✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
मॅडम तुम्ही सारखं म्हणता काय मजेत ना पण मॅडम तुमच्या मुळे आम्ही खूप मजेत आहोत कारण:- आम्ही व्हिडिओ आपल्या भाषेत केले तुम्ही खूप जॉक करता हसवता मला वाटतं नाही दुसरं कोणी इतक्या सोप्या पद्धतीने समजून सांगेल आम्हांला त्या बद्दल खूप खूप आभारी आहे 🎉
मी तुमचे गुंतवणुकीचे vedio पाहिलेत छान आहे आता हया गुंतवणुकीतून प्रतेक जन time वर नफा कसा घेल यासाठी Stock ची माहिती सोबत अशी दया की आपला प्रतेक माणूस रिलॅक्स life होईल
मॅम शेअर मार्केटचे व्हिडीओ पण मराठी मध्ये माहिती दिली तर फार बरं होईल मॅम,,,तुमच्या मुळे शेअर मार्केट मराठी लोकांना शिकायला मदत होईल,,,ही विनंती आहे ,,,धन्यवाद मॅम,,
ताई मी एक गृहिणी आहे त्यात माझे शिक्षण कमी आहे मला सहज youtub बघताना तुझा एक vidivo बघितला आणि मला खूप आनंद झाला कारण मला शेअर्स म्हणजे काय हे माहीत करून घ्यायचं होत पण मराठी मध्ये ते कोणी सांगत नाही त्यामुळे ते डोक्यावरून जात होत तू खूप छान समजाऊन सांगते आणि तुझे पुढचे ही व्हिडिओ पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.
Dear Rachana, तू खूप ch smart, बुद्धिमान आहेस, अणि हे जे काही तू videos मधून knowledge देते आहेस, हे किती जास्त समाजसेवा करते आहेस याचा तुला हो अंदाज नसेल. तुझे किती किती आभार मानू तेवढे कमी आहेत. तुला भेटायला खूप खूप आवडेल. 🙏
आपण मराठी भाषेत "आर्थिक व्यवस्थापन" शिकवत आहात त्याबद्दल आपले हार्दिक आभार.🙏मराठी माणूस खुप मेहनती, अभ्यासु व प्रामाणिक आहे.पण अनेक वेळा आर्थिक व्यवस्थापनाचे ज्ञान आमच्यासारख्या ब-याच बांधवांना पुरेसे नसल्याने आर्थिक उत्पन्नाचे योग्य नियोजन (गुंतवणूक) होत नाही व अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.आपले मार्गदर्शन आम्हाला 'आर्थिक साक्षर' करेल असा विश्वास वाटतो.कारण आपण मातृभाषेतून क्लिष्ट विषय सोपा करून सांगत आहात, त्याबद्दल पुनश्च आभार!!! धन्यवाद.🙏
Hats off u 🙏 मराठीत एवढे नितळ आणि सोपे'अर्थपूर्ण' मार्गदर्शन कल्पनाच केली नव्हती Thanks a lot 👍 in next episode like to know about mutual fund I can't explain how helpful & important ur videos are ! U r just like a lighthouse for me to keep my ship on a right track. 🙏🙏🙏
मॅडम या व्हिडीओ मधून बँकेतील बेसिक गोष्टी लक्षात आल्या. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर मार्केट बेसिक ते ऍडव्हान्स टेक्निकल ऍनालिसिस शिकायला खूप आवडेल मनापासून धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार. कृपया Mutual fund बद्दल माहिती द्या, कुठल्याही एजेंट शिवाय Mutual fund मध्ये कशी गुंतवणूक करता येईल ते सविस्तर सांगा 🙏
मॅडम नमस्कार, पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद आपले मराठी चॅनेल चालू केल्याबद्दल.... तुम्ही स्टॉक मार्केट बद्दल माहिती द्या जेणे करून मराठी बांधवाना त्याचा जास्त फायदा होईल तसेच mutual फंड बद्दल सुद्धा माहिती द्या ज्यांना जे सोयीस्कर होईल त्या मध्ये इन्व्हेस्ट करतील
मँडम तुमचे इंग्रजी मधील स्टॉक मार्केट बद्दल वीडियो पाहुन वाटले नाही की तुमचे मराठी इतके चांगले असेल... खुप छान 🙏🙏 मराठी माणसाला ह्याची खुप गरज आहे त्यामुळे मराठी मधे तुम्ही वीडियो बनवाल तर मराठी माणसाला स्टॉक मार्केट सहजच समजेल
खूप छान माहिती दिलीत. एक विनंती - बऱ्याच महिलांना आपला नवरा काय करतो हेही सांगता येत नाही. 'ते सगळं काही बघतात, काही कमी पडू देत नाहीत', हे उदासीन वृत्ती सध्याच्या काळात बरी नव्हे. तेव्हा यावर काही प्रबोधनपर बोलावे. पुढ्या भागात mutual funds बद्दल सविस्तर ऐकायला आवडेल.
ताई,तुम्ही किती सोप्पं सरळ ,अगदी वेड्याना सुद्धा कळेल इतक्या सोप्प्या भाषेत सर्व माहिती सांगता, खरंच तुमचं कौतुक करावं तितकं कमीच🙏. माझ्यासाठी तुम्ही हिरोच आहात
माझी english language सुधारावी म्हणून तुमचा पहिला chanal बघत होतो ... पण आत्ता stock market madech intrust वाटतोय .. आणी आत्ता तर मराठीत सुरु केलंय ... Thank you madam... Live long ... stay always happy.
To start RD which matures in June was always followed by me.. first year it was stressful but then things were sorted..plus one RD which matures in Diwali.. so celebration is great.. everyone shd do it.. I hv done it and still doing 👍🏼
अतिशय सुंदर ताई.... मला ह्या चॅनेल बद्दल थोडे उशिरा कळले पण हरकत नाही. देर आये दुरुस्त आये.. आपले videos खूप इन्फॉर्मटीव असतात. असेच मार्गदर्शन करत रहा...
Ma'am next video mutual funds बद्दल सविस्तर माहिती देणारा असावा. जसे की mutual funds कसे निवडावे, त्यात गुंतवणूक कशी करायची, आणि महत्वाचे म्हणजे आपले goal achieve झाले की त्यातून गुंतवणूक काढायची कशी.
Thank you madam , खूप छान सोप्या पद्धतीने माहिती दिली,please madam next video मध्ये matual fund, share market ani जमलं तर insurance बद्दल पण माहिती पाहिजे.
