संदीप भाऊंचा एकच मुद्दा आहे कि स्थानिक राजकारणनी टक्के वारी चालु आहे ही खरी वस्तुस्थिती आहे त्यांना योग्य जागेवर जनतेचा पैसा खर्च होवा ही इच्छा आहे स़दीप भाऊंची
वाणी सर संदीप भाऊ न्यायासाठी लढतोय भाऊ देवाडे खरोखर ठेकेदारा कडुन १५ टक्के घेतो आमदार अतुल बेनके मुळे ठेकेदार बोलती नाही ह्या ६० लाखाच्या कामात १५ टक्के नी त्याच ९ लाख फिक्स झाले
पर्यटन तालुका झालाय साकव पुलामुळे परिसरातील अडचणी दूर होतील आणि परिसराच्या सौंदर्यात भर पडेल असे वाटते . प्रत्यक्षात गरज आहे की नाही हे परिसरातील लोकांवरच अवलंबून आहे.
आवो तुमचा संदिप उत्तडै कुठे धुतल्या तांदाळाचा आहे पक्का कमिशन एजंट आम्ही कामे करायला जाणार हे कमिशन खाणार नसेल घेत तर फोन पे फोटो काढून बातमी करा एखादी
Pani kiti येते ani morya tiktil ki नही he check karun mag decide karave. Karan पाणी अवक् jar khup zali, khup paus zala tar morya pressure ne rahtil ka he baghave
हा पत्रकार का विरोध करतोय..ह्याच्या खिशातून साकव बांधायला पैसा देतोय का.शासनाचा निधी आहे..स्वता उभे राहुन चांगल्या दर्जा चे काम करुन घ्यावे..बहुतेक याला पण टक्के वारी लागते वाटतंय 😮
SC साठी काही योजना आल्या का लगेच पोटात दुखायला लागतात विषय सरळ आहे शासनाने टेंडर काढले आणि निधी पण दिला शासन प्रयत्नशील असते काही लोक मांडवली करतात असेच वाटत आहे , जमीन पावसाने खचत जाते साकव झाला पाहिजेत बाकी काही नाही ,एक घर आहे उदया रस्ता झाला तर वस्ती पण वाढेल
संदीप भाऊंचा एकच मुद्दा आहे कि स्थानिक राजकारणनी टक्के वारी चालु आहे ही खरी वस्तुस्थिती आहे त्यांना योग्य जागेवर जनतेचा पैसा खर्च होवा ही इच्छा आहे स़दीप भाऊंची
ईच्छा कसली काही तरी भेटेल ही अपेक्षा
वाणी सर संदीप भाऊ न्यायासाठी लढतोय भाऊ देवाडे खरोखर ठेकेदारा कडुन १५ टक्के घेतो आमदार अतुल बेनके मुळे ठेकेदार बोलती नाही ह्या ६० लाखाच्या कामात १५ टक्के नी त्याच ९ लाख फिक्स झाले
संदीप भाऊ तुम्ही लढताय ,तुमचे कौतुक आहे.ज्यांनी तुम्हाला साथ दिली पाहिजे,ते विरोधात लढत आहेत.
Vani saheb aani Sandeep Uttarade saheb,number 1 patrakar , tumhi Maharashtra che bhale karnar , Sandeep bhaunchya bolnyavarun samajty
संदिप भाउचे काम एक नंबर आहे
संदीप भावा एक नंबर 👍🏻
शाब्बास संदीप भाऊ.Salute to You.
Asa kiti pur yeto
आमदार अतुल बेनके ना माझा प्रश्न आहे की तुम्ही विकास कामे लोकांनच्या विकासासाठी करता का भाऊ देवाडेला १५ टक्के रक्कम घेण्यासाठी करता
जनतेचा पैसा योग्य ठिकाणी वापर होवा
बरोबर बोलतोय संदीप भाऊ
दलितांना टार्गेट केल जात... का पोटात दुखतंय पत्रकारांच्या..... वाघमारे कलेक्टर ला ऑफिस ला पत्र करा
पर्यटन तालुका झालाय साकव पुलामुळे परिसरातील अडचणी दूर होतील आणि परिसराच्या सौंदर्यात भर पडेल असे वाटते . प्रत्यक्षात गरज आहे की नाही हे परिसरातील लोकांवरच अवलंबून आहे.
