माउलींनी माघार घेतली नसती तर नक्कीच आज माऊलींचा विजय झाला असता....ज्या दिवशी माघार घेतली तेव्हाच शरद दादाचं विजय निश्चित झाला..कारण आजच मतदान bagun माऊलींचा नक्कीच विजय झाला असता..सेनेची सगळी मतं dadana पडली...
माऊलीशेठ + बाबूभाऊ पाटे पाठिंबा इतिहास😅 पहिल्या वेळेस 2009 - आशाताई सोबत- ताई पडल्या दुसऱ्या वेळेस 2014 - आशाताईसोबत - ताई पडल्या तिसऱ्या वेळेस 2019 - शरददादासोबत - दादा पडले चौथ्या वेळेस 2024 - सत्यशीलसोबत - दादा पडले
शेरकार ना जेवढं मतदान..हे जे आजू बाजूची पुढारी मंडळी आहेत.. पुढारीना काही मानणारा मतदार आहे..म्हणून झालं मतदान...त्यांनी स्वतः अपक्ष राहावं आणि एक पण पुढारी सोबत न घेता निवडणूक लढावी. पहा किती मतदान होते ते . फार तर फार 5000 मतदान होईल..
Junnar madhe nete gele sidela ani janta netyanchya mage nahi rahili. Netyanni jantela gruhit dharle nahi pahijel. Shivsena seprate ladha ethn pudhe junnar madhe
माऊली शरददादा सोनवणे वरती तुम्ही लय टिका केली व आता लय शांत झाले तुम्ही 😂
असेच आहे माउलीचे राजकारण
माऊली साहेब असे असेल असे वाटलेच नव्हते त्यांनी विकासाला आणि चांगल्या माणसाला साथ दिली काटा चोरांना साथ दिली आपला माणूस शरद दादा सोनवणे
@@amolkafhale1603 नागोबा टोपलीत...🤣🤣🤣
माऊली ज्याच्या बाजुने त्याचा पराभव अटळ
बरोबर बोलले भाऊ
😂😂😂
बरोबर बोलले
He khar aahe 😂😂😂
नक्कीच मागील अनुभव आहे
तुमचे पाय जमिनी वर आले मनापासून धन्यवाद
आमदार शरददादा भिमाजी सोनवणे 👑
लाखो रुपयाच्या गाडीत फिरणाऱ्या कार्यकर्ते मोटरसायकल वरती फिरणारे कार्यकर्ते भारी पडले
डबल ढोलकी माणूस 😂
@@pritammutke2718 ho
तुम्ही दादांवर लई खालच्या पातळीवर जाऊन टिका केली होती हे जनता विसरणार नाही.
❤ दादा फिक्स आमदार पुढील 15 वर्ष❤
विजय हा नीचित होता आणि तो झालाच
शेवटी शरद दादा शरद दादाच 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माऊली ज्याच्या बाजूने तो कधीच निकडून येत नाही
बरोबर बोलले
माऊली फुटला
बरोबर
गप रे
Barobar😂
😂
माऊली म्हणजे पाकीट बहाद्दर
माऊली म्हणजे निष्ठा
number
शरददादा तुमच्याकडून पण पाकीट मागतीन ही लोक. त्यांना आता लांबच ठेवा.
ह लांबच बरा आहे 😂😂
अमोल कोल्हे यांनी अहंकारा मुळे राष्ट्रवादी संपवली
ते पण संपणार आहेत पुढच्या लोकसभेला..
अमोल कोल्हे नि पाकीट घेऊन तिकीट दिलते. त्यांना राष्ट्रवादी. शिवसेना.चे काय गेन देण नाय.
आजुन तर खूप पाणी जायचे पुला खालून @@siddhant6557
बरोबर 👍
खरा शिवसेना ही जुन्नर तालुक्यात शरद दादांनीच टिकवली आता कोणी काही म्हणे आणी याच्या मागे कीती शिवसैनिक आहे हेआज तालुक्यानेपाहिले आहे हे वास्तव आहे
ज्या दिवशी माऊलीने माघार घेऊन शेरकरांना पाठिंबा दिला ना त्याचं दिवशी शरददादांचा महाविजय होणार फिक्स होतं🎉🎉❤
दादांनी गाव पुढारी घरी बसवले
आम्ही पिंपरी पेंढार शिवसैनिकांनी नाकरलेल नेतृत्व 😅
😂यांचा अहंकार नडला.कार्यकर्त्यांनी पैसा खाला आणि प्रचार सोडून धाब्यावर झोपले
माउलींनी माघार घेतली नसती तर नक्कीच आज माऊलींचा विजय झाला असता....ज्या दिवशी माघार घेतली तेव्हाच शरद दादाचं विजय निश्चित झाला..कारण आजच मतदान bagun माऊलींचा नक्कीच विजय झाला असता..सेनेची सगळी मतं dadana पडली...