Hello ma'am, I am 17 years old. Your videos are really very knowledgeble. i watch your vedios with my family and everyone appreciates your effort to make finance education so easily. And that too in marathi....... hats off u............ I am very keen to know about stock market. Thankyou so much ma'am.
ताई आपण किती सोपं करून सांगता, पटकन समजत. मी आपला खूप खूप आभारी आणि ऋणी आहे कृपया अशीच नवनवीन माहिती आपणाकडून मिळत राहो हीच सदिच्छा व आपणास खूप खूप शुभेच्छा...
नमस्कार मॅडम . मी एक गृहिणी आहे . आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितले त्या बचत , आरडी आणि FD मध्ये मी गुंतवणूक करते . माझ्या मुलीचे मी सुकन्या खाते पण काढले आहे . सुकन्या खात्याची पण सखोल माहिती दया . माझी मुलगी आत्ता दहा वर्षाची आहे. खाते काढून दोन वर्षे झाली . मी दरमहा एक हजार रु . त्यात भरते . तुमच्या साठी अनेक शुभेच्छा .
I opened bank account of my son 5 yrs old... kids account... he came with me in bank and bank give him stationary kit to him.... he feel so happy and told to his little friends that he had also bank account... I enjoyed that movement 😍
Mam, Thanks for initiating Marathi Channel. My wife is also taking so much interest in viewing this channel. Nowadays,Financial Literacy is must in every family. kindly make video on Top 5 Highest Rating Mutual Funds in India. Regards, Deepak Naik Mumbai
तुमचा सारखी माहिती बँक वाले दिली असती तर किती लोकांचा बले जाले असते बँक वाले बोलत पण नाही thank you madam ... तुम्ही खूप छान माहिती देता... From Gujarat
As Tamilian I must thanks RR for doing this channel. Indians unity can be done by their language only not by religion. See RR making videos for Marathi not for Hindu, Islam and Christians. Religious can be changed but mother tongue can't be changed. Tiger joins with tiger only, Cats will join with cat only. Language is our identity and unity.
Because of Tamilian still many of regional language are alive today other wise long back during Nehru era Hindi would have been already imposed on us. Thank you Tamilnadu for opposing Hindi as National Language. Sadly Maharashtra did not opposed the way Tamilnadu opposed for Hindi imposition. Even today center govt is trying to impose Hindi forcefully but the first state who strongly oppose is Tamilnadu 🙏🙏
धन्यवाद मॅडम तुम्ही या बँकेच्या अकाऊंट बद्दल माहिती सांगितली, बँक वाले पण काही वेळा अकाऊंट बद्दल पूर्ण माहिती सांगत नाही, पण तुम्ही पूर्ण माहिती दिलीत.
पैशाची गुंतवणूक म्हटल की गणित हा आलाच , थोडफार येतो गणित, पण बँकिंग म्हटल की बोरिंग विषय वाटायचं, भीती ही.... पण आता अस्स वाटू लागलंय ही भीती तुमच्यामुळे नाहीशी होणार ... तुमचे एक दोन trendinng मध्ये असलेले shorts बघून इग्नोर करायची .... but now ur change my mind .. तुम्ही तर भन्नाट आहात, i salute u,.... ur genious mam ... ajun kay बोलायचं मला जे अजून बोलायचं ते बाकी लोक बोलून dakhvatahet❤❤
व्वाह छान.... खुप मस्त, छान माहिती... I was expecting such a channel in marathi for financial Literacy... Mam, You r creating Revolutionary Work in the World of Financial Inclusion... I am expecting National and international news and concepts in local language, of course in marathi, and its effects on ground level/ common man. Also, Expecting lecture Series on Stock Market and Mutual funds in marathi. And At last, Global Best Practices in financial world, in simplest language. ThankYou Very Much.
So informative. So inspiring. Making finance learning a fun way, yet leading to awareness. Your statements are always statistical_must appreciate. I myself learn from your videos, recommend to watch them to my 60 yrs old mom n 7 yrs old daughter as well. Well, MF or stocks, that being a trainer, please you have your start. We'll follow. Whenever possible, please make a video about pocket money to children. Thanks.
Rachana Madam, you have superb knowledge repository. I would like to understand about SIP, mutual funds. Looking forward for your more gyandhara. I have multiple RDs and few FDs for my short term goals like tuitions, short trips and tours, next SIP instalment etc. Is this a good way to invest please advise. Also recently I have started with min amt SIP for 10 yrs. Pl advise. Thank you once again.
Hats of mam, fantastic information . In the next video I request u to do it on, difference between stock market and mutual fund,and their advantages and disadvantages . So everyone can get clear picture of it
Thank you so much for this video❤ please continue this series because me and mom is loving this series and Please make a detail video on *Bonds* and from where we can get gov. Bonds and all Thank youu ❤❤❤
Great learning RR mam, I am currently in college but I will apply concepts in real life. I think mam you must tell how one should start its investment journey(for example 1st start SIP for discipline and so on) that will help me and all other viewers. At last, I wish you mam best of luck for your amazing journey and never stop sharing knowledge. 😊🚩🚩🚩
मॅडम आपले खूप खूप धन्यवाद एक गृहिणी साठी खरंच खूप माहिती पूर्ण चैनल आपण सुरू केला आहात आपले मनापासून धन्यवाद आम्हाला शेअर मार्केट ची पण माहिती द्यावी ही विनंती
काल संदीप महेश्वरी सरांच्या सेशनमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं आणि लगेच तुमचं नाव सर्च केलं आणि त्यात मराठी म्हटलं तर अजूनच बरं वाटलं जे पण काम तुम्ही करत आहात खरंच त्याला सलाम आहे
🙋Hello.. Newly got to know about Flexi FD and Flexi RD...! Financial education gives the other level self-confidence... and gaining this education becomes easy because of your videos...!😊 We really appreciate your efforts 🙌👏 I would like to know about mutual funds in the next video...!
