गुंतवणूक का कर्जाची परतफेड? | भाग - २१ | CA Rachana Ranade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 มิ.ย. 2024
  • ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/CARRMAR
    काही समस्या असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
    forms.gle/ddA781mZ4BWzU66J9
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️Android App: bit.ly/CARRAndroidApp
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️iOS App: bit.ly/CARRiOSApp
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: linktr.ee/RachanaRanade
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Time Stamps:
    00:00 - सुरुवात
    02:15 - गुंतवणूक करायची का कर्जाची परतफेड?
    04:04 - नियमाला अपवाद
    09:27 - पर्याय १: कालावधी कमी करून कर्ज लवकर बंद करणे व बाकी कालावधी साठी पैसे गुंतवणे
    16:35 - पर्याय १: सारांश
    17:39 - पर्याय २ - कालावधी कमी करण्याऐवजी डिफरेंशियल EMI शेअर मार्केटमध्ये गुंतवणे
    21:53 - पर्याय २: सारांश
    22:29 - निष्कर्ष
    आजच्या विडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत कि जर एखाद्या व्यक्तीकडे बचत केलेला किंवा वेगवेगळ्या उत्पन्नाच्या माध्यमातून अतिरिक्त पैसा येत असेल तर अश्यावेळी त्यांनी काय करावे म्हणजेच आधी घेतलेल्या कर्जाची लवकर परतफेड करावी का त्याची गुंतवणूक करावी?
    #CARachanaRanade #stockmarket #personalfinance

ความคิดเห็น • 583

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  ปีที่แล้ว +14

    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
    ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
    ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
    - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
    - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD

    • @lifesource7748
      @lifesource7748 8 หลายเดือนก่อน

      i😅ii😅😅

    • @nileshwaghmare6158
      @nileshwaghmare6158 6 หลายเดือนก่อน

      त्या ४१.८० लाखावर exit लोड एन्ट्री लोड GST इतर टॅक्सेस वजा करुन EXACT किती रक्कम मिळेल.?

    • @amitaundhakar8752
      @amitaundhakar8752 หลายเดือนก่อน

      SIP वरील टैक्स कसा कमी करता येईल

  • @abhishekjoshi8518
    @abhishekjoshi8518 ปีที่แล้ว +57

    मराठी मध्ये या गोष्टी ऐकायला एक वेगळीच मजा येते.And that काका कर्ज फेडून टाका was epic...😆
    Well Done👍👍

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  ปีที่แล้ว +21

      मराठीमधून शूट करताना पण वेगळीच मज्जा येते 😊

    • @pradeepgujarathi9679
      @pradeepgujarathi9679 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर सादरीकरण आहे रचना मॕडम

    • @maheshkatkar6418
      @maheshkatkar6418 10 หลายเดือนก่อน

      I like to hear Rachana madam, her voice is so much confident and I am pleased to hear her.

  • @siddhilaxmi7263
    @siddhilaxmi7263 ปีที่แล้ว +25

    खूप छान आणि सविस्तरपणे सांगितले । सामान्य माणसाला ही माहिती खूपच उपयुक्त ठरेल । तुम्ही आमच्यासाठी जी मेहनत घेता आणि उत्तम मार्गदर्शन करता त्याबद्दल धन्यवाद ।

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 ปีที่แล้ว +5

    खूप छान, परवा मी एका सहकाऱ्याला कर्जात पुर्ण पैसे न भरता गुंतवणूक करून अडीअडचणीला लागले तरी कामाला येतील हे समजावून सांगत होतो पण त्याला लवकर कर्ज फेडल तर खूप फायदा होईल असं वाटत होत. धन्यवाद, तुमच्या व्हिडीओ मुळे त्याने SIP ला जाण्याचा पर्याय निवडला आहे.
    तुमच्या चॅनल ला व्ह्यूज लाईक किती आले त्यापेक्षा कित्येक मध्यमवर्गीय लोकांचे लाखो रुपये वाचवले ह्यांच पुण्य नक्कीच तुमच्या पदरी पडेल.

