अगदी बरोबर आहे ज्यांला विकास करायचा आहे ते सर्वांनाच सोबत घेऊन विकास करतात श्रेयवादावरून भांडत बसत नसतात 2024 शरददादा येणार ह्याचीच हि नांदी आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
सन्माननीय कार्यासम्राट आमदार बाळासाहेब दांगट यांनी असल्या राजकारणात न पडता फक्त आजी-माजी यांना समान मार्गदर्शन करावे. उगाच असल्या गोष्टींत सहभाग घेऊन त्यांच्या बद्दल चुकीचा संदेश जात आहे.
अतुल दादा ह्या पोपट पंची करणाऱ्याला तुम्ही चांगला धडा शिकवला जेव्हा तुम्ही म्हणाले असं वागणं जुन्नर तालुक्यात चालणार नाही तेव्हा हे महाशय म्हणाले की हा शरद सोनवणे आहे कुठंही चालणार... ह्याच अहंकर ने 2019 ला यांनी यांची योग्य जागा दाखवली
पहिली गोष्ट शरद दादा सोनवणे हे शिवसेनेचे आमदार नव्हते ते मनसे चे आमदार होते त्यांनी जरी त्यांच्या म्हणण्यानुसार नुसार ही कामे मी मंजूर करून जरी आणली असतील तरी ते आता शिवसेनेचे आमदार नाहीत ते पराभूत आहेत त्यामुळे त्याचं श्रेय ते घेऊ शकत नाहीत
बेनके साहेबांनी जुन्नर तालुक्यात गेली 25 ते 30 वर्षांपूर्वी भरपूर कामे केली 5 वर्षात कामे होत नाहीत अपयश अजून पचनी पडले नाही का जनता सर्व पाहत आहे 5 वर्षात काय केले हे जनतेने सांगितले पाहिजे स्वतः नाहीं मी केलं मी केलं
दोनी आजी।माझी आमदार साहेबांनी जुन्नर आदीवासी भागात ना रोजगारासाठी काम केले।ना पिण्याच्या पाण्यासाठी काम।केले सर्व विकास हा पूर्व भागात हा काय प्रकार आहे
*_का ओ शेठ...🤔_* *करायचा होता दुसऱ्याच्या झेंड्याखाली पंढरपूर🙄...वाघाची डरकाळी ऐकून फुटला घाम, केलं शनि शिंगणापूर...😢श्रेय लाटायला आले पण ज्याचं श्रेय त्याला देऊन गेले...* *एक शिवपुत्र आणि बोलवले १०० पोलीस... कुणाला आपण भीती दाखवता, हे कर्म दारिद्रय असेल की असच घडतं...* *#उंब्रज* *#रु**. १.६५ कोटी शेवाळपाईन रस्ता* *#नाद** करा पण आमचा कुठं*
२०१४ पुर्वी तालुक्यात धरणं नव्हती, तालुक्यात वीज उपकेंद्र नव्हती, कालवे नव्हते , शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी कृषी उत्पन्न बाजारसमिती अस्तीत्वात नव्हती, तालुक्यात रस्ते अस्तीत्वात नव्हते .. जुन्नर तालुका ओसाड होऊन पडलेला होता ..२०१४ ला चमत्कार झाला.. जुन्नर तालुक्यात २०१४ नंतर धरणं बांधली गेली.. कालवे निर्माण केले गेले.. शेतीला पाणी आलं.. शेतकरी शेतमाल पिकवायला लागला .. कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती केली गेली.. सबस्टेशन ची निर्मिती केली गेली ......वा रे वा
@@v.b2775 एकच इच्छा तालुक्याचा विकास आणि रोजगार. तालुक्यात हॉस्पिटल नाही मोठे एकतर पुणे नाहीतर मुंबई ला जावे लागते. खरंच विचार कर. मी काही राजकारणी नाही.
