दादा खचून जाऊ नका परत नव्याने सुरवात करा जनतेच्या सुख दुःखात जा जनता नक्की साथ देईन शरद दादान ची मेहनत खूप मोठी आहे 20 वर्ष्यापासून संघर्ष चालू आहे सफलता मेहनत की मोहताज होती है!!!
दादा खुप वाईट वाटत कि तुमचा पराभव झाला आहे दादा तुमच्या बरोबर जे नेते होते त्यांनी काम चांगले केले नाही काम केले असते तर प्रत्येक गा वात तुम्हाला लीड मिळाले असते त्यानी फक्त भाषणे ठोकली दादा जनतेत याची किंमत किती आहे हे यानी आत्मपरीक्षण करावे
कारखान्याच्या काट्यात गडबड करून शेतकर्यांचे ऊसाचे वजन मारतो कारखान्यांचे कामगार त्याच्या शेतात कामाला जनरेटर विहिरी वर जनतेला लुटणारा नाही तर काम करणारा आमदार झाला 25कोटी वाया गेले😂😂
प्रिय मित्र सत्यशील दादा, तुम्ही विघ्नहर कारखाना खुप छान चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे, तुमच्या सारख्या चांगल्या सहकारी, विघ्नहर परिवार व शेरकर कुटुंबामुळे आज जुन्नर ची जनता आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली आहे हे आपण सर्वांनी मान्य केले आहे, तुमचे कर्तृत्त्व व योगदान कोणीही नाकारू शकत नाही…..💐
दादा तुम्ही चांगली फाईट दिली परंतु तुमचे विचार खूप चांगले आहेत आम्ही तुमच्या सोबत आहोतच पुन्हा जनतेत या पुन्हा प्रयत्न करुन यश मिळेल याची खात्री बाळगा. जय हो
दादा खरं आहे आम्ही तुमच्या सोबत होतो आम्ही जुने सहकारी होतो परंतु आम्हाला कुटच विचार झाला नाही नविन लोक त्यांच्या स्वार्थ साधण्यासाठी होते परंतु आम्ही तुमच्या सोबत आहे
दादा तुमचे कार्य ऊत्तमच आहे.आपणास वेळ कमी मिळाला.तुमचा स्वभाव व मा.शरद पवारांचे शुभआशिर्वाद यामुळे आपण भरघोस मते प्राप्त केली.आपण खचून जाऊ नका.जुन्नरची जनता हळहळ करते.आपणास भावी वाटचालीस शुभेच्छा.
दोन्ही राष्ट्रवादींना स्वतः ची चिन्ह होते नेते होते आर्थिक पाठबळ चांगले होते त्यामुळे दोघांच्या मतविभागणी मुळे नाही तर शरददादा सोनावणे सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात नेहमी सहभागी तर असतातच शिवाय सर्व मंडळाना नेहमी भेट देतात त्यामुळे जुन्नरकर जनता त्यांच्या पाठीशी आहे
@@Tusharmande-x6w अरे दादा आम्हाला नको पण कारखाना आम्ही नाही हवेत गेलो नाही जाणार नाही तुमच्या वाणी काय आम्हाला सगळं नाही लागतं हावपणा आणि एक तुम्हीच संभाळा फक्त काहीही नका कमेंट करू तुमच्यामुळे सत्यशिलदादांना त्रास होईल असं
ज्या शरद लेंडे ने शेरकर यांची प्रचार धुरा सांभाळली, त्यांच्या गावातच सोनावणे यांना लीड मोठे मिळाले , शरद लेंडे वर खुप लोक नाराज होती गावातील ही आणि तालुक्यातील ही, लेंडे चा फटका शेरकर यांना बसला...
