PE Ratio म्हणजे काय? | What is PE Ratio in Stock Market? | संपूर्ण विश्लेषण Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ค. 2023
- PE Ratio with easy-to-understand examples in Marathi. Discover the formula and logic behind this important stock market metric to make informed investment decisions. Whether you're a beginner or looking to enhance your knowledge, this video is your go-to guide. Watch now and unravel the intricacies of the PE Ratio!
#peratio #investment #profit&lossstatement #finnovationz
Join "Finance Club by Prasad"
👉finclub.finnovationz.com/
The Complete Course on the Indian Stock Market
👉courses.convey.in/
The Complete Course on Options Trading by Convey
👉courses.convey.in/options_course
******************************************************
Convey News App
👉bit.ly/ConveyNewsAPP
Convey Simulator App
👉 bit.ly/onlyforbigbulls
******************************************************
Start investing with Upstox!
👉rebrand.ly/fngqxga
Start investing with Zerodha!
👉bit.ly/dematwithz
Start investing with Angleone
👉itrade.angelone.in/DiyKyc/Sub...
******************************************************
Subscribe To Our Convey Pitchers Newsletter.
Withdraw all the knowledge you need.
bit.ly/theultimatefinancenews...
FREE Stock Market Crash Course TH-cam Series
bit.ly/stkmktcrashcourse
**********************************************
Join Us On Telegram
t.me/finnovationzindia
********************🙏🏻********************
You can follow us on 👉🏻 Social Media handles for more content
-----------------------------------------------------------------------------------------------------
👉🏻 Instagram: / namaskarprasad
👉🏻 Facebook: / namaskarprasad
👉🏻 Twitter: / conveyofficial
WhatsApp newsletter: chat.whatsapp.com/GUPHv5ProJB…
Upstox, Angel one व dhan app सह डिमॅट खाते उघडा आणि 6 स्टॉक मार्केट कोर्स मोफत मिळवा 👉bit.ly/3vuQiOF कुठल्याही माहिती साठी येथे संपर्क करा - 7276376429, 7892541249
मला आपला कोर्स करायचा आहे
Q11
Q111aqqqqqqqq11q111q11q11q1@@nikhilvancharamdhekale279
🎉🎉
Hlo Sir,mla shikaych ahe
As कुणीतरी पाहिजे होते जे मराठी मधुन चांगल्या पद्धतीने सर्व मराठी लोकांना शेअर मार्केट शिकवून देतील कारण मारवाडी लोकांना सर्व माहित होतेच पण आता मराठी लोक पण आता ह्यात ह्या मर्गद्वरे पैसा कमवू शकेल🙏 धन्यवाद प्रसाद सर ❤️
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Rq
अशिक्षित माणसाला कळेल अशी सोपी पद्धत PE म्हणजे काय आज समजले
सोपी उदाहरणे दिलीत म्हणून लगेच कळाले
👌👌 🙏🙏🙏 धन्यवाद
जय श्री राम सर खूप छान माहिती दिली आहे. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
प्रसाद सर तुमचा आवाज आणि तुमची समजावण्याची पद्धत खूपच भारी आहे👍👍👍👍
खूप भारी....! Fundamental analysis सारखे कन्सेप्ट क्लिअर करण्या साठी मराठी मधून एखादा youtuber मी खूप दिवस झाले शोधत होतो finally mla Prasad dada cha चॅनल भेटला. धन्यवाद असाच information share kr dada I kept learning financing modelling and other course that why it's information very informative ❤
खूप छान विडियो.मराठी लोकांना हा चॅनल एक प्लॅटफॉर्म आहे ,मार्गदर्शक आहे.शेयर मार्केट ची जेवढी माहिती आहे ती बनवा.
रेशो ज म्हणजे क्लिष्ट बाब आहे.परंतु आपण ती खूप सुटसुटीत आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. त्याचप्रमाणे त्यांचा वापर कसा करावा हे सुद्धा छान समजून सांगितले आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
सर, आपण मराठीत पी ई रेशो समजून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा, ईश्वर तुम्हाला खूप धनदौलत देवो करणं तुमचं मन खूप मोठं आहे
उत्तम मार्गदर्शन.PEG RATIO बाबत माहिती मिळाली तर बरे होईल.
पीई रेशो बद्दल खूप सुंदर विवेचन केले आहे आपण धन्यवाद
अत्यन्त सोप्या भाषेत माहिती दिली आहे. प्रसाद जी तुमचे मनापासून आभार 🙏
अतिशय सोप्या भाषेत मार्केट ची माहिती दिलीत व मराठी माणसाचे मार्केट बद्दल आसणारी भिंती दूर करून दिली. धन्यवाद सर 🎉
प्रसाद सर, आपण दिलेली माहिती अत्यंत सुस्पष्ट व मनातील शंका दूर करणारी होती अशीच साधी सरळ सोपी समजणारी माहिती पुढे पण द्याल अशी अपेक्षा करतो मनापासून धन्यवाद.
खूप छान समजून सांगितले .खुप दिवस पासुन सर्च करत होतो
खूप छान प्रसाद सर तुम्ही लोकांमधे नाही तर इंडियन इकॉनी मधे बदल घडून अनाल आपले हेच नॉलेज बाकी चॅनल इंग्लिश मध्ये कंपलिकॅटेड करून अधिक कंपलिकॅटेड करून सांगतात 😂
सर नमस्कार 🙏 मी समजतो होतो की तुमी साउद चे असावे पण आज तुमी मराठी बालताना आभिमान वाटला 🙏🙏🚩जय महाराष्ट्र 🚩🙏
गुरुजी सरळ व सोप्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केल्याबद्दल आपले आभार .
