अभ्यासू, डाॅ.अशोक राणा साहेब इतके चौकस विश्लेषण आपण केले आहे. प्रत्येकाने आपल्याला लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. आपल्यासारखे स्पष्टपणे व कोणाचीही भीती न बाळगता विचार प्रकट करने केवळ आपल्यासारखे अभ्यासू व्यक्तिच करु शकतात.
मॅक्स महाराष्ट्र चे मनापासून धन्यवाद . तुम्ही अगदी बरोबर शोधून शोधून समाजातील अश्या अभ्यासू लोकांची मुलाखत घेऊन त्यांच्याकडून समाजातील विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतात ... खूप खूप शुभेच्छा .... 👍
अरे माझ्या शुर मराठ्यांनो आरक्षण का मागता. नोकरी देणारे बना. नोकरी करणारे नव्हे. आपला देश खूप आर्थिक दृष्ट्या खूप समोर जाणार आहे. त्या प्रवाहात सामील व्हा. नाहीतर मागे पडाल. आणि मग सरकार व ब्राह्मणांना शिव्या देऊन काही उपोयाग होणार नाही. एक खूप सुंदर पुस्तक मी तरुण असताना वाचलं आहे. Who moved my cheese. या पुस्तकांनी माझे विचार बदलले व आर्थिक प्रगती झाली.
एससी, एसटी,ओबीसी यांची प्रगती आरक्षना मुळे झाली मात्र बौधा ची प्रगती आरक्षना मुळे झाली नाही,तर तर ब्राम्हणी विचारधारा नाकारल्या मुळे बौधाची प्रगती झाली आहे.
बौध्द म्हंजे कोण... भाऊ.. बाबासाहेब आंबेडकर नि बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मच झाला नसता तर नि तर साले हो...विचार ही करू नये काय झालं आसतं नि कशी परीस्थिती आसती ते. ...कारण काय यातना नी दुःख हे भोगलय नि काही समाज आजही भोगतयात......
@@bhaiyya3089 तुला शेट्टय, जाळ,कोळसा,धंदा हेच येणार... दुसरं काय दिसणार...त्यासाठी वाचावं लागतं...लिहावा लागत...विचार करावा लागतो...ते ताठ पणा असल्यामुळे नाही कळणार...तुझ्या डोक्या बाहेरच आहे दादासाहेब...तात्यासाहेब...रावसाहेब
सर तुम्ही बोललेला प्रत्येक शब्दामध्ये एक अत्यंत प्रखर आणि अभ्यासपूर्ण माहिती तुम्ही समाजाला पुढे आणली खरोखरच मराठा समाजाला आरक्षण हे मिळावं इतर समाजाची आणि माझी पण इच्छा आहे जय भीम जय संविधान
@@ompra96Jay bhim ha manus hota.. tyacha jay jaykar hot asel tr tyat kahi chakit honyasarkh nahi.. pn tu je nav ghetlit.. te sgle kalpnik aahet.. tyancha jay jay karun tuch gadhav siddh hotoy.. dev ha kdhich nvhta.. brahmananni books lihile, te devane lihlet he tumhala sangtil.. aani tyat bhrahman seva hich ishwar seva sangun pddhtshir chutya banvla tumhala.. pn ky karnar shevti tu gadhav na.. tula sangitl tri nahi klnar.. tu prt gu khanarch
तुम्ही दोन एकर जमिनीची भाषा करतात. पण बहुतेक मराठा लोकांकडे एक गुंठा सुद्धा जमिन नाही. काही लोकांनी त्यांची जमीन कसेल त्याची जमीन या संविधानातील कायद्या द्वारे हडप केल्या.
डॉ राणा साहेबांच्या मांडणीचा राजकारणी आणि समाजाने बोध घेऊन धोरण आखले पाहिजे. राणा साहेबांचे विश्लेषण अतिशय निष्रृहवृत्तीने, अभ्यासपूर्ण, तटस्थपणे व सामाजिक बांधिलकीतून अतिशय पोटतिडकीने केलेलं आहे. धन्यवाद किरण सोणवने सर आणि राणा साहेब.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर राखा, तुमच्या इतर भानगडीत आम्हाला रस नाही... छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. महाराजांनी कधीही जातीवाद केला नाही, समतेचा नेहमीच पुरस्कार केला... या गोष्टीचा विचार करावा....🙏
डॉक्टर दाना सर आपले हार्दिक अभिनंदन आपण एवढ्या निडरपणे वैचारिक प्रबोधन स्पष्टपणे मांडले त्याबद्दल आपले खूप खूप आभार आजही तरुण मराठा समाजातील व्यक्तींनी सदरील राणा सासऱ्यांची मुलाखत आवर्जून बघावी आणि वस्तुस्थितीचा विचार करून पावले टाकावीत
साखर कारखाने, शिक्षण संस्था, सहकारी बँका, आश्रम शाळा इ. कोणाच्या व्यवस्थापनामुळे बुडीत निघाले त्याचाही विचार हवा. शेतीला आधुनिक उद्योग बनवून रोजगारनिर्मिती करता येते. सामुदायिक सहकारी शेती होवू शकते. दारिद्रय निर्मूलनाला उत्तेजन दिले पाहिजे. दोनपेक्षा जास्त वेळा आमदार, खासदार होण्यावर मज्जाव करणारी घटनेत सुधारणा झाली पाहिजे.
