स्वयंघोषित पत्रकारांचा भरना सामाजात वाढला आहे, फक्त मसाला लागतो यांना, संबंधित क्लिप मधे z.p. सदस्य आणि पंचायत समिति सदस्य यांची भूमिका योग्य आहे, संबंधित प्रश्न गावपातळी वरचा आहे, उगच राजकारण केल गेलेल आहे,
जुन्नर चा विकास शरद दादा सोनवणे आमदार विकास पुरुष यांच्या शिवाय पर्याय नाही कारण यांनी विकास काय आहे ते 5 वर्ष करून दाखवलाय जय जिजाऊ जय शिवराय शिवसेनेचा सरपंच करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नको 15 वर्ष काही सुधारणा झाली नाही
अरे ही सगळी मॅनेज झालेली लोकं वाटतात. कारण सकाळी आशाताईंच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याच मधील 1 जण बोलतो की 10 दिवस झाले पाणी नाही आणि आता या महिला बोललात की महिना झाला पाणी नाही. अरे काय चाललय
काय ते जिल्हा परिषद सदस्य काय ते पंचायत समिती सदस्य आनं त्यांचे प्रश्न मांडणारे पत्रकार सगळेच खुपचं अनुभवी दिसतात प्रश्न काय विषय काय मांडतात. नुसता तमाशा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत दिले तर असे होनारच शेतीची विज कट केली तेही पुर्ण महाराष्ट्रत आम्ही शेतकरी या महाभकास आघाडी सरकारला धडा शिकवनारच. पहिले आमच्या आई बहिणीच्या समस्या समजुन घ्या पाणी मिळाले पाहिजे. जय जवान जय किसान जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र.
वाणी साहेब जर एका वाडीत किँवा गावात जर 20 घर आहेत आणि 5 चच घरा मध्ये मीटर आहे 5 घर बिल भारतात आणि 15 जण फुकट लाईट वापरतात मग चुकी कोणाची ह्या विषावर एक बातमी टाका
ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्याकडे भरपूर गोष्टी चुकीच्या आहे... मी स्वत: APPRVOE करीन... पण स्वार्थासाठी नाही... या प्रकरणांत मुख्य विषय सोडून सर्वजण स्वार्थसाठीचं होते...
मागे आहे खड्डा , पुढे आहे खड्डा माझ्याकडे खड्डा पाहतो आहे. उजवीकडे खड्डा डावीकडे खड्डा समोरही खड्डा मागेही खड्डा खड्ड्यामध्ये प्रवास घातला आहे. रस्त्यावर खड्डे इंधनाचा नाश, गाड्यांची वाट लागते रोज मरती लोक रोज ढिम्म प्रशासन अतिरेकी देशी खड्ड्यात मारती माणसे मेले आहे सारे देशप्रेम. जरी विकासाच्या नावाखाली बांधण्यात येतात रस्ते पूल रस्त्याचे कामपूर्ण होताच काही दिवसातच जन्मतो खड्डा. काही वर्षातच पडतो पूल ही नवीन तंत्रज्ञानाची कमाल की भ्रष्टाचाराचाराची धमाल की ठेकेदारीची मालामाल विकासाच्या नावाखाली
New vala sahebNa vhinti ahe tumi ekda junnar chya varti jaun bga gavanchi ky avsta ahe .rsate gtare , ahet ka ny garju vantana gharkul yojna konapryn phocli ka. Fhakt adivashi n cha ny etar pan lok ahet.
आपला माणूस शरद दादा ❤❤
एकच वादा शरद दादा ❤🛺🛺🛺🛺🛺🛺
गावकऱ्यापेक्षा पत्रकारांचे प्रश्न जास्त आहेत आणि आणि पत्रकार लोक वातावरण पेटवन्यास यशस्वी ठरले आहेत,
शिवसेना जिंदाबाद जुन्नर तालुका शरद दादा सोनवणे वाघ आहे 🐅🧡🚩
शिवसेना फक्त जिल्हा परिषद 🚩🚩
स्वप्न पहा
@@pintyasonawane4130 तु झोप 😂😂
तू झोपेत बरलतोय ना .जागा होय झोपेतून..