खूप वेळ कमी मिळाला अन्यथा तुमचे यश नक्की होतं फक्त 18 दिवसात तुम्ही खूप चांगली फाईट दिली वेळ मिळाला असता तर आज चित्र वेगळे असते जनतेच्या मनातील आमदार तुम्हीच आहात कोणावरही टीका न करणारे जुन्नर तालुक्यातील एकमेव नेतृत्व म्हणजे सत्यशील दादा शेरकर
दादा खचून जाऊ नका परत नव्याने सुरवात करा जनतेच्या सुख दुःखात जा
जनता नक्की साथ देईन
शरद दादान ची मेहनत खूप मोठी आहे
20 वर्ष्यापासून संघर्ष चालू आहे
सफलता मेहनत की मोहताज होती है!!!
आमदार कोणीही होवो परंतु सत्यशिल दादांनी कुणावरही जहरी टीका टिप्पणी केली नाही
डोकं तर चालायला पाहिजे 😂
😂
ह्यावर सहमत आहे
खरं आहे शेठ म्हणूनचं आम्ही म्हणतो की नेहमी जनतेत रहावं लागतं सुख आणि दुःख ह्यांचा विचार करून यथा योग्य मार्गदर्शन केले पाहिजे
खासदाराने तालुक्यात राष्ट्रवादी संपवली
सदैव सत्यशील दादा सोबत❤❤
दादा खुप वाईट वाटत कि तुमचा पराभव झाला आहे दादा तुमच्या बरोबर जे नेते होते त्यांनी काम चांगले केले नाही काम केले असते तर प्रत्येक गा वात तुम्हाला लीड मिळाले असते त्यानी फक्त भाषणे ठोकली दादा जनतेत याची किंमत किती आहे हे यानी आत्मपरीक्षण करावे
😂😂
कायम एकनिष्ठ सत्यशील दादा सोबत ❤❤
कारखान्याच्या काट्यात गडबड करून शेतकर्यांचे ऊसाचे वजन मारतो कारखान्यांचे कामगार त्याच्या शेतात कामाला जनरेटर विहिरी वर जनतेला लुटणारा नाही तर काम करणारा आमदार झाला 25कोटी वाया गेले😂😂
प्रिय मित्र सत्यशील दादा, तुम्ही विघ्नहर कारखाना खुप छान चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे, तुमच्या सारख्या चांगल्या सहकारी, विघ्नहर परिवार व शेरकर कुटुंबामुळे आज जुन्नर ची जनता आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली आहे हे आपण सर्वांनी मान्य केले आहे, तुमचे कर्तृत्त्व व योगदान कोणीही नाकारू शकत नाही…..💐
Att karkhanyat pan election pahijel amhala 🎉🎉🎉
दादा तुम्ही चांगली फाईट दिली परंतु तुमचे विचार खूप चांगले आहेत आम्ही तुमच्या सोबत आहोतच पुन्हा जनतेत या पुन्हा प्रयत्न करुन यश मिळेल याची खात्री बाळगा.
जय हो
पारड तिसरीकडचं जड झालं
सत्यशील दादा एकनिष्ठ 🙏
हा माणूस किती मस्त विचाराचा आहे तुला नक्की चान्स भेटेल भाऊ कोणा बद्दल वाईट नाही बोलत विरोधी ल पण दादा बोलतोय😊
हरपल_एक_कदम_आगे!"
काल पण होते, आज पण आहे उद्यापण असणार "
#सत्यशिलदादा_कायम_तुमच्या_सोबत 💯
काम आणि संपर्क हा कायम पाहिजे तिकीट जाहीर झाल्यावर हे सगळ केलं तर असच होत दादा
दादा ची sportsmanship या मुलाखती मधून बघायला मिळतिये...
प्रयत्न खूप केले.... आणि फक्त वेळ तुमची नव्हती म्हणून आमदारकी समोरून निघून गेली ...
दादा खरं आहे आम्ही तुमच्या सोबत होतो आम्ही जुने सहकारी होतो परंतु आम्हाला कुटच विचार झाला नाही नविन लोक त्यांच्या स्वार्थ साधण्यासाठी होते परंतु आम्ही तुमच्या सोबत आहे
आहों तूम्ही 4 महिने पासून तयारी केली होती... आणि तुम्हालाच तिकीट मिळणार होत.. अमोलजी मुळे.. आणि तुम्ही कसे बोलू शकता वेळ नाही मिळाला..