मज्जाव कश्याला असायला पाहिजे, निवडणुकीला मतदार जागरूक झाला पाहिजे, आता मतदार जर अंध असेल तर तो दोष कोणाचा भारतीय संविधानाच्या नुसार प्रत्येक नागरिकाला आपला प्रतिनिधी निवडून द्यायचा आधिकार दिला आहे परंतु लोक अंध भक्त झालेत. जातीच्या धर्माच्या नावावर इथल्या देशाचं राजकारण चालत आले आहे. म्हणून प्रथमतः आपली मानसिकता बदली पाहिजे, देश आणि भ्ष्टाचारीष्टाचारी नेता आपोआप बदलेल
52%आरक्षण महाराष्ट्रात आहे. ओपनच्या 48% मध्ये पुन्हा sc, st, obc, Nt ब-याच जागा घेतात... उरलेल्या 10 -15% टक्यामध्ये ब्राम्हण, मारवाडी, जैन,मराठा, मुस्लिम अशी बहुसंख्य लोकसंख्या येते.
सरकारने सवर्णाना 10% आरक्षण दिले आहे पण स्वार्थी मराठ्यांना फक्त आणि फक्त मराठा जातीलाच आरक्षण हवे आहे. मराठा हा गरीब ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा आरक्षणाचा विरोधात आहे मराठ्यांना फक्त मराठा लोकांनाच आरक्षण हवे आहे जे अंसवेधानिक आहे. स्वताह बाबा साहेबांनी फक्त महार जातीला स्वतंत्र आरक्षण दिले नाही तर महार जात ही SC कॅटेगरी मधील एक जात आहे, SC ST OBC मध्ये हजारो जाती येतात.
OBC, SC, ST, मराठा, मुस्लिम एकत्र येऊन सम्राट अशोक प्रमाणे बौध्द धम्म अमलात आणणे गरजेचे आहे. भारताची सिमा वाढवली पाहिजे. 85% जनता जातीच्या आधारावर दरिद्री आणि गुलामी चे जीवन जगत आहे. स्वतंत्र जीवन जगणे गरजेचे आहे.
डॉ .प्रा अशोक राणा .सर नमस्कार अभ्यास पुर्वक जाणारे आणि धाडसाने बोलणारे आपण अभ्यासु व्यक्तीमत्व म्हणुन आम्ही तुमचे कडे पाहतो ते आज तुम्ही विस्तृत बोलता योग्य मार्गदर्शन केलात मुलाखत देणारे .आणि . घेणारे उत्तम होते . दोघानाही .धन्यवाद .
मी राहण्यासाठी साडेतीन गुंठे शेतजमीन घेतली होती. मराठा समाजाचा एकेकाळी आमच्या इतकाच गरीब असलेला एक मराठा होता.त्याची परिस्थिती राजकीय वरदहस्तामुळे सुधारली. माझ्या वरच्या बाजूला पाच एकर जमीन घेतली. माझी साडेतीन गुंठे जमीन डोळ्यात खुपायला लागली. मग पाटलीपुत्र बाणा उफाळून आला. घरी येऊन आईवडीलांना दमबाजी सुरू झाली. तीन जमीन मला दे. कारण माझी जमीन हायवेच्या कडेला होती. त्याला सहकार्य करायला कोण तरि ओबीसी माळी समाजातील एकाचा वर्गात शिकलेला वर्गमित्र. मग पुढे काय तर माझी जमीन मला न विचारता नांगरून घेतली. बांध सुद्धा सपाट केला. महसूल जमीन नाबाद तहसीलदार यांना हाताशी धरून खरेदी बेकायदेशीर केली. दम देवून आवघी साठ हजारात ती जमीन गेली. की जीची किमंत आज रोजी साहा कोट रूपये आहे. आशी यांची दादागिरी व नीच प्रवृत्ती! शेवटी मी भूमीहीन झालो. आणि हे म्हणतात. आर्थिक निकष लावा व एसी एका टी ला आरक्षण द्या.
धन्यवाद व अभिनंदन मा ़ डाँ ़ अशोक राणासाहहेब यांचे कारण मराठा आरक्षण आजच्या वर्तमान काळात कीती महत्वाचे आहे हे समजावुन सांगितले ़आरक्षण प्रवर्ग 50 % मध्देच ओबीसी मधुनच मराठा आरक्षण मिळाले पाहीजे ़त्यासाठी संत तुकाराम महाराज पण म्हणतात कि बरें देवा कुणबी केलो । नाही तरि दंभें आसतों मेलों ।।1।। ़जय जरांगेपाटील ़जय भवाणी ़जय शिवराय ़ जय सकल सरसकट मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ़़
वारंगणेच्या सहवासात जे जिवन कंठत आले नाच आणी गाण्यांच्या तालमीत जे रात्र रात्र जागत आले दुर्दैव आपणा सर्वांचे आहे तेच आमचे शासन कर्ते झाले" असेच म्हणावे लागेल
पेशवे घटकांचुकी नावाचा खेळ खेळायचे ते काय होत ते तपासा पेशव्यांनी किती चैन केली ते सर्वांना माहीत आहे जवळजवळ सर्व पेशवे स्त्रीलंपट होते हा इतिहास अभ्यास करा
Excellent interview with Dr Ranaji who have explained with analysis and criticizing on the Martha reservation. We are very proud of Raje Chhatrapati ,Sambhaji Maharaj Shahu Maharaj .who were given justice to all hence the Maratha people will act as per these great personality so that the Maratha will not victimize to other poor people but protect them Excellent
