सर्वाना संधी हवी पाच वर्षांपूर्वी तुम्ही जिंकले शरद दादा हरले आज तुम्ही हरले शरद दादा जिंकले शेवटी कुणीही असो अतुल शेठ जनतेला फक्त काम हवीत जास्तीत जास्त 👍बाकी तुम्ही मोकळ्या मनाने पराभव स्वीकार केला खुप छान बोलले 👌👍 हरले म्हणून थांबू नका जनतेची काम करत रहा जनता परत तुम्हांला नक्कीच संधी देईल आता शरद दादा काय काय काम करतात याकडे जनतेचं लक्ष राहणार आहे 👍
दादा तुम्ही अतिशय छान फाईट दिली. आम्ही तुमच्यासोबत आहोतच केलेलं काम हे तालुक्यात खूप मोठे आहे.आणी शेवटी जो बोलताना कॉन्फिडन्स दाखवला त्याबद्दल अभिनंदन.❤🎉
शरद दादा सोनवणे जेवढे तालुक्यात फिरले तेवढं फिरा... लोकांच्या सुखदुःखात उपस्तित रहा.. निधी आना.. संपर्क ठेवा.... तालुक्यात हज्जर रहा... दशक्रिया लग्न अटेंड करा मग जनता ठरवेल
अहो तुम्ही कोणाचाच सुखात पण नाही आले कधी आणि दुःखात तर नाहीच नाही, तुम्हाला निवडून दिल्या पासून तुम्ही मिस्टर इंडिया चे घड्याळ घालून जे गायब झालात ते आत्ताच काही दिवसांपूर्वी दिसलात त्या आधी तर तुम्ही कुठे आहात कोणालाच माहीत नव्हते, आधी लोकांचा गरजा समजून घ्या त्यांचा सोबत संवाद साधत रहा जे तुमचा आजू बाजूला आहेत त्यांना सोडून सर्व सामान्य माणसासाठी available रहा, या वेळी लक्षात ठेवन्या सारखी 1गोष्ट आहे ती म्हणजे सर्व जण विरोधात असताना सर्व सामान्य लोकांनी शरद दादा ना वोटिंग केले. त्या मुळे जनतेला सर्व माहीत आहे इथे कोण कामाचे आणि कोण फक्त बोलायचे कामाचे आहे( तुम्ही तर यात पण बसत नाही तुम्ही तर या गेल्या ५ वर्षांमध्ये आता काही दिवसांपूरवीच बोलताना दिसलात) आणि त्यानूसार जनतेने बरोबर व्यक्तीला निवडून आणले आहे..
वेळ आणि काळच सांगेल अतुल दादा सच्चा होता जपायला पाहिजे होता..लोकाना चपला झिजवणारा नको चपला काढणार ,शो करणार आवडला..असो येणाऱ्या पुढील काळात सत्य काय आहे हे लोकाना समजेलच..अतुल दादा आमदार होते .पुढेही आमदार राहतील...
तुमच्याबरोबर असणारा सामान्य कार्यकर्ता हा सच्चा आहे पण तुमच्याबरोबर असणारे मोठाले कार्यकर्ते ही लबाड आहेत 💐
@@suvarnagawade5536 हे खर आहे १००% नवीन तरुण लोकांना संधी मिळाली पाहिजे
Ekdum brobr
बरोबर
हे लाख मोलाच बोलले, सामान्य कार्यकर्त्यांनी काम केल
बरोबर
जुन्नर तालुका हा खरच वेगळा आहे..या वेळेस खालच्या पातळीवर राजकारण झाला पण ते माघे सोडून आपण सगळे शरद दादा सोबत रहावुन कामे जोरदर करा
सर्वाना संधी हवी पाच वर्षांपूर्वी तुम्ही जिंकले शरद दादा हरले आज तुम्ही हरले शरद दादा जिंकले शेवटी कुणीही असो अतुल शेठ जनतेला फक्त काम हवीत जास्तीत जास्त 👍बाकी तुम्ही मोकळ्या मनाने पराभव स्वीकार केला खुप छान बोलले 👌👍 हरले म्हणून थांबू नका जनतेची काम करत रहा जनता परत तुम्हांला नक्कीच संधी देईल आता शरद दादा काय काय काम करतात याकडे जनतेचं लक्ष राहणार आहे 👍
कपटी राजकारण नडल हो... तुम्हाला
शरद दादा सोनवणे ❤❤❤
तु का
2 शरद सोनवणे आनले... तिथेच तुम्ही पहिली चुक केली
😅😅
Ja ja ghari ja
किती खेळ खेळला तू, शिव जन्म भूमीने पाहीले आहे...❓❓❓
शरददादा सोनवणे जनतेचा आमदार
दादा तुम्ही अतिशय छान फाईट दिली. आम्ही तुमच्यासोबत आहोतच केलेलं काम हे तालुक्यात खूप मोठे आहे.आणी शेवटी जो बोलताना कॉन्फिडन्स दाखवला त्याबद्दल अभिनंदन.❤🎉
