✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
मी सुरवाती पासून तुमचे व्हिडीओ बघत आलोय ( Basics of Stock Market) आणि मी stock market try ही केलं पण नेहमी अपयशी झालोय. पण आता अद्याप deep knowledge घेऊन नंतरच पुन्हा त्यात शिरावं अस ठरवलंय. पण तुमच्या व्हिडिओ बघून खूप काही शिकायला मिळालं आहे या वेळी तुम्ही मराठीतून शिकवणं चालू केला आहे ते बघून खूप छान वाटतंय. ❤️ आपल्या मराठी माणसाला financial knowledge खूप कमी आहे. आणि ते तुम्ही मराठीतून देणं चालू केलं आहे. आणि त्याच्या आपल्या मराठी लोकांना खरंच फायदा होईल 💓. धन्यवाद मॅडम ❤️
खुप छान माहिती सोप्या भाषेत सांगीतली, पन अनेक लोकांना market cap, EPS, PE resho, debit, हया बेसीक गोष्टी सुद्धा माहिती नाही आहेत, लोकाच जावु दया मला पन आताच माहिती झालयं, दोन वर्षे आगोदर parnjal kamra yani corona madhe shera market lessons mhnun 19 video banvle aani share market badal basic mahit milali, share market badal aankhi shikaysathi tyachya Finology cha Sucrubustio ghetla pan tyat sarv english madhe cors hote mg share market shikaych swapn aardhvat rahil, mjya sarkhe aanek lok aahet jyan share market badal janun gyach aahe aani te tumi te changal samjun sangat aahat pan te pranjal sarache 19lesson jr aapn marathitun shikavlet tr khup br vatel
Rachana … tumcha content khupach chan aahe … tumhi khup sunder samjawta…. Ani examples mule concepts clear hotat…. Mala tumche videos khup awadtat… khup informative aahe tumcha channel….. congratulations for crossing 3.80 lacs subscribers and soon u will achieve 10 lacs too…. Manzil du nahi hai mere dost 😂…. Maza question aahe ki tumhi trading sathi pan kahi information deu shakta ka????
ताई तुमचे विडिओ खुप छान असतात तुम्ही अस बोलत की वाटत आपण कोणताही प्रश्न(गुंतवणूक विषयी) विचारला तर अगदी एक मित्रा सारख उत्तर देताल असो मला गुंतवणूक करायची आहे पण समजत नाही कुठे आणि कसं करून मार्गदर्शन करा
मॅम तुम्ही खूपच चांगला उपक्रम चालू केला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏 मॅम माझा प्रश्न असा आहे की इंडेक्स फंड म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक कशी करावी याबद्दल माहिती द्यावी🙏🙏🙏
Rachana ताई.... Khup chan explanation. Aani joparyant matrubashamde concept clear hot nh toparyant detail clearity milat. Congratulations n thank u so much
नमस्कार ताई ,एखाद्या शेअर मार्केट भावापेक्षा कमी अधिक आहे याची व्हॅल्युएशन कशी काढायची, त्यासाठी कोणते सूत्र वापरले जातात त्याची माहिती द्यावी ही विनंती
नमस्कार मॅडम, कृपया US stocks बद्दल माहिती चा व्हिडिओ बनवा.. त्यातील फायदे, तोटे, लागणारे टॅक्सेस व इतर चार्जेस, पैसे काढताना लागणारे चार्जेस या बद्दल माहिती सांगा
स्तुत्य उपक्रम , खूप चांगल ज्ञान आपण देत आहात, एक प्रश्न आहे, ppf आणि SSY दोन्ही मधे प्रत्येकी 1.5 लाख deposit करता येतात का? Exemption under 80 C fakt, 1.5 लाख मिळेल. Minor ppf allows total 1.5 lakh per family (पालकाचे ppf + पाल्याचे ppf minor).
GM Ma'am, माझे 2 प्रश्न आहेत. 1. Mutual fund direct apps वरून buy करू शकतो का? Eg. Angel one etc.... 2. Penny stock under 2 Rs. Knowledge नसलेल्या कंपनी चे खरेदी करू शकतो का?