अशोक राणा सर सत्यमेव जयते आणि रोखठोक कटू पण त्रिवार सत्य बोलणारे लेखक प्रबोधनकार करणारे महान व्यक्ती महत्व आहे त्यांची मी काही पुस्तके वाचली आहेत आता पर्यंत मराठा आरक्षणावर बोलणारे ते सर्व श्रेष्ठ अभ्यासक आहेत मराठा नक्कीच कुणबी आहे मला पण वाटते घटणेत पन्नास टक्केचेवर देऊ नये असे कुठेही नमूद केलेलं नाही आहे ऊलट जनतेच्या भल्यासाठी आणि कायमचा आरक्षणाचा वाद मिटवण्या साठी सरकारने शंभर टक्के आरक्षण ८५ टक्के बहुजनांना द्यावे व १५ टक्के उच्च वर्णियांना ध्यावे पण हे मनुवादीं नालायक सरकार तसं करणार नाही कारण भटांनी हजारो वर्ष शंभर टक्के आरक्षण घेतलें होते त्यांना ते पुन्हा मुळनिवाशी बहुजन यांच्या तोंडाला पाने पुसून शंभर टक्के ध्यायचे आहे आणि पुन्हा बहुजनांनवर गुलामी लादायची आहे तसीच या मनुवादी सरकारची वाटचाल ते करीत आहेत तरी एकच उपाय आहे तो म्हणजे बहुजनांनी धर्म जात पात प्रांत विसरून एक होऊन यांचे मनसूभे ऊधलून लावले पाहिजेत आणि याच येणार्या दिल्ली ते गल्ली लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीत यांना खाली खेचल पाहिजे आणि बिकाऊ नेत्यांचीही औखात दाखवली पाहिजे. अभी नही तो कभिबी नहीं जय संविधान जय भारत जय भीम जय शिवराय जय ज्योती जय मुलनिवाशी बहुजन
देवा धर्माचे अस्र फेल झाल्यावर आरक्षण अस्र फेकण्यात आले. काय आयडिया केली आहे बघा मग आता मत विभाजन कसे होईल? या मुळे पुरोगामी मतांचे विभाजन होईल संविधान मानणारे अल्पमतात येवू शकतात. आणि अशा प्रकारचीच व्यूहरचना चालली आहे हे निरीक्षणावरून दिसून येत आहे.असो 🙏
समान जमीन वाटप करण्यात यावे आता छटाकभर लोकसंख्या वाले लोक हजारो वर्षांपासून देशातील जमीनीचा उपभोग सत्तेच्या माध्यमातून घेत आहेत बस झाले ना आता... लाखो करोडो रुपयांची सरसकट कर्जमाफी कितीदा तरी भेटली करोडो रुपयांची तरतूद अनुदान योजनात शेती साठी देण्यात येते पिकविमे नेहमीच मिळतात सरसकट नुकसान भरपाई नेहमीच मिळत आता आमच्या लेकरांना तीन चार हजार रुपये मिळणारी वार्षिक शिष्यवृत्ती जर डोळ्यात खुपत असेल तर मुलनिवासी समाजात देशातील जमीनीचे समान वाटप झालेच पाहिजे आता ... जनजागृती करुन जोरदार राष्ट्रीय आंदोलन सुरू करण्याची वेळ आली आहे समान जमीन वाटप झालेच पाहिजे...
मराठा समाज सुधारक व प्रबोधन करण्याची गरज आहे प्रस्थापित श्रीमंत राजकीयशासक मराठ्यांनी गरीब शेतकरीच शेतमजूर कुणबी च सुध्दा आरक्षण दिल नाही जतीवादी अहंकारी आज्ञान शिक्षणाचा आभाव त्यामुळेच वाताहत झाली .
सर्वोत्तम म्हणजे आता आरक्षण पूरं झालं. काही जातीतील लोकांना काही दशकं मिळालं.आता सर्वांचंच बंद करा. विशिष्ट इन्कम च्या खालील लोकांना आर्थिक मदत फक्त शिक्षणासाठीच द्या. सर्वांना भारतीय नागरिक म्हणून एक सारखंच बघा. जातीतील द्वेष कमी होईल.आज समाजात दरी निर्माण झाली आहे.
फक्त गरिबांना आरक्षण द्या लाखो रुपये पगार घेतात आणि करोडो रुपयांची मालमत्ता असणारे यांचे आरक्षण रद्द करण्यात यावे. जातीतले गरीब लोक गरीबच राहिला. श्रीमंत लोक फायदा घेत आहेत.
हा जो कोणी मुलखात देतोय तो बहुदा 10 वी मध्ये इतिहासात नापास झाला असावा. कोणताही पुरावा n देता मोरोपंत पिंगळे यांनी न केलेल्या गोष्टी त्यांच्या नावावर खपवतोय. इतिहास अभ्यास अभ्यास पुराव्याच्या आधारावर चालतो. बाजार गप्पांवर नाही.
Saglya jatit garib ahe mg zadu maryala fkt sc st che lok ka asta jr tumhi garib ahe tr ja tithe😂ani laaj vatat asel tr upashi mara bakich shanpana nka shikvu
अभ्यासू, डाॅ.अशोक राणा साहेब इतके चौकस विश्लेषण आपण केले आहे. प्रत्येकाने आपल्याला लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. आपल्यासारखे स्पष्टपणे व कोणाचीही भीती न बाळगता विचार प्रकट करने केवळ आपल्यासारखे अभ्यासू व्यक्तिच करु शकतात.
याला म्हणतात, स्पष्ट वक्ते, Crystal clear and factual ❤❤❤
मॅक्स महाराष्ट्र चे मनापासून धन्यवाद . तुम्ही अगदी बरोबर शोधून शोधून समाजातील अश्या अभ्यासू लोकांची मुलाखत घेऊन त्यांच्याकडून समाजातील विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतात ...
खूप खूप शुभेच्छा .... 👍
अरे माझ्या शुर मराठ्यांनो आरक्षण का मागता. नोकरी देणारे बना. नोकरी करणारे नव्हे. आपला देश खूप आर्थिक दृष्ट्या खूप समोर जाणार आहे. त्या प्रवाहात सामील व्हा. नाहीतर मागे पडाल. आणि मग सरकार व ब्राह्मणांना शिव्या देऊन काही उपोयाग होणार नाही. एक खूप सुंदर पुस्तक मी तरुण असताना वाचलं आहे. Who moved my cheese. या पुस्तकांनी माझे विचार बदलले व आर्थिक प्रगती झाली.