@@manishkale4916 कांदळी येथे जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीत ५५ लघुउद्योग सुस्थितीत सुरू आहेत. ... काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांच्या मुलांना लघुउद्योग सुरू करण्यास चालना मिळावी, या उद्देशाने माजी आमदार वल्लभ बेनके यांनी जीएमआरटीच्या नियम व अटींचे पालन करून सन १९८७ मध्ये कांदळी येथे जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीची स्थापना केली.
अतुल दादा बेनके याच्या काळात होणारी कामे .माजी आमदारा ना वाटते मीच करत आहे . दादा तुम्हाला जनतेने एकदा संधी दिली होती. आता अतुल दादा बेनके याना कामे करुद्या.सगळे मी करत आहे अस म्हणून नका.
दादा सत्य बोलले
आपदा मानुस शरद दादा सोनवने साहेब च
👌 जुन्नर तालुक्यात शरद दादा सोनवणे यांनी मंजूर केलेली कामे आज हि चालू आहेत विकास पुरुष 🙏 शरद दादा सोनवणे 🙏🙏🙏 धन्यवाद....
*शरददादानी सत्य परिस्थिती मांडली*
बाकी कोणाला काय शोध लावायचा तो लावा
वाणी साहेबाना आमदार करा 😀
तसाच होईल असं वाटतंय 😁😁
ओन्ली शरद दादा दादा शिवाय पर्याय नाही
ऐक वेळ ताईच्या त्याब्यात तालुका देऊन बघा मग कसा विकास होतो तालुक्यातील गोर गरीबांची यांची होऊद्या सारखी भांडन
बेनके साहेब दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेण्याची सवय
्पहिल्यापासून आहे
गतिशील विचारांचा कृतिशील आमदार फक्त शरद दादा २२२३
अतुल बेनके साहेब दुसऱ्याच्या कामाचं उदघाटन करायची आजून सवय गेली नाही का
बरोबर
बापाची सवय पोराला, बाकी दुसर काय❓, 👍🤷♂️😂
एकच वादा शरद दादा 2024
शरददादा शिवाय तालुक्याला पर्याय नाहि .दादानी आनलेल्या कामांचे खुप ठिकानी उद्घाटन केले यांनी
विकासासाठी एकत्र येणे, हे छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळ असलेल्या तालुक्यात, जनतेस अपेक्षित आहे, जय शिवराय
शरद सोनवणे शिवसेना
आपला माणूस शरददादा सोनवणे ❤️🚩🚩
बाईचा पदराआडून झालेला आमदार
Kon atul benke 😂😂
अगदी बरोबर आहे
ज्यांला विकास करायचा आहे ते सर्वांनाच सोबत घेऊन विकास करतात श्रेयवादावरून भांडत बसत नसतात 2024 शरददादा येणार ह्याचीच हि नांदी आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
सन्माननीय कार्यासम्राट आमदार बाळासाहेब दांगट यांनी असल्या राजकारणात न पडता फक्त आजी-माजी यांना समान मार्गदर्शन करावे. उगाच असल्या गोष्टींत सहभाग घेऊन त्यांच्या बद्दल चुकीचा संदेश जात आहे.
एकदम बरोबर
शरद दादा 1 च नंबर माणूस, अतुल बेनके ला केळ जमत का
Tuzya shardyala kela yeta ka kela
@@sampathadawale795 तो अतुल बेनके लोकांची कामे चोरतो आणी सोताच नाव लावतो
जनतेचा माणूस आपला माणूस शरददादा सोनवणे.