Ma’am I loved watching this video. It would be really helpful if the same videos are made in english. Please Ma’am…. Lots of housewives can benefit from the same. We as housewives have given our best years to house n never bothered to understand the financial side but I am sure like me many other housewives would want to understand from basic. You are truly inspiring…
खुप खुप धन्यवाद mam तुमच्यामुळे खूप गोष्टी शिकायला मिळतायत ज्या सामान्य माणसाला कधी ऐकूनही माहीत नव्हत्या आमच्या ज्ञानात अशीच भर पडत राहो खुप शुभेच्छा आणि धन्यवाद
👏Good evening ma'am I would like to know about mutual fund because I am recently started to invest in stock market and would like to invest in mutual fund as well. I have watching your videos on English TH-cam channel but I will also follow this now. Wanted to tell you that I am working in a government bank and I have started to invest some amount in FDs PPF and recently in stocks as well so would like to plan as well as I can after your suggestions . I know this comment is getting slightly larger but wanted to tell you one more thing, not because I wanted a sympathy but just wants to create awareness. that I am a visually impaired person working in PSU Bank and learning / reading/ watching lot of stuff. regarding stock markets/ mutual fund/ and various other things. I feel that if I can do it you can to . so whoever watching and reading my comment should do investment as per their capability thank you so much man waiting for your suggestions. 👍🙏🙏
खूपच छान माहिती सांगितली आहे.बचत खत्याचे इतके प्रकार माहीतच नव्हते सांगण्याची पद्धत मस्तच. अगदी कुणालाही कळेल अशी. तुमच्यात शिक्षकाचे गुण आहेत. एकदम हलक्या फुलक्या भाषेत माहिती देता. मस्त presentetion.
थोडं उशीरा आलो आपल्या चॅनेल वर पण सगळे भाग बघतो, आणि forward पण करतो. अत्यंत सोप्या पद्धतीत सांगता. Mutual fund आणि Share market मध्ये जाणे ही काळाची आणि माझी गरज आहे अर्थात technical knowledge घेऊन. धन्यवाद मॅडम
धन्यवाद रचना ताई, तुम्ही स्टेपबायस्टेप सर्वच फाइनेंशियल इस्टुमेंट कवर करालच मला अस वाटते, तरी एक दम MF & Stocks चा अगोदर, अजुन काहि गोष्टी असल FD RD नंतर तर जरुर त्या वर प्रकाश टाकाल, तसे आम्हा नवरा बयकोला MF मधे थोडी ज्यास्त आतुरता आहे. धन्यवाद
रचना ताई क्या बात है 👍👍👍 तुम्ही खूप छान उदाहरण दिलं लहान मुलांचं सेविंग account आज जे तुमच्या मुलांच उदाहरण दिलं ते मि माझ्या मुलांच account open केलं आणि महिन्याला 1000 रूपये जमा करतो धन्यवाद ताई साहेब तुम्हीं खूप great आहात 🚩जय शिवराय ताई 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
हँलो मँम खुप आभिनंदन ....मी एक गृहीनी आहे ...आणि शिक्षण असुनपण बाहेर नोकरी करण शक्य नाही पण तुम्ही हे छान सजेस्ट केल ...शेअर मार्केट बद्दल कि गृहीणीही करु शकतात तर खरच मी ही शिकते आहे ...तुमचे चारही भाग बघीतले आणि खुप छान शिकायला मिलाल...आता आम्हालाही म्हणता येईल आई कुठे काय करते नाही ....आई खुप काही करु शकते...धन्यवाद मँम..
रचना मॅडम, मी गेल्या आठवड्यापासून आपल्या विडिओ बघायला सुरुवात केली आहे, आणि मला त्या खूप आवडल्या. महागाईशी लढा द्यायला तुमच्या विडिओ नक्कीच खूप फायदेशीर आहेत. धन्यवाद👌👌
खूप छान माहिती देता 🙏.... इंट्राडे बद्दल माहिती भेटली तर प्रत्येक मराठी माणूस हा आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल.....पण योग्य पद्धत अवलंबली तर आणि ती तूम्ही अगदी सोप्या भाषेत समजावाल हे मी खात्रीशीर सांगू शकतो......🙏
थँक्स,करण फायनान्स बद्दल मला फारच भीती,अज्ञान होते,मी तुमचे व्हिडिओ बघून बऱ्याच इन्व्हेस्टमेंट्स विचार,घरच्यांलोकांबरोबर चर्चा करून निर्णय घ्यायला लागली आहे
Hat's of you rachna mam, kiti sahaj samjel as samjaun sangta agdi lahan mulana teacher shikvtat ts 👏 mi madhun madhun tumche video pahayche pan aata 1st video pasun pahtey khup chaan vatatay ashich aamchya ज्ञानात भर पाडा thank you so much 🙏
आजपर्यंत फक्त सेविंग अकाऊंटमधे पैसे ठेवले आता म्युच्युअल फंड शेअर्स आणि बॉंडमधे पैसे गुंतवायला भिती वाटायची ती कमी झाली व गुंतवणूक कशी करायची हे कळले धन्यवाद रचना
मॅडम नमस्कार, आज पहिल्यांदा बँके विषयी अधिक माहिती मिळाली. आज पर्यंत बचत खाते, पगार खाते च माहित होते. तुमचे खूप खूप आभार....🙏 म्युच्युअल फंड बद्दल माहिती पाहीजे.
1. Flexi SB ac 2. Od against FD & RD 3. Flexi RD 4. Pigmy ac रचना मॅडम, खूप छान उस्फूर्तपणे तुम्ही व्हिडिओ दाखवत असता. खूप माहिती मिळून जाते. आज पहिल्यांदाच मी कमेंट करीत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बॅंकेच्या ज्या विविध स्किम्स विषयी माहिती सांगितली ती खूपच उपयुक्त होती ज्याची मला इतक्या वर्षात कल्पना नव्हती. त्यांचा मी वर उल्लेख केला आहे. अचानक पैशांची चणचण भासते आणि अशावेळी एफडी मोडल्याशिवाय गत्यंतर नसते कारण नातेवाईकांकडे मागायला आवडत नाही. आपल्या व्हिडिओ मधून तीही माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद.
थोडे उशिरा joined झाले...नसण्यापेक्षा थोडे उशिरा चालतय की...देल्याने जसं तसंच घेतल्याने पण ज्ञान वाढते...तुमच्या सहजसुंदर सांगण्यातून आपण थोडे अज्ञानी आहोत हे मान्य करायला हवं...शेअर मार्केटमधे interest आहे...तुमच्याकडून जरुर चांगलं ज्ञान मिळेल ह्याची पक्की खात्री झालीय...मस्तं आणि धन्यवाद...
मॅडम आपण मराठी माणसाला खूप सोप्या भाषेत आर्थिक साक्षर करत आहात.तुमचे असे कार्यक्रम TV चॅनल वर ठराविक वेळी प्रसारित झाले तर महाराषट्रातील अनेक आर्थिक निरक्षर लोक ते आवडीने पाहतील.पुढील video मध्ये आपण चांगले mutual fund कोणते त्याबद्दल माहिती सांगितली तर बरं होईल......