दलित ओबीसी एके काळी यांच्या शेतात वाड्यावर छोटे मोठे कामाला असायचे आज शिक्षणामुळे त्यांची प्रगती झाली सायब झालेत . म्हणुन आंहकार दुखावल्या जातोय .😅
बरोबर आहे हीच खरं दुखणं आहे याचं
सुधार रे जातीवाद ना तुम्हा आरक्षण लागू करणारे मराठा होते.स्वतः च समजा नाही केले.
@@ashokdharme5362🍌🍌🍌🍌😂😂😂😂
@@ashokdharme5362 😂कोण होत?
@@Terabaap527 शरद पवार
डाँ राणा साहेब आपले विचार अतिशय सत्य परिस्थिती वर आधारित आहेत धन्यवाद सर
एससी, एसटी,ओबीसी यांची प्रगती आरक्षना मुळे झाली मात्र बौधा ची प्रगती आरक्षना मुळे झाली नाही,तर तर ब्राम्हणी विचारधारा नाकारल्या मुळे बौधाची प्रगती झाली आहे.
😂
Kay logic nahi yat
वा रे भाऊ .तू तर शेट्टं जाळून कोळशाचा धंदा करायला लागलास😂😂
बौध्द म्हंजे कोण... भाऊ.. बाबासाहेब आंबेडकर नि बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मच झाला नसता तर नि तर साले हो...विचार ही करू नये काय झालं आसतं नि कशी परीस्थिती आसती ते.
...कारण काय यातना नी दुःख हे भोगलय नि काही समाज आजही भोगतयात......
@@bhaiyya3089 तुला शेट्टय, जाळ,कोळसा,धंदा हेच येणार... दुसरं काय दिसणार...त्यासाठी वाचावं लागतं...लिहावा लागत...विचार करावा लागतो...ते ताठ पणा असल्यामुळे नाही कळणार...तुझ्या डोक्या बाहेरच आहे दादासाहेब...तात्यासाहेब...रावसाहेब
सर तुम्ही बोललेला प्रत्येक शब्दामध्ये एक अत्यंत प्रखर आणि अभ्यासपूर्ण माहिती तुम्ही समाजाला पुढे आणली खरोखरच मराठा समाजाला आरक्षण हे मिळावं इतर समाजाची आणि माझी पण इच्छा आहे जय भीम जय संविधान
प्रा अशोक राणा सर बहुजन समाजाचे आदरणीय महानुभाव 🙏🙏
राणा सर, सलाम, एकदम स्पष्ट आणि सत्य . जय शिवराय, जय जिजाऊ, जय भीम
हे काय जय भीम .. जय श्री कृष्णा जय श्री गणेश , जय श्री राम .. सर्व ठिक .. पण हे काय .. 😮
जय शिवराय
@@ompra96जय भीम हे स्वाभिमान व आत्मसन्मान दर्शक आहे.
@@ompra96aare krisha ram ganesh he sagale khote aahen kalpanik tyana manan murkh paanch laxan aahe karan te kalpanik aahet baba saheb janmale sabut aahe bakichacha sabut bhetan nahi bakichani bhartiya samajasathi jatiwad warn wad dila gadha devtaani baba sahebanni obc sc st mainority 85 loka sathi kam kel thod wach murkh
@@ompra96Jay bhim ha manus hota.. tyacha jay jaykar hot asel tr tyat kahi chakit honyasarkh nahi.. pn tu je nav ghetlit.. te sgle kalpnik aahet.. tyancha jay jay karun tuch gadhav siddh hotoy.. dev ha kdhich nvhta.. brahmananni books lihile, te devane lihlet he tumhala sangtil.. aani tyat bhrahman seva hich ishwar seva sangun pddhtshir chutya banvla tumhala.. pn ky karnar shevti tu gadhav na.. tula sangitl tri nahi klnar.. tu prt gu khanarch
ओबीसी समाज खरच झोपलेला आहे ....मित्रानो जागी व्हा
जातीचा माज उतरायला लागले की जात संपायला लागते.....
Excellent information ,Realfact अभ्यासू, डाॅ.अशोक राणा साहेब इतके चौकस विश्लेषण आपण केले आहे. प्रत्येकाने आपल्याला लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.
बाकीच्या समाजाकडे 2 एकर सुद्धा जमीन नाही त्यांचे काय?
Aho Jamini rahu det , gayranavaril Indira awas madhil ghare suddha bekaydeshir tharvun tyana punha beghar kele janar ahe...
@@samadhanawale9036 He far chukiche aahe. Pan kon he karit aahe?
@@paramb8750tu ladhla hota ka
आरक्षण गटात येताना जमिनी घेऊन या म्हणावं
तुम्ही दोन एकर जमिनीची भाषा करतात. पण बहुतेक मराठा लोकांकडे एक गुंठा सुद्धा जमिन नाही. काही लोकांनी त्यांची जमीन कसेल त्याची जमीन या संविधानातील कायद्या द्वारे हडप केल्या.
राणा सरांनी अतिशय संयत पण स्पष्ट शब्दांत वास्तवाची जाणीव करून दिली. धन्यवाद
आता एकच पवॅ ओबीसी सर्व अठरापगड गोरगरीब जनता एकत्र येऊन ओबीसी एकत्र आले पाहिजे
खूप चांगली माहिती
प्रा अशोक राणा सर यांनी दिली आहे
जय सत्य
जय भीम!
डॉ राणा साहेबांच्या मांडणीचा राजकारणी आणि समाजाने बोध घेऊन धोरण आखले पाहिजे. राणा साहेबांचे विश्लेषण अतिशय निष्रृहवृत्तीने, अभ्यासपूर्ण, तटस्थपणे व सामाजिक बांधिलकीतून अतिशय पोटतिडकीने केलेलं आहे. धन्यवाद किरण सोणवने सर आणि राणा साहेब.