  • @gayatribharkar5652
    @gayatribharkar5652 ปีที่แล้ว +12

    वाह Lovely❤️ रचना ताई, खरच खूप छान आणि आपलंसं वाटलं आपल्या ह्या वाक्याने 'आपलं चायनल आहे,तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे',
    खरच विश्वास आहे तुमच्यावर, तुमच्या ह्या आतुरतेने आम्हाला शिकवण्याच्या उदात्त भावनेचा🙏🏻खरच खूप खूप अभिमान वाटतो आपला😊

  • @SanjayRathod-ct6qn
    @SanjayRathod-ct6qn ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती पर्याय एक च छान आहे आधी कर्ज मुक्त व्हा कारण शांत झोप लागली पाहिजे तुमचं वाक्य खूप महत्त्वाच आहे

  • @umsjdhv
    @umsjdhv ปีที่แล้ว +4

    हॅलो मॅम.. पहिले तुमचे मनःपूर्वक अभिनंदन खूप छान माहिती देऊन आम्हाला financialy सजग करता आणि आमचेही तुमचे अमूल्य मार्गदर्शन मिळते म्हणून. तुमची कोणताही मुद्दा सांगण्याची, समजवण्याची पद्धत खूप भारी आहे. म्हणजे घरातील एखादी व्यक्तीचं आपल्याला हिताच्या गोष्टी सांगतेय इतक्या जवळच्या वाटता तुम्ही. खरंच thank you.

  • @imgopal2009
    @imgopal2009 11 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद रचना मॅडम, आपण मराठी माणसाला financially educate करत आहात.मराठी माणसाला या आधी हे कोणी सांगत नव्हत.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 10 หลายเดือนก่อน

      Business, company बनवा, tax benefits आहेत नोकरी करु नये.

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 ปีที่แล้ว +1

    फार चांगल्या प्रकारे आपण समजावून सांगत आहात मराठी माणसाला आर्थिक साक्षरतेचे फार गरज आहे प्रत्येक मराठी माणसाने आपले सगळे व्हिडिओ पहावेत आणि आर्थिक साक्षरते कडे पाऊल टाकावे मला पण तुमच्या व्हिडिओमुळे थोडाफार फायदा होत आहे

  • @shraddhajagdale3723
    @shraddhajagdale3723 ปีที่แล้ว +3

    खूपच गरजेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम.... गेले काही दिवस जो विषय माझ्या डोक्यात चालू होता त्याच उत्तर तुमच्या video मधून मिळाल. असेच छान छान video आमच्यापर्यंत पोहोचवत रहा.... Thank you so much...

  • @vijaylahane1229
    @vijaylahane1229 ปีที่แล้ว

    खूप छान विश्लेषण करून सांगितले आहे,तुमची विश्लेषण करून सांगण्याची पद्धत अशी की पटकन समजते.धन्यवाद 💐💐

  • @nandeshashank
    @nandeshashank ปีที่แล้ว

    खूप छान आणी खरोखर उपयुक्त माहिती मिळाली.
    धन्यवाद

  • @shindesarkar8886
    @shindesarkar8886 ปีที่แล้ว +3

    खूप छान व्हिडिओ .जे शेतकरी आपली जमीन मोडगेज करून बँक कडे गहाण ठेवतात आणि कर्ज घेतात त्या सदर्भात पण असा व्हिडिओ बनवा डिटेल्स मध्ये ..

  • @aparnagham1894
    @aparnagham1894 11 หลายเดือนก่อน

    U have given perfect examples!!! Great!!!! Nice मराठी speaking skills!! मातृभाषेतून vedio असल्यामुळे पटकन समजले!!🙂

  • @YogitaDPatil
    @YogitaDPatil ปีที่แล้ว +2

    धन्यवाद मॅडम सर्व माहिती साठी .माझा 1प्रश्न आहे .जर माझ्या कडे 50लाख आज आहेत तर मी त्या रोक रक्कमेत घर घेतले पाहिजे की होम लोन घेऊन घर घ्यावे ,व ते 50लाखा गुंतवणूक करावी...

  • @ganeshghuge9011
    @ganeshghuge9011 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही... धन्यवाद...👍

  • @rachanagodane5757
    @rachanagodane5757 ปีที่แล้ว

    खूपच छान आणि सविस्तरपणे आपण हि माहिती दिलीत. याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल. तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏

  • @makarandathoke4746
    @makarandathoke4746 ปีที่แล้ว

    मला तुमचा हा विडिओ खूप आवडला.. Content... Presentation.. Khup Informative... Thanks 🙏

  • @ca.mandarkale6680
    @ca.mandarkale6680 ปีที่แล้ว

    THANX SO MUCH FOR BRINGING THIS UP... I HAVE BEEN SUGGESTING THIS FOR FEW YEARS TO MY CLIENTS.