अरे जाऊन सांग त्या माऊलीला माझा दादा आमदार झाला घासून नाही ठासून🎉
तुम्ही ज्याच्या सोबत त्याचा पराभव होणारच
जाम हावेत होता जनतेने बरोबर बुक्कित टेंगुळ दिलं 😂😂😂
😂
माऊली आम्ही तुम्हाला मानत होतो पण तुम्ही शरद दादांवर खालच्या पातळीवर बोलले तुम्हाला पुढील election मध्ये आमच्याकडेच यायचंय
पैसे कमविण्यासाठी तुम्ही राजकारण करत आहात......
आपला माणूस 🙏🚩
माऊलींचा आवाज खाली आला बराचसा निरीक्षणातून अस दिसतय दादा आमदार झाल्यावर 🎉
पैसा
माऊली दादा तूम्ही जर माघार घेतली नसती तर कदाचित वेगळे पाहायला मिळालं असत
झाला बघा शहाणा 😂😂😂
माऊली शेठ तुम्ही एकनिष्ठ राहिले असते तर खूप फायदा झाला असता तुम्ही 100% तुम्हाला पाकीट दिल्यामुळे तुम्ही तुम्ही फुटल्यासारखा प्रकार केला
शब्दाचे पक्के माऊली जी
शरददादा सोनावणे जनसामान्यांचे आमदार तर होणारच होते आणि ते नेहमी गरीबांच्या सुखदुःखात सदैव तत्पर असतात 🎉🎉
आज लोकांना कळले... शिवसैनिक कोणाचे ऐकतात ते..😊🚩
तुम्ही आपले महाविकास आघाडी सोबत च रहा तिकडे च शोभून दिसता तुम्ही 😂
Sharad Dada ❤
शिवसेना जिवंत राहीली
@@Amhitarpuneri बाळासाहेबांची शिवसेना जिंकली .
तुम्ही पण दादांना काय काय बोलले होते आठवतंय का काही
🚩मावळा शिवबाचा🚩 शूरवीर,
लई नतमस्तक अंबर..👏
केले गप गार शंभर. ✌️
हा थांबत नाही क्षणभर
शरद दादा जुन्नरकर,
आहे १ नंबर ✌️
तारीख २० रिक्षा फिक्स!🙏🛺✌️🚩
माऊली शेठ शरद दादा आमदार झाले
तुम्ही ज्यांच्या सोबत गेले त्यांचा पराभव झाला
आत्मपरीक्षण करा
माऊली लयच उड्या मारत होता 😂😂
माऊलींच्या बालेकिल्ला तुतारी सुसाट
2 कोटी एकदम ओके
तसा पण तो होणारच होता. 😅😅
✅✅✅
१ ch vada shardh dada
माऊली lदादा तुमच्या "निष्ठेचा फुसका" बॉम्ब फुटला..🤦
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला.
माऊली दादा तुम्ही दादा वर खूप टीका केली यात काही शंका नाही पण दादा आले बर का.🎉
माऊली तुम्ही संपला आहे खूप जास्त बोलत होता
तुम्हाला पाडणार आता 💯
Ha manus junnar cha Sanjay Raut ahe
आता तरी शहाणे बना आशाताई शरद दादा आणि उबाठा एकत्र येऊन जिल्हा परिषद पंचायत समिती लढवा
याला दादाच्या कार्यकरत्यांचा याला 100% विरोध असेल
आम्ही सोबत होतो जेव्हा तुम्ही सोडून गेले
आता आमच्या कडे पण उमदेवार आहेत ते आहेत पंचायत समिती लढवायला
शरद दादा कोणत्याही नेत्याची गरज नाही दादा कडे खूप कार्यकर्ते आहे ते लढवतील
हो अगदी बरोबर ❤
@@vaibhavbuchake9737 हो ना लागले खेटायला आम्ही जीव काढला आणी हे लागले एकत्र निवडनुक लढावा म्हणायला आता दादा आणी दादाचे नवीन कार्यकर्ते 🔥
@vish1500 मी रिप्लाय मचींद्र शिंदे यांना केला तुम्हाला नाहीं
आपली संघटना आता चांगली बांधा शिवसेना कमी होत चाली आहे .दूसर्या पक्षांना साथ देताना..