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण आपण करीत आहात.
धन्यवाद.
आरक्षणाचा मुळाशी पोचा.
शिवाजी महाराज ला शुद्र बोलणार का ? शुद्र नसाल तर आरक्षण कशाला ?
खैरलांजी करनारे आरक्षण मागतात
छ.शिवाजी महाराजांना म्हण,महाराजला म्हणू नका.
बरोबर
@@bhausahebjagadale5115अगदी बरोबर...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर राखा, तुमच्या इतर भानगडीत आम्हाला रस नाही...
छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे.
महाराजांनी कधीही जातीवाद केला नाही,
समतेचा नेहमीच पुरस्कार केला...
या गोष्टीचा विचार करावा....🙏
@@GauravSathe6499 सहमत भावा..
पण ते अखंड महाराष्ट्राचे आराध्य..दैवत आहेत..🙏🙏🙏
धन्यवाद सर, खूप महत्त्वपूर्ण स्पष्ट भूमिका मांडली आणि निर्भीड पुणे वास्तव मांडले.धनवाद
डॉक्टर दाना सर आपले हार्दिक अभिनंदन आपण एवढ्या निडरपणे वैचारिक प्रबोधन स्पष्टपणे मांडले त्याबद्दल आपले खूप खूप आभार आजही तरुण मराठा समाजातील व्यक्तींनी सदरील राणा सासऱ्यांची मुलाखत आवर्जून बघावी आणि वस्तुस्थितीचा विचार करून पावले टाकावीत
बरोबर आहे, जे मराठी बोलत होते त्यांना बाहेरची लोक मराठा असे संबोधित असत, मराठा हा शब्द भाषा वाचक किंवा प्रांत दर्शक असावा
साखर कारखाने, शिक्षण संस्था, सहकारी बँका, आश्रम शाळा इ. कोणाच्या व्यवस्थापनामुळे बुडीत निघाले त्याचाही विचार हवा.
शेतीला आधुनिक उद्योग बनवून रोजगारनिर्मिती करता येते. सामुदायिक सहकारी शेती होवू शकते. दारिद्रय निर्मूलनाला उत्तेजन दिले पाहिजे.
दोनपेक्षा जास्त वेळा आमदार, खासदार होण्यावर मज्जाव करणारी घटनेत सुधारणा झाली पाहिजे.
Yes
मज्जाव कश्याला असायला पाहिजे, निवडणुकीला मतदार जागरूक झाला पाहिजे, आता मतदार जर अंध असेल तर तो दोष कोणाचा भारतीय संविधानाच्या नुसार प्रत्येक नागरिकाला आपला प्रतिनिधी निवडून द्यायचा आधिकार दिला आहे परंतु लोक अंध भक्त झालेत. जातीच्या धर्माच्या नावावर इथल्या देशाचं राजकारण चालत आले आहे. म्हणून प्रथमतः आपली मानसिकता बदली पाहिजे, देश आणि भ्ष्टाचारीष्टाचारी नेता आपोआप बदलेल
लाख रुपये पगार आसणारे त्यांनी आरक्षण का घ्यावे एखाद्या गरीबाला मिळु द्यावे
Jaatichya sankhenoosar mla mp zp member np member ps member yaat rajkiye aarakshan dyawe
@@aashishdhore3159jatinusar ch ahe bhai
अतिशय उत्तम वस्तुनिष्ठ सत्यनिष्ठ विश्लेषण 🎉 खुप छान विचार 🎉 🌺 जय भीम 💐 नमो बुद्धाय 🌹
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण...नवी माहिती प्रकाशात आली.. धन्यवाद सर.....
डॉ. अशोक राणा साहेबांना साष्टांग दंडवत.
एक प्रखर सत्य निधड्या छातीने मर्मभेदी विवेचन करीत आहेत. त्यांना मनापासून सदिच्छा.
Dr. Rana you are very well studied and honest expert 👍
डॉक्टर राणा साहेब यांची अभ्यासपूर्वक चर्चा.
नमस्कार,राणा सर खूप मार्मिक आणि प्रबोधनात्मक माहिती मिळाली.धन्यवाद.🙏🙏
व्वा खुप छान आणि योग्य मुद्देसूद.आणि सत्य मांडणी केलीत सरजी धन्यवाद.जय शिवराय जय भीम जय संविधान
राणा साहेब तुमच्यासारखा नेता हवा महाराष्ट्राला, निवडणूक लढवा आणि सरकारमध्ये या आणि परिस्थिती बदलून दाखवा, मुलाखतीत बोलणे फार सोपे आहे
Excellent presentation and interpretation based on truth. - dr s s muneshwar.
खूप छान विश्लेषण दोघांना सलुट ,
सर, 50%आरक्षण sc,sc,obc यांना आहे,मग उरलेले 50% कोण घेत . आणि कोणासाठी आहे,त्या मधे मराठा येत नाही का ? याच विश्लेषण करा.
52%आरक्षण महाराष्ट्रात आहे. ओपनच्या 48% मध्ये पुन्हा sc, st, obc, Nt ब-याच जागा घेतात... उरलेल्या 10 -15% टक्यामध्ये ब्राम्हण, मारवाडी, जैन,मराठा, मुस्लिम अशी बहुसंख्य लोकसंख्या येते.
