बचत खात्यामध्ये किती पैसे ठेवावेत? | भाग - २३ | CA Rachana Ranade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 671

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  ปีที่แล้ว +77

    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
    ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
    ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
    - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
    - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD

    • @user-rd4mt5jp7y
      @user-rd4mt5jp7y ปีที่แล้ว +1

      Mam delete ka karta

    • @akshaykharde7303
      @akshaykharde7303 ปีที่แล้ว

      मला letter of credit बद्दल परिपूर्ण ज्ञान प्राप्त करायचं आहे, माझ्या जॉब profile मध्ये LC through payment collection करणे हे काम add झालेलं आहे ,त्यासाठी International & Inland letter of credit with examples या बद्दल एक कोर्स develop करा ही नम्र विनंती.

    • @akshaykharde7303
      @akshaykharde7303 ปีที่แล้ว

      मला letter of credit बद्दल परिपूर्ण ज्ञान प्राप्त करायचं आहे, माझ्या जॉब profile मध्ये LC through payment collection करणे हे काम add झालेलं आहे ,त्यासाठी International & Inland letter of credit with examples या बद्दल एक कोर्स develop करा ही नम्र विनंती.

    • @akshaykharde7303
      @akshaykharde7303 ปีที่แล้ว

      I am not able to connect with you. Please respond.

    • @rushisurve4599
      @rushisurve4599 ปีที่แล้ว

      ताई माझ्या दादा चा पॅकेज 42 लक्ष आहे आणि टॅक्स 7 लक्ष द्यावं लागतो काही कल्पना सुचवा प्लिज..... म्हणजे गुंतवणुकीचा मार्ग आहे की नाही.....

  • @anitamore1378
    @anitamore1378 ปีที่แล้ว +190

    जे तुझ ऐकून गुंतवणूक करतील ते म्हातारपणी नक्कीच तुला आठवतील व तुला धन्यवाद देतील. शुभाशीर्वादही.

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 ปีที่แล้ว +4

      म्हातारपणी तुझी आठवण काढतील. असे हवे.
      हे हिंदीत लिहिलंय तुम्ही.

    • @poultrygoatfarmservices2271
      @poultrygoatfarmservices2271 ปีที่แล้ว

      😂

    • @vinodpund1574
      @vinodpund1574 ปีที่แล้ว +1

      खरं आहे

    • @Rajeshwarishort
      @Rajeshwarishort 11 หลายเดือนก่อน

      ​@@mendgudlisdaughter1871 ekdam barobar

    • @savitakhuje1765
      @savitakhuje1765 10 หลายเดือนก่อน +1

      Rachana madam 5th class la subject pahije. Tumi te liha.

  • @RushikeshJogdand
    @RushikeshJogdand ปีที่แล้ว +192

    रचना ताई तुम्ही मराठी माणूस आहात याचा आम्हाला खूपच अभिमान आहे हो. सर्वांसाठी तुमचे विडिओ खुच महत्वाचे असतात.

    • @umeshkokane9322
      @umeshkokane9322 ปีที่แล้ว

      खर आहे।

    • @ashapatekar3231
      @ashapatekar3231 ปีที่แล้ว

      Khoop chhan mahiti

    • @vaibhavk3420
      @vaibhavk3420 ปีที่แล้ว +1

      Marathi ahe mhnun abhiman ahe ki, knowledge share kartat mhnun 😅

    • @shubz1998
      @shubz1998 ปีที่แล้ว +3

      मराठी बाई आहेत त्या!😜😅
      कृपया मनाला लावून घेऊ नये. जे आहे ते आहे...
      ---पुणेकर

    • @shrikantdeshmukh9725
      @shrikantdeshmukh9725 ปีที่แล้ว

      @@shubz1998 😂🙏

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 ปีที่แล้ว +67

    रचना.....तुला खास पारितोषिक मिळाल्या बद्दल खास अभिनंदन.....तू एक उर्जा आहेस.कायम फ्रेश आणि सतर्क.तू मराठी माणसाला आर्थिक साक्षरता दिली आहेस.....जी मराठी माणसाला या पुर्वी कधीच,कोणी दिली नाही......