Khup chhan sopya paddhatine samjavlye aani khup khup Dhanyavad ❤❤
प्रसाद, वा सुंदर विवेचन, खास करून माय मराठीत ऐकल्याने बहार आली!
फारच सुंदर ज्ञान ते पण 90%मराठीत
Hi Prasad. I really appreciate the way you explain this concept in a absolute word. Ani ti sudha Marathi madhye.
Khupach kami Marathi mandali aahet, ya kshetrat.
खुप छान पद्धतीने समजाऊन सांगितले भाई प्रसाद नमस्कार
अतिशय सुंदर आणि प्रभावी शब्दात मार्गदर्शन केले त्यातही मायबोली मराठीतून. शाब्बास! कंपनी चा एकुण गोषवारा कोणत्या एप वरुन सहजपणे उपलब्ध आहे आणि तो कसा बघायचा याविषयी माहिती द्यावी, किंवा कुणीही याची माहिती द्यावी
Screener app
खुप छान आणि अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे, धन्यवाद
प्रसाद खुपच छान माहिती सांगितलीत धन्यवाद 🙏👍असेच share market वर व्हीडिओ बनवत जा
Sir mi house wife ahe,Ani mi tumche video baghte ,mla pan share market shikaych ahe khup chan sangt ahat , thankyou sir.
🎉
धन्यवाद, खुपचं छान समजाऊन सागितले
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आपली शिकवण्याची पद्धत फार सोपी आहे आहे धन्यवाद
Very nice analysis in simple terms
video atishay awadala.khup chhan mahiti dilit. asech video banawat raha.
उत्तम vedio. Thx.
खूप छान माहिती आणि विश्लेषण, धन्यवाद सर
खूप छान माहिती अतिशय सुंदर शब्दात
समजावण्याची हातोटी सहज सोपी आहे..😊
खूप छान .. पद्धतीने PE ratio सांगितला 😊
Khup chan
खूप छान समजावून सांगितले...Sir
Apratim...👍
Chan smjvta. Concept clear hotat easy language mdhe smjvun Sangta mhnun
खुप छान ... प्रसाद
फारच छान आहे.
Marathi Manus Pramanik. Prasad Devacha Dhanyawad . Goodluck
खूप छान information भाऊ..❤
Khup sahaj explained kela tumhi keep up the good work team..!
खूप छान माहिती
खूप छान समजावले.
खूप छान
छान माहिती
Khup chan ❤
धन्यवाद, अवघड प्रश्न खुप सोप्या भाषेत सांगितलाय
खूप सुंदर विश्लेषण केले आहे
Enjoyed learning with you, thankyou so much, keep it up.
खूप छान माहिती दिली
Excellent. ❤ Prasad, can you also make a simple clip to find out approx & quickly, a fair value of a stock . Thanks
, फारच छान विशंषलेष
माहिती सांगण्याची पद्धत अतिशय सोपी आहे
Dear Prasad excellent simplified presentation.
Keep it going.
Thanks explained very well in Marathi.
Go ahead
Best of luck.
Absolutely great information, Dear Prasad❤
धन्यवाद प्रसाद
धन्यवाद
Superb ..thank you so kuch sir
Thanks for valuable information
खूप खूप छान माहिती सोप्या शब्दात दिली
Amazing explanation.
Thank you 🙏
खूपच छान माहिती दिली, धन्यवाद
सुंदर मराठी
शानदार मराठी आज मला इकायला मिळाली
खूप छान 😊❤you
Very nice and simple naration make me more useful to understand. Thanks !
बा फार pe Retio ची फार छान माहिती सांगितली sir Thank you
खूप छान समजावत आहेत सर
Superb video, thank you
प्रसाद साहेब धन्यवाद
Thank you Dear❤ God Bless you
खूप छान माहिती दिली खूप छान वाटले
छान माहिती समजून सांगितली 🙏🙏
Thanks so much 🙏
Excellent, Thank you
आज पहिल्यांदाच तुमचा विडिओ पाहिला. छान ऐनलेसीस. 🌷
सर मराठीतून सुंदर विश्लेषन
Atishay v utkrusht mahiti.best way of teaching, easy to understand. Best vdo I liked abt PE ratio Except more vdos ❤
सर खुप चांगलं गाईडन्स देता ,रिशु ची माहिती खुप चांगली धन्यवाद सर
रिशू नाही रेशो.
Excellent besic knowledge in share market, Thanks..
Thank sir
Khup chhan🎉
Very nicely explained .
धन्यवाद सर खुप छान ❤
Khup change changlya paddatine samjawla🎉
छान समजावला कन्सेप्ट
Sir, very Impex information recd,thanks
खुप छान 🎉🎉
आगदी सोपं समजेल अशा सोप्या भाषेत सांगताय सर.
खूप छान माहिती ❤
खूप छान माहिती दिली त्या बद्धल एक subscribe तर बनतो❤
❤
Very good insight. Thank you 😊
खूपच सुंदर माहिती सर
Thank you so much sir for valuable information ❤❤❤
खूप छान 👌
Kahitari navin shiklo tumchya video madhun. Dhanyavaad.
अतिशय सुंदर