवाज स्पष्ट आणी सूमधूर गोड संगीत.....अभिनंदन सर्वांचे....राहूल दादा...राम कृष्ण हरी...ॐ...
एवढा गोडवा कोणत्याच बॉलिवूड मधी नाही ❤
राहुल महाराज खरे काय आवाज आहे माउली चा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो रामकृष्ण हरी
खूप छान❤ वा वा.. ज्यांची ज्यांची तुम्ही गाणी गाईली त्यांचा पेक्षा तुमचं गायन मनाला भिडल ❤
माऊली सांगण्यापेक्षा 👌👌
वा❤ नादब्रम्ह अनुभूति दादा🙏 अद्भुत आवाज अणि संगीत ❤
माझ्या प्रिय राहुल दादा गाय अफलातून टायमिंग साधून काय स्वर मिळाला. धन्य ती माय धन्य ती कुस
गायण अप्रतिम व्वा बसं ऐकतच रहावे.
ऐ मेरे सरकार आये है. ही रचना ताल, सुर, लय, नोटेशन मध्ये ऐकली. व्वा फार सुंदर, छान . या आवाजाने विश्वमाऊलीला मोहुण टाकीत रहा. हीच पांडूरंग चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐💐प्रा. राम कर्जुले सर.
नेवासा
❤अप्रतिम मनोगत.. प्रगट... मा ऊ ली वितुराय... वाह राहुल.... मा ऊ ली
😮🎉❤😊😂
Kiti chan aawaaz aahe tumcha,🎉🎉🎉 gagnala bhidnare swar, kay te basuri vadan kay te vadak mandali
Great👍 100%
राहुल खरे सर जी अ प्रतिम गायन आयकुन धन्य झालो so beautiful ❤❤❤❤ ❤️
अप्रतिम आवाज ऐकून मन प्रसन्न झाले महाराज तुमचा आवाज सधा कानी पडो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙏💐🚩
मंत्रमुग्ध करणारा आवाज.. थेट भगवंताशी अनुसंधान करणारा आवाज..
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤शतशः ऋणी आहे आपला आति सुंदर डोळे भरून आले
अप्रतिम. शब्द नाही. येवढाच सागतो रडलो. मी😭. अप्रतिम आवाज. 🙏
Very good 1:22
राहुल दादा खूप छान .🚩🚩🚩🚩🚩💐💐💐🌹 राम कृष्ण हरी .
राम कृष्ण हरी येक नंबर गायन आवाज अप्रतिम आहे तुमचा राहुल दादा ❤❤❤
Aapala ha aadarsh .🚩🙏😔 pudhil pidhine nakkich ghyava . Aapan khupach chan mnmohak padhatine abhang gayle . Kuthtri antari bhidun velee jagee hoil yeenari bhaavi pidhi yaat mullich shaanka nahi .🙏😔 eiktach ase vatate ki * DEVLOKATCH * aahotki kay .🚩🙏 Dhanyvad SR .
राहुल खरे "इंडियन आयडॉल" मध्ये 1येणारे आपण आहात, महाराष्ट्तील जनतेला खूप आनंद, गर्व आहे.. अप्रतिम गायन आई आपलं, नाव लौकिक होवो ईश्वर चरणी प्रार्थना करतो....! 🙏👌🌹🌹🌹
राहुल दादा तुम्हाला देवाची एक देन चांगली आहे आणि तूच आवाज खूप सुंदर आहे. आणि साऊंड खूप ब्यालेंस मस्ती आहे 👍👍
हा आवाज तर स्वर्गातील देव सुद्धा खुश होतील
खुपचं छान परमारथी मन समाधान देणारे भक्ती भजन बरं वाटले
कान तृप्त झाले.. बासरी तर.....शब्दचं नाहीत ❤😇😇
खुप सुंदर आणि सुरेल आवाज आहे राहुल दादा👍🙏
शान आवाज आहे माहाराज
❤❤❤💞💞💐💐🌹🌹🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी 💞💞💞❤️❤️🙏🙏🙏🙏 👌👌👌👌हरीची देण आहे माऊली आपल्याला 👌👌👌👌👌👍👍👍🌹🌹🙏🙏🙏🙏
बुवा आपला आवाज गगनाला भिडणारा आवाज ❤ आणि बासरी वा क्या बात आहे
खुप सुंदर गायन शैली आणि स्पष्ट उच्चार शब्द फेक अचूक टायमिंग माऊली. मस्त मन मोहून टाकणारे गायन❤❤
खुप छान राहूल जी ❤
मन प्रसन झाले राहूल भाऊ खुप सुंदर आवाज आहे तुमचा🙏🙏👃👃
बासरी वादन अप्रतिम आहे, ताल, सुर व लय अती उत्तम आहे.