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
- जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
- आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
For knowledge
मॅडम तुम्ही सारखं म्हणता काय मजेत ना
पण मॅडम तुमच्या मुळे आम्ही खूप मजेत आहोत
कारण:- आम्ही व्हिडिओ आपल्या भाषेत केले तुम्ही खूप जॉक करता हसवता
मला वाटतं नाही दुसरं कोणी इतक्या सोप्या पद्धतीने समजून सांगेल आम्हांला
त्या बद्दल खूप खूप आभारी आहे 🎉
मी तुमचे गुंतवणुकीचे vedio पाहिलेत छान आहे आता हया गुंतवणुकीतून प्रतेक जन time वर नफा कसा घेल यासाठी Stock ची माहिती सोबत अशी दया की आपला प्रतेक माणूस रिलॅक्स life होईल
CCbvdvdvdcdcccfrncmmdccdcdvdbbdcddm.fnccvdvcvdf jvvbvv
vvbvvvfbvvbvvvfbvvbvvvfbvvvvbvvvfbvvbvvvfbvvvbvvvfbvvbvvvfbvvvvvbvvvfbvvbvvvfbvvvbvvvfbvvbvvvfbvvvvbvvvfbvvbvvvfbvvvbvvvfbvvbvvvfbvvvvvvbvvvfbvvbvvvfbvvvvbvvvfbvvbvvvfbvvvbvvvfbvvbvvvfbvvvvvbvvvfbvvbvvvfbvvvbvvvfbvvbvvvfbvvvvbvvvfbvvbvvvfbvvvbvvvfbvvbvvvfbvvvvbvvbvvvfbvvbvvvfbvvbvvvfbvvvvbvvvfbvvbvvvfbvvvbvvvfbvvbvvvfbvvvvvbvvvfbvvbvvvfbvvvbvvvfbvvbvvvfbvvvvbvvvfbvvbvvvfbvvvbvvvfbvvbvvvfbvvvvvmbfvfvfbbcffvmvvfvbfbfvfvfbvvb vvcrbvrvvvmbbbbvvffmvmfvbjfvbfmv vmcnfvfvvffffvfvfnrvrfrcfbfbvfvmfnNBC cfvfvvfccmfbvcbfbnvccncfbcfvfvvfccmfbvcbfbnvccncfbccbbbcbcbcvc vfbm vfmfffffvmmlckf bfmvfbkfvfnfffvrfnfcbfc.bvvvvfbvvbvvvfbvvvvbvvvfbvvbvvvfbvvvbvvvfbvvbvvvfbvvvvvbvvvfbvvbvvvfbvvvbvvvfbvvbvvvfbvvvvbvvvfbvvbvvvfbvvvbvvvfbvvbvvvfbvvvvvmvvv
मराठी माणसाला आर्थिक सज्ञान करण्याच्या तुमच्या राष्ट्रीय कामास माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा.
नमस्कार .
तुम्ही CA चे क्लासेस घेता का आणि कुठे??
मी तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहते.
आर्थिक ज्ञानात भर पडली.
खुप छान
Ó
मला आपला नंबर मिळू शकेल का
👌👌👌
मॅम शेअर मार्केटचे व्हिडीओ पण मराठी मध्ये माहिती दिली तर फार बरं होईल मॅम,,,तुमच्या मुळे शेअर मार्केट मराठी लोकांना शिकायला मदत होईल,,,ही विनंती आहे ,,,धन्यवाद मॅम,,
पहिले म्युच्युअल फंड
नंतर स्टॉक्स
bhau aramat ghe sangnar ahet Madam
शेअर मार्केट बद्दल माहिती सांगा
Shear market Nadal pleases mahiti David pl
Ha english samjat kahi ho
ताई मी एक गृहिणी आहे त्यात माझे शिक्षण कमी आहे मला सहज youtub बघताना तुझा एक vidivo बघितला आणि मला खूप आनंद झाला कारण मला शेअर्स म्हणजे काय हे माहीत करून घ्यायचं होत पण मराठी मध्ये ते कोणी सांगत नाही त्यामुळे ते डोक्यावरून जात होत तू खूप छान समजाऊन सांगते आणि तुझे पुढचे ही व्हिडिओ पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.
Dear Rachana, तू खूप ch smart, बुद्धिमान आहेस, अणि हे जे काही तू videos मधून knowledge देते आहेस, हे किती जास्त समाजसेवा करते आहेस याचा तुला हो अंदाज नसेल.
तुझे किती किती आभार मानू तेवढे कमी आहेत.
तुला भेटायला खूप खूप आवडेल. 🙏
आपण मराठी भाषेत "आर्थिक व्यवस्थापन" शिकवत आहात त्याबद्दल आपले हार्दिक आभार.🙏मराठी माणूस खुप मेहनती, अभ्यासु व प्रामाणिक आहे.पण अनेक वेळा आर्थिक व्यवस्थापनाचे ज्ञान आमच्यासारख्या ब-याच बांधवांना पुरेसे नसल्याने आर्थिक उत्पन्नाचे योग्य नियोजन (गुंतवणूक) होत नाही व अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.आपले मार्गदर्शन आम्हाला 'आर्थिक साक्षर' करेल असा विश्वास वाटतो.कारण आपण मातृभाषेतून क्लिष्ट विषय सोपा करून सांगत आहात, त्याबद्दल पुनश्च आभार!!! धन्यवाद.🙏
रचना ताई तुझ्या कार्याला भरपूर शुभेच्छा
असच कार्य करत रहा
मराठी माणसाला शेअर मार्केट मधील ज्ञान देत रहा
Hats off u 🙏 मराठीत एवढे नितळ आणि सोपे'अर्थपूर्ण' मार्गदर्शन कल्पनाच केली नव्हती
Thanks a lot 👍 in next episode like to know about mutual fund
I can't explain how helpful & important ur videos are !
U r just like a lighthouse for me to keep my ship on a right track.
🙏🙏🙏
माझ्या मराठी ची गोडी मला वाटते अवीट माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित 🚩 अतिशय सोपी आणि मोलाचे मार्गदर्शन.
तुमचं English channel पाहताना नेहमी वाटायचं की आपल्या मराठी लोकांसाठी तुमच्या सारख्या मराठी knowledgeable लोकांचं channel असावं. खूप खूप धन्यवाद मॅडम!
