कोकणातील सरदेसाईंचा वाडा 😔 (इथेच संभाजी महाराज कैद झाले) Sardesai wada Kasba Sangmeshwar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना कैद झाली तो कसबा संगमेश्वर येथील "सरदेसाईंचा वाडा" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    -----------------------------------
    #सरदेसाई_वाडा
    #सरदेसाई_वाडा_कसबा_संगमेश्वर
    #छत्रपती_संभाजी_महाराज
    #शंभूराजे #महाराज
    #छत्रपती_संभाजीनगर
    #छत्रपती #वाडा
    #vlog #viral #wada
    #Sardesai_wada_Kasba_Sangmeshwar
    #Sardesai_Wada
    #Sangmeshawar_Sambhaji_Maharaj

ความคิดเห็น • 319

  • @MilindJadhav-q3x
    @MilindJadhav-q3x 3 หลายเดือนก่อน +10

    खूप खूप छान व्यवस्थित माहिती दिली आहे. जर आपले राजे नसते तर हिंदू धर्माचे केवहाच अधःपतन झाले असते हे सत्य आहे. अनेक आशीर्वाद बेटा 🙏❤

  • @kundakelkar6523
    @kundakelkar6523 4 หลายเดือนก่อน +64

    हां इतिहास जराहि न विसरता निदान महाराष्ट्रातून तरी सगळ्या गावा/शहरांची मुसलमानी नावं बदलून टाकली,तरच शत्रपती संभाजीराजेंना खरी श्रद्धांजली ठरेल.

    • @RD-ij2sz
      @RD-ij2sz 4 หลายเดือนก่อน +4

      Barobar . Pan ahet ethe Sharad Pawar sarkhe gaddar who opposed change in name of Aurangabad to Sambhaji nagar .

  • @Marathi-Virus
    @Marathi-Virus 4 หลายเดือนก่อน +111

    ऐकताना डोळ्यांतून पाणी आलं 😔😭😔
    खुप सहन केलं आपल्या शंभूराजांनी......🚩

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 4 หลายเดือนก่อน +15

    माझ्या लाडक्या राजांची शेवटी हि अशी अवस्था पाहुन आजही रडायला यतो. विडिओ कितीही वेळा पाहिला तरी देखिल मन भरतच नाही. अजुन देखिल वाटत या प्रसंगातुन देवानी एकदा सोडवल असत तर, तर आजचा इतिहास काहितरी वेगला असता. पुन्हा कधीही असा वाघ होउच शकनार नाही.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 หลายเดือนก่อน +3

      जय शिवराय... जय शंभूराजे

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 4 หลายเดือนก่อน +109

    आज सकाळी वाटले की सागर काही तरी संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त माहिती देणार अतिशय छान दिली कोकणातील वातावरण सुंदर शंभूराजांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा🙏

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 4 หลายเดือนก่อน +28

    सर्वांना धर्मवीर छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त विनम्र अभिवादन.संभाजी राजेंनी आपल्या स्वराज्यासाठी स्वताच्या देहाचे बलिदान दिले 😢 हे महाराष्ट्र कधिही विसरणार नाही.फक्त एक संभाजी राजेंना संधी मिळाली असती त्या मुकरफ खानाला व नंतर त्या औरंग्याला माझ्या छाव्याने फाडला असता पण त्यावेळी 😢 नियती रुसुन बसली होती असो सागरदा आजचा video फार मस्त होता डोळ्यांतून अश्रु वाहत होते 😮

  • @YogeshGhadage-h8e
    @YogeshGhadage-h8e 4 หลายเดือนก่อน +60

    सागर दादा मला वाटतं ते मंदिरे शिवकालीन आहे त्या मंदिरांचे जिर्णोद्धार करून ती आपण शंभुराजे यांची आठवण म्हणून ती आपण जोपासली पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव धन्यवाद सागर दादा ❤

    • @jaydeobhalshankar8143
      @jaydeobhalshankar8143 4 หลายเดือนก่อน +8

      Aapnas ase watate pan roj uthun chatrapatinche nav ghet rajkaran karnaryana ase ka watat naahi...?

