Anjali Damania | कैलास फडला अटक, अंजली दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024
- TV9 Marathi News LIVE | Beed Parbhani Incident | Santosh Deshmukh | Somnath Suryawanshi | Sharad Pawar | Bajrang Sonawane | Chhagan Bhujbal | Ajit Pawar | Amit Shah | Congress | Rahul Gandhi | Maharashtra Assembly Winter Session | Eknath Shinde | CM Devendra Fadnavis | Cabinet Expansion | Uddhav Thackeray | EVM
#ChhaganBhujbal #NCP #AjitPawar #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMNarendraModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #mharashtracm2024 #CMDevendraFadnavis #DCMEknathShinde #DCMAjitPawar #
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
आधुनिक काळातल्या महाराष्ट्राच्या ताराराणी आहात तुम्ही❤
ha ha apaman karu naka Damaniay Suddha Soros walya ahet
परभणी कांड वर kadhi बोलनार ताई
Proof?@@Buntyfighter
ही दमानिया बाई आयत्या बिळात नागोबा आहे
दीदी खरच तुम्ही बीड मध्ये लक्ष द्या गरिबांना जगणं मुश्किल झालंय ❤❤
तुमचा खुप खुप अभिमान वाटतो मॅडम महाराष्ट्राची खऱ्या रण रागिणी आहेत तुम्ही 🙏
Maharashtrachi nahi ti.. BJP chi ahe
अंजली दमानिया योग्य वेळी हजर झाल्या आहेत
Ok ताई खुप खुप धन्यवाद
ताई खूपच छान तुम्ही खूप डॅशिंग आहात
सॅल्यूट ताई 👌🙏
दमानिया यांच्या चांगल्या कामगिरी बद्दल जनतेने त्यांना सपोर्ट करून त्यांचे स्वागत केलं पाहिजे.धन्यवाद
बीङ मधी संदिप कङे पन आहे तेच्यावर पन कायवाही करा कि
फक्त मुङे चे कायकते टारगेट करती का
@@narsingagarkar1853ते ही धुतल्या तांदळासारखे नाहीत पण त्यांनी एवढं अती केलं नाही जेवढं तुमच्या आकानी केलं..
खरं.आहे.दीदी
धन्यवाद ताई🎉🎉🎉 सत्य मांडणे लोकशाहीच्या हिताचे🎉🎉🎉🎉
धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏👍👍👍
धन्यवाद ताई
एक नंबर दमानिया ताई तुमच्या सारख्याची आज गरज आहे
Tai tumhi khup great aahat
बीड मधील अवैध धंदे संबंधित व्हिडिओ यांना पाठवा
ताई तुम्हाला नतमस्तक होऊन नमस्कार. योग्य आवाज उठवला
धन्यवाद ताई ❤❤
आपल्या सारख्या सुज्ञ विचारवंतास सलाम.
Ek number ho 🎉🎉🎉🎉
Kharach ekdam rokhthok 👌👌👌 kharach tumchya himtila salam ahe madam... Tumchya karyala khup khup shubheccha 🙏🙏🙏
समाज सुधारक अंजली ताई अभिनंदन तुमचे बीड जिल्हा मधले सर्व नंबर दोनचे धंदे बंद झालेत आष्टी पाटोदाचे आमदार धस साहेबांनी चारशे एकर देवाच्या इनामी जमीनी धस यांनी दडपशाही पद्धीतीने फुकट भावात घेतल्या आहेत याकडे पण ताई तुम्ही लक्ष द्या .
दमानिया मॅडम पुरा बीड गलिच्छ केला आहे त्या दोघांनी तुमची खरोखरच खूप गरज आहे महाराष्ट्राला मॅडम महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे.
2:30 शेंबडा 😂😂😂
Lai Haslo😂
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂
धन्यवाद ताई👑🙌🙏🚩
👌👌👌ek no.
सलाम ताई तुमच्या कार्याला
सॅल्यूट अंजलीताई ❤
बीड मधील शस्त्र परवान्याची चौकशी करून अनावश्यक परवाने रद्द केले पाहिजेत.