शरद दादा सोनवणे जेवढे तालुक्यात फिरले तेवढं फिरा... लोकांच्या सुखदुःखात उपस्तित रहा.. निधी आना.. संपर्क ठेवा.... तालुक्यात हज्जर रहा... दशक्रिया लग्न अटेंड करा मग जनता ठरवेल
😂😂
आमच्या गावात प्रचाराला आला होता हा
पैसे देऊन लोक-पोरं गोळा करा सभेला त्यांना जेवण देऊ हॉटेल ला असं सांगत होता कार्यकर्त्यांना
अतुल shet तुमच्या aju bajula je javlche lok aahet tya mule प्रभाव zhala
हो का ऊगाच 😅😅😅 आहो साहेब शरददादा च जुन्नर चा विकास करू शकतो
तुमचे कार्यकरते खुप हवेत होते 😅😅😅😅😅😅😅
काती एवद्या फक्त एकटा वाघ आणि तो वाघ शरददादा
Ghari ja Bala 😂
अहो तुम्ही कोणाचाच सुखात पण नाही आले कधी आणि दुःखात तर नाहीच नाही, तुम्हाला निवडून दिल्या पासून तुम्ही मिस्टर इंडिया चे घड्याळ घालून जे गायब झालात ते आत्ताच काही दिवसांपूर्वी दिसलात त्या आधी तर तुम्ही कुठे आहात कोणालाच माहीत नव्हते, आधी लोकांचा गरजा समजून घ्या त्यांचा सोबत संवाद साधत रहा जे तुमचा आजू बाजूला आहेत त्यांना सोडून सर्व सामान्य माणसासाठी available रहा, या वेळी लक्षात ठेवन्या सारखी 1गोष्ट आहे ती म्हणजे सर्व जण विरोधात असताना सर्व सामान्य लोकांनी शरद दादा ना वोटिंग केले. त्या मुळे जनतेला सर्व माहीत आहे इथे कोण कामाचे आणि कोण फक्त बोलायचे कामाचे आहे( तुम्ही तर यात पण बसत नाही तुम्ही तर या गेल्या ५ वर्षांमध्ये आता काही दिवसांपूरवीच बोलताना दिसलात) आणि त्यानूसार जनतेने बरोबर व्यक्तीला निवडून आणले आहे..
एकच वादा अतुल दादा
आपला माणूस शिवभक्त आमदार शरददादा सोनवणे ❤❤❤
ओन्ली शरद दादा सोनवणे 🎉🎉🎉
आमदार साहेब हरले आहेत तरी ग्रामीण भागाची काळजी आहे.
नक्कीच शरद दादा हे काम पूर्ण krtil🙏🙏🙏👍
कार्यकर्ते धड नाही
सामान्य कार्यकर्ते वरचे विश्वास ठेवायचा
😂😂 घोडदौड ही दादांची आहे आणि राहणार तुमची गरज नाही. आणि एवढे तुम्ही सुचवले तेवढे तरी कामे केली असती तर तुम्ही आज आमदार असते
जय हो
अतुल दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत आपल्याच गद्दार लोकांनी आपल्याला माग पा आहे
🤔
Onli sarad dada🎉
शरद दादा सोनावणे 🌹
सदैव अतुलदादा सोबत ❤️
वेळ आणि काळच सांगेल अतुल दादा सच्चा होता जपायला पाहिजे होता..लोकाना चपला झिजवणारा नको चपला काढणार ,शो करणार आवडला..असो येणाऱ्या पुढील काळात सत्य काय आहे हे लोकाना समजेलच..अतुल दादा आमदार होते .पुढेही आमदार राहतील...
आहो बेनके साहेब, तिकडेच ढीगभर लोकं मंत्री होण्याची स्वप्न पाहात आहेत आणि आपण अपक्ष आमदाराला मंत्री होण्याचे स्वप्न दाखवत आहात,😂😄काय म्हणावं आता
शरद दादा फिक्स आमदार रहाणार ❤😅
दमदार आमदार आपला माणूस🎉🎉
तुमच्या आजूबाजूच्या लोकांमुळे तुमचा पराभव झाला साहेब
अतुल शेठ आम्ही आपल्या सोबत आहोत.
शरद दादांनी पर्यटनाचा 5000कोटी चा प्रोजेक्ट तयार पण केला आहे मा.आमदार साहेब
दादा तुम्ही पण चांगले काम केले आणि शरद दादा पण चांगले काम करतील तुम्ही दोघे पण चांगले आहेत कोणी काही बोलत दोनी दादा एकच नंबर
Only shared dada 🎉🎉
शरद दादा ❤ सुट्टी नाही कोणाला 💯
Had 🤬
Pal ye pit magya
@@aashahande801तुला तर नाहीच, दररोज शाळेत जायचं 😂😂😂
कमरे खालचं राजकारण केले तुम्ही.
जय हो साहेब.,
आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत दादा..!!