शरद दादा..काम करणारा मानुस
शिवसेने चा वाघ😎
आपला माणूस शरद दादा🚩🚩
आपला माणूस ⛳👑आ.शरददादा सोनवणे 👑
अतुल दादा ह्या पोपट पंची करणाऱ्याला तुम्ही चांगला धडा शिकवला
जेव्हा तुम्ही म्हणाले असं वागणं जुन्नर तालुक्यात चालणार नाही तेव्हा हे महाशय म्हणाले की हा शरद सोनवणे आहे कुठंही चालणार... ह्याच अहंकर ने 2019 ला यांनी यांची योग्य जागा दाखवली
Atul shet abghati amdar aahet
ताईची क्रूपा
Va bete moj kardi
Kuni kahihi bolale tri 5 year tech amdar rahnar ahet
@@Pppiiii-i4ckonti tai dada
अतुल बेनके खुप हुशार आहे अस वाटत पण तस नाही हे
Tyachi bhasha baga ani akad evadi mothi chuk keli talukyane nivadun dil yala
Only sharad dada vikas purush
Only shrad dada
कामे खूप केली खरच दादांनी. बेनके तुम्ही काही तरी कामे करा
दादा मनसेत होता ते योग्य होता तुम्ही चिखलात अडकला
Chikhal angavar udavun ghyayachi savay aste
अतुलनीय बनवा बनवी
Amdar fakt apla manus sharad Dada Sonavane
2 आमदारांचे भांडण जर मोहित दादा सोडवत असेल तर ..तर पुढच्या पंच वार्षिक ला माहित दादा यांना तिकीट द्यावं ते 100% निवडून येतील..
दादा चांगला होता परंतु ते सगळीकडे थोडे थोडे पाणी लावतात आणि गर्विष्ट होतात त्यांचा संयम सुटला आहे
शांत, संयमी, कार्यसम्राट आमदार अतुल दादा बेनके साहेब..!!
एकच वादा शरददादा
शरद दादा शिवाय जुन्नर चा विकास होणार नाही फक्त दादा
आपला माणुस शरददादा
शरद दादा
अरे सर्वांना एकत्र घेऊन काम करणारा ही कनिष्ठ माऊली दादा खंडागळे फक्त करू शकतात त्यांनाच जनतेने भरगोस मतांनी निवडून द्यावे
Shard dada
आपला माणूस
दमदार आमदार शरद दादा ओन्ली 2223🚩
👌👌
फक्त शरददादा ..
आम्ही उगीच गल्लीतील कार्यकर्त्यांना नाव ठेवतोय,
हे आजी माजी आमदारसुद्धा ग्रामसभेत भांडतात तस भांडतात🤭🙊😂
पहिली गोष्ट शरद दादा सोनवणे हे शिवसेनेचे आमदार नव्हते ते मनसे चे आमदार होते त्यांनी जरी त्यांच्या म्हणण्यानुसार नुसार ही कामे मी मंजूर करून जरी आणली असतील तरी ते आता शिवसेनेचे आमदार नाहीत ते पराभूत आहेत त्यामुळे त्याचं श्रेय ते घेऊ शकत नाहीत
आमदार अतुल शेठ तुम्ही या स्वयं घोषित ईकास पुरुषाला चांगलंच बोलले कारण हे प्रेमाने बोलण्याच्या कामाचे नाही यांना अशीच भाषा समजते
फक्त शरददादा सोनवणे
दादा...म्हणजे मुख्यमंत्री महाविकास आघाडी सरकार काही काम करत नाही अस म्हणायचं आहे का तुम्हाला
yr
श्रेय घेऊन वाद घेण्यापेक्षा एकत्र या जनता सुज्ञ आहे कोणत काम कुणाच्या काळात चालू झालं किंवा कुणी केलं हे जनता जाणते
शरद दादा फक्त
भांडु नका ,जास्तीतजास्त कामे करा,शेतकरी वर्गासाठी वेळ द्या
बरोबर आहे दादांचं
जनतेने विचार करून मतदान करा. विकास आणि रोजगार यालाच मतदान करा. कित्येक वर्ष तालुका कसा होता आणि मागील काही वर्षात किती सुधारला.
बेनके साहेबांनी जुन्नर तालुक्यात गेली 25 ते 30 वर्षांपूर्वी भरपूर कामे केली 5 वर्षात कामे होत नाहीत अपयश अजून पचनी पडले नाही का जनता सर्व पाहत आहे 5 वर्षात काय केले हे जनतेने सांगितले पाहिजे स्वतः नाहीं मी केलं मी केलं
आपला माणूस शरद दादा सोनवणे
अतुल दादा एक नंबर चांगलीच ठोकली माईक का लाल ची..