सरकारने सवर्णाना 10% आरक्षण दिले आहे पण स्वार्थी मराठ्यांना फक्त आणि फक्त मराठा जातीलाच आरक्षण हवे आहे. मराठा हा गरीब ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा आरक्षणाचा विरोधात आहे मराठ्यांना फक्त मराठा लोकांनाच आरक्षण हवे आहे जे अंसवेधानिक आहे. स्वताह बाबा साहेबांनी फक्त महार जातीला स्वतंत्र आरक्षण दिले नाही तर महार जात ही SC कॅटेगरी मधील एक जात आहे, SC ST OBC मध्ये हजारो जाती येतात.
उरलेल्या ५० टक्के मध्ये सर्व येतात
इतकं प्रखड मत मांडायला धाडस लागतं. Salute राणा सर
@@bhaskardeshmukh1401हे चुकीचे आहे.एस.सी,एस.टी यांना जनरल कॅटेगरी मध्ये आरक्षण बिलकुल मिळत नाही, याचा नीट अभ्यास करा!
अतिशय उत्तम मांडणी ! धन्यवाद राणा साहेब !
मराठा राजकारणात,96कुळी मुलीच्या लग्नात,आणि ओबीसी फायदा घेण्यासाठी...कुणबी...3 इन 1
😂😂😂😂😂😂
EWS maghun garib.....4 in 1
भिकारी आहेत रे जिथं मिळत तेथे मागणं सुरू करतात 😅
@@obc1000bhikaryanchi takad bghun gaandghabri zali tuzya netyanchi😂😂😂
Insta vr 96k , clg madhe kunbi,ani jaga open sathi asel election chya time la tr maratha category madhe asel tr lagech obc😂😂khot asel tr sangu shakta
अभ्यास पुर्ण विश्र्लेषण आहे सरजी👌
राणा सर अतिषय स्पष्ट बोललात धन्यवाद 🙏🙏🌹
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण आपण करीत आहात.
धन्यवाद.
सही अभ्यास पूर्ण विवेचन Dr Ashok राणा जी! जनतेच्या आणि या pidhichya माहिती च्या khupach अवश्य होत! धन्यावाद सर !
मन जिंकलं ,सर... अभ्यासपूर्ण विश्लेषण..❤❤
OBC, SC, ST, मराठा, मुस्लिम एकत्र येऊन सम्राट अशोक प्रमाणे बौध्द धम्म अमलात आणणे गरजेचे आहे. भारताची सिमा वाढवली पाहिजे. 85% जनता जातीच्या आधारावर दरिद्री आणि गुलामी चे जीवन जगत आहे. स्वतंत्र जीवन जगणे गरजेचे आहे.
डॉ .प्रा अशोक राणा .सर नमस्कार अभ्यास पुर्वक जाणारे आणि धाडसाने बोलणारे आपण अभ्यासु व्यक्तीमत्व म्हणुन आम्ही तुमचे कडे पाहतो ते आज तुम्ही विस्तृत बोलता योग्य मार्गदर्शन केलात मुलाखत देणारे .आणि . घेणारे उत्तम होते . दोघानाही .धन्यवाद .
राणा सर खूप सत्यनिष्ठ विश्लेषण
इतरांनी शिकावं या वरून
खूपच स्पष्ट आणि वास्तव विश्लेषण, राणासाहेब salute to you...👌👍🙏
मी राहण्यासाठी साडेतीन गुंठे शेतजमीन घेतली होती. मराठा समाजाचा एकेकाळी आमच्या इतकाच गरीब असलेला एक मराठा होता.त्याची परिस्थिती राजकीय वरदहस्तामुळे सुधारली. माझ्या वरच्या बाजूला पाच एकर जमीन घेतली. माझी साडेतीन गुंठे जमीन डोळ्यात खुपायला लागली. मग पाटलीपुत्र बाणा उफाळून आला. घरी येऊन आईवडीलांना दमबाजी सुरू झाली. तीन जमीन मला दे. कारण माझी जमीन हायवेच्या कडेला होती. त्याला सहकार्य करायला कोण तरि ओबीसी माळी समाजातील एकाचा वर्गात शिकलेला वर्गमित्र. मग पुढे काय तर माझी जमीन मला न विचारता नांगरून घेतली. बांध सुद्धा सपाट केला. महसूल जमीन नाबाद तहसीलदार यांना हाताशी धरून खरेदी बेकायदेशीर केली. दम देवून आवघी साठ हजारात ती जमीन गेली. की जीची किमंत आज रोजी साहा कोट रूपये आहे. आशी यांची दादागिरी व नीच प्रवृत्ती! शेवटी मी भूमीहीन झालो. आणि हे म्हणतात. आर्थिक निकष लावा व एसी एका टी ला आरक्षण द्या.
हे गुंठा मंत्री खूप जातीयवादी व गुंड आहेत. पैश्याचा खूप माज आलाय. बहुमताच्या जोरावर दादागिरी चाललेली आहे.
इतर अनुसूचित जातीत अजून खूप गरिबी आहे...... नोकरीत ठराविक लोक आहेत... बाकी सगळे गरीब आहेत.
धन्यवाद व अभिनंदन मा ़ डाँ ़ अशोक राणासाहहेब यांचे कारण मराठा आरक्षण आजच्या वर्तमान काळात कीती महत्वाचे आहे हे समजावुन सांगितले ़आरक्षण प्रवर्ग 50 % मध्देच ओबीसी मधुनच मराठा आरक्षण मिळाले पाहीजे ़त्यासाठी संत तुकाराम महाराज पण म्हणतात कि बरें देवा कुणबी केलो । नाही तरि दंभें आसतों मेलों ।।1।। ़जय जरांगेपाटील ़जय भवाणी ़जय शिवराय ़ जय सकल सरसकट मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ़़
वारंगणेच्या सहवासात जे जिवन कंठत आले नाच आणी गाण्यांच्या तालमीत जे रात्र रात्र जागत आले दुर्दैव आपणा सर्वांचे आहे तेच आमचे शासन कर्ते झाले" असेच म्हणावे लागेल
काय जोशी ....बास की मराठ्यांना विरोध करायचा...मराठा आणि दलित मध्ये वाद लावण्याचे काम बंद करा...