तुमच प्रेझेंटेशन एक नंबर आहे mam...CA s सिरियस ch असतात असे वाटायचे मला..तुम्हाला बघून आता बदल झाला
मॅडम या व्हिडीओ मधून बँकेतील बेसिक गोष्टी लक्षात आल्या.
इथून पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर मार्केट बेसिक ते ऍडव्हान्स टेक्निकल ऍनालिसिस शिकायला खूप आवडेल
मनापासून धन्यवाद
मला असं वाटतं Mutual fund बद्दल माहिती द्यावी. म्हणजे आधी saving and investment ला सुरवात होईल व त्यानंतर stock market.
Stock market पण saving आणि investment च आहे
Exactly
Me too
Waiting for invest in current mutual fund
आपण दिलेली माहिती छान आहे Mutual Funds & SIP बद्दल माहिती हवी
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार. कृपया
Mutual fund बद्दल माहिती द्या, कुठल्याही एजेंट शिवाय Mutual fund मध्ये कशी गुंतवणूक करता येईल ते सविस्तर सांगा 🙏
तुमचे व्हिडिओ बघून बऱ्याच concept clear होत आहेत.Mutual fund n share market दोन्ही बद्दल सखोल माहिती द्या म्हणजे या पण concept clear होतील.
आपण सुंदर प्रकारे बारीक बारीक बारकावे एवढया सुंदर प्रकारे सांगतात की ऐकत राहावंसं वाटते.
आपलं माहिती ही अभ्यास पूर्ण अशी असते.
छान ताई
धन्यवाद
मॅडम नमस्कार,
पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद आपले मराठी चॅनेल चालू केल्याबद्दल.... तुम्ही स्टॉक मार्केट बद्दल माहिती द्या जेणे करून मराठी बांधवाना त्याचा जास्त फायदा होईल तसेच mutual फंड बद्दल सुद्धा माहिती द्या ज्यांना जे सोयीस्कर होईल त्या मध्ये इन्व्हेस्ट करतील
अतिशय सोप्या भाषेत आपण माहिती देता त्याबद्दल आभारी आहे, पुढच्या व्हिडिओ मध्ये mutual funds बद्दल माहिती द्या आपण step by step investment चे धडे घेऊ
Mutual fund investments
मँडम तुमचे इंग्रजी मधील स्टॉक मार्केट बद्दल वीडियो पाहुन वाटले नाही की तुमचे मराठी इतके चांगले असेल... खुप छान 🙏🙏 मराठी माणसाला ह्याची खुप गरज आहे त्यामुळे मराठी मधे तुम्ही वीडियो बनवाल तर मराठी माणसाला स्टॉक मार्केट सहजच समजेल
बँकिंग खरं तर अवघड विषय?
आपण सोप्या भाषेत तेही सतत हसत उदाहरन देऊन सांगता त्यामुळे खरच किचकड विषय लक्षात येतो..💐💐
खूप छान माहिती दिलीत. एक विनंती - बऱ्याच महिलांना आपला नवरा काय करतो हेही सांगता येत नाही. 'ते सगळं काही बघतात, काही कमी पडू देत नाहीत', हे उदासीन वृत्ती सध्याच्या काळात बरी नव्हे. तेव्हा यावर काही प्रबोधनपर बोलावे.
पुढ्या भागात mutual funds बद्दल सविस्तर ऐकायला आवडेल.
ताई,तुम्ही किती सोप्पं सरळ ,अगदी वेड्याना सुद्धा कळेल इतक्या सोप्प्या भाषेत सर्व माहिती सांगता, खरंच तुमचं कौतुक करावं तितकं कमीच🙏. माझ्यासाठी तुम्ही हिरोच आहात
माझी english language सुधारावी म्हणून तुमचा पहिला chanal बघत होतो ... पण आत्ता stock market madech intrust वाटतोय .. आणी आत्ता तर मराठीत सुरु केलंय ... Thank you madam... Live long ... stay always happy.
To start RD which matures in June was always followed by me.. first year it was stressful but then things were sorted..plus one RD which matures in Diwali.. so celebration is great.. everyone shd do it.. I hv done it and still doing 👍🏼
मला इक्विटी म्युचल फंड बद्दल माहिती हवी आहे. तसेच शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म म्युचल फंड मधला फरक देखील जाणून घ्यायचा आहे.
अतिशय सुंदर ताई....
मला ह्या चॅनेल बद्दल थोडे उशिरा कळले पण हरकत नाही. देर आये दुरुस्त आये..
आपले videos खूप इन्फॉर्मटीव असतात. असेच मार्गदर्शन करत रहा...
Khup Thanks mam 😊 कुणाकडून right information मिळेल ह्याची खात्री नसते v ह्या knowledge ची खरंच गरज आहे
Ma'am next video mutual funds बद्दल सविस्तर माहिती देणारा असावा. जसे की mutual funds कसे निवडावे, त्यात गुंतवणूक कशी करायची, आणि महत्वाचे म्हणजे आपले goal achieve झाले की त्यातून गुंतवणूक काढायची कशी.
Thank you madam , खूप छान सोप्या पद्धतीने माहिती दिली,please madam next video मध्ये matual fund, share market ani जमलं तर insurance बद्दल पण माहिती पाहिजे.
How thoughtful it was to ask the employee to open RD account....felt like head of the family taking care of them ❤️more power to you mam!
Hi लहान मुलांना पन माहिती दिली पाहिजे ते पण शाळेमध्ये एक विषय असायला हवा मॅडम
@@pradeepdhamangave5674 0
मॅडम तुमचा हा चॅनल मला खूप आवडतो..... व्हिडिओ ची वाट पाहावी लागते फक्त
धन्यवाद मॅडम, नमस्कार आपण हे चॅनेल मराठी मधून केले आहे ते फार छान केले त्यामुळे समजण्यासाठी चांगले उपयोग होईल
Saw it with my daughter, we both loved it. Easy to understand and nicely explained. Next session we would like on Mutual fund. Thank you.
खूप छान आणि महत्वाची माहिती दिलीत, माहिती सांगण्याची पद्धत 👌👌👌 मॅडम, pl. Mutual fund बद्दल माहिती सांगा.... 🙏🙏
Hello ma'am, I am 17 years old. Your videos are really very knowledgeble. i watch your vedios with my family and everyone appreciates your effort to make finance education so easily. And that too in marathi....... hats off u............ I am very keen to know about stock market.
Thankyou so much ma'am.
धन्यवाद!!!