    • @nsmsts4595
      @nsmsts4595 11 หลายเดือนก่อน +1

      मराठी माणूस बाईबाटली च्या पुढे जाऊन भविष्याचा विचार करत नव्हता. जेव्हा परप्रांतीय लोंढे गिळंकृत करायला सुरुवात झाली तेव्हा या माणसाला जाग आली.
      रचना जी तुम्ही अमुल्य आर्थिक ज्ञान देऊन त्यात भर घालून जागृत केले.

  • @swalekar7532
    @swalekar7532 ปีที่แล้ว +25

    रचना ताई तुम्ही मराठी माणसांसाठी खूप काही केलं आणि करता आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

  • @umabangar3052
    @umabangar3052 ปีที่แล้ว +29

    माझे mr म्हणतात मला saving कधीच जमणार नाही पण तुम्हाला पाहून मी कधीच चुकीची नव्हते आणि saving प्लांनिंग पण चांगलं करू शकते हे नक्कीच कळलं 👍tx madam

  • @rampatil2539
    @rampatil2539 ปีที่แล้ว +9

    छान शिकवत आहेत ' मी गृहीनी आहे ' माला जास्त नाफ मिळवण्यासाठी काय कराव ते सागा 5००० आहेत त्याची गुवतणुक कोठ करू सागा त्याचा नफा किती येईल

  • @dhondiramzambre1715
    @dhondiramzambre1715 ปีที่แล้ว +6

    ताई उपक्रम खूप सुंदर जसं जसं देशाला स्वतंत्र जसेच्या देशाला स्वतंत्र मिळालं आणि देशाने प्रजासत्ताक दिनी आज या दिवशी साजरा करते तसंच प्रत्येक मराठी माणसानं स्वातंत्र्याबरोबर आर्थिक स्वतंत्रता आणि त्याच्याविषयीच्या कचवेळके आणि व कसा असावा सांगतात खूप खूप धन्यवाद पुढील कार्यास शुभेच्छा सह धन्यवाद

  • @gandhalimarathe5794
    @gandhalimarathe5794 ปีที่แล้ว +22

    अत्यावश्यक ज्ञान आहे 🙏👍 खुप छान मॅम ❤️

  • @sunilkumbhare692
    @sunilkumbhare692 ปีที่แล้ว +8

    आम्म्हला तुमचा खूप अभिमान आहे. असेच वीडियो ताकत रहा आणि सर्वा ना फाइनेंशिअल eduacte करत रहा

  • @jitendrajadhav452
    @jitendrajadhav452 ปีที่แล้ว +4

    रचना मॅडम तुम्ही मराठी माणसासाठी अतिशय छान पद्धतीने माहिती देता अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगता तुमची ही सांगण्याची पद्धत छान आहे मनापासून धन्यवाद

  • @santoshindulkar6211
    @santoshindulkar6211 ปีที่แล้ว +22

    Successfully completed the आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी Course....Thanks, mam for this master guide to personal finance management.....🙏#Wa#Wa#Wa

    • @DEVILGAMING-wp3ns
      @DEVILGAMING-wp3ns ปีที่แล้ว +1

      Tumla certificate dila ka?

    • @santoshindulkar6211
      @santoshindulkar6211 ปีที่แล้ว

      @@DEVILGAMING-wp3ns yes

    • @sunitaparandwal8464
      @sunitaparandwal8464 ปีที่แล้ว

      ​@@DEVILGAMING-wp3ns 🙏 ha course karnyasathi kse contact karayche ( सप्तपदी )

    • @akashchaure3447
      @akashchaure3447 11 หลายเดือนก่อน

      Kiti month cha ahe

    • @sanketatkale1023
      @sanketatkale1023 10 หลายเดือนก่อน

      Tyachi link ahe ka ??
      Kuthe bhetel Course

  • @yugantsonawale
    @yugantsonawale ปีที่แล้ว +18

    Impressive presentation skills and good that u teach younger generation importance of saving money. All the best.

