Equality of opportunity is never the same as equality of outcomes. People endorsing #jitniabadiutnahaq have to first completely understand the consequences of it. It will eventually culminate into majoritarianism.
जात जनागना करतांना काही मुद्दे महत्वाचे आहेत 1)तो कोणत्या जातीचा आहेत. 2)कुटुंब मधील लोक संख्या किती 3)व्यवसाय कोणता आहेत प्रमुख, शेती, उदयोजक, नोकरी, मजुरी 4)कुटुंबातील प्रमुखांच्या नावावर शेती किती आहेत (इथे मात्र प्रत्येक जण शेती कमी सांगेन, किंवा नाही म्हणेल त्यासाठी तलाठी ग्रामसेवक यांनी एकत्र जनगणना करायला पाहिजे... तलाठी कडे सगळ्यांचा सात बारा असतो. आणि ग्रामसेवक कडे घरांची नोंदणी सापडेल ते पक्के आहेत की कच्चे, किंवा झोपडीत राहतो हे सगळे माहित असते ) 5)कुटुंबातील सगळ्यांचे बँक खते तपासावे म्हणजे खरे वास्तव माहित होईल 6)शिक्षण.......
मी OBC (VJNT) मधे येतो. वडील नाहीत मी 12 वी मध्ये होतो तेव्हा वडील वारले. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील आहे . माझ्याकडे शिक्षण घेण्या साठी पैसे नाहीत. RESERVATION च काय करू मी ❓ माझ्या वर्गातील मुलांचे पालक डॉक्टर, इंजिनीयर, BUSINESS करतात माझ्या पेक्षा कमी मार्क वर ते डॉक्टर चे शिक्षण घेत आहेत. व RESERVATION च्या सवलती देखिल बोगस उत्पन्न प्रमाणपत्र काढून घेत आहेत.
OBC चे वाढीव आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण द्या किंवा OBC मधून द्या .... आणि हे जमत नसेल तर EWS ची टक्केवारी 20 टक्के करा आणि आता दिलेलं SEBC रद्द करा .... वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण टिकणार नाही court मध्ये
@@ankitpawar667 तुमच्या जमिनी तुम्ही विकल्या वाटण्या झाल्या, वर्षानुवर्षे उपभोग घेतलात, ज्या काळात जमिनीला दर्जा होता त्यावेळी तुम्ही जमिनी घेतल्या आता नोकरी ला दर्जा आहे तर तुम्हाला आरक्षण पाहिजे, ज्या समाजाकडे जमीन च नाही त्यांनी जुना काळ कसला जगला असेल. वसवस या गावठी शब्दाचा उत्तम उदाहरणं म्हणजे मराठा बांधव 👏🚩🚩🚩🚩
अहो जरांगे, 1.तुम्ही वाचन करत नाही. 2.तुम्हाला English येत नाही 3.तुम्हाला शेअर मार्केट कळत नाही 4.तुमच्याकडे कुठलेही पेटंट नाहीत. 5.तुम्हाला Product develop करता येत नाहीत. 6.तुम्हाला व्यवसाय करता येत नाही. 7. तुम्हाला मार्केटिंग येत नाही 8. तुम्हाला प्रॉपर्टीचे भाव कळत नाही! दिवसभर करता काय तुम्ही, कुठलही आरक्षण नसतांना गुजराती, राजस्थानी, जैन, सिंधी, यूपी बिहारी श्रीमंत झालेत महाराष्ट्रात !!!
चौथी नापास जारांगे विरुद्ध प्रोफेसर हाके . मराठा समाजाने खरंतर हाकेनचे उपकार मानावे कारण ते लोकांना कायदेशीर खऱ्या बाबी सांगतील आणि लवकर सगळेजण आपल्या कामाला लागतील.
जातीय जनगणना करून प्रत्येक जातीत आर्थिक सर्व्हेक्षण पण होईल, आणि जो समाज प्रगत आर्थिक दृष्ट्या आणि ज्या परिवारातील प्रथम ३ पिढीला आरक्षणाचा फायदा घेतला आहे त्यांचे आरक्षण काढून टाकण्यात यावे जेणे करून इतर लोकांना फायदा मिळेल. मुळात आरक्षणाचा उद्देश हाच होता 😂😂😂
😂are thod bag ground level var firun st made fakt 10 take lokach fayda ghetahetbaki samitivalelok gariblokanavaliditydetnahi Paisashivay@@yuvrajrathod5478
कोणत्याही जातीमध्ये सामाजिक मागास हा प्रकार आता कालबाह्य झालेला आहे राहिला प्रश्न जो आर्थिक मागास त्यासाठी आर्थिक सर्वेक्षण करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्यास विरोध नसावा शिवाय गुणवत्तेनुसार नोकरी रोजगार उपलब्ध करून दिल्यास सर्व प्रश्न भेटू शकतील ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
२३ मार्च १९९४ ला धनगर, माळी वंजारी ला कोणतेही सर्व्ह न करता आरक्षणा दिले तेव्हा ते बोगस नव्हते का? कुणबी तर १९५० पासून पंजाबराव देशमुख च्या काळापासून आरक्षणा त आहे पण भुजबळ चि झुंडशाही ही ओबीसी प्रवर्ग आमचा जहागीर असले सारखे वागतात
साफ माहिती चुकीची आहे धनगर आणि वंजारी जाती पूर्वी पासून ओबिसि लिस्ट मध्ये आहेत ..फक्त महाराषट्रात त्या कॉमन ओबिसि मधून भटक्या प्रवर्गात टाकल्यात आणि कॅप लावली आहे (२% आणि ३.५%) ..मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी संपूर्ण माहिती असल्या शिवाय माहिती टाकू नये ...सर्व माहिती पोर्टल वर आहे
महाराष्ट्रात खरचं गरज आहे ओबीसी जनगणना करण्याची नेमका आकडा तरी कळेल विनाकारण ओबीसी नेत्यांकडून आम्ही 70 टक्के अहोत आम्ही 80 टक्के अहोत अस सांगण्यात येत 💯
आर्थिक आरक्षण द्यावे जर आरक्षण मुळ मुद्दा आथिर्कदृष्ट्या मागास हा आहे तर सरळ जो गरीब आहे त्याला मिळेल मग तो कुठल्याही जातीचा आसो. समाजात वाद निर्माण कारण नाही पण राजकारण करायचे असेल तर त्या जातीच्या लोकांना आवडणार नाही. जे लोक राजकारणासाठी करतात उघडे पडतील. जातिय काढून आर्थिक आरक्षण द्या.