उंब्रज - हिवरे कुकडी नदी वरील पूल करा ना! शरददादा चे स्वप्नं आहे
Only DADA jai shivsena
दोनी आजी।माझी आमदार साहेबांनी जुन्नर आदीवासी भागात ना रोजगारासाठी काम केले।ना पिण्याच्या पाण्यासाठी काम।केले सर्व विकास हा पूर्व भागात हा काय प्रकार आहे
*_का ओ शेठ...🤔_*
*करायचा होता दुसऱ्याच्या झेंड्याखाली पंढरपूर🙄...वाघाची डरकाळी ऐकून फुटला घाम, केलं शनि शिंगणापूर...😢श्रेय लाटायला आले पण ज्याचं श्रेय त्याला देऊन गेले...*
*एक शिवपुत्र आणि बोलवले १०० पोलीस... कुणाला आपण भीती दाखवता, हे कर्म दारिद्रय असेल की असच घडतं...*
*#उंब्रज*
*#रु**. १.६५ कोटी शेवाळपाईन रस्ता*
*#नाद** करा पण आमचा कुठं*
तरीपण 2024 ला परत एकदा पडणार🤣🤣
आपला माणूस दादा
एकंदरीत लवकरच भाजपमध्ये
सगळेच भाजपचे गोडवे चाललेत राव 😂😂😂😂😂😂आता फक्त नाव विचारू नका कोण जाणार आहे म्हणून
शरद दादा सोनवणे 🚩
Sharadadada khup inteligent
सोनवणे साहे जे पहिले आमदार आहे त्यांचे काम बाकि असतात ते त्यांच्याच हाताने उद्घाटन झाले पाहिजे हे खोटे बोलत आहे काही नाही
पुनरमागनी /पाठपुरावा
त्याच कामांना गती देणे
निधी दिला काम नंबर 1 ...👌👌👌👌 आमदार अतुल जी बेनके सो.
Ekala mukhymantri kara ani ekala verodipaksh neta kara Jay Maharashtra 🙏🙏🙏🙏
शरददादा पेक्षा जास्त विकास करणार अश्याल तर 2024 ला आमदारकीला जुन्नर तालुक्यातून उभे रहा कोणीही अन्यथा शरददादा ना 2024 ला आमदार बनवा विकासासाठी.
२०१४ पुर्वी तालुक्यात धरणं नव्हती, तालुक्यात वीज उपकेंद्र नव्हती, कालवे नव्हते , शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी कृषी उत्पन्न बाजारसमिती अस्तीत्वात नव्हती, तालुक्यात रस्ते अस्तीत्वात नव्हते .. जुन्नर तालुका ओसाड होऊन पडलेला होता ..२०१४ ला चमत्कार झाला.. जुन्नर तालुक्यात २०१४ नंतर धरणं बांधली गेली.. कालवे निर्माण केले गेले.. शेतीला पाणी आलं.. शेतकरी शेतमाल पिकवायला लागला .. कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती केली गेली.. सबस्टेशन ची निर्मिती केली गेली ......वा रे वा
@@v.b2775
मान्य आहे भावा आधी पण कामे केली असतील.
पण किती निधी आणला त्यातला किती तालुक्याचा विकास आणि स्वतः चा विकास तो कोणी पहिला का.
@@v.b2775
एकच इच्छा तालुक्याचा विकास आणि रोजगार.
तालुक्यात हॉस्पिटल नाही मोठे एकतर पुणे नाहीतर मुंबई ला जावे लागते.
खरंच विचार कर. मी काही राजकारणी नाही.
@@manishkale4916 स्वतः चा विकास सगळ्यांनीच केला आहे कोणीही कमी नाही...पण तुमचं कसं आहे स्वतः चं ठेवायचं झाकुन आणि दुसर्याच पहायचं वाकुन..