  • @swatipatil438
    @swatipatil438 ปีที่แล้ว +2

    रचना मँडम तुम्ही पैसे गुंतवणूक करण्यासाठी दिलेली माहिती खुप ऊपयुक्त आहे धन्यवाद

  • @pradeepc1969
    @pradeepc1969 ปีที่แล้ว +3

    Nice one but I have another defination for WA WA Wa... It's like अर्थार्जन... पैसे वाचवा,,, पैसे वाढवा आणि पैसे वापरा... 😊

  • @mamatanaik2893
    @mamatanaik2893 10 หลายเดือนก่อน +1

    Tumche videos bgun mi investment start keli ahe...mla swatacha khup abhiman vatoy tyamule....i'm a single mother. Mazi mulgi 5 varshachi ahe. Tumhi khup shan kaam krtay. Mla ata fkt share market mdhe invest karaychi escha ahe tsa mi abhyas pn start kelay tumche videos bgun. Trihi thodi bhiti aahech tr ti bhiti kshi ghalau mi

  • @akshaykoli.6326
    @akshaykoli.6326 ปีที่แล้ว +2

    प्रफुल्ल वानखेडे सरांचे पुस्तक खूप उपयोगी आहे - गोष्ट पैशापाण्याची सर्वांनी जरूर वाचावे असे पुस्तक आहे. साधे सिंपल भाषेत.

    • @rupalishirsat5043
      @rupalishirsat5043 ปีที่แล้ว

      खुप सुंदर आणि अगदी महत्वाचं पुस्तकं नक्की वाचायला हवं

  • @seemakulkarni4933
    @seemakulkarni4933 ปีที่แล้ว +5

    अगदी सोप्या शब्दात समजाऊन सांगतात mam तुम्ही..धन्यवाद 🙏🥳

  • @user-iq2ek1de6n
    @user-iq2ek1de6n ปีที่แล้ว +4

    मी कधी अभिप्राय नाही दिला...पण सांगतो की आपलं वक्तृत्व उत्तम....उत्कृष्ठ....शब्दोच्चार ..अगदी स्पष्ट .....!!!
    शिकवण्याची - समजवण्याची पद्धत उत्तम...!! (आपल्या लहानपणी आजीकडून खूप छान छान गोष्टी ऐकल्या असाव्यात) आणि मुख्य म्हणजे आपण खूप मोठ्या उच्च शिक्षित आहात .....!! शब्दफेक करण्यात आपण तरबेज आहात....!! छोssटीश्शी टिकली एखादी लावली तर सगळ्यांना आवडेल ...!! उत्तरोत्तर आपली प्रगती-लोकप्रियता निश्चित उंचावत जाणार आहे....!! - लिमये.

  • @pandurangkulkarni4960
    @pandurangkulkarni4960 10 หลายเดือนก่อน

    आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला..अतिशय सुंदर विश्लेषण.
    दुसरं म्हणजे रसिका जोशी नांवाच्या अत्यंत संवेदनशील अभिनेत्री होत्या, त्यांच्या मधे आणि तुमच्यामधे खूप साम्य वाटले.

  • @madhaviranade8847
    @madhaviranade8847 ปีที่แล้ว +3

    ताई तुम्ही खूप छान सांगता.. मस्त वाटतं 👍.. एकदा भेटाय ची इच्छा आहे ☺️

  • @pravingamare768
    @pravingamare768 ปีที่แล้ว +7

    रचना मॅडम.... मला फिक्स Deposite (FD) या बाबतीत माहिती सांगा... पूर्ण प्रोसेस काय आहे ते सांगा....😊

  • @dhanashrikumbhar4481
    @dhanashrikumbhar4481 ปีที่แล้ว

    मॅडम आज मी पाहिलांदा विडिओ बघत आहे.. पण तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे.. आणि मराठी मध्ये असल्यामुळे तर जास्त चांगला वाटलं...