    • @siddhesh_patil_789
      @siddhesh_patil_789 4 หลายเดือนก่อน +1

      खरंच त्या सरदेसाईनी तरी हा वाडा सुरक्षित ठेवला पाहिजे होता त्याचा कडून जर काही जतन होत नसेल तर ही वास्तू पुरातत्त्व खात्याने घेऊन ती जतन आणि येनाऱ्या शिवभक्त ही खरी स्मारक आहेत राजांची ॥ जय शिवराय जय शंभुराजे ॥ 🔱❤️🚩

  • @madhavidesai4994
    @madhavidesai4994 4 หลายเดือนก่อน +5

    खुप सुंदर व्हिडीओ केलाय

  • @Storiesbyvj2828
    @Storiesbyvj2828 4 หลายเดือนก่อน +2

    हर हर महादेव 🚩🔥🙏
    जय शिवशंभो 🔥🙌

  • @vyankatraobavane7439
    @vyankatraobavane7439 4 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @pralhadzodge6313
    @pralhadzodge6313 4 หลายเดือนก่อน +3

    जय शंभुराजे

  • @sagarmaske1841
    @sagarmaske1841 4 หลายเดือนก่อน +29

    अगदि बरोबर आहे दादा शंभुराजे यांनी स्वराज्यासाठी खूप मोठे बलिदान दिले त्यासाठी त्यांनी खूप सहन केले अक्षरशा डोळ्यात पाणी येते हे सगळे ऐकून

  • @satishlingayat4336
    @satishlingayat4336 4 หลายเดือนก่อน +2

    खुप योग्य माहिती दिली आहे सागर भाऊ.इतिहास समोर उभा केलाय. आमचे दुर्दैव ज्या भूमीत आम्ही राहत आहोत .

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 4 หลายเดือนก่อน +19

    छत्रपती संभाजी महाराज यांना या वाडयात वास्तव केले ते स्थळ म्हणजे हा वाडा आहे यांची इतकी दुर्दशा का झाली आहे निदान या वाड्याची देखभाल करणे अपेक्षित होते असो छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा जय भवानी आई

  • @deepakyadavvlogs6487
    @deepakyadavvlogs6487 4 หลายเดือนก่อน +1

    जय भवानी जय शिवराय 🚩

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 หลายเดือนก่อน +2

    सागर दादा अप्रतिम निवेदन

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @vanitanarse2058
    @vanitanarse2058 4 หลายเดือนก่อน +2

    Jay shivray jay shambhu

  • @mohanhundre7950
    @mohanhundre7950 4 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद भावा माहीती दील्याबदल

  • @VishwajeetMungal
    @VishwajeetMungal หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @narayandhanure3360
    @narayandhanure3360 3 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @jivitapatil1168
    @jivitapatil1168 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    व्हिडिओ पहाताना आसू आवरले नाही. कारण माझ्या राजाचा हा इतिहास एकुन माहीत जरी असला तरी व्हिडिओ मुळे जणु काही हा प्रसंग जसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहिला. माझ्या राजाने सहन केलेल्या अनंत यातना जणू ताज्या झाल्या हे सारे काही पाहून मन भरून आले. या वाड्याची सध्याची झालेली दुरावस्था देखील पहावत नाही दादा. तू खूप छान माहिती या व्हिडिओ मधून देण्याचा प्रयत्न केलास. पुरातन खात्याने जर लक्ष दिले या वाड्याकडे तर बरं होईल. निदान आपल्याला अवशेष तरी पहायला मिळाले पण या ऐतिहासिक आठवणी जपणाऱ्या वास्तूंकडे जर दुर्लक्ष केले आणि त्यांचे जतन केले नाही तर.... पुढील पिढीला हे भग्नावस्थेतील अवशेष देखील पहायला मिळणार नाहीत. 😢😢

  • @shubhangidumbray6429
    @shubhangidumbray6429 4 หลายเดือนก่อน +1

    Sambhaji maharaj ki jay

  • @kusumghule7536
    @kusumghule7536 4 หลายเดือนก่อน +1

    संभाजी महाराज,. ना मानाचा
    ... मुजरा... सागर तुम्ही छान.. माहीती... दिलीआभार

  • @pradippayghan5678
    @pradippayghan5678 4 หลายเดือนก่อน +1

    फार छान माहिती दिली सागर दादा

  • @asn7535
    @asn7535 4 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर माहिती.