मॅडम मी एक विद्यार्थी आहे मला आत्ता पासून च इन्व्हेस्टमेंट करायची आहे माझ्या जवळ प्रत्येक महिन्या ला 100 रुपये शिल्लक राहतात मी प्रत्येक महिन्याला 100 रुपये इन्व्हेस्ट करू शकतो तर कशा मध्ये इन्वेस्ट करू
Tai your stock marketing course is so expensive, I am unable to your course due to finical issue, please your course provide with free of cost. Because, our slogan is “FUKAT TE POSHTIK” Yours faith Ajay from Nanded (MH)
ताई मला एक सांगा.. असा SIP आहे का कि, मी 1 mouth 7000 भरतो आणि 2 mouth 9000 भरतो 3 mouth मध्ये 5000 भरतो.4 mouth मध्ये माझा कडे पैसे च नाही.5 mouth मध्ये 6000 भरतो. म्हणजे माझ्या कडे जसे पैसे आले तसें SIP तसें टाकू.. असा कोणता SIP आहे का, असेल तर प्लीज मला सांगा.... 🙏🙏🙏
Hello Mam, sarvat adhi tumche khup khup abhar.. etaka Sundar platform Marathi made sure kelya baddal, mala prash hota ki... Mala sbi madhe gelya ntr sbi smart scholar ha plan kalala Ani bank madhil Lok force krt what ki ha plan mast ahe tumchi to ghaych... So mi confuse ahe... Tumchi Jara margdarshan karal ka?
Hi mam I have recently started watching your videos they are very helpful and disclosed that you are absolutely gem in financial management this helps me more in my inter ca syllabus thank you so much !!!
@Ca rachanna.㊉①④⑦⓪⑥①⓪②⑦⑧③ रचना ताई मला तुमची मदत पाहिजे माझी नोकरी अजुन 12 years आहे मी महीनयाला 3000 रु गुंतवणूक करु शकते ते नेमके कशात करु म्हणजे मी रिटायर झाल्यावर मला 1 करोड रु मिळतील please help
BP shares ह्या वर विडिओ बनवा. खूप लोक त्या अँप मध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. त्यातून त्यांना ३-४ दिवसात बराच चांगला परतावा मिळत आहे. ते कितपत खरं आहे ? लोक फसत तर नाही आहेत ना ? कृपया ह्या वर मार्गदर्शन करावे.
Hello Rachna Mam..... आपण जे इंग्लिश मधे ipo Analysis करतात ते इकडे मराठी मध्ये सुद्धा करणे खुप गरजेचे आहे. SO PLZ POSSIBLE असेल तर मराठी मध्ये सुद्धा IPO ANALYSIS करा.
Madam, Shark Tank India episode che reviews banwa na..marathi madhun lokana jast samjel shark tank madhe kasi strategy asavi pitch dyavi fund raising sathi
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
- जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
- आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
😊😊😊
नक्कीच मराठीतुन माहिती आवडेल आणि आपण जे उदाहरण देतात त्यामुळे सहज समजते. धन्यवाद
मी सुरवाती पासून तुमचे व्हिडीओ बघत आलोय ( Basics of Stock Market) आणि मी stock market try ही केलं पण नेहमी अपयशी झालोय.
पण आता अद्याप deep knowledge घेऊन नंतरच पुन्हा त्यात शिरावं अस ठरवलंय.
पण तुमच्या व्हिडिओ बघून खूप काही शिकायला मिळालं आहे या वेळी तुम्ही मराठीतून शिकवणं चालू केला आहे ते बघून खूप छान वाटतंय. ❤️
आपल्या मराठी माणसाला financial knowledge खूप कमी आहे. आणि ते तुम्ही मराठीतून देणं चालू केलं आहे. आणि त्याच्या आपल्या मराठी लोकांना खरंच फायदा होईल 💓.
धन्यवाद मॅडम ❤️
मराठी माणसाला मराठीत नक्कीच आवडेल.
Yes
तुम्ही अतिशय मोलाचं मार्गदर्शन करता
खूप खूप धन्यवाद मॅडम... Knowledge is wisdom....
धन्यवाद मॅडम,मराठी लोकांना साक्षर करण्यासाठी
I have learned basics of share market from you only, you are my first teacher in this journey
धन्यवाद रचना खूप छान माहिती मिळाली. माझ्याकडे १०लाख रुपये आहेत तर मी कशा मध्ये गुंतवणूक केली तर जास्त परतावा मिळेल .मार्गदर्शन करावे.