आरक्षण हे आर्थिक नाही तर सामाजिक मगासाले पणावर दिले जाते.... हजारो वर्षा पासून काही जाती आणि जमातीवर अन्याय झाला, शोषण झाले, वंचित ठेवले गेले आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना शिक्षणाचा लाभ मिळण्यासाठी आरक्षण आणले गेले...
@@shripadlonari1580 सामाजिक रित्या मागासले पणा जेव्हा survey केला जातो तेव्हा त्यामुळे आर्थिक बाबी जसे उत्पन्न, संतप्ती, आणि मग शिक्षण अश्या गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व असते. तर मग आथिर्क बाबींवर आरक्षण का नाही? मागास आहे की नाही हे आर्थिक बाबी जास्त महत्त्व तर मग सरळ त्यांवर आरक्षण द्या.
मुळात भारतात मूळचे लोक आदिवासी, बौध्द धर्म पालन करणारे होते, पण कालांतराने इराण मधुन आलेले आर्य, नंतर मुस्लिम आणि शेवटी इंग्रज, पोर्तुगीज, डच असे लोक आले मग या सर्व काळात आदिवासी ST आणि बौध्द SC लोकांवर अन्याय झाला शोषण झाले त्यांना वंचित ठेवण्यात आहे, शिक्षण हे सर्वांना घेता येत नव्हते त्यावर बंधने होती. मग या शोषनामुळे बरेच SC आणि ST हे मुस्लिम किंवा ख्रिचन धर्मही स्वीकारला, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही बौध्द धर्माचा स्वीकार केला. आर्य आल्यानंतर भारतीय लोकांना हिंदु संबोधले जाऊ लागले. पण जे लोक समाजाच्या कित्येक वर्ष मागे राहिले त्यांना मुख्याप्रवाहात आणण्यासाठी आरक्षण चालु केले, गरिबी हटाव साठी नाही. म्हणुन संविधानात SC AND ST साठी मूळचे आरक्षण आहे.
Caste census = ajun social division, political manipulation, reinforcing caste identities, inaccuracies like 2011 SECC,disrupting existing affirmative action... Sir negatives pan sangat java, evda tutaripana bara navhe
अगदी बरोबर मराठा समाज इतर मागासवर्गीय जातीवर आधीपासूनच अन्याय अत्याचार करत आला आहे व इतर बहुजन ओबीसी एससी एसटी विजेएनटी सामाजाचे राजकिय करियर संपविले आहे व इतर बहुजन ओबीसी एससी एसटी विजेएनटी समाजाचा मतदान घेवुन वापर करून फेकून दोतो व मुख्यमंत्री झाल्यावर बैदध समाजावर मागासवर्गीय वर अन्याय अत्याचार खुन करतो
वंजारी समाजाला 2% आरक्षण कसे काय देण्यात आले? ह्याचा अर्थ वंजारी समाजाची लोकसंख्या 4% आहे. आताची महाराष्ट्राची 12 कोटी लोकसंख्या जरी लक्षात घेतली तरी 4% म्हणजे 48 लाख होतात. वंजारी समाजाची लोकसंख्या 48 लाख एवढी आहे का? ह्याची चौकशी झाली पाहिजे 🚩🫵🏻🫵🏻
एक स्पष्ट सांगतो... कोणत्याच आंदोलनाचा सामान्य जनतेला फायदा नाही... संपूर्ण राजकारणासाठी आहे... हे सामान्य जनतेला ही कळत आहे.... म्हणून आम्ही पण काहींना पाडण्यासाठी तर काहींना जिंकवण्यासाठी मतदान करणार... - एक जातीयवादी भावना असणारा माझा शेजारी... 😅😅😅 आता माझ्या शेजारच्या ची जात कोणती हे विचारु नका... पण, तो ज्याला मतदान करणार तोच विधानसभा जिंकणार एवढं नक्की... 😅
jyana changle mark padnyasathi ghar chota ahe tyana school/ collage madhe library made free madhe abhyas karayla jaga. vahya, pustake dya ...pn...admission mark baghunach milala pahije ani fee income baghun tharvavi .. jyanchyakade fee bharayla pese nai pn mark changle ahet tyanna fee kami asavi..