  • @Govindraut-el4ge
    @Govindraut-el4ge 4 หลายเดือนก่อน +20

    आम्हा नाभिकांच काळीज संभाजी महाराज जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 4 หลายเดือนก่อน +15

    जय शिवराय, छान माहिती दिलीस सागर, धन्यवाद

  • @bhalchandramane-e9n
    @bhalchandramane-e9n 4 หลายเดือนก่อน +4

    🌺🙏🥹 धर्मवीर

  • @jitendrafanadeofficial
    @jitendrafanadeofficial 4 หลายเดือนก่อน +10

    डोळ्यातुन पाणी आलं. जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 4 หลายเดือนก่อน +2

    हाच सर्वात काळा दिवस

  • @सोमनाथखांडेकर-त5स
    @सोमनाथखांडेकर-त5स 4 หลายเดือนก่อน +5

    असंच व्हिडिओ टाकीत जावा

  • @Vijayan473
    @Vijayan473 4 หลายเดือนก่อน +2

    कधी जागे होणार आम्ही .आम्हा हिंदूच रक्त केव्हा सळसळनार.थोड्या फायद्यासाठी फितूर होऊन देशद्रोह करू नका. हे थांबायला हवे.हेवेदावे विसरा हिंदूंनो एक व्हा.

  • @sunandapatil6334
    @sunandapatil6334 4 หลายเดือนก่อน

    , dhanyvad, , sagar, madane, aaple, aabhar,, 😊🎉❤😊 💯💐✋🚩🇮🇳✋👌⭐🤷🎆🌍🌠👑🤷✍️

  • @Sagar43212
    @Sagar43212 4 หลายเดือนก่อน +3

    Dear sagar sir,thank you for your every valuable video.sir plz make a video on battle between marathe and savitribai(?)desai at Yadvad gaon(karnataka),where desaitai made a statue of shivaji maharaj .in this status shivaji Maharaj feeding the milk to savitribai desai's child.plz sir make a video on this incident.plz sir. 🙏

  • @vinayakkankatre5361
    @vinayakkankatre5361 4 หลายเดือนก่อน +4

    दादा, छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्बखानाच्या तावडीतुन सोडवण्याचा एकमेव प्रयत्न आमच्या 32 शिराळा (जि.सांगली) गावातील भूईकोट किल्ल्यावरती झाला होता....
    त्याठिकाणी तुम्ही भेट द्यावी अशी आमची ईच्छा आहे...

  • @nehadhanawade9140
    @nehadhanawade9140 4 หลายเดือนก่อน +11

    माझं दैवत शंभुराजे

  • @siddharthppawar
    @siddharthppawar 3 หลายเดือนก่อน +1

    Mast video banvla Dada

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻☺️🚩

  • @au3869
    @au3869 4 หลายเดือนก่อน +10

    छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 4 หลายเดือนก่อน +11

    ऐकताना आणि video बघताना डोळ्यात पाणी येते... 🙏😔😔😔

  • @rushikeshkeni8780
    @rushikeshkeni8780 4 หลายเดือนก่อน +2

    Sagar tuzi information purnpane barobr nahiye ardhavat aahe Chatrapati sambhaji Maharaj yanna pakadle Nasun pakdun dile hote he tri mahit aahe ka

  • @VaishaliPalande-q1c
    @VaishaliPalande-q1c 4 หลายเดือนก่อน +11

    छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा

  • @सोमनाथखांडेकर-त5स
    @सोमनाथखांडेकर-त5स 4 หลายเดือนก่อน +11

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 4 หลายเดือนก่อน +8

    छत्रपती संभाजी महाराज यांची माहिती दिलीत धन्यवाद संभाजी महाराजांना मानाचा मुजरा जय शिवराय जय संभाजी

  • @prajaktapendharkar4995
    @prajaktapendharkar4995 4 หลายเดือนก่อน +4

    नियती अतिशय क्रूर आहे ती अशा चागल्या माणसांनाच नेहमी त्रास देते तिला कोणाचं चांगला झालेलं बघवत नाही विशेषत: चांगल्या माणसांचे

  • @दत्तगूरूमाऊली
    @दत्तगूरूमाऊली 4 หลายเดือนก่อน +9

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @NarayanBhanavase
    @NarayanBhanavase 4 หลายเดือนก่อน +6

    जय शिवराय ! जय शंभुराजे ! 🚩🚩आजचा व्हिडिओ अप्रतिम ! 👍👍👌शंभूराजांबद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे. त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा! छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सारखा ऐकतच राहावा वाटतो.
    छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा ! 🙏🙏 खरंच मित्र असावा तर कवी कलशांसारखा ! ज्यांनी आपल्या मित्राची साथ मरेपर्यंत सोडली नाही. असा राजा पुन्हा होणे नाही.🚩🚩🚩

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 4 หลายเดือนก่อน +9

    श्री छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @सोमनाथखांडेकर-त5स
    @सोमनाथखांडेकर-त5स 4 หลายเดือนก่อน +9