खुप छान माहिती सोप्या भाषेत सांगीतली, पन अनेक लोकांना market cap, EPS, PE resho, debit, हया बेसीक गोष्टी सुद्धा माहिती नाही आहेत, लोकाच जावु दया मला पन आताच माहिती झालयं, दोन वर्षे आगोदर parnjal kamra yani corona madhe shera market lessons mhnun 19 video banvle aani share market badal basic mahit milali, share market badal aankhi shikaysathi tyachya Finology cha Sucrubustio ghetla pan tyat sarv english madhe cors hote mg share market shikaych swapn aardhvat rahil, mjya sarkhe aanek lok aahet jyan share market badal janun gyach aahe aani te tumi te changal samjun sangat aahat pan te pranjal sarache 19lesson jr aapn marathitun shikavlet tr khup br vatel
Rachana … tumcha content khupach chan aahe … tumhi khup sunder samjawta…. Ani examples mule concepts clear hotat…. Mala tumche videos khup awadtat… khup informative aahe tumcha channel….. congratulations for crossing 3.80 lacs subscribers and soon u will achieve 10 lacs too…. Manzil du nahi hai mere dost 😂….
Maza question aahe ki tumhi trading sathi pan kahi information deu shakta ka????
Your future is too bright. फारच छान विश्लेषण ते हि हटके. शाब्बास लेकरा. साक्षात माता सरस्वती चे वरदान.
Mam Tumhi khup chan shikavata, tyasathi tumache Khup khup Aabhar.
तुमची सांगण्याची पद्धत एकदम मस्त आणि सोपी आहे. तुमच्या हटके अंदाजातील ब्लॉग नक्की पहायला आवडेल. त़्यासाठी Happy Journey...
नक्कीच आवडेल
नमस्कार : आपण मराठीतून फारच सुंदर विश्लेषण केले आहे. या विषयावर आपले मराठीतून एखादे पुस्तक आहे का? असल्यास शेअर करावे ही विनंती धन्यवाद
ताई तुमचे विडिओ खुप छान असतात तुम्ही अस बोलत की वाटत आपण कोणताही प्रश्न(गुंतवणूक विषयी) विचारला तर अगदी एक मित्रा सारख उत्तर देताल असो
मला गुंतवणूक करायची आहे पण समजत नाही कुठे आणि कसं करून मार्गदर्शन करा
नक्कीच आवडेल mam. तसही तुमचे सगळेच काही आवडण्यासारखे आहे. प्रत्येक गोष्टीचे explanation छान देता.
माझा प्रश्न आणि तुमचे स्पष्टीकरण....!!थँक्स रचना मॅडम.....!!!
Yes nakki avdel
मॅम तुम्ही खूपच चांगला उपक्रम चालू केला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏
मॅम माझा प्रश्न असा आहे की इंडेक्स फंड म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक कशी करावी याबद्दल माहिती द्यावी🙏🙏🙏
Rachana ताई.... Khup chan explanation. Aani joparyant matrubashamde concept clear hot nh toparyant detail clearity milat. Congratulations n thank u so much
FEEDBACK APPRECIATED⬆️⬆️
Kindly reach out to the what'sApp line above for more info and consultation…
खरंच खूप छान explain केलं आहे तेही समजेल अशा आपल्या मराठी भाषेत...❤
नमस्कार ताई ,एखाद्या शेअर मार्केट भावापेक्षा कमी अधिक आहे याची व्हॅल्युएशन कशी काढायची, त्यासाठी कोणते सूत्र वापरले जातात त्याची माहिती द्यावी ही विनंती
Thanks for feedback and financial basic share market knowledge in marathi
खूप आवडेल 👍
Avadel
तुम्ही खूप छान समजवता मॅडम लवकर मराठीतून शेअर मार्केट क्लास चालू करा हि विनंती 🙏
नमस्कार मॅडम, कृपया US stocks बद्दल माहिती चा व्हिडिओ बनवा.. त्यातील फायदे, तोटे, लागणारे टॅक्सेस व इतर चार्जेस, पैसे काढताना लागणारे चार्जेस या बद्दल माहिती सांगा
हो.. नक्कीच आवडेल.. 🙏🙏
स्तुत्य उपक्रम , खूप चांगल ज्ञान आपण देत आहात, एक प्रश्न आहे, ppf आणि SSY दोन्ही मधे प्रत्येकी 1.5 लाख deposit करता येतात का? Exemption under 80 C fakt, 1.5 लाख मिळेल. Minor ppf allows total 1.5 lakh per family (पालकाचे ppf + पाल्याचे ppf minor).