@@manishkale4916 कांदळी येथे जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीत ५५ लघुउद्योग सुस्थितीत सुरू आहेत. ... काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांच्या मुलांना लघुउद्योग सुरू करण्यास चालना मिळावी, या उद्देशाने माजी आमदार वल्लभ बेनके यांनी जीएमआरटीच्या नियम व अटींचे पालन करून सन १९८७ मध्ये कांदळी येथे जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीची स्थापना केली.
Dada♥
Tyahun mahatwacha mudda ha aahe ki Kukdi prakalpacha office Junnar varun Nagar la kona mule gela? Raste hot rahatin. Gelela paani parat yenar nahi.
पत्रकार साहेब बातमी सोडायचा TIMING मात्र चांगला जमतो आपल्याला.
दोन्ही नेते सरकार मधील आहेत एकत्र या चांगला विकास करा
Sharad Dada nad kela🔥🔥🔥🔥
शांत संयमी अतुल दादा🤘😇
Vallabh Sheth ni tr pradhanmantri gram sadak che pn udgatan kel hot mhanje khasdarachya kamach pn उद्घाटन सोडले नाही
Only sharad dada.
Sharad dada sonwne 1no
1dada
आमदारांनी चांगलीच जिरवली माजी आमदाराची खोटं बोलणं आणि आरडा ओरोड करून जिरवत होते जशास तस आणि एकदम रास्त मुद्दे आमदारांनी मांडले
China च इथं नका सांगू😂
king jong tu chui chika chika kar fakt😆🤣😂
शरद दादा जनतेच्या विकास साठी काही पण करू शकतात
आमदार आतुल बेनके खोट किती बोलता पचवता आल पाहिजे हो
शिवजन्मभुमीचे नाव घालवले दोघांनीही.पुढच्या वेळेस या दोघांनाही जनता नाकारणार 100 % जनतेला समजतय सगळं
णभभ
अतुल दादा अगदी योग्य बोलले आहेत सत्य आहे ते 👌
विधानसभे सारखी एखादी इमारत जुन्नरमध्ये बांधली पाहिजे तिथे अशी debet झाली पाहिजे जुन्नरचा विकासावर
फक्त दादा
Kasa taluka sudarnar ahe
जेष्ठ काँग्रेस नेतेमाजी आमदार बाळासाहेब दांगटसाहेब आपण यांना समजुन सांगण्यापेक्षा सत्यशिलदादाला आमदार करण्यासाठी तयारी करा.
सत्यशीलजी शेरकरच दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन चेअरमन होतायत आणि पक्ष संघटना वाढवायच्या नावानी बोंब....
Chan batmi ahe.nipaksh patrakarita yalach mhantat
मोहित शेठ स्वताची कामे आणा आणि उद्घाटने करा....
सत्ता नसली तरी आज दादा राजा असता.
दादा🚩🏹
अपरिपक्व आणि उद्धट अतुलशेठ .......
दमदार आमदार अतुलशेठ बेनके
सगळा भोंगळा कारभार
1no s dada
दमदार आमदार अतुल दादा✌️✌️✌️✌️
मोहित दादांना आमदार करा 🙏
शिवजन्म भूमी मध्ये आजी माजी आमदार श्रेयवादावरून वाद घालून तालुक्याचा विकास खूपच झाला आहे असे वाटते
टाळी नंतर वाजवायची 😂😂😂
भा ज पा मध्ये एन्ट्री करायची का माजी आमदारांना
Dada
अतुल दादा बेनके याच्या काळात होणारी कामे .माजी आमदारा ना वाटते मीच करत आहे . दादा तुम्हाला जनतेने एकदा संधी दिली होती. आता अतुल दादा बेनके याना कामे करुद्या.सगळे मी करत आहे अस म्हणून नका.
कोपरे मांडवे च काही तरी करा आमदार साहेब
Thite sharad dada ch amdar pahijel
स्टॅन्ड अप कॉमेडी 😂😂