कोणती गुंतवणूक सर्वश्रेष्ठ? | भाग - ५७ | CA Rachana Ranade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 479

  • @pravinwalkoli6495
    @pravinwalkoli6495 10 หลายเดือนก่อน +58

    मॅडम please Mutual Fund and SIP वर मराठी मध्ये कोर्स घेऊन या. Thank you.

  • @indianfarmingtechnologies9128
    @indianfarmingtechnologies9128 6 หลายเดือนก่อน +12

    मॅडम मी एक शेतकरी आहे, तुम्ही अगदी बरोबर सांगत आहे, आमची आजी पण हेच सांगत होती सोने खरेदीबाबत, ती म्हणाली सोन म्हणजे सगळ्यात चांगला मित्र, अडचणीच्या काळात पहिल्यांदा धाऊन येतो...
    बाकी व्हिडिओ अप्रतिम..👌👌👌

  • @b.n.lokhande4461
    @b.n.lokhande4461 10 หลายเดือนก่อน +117

    व्वा,काय छान कल्पना आहे पुर्वजांची .. आणि त्या काळात गावोगावी ब्यांका नव्हत्या, तसेच एफ.डी.,शेअर मार्केट, म्युच्युअल फंड अशा संकल्पना ही नव्हत्या.

    • @unknownguy279
      @unknownguy279 10 หลายเดือนก่อน +20

      😂 ' ब्यांका ' ...मराठीतून वाचायला मजा आली 😅

    • @manupatil9738
      @manupatil9738 10 หลายเดือนก่อน +2

      ​@@unknownguy279😂❤

    • @unknownguy279
      @unknownguy279 10 หลายเดือนก่อน

      @@manupatil9738 धन्यवाद मनु जी.....जय महाराष्ट्र

    • @Balupawar-wx3nt
      @Balupawar-wx3nt 10 หลายเดือนก่อน

      😂

    • @amannadaf7187
      @amannadaf7187 9 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @mimarathi101
    @mimarathi101 10 หลายเดือนก่อน +22

    ताई तुमचा व्हिडिओ म्हणजे आमच्यासाठी लय......भारी❤❤
    ज्ञानाचा महासागर.....

  • @archanakhandekar984
    @archanakhandekar984 10 หลายเดือนก่อน +7

    रचना ताई खरंच खूप उपयुक्त माहिती देत असतेस तू...तुझ्या बोलण्यात एक ease आहे. तुझे सगळेच videos अत्यन्त informative असून तू ते अत्यन्त सुसंगत रित्या समजावून देत असतेस. Thank you very much.

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 3 หลายเดือนก่อน +1

    लैच भारी माहिती दिलीत मॅडम 👍 , मी पण एक छोटासा शेतकरी आहे , माझी पण थोडी गुंतवणूक करण्याची इच्छा आहे , पण कुठे आणि कशी करायची याबाबत काहीच माहिती नाही काय करावे सुचत नाही , रात्रंदिवस कष्टाने कमावलेले पैसे असतात फसवणूकीची भीती वाटते , बाकी व्हिडीओ अतिशय उपयुक्त आहेत ✌️👍

  • @deepakarve8717
    @deepakarve8717 10 หลายเดือนก่อน +19

    मला फार आवडतात व्हिडिओ एकदम भारी सांगतेस 1 नंबर सहज आणि सोप्या भाषेत परफेक्ट analysis ❤

  • @motivationalindia8725
    @motivationalindia8725 10 หลายเดือนก่อน +3

    एप्रिल मधील सर्वात मोठा सण .फक्त आणि फक्त
    ❤भीम जयंती असते❤ मॅडम.

  • @ramjoglekar6199
    @ramjoglekar6199 10 หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम माहिती दिली ❤ सांगायची पद्धत लाजवाब गोड 😊

  • @vishalamberao4663
    @vishalamberao4663 หลายเดือนก่อน

    Jinkala kon aani sarvashretha kon tar yacha uttar aahe....one and only Rachana Ranade ji..