@@pintyasonawane4130 झोबले का 😂😂👆👆
लय भारी भावा एक नंबरच्या फलाटावर जाऊन बसला आहे👏
एकच वादा शरद दादा
एकच वादा शरत दादा 💯🙏🏻🚩👍
ज्या गावचे सरपंच चोर त्या गावाचं कधी च भलं होत नाही
रोख ठोक दत्ता भाऊ गवारी 👌👌👌👌🙏🙏🙏
संदीप भाऊ तुमच्या सारखे पत्रकार तालुक्यात आहेत म्हणून तरी सत्य बाहेर येतंय नाहीतर काही लोक त्यांच्याच नेत्यांच्या बातम्या लावतात
Sandip bhau dashing patrkar
Datta Gawri's statement is correct. In fact, the member should be well educated
../
Tas nai Pani ana mahtwach ahe
पुढारी म्हणजे येड्याचा बाजार
स्वयंघोषित पत्रकारांचा भरना सामाजात वाढला आहे, फक्त मसाला लागतो यांना, संबंधित क्लिप मधे z.p. सदस्य आणि पंचायत समिति सदस्य यांची भूमिका योग्य आहे, संबंधित प्रश्न गावपातळी वरचा आहे, उगच राजकारण केल गेलेल आहे,
दत्ताभाऊ गवारी जशी बोतार्डे गावची तुम्ही काळजी घेतली तशीच इतर गावांमध्ये तुम्ही एकदा फिरले तर बरं होईल 🙏🙏🙏
जुन्नर चा विकास शरद दादा सोनवणे आमदार विकास पुरुष यांच्या शिवाय पर्याय नाही कारण यांनी विकास काय आहे ते 5 वर्ष करून दाखवलाय जय जिजाऊ जय शिवराय शिवसेनेचा सरपंच करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नको 15 वर्ष काही सुधारणा झाली नाही
आदिवासी हा आदिवासी ला पुढे जाऊ देत नाही... घेऊ द्या फायदा लोकांना...
बरोबर बोललात भाऊ
घाला एकमेकांच्या डोक्यात दगडी आणि मरा
आदिवासी समाजाच्या जीवावर भुरटे लोक साहेब दादा भाऊ शेठ झाले समाज मात्र गरीब च राहिला
रोख ठोक जना भाऊ👌👌👌👌
भगवा फक्त
शिवसेना फक्त
घराणेशाही नाही पाहिजे तरच तुमचा विकास होईल.
एखाद्या गरीब आणि शिकलेल्या तुमच्यातील एका मुलाला पुढे आणा आणि मग बघा तुमचा विकास कसा होईल तो.
तुमचा पश्चिम महाराष्ट्र कधी नाही सुधारणार
Only 2024 la s dada 🏹🏹🏹🏹🏹🏹
Nishan badala
पत्रकार साहेब एकच नंबर
आमदार खासदार कोणत्या पक्षाचा आहे
त्याला पकडा
लाज वाटायला पाहिजे
⏰
गाव गोंधळ करायची kay गरज नाय,, सरपंच आणि ग्रामसेवक ला विचारा ,ग्रामसभा लावा आणि राजीनामाद्यायला लावा
शरद दादा❤❤परत आमदार
देवराम याला फक्त निघोजच प्रकरण आहे.
पैसे वाटणी पाहिजे होती पण ती मिळाली नसेल म्हणून प्रकरण लावून धरले .
No1
अरे ही सगळी मॅनेज झालेली लोकं वाटतात. कारण सकाळी आशाताईंच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याच मधील 1 जण बोलतो की 10 दिवस झाले पाणी नाही आणि आता या महिला बोललात की महिना झाला पाणी नाही. अरे काय चाललय
ताई महिला आहे आणि मानुस आहे चूक होती एक दिवस पाणी नसल की किती त्रास होतो दहा दिवस काय कमी आहे का
बरोबर
Barobar
Bhau 1 nb boltayt
सरपंच शेवटपर्यंत आलेच नाहित।।।
चूक झाले वर नाही येणार
नालायक सरपंच दिसतोय हरामखोर आलाच नाही शेवटपर्यंत.
तुमचे आमदार आणि खासदार दोन्हीही नालायक आहेत सध्याचे.
😂😂bhari rajkaran ..
केवाडी मधे आता हि परीसतीती आहे
सर्वच आदिवासी भागात अशीच परिस्थिती आहे.
Ptrakr dada 1 namber bolta advanced paise bharu ka
सरपंच मेला की काय...किती वेळ लागतो यायला
Patrkar bandwana mana pasun danywad.....