आपला माणूस शरददादा सोनवणे 👑🚩🔝🛺
Amcha satyashil dada powerful it's not joke to take 66000 + vote... Hach vijay aahe ...satyashil dada we support you
Tyancha kahi nhi baki nete aani Sharad Pawar krupa khara manus Sharad dada
Apakasha ubhe raha kiti voting ahe samjel 😅
धन्यवाद 🙏
कोल्हे घरी गेले
Te ambegav madhe ahet bhau he junnar taluka ahe 😊
सत्यशील दादा तुमचे मनापासुन आभार कारण तुम्ही इतर उमेदवारावर टिका केली नाही त्याबद्दल
दिलेर दिलदार राजा माणूस 💕
अपयश यशाची हि पहीली पाहीरीआहे
आम्ही सत्यशील दादा सोबत🎉🎉🎉1800
Sharad dada 😎😎😎
दोन्ही राष्ट्रवादीच्या वादात हा तिसराच निवडून आला आहे नाहीतर हे स्टंट वाले पुन्हा घरीच बसत होते
Kel 2014 paha
2019 tai mule Sharad Dada gele
2024 fix Dada
Satyashil ne ky kaam kela
गप्प रे
Sharad dada ne kiti kame keli ahe yachi mahiti ghya vayaktik paice ani time kiti kharcha kela ahe he bagha 2 month mady koni amdar hot nahi bhava
*आम्ही कालही दादा सोबत होतो,,, आणि उद्याही दादा सोबत,, सत्यशीलदादा* ❤️🙏
दादा तुमचे कार्य ऊत्तमच आहे.आपणास वेळ कमी मिळाला.तुमचा स्वभाव व मा.शरद पवारांचे शुभआशिर्वाद यामुळे आपण भरघोस मते प्राप्त केली.आपण खचून जाऊ नका.जुन्नरची जनता हळहळ करते.आपणास भावी वाटचालीस शुभेच्छा.
एकदम बरोबर बोलत आहेत दादा तुम्ही.... तूम्ही वडिलोपार्जित नातेवाईक विसरले.
कोल्हा कुठे गेला
उसात 😂
😂@@vinayakshete1826
Mashal ghusli kolhrchya 😅😅😅
दोनीही राष्ट्रवादी च्या भांडणाचा फायदा दुसऱ्याला झाला
Karma firun ale baki kahi nahi👽
असं काही नाही लोकांना व्हिजन आवडल आधी केलेला विकास जनतेशी संपर्क या मुले शरद दादा सोनवणे विजयी झाले
@@omkarneharkar7943Tech trr 😂😂
💯💯💯@@nileshgaikwad9107
दोन्ही राष्ट्रवादींना स्वतः ची चिन्ह होते नेते होते आर्थिक पाठबळ चांगले होते त्यामुळे दोघांच्या मतविभागणी मुळे नाही तर शरददादा सोनावणे सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात नेहमी सहभागी तर असतातच शिवाय सर्व मंडळाना नेहमी भेट देतात त्यामुळे जुन्नरकर जनता त्यांच्या पाठीशी आहे
सत्यशिल दादा भविष्यात नक्की तुम्ही आमदार असाल भविष्यातील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
का र खाना नीट चालवतील तुम्ही तुमचं बघा, आपलं डे व्हायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून
2029 जोरात तयारी करा...😂
आमची इच्छा आहे तुम्ही कारखाना चांगला चालू ठेवा बाकी राजकारण करू नका
Bakiche umedwar harle nahit SharadDada Jinkle, bakiche changle ladhle changli mate milali vishesh Sherkar nawin asun pn chnagli mate milali
तुम्ही ज्यांची नावे घेतली त्यांचा विचार महाराष्ट्राने सोडून दिलाय
By Air...
पहिल्याच झटक्यात दादा तुम्हाला 65000+ मते आहेत... तुम्ही आमदार 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
Sufda saaf karyakram😂😂😂
आपण जनतेच्या सुख दुःखात या आधी😅
Dada amdar honar 2029❤💯🔥
Only Sharad dada ❤❤
आपला पराभव वंचितमुळे झाला
Sharad dada amdar vikaspurush
सत्यशील दादा ... ना ख़ुप कमी वेल मिलाला... यश आपलेच होते..