  • @vivekdalvi594
    @vivekdalvi594 9 หลายเดือนก่อน +1

    मी आपला एक शॉर्ट व्हिडिओ बागितला होता मॅम. तेव्हा मला तो खूप आवडला होता तो खूप वैचाचारिक होता व आज अचानक आपला व्हिडीओ आला . व मी आनंदी झालो. खूप प्रेरणादायक होता तो व्हिडिओ

  • @bhagyashridesale7296
    @bhagyashridesale7296 10 หลายเดือนก่อน +12

    व्हिडिओ मध्ये जी माहिती दिली आहे ती अप्रतिम आहे,पण एक मला प्रश्न आहे की आपण जर सोन घेतलं तर त्याला आता ही GST भरावी लागते आणि जेव्हा परत आपण दागिना बनवतो किव्हा सोन मोडतो तेव्हा परत GST भरावी लागते किंवा वाया जाते त्यावर आपलं मत काय?? Thank you

    • @bramhabhoj3394
      @bramhabhoj3394 10 หลายเดือนก่อน

      हो हा प्रॉब्लेम मला ही आहे

    • @akshatagodase6350
      @akshatagodase6350 4 หลายเดือนก่อน

      Mhanun SGB bond gheu shakta n GST 3% Lagato gold war

    • @sulabhabhide2295
      @sulabhabhide2295 4 หลายเดือนก่อน

      इतकं करूनही सोन्यातील गुंतवणूकीची किंमत वाढतेच,कमी होत नाही.

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 10 หลายเดือนก่อน +16

    अक्षय तृतीया ही अर्धी आहे, दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा हा पुर्ण मुहूर्त आहे.

    • @sharvarichavan3458
      @sharvarichavan3458 4 หลายเดือนก่อน

      दिवाळी पाडवा अर्धा मुहूर्त आहे.. अक्षता त्रितिया पूर्ण मुहूर्त पकडला जातो..

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 4 หลายเดือนก่อน +1

    हेच खरे कारण आहे त्यावेळी बॅक नव्हती किंवा प्रत्येक ठिकाणी नव्हती मग ही उत्तम सोय गुंतवणूक हीच

  • @ketakikhire3134
    @ketakikhire3134 10 หลายเดือนก่อน +4

    किती छान सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. धन्यवाद...😊

  • @onlybailgadasharyt
    @onlybailgadasharyt 10 หลายเดือนก่อน +1

    रचना मॅडम,( दीदी )आता पर्यंत तुमी भरपूर काही शिकवले, त्यासाठी मनापासून धन्यवाद,फक्त एक सोने आणि चांदी यावर एक विडिओ बनवा भविष्य कोणाचं आहे सोने कि चांदी हे आमच्या सारख्या माणसाला कळूदे जेणेकरून आम्ही तेथे ही पाऊल उचलू 🙏🏻

  • @vilastayshete7205
    @vilastayshete7205 19 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती सांगितला.धन्यवाद मैडम.

  • @manaliamdekar5641
    @manaliamdekar5641 9 หลายเดือนก่อน

    गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार करून, सोप्या भाषेत छान माहिती दिलीत. सोन्याच्या पारंपारिक गुंतवणी मागचे logic पण पटले. छान माहितीपूर्ण व्हिडिओ.

  • @ameyapte2303
    @ameyapte2303 6 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही अतिशय सुंदर रित्या या सगळ्या संकल्पना समजावून सांगता. पूर्ण MBA Finance कोर्स मध्ये सुद्धा कोणी समजावू शकलं नाही की स्वतःच्या पैश्यांच नियोजन कसं करावं, पण तीच गोष्ट तुमच्या youtube channnel मुळे अगदी व्यवस्थित कळते. तुमच्या इंग्रजी चॅनेल वरच्या videos मध्ये सुद्धा यांपैकी बऱ्याचश्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत पण तरीही आपल्या भाषेमधून परत परत याच संकल्पना समजून घ्यायला अतिशय छान वाटत. ❤

  • @nileshshelar1531
    @nileshshelar1531 9 หลายเดือนก่อน +4

    खुप छान ह्या गोष्टीचे आई आणि बाबा आपल्या मुलांना शिकण्याची कळाची गरज आहे 🙏🙏 धन्यवाद माऊली खुप छान मार्ग आहे आणि गरीबी हाटवली जाऊ शकते मराठी माणसाणी नेत्यांच्या मागे भटकण्या पेक्षा जास्त लक्ष हिकडे दिले पाहिजे धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी माऊली

  • @PusuYashnac
    @PusuYashnac 10 หลายเดือนก่อน +2

    फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स मराठी मध्ये कधी येणार रचना ताई. खूप वाट बघत आहोत✅🥹🥹

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 10 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान आहे धन्यवाद पूर्वज हुशार होते

  • @appasurve3249
    @appasurve3249 10 หลายเดือนก่อน +2

    आपले सविस्तर माहिती अगदी बरोबर व परिपुर्ण आहे

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 10 หลายเดือนก่อน

    छान.....! उपयुक्त माहिती दिली.
    मला वाटतं म्युच्युअल फंडामध्ये SIP मध्ये गुंतवणूक करणं अधिक सोईस्कर होईल....!
    माझ्या मते दसऱ्याला सोनं विकत घ्यायलाचं नाही...! कारण एकाच वेळी अनेक जण खरेदी करतात आणि भाव वधारलेले असतात.