हे पत्रकारच खरे कलाकार आहेत.politicians मधे भांडन लावतात आनी नंतर कोपरयात manage होऊन जातात 😂
वाणी साहेब तुम्ही प्रविण सोनवणे यांची मुलाखत घेया
वाणी.सर.पेमदरा गावची.पन.आशीच.आवथा.आहे.गावचे.नागरीक व.सरपंचसाहेब भाऊसाहेब. याची.बाईट.घ्या
Sandeep bhau shet chay gav chi pani purvtha chi pipe line dakhva tevdi pl
खरं बोलल्यावर देवऱ्याला कसं झोबलय
Press bhau tumhich....
पाण्याबद्दल आमदाराला विचारा
दादा जिल्हा परिषद सदस्य चे काय काम ,पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अखत्यारीत येतो
@@आम्हीजुन्नरकर-फ6घ भाऊ zp च्या under जरी येत असेल तरी आमदाराने लक्ष दिले पाहिजे
Amdar saheb khupach samasya ahet
लोकांनी ग्रामपंचायतीसमोर बसलं पाहिजे होत , चुक फक्त ग्रामपंचायतीची आहे
राष्ट्रवादी भ्रष्ठवादी 😂यांच्या गावातील मोठे मोठे नेते त्यानी तर अक्खा गांव लुटुन खाल्ल
नास्तिक माणसाचे समर्थन करणारे कधीच गावचा विकास होऊ देणार नाही.....
आपटाळे कोनत्या मतदार संघात आहे जरा कळेल का
आपटाळे पुणे जिल्ह्यात नाही.
@@subhashtope5914 😂😂😂😂
😂😂😂😂🤣
मतदान करताना विचार करून मतदान केले पाहिजे
सेना ,राष्ट्रवादी, काँग्रेस ,भाजप ,यांनी चांगला विकास केल्याची पोहच पावती मिळाली . ग्रामस्थांचे स्वागत
जनतेनी चेहरा बदली करावा
बावळट कमेंट करणारे गावच्या पाण्याचा प्रसन्न सरपंच यानी करावा जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती यांच्या कडे माघणी करावी आमदार खासदार याची कामे नाही
असे पुढे घेऊन प्रश्न विचार त्याशिवाय त्यांना👏 प्रश्न सुटणार नाही...
Midc la 24 tas an amhala 8 tas light
Ghrpatti bhrlenahiter Pani Nahi? Aslyana Ka Nivdun dyave?
अशे पत्रकार, न्यूज चॅनल प्रतेक गावात पाहीजे 🙏🙏
मानलं तुम्हाला
घराणेशाही राजकारण नसूनसुद्धा 2014-2019 विकास खूपच आहे.शिवाय स्वनिधी पण होता. 😜
जनतेने विचार करून मतदान करा. 🙏
ह्या गावाला सरपंच आहे का नाही.गावचा पाण्याचा प्रश्न सरपंच क्लिअर करतो.सरपंचाने जर प्रस्ताव पुढे टाकला तर सगळं प्रश्न सुटतील ना
अजून मोठ्या प्रमाणात अश्या प्रकारे
खूप सारे मोर्चे निघणार आहेत
त्यामुळे लोक प्रतिनिधींनी वेळीच दखल घ्यावी
बरोबर आहेत दत्ता भाऊ सगळे प्रश्नना वाचा फोडतील🙏
संदीपभाऊँ तुमच्या चॅनलवर बघीतलेल्या भावी आमदाराची बाइट घ्या ओ या प्रश्नावर ..
ते एकदम अभ्यासपूर्ण या विषयावर बोलतील ...
प्रश्ना पेक्षा राजकारण जास्त झालय यात
मोल मजुरी च कारण सांगू च नका या जगात सगळेच काम करतात आणि पोट भरतात
श्रयवाद लढाई
काय ते जिल्हा परिषद सदस्य काय ते पंचायत समिती सदस्य आनं त्यांचे प्रश्न मांडणारे पत्रकार सगळेच खुपचं अनुभवी दिसतात प्रश्न काय विषय काय मांडतात. नुसता तमाशा
गलींत.गोंधळ.दिलींत.मूजरा.करा.सेम.सिन.झाला.साहेब
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत दिले तर असे होनारच शेतीची विज कट केली तेही पुर्ण महाराष्ट्रत आम्ही शेतकरी या महाभकास आघाडी सरकारला धडा शिकवनारच.
पहिले आमच्या आई बहिणीच्या समस्या समजुन घ्या पाणी मिळाले पाहिजे.
जय जवान जय किसान जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र.
अरे ही पिक्चर काढण्यासाठी सुध्दा योग्य कथा होऊ शकते. ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्न.