*लंबी श्वास के साथ धर्म और राष्ट्रप्रेंम को अपने अंदर खींचिए, अब so called धर्मनिरपेक्षता को श्वास के साथ शरीर से बाहर फेंकिए!!! 🇮🇳* *ये एक मात्र “योग”(++) है, जो आपको ज़िंदा रख सकता है!!!* 🚩🚩🚩🚩🚩
आधारकार्डवर जात नमूद करणे आवश्यक आहे.त्यामुळे जातनिहाय जनगणना एका क्लिक वर होऊ शकेल.त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्याची गरज नाही.आधारकार्डवर जात बंधनकारक करावी.
तामिळनाडू मध्ये 69% आरक्षण आहे हे आरक्षण तमिळनाडू राज्य सरकारने मंजूर करून घटनेच्या 9 व्या परिशिष्टात अंतर्भाव करण्यास त्यावेळी भाग पडल्याने 50% पेक्षा जास्त असूनही टिकून आहे बिहार सरकारने 65%आरक्षण कायदा मंजूर केल्यानंतर संसदेची मंजूरी घेवून 9 व्या परिशिष्टात अंतर्भाव करून घेतले पाहिजे होते ते न करून घेतल्याने इंदिरा सहानी निकालाच्या आधारे सुप्रीम कोर्टाने ते रद्द केले.
*जातीचे प्रमाणपत्र नाही, तर.गरिबां प्रमाणपत्र दिले पाहिजे. आरक्षण जातीला नाही तर गरिबांना द्यायला हवे. प्रत्येक जातीत गरीब लोक आहेत. आणि हिंदूंमधील जातीवर आधारित राजकारण संपेल.*
Ek sanga School madhe gelavar sarvat adhi Kay dista ki aapli JAAT taka..aata JAAT pat kashi nahi karaychi? Karan nahi keli tari titha vicharta na..JAAT Paaat honarach
सर्व आरक्षण रद्द करावे नाही तर देशातील सर्व ( open ) खुल्या वर्गातील लोकांनी स्वतंत्र्य देशाची मागणी करावी. कारण हे आरक्षण लाभार्थी उद्या जरी आरक्षण मुळे जरी यांची आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधरली तरी याच्याकडून आरक्षण सुटणार नाही. आरक्षण जरी सरकार ने रद्द केले तरी ही लोक आदोलन करणार कारण आता यांना फुकट खायची सवय झाली आहे.
माननीय Supreme Court ठरवणार आरक्षण किती वाढवायचे ते आणि वाढवायचे ते किती टक्या पर्यंत. आरक्षण 90 - 95% पर्यंत जाऊ शकते का हे गोष्ट न्याय व्यवस्था ठरवेल. भारत देश Reservation वाढवून America, Germany, Japan, South Korea यांसारखा developed country होईल का हे Business leaders, IMF, World Bank, Management Counsulting कंपनी, Incestment Banks हे ठरवतील.
भारत अजूनही गरीब आणि per capita income 2,500 dollars असलेला देश आहे. भारतात ज्या व्यवस्था 70 वर्षे पासून चालत आल्या आहेत त्या अपयशी ठरल्या आहेत. UPSC ची पूर्ण व्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेले अधिकारी यांचे अपयश आहे की भारत अजूनही गरीब आहे. भारत सरकार, राज्य सरकारे आणि सरकारी कंपन्या मिळून एकत्र कर्ज 240 लाख कोटी आहे.
Sarsakat arakshan radda kara nahitar education free saman ani uttam darjacha kara soppa aahe pn te kaenar nahit garib garajwanta samajala arakshanachi garaj he 💯 khara aahe
मंडल आयोगाच्या शिफारशी 1931 च्या लोकसंख्येनुसार होत्या. त्यावेळी भारतात 365 संस्थाने विलीन नव्हती. निझामाचे हैद्राबाद संस्थान, जम्मू काश्मीर, सिक्कीम इत्यादि भाग तर भारतात नव्हता. मग ओबीसी 52 टक्के हा आकडा कुठून आला. .
'जीनकी जितनी संख्या भारी........ उतनी उनकी हिस्सेदारी'.....🙏
असच आयुष्यभर विचार ठेव आणि कोर्टात मांड . छान आहे. कोर्ट मस्त लाथ घालेल. ☺️
Equality of opportunity is never the same as equality of outcomes. People endorsing #jitniabadiutnahaq have to first completely understand the consequences of it. It will eventually culminate into majoritarianism.
ईतर सर्व जाती आरक्षणात सरसकट कशा....मराठा समाज ने मागणी केली की... जातीवाद
I agree 👍💯
@@monsteraregion ho na jashi maratha aarakshnala laath ghatli tashi😂
उदयन राजे यांची भूमिका अगदी अचूक आहे.
जात जनागना करतांना काही मुद्दे महत्वाचे आहेत
1)तो कोणत्या जातीचा आहेत.
2)कुटुंब मधील लोक संख्या किती
3)व्यवसाय कोणता आहेत प्रमुख, शेती, उदयोजक, नोकरी, मजुरी
4)कुटुंबातील प्रमुखांच्या नावावर शेती किती आहेत (इथे मात्र प्रत्येक जण शेती कमी सांगेन, किंवा नाही म्हणेल त्यासाठी तलाठी ग्रामसेवक यांनी एकत्र जनगणना करायला पाहिजे... तलाठी कडे सगळ्यांचा सात बारा असतो. आणि ग्रामसेवक कडे घरांची नोंदणी सापडेल ते पक्के आहेत की कच्चे, किंवा झोपडीत राहतो हे सगळे माहित असते )
5)कुटुंबातील सगळ्यांचे बँक खते तपासावे म्हणजे खरे वास्तव माहित होईल
6)शिक्षण.......