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 2 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्कृष्ट विवेचन. 👍👍👍

  • @gyanobajadhav4672
    @gyanobajadhav4672 10 หลายเดือนก่อน +2

    Right 👍 Aahe mam kharif and Rabbi... barobar sangitl tumhi...

  • @sudhakarkadam5915
    @sudhakarkadam5915 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिलात
    रब्बी आणि खरीब बरोबर आहे

  • @user-wp1fl6hl1w
    @user-wp1fl6hl1w 22 วันที่ผ่านมา

    Yekdam barobar aahe Tai.❤

  • @vivekkarulkar7014
    @vivekkarulkar7014 9 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती दिलीत आणि तीही अगदी सोप्या आणि सरळ भाषेत त्याबद्दल आभार

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y 10 หลายเดือนก่อน +2

    सोन च सर्वश्रेष्ठ आहे , सोन्यात तरलता असल्यामुळे गरज असल्यास लगेच मोडून पैसे उभे करता येतात , त्याला आपण स्पर्श करू शकतो त्यामुळे बुडण्याचा प्रश्नच नाही ,

  • @madhurideo8710
    @madhurideo8710 10 หลายเดือนก่อน +1

    शेअर्स बेस्ट. पण midcap मध्ये जास्त proffit आहे.

  • @namratamohit9132
    @namratamohit9132 9 หลายเดือนก่อน

    Tai tuzasarkhi teacher aamhala school collage madhe financial education denari asti na tr aamhi aata khup changle trader banlo asto...aata aamhi financial learning kartoy te pan tuzamule. Khup chhan video astat aani mla khup shikaychay...thank you so much

  • @Rukaiyyaamulani
    @Rukaiyyaamulani 10 หลายเดือนก่อน +2

    So sweet of you mam😊😊😊 2:34

  • @user-nh7qy4yf8p
    @user-nh7qy4yf8p 6 หลายเดือนก่อน +3

    मी नेहमी पितृपक्षात सोनं घेते तेंव्हा मागणी कमी असल्याने फायदा होतो असा अनुभव आहे

  • @nileshdhande7613
    @nileshdhande7613 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व्हिडिओ बनविलेला आहे आणि पूर्ण माहिती दिलेली आहे 👌🏻👌🏻👌🏻

  • @advbnpatil1180
    @advbnpatil1180 หลายเดือนก่อน

    Mam explained very well...in all bifurcation is must as per target

  • @abhishekjadhav1260
    @abhishekjadhav1260 9 หลายเดือนก่อน

    100% टक्के Nifty 40000 पर्यंत जाईल कारण आज 9/12/2023 ला Nifty नी 21000 क्रॉस केलं आहे...

  • @rishidevelopment
    @rishidevelopment 10 หลายเดือนก่อน +6

    Can you please explain the difference between SIP AND INDEX MUTUAL FUND and how does it operate

  • @vaibhavmhadgut1182
    @vaibhavmhadgut1182 10 หลายเดือนก่อน +3

    मॅडम stock market किंवा mutual funds मध्ये invest करण्यासाठी कोणता application वापरणे सुरक्षित आहे.

  • @mrunalikadam7771
    @mrunalikadam7771 หลายเดือนก่อน

    Thank you so much mam☺... I invested in sip as well stock also.. But don't know much about exact which mutual I have to invest.. This video helps me alot.. Thank you so for information 9:20

  • @Drpawdepatil
    @Drpawdepatil 10 หลายเดือนก่อน

    Kharif Rabbi ekdam barobar Madam Karan me pan ek shetkari aahe pan stock market madhe thodasa interest aahe

  • @pravinvadnere5629
    @pravinvadnere5629 9 หลายเดือนก่อน +1

    रचनाजी अतिशय उत्तम मार्गदर्शन व माहिती दिली आहे.