Kindly explain taxation calculated on income by shares and mutual fund along with income of profession( and/or salary)
Ma'am option trading vha marathi madhe vdo banva
हो खूप आवडेल
भविष्यात आपल्या देशाचे दिग्गज अर्थमंत्री होणार ह्यात तिळमात्र शंका नाही.
गॉड ब्लेस यू लेकरा.
खूप खूप धन्यवाद मॅडम मराठीत माहिती दिल्याबद्दल.
हो नक्की आवडेल मराठीतला व्हिडिओ बघायला 🙏
हो नक्कीच आवडेल मराठीत ब्लॉग पाहायला
ताई तुम्ही सगीतलेली माहिती खूप खूप छान असते
Good explanation.... but how to calculate depreciation
@ rachna_ma'am एक व्हिडिओ financial statements बनवा म्हणजे सगळे कळेल त्यात सगळे असते EBITDA,PBIT,DPS
प्लीज मॅडम
Vlog बघायला आवडेल. वाट पहाते.
Ho nakki avdel madam
GM Ma'am,
माझे 2 प्रश्न आहेत.
1. Mutual fund direct apps वरून buy करू शकतो का? Eg. Angel one etc....
2. Penny stock under 2 Rs. Knowledge नसलेल्या कंपनी चे खरेदी करू शकतो का?
Ho nakkich....
नक्कीच अवडेल
Thanku so much madam for new information ebitda.share Marathi Blog
मॅडम मी एक विद्यार्थी आहे मला आत्ता पासून च इन्व्हेस्टमेंट करायची आहे
माझ्या जवळ प्रत्येक महिन्या ला 100 रुपये शिल्लक राहतात मी प्रत्येक महिन्याला 100 रुपये इन्व्हेस्ट करू शकतो तर कशा मध्ये इन्वेस्ट करू
Madam yenarya arthik Mandi baddal sanga 🙏
ताई, जे पैसे भरून मिळत नाही ते मोफत मार्गदर्शन करता खुप धन्यवाद 🙏
लवकरात लवकर मराठीत कोर्स चालू करावे.
नक्की आवडेल.
B compay madhun Adani cha feel yetoy aani
PE madhun retail sector D'MART चा. 🙂
Tai your stock marketing course is so expensive, I am unable to your course due to finical issue, please your course provide with free of cost.
Because, our slogan is “FUKAT TE POSHTIK”
Yours faith
Ajay from Nanded (MH)
Mam option trading vr video banva na marathi mdhe english mdhe bgitlo samjle nhi yevdh.
ताई मला एक सांगा.. असा SIP आहे का कि, मी 1 mouth 7000 भरतो आणि 2 mouth 9000 भरतो 3 mouth मध्ये 5000 भरतो.4 mouth मध्ये माझा कडे पैसे च नाही.5 mouth मध्ये 6000 भरतो. म्हणजे माझ्या कडे जसे पैसे आले तसें SIP तसें टाकू.. असा कोणता SIP आहे का, असेल तर प्लीज मला सांगा.... 🙏🙏🙏
नक्की आवडेल 👍 तुम्ही मराठी मधुनच माहिती द्या 🙏
Hello Mam, sarvat adhi tumche khup khup abhar.. etaka Sundar platform Marathi made sure kelya baddal, mala prash hota ki... Mala sbi madhe gelya ntr sbi smart scholar ha plan kalala Ani bank madhil Lok force krt what ki ha plan mast ahe tumchi to ghaych... So mi confuse ahe... Tumchi Jara margdarshan karal ka?
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
ऐश्वर्या कदम
उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद..
नक्की वलोग बनवा मराठी तुन आवडेल बघायला ❤️❤️
Khup khup informative
Pan ek video jayana home loan ghyacha ahe tyanchya sathi Kara please home loan process pan
Yes. नक्की.
खूप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद मॅडम. 👌 🌻🌴
Hi mam I have recently started watching your videos they are very helpful and disclosed that you are absolutely gem in financial management this helps me more in my inter ca syllabus thank you so much !!!