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 ปีที่แล้ว +26

    Instead of 5-6 hours at a time. Make a daily one hour course for a week.
    I hope you're giving them PDF of the course. So they can revision them anytime whenever they are free.
    You know better. Go ahead,

  • @chandrakantshewale8792
    @chandrakantshewale8792 9 หลายเดือนก่อน

    मी पाहतोय तेव्हा 8 लाख झाले आहेत, सोपी भाषा ह्याची खरी गरज आहे धन्यवाद

  • @vaishalishinde4983
    @vaishalishinde4983 ปีที่แล้ว

    मॅडम नमस्कार माझ्या शाळेत 1978 साली बचतीचे महत्त्व कळावे म्हणून संचयनी बचत योजना चालवली जायची.शाळा पुण्यातील जिजामाता मुलींचे हायस्कूल. आणि आम्ही त्यात पन्नास पैशापासून पैसे भरत असू.तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप खूप सुंदर .

  • @manishatulpule7222
    @manishatulpule7222 ปีที่แล้ว +5

    सिंपल करून सांगता ते आवडतं. आम्हीं लहान असताना एक युनियन लीडर नेहमी कामगारांना सांगत. सहा महिन्यांच राशन भरून ठेवा. किती महत्वाचं होतं

  • @rahulwaghole747
    @rahulwaghole747 ปีที่แล้ว +7

    आज खरं तुम्ही पुण्याच्या वाटलात.. मराठी मराठी करून मराठी माणसांच्याकडून वसुलु चालू केली तुम्ही पण ....धन्यवाद मॅडम

  • @tosifmujawar2907
    @tosifmujawar2907 9 หลายเดือนก่อน +1

    Tumchi sangnyachi aani samjavanyachi paddhat khup chan aahe,khup khup abhinandan tumche mam

  • @alkaingle7646
    @alkaingle7646 7 หลายเดือนก่อน

    रचना ताई तुमच्यात पैशाची रचना आहे very nise to your Magammet आम्ही पण शिकलो... आज भारता ची गरज.. आहे.... धन्य वाद🎉

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 ปีที่แล้ว

    आत्तपर्यंतच्या माहिती मधे आपण जे व्यवस्थित सांगता तेवढं कोणीही माहिती दिली नाही आपणास धन्यवाद

  • @umeshkamath9307
    @umeshkamath9307 ปีที่แล้ว +7

    thanks for sharing this enthusiastic knowledge mam im from vasai and 2 year before retired and im follow the roolse 20/ 10/30/40 and now I'm happy coz i didn't follow before but when see the rules after i follow now this 2 year my income is good without tantion

  • @deepakmithbavkar7511
    @deepakmithbavkar7511 ปีที่แล้ว +1

    अत्यंत महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आभार देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @thighlightsmovements5074
    @thighlightsmovements5074 ปีที่แล้ว +4

    ताई, खुपच छान आणि इन्फोर्मेशन व्हिडीओ.,पण काही ठिकाणी थोडी ओवरेक्टींग वाटते तेवढे कंट्रोल करा ही विनंती... 🙏🙏

    • @narayanthorat1358
      @narayanthorat1358 ปีที่แล้ว +1

      Tumhe yamadhel 1%tr karu dakhea mg marathe mansanna nawe thewa saheb..

  • @MilindPrabhudesai-n3j
    @MilindPrabhudesai-n3j 11 หลายเดือนก่อน +3

    Thanks !Rachna Maddam for your best 👍lmportant Course.