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 หลายเดือนก่อน

    Best mahiti

  • @Kalakarkatta365
    @Kalakarkatta365 10 หลายเดือนก่อน +2

    FD chya interest ne Gold and SIP kara :)

  • @MylifeMyrule916
    @MylifeMyrule916 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार मॅडम,
    मी एक फौजी आहे, आणि आमचं जीवन कसा आहे तुम्हाला नवीन सांगायची काही गरज नाहीये, आमच्या फौजी लोकांसाठी कुठली सेविंग चांगली असेल ती सांगत चला मी तुमचे खूप व्हिडिओ पाहतो तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात तसेच तुमचे व्हिडिओ पाहून मी एसआयपी पण सुरू केलेली आहे तसेच शेअर मार्केट मध्ये पण थोडी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे

  • @vikasdeshpande23
    @vikasdeshpande23 10 หลายเดือนก่อน +1

    इंडेक्स फंड कसे निवडायचे. आणि त्या मध्ये investment कसे करायचे ते सांगा please🙏

  • @YogeshPatil-yk7vg
    @YogeshPatil-yk7vg 10 หลายเดือนก่อน +2

    यापेक्षा ३ रुपये शेकडा देऊन खूप पैसा मिळतो मॅडम

  • @prashantdandage2915
    @prashantdandage2915 2 หลายเดือนก่อน

    एकदम योग्य

  • @bestcricketbowling9947
    @bestcricketbowling9947 10 หลายเดือนก่อน +9

    FD is best among all, we can take loan at 1% at any time❤❤❤

    • @anuradhajoshi7439
      @anuradhajoshi7439 9 หลายเดือนก่อน

      kjup chan wishle shn.
      State Bank sarwat wishsarh aahe ka?

  • @ganeshkamble9135
    @ganeshkamble9135 10 หลายเดือนก่อน +2

    SIP kashi karay chi purn process dakhava plz

  • @sakharesantosh8516
    @sakharesantosh8516 9 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर सांगितलं ताई मी शेतकरीच आहे

  • @shripadpatil6982
    @shripadpatil6982 10 หลายเดือนก่อน

    मॅडम नवीन business सुरवात करताना कोणकोणत्या गोष्टी अकाउंट रेलटेड कराव्या त्या वरती एक विडिओ बनवा.

  • @jayshriborkar7964
    @jayshriborkar7964 9 หลายเดือนก่อน

    एफडीवर व्याज मिळत त्यावर TDS भरावा लागतोच. पुन्हा प्राप्ती कमीच होते.
    शेअर मार्केट सतत वरखाली होतोच. धाकधूक खूप
    एकंदरीत काय फुकट काहीच नाहीय. डोक ठिकाण्यावर असेल तर पैसा मिळतोय

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 10 หลายเดือนก่อน +3

    मी शेतकरी..कांदे लावण्या साठी सोन गहाण ठेवलं

  • @navanathjagatap6952
    @navanathjagatap6952 10 หลายเดือนก่อน

    मी एक शेतकरी आहे रात्री २वाजता ऊसाला पाणी पाजताना तुमचे लेक्चर पाहिले मी एका बिल्डरकडे पैसे गुंतवले व ते कोरोना काळात गुंतले शेर मार्केट मध्ये पण तिच वस्तू स्थिती झाली शेतकरी साठी चांगले मार्ग सांगा फार कशट करायचे आणि चूकीची गुंतवणूक होतेय गेलेली वेळ आणि पैसा परत येत नाही

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 4 หลายเดือนก่อน

    निफ्टी मधे गुंतवावे का ? शेअरमधे वेगवेगळे गुंतवण्यापेक्षा निफ्टीमधे कसे गुंतवावे ते पण सांगाल काय ?

  • @sachinbarphe9947
    @sachinbarphe9947 5 หลายเดือนก่อน

    फुकट ते पौष्टिक very nice शब्द रचना मैडम

  • @advbnpatil1180
    @advbnpatil1180 หลายเดือนก่อน

    Yes... ur right mam

  • @srpatil9707
    @srpatil9707 3 หลายเดือนก่อน

    Your concept of Kharif & Rahi is correct

  • @bhaktideshpande6265
    @bhaktideshpande6265 10 หลายเดือนก่อน +1

    Apan son gheun png Kiva tatsam reputed sonarankade kahi scheme astat tar tyanchyakade theun kahi percent return milu shaktat. Pan kitpat safe aahe.