मॅडम शेअर मार्केट मधला श सुद्धा माहिती नाही पण तुमच्याकडून ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे ़ंपण तुम्ही खूप छान माहिती देत आहात ,
ताई आपण किती सोपं करून सांगता, पटकन समजत. मी आपला खूप खूप आभारी आणि ऋणी आहे कृपया अशीच नवनवीन माहिती आपणाकडून मिळत राहो हीच सदिच्छा व आपणास खूप खूप शुभेच्छा...
Crystal clear guidance, required mutual fund information. Thank you.🙏
मुचुअल फंड
मला पुढच्या व्हिडिओ मधे mutual funds बद्दल माहिती पाहिजे
Ho mam
Stock market baddal chi mahiti havi ahe
Always greatful for this channel.to give me strength to financial independent.
नमस्कार मॅडम . मी एक गृहिणी आहे . आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितले त्या बचत , आरडी आणि FD मध्ये मी गुंतवणूक करते . माझ्या मुलीचे मी सुकन्या खाते पण काढले आहे . सुकन्या खात्याची पण सखोल माहिती दया . माझी मुलगी आत्ता दहा वर्षाची आहे. खाते काढून दोन वर्षे झाली . मी दरमहा एक हजार रु . त्यात भरते . तुमच्या साठी अनेक शुभेच्छा .
मॅडम तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने सांगता की नवीन लोकांना सुद्धा खूप सहज समजते. मी माझ्या बहिणीला आणि मुलीला सुद्धा शेअर करत असते.
I opened bank account of my son 5 yrs old... kids account... he came with me in bank and bank give him stationary kit to him.... he feel so happy and told to his little friends that he had also bank account... I enjoyed that movement 😍
Which bank
Mam, Thanks for initiating Marathi Channel. My wife is also taking so much interest in viewing this channel. Nowadays,Financial Literacy is must in every family. kindly make video on Top 5 Highest Rating Mutual Funds in India. Regards, Deepak Naik Mumbai
Madam तुम्ही कोणत्याही विषयावर पुढचा video बनवा आणि आम्हाला लवकरात लवकर अर्थसाक्षर बनवा .
रचना मॅडम,व्हिडीओ पाहिला आणि लगेचच मुलीला आणि मैत्रिणींबरोबर शेअर केला .आणि आजच बँकेत मुलीचे नावे रिकरिंग सुरु केले.धन्यवाद!
तुमचा सारखी माहिती बँक वाले दिली असती तर किती लोकांचा बले जाले असते बँक वाले बोलत पण नाही thank you madam ... तुम्ही खूप छान माहिती देता... From Gujarat
निवृत्ती नागरिकासाठी जास्त व्याज मिळेल अशा योजनांची माहिती सांगणारी गुंतवणुकीसंदर्भात मार्गदर्शन करावे
As Tamilian I must thanks RR for doing this channel. Indians unity can be done by their language only not by religion. See RR making videos for Marathi not for Hindu, Islam and Christians. Religious can be changed but mother tongue can't be changed. Tiger joins with tiger only, Cats will join with cat only. Language is our identity and unity.
Because of Tamilian still many of regional language are alive today other wise long back during Nehru era Hindi would have been already imposed on us. Thank you Tamilnadu for opposing Hindi as National Language. Sadly Maharashtra did not opposed the way Tamilnadu opposed for Hindi imposition. Even today center govt is trying to impose Hindi forcefully but the first state who strongly oppose is Tamilnadu 🙏🙏
🙏🏻🙏🏻
लाखात एक बोललास बग भावा🔥❤️
"Mutual fund investments are subject to market risk, please read all documents carefully" हे प्रत्येकवेळी का वापरतात ते सांगा. त्यामुळे भीती वाटते.
Right
कारण mutual फंड मधले पैसे शेअर मार्केट मधल्या कंपनी मध्ये लावले जतात
Aagdi barobar bollat sir
सॉरी मि बोलतो जरा,
mutual फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यावर लगेच
वाढत नाही जवळ जवळ 4 ते 5 वर्ष ठेवावे लागतात.
हा माझ्या एक्सपेरियन्स आहे.
@@sanbor5011 पण जर आपल्या कडे २ /३ वर्षासाठी investmet करायची असेल तर काय करायचे? रचना ताई plz इन्फॉर्मेशन द्याल
धन्यवाद मॅडम तुम्ही या बँकेच्या अकाऊंट बद्दल माहिती सांगितली, बँक वाले पण काही वेळा अकाऊंट बद्दल पूर्ण माहिती सांगत नाही, पण तुम्ही पूर्ण माहिती दिलीत.
पैशाची गुंतवणूक म्हटल की गणित हा आलाच , थोडफार येतो गणित, पण बँकिंग म्हटल की बोरिंग विषय वाटायचं, भीती ही.... पण आता अस्स वाटू लागलंय ही भीती तुमच्यामुळे नाहीशी होणार ... तुमचे एक दोन trendinng मध्ये असलेले shorts बघून इग्नोर करायची .... but now ur change my mind .. तुम्ही तर भन्नाट आहात, i salute u,.... ur genious mam ... ajun kay बोलायचं मला जे अजून बोलायचं ते बाकी लोक बोलून dakhvatahet❤❤
व्वाह छान.... खुप मस्त, छान माहिती... I was expecting such a channel in marathi for financial Literacy... Mam, You r creating Revolutionary Work in the World of Financial Inclusion...
I am expecting National and international news and concepts in local language, of course in marathi, and its effects on ground level/ common man.
Also, Expecting lecture Series on Stock Market and Mutual funds in marathi.
And At last, Global Best Practices in financial world, in simplest language.
ThankYou Very Much.
धन्यवाद!!!
So informative. So inspiring. Making finance learning a fun way, yet leading to awareness. Your statements are always statistical_must appreciate.
I myself learn from your videos, recommend to watch them to my 60 yrs old mom n 7 yrs old daughter as well.
Well, MF or stocks, that being a trainer, please you have your start. We'll follow.
Whenever possible, please make a video about pocket money to children. Thanks.
So glad that you watch it with your Mom and Daughter!
Sure, thanks for the suggestion.
@@CARachanaRanadeMarathi Mast
Rachana Madam, you have superb knowledge repository. I would like to understand about SIP, mutual funds. Looking forward for your more gyandhara.
I have multiple RDs and few FDs for my short term goals like tuitions, short trips and tours, next SIP instalment etc. Is this a good way to invest please advise. Also recently I have started with min amt SIP for 10 yrs. Pl advise.
Thank you once again.