  • @yashwantishinde8483
    @yashwantishinde8483 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅम तुमचे चीत्रवणी पाहून खूप छान वाटत, आणि त्या गोष्टी आम्ही आमच्या आचरणात आणत आहोत

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 ปีที่แล้ว +1

    🙏 धन्यवाद मॅडम खुप महत्वाचा व्हिडिओ आहे...मी आज प्रथम तुमचा व्हिडिओ बघीतला... खुप खुप धन्यवाद 🙏👍👍

  • @Swarangitamhane6060
    @Swarangitamhane6060 ปีที่แล้ว +6

    खरच कामाची गरज म्हणून आता अभ्यासक्रमामधे आर्थिक नियोजन विषय समाविष्ट करायला हव

  • @atulborse9882
    @atulborse9882 ปีที่แล้ว +1

    खुप छान vishleshan👍🏻ani👍🏻माहिती dhanywad👍🏻मी नक्कीच हा सप्तपदी कोर्स पुर्ण करणार

  • @dilipshirsat7152
    @dilipshirsat7152 หลายเดือนก่อน

    Really Grateful for your elaborate educational video to manage funds after Retirement. Wishing you all the best Thanks & God Bless You
    Dilip Shirsat Mumbai

  • @siddheshhajare8528
    @siddheshhajare8528 11 หลายเดือนก่อน

    रचना खरच आमच्या साठी खूप खूप महत्त्वाची माहिती दिली हाउस वाईफ महिलांना यातलं काहीच माहिती नाही

  • @dilipchopadekar5787
    @dilipchopadekar5787 ปีที่แล้ว +2

    रचनात्मक माहिती व विश्लेषण ताई खूप छान माहिती

  • @sureshmayekar8799
    @sureshmayekar8799 ปีที่แล้ว

    सर्वांसाठी खुप छान माहिती सोप्या पदतीने आणि उत्तम रीतीने या व्हिडीओ द्वारे समजावून सांगितली खुप धन्यवाद 🙏🙏

  • @anandmarathe2940
    @anandmarathe2940 ปีที่แล้ว +6

    Superbly explained about the course Saptapadhi.

  • @mohinipathak4038
    @mohinipathak4038 4 หลายเดือนก่อน

    मॅडम NPS ची माहिती समजावून सांगणारा एक व्हिडिओ करा प्लीज.. तुम्ही सगळ्या गोष्टी खूप सोप्या व सहज करून सांगतात. NPS बद्दल मार्गदर्शन हवं आहे

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 ปีที่แล้ว +1

    खूपच चांगला उपक्रम आहे. धन्यवाद..

  • @jalindardarkunde8659
    @jalindardarkunde8659 ปีที่แล้ว +1

    Marathi mansala arthik freedom chi mahiti dilyabaddal khup shubhecha 🌹

  • @tusharkhanvilkar8617
    @tusharkhanvilkar8617 ปีที่แล้ว +2

    Khupch changli information tumhi share karat ahat.
    Te pan Marathi mansansathi he jamechi baju ahe.
    Like your video and share with my family also to understand the financial planning

    • @anuradhajoshi121
      @anuradhajoshi121 ปีที่แล้ว

      मला हा अभ्यासक्रम करायचा आहे.
      मला आपल्याला भेटायला आवडेल
      पत्ता कळवा/सवडीची वेळ कळवा.

  • @tanujajoshi5335
    @tanujajoshi5335 9 หลายเดือนก่อน +1

    Hello Ma'am , actually I am nort Indian but I can understand your both lecture Marathi and English. I request you can you make in Hindi language also . Because it will be beneficial for Hindi belt also .
    Thank you

  • @santoshshelar1835
    @santoshshelar1835 10 หลายเดือนก่อน

    Great tai aaj me tumcha video baghitla
    Aaj Mala kuthe Tari vatle life madhe apan kahi saving ch keli nahi.
    Tumhcya video mule navi vat Mala milali.
    Tx once again