  • @myfriends446
    @myfriends446 8 หลายเดือนก่อน

    मॅडम, कृपया step up sip बद्दल एक व्हिडिओ बनवा ....🎉🎉🎉

  • @pradeepmalvade9624
    @pradeepmalvade9624 9 หลายเดือนก่อน

    Thanks, Rachana Madam, tummi khup changali mahiti dili Taya baddal tumache abahar.

  • @charushilakulkarni3338
    @charushilakulkarni3338 10 หลายเดือนก่อน

    रब्बी हंगाम खरीप हंगाम हे एकदम बरोबर आहे माझे आईवडील नेहमी सोनं घ्यायचेच वेळ प्रसंगी ती एक सएव्हइंग आणि स्त्रीधन आहेहा दृष्टीकोन असायचा मला पण ती सवय आहे साडेतीन मुहूर्त असतांनाच थोडे तरी सोनं घ्याव धन्यवाद खुप छान माहिती दिली

  • @reshmagurav8817
    @reshmagurav8817 3 หลายเดือนก่อน

    Mam tumhi khup chan sangata changli mahiti milte❤🙏💯👌

  • @yogeshpatel7258
    @yogeshpatel7258 10 หลายเดือนก่อน +2

    Mutual funds वर एखादा video करा Mam🙏

  • @anandbarhate3064
    @anandbarhate3064 9 หลายเดือนก่อน

    Kharip Rabbi. Barobar

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 4 หลายเดือนก่อน

    अक्षय्यतृतीया अर्धा मुहूर्त ! बाकीचे तीनही पूर्ण !!

  • @user-yf7zt1ms1l
    @user-yf7zt1ms1l 10 หลายเดือนก่อน

    Thank you so much didi.....
    Atta me 17 varshancha ahe ani science gheun suddha darrose ek tri video bghtoch yamule paise vayfal kharch nahi kele pahijet he lavkarch kalal
    Kuthe guntavle pahijet he sudhha khup lavkr kalal

  • @meghasuryawanshi9188
    @meghasuryawanshi9188 10 หลายเดือนก่อน +9

    Too great Maam
    Very helpful guidance as always 🙏👌
    Will surely advice my son to follow its . Have already made him do the gold investments on small intervals .will be needing a helping hand for shares investments 🙏

  • @seemaanuse3220
    @seemaanuse3220 8 หลายเดือนก่อน

    Mutual fund मध्ये sip चांगली की शेअर मध्ये sip चांगली

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 10 หลายเดือนก่อน +3

    Moonson season Stands for Kharif ...june to october..crop and Winter november to March is Rabbi crop

  • @kanchanbhople2401
    @kanchanbhople2401 9 หลายเดือนก่อน

    मॅडम तुम्ही खूप छान माहिती देतात

  • @user-fc7qr8rc8t
    @user-fc7qr8rc8t 10 หลายเดือนก่อน

    नमस्ते रचना मॅडम तुमचे सर्व माहिती छान असते त्याचा आम्हाला उपयोग होतो

  • @somathorat5400
    @somathorat5400 9 หลายเดือนก่อน +1

    🙏जय महाराष्ट्र ताई 💐⛳⛳

  • @pritisarode7
    @pritisarode7 10 หลายเดือนก่อน

    Khup chan....tumchya mule mala Navin kahitari mahiti hote

  • @ayushajitnagare9645
    @ayushajitnagare9645 4 หลายเดือนก่อน

    Thankuuu RACHANA MADAM for this WONDER full info

  • @shrutipatil969
    @shrutipatil969 10 หลายเดือนก่อน +4

    You are doing great job ma'am 👍

  • @drmaulijagtap
    @drmaulijagtap 7 หลายเดือนก่อน

    खरीप हंगामातील पिकांची पेरणी जून महिन्यात होते तर त्यानंतर सर्वसाधारणपणे चार महिने म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात काढणी केली जाते. रब्बी हंगामाची पेरणी ही ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात केली जाते तर मार्च महिन्यात काढणी केली जाते...

  • @rajendrapol749
    @rajendrapol749 4 หลายเดือนก่อน

    अगदी खरं आहे. छानच माहिती.