मुर्ख
पेशवे घटकांचुकी नावाचा खेळ खेळायचे
ते काय होत ते तपासा
पेशव्यांनी किती चैन केली ते सर्वांना माहीत आहे
जवळजवळ सर्व पेशवे स्त्रीलंपट होते
हा इतिहास अभ्यास करा
aani tech aamhala nitimatta shikavtat
बरोबर आहे , हरामखोर पेशवे असेच होते ,
बौद्धांना दलीत म्हणणे.... द्वेषाचे उत्तम उदाहरण.....
Excellent interview with Dr Ranaji who have explained with analysis and criticizing on the Martha reservation. We are very proud of Raje Chhatrapati ,Sambhaji Maharaj Shahu Maharaj .who were given justice to all hence the Maratha people will act as per these great personality so that the Maratha will not victimize to other poor people but protect them Excellent
😊😊😊
अजून पण काही लोकांना कळलं नसेल की देशात किती मोठ षड्यंत्र चालु आहे
दोन हाना पण पुढारी मन्हा याच्या पुढे विचार करण्याची मानसिकता राहिली नाही.
बर बोलण्यापेक्षा खर बोललेले आहे, तेही मुद्दे सुद्द!!!
साहेब खूप छान आणि सविस्तर माहिती आपण दिलेली आहे.
अतिशय अभ्यसपूर्ण भाषण आपण दिले . आपले अभिनंदन.
मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात समावेश करा अशी त्यांची मागणी आहे, मराठा आणि ओबीसी हे यातून मार्ग काढतील.
दलीत समाजाला कश्याला या मध्ये ओढत आहेत तुम्ही
अशोक राणा सर सत्यमेव जयते आणि रोखठोक कटू पण त्रिवार सत्य बोलणारे लेखक
प्रबोधनकार करणारे महान व्यक्ती महत्व आहे
त्यांची मी काही पुस्तके वाचली आहेत आता पर्यंत मराठा आरक्षणावर बोलणारे ते सर्व श्रेष्ठ
अभ्यासक आहेत मराठा नक्कीच कुणबी आहे
मला पण वाटते घटणेत पन्नास टक्केचेवर देऊ नये असे कुठेही नमूद केलेलं नाही आहे ऊलट
जनतेच्या भल्यासाठी आणि कायमचा आरक्षणाचा वाद मिटवण्या साठी सरकारने
शंभर टक्के आरक्षण ८५ टक्के बहुजनांना द्यावे
व १५ टक्के उच्च वर्णियांना ध्यावे पण हे मनुवादीं नालायक सरकार तसं करणार नाही
कारण भटांनी हजारो वर्ष शंभर टक्के आरक्षण घेतलें होते त्यांना ते पुन्हा मुळनिवाशी बहुजन यांच्या तोंडाला पाने पुसून शंभर टक्के ध्यायचे
आहे आणि पुन्हा बहुजनांनवर गुलामी लादायची
आहे तसीच या मनुवादी सरकारची वाटचाल ते करीत आहेत तरी एकच उपाय आहे तो म्हणजे
बहुजनांनी धर्म जात पात प्रांत विसरून एक होऊन यांचे मनसूभे ऊधलून लावले पाहिजेत आणि याच येणार्या दिल्ली ते गल्ली लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीत यांना खाली
खेचल पाहिजे आणि बिकाऊ नेत्यांचीही औखात दाखवली पाहिजे.
अभी नही तो कभिबी नहीं
जय संविधान जय भारत जय भीम जय शिवराय जय ज्योती जय मुलनिवाशी बहुजन
Aho mag vidwatta ani gunwatta kuthe rahnar sagle arakshanamadhech milu laglyawar mehanat abhyas kas hya gosti dictionary madhun kadhavya lagtil sarv sahaj sulabh jhalyas hya jiwanacha anand ani sugandh kuthe milnar he pparsthiti tar mag peshwaipekshahi ghanerdi hoil 😂😂😂
Khup chhan explanation...dr rana
डॉ अशोक राणा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
देवा धर्माचे अस्र फेल झाल्यावर आरक्षण अस्र फेकण्यात आले. काय आयडिया केली आहे बघा मग आता मत विभाजन कसे होईल? या मुळे पुरोगामी मतांचे विभाजन होईल संविधान मानणारे अल्पमतात येवू शकतात. आणि अशा प्रकारचीच व्यूहरचना चालली आहे हे निरीक्षणावरून दिसून येत आहे.असो 🙏
@k967100 cr lok alpsankhyak kashe hota😂ani jr hot asel tr samjun ghya jaati krun dharm sampla
समान जमीन वाटप करण्यात यावे आता छटाकभर लोकसंख्या वाले लोक हजारो वर्षांपासून देशातील जमीनीचा उपभोग सत्तेच्या माध्यमातून घेत आहेत बस झाले ना आता... लाखो करोडो रुपयांची सरसकट कर्जमाफी कितीदा तरी भेटली करोडो रुपयांची तरतूद अनुदान योजनात शेती साठी देण्यात येते पिकविमे नेहमीच मिळतात सरसकट नुकसान भरपाई नेहमीच मिळत आता आमच्या लेकरांना तीन चार हजार रुपये मिळणारी वार्षिक शिष्यवृत्ती जर डोळ्यात खुपत असेल तर मुलनिवासी समाजात देशातील जमीनीचे समान वाटप झालेच पाहिजे आता ... जनजागृती करुन जोरदार राष्ट्रीय आंदोलन सुरू करण्याची वेळ आली आहे समान जमीन वाटप झालेच पाहिजे...