  • @satishporedi6587
    @satishporedi6587 ปีที่แล้ว +1

    फार फार महतवाची माहिती दिली,
    धन्यवाद। माझे वय बाहहतर,तूमची ओलख फार ऊशिरा झाली,देरसे आए दुरुसत आये महणनयाची वेल आली आहे।धनयवाद

  • @bhojrajnagmote2623
    @bhojrajnagmote2623 10 หลายเดือนก่อน

    वा वा वा अप्रतिम नॉलेज व साधी सरळ भाषा वा वा वा 👍

  • @kavitazalte1125
    @kavitazalte1125 ปีที่แล้ว +1

    मॅडम जर एखाद्या व्यक्तीचा Job जर काही कारणास्तव Perhaps गेलेला असेल तर अशा व्यक्तीचे गणितच कोलमडते.... तर अशा वेळेला Fina Mgmt हा तर पुढील यक्ष प्रश्न आहे.... तर या वर काही Suggetion म्हणुन एखादा VDO जर मिळाला तर खूपच Better....

  • @mrudulatotade7258
    @mrudulatotade7258 ปีที่แล้ว +1

    फार छान माहिती. पण चार व्वा हवे होते. वाटायच्या आधी वापरा हा पण हवा होता. बाकी मस्तच 🙏

  • @meghalpawar4954
    @meghalpawar4954 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खुप छान आहे परंतु महत्वाचे मुद्दे थोडक्यात आणि कमी वेळेत सांगितल्या अजून छान 👍

  • @deeptinandkumarghadgine2685
    @deeptinandkumarghadgine2685 ปีที่แล้ว +1

    Wa Wa Wa .
    I like to teach all this to my 17 years old son . So ..He CHANNEL aapala aahe...help😊💐

  • @rayagondapatil9778
    @rayagondapatil9778 หลายเดือนก่อน

    Share investment can give good return and quick liquidity (in 2/3) days. Part of investment should be in shares

  • @abhijeetsathe6227
    @abhijeetsathe6227 ปีที่แล้ว +1

    I think ,The financial management can't be necessary to teach in schools..
    But this can be teach in college...

  • @tilakgauri9444
    @tilakgauri9444 ปีที่แล้ว

    मॅडम मी तुमचे सगळे विडिओ मी बघते खुपच माहीती मिळते तुम्ही अक्टिंग खुपच छान करतात मला तुमही खुपच आवडतात

  • @nikhileshdeshmukh2734
    @nikhileshdeshmukh2734 ปีที่แล้ว

    आज च्या या व्हिडिओ तुन खुप काही समजलं,शिकायला मिळालं,धन्यवाद मॅडम या मार्गदर्शनाबद्दल नमस्कार.

  • @sadanandpatil5849
    @sadanandpatil5849 ปีที่แล้ว +3

    Bitcoin and crypto currency या विषय वर video बनवा

  • @gayatridevikudwalkar9485
    @gayatridevikudwalkar9485 ปีที่แล้ว

    रचना Madam खूप छान अभिनंदन🎉🎊 आम्हाला तुमच्या मुळे गुंतवणूकी च्या सर्व गोष्टी समजतात

  • @Patil_0001
    @Patil_0001 ปีที่แล้ว +4

    मॅडम अडाणी ग्रुप आणि Hindenburg Research या संस्थेने केलेल्या रिसर्च वर कृपया व्हिडिओ बनवा मराठी मध्ये..

    • @anuradhamore3109
      @anuradhamore3109 ปีที่แล้ว

      उत्तम माहिती मिळाली थँक्स

  • @chhayasonawane786
    @chhayasonawane786 ปีที่แล้ว +1

    खूपच छान पद्धतीने माहिती देता आपण धन्यवाद

  • @alonegamer5866
    @alonegamer5866 ปีที่แล้ว +1

    भाषण ज्ञान वर्धक आहे,आभार, पण फारच वेळ खाणारेआहे दुबई सोडा मुख्य मुद्दे सांगा वेळ फार कमी असतो