One and only sharad dada ch parat amdar honar pudhchya veles pn
😢
दादा मि शेठचामित्र बेंडभर पोलिस अपयश हियशाची पहिलि पायरी आहे ,खचुनजावुनका उदया यश मिळेल
दादा एकच नंबर फाईट 👍
एकनिष्ट ❤❤
Dr amol khole saheb 20000 to 25000 hazar matani yenar tayni chi ekda bit ghetli asti junnar times ni 😅
कायम एकनिष्ठ सत्यशीलदादा सोबत❤
तालुक्याचे भावी सत्यशील नेत्रूत्व
जनतेतला आमदार तुम्हीच दादा..
क्या हिला डाला ना त्याग लागतो
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला..
दोन दादा❤❤
Ho pahele karkhana sambhala mag bahgu amdari
कावळा बसायला
फांदी तुटायला
आणि आज मिरवणुकीत नाचायला वेगळाच 😂
MI sobat
माझा पवार साहेबांचा वाघ हरला 😔
कायम एकनिष्ठ फक्त दादा ♥️🫶🙏
मोठे मनाचा माणूस.
दादा खचून जाऊ नका 1800
Dada amdar amchya mnatle ahe fkt 1800
दादा तुम्हाला आदिवासी वादळ नडलं
😂😂😂😂😅😅
कायम सत्यशीलदादांसोबत ...
संपूर्ण निवडणुकीत वयक्तिक टीपा टीपणी केली नाही मैत्रीपूर्ण वातावरण ठेवलं इथच तुम्ही जिंकला तुमचं अभिनंदन
😂😂😂😂😂😂
Karkhana var sapa sarkha vedh marun baslay ata kay vikun khato ka 😂😂😂
दादा एक नंबर बोले दादा तुमही. काळजी करू नका
अहो तुम्ही जनतेत कधी होतात परत उद्यापासून यायला 😂😂
Pahil atul benke la shodha fashi gheun marn to 😂😂😂
आता सर्व मिळून बिबट मुक्त जुन्नर करु या. सुरक्षितता सर्वात महत्वाची.
कारखाना वाचवा आता
Tu nko shikvu...himmat asel tr lava pannel...kalel mg
बरोबर बोलले भाऊ
@@rajnalawade2911 lava na himmat asel tr pannel...tumhi amdar jhalet lai havet naka jau....
Kharach lawa panel pahuya kunachi takad kiti ahe
@@Tusharmande-x6w अरे दादा आम्हाला नको पण कारखाना आम्ही नाही हवेत गेलो नाही जाणार नाही तुमच्या वाणी काय आम्हाला सगळं नाही लागतं हावपणा आणि एक तुम्हीच संभाळा फक्त काहीही नका कमेंट करू तुमच्यामुळे सत्यशिलदादांना त्रास होईल असं
दादा एकेरी उल्लेख नका करू छत्रपती बोला
ज्या शरद लेंडे ने शेरकर यांची प्रचार धुरा सांभाळली, त्यांच्या गावातच सोनावणे यांना लीड मोठे मिळाले , शरद लेंडे वर खुप लोक नाराज होती गावातील ही आणि तालुक्यातील ही, लेंडे चा फटका शेरकर यांना बसला...
खूप वेळ कमी मिळाला अन्यथा तुमचे यश नक्की होतं फक्त 18 दिवसात तुम्ही खूप चांगली फाईट दिली वेळ मिळाला असता तर आज चित्र वेगळे असते जनतेच्या मनातील आमदार तुम्हीच आहात कोणावरही टीका न करणारे जुन्नर तालुक्यातील एकमेव नेतृत्व म्हणजे सत्यशील दादा शेरकर
Dada tumche pan abhinandan tumhala changli मते पडली आहे
असा आमदार पाहिजे होता कारण पाराजय होऊन सुद्धा खुप छान दादा