दोन्ही 🙏
खूपच सुंदर व सोप्या भाषेत आर्थिक साक्षरता उपक्रम..रचना ताई आपल्याला अनेकानेक शुभेच्छा..
खरच खुप सुंदर व सोप्या भाषेत बॅकींगची माहीती सांगुतली भाषेवर प्रभुत्ब वसमजाऊन सांगण्याची कला खुपच छान आहे
Hats of mam, fantastic information . In the next video I request u to do it on, difference between stock market and mutual fund,and their advantages and disadvantages . So everyone can get clear picture of it
Thank you so much for this video❤ please continue this series because me and mom is loving this series and Please make a detail video on *Bonds* and from where we can get gov. Bonds and all Thank youu ❤❤❤
Thanks a lot to you and your mom!
Great learning RR mam, I am currently in college but I will apply concepts in real life. I think mam you must tell how one should start its investment journey(for example 1st start SIP for discipline and so on) that will help me and all other viewers.
At last, I wish you mam best of luck for your amazing journey and never stop sharing knowledge. 😊🚩🚩🚩
धन्यवाद!!!
Mutual funds baddal mahiti sanga next episode mdhe
मॅडम आपले खूप खूप धन्यवाद एक गृहिणी साठी खरंच खूप माहिती पूर्ण चैनल आपण सुरू केला आहात आपले मनापासून धन्यवाद आम्हाला शेअर मार्केट ची पण माहिती द्यावी ही विनंती
काल संदीप महेश्वरी सरांच्या सेशनमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं आणि लगेच तुमचं नाव सर्च केलं आणि त्यात मराठी म्हटलं तर अजूनच बरं वाटलं जे पण काम तुम्ही करत आहात खरंच त्याला सलाम आहे
🙋Hello.. Newly got to know about Flexi FD and Flexi RD...! Financial education gives the other level self-confidence... and gaining this education becomes easy because of your videos...!😊 We really appreciate your efforts 🙌👏 I would like to know about mutual funds in the next video...!
Thanks a lot, I would urge you to visit your bank personally. You will get to know a lot of facilities available on your account.
Hi
Ma’am I loved watching this video. It would be really helpful if the same videos are made in english. Please Ma’am…. Lots of housewives can benefit from the same. We as housewives have given our best years to house n never bothered to understand the financial side but I am sure like me many other housewives would want to understand from basic. You are truly inspiring…
रचना तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात दोन्ही भाषेतील मराठी आणि इंग्रजी खूप छान माहिती देता .
खुप खुप धन्यवाद mam तुमच्यामुळे खूप गोष्टी शिकायला मिळतायत ज्या सामान्य माणसाला कधी ऐकूनही माहीत नव्हत्या आमच्या ज्ञानात अशीच भर पडत राहो खुप शुभेच्छा आणि धन्यवाद
Hello Ma'am Please conduct next session on mutual fund
This video was awesome as always..
👏Good evening ma'am I would like to know about mutual fund because I am recently started to invest in stock market and would like to invest in mutual fund as well.
I have watching your videos on English TH-cam channel but I will also follow this now.
Wanted to tell you that I am working in a government bank and I have started to invest some amount in FDs PPF and recently in stocks as well so would like to plan as well as I can after your suggestions .
I know this comment is getting slightly larger but wanted to tell you one more thing, not because I wanted a sympathy but just wants to create awareness.
that I am a visually impaired person working in PSU Bank and learning / reading/ watching lot of stuff.
regarding stock markets/ mutual fund/ and various other things.
I feel that if I can do it you can to .
so whoever watching and reading my comment should do investment as per their capability thank you so much man waiting for your suggestions.
👍🙏🙏
खूपच छान माहिती सांगितली आहे.बचत खत्याचे इतके प्रकार माहीतच नव्हते सांगण्याची पद्धत मस्तच. अगदी कुणालाही कळेल अशी. तुमच्यात शिक्षकाचे गुण आहेत. एकदम हलक्या फुलक्या भाषेत माहिती देता. मस्त presentetion.
फारच छान माहिती अगदी सोप्या पद्धतीने माहीती मिळाली. 😊😊
Mutual fund ani share market baddal mahiti ghyayala khup avadel
थोडं उशीरा आलो आपल्या चॅनेल वर पण सगळे भाग बघतो, आणि forward पण करतो. अत्यंत सोप्या पद्धतीत सांगता. Mutual fund आणि Share market मध्ये जाणे ही काळाची आणि माझी गरज आहे अर्थात technical knowledge घेऊन. धन्यवाद मॅडम
मॅडम मी अक्षरशः खूप खूप वाट पाहत होतो या ज्ञानाची...मी एक शिक्षक आहे परंतु मी आर्थिक साक्षर नाही याची खंत होती.मनापासून धन्यवाद!!!
धन्यवाद रचना ताई, तुम्ही स्टेपबायस्टेप सर्वच फाइनेंशियल इस्टुमेंट कवर करालच मला अस वाटते, तरी एक दम MF & Stocks चा अगोदर, अजुन काहि गोष्टी असल FD RD नंतर तर जरुर त्या वर प्रकाश टाकाल, तसे आम्हा नवरा बयकोला MF मधे थोडी ज्यास्त आतुरता आहे. धन्यवाद
Maze khup varshapasun saving account ahe. Pan evadhi basic mahiti mala pahilyandach milali.khup chan ani sope karun sangata. Mala pudhachya vedio madhe shares baddal aikayala awadel.khup abhari ahe
खूप छान समजावले, ज्या लोकांना बँक अकाउंट बद्दल बिलकुल माहिती नाही त्यांना खरंच खूप फायदा होईल या माहितीचा
रचना ताई क्या बात है 👍👍👍
तुम्ही खूप छान उदाहरण दिलं लहान मुलांचं सेविंग account आज जे तुमच्या मुलांच उदाहरण दिलं ते मि माझ्या मुलांच account open केलं आणि महिन्याला 1000 रूपये जमा करतो धन्यवाद ताई साहेब तुम्हीं खूप great आहात 🚩जय शिवराय ताई 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती सोप्या पद्धतीने सांगता आहात, अर्थसाक्षर होण्याची आवड निर्माण करता, हे सुद्धा खूप मोठं पुण्ण्याचं काम आहे..
आपणास मनापासून धन्यवाद 🙏
हँलो मँम खुप आभिनंदन ....मी एक गृहीनी आहे ...आणि शिक्षण असुनपण बाहेर नोकरी करण शक्य नाही पण तुम्ही हे छान सजेस्ट केल ...शेअर मार्केट बद्दल कि गृहीणीही करु शकतात तर खरच मी ही शिकते आहे ...तुमचे चारही भाग बघीतले आणि खुप छान शिकायला मिलाल...आता आम्हालाही म्हणता येईल आई कुठे काय करते नाही ....आई खुप काही करु शकते...धन्यवाद मँम..
