ताई खूप, खूप सुंदर किर्तन, मनाला आनंद देणारे , व हिंदू संस्कृतीला जागृती देणारे, तसेच येणारा सण श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळ काला बाबत व श्री गणेश चतुर्थी बाबतीतही हिंदू संस्कृती ला जागृती येईल. असेच हिंदू संस्कृती माहिती मिळाल्यानंतर अंधारातून बाहेर पडेल.............. !! धन्यवाद ताई !! खूपच छान श्रवण.
अतिशय सहजतेने संस्कार चे महत्व। सागितले व प्रपत्यक्ष दाखवले ते मनाला खूप आवडले अभ्यास पूर्ण किर्तन तर होते च वतळमळ ही होती साष्टांग नमस्कार नमस्कार ताई खूप छान अभिनंदन
Khup sunder kirtan.apratim i. Have no word to explain .tai tumchya var Devchi Krupa aahe.tumchya mukhatun sakshat bhagvant Bolat aahe.aamche Bhagya aahe tai tumche kirtan aamhala shravan karayla milale.
ताई खूप सुंदर किर्तन मनाला आनंद वाटला तुमच्या वाणीत सरस्वती आहे धन्यवाद माउली🙏🙏 रामकृष्ण हरि🙏
**ताई अप्रतिम कीर्तने करत आहात आपले अभिनंदन करावे तितके कमीच आहेत खुप खुप आभार **शब्द ही सुचेना
ताई खूप, खूप सुंदर किर्तन, मनाला आनंद देणारे , व हिंदू संस्कृतीला जागृती देणारे,
तसेच येणारा सण श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळ काला बाबत व श्री गणेश चतुर्थी बाबतीतही हिंदू संस्कृती ला जागृती येईल.
असेच हिंदू संस्कृती माहिती मिळाल्यानंतर अंधारातून बाहेर पडेल..............
!! धन्यवाद ताई !!
खूपच छान श्रवण.
ताई खुपच सुंदर कीर्तन मनाला खूप खूप भावते मी ताईची सगळी कीर्तने ऐकते
अतिशय सहजतेने संस्कार चे महत्व। सागितले व प्रपत्यक्ष दाखवले ते मनाला खूप आवडले अभ्यास पूर्ण किर्तन तर होते च वतळमळ ही होती साष्टांग नमस्कार नमस्कार ताई खूप छान अभिनंदन
ताई 🙏🙏🎉🎉रामकृष्ण हरी 🙏🙏
सौ.रोहिणी ताई आपला मधुर आवाज आणि वैज्ञानिक,शास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या किर्तनाने मन मंत्रमुग्ध होते.रामकृष्ण हरी.🌻🙏🌻
अतिशय सुरेख भाषा उच्चार त्याबरोबर त्या क्षणाचे दखले एकूनच उतम
Good luck 🎉nice supar beautiful राम कृष्ण हरी ओम साईराम🎉🎉❤
शब्द उच्चार, आवज हावभाव भाषेवरती प्रभुत्व छान आहे राम कुर्शन हरी💐💐
राम कृष्ण हरी 🙏🙏
🚩🙏रामकृष्ण हरी जय हरी माऊली 🚩🙏
राम कृष्ण हरी 🌻🙏🌻अती उच्च प्रतीची भाषा शैली आणि उत्तम उच्चार. ज्ञानाची उत्कृष्ट जाण,
Ram Krishna hari Tai uttam kirtan
खूप सुंदर ताई शब्द नाही 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
Speechless ❤ अप्रतिम किर्तन ❤राम कृष्ण हरी ❤
अतीशय सुंदर खुपच छान जय हरी
जय जय राम कृष्ण हरि ताई
स्वामी समर्थ गुरू माऊली ला तिरवार वदन करतो साळोक परिवार सहभागी झाले आहे
खुप सुंदर असे कीर्तन 🙏🙏👌👍👍🚩🚩🙏👌👍😊
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏
Khup sunder kirtan.apratim i. Have no word to explain .tai tumchya var Devchi Krupa aahe.tumchya mukhatun sakshat bhagvant Bolat aahe.aamche Bhagya aahe tai tumche kirtan aamhala shravan karayla milale.
Ram Krishna Hari🎉🎉🎉
Ram krishna hari
Mauli khup namaskar tumchya jibhaevur sakshat Saraswati virajman aahe kirtun aikun khup bare vatte dhanyawad
Ram krishna hari 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐
रोहिनिताई खुप छान किर्तन सेवा केली, राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी. 👌🙏
अप्रतिम खूपच छान,🙏 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
रवुपच सूंदर आणि मधूर आवाज तसेच वीषयाची उत्तम मांडणी उत्तम अभ्यास ताई तूम्ही धन्य आहात. जय जय रामकृष्ण हरी.
आतिशय सुदंर कीर्तन सेवा❤🙏🌹🙏
खूप छान प्रभूत्व भाषेवर
अशा प्रकारचे सुश्राव्य किर्तन ऐकून खूप आनंद होतो
राम कृष्ण हरि .. माउली माउली
अप्रतिम निरूपण
खुपच छान अगदी महीला वर्गच सारे कार्य वावा
रामकृष्ण हरि 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच छान ताई,राम कृष्ण हरि 🌹🌹🙏🏼🙏🏼
**श्री हरी **
जय श्री हरी विठ्ठल जय श्री हरी
Farther sunder Tai Tumchya Aawaj tar farther God Sakshat mauliche
Darshan Deta
नि:शब्द
माऊलीस उदंड आयुष्य लाभो आणि अशीच नवनवीन कीर्तन सेवा आम्हास श्रवण योग प्राप्त होवो
कीर्तन गायन साथ अति उत्तम ❤
CV XXX XXX XXX XXX XXX XXX xd XXX xd xd FX XXX XXX zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz bi
रोहिणी ताई नमस्कार 🙏
अतिशय सुंदर कीर्तन झाले.साथसंगत उत्तम होती.गायक,वादक ही उत्तम तुमचाही आवाज ही छान आहे.