  • @NileshHpawar
    @NileshHpawar 10 หลายเดือนก่อน +1

    Thanks रचना ताई

  • @tanvishivarkar
    @tanvishivarkar 8 หลายเดือนก่อน +1

    Tumhi far uttam shikvata... especially aajchya video madhil FD mhanaje bhangarach ka this line was amazing 😂 hasat khelat khup chan concept kaltat..aani darveles khup excitement aste video pahnyachi... Super thank you for such a valuable knowledge .

  • @NitinJadhav-fy4qq
    @NitinJadhav-fy4qq 10 หลายเดือนก่อน +1

    म्युच्युअल फंड व आणि एसआयपी वर सविस्तर व्हिडिओ हवा . खूप गोंधळ आहे

  • @poonamnaik6304
    @poonamnaik6304 10 หลายเดือนก่อน +1

    Mam khup chaan mahiti tumhi sangata,

  • @laxmanjoshi4249
    @laxmanjoshi4249 10 หลายเดือนก่อน +1

    मॅडम माझ्याकडे कार लोन आहे तर मी ते कर्ज पूर्ण भरून कर्ज मुक्त झालो तर चालेल काय?
    की ती रक्कम म्यूचुअल फंडात गुंतवणूक केली तर योग्य ठरेल काय?
    कार लोन हप्ता पगारातून दरमहा कपात होत आहे
    मला एल आयसी पाॅलीशीचे पैसे मिळाले आहेत कृपया मार्गदर्शन करावे

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 10 หลายเดือนก่อน +6

    Really good vedio as advice is sensible ,specially investing in nifty fifty index is a fairly good option for common people.

  • @realindian4626
    @realindian4626 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली रचना ताई... तू खरंच अप्रतिम आहेस...Big fan from Sambhaji nagar

  • @user-jl3pc1uk5b
    @user-jl3pc1uk5b 9 หลายเดือนก่อน

    Sip कशी करावी आणि जाया गृहिणी आहेत त्याचा साठी काही गुंतवणूक

  • @vishalgawale6275
    @vishalgawale6275 10 หลายเดือนก่อน

    yes barobar ahe

  • @vaishalinaik2957
    @vaishalinaik2957 10 หลายเดือนก่อน

    Madam,
    It should be....
    फुकट ते दुप्पट 🙏🙏🙏

  • @dayanikam999
    @dayanikam999 8 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर 👌

  • @pramoddal1998
    @pramoddal1998 5 หลายเดือนก่อน

    छूप शान माहिती देता

  • @pritamkumarmagdum7688
    @pritamkumarmagdum7688 10 หลายเดือนก่อน +2

    Dear Rachana Mam ,
    Mi tumcha ani SMKC channel la follow krto ani tyamulech mi proper financial planning karyala shikat ahe.
    Mi stock market mde khup changli investment keli ahe return bare ahet karan mazyakade blue chip stocks ahet jase ki
    HFDC bank,Infosys,wipro,Berger paint,D-Mart,HUL ani kahi risky stock ahet jase ki RBL,Federal,yes bank,IEX,Easy my trip etc.
    Ani ye sagle pick kele ahet jam el tevda study karun.
    Mhntat na compounding created wealth in long term.
    Ani he sagla shkya zalay tumcha sarkya channel mule .
    Thanks...

  • @user-pj7sm7yb9x
    @user-pj7sm7yb9x หลายเดือนก่อน

    Khup chan information dili thanks🙏

  • @ShreeSwamiSamarrth
    @ShreeSwamiSamarrth 10 หลายเดือนก่อน +10

    Thank you so much ❤🎉
    One of the best channel ❤🎉

  • @shraddhavetale4086
    @shraddhavetale4086 10 หลายเดือนก่อน +2

    Ho kela na

  • @nandkumartandel2632
    @nandkumartandel2632 8 หลายเดือนก่อน

    Insurance मध्ये पण आपण गुंतवणुकच्या दृष्टीने पाहू शकतोय का?

  • @rupalichaudhari4160
    @rupalichaudhari4160 10 หลายเดือนก่อน

    Hi Rachana, gold nai pan index mutual madhe invest kela tuza video pahun .. I feel very good...

  • @pratapchavan7052
    @pratapchavan7052 10 หลายเดือนก่อน

    Ho Barobar aahe

  • @SwarupDhorlekar
    @SwarupDhorlekar 4 หลายเดือนก่อน

    Madam khup chan mahiti det aahat.

  • @bhausahebtakik6344
    @bhausahebtakik6344 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती देताय.