  • @seemametkar341
    @seemametkar341 ปีที่แล้ว +1

    I proud of you archana madam, marathi che channel suru kele ahe

  • @jayeshshelke489
    @jayeshshelke489 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम व्हिडीओ ताई 🙂👍

  • @ankushsawant1524
    @ankushsawant1524 ปีที่แล้ว +2

    बचत खात्यात auto swap option असतो. ते का फायद्याचे असते आणि saving account and emergency fund both r same ya different

  • @manishapatil5770
    @manishapatil5770 หลายเดือนก่อน

    Har ghar investor. Kiti chhan sanklpana ahe.

  • @rahuldhige9172
    @rahuldhige9172 10 หลายเดือนก่อน

    Tumhi marathi madhe tumchya video kelya mule amhala khup sopya padhtene samjyala lagale tya badal tumch manapasun abhar.... 🙏🙏

  • @dhanashreekamble5678
    @dhanashreekamble5678 ปีที่แล้ว +7

    Good evening mam,
    I am a very huge fan of you and I truly admire you for your work.
    I wanted to ask you for help in my career
    As I am a single mother and I am highly educated and experienced person having 6 year's of work experience in Accounts and finance and operations profile

  • @jyotichiplunkar2654
    @jyotichiplunkar2654 ปีที่แล้ว

    रचना मॅडम तुमचा video खुप छान आहे .माहिती खूप छान सांगितली पैशाचं नियोजन कसे केले पाहिजे

  • @anitawaghmare3435
    @anitawaghmare3435 5 หลายเดือนก่อน

    खूप गरज आहे ह्या शिक्षणाची.😊

  • @sushamayadav8990
    @sushamayadav8990 ปีที่แล้ว +1

    Hi Madam tumhi khup mast mahiti deta mi ek MSW social work aahe Va gele 12 Varsha mi kam karte mala kup as vate ki lokana madat karvi tumcha sobat rahun aajun kashi madat karta yeila mala tumchashi jodun kam karta yeil ka

  • @anuyajoshi3865
    @anuyajoshi3865 ปีที่แล้ว +2

    Please explain about long term capital gain on property sale and how to save tax if dont want to invest in another property.

  • @investments_tips03
    @investments_tips03 ปีที่แล้ว

    मॅम तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात आम्हाला ऑप्शन ट्रेडिंग शिकायची आहे केव्हा पासून सुरुवात करणार आहे

  • @aksket2000
    @aksket2000 ปีที่แล้ว

    Just रिटायर्ड झालेल्या किंवा येत्या १-२ वर्षात होणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या निवृत्ती लाभांचे नियोजन कसे करावे याचा २-३ तासांचा एक कोर्स घेता आला तर बघाल. पेन्शन यांचा नियमित सोर्स राहुलचं, जे २००५ पूर्वी नोकरीत लागले त्यांना.

  • @nagindaskirtikar3884
    @nagindaskirtikar3884 ปีที่แล้ว +1

    मराठी पाऊल पढते पुढे
    अस्याच तुम्ही पुढे जावो ही ईश्वर carani प्रार्थना 🎉

  • @swatisangvikar
    @swatisangvikar ปีที่แล้ว +10

    Excellent as always 👌👌

  • @jagdeeshdapte1692
    @jagdeeshdapte1692 ปีที่แล้ว +2

    उत्तम माहिती, रचना जी.... Keep It up

  • @vijaythasale9043
    @vijaythasale9043 ปีที่แล้ว

    Maja aajcha pahila diwas aahe tumcha video baghnyacha
    ...khup Chan Ani nit samjaun sangta

  • @prasadbante1056
    @prasadbante1056 4 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शक करता mam तुम्ही 👍🏻👍🏻✨💫nice