धन्यवाद ताई
🚩 श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. खूप छान कीर्तन 👌👌🙏
ताई खुप च सुंदर कीर्तन सांगता.. 🙏🙏 आवाज खुपच मधूर आहे 😊
bhagwantavar prem kas asav he khup chhan patavun dilyabaddal abhar
Khup Sundar Tai Ramkrishn Hari
जय श्रीराम
खूपच सुंदर व्याख्यान आणि गायन देखील अष्टसात्विक भाव अंतःकरणात निर्माण करतात आपली किर्तन महाराष्ट्र भर पोहचली पाहिजेत राम कृष्ण हरी
खूप छान ताई
Apratim nirupan 👏💐
श्री रामकृष्ण हरी.
जय श्री राम
राम कृष्ण हरि
त्रिवार वंदन रोहिणीताई
जय सदगुरू
खूप छान कीर्तन करतात ताई
Ramkrishna hari
Ramrao jalna
छान मार्गदर्शन
अप्रतिम ताई.समर्थ रामदास स्वामींचे प्रमाण दिल्याबद्दल धन्यवाद
😮ramkrishna.hari
आपल्या सातारा जिल्ह्यात ताईत सारखा हिरा जन्मला हे आमचे पूर्व भाग्य आहे ताई तुम्ही समाज प्रबोधनावर बरोबर आपली स्वतःची काळजी घ्या धन्यवाद
खुपच सुंदर कीर्तन
शुद्ध व स्पष्ट शब्दोच्चार, योग्य दाखले,विश्लेषण करण्याची हातोटी यामुळे तुमचं किर्तन मंत्रमुग्ध करते.
या आपल्या कार्यात शुभेच्छा!
अतिशय श्रवणीय,आवाजात माधुर्य आणि भाषेवर प्रभुत्व ,सात्विक सादरीकरण
खूपच आवडले
नवीन व्हिडिओ ऐकायला मिळावेत
खुप छान किर्तन आहे.
🙏🚩🙏जय हरी🚩 🙏🚩अत्यंत सुंदर व सुमधुर आवाज🙏🚩🙏
राष्ट्र, देश,ईश्वर, या सर्वांचा प्रत्यय या एकाच किर्तनात येतो! धन्यवाद ❤❤ 😊😊
Very nice
अप्रतिम 🎉
आपल्या या वाणीने झोपलेला मनुष्य ही जागा होऊन कृती सुद्धा करेल राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन तो साधनेला ही सुरुवात करतील
राम.राम
🙏
❤🎉🎉🎉🎉🎉🎉
अतिशय सुरेख,सच्चिदानंद 🙏🙏
अप्रतिम कीर्तन
माझा पांडुरंग
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप सुंदर
👌👌🙏🙏🎉
Surekh🎉❤
👌🎉👍🌹🙏
लग्नापूर्वी आडनाव माने नंतर परांजपे
ताईचा नंबर पाहिजे आमच्या गावात सप्ताहात बोलावू इच्छितात गावकरी
आम्हला कार्यक्रम ठेवायचा आहे
नवनवीन कीर्तने पाठवावी TH-cam वर ही विनंती
खूप छान आपली कीर्तने मी नेहमी एकते त्या मुळे नवीन कीर्तने यू टुबवर पाठवा ही विनंती
@@diptipatil7305pp🎉
@@diptipatil7305😊
@@diptipatil7305😅😮😅😮 TV
@@yamnathwalture2157 लगगववसववववववववववा
😅k
Bharat Mata ki Jai 🙏
Mobile no nahi tai tumcha amhala tarikh ghychi aahe no dya
Kuthe ani kadhi haviye kirtanseva?
मोबाईल नंबर हवा होता
@@MAHILAKIRTANKARतुम्हाला नंबर मिळाला का
Sampark no daya tai Kirsten seva pahije
Mobile no nahi tai tumcha. Amhala tarikh ghychi khup ichha ahe
ताईंचा नंबर मिळेल का
किर्तन सेवेसाठी हवाय का?
Ho avilable kra plzz
मला ही किर्तन सेवेत साठी हवाआहे@@sudhirsirsatSV
रोहीणीताईचा फोन नंबर मीळु शकेल का?
मंडम नंबर मिळेल का
Yanche nav Mane nahi. Please chukiche dakhwu naka
अप्रतिम व्याख्यान :*आई* इतर व्याख्याने देखील U Tube वर असावीत
ताईचा पता मो. न टाका
ताईचा मोबाईल नंबर मिळेल का
NardiyKirtanTH-camvarTakaveRamkrushnahari
फोन नंबर पाहिजे
मोबाईल नंबर टाका
सौ.रोहिणीताई आपला मधुर आवाज आणि वैज्ञानिक शास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या किर्तनाने मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
राम कृष्ण हरी. 👌🙏