बाळा आरक्षण हा गरिबी हटाव च कार्यक्रम नाही त्यामुळे तू आमच्या सात बारा आणि आमचे घर याकडे लक्ष नको देऊ
@@DNYANUAWATE ksaa karykram ahe????detail
Barobar 👍
@@DNYANUAWATEगरिबी हटाव कार्यक्रम नही तर मग कशाला पाहिजे आरक्षण
मी OBC (VJNT) मधे येतो. वडील नाहीत मी 12 वी मध्ये होतो तेव्हा वडील वारले. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील आहे . माझ्याकडे शिक्षण घेण्या साठी पैसे नाहीत. RESERVATION च काय करू मी ❓
माझ्या वर्गातील मुलांचे पालक डॉक्टर, इंजिनीयर, BUSINESS करतात माझ्या पेक्षा कमी मार्क वर ते डॉक्टर चे शिक्षण घेत आहेत.
व RESERVATION च्या सवलती देखिल बोगस उत्पन्न प्रमाणपत्र काढून घेत आहेत.
Parbhani
Madye kuthe rahtos
प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण मिळालेच पाहिजे.
जातीनिहाय जन गनना करून आरक्षणाचा वाद निकाली काढावा.
जातनिहाय जनगणना झाली तर ब्राह्मणाचा आमदार, खासदार , मुख्यमंत्री , कधीच होऊ शकत नाही.
In this Election how much % of khasdar from different cast??????
आत्ता तरी कुठे आहेत?
मंडळ आयोग चुकीचा 64% कसे उत्तर द्या आत्ता लढाई होणार सनविधनिक
Are obc 36 parcent ahe maharastra madhe Ani 32 parcent reservation gheun basli ahe
@@digvijay...patil-बरोबर
Zaat vidarbhat shunya aahemaratha mi swata kunbi obc aahe@@digvijay...patil-
19 % ahe nit mahiti kad Bala
@@digvijay...patil-right भाई
एक मराठा लाख मराठा ❤
बर
एक मराठा लाख मराठा 🚩 @@shrikantb8962
1pig lakh pig❣️❣️
@@AveragepoliticsEnjoyer ne tuzya bahini var
@@naturelover5784😂
खर बोललं तर SC,ST आरक्षण ला संविधानात stigma आहे. म्हणून फक्त SC,ST आरक्षण च valid आरक्षण आहे. बाकी सगळे नकली आहेत....
ओबीसी आयोग आहे बघा अभ्यास करा
340 कलम पहा.
मुतून झोपा रे बाबा हो 🍌🍌🍌😂
७६ वर्षे होऊन पण या आरक्षणाने प्रश्न मिटत नाहीये हे कळत नाहीये का लोकांना. सरसकट आरक्षण बंद करून सगळ्यांना योजना लागू करा
OBC चे वाढीव आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण द्या किंवा OBC मधून द्या .... आणि हे जमत नसेल तर EWS ची टक्केवारी 20 टक्के करा आणि आता दिलेलं SEBC रद्द करा .... वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण टिकणार नाही court मध्ये
Saglach ghya ki khup garaj ahe tumhala 😅
@@hsjakla_jekksk तुम्ही already सगळ घेऊन ठेवलंय म्हणून गरज पडतेय
@@ankitpawar667 तुमच्या जमिनी तुम्ही विकल्या वाटण्या झाल्या, वर्षानुवर्षे उपभोग घेतलात, ज्या काळात जमिनीला दर्जा होता त्यावेळी तुम्ही जमिनी घेतल्या आता नोकरी ला दर्जा आहे तर तुम्हाला आरक्षण पाहिजे, ज्या समाजाकडे जमीन च नाही त्यांनी जुना काळ कसला जगला असेल. वसवस या गावठी शब्दाचा उत्तम उदाहरणं म्हणजे मराठा बांधव 👏🚩🚩🚩🚩
Gap re fuktya
@@ankitpawar667OBC garib jati ahet baba aju bajula bg jara jya gavat rahtos ...ugach OBC var udu naka .swatach swata vegl ghya arakshan OBC mdhun magu naka
अहो जरांगे,
1.तुम्ही वाचन करत नाही.
2.तुम्हाला English येत नाही
3.तुम्हाला शेअर मार्केट कळत नाही
4.तुमच्याकडे कुठलेही पेटंट नाहीत.
5.तुम्हाला Product develop करता येत नाहीत.
6.तुम्हाला व्यवसाय करता येत नाही.
7. तुम्हाला मार्केटिंग येत नाही
8. तुम्हाला प्रॉपर्टीचे भाव कळत नाही!
दिवसभर करता काय तुम्ही, कुठलही आरक्षण नसतांना गुजराती, राजस्थानी, जैन, सिंधी, यूपी बिहारी श्रीमंत झालेत महाराष्ट्रात !!!
Baniya casteist Reservation asta Bhatta
Are shetya tula lay kalay
तुम्ही कशाला घेता मग आरक्षण
@@naturelover5784 jhatya gap tu 🤣
*Only प्रा.**#LaxmanHake** सर* 💥👑🇮🇩
जाती आधारित जणगणना झाली पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे
चौथी नापास जारांगे विरुद्ध प्रोफेसर हाके . मराठा समाजाने खरंतर हाकेनचे उपकार मानावे कारण ते लोकांना कायदेशीर खऱ्या बाबी सांगतील आणि लवकर सगळेजण आपल्या कामाला लागतील.