Sandip bahu correct boltat
निवडणुकीत पैसा आणि दारू वाटपात खर्च आणणार कुठुन ❓
देवाडै भाऊ एक नंबर माणुसकी जपणारा माणुस
भाऊ देवाडे रागात बोलतंय त्यावरूनच कळतय ते पैसे खातय अतुल बेनके ला किती टक्के देत काय माहिती
भाऊसाहेब देवाडेंनी विकासकामे केली आहेत त्याच्याच ह्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत 🙏🙏
संदीप मस्त ह्या भाऊ देवाडे ला उघडा कर सगळ्यांन पुढं १५ टक्के घेतो काम काय करणार ठेकेदार अतुलशेठ आवरा त्याला लय पैसे खातय भावड्या
विषय खर सागंण्यावर आल्यावर संदीपच तोड पाहण्यासारख होत
साकव म्हणजे काय
संदीप भाऊ समोरच्याला मोकळ्या मनाने विचार बोलू द्या
संदिप चे काय जाते
Ase kititari gave ase ahet tithe sadi mori sudha nahi
आवो तुमचा संदिप उत्तडै कुठे धुतल्या तांदाळाचा आहे पक्का कमिशन एजंट आम्ही कामे करायला जाणार हे कमिशन खाणार नसेल घेत तर फोन पे फोटो काढून बातमी करा एखादी
संदिप भाऊ ला पण टक्केवारी हवी आहे
Sandipch 15% gheto
Pani kiti येते ani morya tiktil ki नही he check karun mag decide karave. Karan पाणी अवक् jar khup zali, khup paus zala tar morya pressure ne rahtil ka he baghave
हा पत्रकार का विरोध करतोय..ह्याच्या खिशातून साकव बांधायला पैसा देतोय का.शासनाचा निधी आहे..स्वता उभे राहुन चांगल्या दर्जा चे काम करुन घ्यावे..बहुतेक याला पण टक्के वारी लागते वाटतंय
😮
संदिपभाऊ सगळ गोलमाल साठी दिसतय का ?
SC साठी काही योजना आल्या का लगेच पोटात दुखायला लागतात विषय सरळ आहे शासनाने टेंडर काढले आणि निधी पण दिला शासन प्रयत्नशील असते काही लोक मांडवली करतात असेच वाटत आहे , जमीन पावसाने खचत जाते साकव झाला पाहिजेत बाकी काही नाही ,एक घर आहे उदया रस्ता झाला तर वस्ती पण वाढेल
दलीत वस्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार होतोय.😂😂
शिध्दार्थ जाधव आलाय का तिथे
शेवटचा लईच मुजोर दिसतोय
संदीप भाऊ बाजुला जा काम होऊ द्या मंजुर काम आहे ते आधी तुम्ही आडवे आले आसते तर हि वेळ आली नसती
साकव ला एवढा विरोध करण्या पेक्षा नवीन काम करण्यासाठी थोडी धडपड करा,
नुसत्या हवेत गोळ्या नका मारू
सदिप ला टक्केवारी द्या तो त्या साठीच झक मारतोय
Bhau devade aagdi Barobar bolt ahe
जंगलात रस्ते नाही दिली पाहिजे जंगलाचे झाडे तोडतात लोक
एक नंबर भाऊ
बरोबर सदिप
संदीप भाव ओव्हर करतोय
मोठाले गावंडे जोडणारा रस्ते
साकव झाला तर कायम स्चरूपी काम होणार आहे यात पोटदुखी नको
Sandip la takevari pahije vatay😮
Sandip are tuch bolvl ani tuzyavar ulatl sagal
आरे वाघमारे तुम्ही बोला काम करायच तर करा नाहीतर जा आस बोला ठेकेदार आणी मंजूरी वाले पाहतील
Vani aikun ghet ny rao
Sandeep bhau pakke rajkarani Aahet
भाऊ ची भाषा अरेरावची आहे
थोड कॉमोडी पण वाटत
भाऊ देवाडे साहेब एकच नंबर. अभिनंदन भाऊ.
May be ankhi togha tigha na comission have ahe Kamijast प्रमाणात्
संदीप भाऊ मुद्दा सोडून बोलतात
असे रस्ते झाले पाहिजे
टक्के वारी भेटली वाटती
संदिपभाऊची बोलती बंद झाली
संदीप veda banavat आहे लोकाना
Yachy bapache paise ahe vatt
Sandip kon ahe tyacha potad dukht ahe Karan Dalit samajach Kam hou nhi mhanun kart ahe
Sandip chi lay tasliy re gavkaryani.😂😂😂😂
अहो आणि साहेब तुम्ही जरा ऐका
Sandip bhau dishabul karu naka...
Dalit ahe mhanun nhi kart😢
😂😂😂😂😂
Sandip are sagle gav virodhat ahe....bag te..
.
Are tuch adga...ahe. sandip..
Ha rti master aahe cimmison sathi nadhat aahe ha
Sandip rti master aahe vatat