  • @truptibagwe7425
    @truptibagwe7425 ปีที่แล้ว

    खूप छान रचना.. The way you explain is awesome 👌🏻

  • @RaviLokade38
    @RaviLokade38 ปีที่แล้ว +1

    एवढे किचकट Excel Calculation अगदी सोप्या भाषेत सांगितले ते ही फुकट खरच ताई मनापासू धन्यवाद 🙏

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 ปีที่แล้ว

    किचकट विषय खूप सोपे करून सांगितले त्याबद्दल आभार

  • @wiznikhil
    @wiznikhil 6 หลายเดือนก่อน +1

    एकदम चांगले विषय निवडतेस तू! परतफेड कि गुंतवणूक, हा प्रश्न येतोच हमखास मित्रमंडळीत बोलताना 😅 आणि प्रत्येकाला कर्ज घेतल्यावर अर्थातच हा प्रश्न पडतो सुधा! चौफेर विचार आणि गणित करून हा विषय मांडला आहेस, धन्यवाद 😊

  • @shilpai5447
    @shilpai5447 ปีที่แล้ว

    Very informative video with all the calculations shown in the excel sheet. Thank you!

  • @rajudethe5504
    @rajudethe5504 9 หลายเดือนก่อน

    छान ताई फायनान्शियली आणि सोशीअली समजावून सांगितले🎉

  • @jyotiraut2753
    @jyotiraut2753 ปีที่แล้ว

    खूपच उपयोगी माहिती, रचना तुम्ही खूप talented ahat ani khup sopya padhatine samjavl...Very nice thank you

  • @manalideodhar2506
    @manalideodhar2506 ปีที่แล้ว

    रचना , खूप सोप्या पद्धतीने समजावून देतेस .मला नेहेमीच तुझे videos बघायला आवडतात. मनापासून आभार आणि शुभेच्छा 👍🏼🌹

  • @yogeshwani337
    @yogeshwani337 ปีที่แล้ว

    खुप खुप धन्यवाद.
    सदर ची माहिती खुप सोप्या पद्धतीने दिल्या बद्दल.

  • @GaneshPatil-ji8yg
    @GaneshPatil-ji8yg ปีที่แล้ว +1

    छान explain करतात mam आपण....
    कर्ज आणि गुंतवणूक या बद्दल चे खूप confusions दूर झाले..
    Thank you mam🙏☺️🙏

  • @durgeshpatki1518
    @durgeshpatki1518 ปีที่แล้ว

    रचना मॅडम तुम्ही खूप मुद्देसूद विषय सांगता, सर्व सामान्यांना कळेल अश्या शब्दात विषयाची मांडणी असते.
    अशा दर्जेदार videos साठी आपले मनःपूर्वक आभार.....

  • @jagdishc69
    @jagdishc69 ปีที่แล้ว

    मॅडम,अगदी माझ्या मनासारखा व्हिडिओ आहे हा

  • @amarw670
    @amarw670 ปีที่แล้ว

    Thanks tai खूप छान सामझून सांगितलं.
    तुमच्या मुळे माझ व्यवहारिक ज्ञान वाढत आहे

  • @prashantkamble7523
    @prashantkamble7523 ปีที่แล้ว

    मॅडम नमस्कार आपले मार्गदर्शन फार अनमोल आहे आणि त्याचे फार सुंदर पद्धतीने विवेचन करत आहात

  • @purnimapalekar5350
    @purnimapalekar5350 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिलीत... आभार

  • @milindmilind1567
    @milindmilind1567 ปีที่แล้ว

    Madam, your have explained so nicely, that I think everyone has understood the whole concept, keep it up,to all such financial matters

  • @imcrazyguy
    @imcrazyguy 9 หลายเดือนก่อน

    खू प सोप्या पद्धतीने समाजवला विडिओ ❤ धन्यवाद मडम

  • @ashwinipatil3971
    @ashwinipatil3971 6 หลายเดือนก่อน

    Khupch chan samjavun sangitale thank you so much ya margdarshnabaddal

  • @utpal7276
    @utpal7276 ปีที่แล้ว +1

    रचना मॅडम खूप सुंदर माहिती दिली मी लोन चे वर्षा कमी करायला बघत होतो जास्त पैसे भरून पण तुम्ही मला एका चांगला मार्ग दाखवला खुप खुप धन्यवाद

  • @prachisathe8799
    @prachisathe8799 11 หลายเดือนก่อน +1

    रचना, thank you so much for such a wonderful video. I had a same doubt in my case. This video will really help to proceed. परत एकदा धन्यवाद 🙏🙏