मग त्याला म्हणा st मधून आरक्षण मिळवून दे😅😅 धनगरांना
कुठलाच profesor आहे ते बेन ड्रायवर आहे फडणवीस चा
Udya baap pn banvun tak tyla kahi farq padat nahi😂😂😂
@@digvijay...patil- jsa tumcha bap gavthi farange
Tyala ye hachya barobar charcha karayala kalel tyala, kay shikala yo vada king
एक उपोषण होतें आपल्या पिलांना आरक्षणरूपी अन्न मिळवणयासाठी अन् आताचे उपोषण होते दुसऱ्या च्या पिलांना दाना मिळू नये म्हणून वारे वा.......
dusryachya tondatla daana ghetlyawar kay karaw tyanni
@@rushikeshkharade8741 Kuthla Dana? Aamche hakkache '16%' 'O B C Aarakshan' aamche aamhala parat dya.
तुमच म्हणणे आपल्याला पटलं!
सुरुवात चांगली होती स्पेशल आरक्षण ची नंतर दुसऱ्याच्या ताटात घुसून रोटी खायची भूमिका गलत होती म्हणून विरोध झालं
@@swapnilpatil8441 aho mich obc aahe..mi jarange ch boltoy..
जातीय जनगणना करून प्रत्येक जातीत आर्थिक सर्व्हेक्षण पण होईल, आणि जो समाज प्रगत आर्थिक दृष्ट्या आणि ज्या परिवारातील प्रथम ३ पिढीला आरक्षणाचा फायदा घेतला आहे त्यांचे आरक्षण काढून टाकण्यात यावे जेणे करून इतर लोकांना फायदा मिळेल. मुळात आरक्षणाचा उद्देश हाच होता 😂😂😂
फक्त sc aani st la आरक्षण द्या...
बाकीचे काय लावले आहे रोज उठून...
नई तर १००% देऊन टाक सगळ्याला...,
SC ST pun aata better position mdye aahet.
Utpannawar arshan dil pahije.
गोदी मीडिया ला फॉलो करश्याल तर SC ST चंगल्याच परिस्थितित दिसतील. जरा आधी reality बघा गोदी मीडियाच्या बाहेर येऊन@@yuvrajrathod5478
😂are thod bag ground level var firun st made fakt 10 take lokach fayda ghetahetbaki samitivalelok gariblokanavaliditydetnahi Paisashivay@@yuvrajrathod5478
Yogyata pan check keli pahije sarvanchi ....
एक मराठा लाख मराठा🚩
कोणत्याही जातीमध्ये सामाजिक मागास हा प्रकार आता कालबाह्य झालेला आहे राहिला प्रश्न जो आर्थिक मागास त्यासाठी आर्थिक सर्वेक्षण करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्यास विरोध नसावा
शिवाय गुणवत्तेनुसार नोकरी रोजगार उपलब्ध करून दिल्यास सर्व प्रश्न भेटू शकतील
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
Tumhala baray ghari basun social backwardness rahila nahi he bolaycha
Aaj hi anek thikani jativad suru aahe
Tumhi konta bharat firun he bolat ahat ki jatimadhe magas ha prakar kalbahya zala ahe? Lagn sudha jaat baghun karto ajunhi
जनगणना व्हायला पाहिजे खरं खोटं निघालं पाहिजे
२३ मार्च १९९४ ला धनगर, माळी वंजारी ला कोणतेही सर्व्ह न करता आरक्षणा दिले तेव्हा ते बोगस नव्हते का?
कुणबी तर १९५० पासून पंजाबराव देशमुख च्या काळापासून आरक्षणा त आहे
पण भुजबळ चि झुंडशाही ही ओबीसी प्रवर्ग आमचा जहागीर असले सारखे वागतात
एकच नंबर खरे बोललात भाऊ!
साफ माहिती चुकीची आहे धनगर आणि वंजारी जाती पूर्वी पासून ओबिसि लिस्ट मध्ये आहेत ..फक्त महाराषट्रात त्या कॉमन ओबिसि मधून भटक्या प्रवर्गात टाकल्यात आणि कॅप लावली आहे (२% आणि ३.५%) ..मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी संपूर्ण माहिती असल्या शिवाय माहिती टाकू नये ...सर्व माहिती पोर्टल वर आहे
भरपूर जाती ओबीसीत घातल्या पण मराठ्यांना घातले नाही हे छगन कारस्थान झाले म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झाली
@@TrueLegalQuestions धनगर आणि धनगड वेगळी आहे का म्हणजे तुम्ही आता st मधून आरक्षण मागणार नाही
@@gopalpatil3705 नाही मागणार
जात निहाय जनगणना बद्दल आपण खुप छान प्रकारे विश्लेषण केले
आपल्या विश्लेषण चा आधार घेऊन भारत सरकारने जात जनगणना करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो 🎉🎉
Ek maratha lakh maratha🚩🚩
राज्यात ओबीसी ला ३२% टक्के आरक्षणा आहे म्हणजे ६४ % टक्के ओबीसी आहे का? अजिबात नाही
कुणबी मराठा धरून ही बेरीज ६४% वर जाते
तरीही मराठा ना आरक्षणा नाही
चूक
Adyanya kunbi maratha OBC madhe nahi ka 80%marathe kunbi madhi ahe
म्हणूनच सगळे जनगणना करा म्हणतात. छगन भुजबळ जनगणना करा म्हणतात. जरांगे पाटील तसे का म्हणत नाहीत?
सरकारने आरक्षण द्यायच तर आर्थिक निकषावरच सर्वांना आरक्षण द्या,उगाच महाराष्ट्राचा बिहार करू नका.👏
मोदी सरकार देशात आणि शिंदे-फडणवीस सरकार राज्यात बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना, तसेच आर्थिक सर्व्हेक्षण का करत नाही?