माऊली किती घेतले खरंच सांगा 😡😡
2223❤
हा शिव सैनीक नाही हा तर पाकीट बहाददर शिव सैनीक बनायला रक्त सळसळते पाहिजे .
काम करणाऱ्याला दाम हे मिळतच
या माणसावर विश्वास ठेऊ नये
😂😂
शिवसेना तुमचा मागे होती मग दादांना मतदान कोणत झालं 😂
खंडागळे 😂😂
Bhasha change zali tumchi
माऊलीशेठ + बाबूभाऊ पाटे पाठिंबा इतिहास😅
पहिल्या वेळेस 2009 - आशाताई सोबत- ताई पडल्या
दुसऱ्या वेळेस 2014 - आशाताईसोबत - ताई पडल्या
तिसऱ्या वेळेस 2019 - शरददादासोबत - दादा पडले
चौथ्या वेळेस 2024 - सत्यशीलसोबत - दादा पडले
तुमच्या शुभेच्छा पण नको आणि एक जुन्नरी आहेत ही मुंबई मार्केट नाही अरे कळालं असलं आता आमदार शरददादा बोलतात ✌🏻🚩
माउली तुमची जागा जनतेनी दाखवली...😅😅😂😂
माऊली शेठ ला सांगा रिक्षा आली
तुमची हवा निघाली ते सांगा
तुतारीने तुम्हाला घाम पण फोडला ते पण सांगा
शेरकार ना जेवढं मतदान..हे जे आजू बाजूची पुढारी मंडळी आहेत.. पुढारीना काही मानणारा मतदार आहे..म्हणून झालं मतदान...त्यांनी स्वतः अपक्ष राहावं आणि एक पण पुढारी सोबत न घेता निवडणूक लढावी. पहा किती मतदान होते ते . फार तर फार 5000 मतदान होईल..
😂😂😅😅
पाकीट किंग
ha paise khato ani kam pan karat nahi ani khiladu pana sangto jya team madhe khelto tich team harvto
जमिनीवर पाय ठेवा साहेब तुम्ही....
पाकीट वाला💸💸💸💸💸
Tumcha nerny chukala mauli
आयुष्यात कधीच zp पण नाही होऊ शकत
श्री बाळासाहेब दांगट यांचा अपवाद सोडला तर शिवसेनेला कधीही मान मिळाला नाही त्यामुळे विकासाच्या बाजूने जावे
तुम्ही तिकडे गले तेव्हा च शरद दादा आमदार झाले
Sharad dada sobat gaddari keli tumhi lakshat theva🤨
ह्यांना अजिबात जवळ करू नका.
आरे तु तूझा तोटा करून घेतला 😔
P
माऊली शिवसेना तुमच्यासोबत 🎉🎉
.mauli seth tumhi pakshacha Aadesh palun je kaam kele, te kaam atulaniy.Aapan swarthi nahi he tumachya bhumiketun disate.
पाकीटवाले 😂😂
Awaj kasa khali ala 😀😅
यांनी पैसे घेतले काम नाही केले
Konachi laikhi kadt hota haa 😂
Ekda tari lead daychi kuthun cha nahi alo lead 😂
Junnar madhe nete gele sidela ani janta netyanchya mage nahi rahili. Netyanni jantela gruhit dharle nahi pahijel. Shivsena seprate ladha ethn pudhe junnar madhe
माऊली बुळकंडले तुम्ही कशाला बाईट घेता यांची
निष्ठावंत आम्ही सामन्य आहे तुम्ही नाही ऊगाच 😅😅😅😅😅
विजयी भव
पाकीट 😂😂
माऊली तु मला फोन कर मी तुला सांगतो
Mauli bhasha bdlu nka adhichi bhasha theva
Dadana ky level chi tika keli tumhala shobht ka he
शरददादा +आशाताई+ माऊली शेठ पुढील निवडणुकीत एकत्रित लढा...
He आता शक्य नाही जनता दादाच्या पाठीशी आहे नेत्यांची गरज नाही दादा ल सामान्य जनता आता नेता बनणार
Tumchi hawa geli
Amol kolhe chi bite ghya ekda
Kam kahich nahi
आरे मंत्री पद फक्त आंबेगावला का आत्ता मंत्री पद जुन्नर ला च माऊली तु बोलू नको गप तु
माऊली तु घर चा ना घाट चा राहिला