  • @sagarshinde7486
    @sagarshinde7486 5 หลายเดือนก่อน

    ताईसाहेब खूपच छान आणि समजणाऱ्या भाषेत सांगता तुम्ही....धन्यवाद

  • @rahulthakar416
    @rahulthakar416 ปีที่แล้ว

    नेहमप्रमाणेच सहज सुंदर माहिती 👌
    रचना मी नेहमीच म्हणतो की तू फारच उत्तम शिक्षिका आहेस आणि हसतखेळत तुझे शिकवणे फारच भारी, त्यामुळे विषय तर कळतोच आणि व्हिडिओ बघायचा आनंद पण मिळतो.
    सगळ्यांना कर्ज मुक्त व्हायचे असते पण तुझे हे शिकवण्याचे कर्ज आम्हावर चढत राहो आणि आमची प्रगती होत राहो हीच सदिच्छा.
    शुभकामना आणि धन्यवाद 🙏

  • @pushpakore1433
    @pushpakore1433 15 วันที่ผ่านมา

    ताई खूपच छान माहिती दिली आहे मी सद्या घर खरेदीचा विचार करत आहे तुमच्या या माहिती मुळे निर्णय घ्यायला सोपं वाटत आहे धन्यवाद

  • @sunitahibare6456
    @sunitahibare6456 ปีที่แล้ว

    I like ur calculations & its true as i m doing it since 35 years for my repeatedly loans

  • @dlpatildipak
    @dlpatildipak ปีที่แล้ว

    खूप छान स्पष्टीकरण...

  • @21sayali
    @21sayali ปีที่แล้ว

    tumchya video editing team la pan hats off. all videos are great, easy to understand.

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 10 หลายเดือนก่อน +1

    वेळाने का असेना पण खूप काही शिकता आले
    आजपर्यंत अशी माहिती कोणीही सांगितली नाही ताई धन्यवाद

  • @pandurangbuttepatilonlyane4100
    @pandurangbuttepatilonlyane4100 ปีที่แล้ว

    खूप छान ताई,,माहितीपूर्ण व्हिडीओ , खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले, धन्यवाद

  • @sachinrashinkar4187
    @sachinrashinkar4187 7 หลายเดือนก่อน

    रचना मॅडम मी खरोखर तुमचा आभारी आहे आज जे तुम्ही सांगितलं मी तेच करत आलो फरक फक्त एवढाच आहे की मला तू मला सांगायचे की मध्यमवर्गीय सामान्य माणसाचं लोन घेतात त्या हिशोबाने तुम्ही जर व्हिडिओ केले ना तर खरोखर तुम्हाला सर्वांची आशीर्वाद आणि लाईक मिळतील मी स्पष्ट बोलतो

  • @Rams_hobby
    @Rams_hobby ปีที่แล้ว

    झक्कास 👍🙏 छान माहतीपूर्ण व्हिडिओ 🙏

  • @supriyabagkarabhale604
    @supriyabagkarabhale604 ปีที่แล้ว

    Very well explained... Thank you so much...

  • @sumitrashelke2579
    @sumitrashelke2579 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत grate work mam

  • @ardate9005
    @ardate9005 ปีที่แล้ว +1

    Thanks a lot Mam ... 🙏🙏🙏 At the right time your perfect and useful video guided us... 👍

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 ปีที่แล้ว

    Its very helpful for all... Because of proper calculation and explanation.

  • @krantiborgave5482
    @krantiborgave5482 11 หลายเดือนก่อน

    खुप छान समजावून सांगितले आहे 👌👌🙏🙏😊😊

  • @uttam5677
    @uttam5677 ปีที่แล้ว +1

    कर्जाची खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप अभिनंदन. पूर्ण माहिती व्यवस्थित समजली.

  • @SunilPatil-hl7xb
    @SunilPatil-hl7xb ปีที่แล้ว

    खूप सोप्या पद्धतीने सांगताय ताई खूप धन्यवाद

  • @najukapatil109
    @najukapatil109 11 หลายเดือนก่อน

    Simply amazing. Thanks for the video

  • @tradingeasy99
    @tradingeasy99 ปีที่แล้ว

    वा मॅडम ,
    एकदम झकास, व्हिडिओ पण आणि तुमची स्टाईल पण 👍👍

  • @vilasnimsatkar5526
    @vilasnimsatkar5526 3 หลายเดือนก่อน

    उदाहरणं सहितखूप छान माहिती दिली..