Ekdam barobar.....
शासनाने मराठा सर्व्हे केला आहे.मराठा समाज मागास प्रवर्ग आहे हे सिद्ध झालेला आहे
8 दिवसात
हो जातीनिहाय जात जणांना झालीच पाहिजे
प्रत्येकाला त्याच्या जातीच्या संख्येनुसार आरक्षण दिले पाहिजे तो मग कोणत्याही जातीचा असो. SC ST OBC म्हणजे 100% च्या 50% होइल
महाराष्ट्रात खरचं गरज आहे ओबीसी जनगणना करण्याची नेमका आकडा तरी कळेल विनाकारण ओबीसी नेत्यांकडून आम्ही 70 टक्के अहोत आम्ही 80 टक्के अहोत अस सांगण्यात येत 💯
राजे बरोबर म्हणत आहेत..
Khop Chan Mahiti Dili
आर्थिक आरक्षण द्यावे
जर आरक्षण मुळ मुद्दा आथिर्कदृष्ट्या मागास हा आहे तर सरळ जो गरीब आहे त्याला मिळेल मग तो कुठल्याही जातीचा आसो. समाजात वाद निर्माण कारण नाही
पण राजकारण करायचे असेल तर त्या जातीच्या लोकांना आवडणार नाही.
जे लोक राजकारणासाठी करतात उघडे पडतील.
जातिय काढून आर्थिक आरक्षण द्या.
आरक्षण हे आर्थिक नाही तर सामाजिक मगासाले पणावर दिले जाते.... हजारो वर्षा पासून काही जाती आणि जमातीवर अन्याय झाला, शोषण झाले, वंचित ठेवले गेले आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना शिक्षणाचा लाभ मिळण्यासाठी आरक्षण आणले गेले...
Ews aahe na ghe tyatun... Baki garibi hatav program pan chalvte government.. Reservation economic basis var nasta...
@@shripadlonari1580 सामाजिक रित्या मागासले पणा जेव्हा survey केला जातो तेव्हा त्यामुळे आर्थिक बाबी जसे उत्पन्न, संतप्ती, आणि मग शिक्षण अश्या गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व असते. तर मग आथिर्क बाबींवर आरक्षण का नाही?
मागास आहे की नाही हे आर्थिक बाबी जास्त महत्त्व तर मग सरळ त्यांवर आरक्षण द्या.
@@amols8836 yea but tase pahije
Tase zale tr execution simple hoel ani government efforts kryala lagtel.
मुळात भारतात मूळचे लोक आदिवासी, बौध्द धर्म पालन करणारे होते, पण कालांतराने इराण मधुन आलेले आर्य, नंतर मुस्लिम आणि शेवटी इंग्रज, पोर्तुगीज, डच असे लोक आले मग या सर्व काळात आदिवासी ST आणि बौध्द SC लोकांवर अन्याय झाला शोषण झाले त्यांना वंचित ठेवण्यात आहे, शिक्षण हे सर्वांना घेता येत नव्हते त्यावर बंधने होती. मग या शोषनामुळे बरेच SC आणि ST हे मुस्लिम किंवा ख्रिचन धर्मही स्वीकारला, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही बौध्द धर्माचा स्वीकार केला. आर्य आल्यानंतर भारतीय लोकांना हिंदु संबोधले जाऊ लागले. पण जे लोक समाजाच्या कित्येक वर्ष मागे राहिले त्यांना मुख्याप्रवाहात आणण्यासाठी आरक्षण चालु केले, गरिबी हटाव साठी नाही. म्हणुन संविधानात SC AND ST साठी मूळचे आरक्षण आहे.
Very hice
Sir tumhi bol bhidu che ... Saurabh sir the lallantop head of team
Tulna Karu ichhit nahi pan tumhi jara jast videos cover karat ja ❤❤❤
30ते 35 मराठा समाज असताना प्रशासनात 2 टक्के पण नाहीत..
😂😂😂
व्हा रे गुरु......😂😂😂
जो जितका टॅक्स देईल त्याला तेवढे फायदे मिळाले पाहिजेत. सर्वात जास्त टॅक्स देतो त्याला सर्वात जास्त सुविधा आणि फायदे मिळाले पाहिजेत.
🤣🤦🏻
Ek Maratha koti Maratha
Should abolish obc reservation completely, only sc/st should be benefited,
This would be beneficial for everyone.
💯 झाली पाहिजे
Jay bhim Jay obc 💯🎉🎉
मराठा 🔥⚔️🚩
🤦🏻♂️आर्थिक घोटाळा गुन्हेगार (प्रस्थापित लुटारू मराठा) v/s
अल्पशिक्षित पोटतिडीक बेरोजगार (गरीब गरजवंत मराठा)🤦🏻♂️
Pan to garib maratha dole jhakun lutaru marathyana vote deto jatichya navavar.😂
जातीनिहाय जनगणना करता येत नसेल तर शाळेच्या दाखल्यावरील जात काढून टाका.
व सर्वांना भारतीय समजून त्यातील आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तीना आरक्षण द्या.
जात जनगणना झाली पाहिजे समाजात तेड निरमान होत नाही
संपूर्ण देशात सर्व क्षेत्रात समान नागरी कायदा यावा.