😊🙏
वाणी साहेब जर एका वाडीत किँवा गावात जर 20 घर आहेत आणि 5
चच घरा मध्ये मीटर आहे 5 घर बिल भारतात आणि 15 जण फुकट लाईट वापरतात मग चुकी कोणाची ह्या विषावर एक बातमी टाका
ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्याकडे भरपूर गोष्टी चुकीच्या आहे... मी स्वत: APPRVOE करीन... पण स्वार्थासाठी नाही... या प्रकरणांत मुख्य विषय सोडून सर्वजण स्वार्थसाठीचं होते...
Sandeep bhau aple bagha tevde
जर आदिवासी लोंकाचे घरपट्टी वसूली आहे तर पाणी भेटायला पाहिजे.
मीडिया खूप चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारत आहे
Batmi Wani manage karun ch karto.... Paise khato sala
🚩
सर्वच राजकारणी व्यक्ती.... जीभ हलकी सोडून बोलू नका... नाहीतर पुढच्या सत्तेचे अवघड होईल
पंचायत समिती सदस्य खरं बोलले
केवाडी मधील गावाची पाणी ची मोटारची केबल कोणी चोरली याची चौकशी करा
मोगरा खाला चकया चावलया
या बायांना कुणीतरी फुस लावलेली दिसते निवडणुका आल्यावर यांचे पाणी संपल एवढे दिवस झोपले होते हे
तुला काय माहित भाऊ आमच्या गावा ची परथिती
पाण्याचा प्रश्न सोडवा पहिला,नंतर बोला
मोगरा कार्यकर्ते 😂😂
पहीलवानाला सरपंच बनवा लय तळमळ आहे
😊
कुणी काय खाल्लं हे ज्याच्या त्याच्या मनाला माहित आहे
ते काहीही असू पण सरपंच काय आला नाही ...
अरे दत्या त्या सरपंचाला विचार ना.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लक्ष घालावे लवकरात त्यांचे पाणी चालू करून द्या वर रस्त्याचे विकाय दुरावस्था झाली ते पहावे
गांजळे साहेब त्या दत्तुला शिकवा जरा. त्याला अजिबातच अक्कल नाही.
आता पाणी नाही मग त्यात काय चुकलं दत्ता च
मी दाहा वर्ष सरपंच होतो हे काम सरपंचांनी केला पाहीजे आनपड सारका वागु नका वाणी साहेब ही चुक गांवची आहे
देवराम लांडेनी फक्त नातलगाना स्वाताचा बॅनर वाटप केल्या गोरगरिबाना दिल्याच नाहीत.
मागे आहे खड्डा , पुढे आहे खड्डा
माझ्याकडे खड्डा पाहतो आहे.
उजवीकडे खड्डा डावीकडे खड्डा
समोरही खड्डा मागेही खड्डा
खड्ड्यामध्ये प्रवास घातला आहे.
रस्त्यावर खड्डे इंधनाचा नाश,
गाड्यांची वाट लागते रोज
मरती लोक रोज ढिम्म प्रशासन
अतिरेकी देशी खड्ड्यात मारती माणसे
मेले आहे सारे देशप्रेम.
जरी विकासाच्या नावाखाली
बांधण्यात येतात रस्ते पूल
रस्त्याचे कामपूर्ण होताच
काही दिवसातच जन्मतो खड्डा.
काही वर्षातच पडतो पूल
ही नवीन तंत्रज्ञानाची कमाल
की भ्रष्टाचाराचाराची धमाल
की ठेकेदारीची मालामाल
विकासाच्या नावाखाली
New vala sahebNa vhinti ahe tumi ekda junnar chya varti jaun bga gavanchi ky avsta ahe .rsate gtare , ahet ka ny garju vantana gharkul yojna konapryn phocli ka. Fhakt adivashi n cha ny etar pan lok ahet.
इथे संबंध सरपंच, बिडिवो,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य नचा आहे इथे दत्ता गवारी च काय काम...
दत्ताभाऊ ने तो प्रश्न पुढे आणला व पाठींबा दिला आहे सर मला विचारा
पुढारी म्हणजे लबाडाचा बाजार
Vij mandalani tyachya dp khambachya jaga bhade dya mg amhi bil bhru
Z p सदस्य कशाला. झाला मग
लांडे साहेब दिखावा करण बंद करा जरा बोलबच्चन देण्या पेक्षा त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावा...
ग्रमसेवक प्रवीण असवले आहे का...?
घरपट्टी पाणीपट्टी भरली पाहिजे ग्रामंपंचायत सक्षम करण्यासाठी