  • @ankurkakatkar27
    @ankurkakatkar27 ปีที่แล้ว

    Superb explanation CA. Rachana

  • @rupalishishupal4657
    @rupalishishupal4657 ปีที่แล้ว

    अतिशय महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @user-ty8vu7rq4u
    @user-ty8vu7rq4u 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मॅडम
    मी खूप उशीर केला तुमचा चैनला....
    मी तुमचे पूर्ण व्हिडिओ बघून
    मी आता माझी सेविंग चालू केली....
    आणि मला माझा खूप स्वतःला आनंद वाटतो
    खरं सांगायचं म्हटलं की मी आजपर्यंत यूट्यूब वर तुमच्या चैनल सारखं चैनल नाही बघितलं.... खरंच खूप खूप अभिनंदन❤💐💐💐🙏

  • @ashokmahabal9908
    @ashokmahabal9908 ปีที่แล้ว

    खुप छान मार्गदर्शन मँडम.

  • @falseturn
    @falseturn ปีที่แล้ว

    उपयोगी माहिती मिळाली. 👍

  • @archanapandit7598
    @archanapandit7598 ปีที่แล้ว +6

    Excellent video! Even a common man can understand the difficult concept to investment, ,because of your such a nice explanation!

  • @vinodpatil6894
    @vinodpatil6894 ปีที่แล้ว

    Thanks. madam khup chhan samjavl tumhi.

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im 10 หลายเดือนก่อน

    Khup chhan information
    Dhanywad 🙏

  • @rupeshsuryawanshi3057
    @rupeshsuryawanshi3057 ปีที่แล้ว

    एकच नंबर छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @hiteshsonawane225
    @hiteshsonawane225 7 หลายเดือนก่อน

    Great Explanation for common doubt..most people have. (y)

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 ปีที่แล้ว +1

    Tnx , मॅडम , खूप खूप छान माहिती .....

  • @dilipsuryawanshi606
    @dilipsuryawanshi606 10 หลายเดือนก่อน

    Madam khup chhan महिती दिली very thanks

  • @sarojligam5753
    @sarojligam5753 8 หลายเดือนก่อน

    Khup chan samjavle

  • @Prashant-uq2qt
    @Prashant-uq2qt 6 หลายเดือนก่อน

    एकच no ताई लय बारीक विषयाला हात घातला तुम्ही मी पण पर्सनल लोन लगेच क्लोज केले आत्ता मी बरोबर असल्याच्या समजले आणि गोल्ड लोन मागे ठेवले कारण त्याचा इंटरेस्ट रेट कमी आहे छान काम करताय तुम्ही तुम्हाला या कामासाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @sagarbaviskar2575
    @sagarbaviskar2575 ปีที่แล้ว

    Middle Class and Lower Middle class yanchya ya donhi goshti madhe khup adchan aste. Thank you very nuch Madam ya vara video banavlya baddal..

  • @rupalliparwade6637
    @rupalliparwade6637 ปีที่แล้ว

    👍 Chan mahiti dilit
    Dhanywad 🙏🏻

  • @shankarsomnathraykar7158
    @shankarsomnathraykar7158 5 หลายเดือนก่อน

    Khup छान madam knowledge
    Thanks 👍

  • @sharadpawar7426
    @sharadpawar7426 ปีที่แล้ว

    खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप
    संपूर्ण सुंदर माहिती.
    शाळाच आठवली
    गणित सोडवताना टिचर समजवून सांगत आहे.
    शेवटी उत्तर आल्यावर त्याची पडताळणी करणे.
    खरंच खूप मस्त

  • @rameshwarbeldar3534
    @rameshwarbeldar3534 ปีที่แล้ว

    अतिशय मोलाचा सल्ला 🌷🌹🙏🙏

  • @priyabartakke2361
    @priyabartakke2361 ปีที่แล้ว

    उत्तम मार्गदर्शन

  • @jitendrapatil1914
    @jitendrapatil1914 ปีที่แล้ว

    Excellent ha;!! Rachana Tai...
    Thanks for guidance

  • @Rooohaan
    @Rooohaan ปีที่แล้ว +160

    नक्कीच रचना ताई तुमचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे. पण MF मध्ये आपल्याला १४% परतावा मिळेल याची खात्री आपण ठेवू शकत नाही...हा जो जोखमीचा भाग आहे तो पण तुम्ही Vdo च्या शेवटी सांगा...खूप लोक आहेत जे अजुन पूर्णपणे आर्थिक साक्षर नाहीत

    • @sawari587
      @sawari587 ปีที่แล้ว +15

      सामान्य माणसा कडे ही एवढा पैसा नाही की परतावा ची जोखीम पण स्वीकारावी आणि कर्ज ही तसच ठेवावं. व्हिडीओ उत्तमच आहे परंतु बारकावे लक्षात आणून देणे गरजेचे आहे.