Caste census = ajun social division, political manipulation, reinforcing caste identities, inaccuracies like 2011 SECC,disrupting existing affirmative action... Sir negatives pan sangat java, evda tutaripana bara navhe
सरकार मूळात महाराष्ट्र च वाटोळे करण्याच्या भुमिकेत आहे अस दिसते.... फक्त मै बडा यात राजकीय नेते व पक्ष व्यस्त आहेत.....
आता होऊनच जाऊद्या जनगणना
ज्या मराठा अफवा लॉबी ला Cast आणि Caste मधील फरक कळत नाही ते ज्ञान पाजळत आहेत 😂😂😂
😂😂😂
अगदी बरोबर मराठा समाज इतर मागासवर्गीय जातीवर आधीपासूनच अन्याय अत्याचार करत आला आहे व इतर बहुजन ओबीसी एससी एसटी विजेएनटी सामाजाचे राजकिय करियर संपविले आहे व इतर बहुजन ओबीसी एससी एसटी विजेएनटी समाजाचा मतदान घेवुन वापर करून फेकून दोतो व मुख्यमंत्री झाल्यावर बैदध समाजावर मागासवर्गीय वर अन्याय अत्याचार खुन करतो
आता ज्यांना 'ड' आणि 'र' मधला फरक कळत नाही ते आम्हाला शिकवणार का 😂😂
Proud dukaar aheta hae udyanraje ni kalat yancha itihas kya asela😂😂
मराठे हुशार नाहीत तर येऊ दे की ओबीसी मध्ये 😂 का घाबरल
चुकून मराठा ओबीसी मध्ये शिरला ना बाजार उठवेल ही भीती आणि तू शिकव आम्हाला
वंजारी समाजाला 2% आरक्षण कसे काय देण्यात आले? ह्याचा अर्थ वंजारी समाजाची लोकसंख्या 4% आहे. आताची महाराष्ट्राची 12 कोटी लोकसंख्या जरी लक्षात घेतली तरी 4% म्हणजे 48 लाख होतात. वंजारी समाजाची लोकसंख्या 48 लाख एवढी आहे का? ह्याची चौकशी झाली पाहिजे 🚩🫵🏻🫵🏻
Maharastra population:13% SC+7% ST +64% obc +12% muslim + 5% Brahman ani itar =101% ........ मग मराठा कुठ गेला😂😂
छगन ला विचारा सांगेल 😂
६४% मधे १२% मुस्लिम आणि कुणबी येतात
मराठा १२-१४% आहे
@@user-fx9kv1mw2r अभ्यास करा थोडासा
Ekdm brobr raje
एक स्पष्ट सांगतो...
कोणत्याच आंदोलनाचा सामान्य जनतेला फायदा नाही...
संपूर्ण राजकारणासाठी आहे...
हे सामान्य जनतेला ही कळत आहे.... म्हणून आम्ही पण काहींना पाडण्यासाठी तर काहींना जिंकवण्यासाठी मतदान करणार...
- एक जातीयवादी भावना असणारा माझा शेजारी...
😅😅😅
आता माझ्या शेजारच्या ची जात कोणती हे विचारु नका... पण, तो ज्याला मतदान करणार तोच विधानसभा जिंकणार एवढं नक्की...
😅
Yes.
Hair transparent kadhi kela
😂😂😂
😂😂😂😂
आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर भविष्यात महाराष्ट्रात दंगली तर होणार नाही असं वाटतं.
सरकारने सगळं आरक्षण रद्द करणे याला एकच पर्याय आरक्षण असल्यामुळे देशाची वाट लागली समान नागरी कायदा बरोबर सगळ्यांच आरक्षण रद्द केल पाहिजे
Saman nagri kayda aani arakshan cha kahi sambandh nahi pagal 🤣🤦🏻
jyana changle mark padnyasathi ghar chota ahe tyana school/ collage madhe library made free madhe abhyas karayla jaga. vahya, pustake dya ...pn...admission mark baghunach milala pahije ani fee income baghun tharvavi .. jyanchyakade fee bharayla pese nai pn mark changle ahet tyanna fee kami asavi..
सर हेअर ट्रान्सप्लांट वर व्हिडिओ बनवा
*लंबी श्वास के साथ धर्म और राष्ट्रप्रेंम को अपने अंदर खींचिए, अब so called धर्मनिरपेक्षता को श्वास के साथ शरीर से बाहर फेंकिए!!! 🇮🇳*
*ये एक मात्र “योग”(++) है, जो आपको ज़िंदा रख सकता है!!!*
🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा कोटी मराठा❤
आधारकार्डवर जात नमूद करणे आवश्यक आहे.त्यामुळे जातनिहाय जनगणना एका क्लिक वर होऊ शकेल.त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्याची गरज नाही.आधारकार्डवर जात बंधनकारक करावी.
पहिले जातीनिहाय जनगणना करा मग अकलेचे तारे तोडा म्हणा त्या जरंगे ला..
तामिळनाडू मध्ये 69% आरक्षण आहे हे आरक्षण तमिळनाडू राज्य सरकारने मंजूर करून घटनेच्या 9 व्या परिशिष्टात अंतर्भाव करण्यास त्यावेळी भाग पडल्याने 50% पेक्षा जास्त असूनही टिकून आहे बिहार सरकारने 65%आरक्षण कायदा मंजूर केल्यानंतर संसदेची मंजूरी घेवून 9 व्या परिशिष्टात अंतर्भाव करून घेतले पाहिजे होते ते न करून घेतल्याने इंदिरा सहानी निकालाच्या आधारे सुप्रीम कोर्टाने ते रद्द केले.