खुप छान,याची खरंच गरज आहे
Tai tumchya himatla great
खुप खुप धन्यवाद अजली ताई 💐💐💐💐🙏🙏
महाराष्ट्राच्या राजकारणाला दिसणारा आशेचा किरण आहात तुम्ही ताई.. जनतेने अशा लोकांना पाठिंबा द्यावा.. बस करा भाजप काँग्रेस सेना राष्ट्रवादी
आशा बैला निवदुन द्यायला पाहीजे.. पण भिकारचोट लोकाना निवदुन देते सार्वजनिक यात चुकी त्या गरीब लोकांचीच आसते ५००, १००० वर विकले जातात नायतर जातीच्या नववर
चित्रा आणि रुपाली चाकण कर र, पंकजा, सुप्रिया या फाजील बाया कुठे आहेत
मॅडम परभणी बद्दल पण बोला पोलीस अत्याचारबद्दल
Tai gst che bill check kara
सलाम ताई तुम्हाला
ताई,खुप,छान
शेमाड पोरग 😂😂😂
Salute to Damaniya mam ❤❤
शेंबडा मुलगा😂😂😂😂😂
कहर केला मॅडम..... अगदी बरोबर बोललात. 🙏🙏
Great ताई
ताई तुमच्या सारखे लोक असतील तर महाराष्ट्र सुधारायला वेळ लागणार नाही
Ok tai khup chaan
महाराष्ट्राची रणरागिनी दुसरी ताराराणी जन्माला आली ताई तुमच्या रूपाने
Great work Anjali Madam 🔥🔥
Thanku.madam
आम्हा गोरगरीब जनतेचा तुम्हाला अगदी मनापासून सॅल्यूट 🙏❤
वाह अंजली दमानिया ताई खूप छान काम 👌👍👍👍👍👍👍👍
Thanks for tai
ताई खूप छान ✌🏻✌🏻✌🏻
Right 👍
ग्रेट 🙏खूप खूप ताकद मिळो तुम्हाला 👍
दमानिया ताई आपण बिड जिल्ह्यातील प्रकरणाकडे लक्ष देऊन गुन्हेगाराना शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहेत.आपले खुप खुप अभिनंदन
एक नंबर कार्य ❤❤❤
एक राजकारणी कडून एका फॅमिली ला तूम्ही पैशे वसूल करून दिले होते...खूप चांगल काम केलं होतं..
धन्यवाद ताई 🙏🙏
नकिच❤❤❤❤❤ छान
अंजली दमानिया सलाम तुम्हाला महाराष्ट्र झोपलाय, विरोधी पक्षासकट इतर सामाजीक कार्यकर्ते काही बोलत नाहीत यावर
बीड जिल्ह्यात बंदुक कारखाने आहेत का हे पण शोधायला हवे कारण बीड जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिव्हॉल्वर कसे काय आहेत
Nice Work
आपली गरज आहे ताई. सामान्य माणसाला. ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.
Yek NO. Tai👌👍👍
असच लगे रहो, बीड मधून आवाज उठायला पाहिजे. अजून खूप काही बाहेर येईल.
ताई खुप आभार
खुप मंद करवाई करातो देवेंद्र ते पर्यंत निम्मे गुन्हेगर सुटतील पूर्ण रॅकेट ब्रेक करायला पाहीजे
धन्यवाद।।ताई
Great work mam❤
बरोबर
1:40 😂 salute ay mala tyancha😅
I was about to type same😂
अंजली दमानीया यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. या नक्की देशमुख कुंटूबीयांना न्याय मिळउनदेतील.
महाराष्ट्राची रणरागिणी
fdn20 गृहमंत्री म्हणून लायक नाही ...
2014 ते 2019 , 2021 ते 2024 व आता यापुढेही ...
अंजली ताई सॅल्यूट.... 🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai tumhache manapasun Dhanyawad
संदीप शिरसागर कडे पण गन घेऊन आहेत ना फोटो व्हिडिओ सेंड करतो मला😅😅
सलाम mam तुम्हाला ❤❤❤
👍🙏
शरद पवार जबाबदार आहे, धन्या गुंडाड ला NCP मध्ये घेऊन, धन्याला बळ देऊन मोठं करण्याचं पाप केलं आहे, त्यांनी.. आणि आता fdn20 सुद्धा गृहमंत्री म्हणून लायक नाही ... गेली 7।। वर्षे म्हणजे 2014 ते 2019 , 2021 ते 2024 व आता यापुढेही लायक नाही ...
धन्यवाद ताई तमचे खुप चांगले काम केले
The. Nation wants the woman like you. Great mam.❤
I salute to SP Navneet kawant and Damania Mad,pl proceed,thank you very much, Jai Hind Jai Maharashtra
Great
🔥
संदीप भैया बोलते सब को कोलते 😂😂😂
We all support you madam ji.
अंजली ताई 🙏🙏
कैलास फड च आहेका खरा कारण चेहर्यावर काळा कपडा आहे
👍🏼
ताई आम्ही तुमच्या सोबत आहे ताई तुम्ही एकदा काम हाती घेतलं तर तेय्चा शेवट करीत आहे याचा आम्हाला विश्वास आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
मी लहान पणा पासून पाहतोय,अंजली ताई चें काम चांगले आहे
देवा भाऊ तुम्ही काही दिवस यू पी ला जा आणि योगी ना इकडे येऊ द्या ते बरोब्बर करतील ❤️
❤❤❤🔥
बीडसह राज्यातील जनतेनेही आवाज उठविणे गरजेचे आहे
👍👍👍👌
खरचं आपण समाज सुधारक आहात ताईसाहेब. आपल्या कार्याला सलाम
निवडणुकीतील गुंडगीरीचे अनेक व्हिडीओ समोर आले परंतु सरकारने काहीही केले आहे याचाच अर्थ सर्व काही नेत्यांच्या आर्शीवादानेच चालते
राज्याचा गृहमंत्री फालतु माणुस आहे
संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराडचा सहभाग आहेच
अंजली ताई अभिनंदन
👍👍👍
शाब्बास ताई
फडणवीस धनंजय मुंडेला पाठिशी घालतायेत