  • @gauravpachare1734
    @gauravpachare1734 ปีที่แล้ว +1

    म्यडम सप्तपदीचे व्हिडीओ नक्कीच युटूब वरपाठवा. धन्यावाद

  • @sunilkhanvilkar5073
    @sunilkhanvilkar5073 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती दिली सर्व सामान्य सेवा निवृत्त झाल्यावर त्याने कशा प्रकारे बचत केली पाहीजे त्यातुन त्याला फायदा होईल मिळालेले फंडस कुठे गुंतवले पाहीजे यावर ऐखादा व्हीडीओ द्वारे माहीती देऊ शकला तरबरे होईल धन्यवाद

  • @YogeshNene
    @YogeshNene 7 หลายเดือนก่อน

    Financial Literacy and Discipline is key for every family stability

  • @dksongs7416
    @dksongs7416 ปีที่แล้ว +1

    Very much easy and simple to understand. ।। Thanks for sharing the valuable information.

  • @worldofwisdom3722
    @worldofwisdom3722 ปีที่แล้ว +3

    You are really motivation for youths

  • @anaghakulkarni6647
    @anaghakulkarni6647 ปีที่แล้ว

    फक्त कशात गुंतवू सांगा,shares कोणत्या कंपनीचे घेऊ ते सांगा

  • @surekhaangre7072
    @surekhaangre7072 ปีที่แล้ว

    खुप छान व सविस्तर मार्गदर्शन केले धन्यवाद व आभारी

  • @akshaypurohit5880
    @akshaypurohit5880 ปีที่แล้ว

    Mirai assect Artificial intiligenes ETF fund of fund बद्दल जर ऐक विडिओ बनवलात तर आपल्या मराठी माणसाला या फंड मध्ये पैसे गुंतवता येतील.. कारण या फंड बद्दल कोणालाही माहित जास्त.. तर या फंड मध्ये गुंतवणूक योग्य की नाही. त्याचे फायदे आणि तोटे पण कळतील

  • @sakshidalve8053
    @sakshidalve8053 10 หลายเดือนก่อน

    मॅडम पॉवर पॉईंट मध्ये.. माहिती तयार केल्यास खूप छान होईल...बधिर ना पण समजेल 🙏

  • @gayatrimhaske8757
    @gayatrimhaske8757 ปีที่แล้ว +1

    Rachna tai youth icon of maharastra,

  • @_matlabi_duniya_
    @_matlabi_duniya_ ปีที่แล้ว +4

    I m CA Finalist and might become Chartered in just few months but never understood the importance of finance managment...

  • @VishalJadhav-lo4rf
    @VishalJadhav-lo4rf ปีที่แล้ว

    खूप महत्त्वपूर्ण विषय आहे हा सुंदर मॅडम

  • @VivekPatil-i7r
    @VivekPatil-i7r 11 หลายเดือนก่อน

    Miss ji information Sagar aahat very best aahe life jaganyashati very improvement aahe miss ,I productf you miss , maza life maghe all krun pahil miss information

  • @rachitapatil3043
    @rachitapatil3043 ปีที่แล้ว +5

    Please kahi house wife na tips dya saving and other good ideas plz proper investment easy way of saving

  • @dpmath
    @dpmath ปีที่แล้ว

    नमस्ते मॅडम,
    आपल्या मराठी माणसाला आर्थिक नियोजनाचा मध्ये बँक खात्याचा वाटा काय असतो, बँक खाती किती असावीत, बँक खात्याचे maintainance charges किती असतात आणि कोणती बँक खाती निवडावीत याबद्दल मार्गदर्शन कराल का?

  • @sonalinarkar6087
    @sonalinarkar6087 ปีที่แล้ว

    Tumcha avaj ani bolan aikun fresh vatat 😊♥️

  • @akkangirepramod5663
    @akkangirepramod5663 ปีที่แล้ว

    वन टाइम इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करावे की त्यापासून चांगले रिटर्न

  • @vinaymhaskar3715
    @vinaymhaskar3715 10 หลายเดือนก่อน +3

    Excellent work congratulations 👍