Thank you mam
आर्थिक साक्षरतेसाठी तुम्हीं चालू केलेला हा फारच चांगला उपक्रम आहे. फार फार आभार.🎉🎉🎉
खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे आपण खऱ्या अर्थाने आर्थिक साक्षरता करीत आहात
रचना मॅडम, मी गेल्या आठवड्यापासून आपल्या विडिओ बघायला सुरुवात केली आहे, आणि मला त्या खूप आवडल्या. महागाईशी लढा द्यायला तुमच्या विडिओ नक्कीच खूप फायदेशीर आहेत. धन्यवाद👌👌
खूप छान माहिती देता 🙏.... इंट्राडे बद्दल माहिती भेटली तर प्रत्येक मराठी माणूस हा आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल.....पण योग्य पद्धत अवलंबली तर आणि ती तूम्ही अगदी सोप्या भाषेत समजावाल हे मी खात्रीशीर सांगू शकतो......🙏
खूप छान सर्वांना समजेल अश्या भाषेत सांगत आहात ह्याची खूप गरज आहे धन्यवाद. तुमच्या या कार्यासाठी शुभेच्छा
तुमचा व्हिडिओ बघून knowledge madhe bhar padli, mi pan आजच RD account open karnar, I like ur way of knowledge sharing, thanks
Wow..... किती छान आणि अगदी सोप्या भाषेत शिकवलं. मला stock market मधे ट्रेडिंग करायची खूप इच्छा आहे. तुमचा सारखी गुरू मिळाली तर नक्की धाडस करीन👍
थँक्स,करण फायनान्स बद्दल मला फारच भीती,अज्ञान होते,मी तुमचे व्हिडिओ बघून बऱ्याच इन्व्हेस्टमेंट्स विचार,घरच्यांलोकांबरोबर चर्चा करून निर्णय घ्यायला लागली आहे
Hat's of you rachna mam, kiti sahaj samjel as samjaun sangta agdi lahan mulana teacher shikvtat ts 👏 mi madhun madhun tumche video pahayche pan aata 1st video pasun pahtey khup chaan vatatay ashich aamchya ज्ञानात भर पाडा thank you so much 🙏
मी एक निवृत्त व्यक्ती आहे. तुम्ही सोप्या भाषेत सांगतात धन्यवाद 🙏
आजपर्यंत फक्त सेविंग अकाऊंटमधे पैसे ठेवले आता म्युच्युअल फंड शेअर्स आणि बॉंडमधे पैसे गुंतवायला भिती वाटायची ती कमी झाली व गुंतवणूक कशी करायची हे कळले धन्यवाद रचना
मॅडम नमस्कार,
आज पहिल्यांदा बँके विषयी अधिक माहिती मिळाली. आज पर्यंत बचत खाते, पगार खाते च माहित होते. तुमचे खूप खूप आभार....🙏
म्युच्युअल फंड बद्दल माहिती पाहीजे.
1. Flexi SB ac
2. Od against FD & RD
3. Flexi RD
4. Pigmy ac
रचना मॅडम, खूप छान उस्फूर्तपणे तुम्ही व्हिडिओ दाखवत असता. खूप माहिती मिळून जाते. आज पहिल्यांदाच मी कमेंट करीत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बॅंकेच्या ज्या विविध स्किम्स विषयी माहिती सांगितली ती खूपच उपयुक्त होती ज्याची मला इतक्या वर्षात कल्पना नव्हती. त्यांचा मी वर उल्लेख केला आहे. अचानक पैशांची चणचण भासते आणि अशावेळी एफडी मोडल्याशिवाय गत्यंतर नसते कारण नातेवाईकांकडे मागायला आवडत नाही. आपल्या व्हिडिओ मधून तीही माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद.
खूप सोप्या पद्धतीने तुम्ही माहिती देता. त्यामुळे नक्कीच मराठी माणसाला फायदा होणार
धन्यवाद मॅडम, मला आज खूप शिकायला मिळाले, खूप खूप आभार, आता मला शेअर बाजार बद्दल शिकायला खूप आवडेल...❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सोप्या भाषेत सगळं समजवून सांगत आहेत मॅडम तुम्ही
खूप खूप धन्यवाद...
थोडे उशिरा joined झाले...नसण्यापेक्षा थोडे उशिरा चालतय की...देल्याने जसं तसंच घेतल्याने पण ज्ञान वाढते...तुमच्या सहजसुंदर सांगण्यातून आपण थोडे अज्ञानी आहोत हे मान्य करायला हवं...शेअर मार्केटमधे interest आहे...तुमच्याकडून जरुर चांगलं ज्ञान मिळेल ह्याची पक्की खात्री झालीय...मस्तं आणि धन्यवाद...
मी आजपासून तुझं मराठी चॅनेल पहाण्यास सुरुवात केली. काही नवे पॉईंट्स कळले व ज्ञानात मोलाची भर पडली जसे की OD
आणि हा मॅम - मराठी चॅनेल सुरु केले त्याबददल खुप खुप आभार🙏🙏🙏
ताई तुमची विषय मांडणी खुपच छान आहे
मला पन बरेच विषय माहित नव्हते पन् तुमच्या मुळे ते हळू हळू समजत आहेत्
मॅडम आपण मराठी माणसाला खूप सोप्या भाषेत आर्थिक साक्षर करत आहात.तुमचे असे कार्यक्रम TV चॅनल वर ठराविक वेळी प्रसारित झाले तर महाराषट्रातील अनेक आर्थिक निरक्षर लोक ते आवडीने पाहतील.पुढील video मध्ये आपण चांगले mutual fund कोणते त्याबद्दल माहिती सांगितली तर बरं होईल......
धन्यवाद!!!.
Thank u ma'am...
अतिशय साध्या सोप्या पद्धतीने saving account ची माहिती मिळाली.
खूपच छान आणि सरळ भाषेत सांगितलं मॅडम तुम्ही असंच मार्गदर्शन करत जा आणि पुढील व्हिडिओ शेअर मार्केट वर बनवा धन्यवाद 🙏
मॅडम, खूप छान माहिती सांगितली आपण ज्यायोगे सामान्य माणूस देखील बँक खाते उघडू शकेल व ऑपरेट करेल.