चूक होणारच नाही दादा कडून तुम्ही निवांत रहा
Ja ghari Bala 😂😅
Ata visra benkesaheb😂😂
एकच वादा शरद दादा 🚩🚩
दादा तुमचं काम खूप भारी❤
अतुल शेठ बेनके साहेब. आम्ही सदैव तुमच्याबरोबर.
अपश आमदार काहीच काम करणार नाहीत
बेनके सतयवर आले आहेत
सतेवर फार मोठे आमदार निवडून आले आहेत अपयशाची गरजच नाहीत
सदैव एकनिष्ठ...
अतुल दादा 💓
जय हो....
सदैव एकनिष्ठ
सदैव तुमच्या सोबत
जय हो.......
शरद दादा व्हिडिओ बुमरांग झाला
अतुल दादा आमचे आमदार तुम्हीच आहात...
नेहमी तुमच्या सोबत. जय महाराष्ट्र
कुटील डाव अंगावर आला.साहेब.
आता आराम करुन कामाला लागा.
अतुल शेठ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
100% आमदार होणार अतुल दादा आमदार होणार ❤
Pdla kdhich😂
अतुल सेट 1 No
कायम एकनिष्ठ ❤जय हो
एकच वादा शरद दादा 🎉
अतुल शेठ आम्ही तुमच्या सोबत ❤
आमदार अतुलशेठ बेनके होणार
जय हो 🚩🚩
Vision khup sundar hot dada tumch hya nuksanachi bharpayi nahi hou shakat
अतुल दादा आमदार होते पुढे ही आमदार राहणार....सदैव एकनिष्ठ
शरददादा सोनवणे ❤
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला.
2223❤❤
आमच्या मनातील आमदार 👍🚩
श्री संदीपभाऊ श्री सत्यजित शेरकर यांची पण एक मुलाखत घ्या
अगदी बरोबर
Kolhe chi ghya
तुम्ही सत्यशील दादांना खाली बसवायला पाहिजे होते म्हणून आपल्या पक्षाची मत खाली आलं तुम्ही शेठ
हे पडले हेच अमच्या साठी आनंद 😁बाकी शारददादा कामाचा माणूस आमदार झाला त्यांना मनापासून शुभेच्छा 😁🙏💐आता बेनके पुनः आमदार होणे नाही
Mi ek shivjanmbhumi putra ahe❤ ith fakt vikas pahijen❤
शरद दादा सोनवणे ❤❤
कायम आपला सोबत दादा❤
ज्यांना आजू बाजू घेऊन फिरत होते ना त्यांच्या मुळे पराभव झाला आपला
राष्ट्रवादी फुटीचा फायदा सोनवणे यांना झाला
भाऊ देवांडे कुठे आहे तेवढ सांगा 😂😂 विसरा आता आमदारकी..
Jay ho
तुम्ही विकास ह्या गोष्टी वर बोलू नये
Dada padle jawudya tention ghewu nka j1kra niwant zopa saheb udya baghu
शेठ तुम्हाला शरद दादा चा व्हायरल व्हिडिओन दणका दिला अस मला वाटत
Only Atul Seth benke
साहेब पवार साहेबांनी दिलेला उमेदवार हा तुमच्या पराभवाच् मूळ कारण ahe
आमच्या शरद बाबासाहेब सोनवणे यांना किती मतदान झालं ते कळवा बेनके साहेब
1001
Jay ho ❤
अतुल शेठ आणि सत्यशील मधल्या फाटा फूट तिसर्याला फायदा
पाणी चा विशषय तुम्ही घेऊच नका साहेब ऊगाच काही पण
आम्ही कायम अतुल दादा सोबत
तुतारी ❤
😂😂😂 क्या हो गया हिला डाला ना
फिक्स आमदार शरददादा भिमाजी सोनवणे
एकच वादा शरद दादा✌✌✌✌
तुम्ही आमदार आहेत आज इथून पुढे pn
आता सुतक संपलं आहे
फक्त शरददादा भिमाजी सोनवणे
Only Dada best
दादा आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत
दादा कायम आपल्या सोबत
आपले 33 कोटी कुठे कागदावरच आले प्रत्यक्ष ते आले च नाहीं
कायम आम्ही तुमच्या सोबत
Jay ho⏰
आम्ही कायम अतुल शेठ सोबत जय हो
साहेब परंतु तुम्ही तीन नंबर जायला नव्हते पाहिजे...त्याचेच आम्हास जास्त दुःख आहे
2 शरद सोनवणे आल्यामुळे 3नंबरला आहे
तुमच्या साहेबांचे पराक्रम तालुक्यात viral झाले😂😂
काय टपली दिली राव 😂😂
Kayam sobat sheth ❤
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असती तर शरद सोनवने निवडून येणे अशक्य होते पण हा खेळ भाजपचा आहे हे यांना कधी कळणार
ग्रेट दादा
जय हो
जैसी करणी तैसी भरणी😂😂😂
सुरवातीला दोन दगडावर पाय ठेवायचा नसतो याची प्रचिती आली