    • @SandipPatil009
      @SandipPatil009 ปีที่แล้ว +9

      ताईंनी काही याच उत्तर दिलं नाही

    • @Nil_Dev
      @Nil_Dev ปีที่แล้ว +11

      Tyanni tech sangitley 2 wela video madhe, 14% is not guaranteed return, it can be 10 or 11 or even 15%...watch video once again

    • @pranitmhatre1330
      @pranitmhatre1330 ปีที่แล้ว +8

      MF cha concept tumhala samajalach nahi, mf is only for long term.

    • @gauravpimple8323
      @gauravpimple8323 ปีที่แล้ว

      Right ✅

  • @padmawaghchoure4161
    @padmawaghchoure4161 8 หลายเดือนก่อน

    Very useful information rachana tai. Thank you very much

  • @sachinzope5796
    @sachinzope5796 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर पद्धतीने explain केले मॅडम...मला हीच माहिती कधी पासून हवी होती..कारण मला कळत नव्हतं की मी extra money add karun लोन भरले पाहिजे की SIP chalu Keli पाहिजे...खूप खूप धन्यवाद.

  • @rd4755
    @rd4755 6 หลายเดือนก่อน

    खूप छान!

  • @sagarbhittam7801
    @sagarbhittam7801 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली रचना ताई

  • @user-ck7wf5dr6z
    @user-ck7wf5dr6z 11 หลายเดือนก่อน

    Very well explained... proud of you dear ❤

  • @lokeshjadhav8543
    @lokeshjadhav8543 ปีที่แล้ว

    सगळी भीती निघून आत्मविश्वासच वाढून जातो रचना ताई तुझा विडिओ बघितला की.
    Thank you🙏🌹♥️🤼

  • @user-qq2kn1ux9c
    @user-qq2kn1ux9c 8 หลายเดือนก่อน

    Very good session Madam.. really very helpful

  • @mangeshkulkarni2612
    @mangeshkulkarni2612 ปีที่แล้ว

    मी ज्याची वाट पाहत होतो तो विषय आला.👏

  • @jyotsnapatil9157
    @jyotsnapatil9157 6 หลายเดือนก่อน

    Thank you😊😊 khup chan nd spya padhatine explain kelay❤

  • @vpradnya2004
    @vpradnya2004 11 หลายเดือนก่อน +12

    Peace of mind is priceless. Always try to pay off loans first if your risk appetite is low

    • @vilinenterprises6789
      @vilinenterprises6789 6 หลายเดือนก่อน +2

      Loan means Lo Na..Na Lo. pan ghetlat tar faslat... liabilities paid off karnyachya mage laga...

  • @user-xp2uu5qt3l
    @user-xp2uu5qt3l 7 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती मिळाली 🙏

  • @rashmipatil5931
    @rashmipatil5931 ปีที่แล้ว

    खुप सोप्यात पध्दतीनं सांगितलं, खुप thanks

  • @AllInOne-kd7zx
    @AllInOne-kd7zx ปีที่แล้ว

    Khup mast video explaination

  • @shridhargokhale9673
    @shridhargokhale9673 ปีที่แล้ว

    Nice information in simple language Rachana madam.

  • @nareshsaplabs
    @nareshsaplabs ปีที่แล้ว

    Rachana tai.. excellent explaination. Super like. Thanks a lot!

  • @ruchirachakranarayan2737
    @ruchirachakranarayan2737 7 หลายเดือนก่อน

    Very well explained thank you

  • @ganeshjadhav9507
    @ganeshjadhav9507 8 หลายเดือนก่อน

    Nicely explained. At last I got the answer what need to be done ✔️

  • @mangeshkate4826
    @mangeshkate4826 6 หลายเดือนก่อน

    छान विश्लेषण केलंय

  • @chins3108
    @chins3108 ปีที่แล้ว

    धन्यवाद मॅडम मी ह्याच व्हिडिओची वाट पहात होतो