तामिळनाडूतील 69 %आरक्षण हे इंदिरा साहनी judgement chya आधी दिलं होते त्यामुळे ते टिकलय
सगळ्याच आरक्षण काढून टाका
आणि मेरिट नुसार घ्या
बघू कमी दिमाकाचे कसे लागतात ते😂
*जातीचे प्रमाणपत्र नाही, तर.गरिबां प्रमाणपत्र दिले पाहिजे. आरक्षण जातीला नाही तर गरिबांना द्यायला हवे. प्रत्येक जातीत गरीब लोक आहेत. आणि हिंदूंमधील जातीवर आधारित राजकारण संपेल.*
Ek sanga School madhe gelavar sarvat adhi Kay dista ki aapli JAAT taka..aata JAAT pat kashi nahi karaychi? Karan nahi keli tari titha vicharta na..JAAT Paaat honarach
राहुल गांधी ने जातीय जनगना करा हा मुद्दा उड़वाला होता 🎯
हेअर transplant kel vatat
Jate jate mdhe bhadan laun sagle vikas karycha visrun gelet.
Maharashtra cha bihar hot chalay.
जातीय जनगनणा होणारच नाही ? झाली तरी अहवाल झाकुन ठेवला जाईल ?
जातीनिहाय आरक्षण देयला नाही पाहिजे जे आमचे आहे ते मराठा समाजाला मिळालच पाहिजे 🚩
सर्व आरक्षण रद्द करावे नाही तर देशातील सर्व ( open ) खुल्या वर्गातील लोकांनी स्वतंत्र्य देशाची मागणी करावी. कारण हे आरक्षण लाभार्थी उद्या जरी आरक्षण मुळे जरी यांची आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधरली तरी याच्याकडून आरक्षण सुटणार नाही. आरक्षण जरी सरकार ने रद्द केले तरी ही लोक आदोलन करणार कारण आता यांना फुकट खायची सवय झाली आहे.
Tujhe purvaj ch fukat khat hote hazaro varsh 😂
मग शिक्षणात का ओपन ला फि जास्त तर cast ला का कमी आहे. सरकारी नोकरीत पदनोतरी आरक्षण का आहे ? 50% आरक्षण चा उपयोग काय आहे?
आरक्षण ही तात्पुरती सुविधा होती.
माननीय Supreme Court ठरवणार आरक्षण किती वाढवायचे ते आणि वाढवायचे ते किती टक्या पर्यंत. आरक्षण 90 - 95% पर्यंत जाऊ शकते का हे गोष्ट न्याय व्यवस्था ठरवेल.
भारत देश Reservation वाढवून America, Germany, Japan, South Korea यांसारखा developed country होईल का हे Business leaders, IMF, World Bank, Management Counsulting कंपनी, Incestment Banks हे ठरवतील.
Bhai tuze Vedio Abhyasnihay ahe krupaya Copy past n karata Abhyas karun bola et hach Reporter che kam ahe
Marathwada obckhunbhi original declaration kara
भारत अजूनही गरीब आणि per capita income 2,500 dollars असलेला देश आहे. भारतात ज्या व्यवस्था 70 वर्षे पासून चालत आल्या आहेत त्या अपयशी ठरल्या आहेत. UPSC ची पूर्ण व्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेले अधिकारी यांचे अपयश आहे की भारत अजूनही गरीब आहे.
भारत सरकार, राज्य सरकारे आणि सरकारी कंपन्या मिळून एकत्र कर्ज 240 लाख कोटी आहे.
Maratha la Arakshan daycha manla ke Janganana ali, ha adhi nahi kunala suchala
जय मल्हार
Adhar card mule sagal lagech kalel...
बर झाल आमच sc st reservation president kade aste in case state la jar अधिकार asta tr aaj मराठा आदिवासी किव्हा दलित झाले aste
Hakke saheb 60% mhntyet pn te visertayet je kunbi aahet tech marathe aaher tyana te consider krt aahet.. vidherbh and khandesh side..
Obc madhe je shrimant tyana aarshan ka deta aarthik nikashavar saglya jatina dyave bhandan honar nahi shatkryakade aata kuthlyahi shetkaryakade 100-50 yekar jamin nahi mag te kuthlyahi jaticha aaso 7/ 12 tapasa kalel
Tu NCP cha kasa kay jhala ???? I am really amazed 🙏🙏🙏🙏 tuzyakadun nhavti apekshya!!!! Maaj utral lawkar 🔱
😮
Open wale kadhi tayar honar nhit... Tyana nehami jast aani dusrychya tatatla pahije asta
केंद्र सरकारने आरक्षण ५०% च्या वर चा कायदा केल्या शिवाय कुठलाही कायदा, अध्यादेश, जनगणना इ. सर्व बेकायदेशीर आहे.
जात जनगणना करा
EWS ko reservation dete samay supreme court ko 50% reservation ki marayada nahi dikhati or yaha dikhati he discrimination
Jarangya ni maharatrachya sanskruti chi vat lavli
राज्य सरकारने जातीनिहाय जण गणना केली पाहिजे. मराठ्यांचा वाटा obc त मिळाला पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Obc nko kahi fayda nahi
Education is corrrect but they not use agala chunav ARKSHAN RIGHT FIGHT AGAINST OPTN CATEGORY 400 PAE ARKSHAN DYA
Sarsakat arakshan radda kara nahitar education free saman ani uttam darjacha kara soppa aahe pn te kaenar nahit garib garajwanta samajala arakshanachi garaj he 💯 khara aahe
23 march 1994 la decision ghenarr aata shant basun gammat bagat aahe