    व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सर

  • @swapnilhegishte3987
    @swapnilhegishte3987 4 หลายเดือนก่อน +6

    छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा

  • @nanasahebsakhare7670
    @nanasahebsakhare7670 2 หลายเดือนก่อน +2

    सागर दादा खूप छान आणि सुंदर माहिती दाखवली, शिव कालातील एखादा मावळा असणार, ती तळमळ, ती संभाजी राजा बद्दलच्या प्रेम.... जय शिवाजी जय भवानी
    जय हो.....मंगल हो..... 🚩

  • @nandunaik4221
    @nandunaik4221 4 หลายเดือนก่อน +17

    फारच सुंदर माहिती दिली आहे 👍👍🙏जय संभाजी महाराज 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @prasadthakur9020
    @prasadthakur9020 4 หลายเดือนก่อน +1

    ⚔️⚔️VERY IMPRESSIVE ⚔️⚔️
    That time to say....
    DON'T BELIEVES ON KONKANI PEOPLES.

  • @SharadBhuwad
    @SharadBhuwad 3 หลายเดือนก่อน +2

    खूप वाईट वाटतं आपलं पुरातन खातं नेमक करत काय एवढी ऐतिहासिक वास्तू जतन करू शकली नाही दुर्दैव सरकार इतिहास जतन करत नाही सारे कौभाडं करण्यात गुंग कसा टिकेल आपला इतिहास आणि काय कळणार पुढील पिडीला

  • @DhanajiPawar-ft6me
    @DhanajiPawar-ft6me 4 หลายเดือนก่อน +3

    आई भवानी आई का ग माझ्या राजाला यातून सोडवलं नाहीस किती हाल केलं ग माझ्या राजाचं आई आजचा व्हिडिओ पाहिला आणि डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या किती हाल झाला असेल माझ्या राजाचा इतिहासात त्याचे नोंद आहे😢😢😢😢😢

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 4 หลายเดือนก่อน +5

    इतिहासाचे वर्णन खूप भारदस्त भाषेत केले आहे. 🙏🙏जय शिवराय जय शंभूराजे 🙏😥

  • @uttamsasane9270
    @uttamsasane9270 4 หลายเดือนก่อน +2

    Sarkar Kay zopale aahe ka tyanchi dagduji karayala havi…

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 4 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही संभाजी राजांचा इतिहास तील प्रसंग उभा केला. डोळ्यांतून अश्रू आल्याशिवाय राहिले नाही. 😥

  • @shaileshlondhe5275
    @shaileshlondhe5275 4 หลายเดือนก่อน +2

    Sagar tuzha aajacha video kharach khupach bhauk karun gela.......akshrash 350 varsha purvicha kshan dolya samor aala........aaplya Rajana......Rangnath Rayrikar yanich pakdun dile...... Nahi tar ya sahyadri chya chaavyala pakadnyachi himmat keli nasati........ Jay shivaray 🚩🚩🚩🚩 Jay shambhu Raje 🚩🚩🚩🚩 har har Mahadev 🚩🚩🚩🚩

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 หลายเดือนก่อน +2

    ऐकल्या नंतर डोळ्यात पाणी नाही तर आग बरसते 😠जय शिवाजी जय शंभूराजे जय भवानी 🙏🙏🙏

  • @Chalta_phirta_offical
    @Chalta_phirta_offical 4 หลายเดือนก่อน +4

    जय शिवराय जय शंभुराजे
    सगळ्यांना छत्रपती शंभू राजांच्या जयंती च्या शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤❤😢🚩🚩🚩

  • @Vpakhale
    @Vpakhale 4 หลายเดือนก่อน +2

    आपल्याच माणसाने छ. राजांना फसवले. नसते तर जगात महाराष्ट्र मोठा झाला आसता.

  • @AbhishekGiri-e3m
    @AbhishekGiri-e3m 4 หลายเดือนก่อน +2

    सागर भैय्या तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या सालि काढला होता

  • @Vishalbagadi123
    @Vishalbagadi123 4 หลายเดือนก่อน +1

    😢😢😢😢😢😢

  • @priyaj1704
    @priyaj1704 4 หลายเดือนก่อน +1

    Ji lokha ajah
    HINDUVI SWRAJACH badhal aj je rajkaran chalat hahe te pahun lajh vate !
    Kavi Kalash ani ketek adhiche jay Jay lohani apla blidan del, kamit kami tncha tari man rakhle ke ?
    Jyan hi kuni phthuri made bhagidhar banle Sambaji ch kaide la, tena konthy hi HINDU swabhimani maph kurushaknar nahi ! Je Sambhaji na Aurangzeb cha kade madhe bhayanak mruthu pavle techa ajahi toll nahi !
    MARDA AMI MARATHE KARE, DUSHMAN AL BHRE TAPAE !!!!!