राम कृष्ण हरी||
खूप छान माऊली 🙏🚩
सर तुमच्या आवाजाला खरचं मी मानलं खूप भारी आहे मी सकाळपासून तिसऱ्यांदा ऐकत आहे तरीही ऐकत राहावंसं वाटतंय सध्या या युगाला अशा गाण्यांची खूप गरज आहे.
तुमचा आवाज, तुमचं भजन साक्षात स्वर्गातील देव सुद्धा ऐकत असतील.
दादा तुमचा आवज खूप गो
ड ❤ मन प्रसन्न झाले❤
जय हरी विठ्ठल माऊली आपली जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे साक्षात सरस्वती तुमच्या आवाजात बसलेली आहे काय तुमचा आवाज अप्रतिम आहे गुरू माऊली चरणी शतशः नमन परमेश्वर आपल्या ला यश देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
अभिमान वाटतोय राहुल जी खरे महराज तुमचा अप्रतिम आवाज आहे आणि पांडुरंग ना दिलेली तुम्हाला दिलेले एक देणगी आहे महराज तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम राहूल दादा शब्दच नाही काही उणीवा काढण्यासाठी तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न झाले महाराज
मनमोहक गोड गायन महाराज...आवर्जुन ऐकतो मी❤❤❤❤राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर भजन अमृत वाणी कोटी कोटी कोटी आमचा दंडवत प्रणाम नारायण हरी नारायण जय गुरुदेव दत्त
राहूलजी खुप गोड आवाज आहे तुमचा, हरकती घेता त्या काळजाला भिडतात
वा खूपच सुंदर .
तुमचं गाणं ,गाणं ऐकताना मन भरून येतं .
साक्षात पंढरपूर विठ्ठल डोळ्यापुढे उभे राहतो.
आणि आपण स्वतः दंग होऊन जातो,
त्याच्यात तुमचं गाणं, संगीत ,
तसेच सर्व वाद्य वाजवणारे
अप्रतिम 🙏🙏
खूप सुंदर शब्द नाही 😢 वाह क्या बात है ❤ खूप खूप छान आणि धन्यवाद माझा मूड विठ्ठलमय ❤झालं 🙏🙏🙏🙏🙏
सकाळ शुभ करायची असेल तर अशीच गाणी असाच आवाज पाहिजे 🙏जय हरी 🙏जय शिवराय 🙏
राहुल महाराज आपला आवाज मनमोहक आहे जणू काय स्वर्गातील देव ही नाचत असणार.
महाराज तुम्ही लाखे गुरूजी कडे होते का शिकायला छान आवाज आहे महाराज
राहुल दादा खरोखरच अप्रतिम गायन ईश्वराची भरपूर कृपा आहे आपल्यावर खरोखर धन्य आहात
खूप छान आवाज आहे तुझा राहुल 💐💐💐
जय हरी माऊली. खूपच सुंदर आवाज आवाज ऐकून पंडित भीमसेन जोशी यांचे स्मरण झाले खूपच सुंदर, राम कृष्ण हरी
राहूलदा तुमचे अभंग एअरफोन घालून ऐकले full volume,,,, कान अगदी तृप्त झाले ,खरच दैवी देणगी आहे,तुमच्या आवाजाला,,पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा।,।।।
🙏🙏🙏☘️☘️☘️🔱🔱🔱🌹🌹🌹 माता पार्वती पिता हर हर महादेव की जय हो
ऊं नमः शिवाय
ऊं नमः शिवाय 🌹🌹🌹🔱🔱🔱☘️☘️☘️🙏🙏🙏
👌उत्कृष्ट छान गायन महाराज राम कृष्ण हरी🙏🌹💐🚩
फारच छान! सर्वच वादकांना सलाम! बासरी अप्रतिम!!
खूपच छान भजन व खूप गोड आवाज आहे माऊली❤
किती सुंदर दादा छान आवाज आहे मन तृप्त झाले
खूपच सुंदर आवाज आणि गायन आपण उज्वल भविष्याचे धनी आहेत.
नंदकिशोर देठे आर्णी,यवतमाळ
अप्रतिम महाराज गायन ऐकून मन अगदी प्रसन्न झाले ...जय हरी🙏
मनाला भेदणार असा सुरेख आवाज आहे🥰 खूप छान👌
नवीन पिढीतील क्रमांक एक चा गायक, अप्रतिम 🙏🌹
Khupch chhan awaj ahe tumcha dada.....ani tumchya sobt ahet te pan khup chhan sath detat tumchi....flute wale khup chhan dada....