#CARachanaRanade
The Economic Times मध्ये आपला फोटो पाहिला धृव राठी याने पोस्ट केलेला.
आपले मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐🙏
Kharach ekdam sopya bhashet samajavtat madam thanku
Ho nakkich aavdel
Good Progress under the guidance of PR Sundar, Dubai, Oman.. Great Keep it up
Share Demat & Trading Account Openings konti users friendly Aahe aani kami kharchachi.
हो. नक्की आवडेल.
Hey mam Your videos are too good and helping so many peoples
Yaaaaasssss. Vlog pahije vlog!
Madam please aamala share market basic pasun shikva o , share market madhe invest khup krnyachi khup echcha aahe
मॅडम, INDmoney या ॲप बद्दल थोड माहिती हवी आहे.(US Stock Market) मध्ये invest कशी करायची. मी इंग्लिश चैनेल वर बागितलो पण थोडं समजल नाही.
पगारानुसार गुंतवणूक कुठे करावी.....पैश्याचे वर्गीकरण कसे करावे
FEEDBACK APPRECIATED ☝️
Kindly reach out to the what’sApp line above for more info and consultation’s..
Nice
Hi mam, direct plan vs regular plan madhe best plan konta asto direct plan madhe investment kashi karvi plz sanga 🙏
नमस्कार मॅडम ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बँक निफ्टी आणि निफ्टी यामधील ओ आय OI डेटा यावर सखोल मराठीमध्ये व्हिडिओ बनवा मॅडम.
नक्कीच बघायला आवडेल.... वाट बघतोय
नमस्कार मडम माझा प्रश्न अस आहे की, रिक्स टु रिवाळ रेशो म्हणजे काय आणि कसा काढवा.
हो नक्कीच मॅडम
Mam e gold kay asat,plz mahiti sanga?tyat guntvanuk karata yete ka?kashi kartat?
Yes
@Ca rachanna.㊉①④⑦⓪⑥①⓪②⑦⑧③ रचना ताई मला तुमची मदत पाहिजे माझी नोकरी अजुन 12 years आहे मी महीनयाला 3000 रु गुंतवणूक करु शकते ते नेमके कशात करु म्हणजे मी रिटायर झाल्यावर मला 1 करोड रु मिळतील please help
BP shares ह्या वर विडिओ बनवा. खूप लोक त्या अँप मध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. त्यातून त्यांना ३-४ दिवसात बराच चांगला परतावा मिळत आहे. ते कितपत खरं आहे ? लोक फसत तर नाही आहेत ना ? कृपया ह्या वर मार्गदर्शन करावे.
Amazing understanding
Hello Rachna Mam.....
आपण जे इंग्लिश मधे ipo Analysis करतात ते इकडे मराठी मध्ये सुद्धा करणे खुप गरजेचे आहे. SO PLZ POSSIBLE असेल तर मराठी मध्ये सुद्धा IPO ANALYSIS करा.
Thanks a lot mam, for describe my question.. it's pleasure to me🙏
हो नक्की आवडेल
Yes definitely I will like it
मराठी मदे स्टॉक मार्केट शिकण्यासाठी कोणत पुस्तक. Beneficial असेल
खूप छान रचना मॅडम 👍😊😊
तुमची ऍकटिंग पण छान आहे 😁
Aho akka adda nako sadda trade karne k liye konte stocks changle ahet intraday sathi evdha sanga bhala hoil tumch ho
FEEDBACK APPRECIATED⬆️⬆️
Kindly reach out to the what'sApp line above for more info and consultation…
Nakki avdel mam. Plz upload kara vlog
Madam please swing trading VR video banva please
धन्यवाद मॅडम !
नक्किच आवडेल..
Yes, khup aawadel
Ho nakkich
Madam, Shark Tank India episode che reviews banwa na..marathi madhun lokana jast samjel shark tank madhe kasi strategy asavi pitch dyavi fund raising sathi
कंपनीचे कोटरली रिझल्ट कोणत्या वेबसाइटवर पाहावे
Book value,face value, ya babat margdarshan kara pl
मॅम नमस्कार 🙏 मला ebida आणि free cash flow मध्ये फरक काय हे समजवून घ्यायचे आहे.
Sure