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 4 หลายเดือนก่อน +1

    खरंच सागर दादा रडु आलं! धर्मासाठी किती यातना सोसल्या महाराजांनी .
    आपलेच गद्दार आज ही आहेत आणि उद्या ही राहतील, म्हणून प्रत्येकांनी धर्माची काळजी घेणं गरजेच आहे 🙏
    🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @RahulLohar-
    @RahulLohar- 4 หลายเดือนก่อน +5

    जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @surajpatil4788
    @surajpatil4788 4 หลายเดือนก่อน +2

    Bahriji Naik tevha jivant navat Jara khatri dya dada

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 หลายเดือนก่อน +1

      व्हिडीओ मध्ये बहिर्जी नाईक यांचा कुठेही उल्लेख नाही...
      शंभूराजांची कैद होण्याआधीच बहिर्जी नाईक यांचे निधन झाले होते.

  • @rameshnarode8375
    @rameshnarode8375 หลายเดือนก่อน +1

    माहिती खूप छान सांगितली परंतु वाड्याची इतकी दयनीय अवस्था का झाली

  • @sitarampatil4049
    @sitarampatil4049 2 หลายเดือนก่อน +1

    ईतका ऊज्वल इतिहास असताना हीं , प्रशासन, सरकार, समाज, जनता ह्यां स्थानांबद्दल ईतकी उदासीन कां???????

  • @santoshhulhule7103
    @santoshhulhule7103 3 หลายเดือนก่อน +1

    Etihas.janun.ghennyasati.tumchaya.sarkhe.mavle.pahije.dnevad

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 4 หลายเดือนก่อน +3

    सरकारने इथे स्मारक केलं पाहिजे 😢

  • @deepakjadhav3934
    @deepakjadhav3934 4 หลายเดือนก่อน +1

    सोबत असणा-या येसूबाई बाईसाहेब यांना तीनशे स्वारांसह पुढे जायला सांगणारे शंभूराजे रायगडाला वेढा आहे हे कसे विसरतील?

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 หลายเดือนก่อน +1

      महाराणी येसूराणी आणि बाळराजे (शाहू) त्यावेळी रायगडावरच होते 👍🏻

  • @balchandrakamble5715
    @balchandrakamble5715 4 หลายเดือนก่อน +4

    जय शिवराय जय शंभूराजे 🧡🧡🧡 संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा 👌👍

  • @archanamunde7058
    @archanamunde7058 4 หลายเดือนก่อน +2

    Sagar madane dad videos brhi chan hi ni ❤❤❤sagar dad Pune hi ni vaishnavi hi ni

  • @hemendrarautRaut
    @hemendrarautRaut 4 หลายเดือนก่อน +2

    Aare mag aata title lok zople aahet ka, ka nahi Jirnodhar karat tya mandirancha.

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 หลายเดือนก่อน +1

    वाडा किरकोळ आहे किल्ल्या सारखा बळकट दिसत नाही माझ्या राजाला हयात पकडणे सोपे गेले असे दिसते.

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 4 หลายเดือนก่อน +2

    Specially sindhudurga killa var as lela shivaji maharaj yencha mandir Ani maharaj hyanchi talwar.

  • @Ashutosh0529
    @Ashutosh0529 4 หลายเดือนก่อน +2

    Dada ase video bghayla khup avdt mla😊. Aplya rajanchya काळातील ह्य गोष्ठी bghayla khup chan vatat. Ani ghri बसून बघण tujya mule शक्य होत थैंक यू सो मच 🙏

  • @sureshkambli953
    @sureshkambli953 3 หลายเดือนก่อน +1

    येथे स्थानिक समाज राहत असेल की नाही ?
    स्थानिकातून एखादी व्यक्ती च्या अंगात रक्त किंवा चिखल तरी वाहात असेल की, नाही ?
    संभाजी महाराजांना कोणी का पकडून दिलं यात काहीही जे दगाबाज वंशज आज सुद्दा अश्या प्रकारे दिल्लीश्वरांचे मांडलिक उजळ माथ्याने मराठ्यांच्या पोशिंध्यांच्या विरोधात आपण पहातोच आहोत की !!