सरसकट या एका शब्दाने गरजवंताचे नुकसान झाले आहे हे समजून घ्यायला पाहिजे.
रानात सर ,हे आरक्षणाचा वातावरण सुरुवात झाली तेव्हा पासुन ईतकं भरीव वइश्लएशन केलेलं नाही हा व्हिडीओ प्रतेक चिकीत्सक व्यक्तीपर्यंत पोहचला पाहिजे
Excellent information ,Realfact analysis, good one,Mr,RANA SIR👌👍👍✌️👏💚💐
धन्यवाद राणा सर ,आपण रोकठोक स्पश्ट अभ्यासपूर्ण मांडणी केली
Dr. Ashok Rana Sir
I salute you .
Great realistic attitude
of society and Government and politicians.
I salute to program arranger also.
मराठा समाज सुधारक व प्रबोधन करण्याची गरज आहे प्रस्थापित श्रीमंत राजकीयशासक मराठ्यांनी गरीब शेतकरीच शेतमजूर कुणबी च सुध्दा आरक्षण दिल नाही जतीवादी अहंकारी आज्ञान शिक्षणाचा आभाव त्यामुळेच वाताहत झाली .
Excellent analysis ranaji
EWS काढणारे यांनी कुणबी प्रमाणपत्र परत करावेत. तत्वज्ञानी पाटील यांनी आवाहन का केले नाही
Good Analysis.
Excellant analysis real fact about maratha reservetion
बरोबर बोलले साहेब
जनगणना करून, लोकसंख्येच्या प्रमाणात जातीचे धर्माचे आरक्षण द्यावे.
50%मर्यादाच खत्म करावी, संविधानात्म विसंशोधन करावे.
Much appreciated, Sir !
राणा सर मनःपूर्वक आभार योग्य विश्लेषण
खरं आहे, हा घाट bjp आणि RSS ने सर्व आरक्षण संपवण्या साठी असू शकतो हे बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला कळायला पाहिजे
गरजवंत मराठ्या न मराठा आरक्षण ची गरज आहे हे मान्य करावं लगेचच
बंठींदा आयोग नी 37/38% ओबीसी सांगितलं
गरजवंत लोकं आहेत खूप परिस्थित बिकट आहे
Khub sundor
Excellent information. Thank you so much Sir
खूप छान विवेचन व सत्य विवेचन राणा सर
छान विश्लेषण !
गावा गावा मधे मराठा समाज गब्बर आहे . राजकारणावर त्यांचाच ताबा आहे . आणि सर्वात जास्त जातीवाद मराठा समाजच करतो .
Kay abhays aahe rana sahe tumcha kup chhan mahiti dili apan
सर्वोत्तम म्हणजे आता आरक्षण पूरं झालं.
काही जातीतील लोकांना काही दशकं मिळालं.आता सर्वांचंच बंद करा.
विशिष्ट इन्कम च्या खालील लोकांना आर्थिक मदत फक्त शिक्षणासाठीच द्या.
सर्वांना भारतीय नागरिक म्हणून एक सारखंच बघा.
जातीतील द्वेष कमी होईल.आज समाजात दरी निर्माण झाली आहे.
❤ ओबीसी ❤मराठे ❤दलीत सोबत होते सोबत आहेत व सोबतच राहनार ❤ जय शिवराय जय भवानी जय अहिलयाबाई होलकर
सर आपल्या स्पष्ट वक्तेपणाला प्रणाम.
Dr. Ashok Rana saheb 100/- aap kya vicharasi sahamat.
Thanks Rana Ji छान विश्लेषण केलें आहे
अभ्यासपूर्ण विश्लेषण धन्यवाद राणा सर
फक्त गरिबांना आरक्षण द्या लाखो रुपये पगार घेतात आणि करोडो रुपयांची मालमत्ता असणारे यांचे आरक्षण रद्द करण्यात यावे. जातीतले गरीब लोक गरीबच राहिला. श्रीमंत लोक फायदा घेत आहेत.
मुळात आरक्षण हा गरीब श्रीमंत होण्या साठी नाही सामाजिक राजकीय शैक्षणिक हा मुद्दा आहे आरक्षण म्हणजे
Dr. Ashok Rana sir - appreciate
Excellent analysis Dr Rana saheb all subject cover in this issue and solution on this issue heartly thankful.
Dr. Ashok Rana the inspirational intellectual in bahujan movement..
हा जो कोणी मुलखात देतोय तो बहुदा 10 वी मध्ये इतिहासात नापास झाला असावा. कोणताही पुरावा n देता मोरोपंत पिंगळे यांनी न केलेल्या गोष्टी त्यांच्या नावावर खपवतोय. इतिहास अभ्यास अभ्यास पुराव्याच्या आधारावर चालतो. बाजार गप्पांवर नाही.
प्रत्येक जातीत गरीब आहे त्यामुळे फक्त त्या जातीतल्या गरीबांना आरक्षण द्यावे क्रिमिलेयर सगळ्या जातींना लावला पाहिजे तरच गरिबांना आरक्षण मिळेल.
आरक्षण हा गरिबी हटाओ कार्यक्रम नाही भावा
Saglya jatit garib ahe mg zadu maryala fkt sc st che lok ka asta jr tumhi garib ahe tr ja tithe😂ani laaj vatat asel tr upashi mara bakich shanpana nka shikvu
महत्त्वपूर्ण विश्लेषण केले सर !
निर्भिड व अभ्यासपूर्ण मूलाखत..
I belong to SC, yet neither my ancestors nor I own a single inch of land
Very nice analisiis Rana sirji
⛳⛳परखड, कडवट आणि उपयुक्त⛳⛳
Excellent,Rana Sir 🙏🌹
जसे आपले स्वतः चे विचार असतात तसे आपण व्यक्त होतो.