काय बासरी वाजवली सरांनी मनापासून कोटी कोटी धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤
आपला सोन्याचा आवाज आणि सुरेख करण्याची साथ मनाला मोहणारी बसुरीचे सुर मन प्रसन्न करते
Rahul Maharaj khup sundar gayan basari dada khup chan uco sound khup sundar mast
अप्रतिम राहुल जी महाराज खूप छान गायला अभंग
राहुल बेटा खूप छान गायन, शिवाय बासरी वादान तर उत्तमच, खूप खूप शुभेच्छा, 💐💐💐💐
❤❤🎉😊 Dada khupch Chan... mantramugdh karnara aavaj.....Dhanye jhalo....
अप्रतिम दादा.....मन तृप्त झालं.. व्वा खूप छान
खूप छान आवाज आहे. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. राम कृष्ण हरी माऊली. 🌹🚩🚩🙏
धन्यवाद, आपले गायन अप्रतीम. मन प्रसन्न झाले. पांडुरंग आपणास सदैव पाठीस राहो.
खुप छान आहे भाऊ तुला दिवाळी हार्दिक शुभेच्छा ताई कडुन🙏🙏
अप्रतिम शब्द च नाही , तुमचा आवाज, बासरी , मृदुंग वादक , टाहाळ.....
धन्यवाद❤❤
जय हरी महराज, अप्रतिम स्वर संगीत बासरी वादन, आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो.
गायक,वादक,गुणिजन मंडळी व साऊंड सिस्टिम तसेच चॅनेल वाले सर्वच अप्रतिम❤
राहुल जी खुप छान सुंदर आवाज तसेच तुम्हच्या गायना ला साथ देणारी मंडळी यांचे सुद्धा अभिनंदन
अप्रतिम माऊली ❤
What a melodious sound this is! I like very much and God bless you.
इंडियन आयडॉल फेम राहुलजी खरे साहेब तुमचे मनापासून अभिनंदन
How sweetest your sound mauli ?
Rahul khare very nice bhajan simging. You are trying to capture the voice of. Dr. Bhimsen joshi a renowned singer of Maharashtra. In my opinion you are 100 percent achieved success in it. Go ahead. God bless you.
अप्रतिम🌹 शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🌹🙏 जयश्री राम🌷🙏
खरच खूप छान भाऊ जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी माऊली.अप्रतीम गायन
Rahul maharaj khup chan👌 mi tumchi fan aahe🙏 ramkrushanhari 🙏
Maharaj tumi shivoor gavi khupda aalele aahat aani mi shivoor chi aaslya karnane mi tumcha madhur, manjul aavaj aiklela aahe kharch khup chan 👌🌹🙏🌹
Khup Sundar Aawaj 👌🚩
🙏🌹राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏
अप्रतिम भजन गायक , सुंदर अति सुंदर परत परत आइकावास वाटते .from Gurudas phal Dessai, Goa
दादा तुमचा आवाज आणि सादर करण्याची कला अप्रतिम आहे..
वादक मंडळी सुद्धा 🫡🙏🚩
राम कृष्ण हरी..🙏🙏🚩
We fillings proud of you. You are completely professional musically singer. Congratulations you and team.
अतिशय सुंदर आवाज आहे श्री गुरुदेव माऊली
राहुल दादा खूप सुंदर अप्रतिम आवाज आणी गायन तोडच नाही आपल्या गायनाला व्हा खूप छान असंच पुढे जा ..........
जय गुरू माऊली राहूल भाऊ 👌👌🌹
खुप छान सर्वणा मनापासून धन्यवाद आमच्या पर्यंत हे भजन पोहचवल्या बद्दल मन खूप प्रसन्न झाले जय हरी माऊली जय श्री महाकाल ❤❤❤❤
खुप छान वाटत ऐकायला किती पण वेळा ऐकल तरी मन नाही भरत खुप गोड आवाजात म्हणलात तुम्ही मानावे तेवढे आभार तुमचे कमीच आहेत महाराज मी दिवसभरातून आतापर्यंत पण हेच भजन ऐकितो जश्यास तस् पाठ करावं म्हणतो पण जमतच नाही आहे आणि अताच भजनाला गेलो होतो तर म्हणुन बघितल पण तेवढ मला नाहि जमल महाराज जय हरी ❤😊🚩🙏🤗
❤❤❤❤❤ खूप छान आवाज सुंदर आहे हे ऐकून गायनाची आवड निर्माण होते❤❤❤
राम कृष्ण हरी....अप्रतिम❤👌🌹