  • @jaydeobhalshankar8143
    @jaydeobhalshankar8143 4 หลายเดือนก่อน +1

    Musalman tar shatru hotech, pan sarwat wait gosht mhanaje aaplyatilach gaddar !!! Fitur..!!! Hi gidhade aahet yache khupach wait watate...!!!
    Shur veer Chatrapati Rajena. manacha mujara..!!!💐💐💐🌹🌹🌹🙏🙏🙏..
    Mhanaje Maharastrala faar purvipasunach gaddaricha shaap laglela disun yet aahe !!!
    Jay
    watate
    Aajchya lokani he samjun ghyave

  • @amarsuryawnashi
    @amarsuryawnashi 4 หลายเดือนก่อน +4

    🚩छत्रपती संभाजी महाराज याना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा 🚩

  • @swarajtekale-bp2lg
    @swarajtekale-bp2lg 4 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सागर दादा तुमचे व्हिडिओ एकच नंबर असतात आणि मी तुझ्यासाठी रोज वाट बघतो आणि आज पहिली कमिट पाहिजे

  • @Marathi-Virus
    @Marathi-Virus 4 หลายเดือนก่อน +4

    खुप सुंदर व्हिडीओ आहे दादा...👌

  • @MW-089
    @MW-089 4 หลายเดือนก่อน +5

    जय शिवराय जय शंभूराजे🚩

  • @Syri5
    @Syri5 4 หลายเดือนก่อน +1

    1 February 1689 marathyansathi kala divas

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 27 วันที่ผ่านมา +1

    खुपच यातना दिल्या कसे सहन केले असेल आपल्या राजाने🙏🙏

  • @AjinkyaSavade
    @AjinkyaSavade 7 วันที่ผ่านมา +1

    खरंच खूप छान माहिती सांगितली आपण

  • @balchandrakamble5715
    @balchandrakamble5715 4 หลายเดือนก่อน +4

    खूप पडझड झाली आहे वाढ्याची 🧡

  • @SOHAMMANE-n5i
    @SOHAMMANE-n5i 4 หลายเดือนก่อน +2

    Gelyaveli prashil ambade ikde ratnagiri mdhe ala hota pn sangameshwar mdhe yeun maharajancha shevatcha Itihas Capture karayla pahije hota...pn Dada tu kam chan kelas...chatrapati sambhaji maharajancha shevatcha nivadyacha thikan dakhavlas khup chan vatl...Jay shivaray jay shambhuraje..

  • @Gaurivinodbobade
    @Gaurivinodbobade 3 หลายเดือนก่อน +2

    Mandirachi aashi avasta pahun dolayt paani aal 😢

  • @vidya9728
    @vidya9728 9 วันที่ผ่านมา +1

    Chhatrapati Sambhaji Maharaj ki jai koti koti pranam

  • @Poojakasbe-y6i
    @Poojakasbe-y6i 4 หลายเดือนก่อน +4

    Jay shivray 😭 jivala lagun rahila haa video Jay Shambhu

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 หลายเดือนก่อน +5

    निशब्द 🙏🙏🚩🚩जय शंभुराजे.

  • @Swayam-lp6lx
    @Swayam-lp6lx 4 หลายเดือนก่อน +2

    Dada ha wada parat bandhla pahije puratatwa khatya ni

  • @rushikeshkeni8780
    @rushikeshkeni8780 4 หลายเดือนก่อน +1

    Hach daav hota tyacha raje mujhe bachao me gir gaya ase aiklyavr Maitri chya khatr Chatrapati sambhaji Maharajanni ghoda thambavla aani Moghal sainyanni Chatrapati sambhaji Maharajanna pakdle

  • @sulochanachorghe
    @sulochanachorghe หลายเดือนก่อน +1

    Mi kay mante navin smarak ubharun kharch karnya peksha je aahe te ka jatan nahi karat he sarkar ...jun te son ..rajkaran bajula theun hya gosti japlya pahijet

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 27 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती जय शंभु राजे 🙏🙏🚩🚩

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 2 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    निशब्द खूपच छान माहिती दिलीत सागर जय शिवराय

  • @aayushmorajkar
    @aayushmorajkar 4 หลายเดือนก่อน +1

    Sarkar lalaaz watayla hawi historic sites la preserve karu shakli nahi

  • @AartiSoni-oh9fv
    @AartiSoni-oh9fv 2 หลายเดือนก่อน +1

    Maharajanchi ky vythaa asel tya vedi 😢aikunch he sarv angaavr shahare alet😓😭